NRS Kranti
NRS Kranti
  • 1 233
  • 36 873 292
रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वाडा पडला आहे
रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वाडा पडला आहे #nrskranti #kushti #karmvir #karmveer #rayatteachersrecruitment #rayat
Переглядів: 264

Відео

भावपुर्ण श्रद्धांजली पैलवान जय कुंभार वयाच्या १५ व्या वर्षी आपणाला सोडून गेला 🙏🏼🙏🏼
Переглядів 15 тис.4 години тому
भावपुर्ण श्रद्धांजली पैलवान जय कुंभार वयाच्या १५ व्या वर्षी आपणाला सोडून गेला 🙏🏼🙏🏼 # #nrskranti #kushti #hindkesari #kolhapur #motivation #maharashtrakesari #chhatrapatishivajimaharaj #wrestling #chhatrapatisambhajimaharaj #कुश्ती
शेती करून जगणार महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरख 🥲🥲
Переглядів 10 тис.12 годин тому
शेती करून जगणार महाराष्ट्र केसरी पैलवान गोर सर 😭😭 -#motivation #nrskranti #kushti #mahakhelkusti #kolhapur #pailwan #kushti #maharashtrakesari
पैलवानकी मध्ये निरागसता याचे उत्तम उदाहरण पैलवान मारुती शिंदे इंदापूर_शाहूपुरी तालीम कोल्हापूर
Переглядів 2,4 тис.14 годин тому
पैलवानकी मध्ये निरागसता याचे उत्तम उदाहरण पैलवान मारुती शिंदे इंदापूर_शाहूपुरी तालीम कोल्हापूर #nrskranti #kushti #hindkesari #kolhapur #maharashtrakesari #motivation #chhatrapatishivajimaharaj #indianhistory #wrestling #chhatrapatisambhajimaharaj
१९७० च्या दशकतील अमेरीका रीटर्न हरी पाटील पैलवान शेती करतो दुःख वाटणारी कहाणी
Переглядів 6 тис.16 годин тому
१९७० च्या दशकतील अमेरीका रीटर्न हरी पाटील पैलवान शेती करतो दुः वाटणारी कहाणी #nrskranti #kushti #hindkesari #kolhapur #chhatrapatishivajimaharaj #wrestling #maharashtrakesari #chhatrapatisambhajimaharaj #indianhistory #motivation
९० वर्षांचा महान मल्ल पैलवान आण्णा शिंदे यांच्या मंत्रमुग्ध वाणीने कान तृप्त होतील, जातिवंत पैलवान
Переглядів 22 тис.День тому
९० वर्षांचा महान मल्ल पैलवान आण्णा शिंदे यांच्या मंत्रमुग्ध वाणीने कान तृप्त होतील, जातिवंत पैलवान
How Ahilya Shinde Changed Indian Sports Forever
Переглядів 3,7 тис.День тому
How Ahilya Shinde Changed Indian Sports Forever
व्येथा अपंग चित्रकाराची_पत्नीन साथ सोडली पण वाघाण जिद्द सोडली नाही
Переглядів 48314 днів тому
व्येथा अपंग चित्रकाराची_पत्नीन साथ सोडली पण वाघाण जिद्द सोडली नाही
पृथ्वीन वारणा कापशीच मैदान मारल
Переглядів 17 тис.14 днів тому
पृथ्वीन वारणा कापशीच मैदान मारल
वारणेचा नामांकीत पैलवान तानाजी ढवळे
Переглядів 2,1 тис.14 днів тому
वारणेचा नामांकीत पैलवान तानाजी ढवळे
"पृथ्वीराज पाटीलचे शौर्य: इजिप्तच्या बलदंड पैलवानाला अस्मान दाखवून विजय मिळवला"
Переглядів 75521 день тому
"पृथ्वीराज पाटीलचे शौर्य: इजिप्तच्या बलदंड पैलवानाला अस्मान दाखवून विजय मिळवला"
"सिकंदराची अपरंपार विजयगाथा: इजिप्तच्या योद्ध्याला चित केलं"
Переглядів 5 тис.21 день тому
"सिकंदराची अपरंपार विजयगाथा: इजिप्तच्या योद्ध्याला चित केलं"
वाघाच्या पटात शिरून कशी शिकार करायची याचा मूलमंत्र देणारे गुरूवर्य पानीपतकार विस्वास पाटील साहेब IAS
Переглядів 35321 день тому
वाघाच्या पटात शिरून कशी शिकार करायची याचा मूलमंत्र देणारे गुरूवर्य पानीपतकार विस्वास पाटील साहेब IAS
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭 कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखी_वाघ सोडून गेला
Переглядів 19 тис.28 днів тому
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭 कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखी_वाघ सोडून गेला
चुरशीची लढत झाली आणि दोघांनी कुस्ती शौकिनांची मन जिंकली
Переглядів 537Місяць тому
चुरशीची लढत झाली आणि दोघांनी कुस्ती शौकिनांची मन जिंकली
छत्रपती शाहू महाराज यांना कुस्ती तसेच पोहायला शिकवणारे मल्ल पैलवान बाबासो पोवार कसबा बावडा
Переглядів 2,3 тис.Місяць тому
छत्रपती शाहू महाराज यांना कुस्ती तसेच पोहायला शिकवणारे मल्ल पैलवान बाबासो पोवार कसबा बावडा
चला नव महाराष्ट्र घडवूया
Переглядів 346Місяць тому
चला नव महाराष्ट्र घडवूया
१९५५ चा भीमाच रूप असणारा पैलवान बापु बुद्रुक मोतीबाग तालीम कोल्हापूर चा वाघ
Переглядів 7 тис.Місяць тому
१९५५ चा भीमाच रूप असणारा पैलवान बापु बुद्रुक मोतीबाग तालीम कोल्हापूर चा वाघ
११० कीलो वजनाचा देखणा युवा महाराष्ट्र केसरी तेजस मोरे मुंडे आबा तालीम कोल्हापूर
Переглядів 35 тис.Місяць тому
११० कीलो वजनाचा देखणा युवा महाराष्ट्र केसरी तेजस मोरे मुंडे आबा तालीम कोल्हापूर
गोवा सहल_Goa trip
Переглядів 143Місяць тому
गोवा सहल_Goa trip
रॅगिंग एक महाभयानक बीमारी 😭😭 इसे बचे 😭😭
Переглядів 129Місяць тому
रॅगिंग एक महाभयानक बीमारी 😭😭 इसे बचे 😭😭
मतदान हा आपला अधिकार
Переглядів 54Місяць тому
मतदान हा आपला अधिकार
पैलवान आडाणी असल्यामुळे मोठ नुकसान झालं 😭😭
Переглядів 2,2 тис.Місяць тому
पैलवान आडाणी असल्यामुळे मोठ नुकसान झालं 😭😭
हमालाच्या पोरग्यान हिंदकेसरी पैलवानाला पाडल 😳😳 उमेश त्याच नाव शाहु आखाडा कोल्हापूर त्याच गाव
Переглядів 6 тис.Місяць тому
हमालाच्या पोरग्यान हिंदकेसरी पैलवानाला पाडल 😳😳 उमेश त्याच नाव शाहु आखाडा कोल्हापूर त्याच गाव
प्राध्यापक बी टी भोसलें सर यांची मिळगत जरूर बघा
Переглядів 321Місяць тому
प्राध्यापक बी टी भोसलें सर यांची मिळगत जरूर बघा
कॅप्टन भगवान बोळावे एक मिलिट्रीतील नामांकित पैलवान
Переглядів 1,9 тис.Місяць тому
कॅप्टन भगवान बोळावे एक मिलिट्रीतील नामांकित पैलवान
महाराष्ट्र चँपियन पैलवान प्रेमराज कुंभार क्रिडा प्रभोधनी कोल्हापूर
Переглядів 4722 місяці тому
महाराष्ट्र चँपियन पैलवान प्रेमराज कुंभार क्रिडा प्रभोधनी कोल्हापूर
८० वर्षाचा वाघान तीन वेळा महाराष्ट्र चँपियन पदक घेतले पैलवान महादेव कुंभार मोतीबाग तालीम
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
८० वर्षाचा वाघान तीन वेळा महाराष्ट्र चँपियन पदक घेतले पैलवान महादेव कुंभार मोतीबाग तालीम
१९६० च्या दशकातला पैलवान रसूल हानिफ शाहुपुरी तालिम चार गदेचा मालक ८० व्या वर्षी एक ऊर्जादाई भेट
Переглядів 8 тис.2 місяці тому
१९६० च्या दशकातला पैलवान रसूल हानिफ शाहुपुरी तालिम चार गदेचा मालक ८० व्या वर्षी एक ऊर्जादाई भेट
महाराष्ट्र चँपियन पैलवान श्रद्धा कुंभार कोल्हापुर
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
महाराष्ट्र चँपियन पैलवान श्रद्धा कुंभार कोल्हापुर

КОМЕНТАРІ

  • @jayramdoke7692
    @jayramdoke7692 32 хвилини тому

    पाटलाला कावळयाच पिलू बोलणारी पाढरी पाल असेल

  • @nilamsalunkhe4491
    @nilamsalunkhe4491 11 годин тому

    आपली भिलवडि❤

  • @BaluSuroji
    @BaluSuroji 11 годин тому

    🙏🚩❤️🔥🔥🙌💯🥳

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 12 годин тому

    जय हिंद जय भारत बोललात. चुकलात तुम्ही. विचार बदला महाराष्ट्र स्वीकारा

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 13 годин тому

    पूर्वीच्या काळी मेहनतीवाले पैलवान होते. आजकालचे इंजेक्शन वाले पैलवान आहेत.

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 13 годин тому

    Aajoba mast.

  • @siddhanathgade6073
    @siddhanathgade6073 14 годин тому

    काकांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? अतिशय महत्त्वाचा डेटा संकलित करता येतील कर्मवीर अण्णावर संशोधनाचे काम करत असताना आशा व्यक्तींची खूप गरज भासत आहे प्लीज नंबर असेल तर द्या. जय कर्मवीर...!

  • @vinayakgaikwad-tj9rl
    @vinayakgaikwad-tj9rl 16 годин тому

    God bless you 🙏🙏

  • @lakhanmandale893
    @lakhanmandale893 18 годин тому

    पैलवान दामुअण्णा मंडले मंगळवेढा यांच्या घरी जाऊन मुलाखत घ्या

  • @anilmane6207
    @anilmane6207 19 годин тому

    सर आटपाडी नामदेव बडरे यांच्या तालमीत पै बापू कोळेकर या मल्लाची मुलाखत घ्या.

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 19 годин тому

    इतरांच्या मृत्युबद्दलही सांगू शकाल का?

  • @rajumagar1335
    @rajumagar1335 20 годин тому

    Bhavpurna shraddhanjali

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 21 годину тому

    राम कृष्ण हरी माऊली.

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 22 години тому

    रयत शिक्षण संस्थेची स्थापना आण्णांनी आमच्या गावात केली, याचा सार्थ अभिमान आहे आमच्या संपूर्ण गावाला 🙏

  • @Khelmaza1
    @Khelmaza1 22 години тому

    👌👌💪

  • @Gurudevdatta52
    @Gurudevdatta52 22 години тому

    🎉🎉🎉❤❤❤😊😊😊😊

  • @VijayKadam-d9d
    @VijayKadam-d9d 23 години тому

    🙏

  • @anupkedage
    @anupkedage День тому

    हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, हिंद केसरी गणपतराव आंधळकर, हिंद केसरी मारूती माने... म्हणजे श्रीपती, गणपती, मारुती कुस्ती क्षेत्रातील त्रिदेव

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 День тому

    हे एवढ्या लहान वयात का होतय तर त्याचा शोध नक्की घ्या...खरंच खूप वाईट वाटलं

  • @Gurudevdatta52
    @Gurudevdatta52 День тому

    Khup bhari watte saheb junya gostinna baghayl

  • @maddyvishe5074
    @maddyvishe5074 День тому

    कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुले गोरगरीब जनता शिकली 🙏💐

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 День тому

    Great ❤

  • @amitpatil8144
    @amitpatil8144 День тому

    एक नंबर मुलाखत धन्यवाद साहेब 👌👍

  • @deepakvarpe4698
    @deepakvarpe4698 День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 День тому

    बाळा देव तुझं भलं करो.

  • @HanumantKondalkar
    @HanumantKondalkar День тому

    😂

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 День тому

    Baba khup chaan..keep it up.

  • @IPLHIGHLIGHTS1234
    @IPLHIGHLIGHTS1234 День тому

    देव सर्वांना शांती प्रदान करो

  • @prasadsambari2209
    @prasadsambari2209 День тому

    😢😢😢

  • @RajendraChaudhary-sf8yr
    @RajendraChaudhary-sf8yr День тому

    पश्चिम महाराष्ट्राची भाषा लई गोड वाटतिया

  • @RajendraChaudhary-sf8yr
    @RajendraChaudhary-sf8yr День тому

    पश्चिम महाराष्ट्राची भाषा लई गोड वाटतिया

  • @hemanttambade268
    @hemanttambade268 День тому

    Ajoba khup mothya manache ahat, ajoba tumi pun tyna lamb chochicha bagla manych nahi kai

  • @वेडंदेवाचंनादभक्तीचा

    साहेब तुमच्या चैनल ला बघून मला पण नवीन उमेद आली आहे माझी पोरगी चौथीत आहे मला असं वाटतं तिला पैलवान बनवावी की नको

  • @atulhirve8865
    @atulhirve8865 День тому

    तुमची मुलाखत खूप छान आहे मला खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m День тому

    मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे

  • @dnyaneshwarkumbhar3191
    @dnyaneshwarkumbhar3191 День тому

    माझा मुलगा ऐक महिना झाला असाच अटॅक आला त्याला 23 वर्षाचा होता .. हभप रोहित कुंभार. तालुका मुळशी कासारसाई.

  • @rohitkadam3933
    @rohitkadam3933 День тому

    मोहिते साहेबांची एक पूर्ण मुलाखत घ्या...येवढं वय असून अजून running करतात...खूप छान

  • @anilghavate
    @anilghavate День тому

    Chandrakant pailwan saheb abhinandhan❤❤❤❤❤❤❤

  • @MarutiBhosale-ri2xl
    @MarutiBhosale-ri2xl День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SWARAJ123m
    @SWARAJ123m День тому

    ❤❤

  • @DavlatKoli-iq5pt
    @DavlatKoli-iq5pt День тому

    जे पहिलवान,व्यायाम शाळा व स्पर्धा असले Injection, protein powder शरीरास हानीकारक व जिवघेणे प्रयोग करत आहेत त्यांच्या वर कायद्याने अजिवनबंदी आणली पाहिजे. जेणे करून खेळ व खेळाडू जिवंत राहतील.

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb День тому

    पण ऐक दुर्दैव की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रक्तच पाणी करून आपला परपंचा उघड्यावर टाकून घरावर तुळशीपत्र ठेवून उभा केलेली रयत शिक्षण संस्था जीचा वार्षिक टर्न ओव्हर ऐका मल्टी नॅशनल कंपनीला लाजवेल असा आहे पण ही संस्था माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी पूर्ण बळकावली आहे आता ह्या संस्थेचे संचालक शरद पवार आहेत

  • @nandugawali8994
    @nandugawali8994 День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ajinkyarananaware3788
    @ajinkyarananaware3788 День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @NarayanKamble-j2g
    @NarayanKamble-j2g День тому

    Jay pailvvan tuzha achank janyane kasti sethart moti Hani zhali shrdhanjli

  • @bhausahebthaware7083
    @bhausahebthaware7083 День тому

    खूप सुंदर मुलाखत

  • @RajKumarShelke-jh7xu
    @RajKumarShelke-jh7xu День тому

    हा पैलवान काही नैसर्गिक मरलेला नसून तो टर्मिनल सायकल आणि ओव्हर ढोस घेतल्या मुळे मरलेला आहे