जुन्या पैलवानाविषयी माहिती | कुस्ती निवेदक शंकर आण्णा पुजारी यांची मुलाखत भाग 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @sambhajikhabale5851
    @sambhajikhabale5851 Місяць тому +5

    अण्णांच्या वाणीत गोडवा येतो व मी प्रोत्साहित होउन माझ्या मुलाला पैलवान करायचं ठरवलं आहे.. धन्यवाद अस्वले सर..❤❤

  • @vijaymakhar1490
    @vijaymakhar1490 Місяць тому +3

    अस्वले सर मी आजपर्यंत राजकीय क्षेत्रातील मुलाखती व बॉलीवूड क्षेत्रातील मुलाखती आणि शिक्षण क्षेत्रातील मुलाखती पहिल्या परंतु माझ्या मनाला काहीतरी शिकून घेण्याची मुलाखत म्हणजे पैलवान अण्णांची पाहिली अण्णांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद अस्वले सर तुमच्या पुढील कार्याला सलाम

  • @vaibhavpatil659
    @vaibhavpatil659 Місяць тому +2

    खरंच अाण्णांच्या बुद्धी ला सलाम एवढं सन, दिनांक पैलवानांची गाव लक्षात ठेवायची. सलाम

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 Місяць тому +5

    डबल महाराष्ट्र केसरी पैलवान लक्ष्मण वडार याची माहिती विचारा एक अत्यंत गरीब घरचा पैलवान होऊन गेला

  • @vijaymakhar1490
    @vijaymakhar1490 Місяць тому +1

    आण्णा म्हणजे कुस्ती गिरी क्षेत्रातील सत्यमेव जयते आण्णा तुमच्या कार्याला सलाम

  • @shrikantkhade9390
    @shrikantkhade9390 Місяць тому +1

    सादिक पंजाबी आणि मारुती मानेंचे कुस्ती चे वर्णन विचारा

  • @OmkarMargil
    @OmkarMargil Місяць тому

    खूपच छान असोले सर मुलाखत❤❤❤

  • @Pailwanempire
    @Pailwanempire Місяць тому

    आजच्या पिढीतलां नम्र पैलवान म्हणजे पैलवान किरण भगत

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Місяць тому

    खुप छान ऐपीसोड आहे😊

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 Місяць тому +1

    Great mulakat

  • @amolpawar4468
    @amolpawar4468 Місяць тому

    खुप चांगली मुलाखत 👌

  • @rahulsabale989
    @rahulsabale989 Місяць тому

    Vijay doiphodela madat kara anna

  • @aniketpatil7409
    @aniketpatil7409 Місяць тому

    छान ❤

  • @drupnar231
    @drupnar231 Місяць тому

    Nice One

  • @tusharkuwar2271
    @tusharkuwar2271 Місяць тому

    निखिल माने ची मुलाखत घ्या की 🙏✨

  • @UmeshBankar-m6v
    @UmeshBankar-m6v Місяць тому

    बिड चे चाऊस पैहलवान यांचा ईतिहास विचारा

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r Місяць тому

    Shankar aannache gav konte.

  • @rushikeshsalunke2301
    @rushikeshsalunke2301 Місяць тому

    आण्णांची तब्येत ठीक नाही का

  • @jitendrapawar601
    @jitendrapawar601 Місяць тому

    Pargaonkaranch.vechara.