पैलवान बाबा राजे महाडिक_कुस्ती जीवंत ठेवणार वस्ताद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 9 місяців тому +3

    ग्रेट मुलाखत वस्ताद पै बाबाराजे 💐🙏🏻👏🏻👏🏻

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 9 місяців тому +1

    एक नंबर मुलाखत झालेली आहे सर

  • @sachinyadav3303
    @sachinyadav3303 9 місяців тому +3

    साहेब तुमचा उपक्रम खुप छान आहे

  • @dinkarkanse9854
    @dinkarkanse9854 5 місяців тому

    Very good interview. Majja ali old stories ekatana. We wiĺl be happy to read his book.

  • @narayanmate4589
    @narayanmate4589 6 місяців тому

    Very nice 👍

  • @rupeshkundale5183
    @rupeshkundale5183 9 місяців тому +8

    कुस्ती पंढरी राहली नसून मावा.गुटखा आणि darudyachi पंढरी झाली आहे

  • @vikramsinhmane6544
    @vikramsinhmane6544 9 місяців тому +1

    बाबाराजे खूप छान माहिती दिली.तुम्ही.

  • @rupeshkundale5183
    @rupeshkundale5183 9 місяців тому +5

    आदरणीय पैलवान बाबा mahdhik आपणास एक विनंती आहेत तसेच आपले youtuber यांना सुधा विनंती करतो की कोल्हापूर ची कुस्ती संपण्याच्या मार्गावर आहे ज्या जुनी talimi आहेत तिथे फुटबॉल ,मावा जुगार तालमीचा नावाखाली कार्यक्रम घेणे असा प्रकार होत prithvirajpatil सोडला तर एक ही पैलवान नाही कोल्हापुरात अत्यंत खेदाची बाब आहे गाव तिथं तालीम झाली पाहिजे

    • @NrsKranti
      @NrsKranti  9 місяців тому

      होय साहेब समजतो आपणाला माफी असावी..🙏🏻

  • @sachinyadav3303
    @sachinyadav3303 9 місяців тому +3

    पण त्या पैलवानाचे जुने फोटो जवळुन दाखवा

  • @sachinkedare3123
    @sachinkedare3123 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @The_sk_29
    @The_sk_29 9 місяців тому +1

    गळ्यात घातले आहे ते काय आहे ?

  • @vaibhavjakate158
    @vaibhavjakate158 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @atulpatole137
    @atulpatole137 9 місяців тому +1

    Saheb Nithin khurd pailwan chi mulakhat gya

    • @NrsKranti
      @NrsKranti  9 місяців тому +1

      hoy साहेब

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 9 місяців тому +3

    बाबा राजे महाडीक कुस्ती साठी प्रामाणिक पणे काम करणारे व्यक्तीमत्व...