Laxman Hake Uncut Speech: Pankaja Munde च्या Bhagwan bhaktigad वरील हाकेंचं भाषण | Beed

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 267

  • @shriramlate143
    @shriramlate143 Місяць тому +16

    मुंडे साहेबांचे स्वप्न होत की बीड जिल्हा कोयता मुक्त व्हावा,आणि आता तुम्ही पुन्हा कोयत्याला धार लावायला सांगता म्हणजे दिवाळी झाली की पुन्हा ऊस तोडणीसाठी पाठवायची इच्छा आहे वाटतय तुमच्या ताईची.

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Місяць тому +42

    कारखाना बुडवून खाणारे चक्की घोटाळा करणारे त्याचा प्रचार करणारे वडापाव खाऊन आंदोलन करणारे किती छान संघटन आहे

    • @dharakkanchan5439
      @dharakkanchan5439 Місяць тому +1

      कळका

    • @annagarkal4632
      @annagarkal4632 Місяць тому

      तुझा आयचा चिंन्ना तुला कुणी आधीकार दीला आमच्या लोकांवर बोलायचा

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 Місяць тому +62

    कोणिही मनावर घेऊ नका ही हास्य जत्राचा शो होता ! 😂😂
    #😅😂😅😂😅

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Місяць тому +2

      आणि जरांगे टोळी चा तमाशा होता का😂

  • @vishalnarote9493
    @vishalnarote9493 Місяць тому +45

    वडा पाव उपोशन किंग 😂😂😂

    • @dattatrayarote1094
      @dattatrayarote1094 Місяць тому

      अगदी खरं बोललात सर
      तुम्ही नरोटे
      आम्ही आरोटे
      छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @vishalnarote9493
    @vishalnarote9493 Місяць тому +29

    हागे सर 😂😂९० टी किंग

  • @avinashkarale2178
    @avinashkarale2178 Місяць тому +33

    याच्यामुळे आमच्या भागातील दोन-तीन धनगर आमदार बहुतेक पडणार

    • @jagannathbhere5237
      @jagannathbhere5237 Місяць тому

      ⁸😂😂😂

    • @rahulff3915
      @rahulff3915 Місяць тому

      हाके आपला आहे हाकेला सपोर्ट करा

    • @AbhiBaba12402
      @AbhiBaba12402 Місяць тому

      Aareeee balak buddhi amcha ekach amdar ahi 😂😂😂
      Dhamkya nako due aai ghalya tuzya baapa cha khat nahi

  • @SunilKadam-lw8di
    @SunilKadam-lw8di Місяць тому +68

    या हाकेला कुणीतरी देशीच्या दोन-चार कॉटर द्या आणि चकना म्हणून वडापाव सोबत द्या

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Місяць тому +1

      तो Already पिऊनच आलेला आहे 😂😂

    • @dharakkanchan5439
      @dharakkanchan5439 Місяць тому

      हि तर सुरुवात आहे

    • @sunilgavhane7218
      @sunilgavhane7218 Місяць тому

      जरानगे यांनी मेळावा घेतला हाक्ये तू तुझा मेळावा कधी घेणार कशाला आयत्या बिळात नागोबा होतो

    • @dattatraymurkute-zo2jp
      @dattatraymurkute-zo2jp Місяць тому +3

      Tya gavti mitunla pajun anlay ka

    • @SunilDaf-dd2nr
      @SunilDaf-dd2nr Місяць тому

      तू च नेऊन देणं सांगण्या पेक्षा अन त्या जरांगे ला ही देजो थोड

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 Місяць тому +11

    अहो लोकांची ऐकण्याची इच्छा नाही तर कशाला ओरडता जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Місяць тому +10

    चिक्की ताई.....आणि क्वार्टर किंग😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    आणि चकणा भाई.... २ बाईली वाले

  • @virajj2326
    @virajj2326 Місяць тому +26

    मुंडे घराण्याचा बाझार उठणार आता

  • @dipakmaske7528
    @dipakmaske7528 Місяць тому +14

    भगवान बाबांची कर्म भूमी नाही.जन्म भूमी आहे.

  • @ommane6824
    @ommane6824 Місяць тому +5

    झाकण झुल्यावर कुणीतरी वाडापाव द्या😂😂

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani Місяць тому

    नंबर एक हाके साहेब आम्ही आहोत तुमच्या सोभत एक ओबीसी लाख ओबीसी

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 Місяць тому +10

    या वेळी निवडणूक सर्वाधिक जागा या जाती जातीच्या राजकारणावर होणार आहे वाटत

  • @keshavfalake3901
    @keshavfalake3901 Місяць тому +5

    भगवान भक्ती गडावर एकदाही मुढे साहेबांचा मेळावा झाला नाही हा गड आता स्थापन झालंय

  • @sunilwarale3354
    @sunilwarale3354 Місяць тому +19

    या लोकांना काहीही काम नसल्याने बेकारी वाढ या मुळे गर्दी होत आहे. सर्व लोकानी या पुढारी यांचे नाद करू नका. हे फक्त घराणेशाही चालतो.

    • @KrantiNaikwade
      @KrantiNaikwade Місяць тому

      आणि तुम्ही जरांग्याचा मागे जा.. चटाया उचलायला

  • @kishortanpure706
    @kishortanpure706 Місяць тому +14

    वडा आनलाय का सोबत

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Місяць тому +1

      देशी पण पिऊन आलेला आहे तो 😂😂

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Місяць тому +6

    कोयत्याला धार लावयला सांगण्या पेक्षा आम्हाला ऊस लावायला सांगा...आदरणीय चिक्की ताई....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    म्हणजे आमची भटकंती बंद होईल....
    रोहिणी आयोग कधी लागू होणार आहे यावर बोला ना ताई....😢😢😢😢😢😢😢😢 #आम्ही मायक्रो ओबीसी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @सुभेदार-झ8फ
    @सुभेदार-झ8फ Місяць тому +2

    ही सर्व तमाशा मंडळी आहे . 😀😀

  • @VasantHatwar
    @VasantHatwar Місяць тому

    Thank
    You
    Laxmanrao
    Hake
    Manacha
    Mujara

  • @roshansonawane7876
    @roshansonawane7876 Місяць тому +6

    ज्याना तुम्ही गोपीनाथ मुंडे अस एकेरी बोलता त्याना मराठा ही गोपीनाथ राव मुंडे साहेब म्हणून संभोदतात

  • @sandipdige4181
    @sandipdige4181 Місяць тому +5

    90 king

  • @arunkadus100
    @arunkadus100 Місяць тому +14

    उपोषण करूण हागर गोंडस झाल .

  • @vishalkhiste2028
    @vishalkhiste2028 Місяць тому +5

    वडापावची बरीच आवड

  • @RavikantJaybhaye
    @RavikantJaybhaye Місяць тому

    जय भगवान जय मल्हार जय भीम जय सावता जय ओबीसी

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 Місяць тому

    फक्त आमदारकीसाठी लक्ष्मण हा किती धडपड चालू आहे तो कोणाच्याही इशाऱ्यावर नाचेल...

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Місяць тому +3

    अरे हाके मुंडे घराणी माळशिरस तालुक्यातला धनगर समाज संपवला रे सुभाष पाटलाला मंत्रीपद का नाकारले विचारून येताना ए कोणाच्या पैशावर कोणाचे लगीन झालं

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 Місяць тому

    जय ओबीसी जय सेवालाल

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 Місяць тому

    आमचं काळीज हाके साहेब

  • @VarshaKale-z4d
    @VarshaKale-z4d Місяць тому +2

    हाके सर.....ग्रेट अभ्यासू नेतृत्व❤❤

  • @ashokgande4415
    @ashokgande4415 Місяць тому

    पंकजा मुंडे यांना कोणा पराभूत पराभूत केलं धनंजय मुंडे यांनी

  • @vaibhavdhage6428
    @vaibhavdhage6428 Місяць тому

    पंकजाताई ही वाटले हि ब्याद हाके कशाला आलीदसऱ्या मेळाव्यात . त्त्यामुळे त्यांनी वाल्मिक कराड वर आमंत्रण दिल्याचे खापर फोडले. भाषण ऐका पंकजाताईचे.

  • @pandurangpachpute1857
    @pandurangpachpute1857 Місяць тому

    याचा समजा महाराष्ट्रातात १२% आणि हे गेले १.५%साठी विचार करा माधव पट्रन

  • @Shobhadighe-g4j
    @Shobhadighe-g4j Місяць тому +2

    सर आपला आवाज मोठा आहे आपण धनगर समाज 1आहे तरी आपण धनगर आरक्षणातू मदत करावी मग आपल्याला 🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadbole2446
    @sharadbole2446 Місяць тому

    जय OBC Sir

  • @IshwariDeshmukh-ez5zf
    @IshwariDeshmukh-ez5zf Місяць тому +2

    किती बोंबला गोपीनाथराव साहेबांची सर येणार नाही

  • @Aajuuuu
    @Aajuuuu Місяць тому +3

    चपटी बहाद्दर

  • @vaijinathsawant6593
    @vaijinathsawant6593 Місяць тому +3

    लक्ष्मण ताईला बोलू दे

  • @arunpansare4218
    @arunpansare4218 Місяць тому

    खालचा कालवा एवढं सांगून जातोय की हा बोलूच नये

  • @harinamveli
    @harinamveli Місяць тому +1

    काही फटका फटाका नाही. लक्ष्या म्हणजे निव्वळ 🎉फुसका पटाका

  • @mast1755
    @mast1755 Місяць тому

    Jay OBC Jay Bhim Jay muslim Jay mahalr hake sir waghmare sir support 350 jati aahet ❤❤❤

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 Місяць тому +6

    हा गे राजकारणात हा गे

  • @mauli256mule7
    @mauli256mule7 Місяць тому +2

    संडे तू मंडे रोज खाओ वडापावड

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 Місяць тому

    ओबीसी योध्दा लक्ष्मण हाके

  • @ombagde592
    @ombagde592 Місяць тому +1

    फक्त OBC👍👍👍👍👍👍

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 Місяць тому

    Hake saheb

  • @krishnapawar7644
    @krishnapawar7644 Місяць тому +5

    Sagle padikkkk member 😂😂😂😂😂😂

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 Місяць тому +2

    कार्यकर्त्याला 300 आणि हा केला पॅकेज

    • @keshavkarad843
      @keshavkarad843 Місяць тому

      Are amhi 400km pravas karun yeto swa kharchane tar Tula mahit asel tar amhala pan sang konakade ahe vatap che niyojan

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Місяць тому

    जय भगवान जय गोपीनाथ ❤❤❤

  • @vikaschopade5458
    @vikaschopade5458 Місяць тому

    दुसरी पिढी आहे मुढे घरानाची राजकरणात पन लोकांना फक्त फसवतात.मतदानापुरत.गोड.बोलतात

  • @VashishtKadam-y9i
    @VashishtKadam-y9i Місяць тому +3

    हागे वडापाव

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Місяць тому +2

    आज ताई च लेकरू ताई पाशी झोपणार आहे काय की मग

    • @keshavkarad843
      @keshavkarad843 Місяць тому

      Tu ghari tuzya tai pashi ch zopto vataty

  • @NileshShelke-rv7cu
    @NileshShelke-rv7cu Місяць тому +2

    एकच पर्व😂 पेताड सर्व😂

  • @MatinSk-yn6lu
    @MatinSk-yn6lu Місяць тому

    Had had hak

  • @deepakchavan6246
    @deepakchavan6246 Місяць тому

    बिनबुलाये मेहमान हागे नीट अभ्यास करत जा........ सावरगाव ही जन्मभूमि आहे राष्ट्रसंत भगवान बाबांची.... कर्मभूमी नाही..yz

  • @ShivajiValse
    @ShivajiValse Місяць тому +3

    Hage

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Місяць тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @omdevmohurl2068
    @omdevmohurl2068 Місяць тому

    Jay kranti .jay obc

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 Місяць тому

    धनगर + वंजारी = ताईसाहेब 🚩😎👑✌️

  • @RaniMundhe-z8r
    @RaniMundhe-z8r Місяць тому

    Jai obc ky bhari bolta hake saheb...

  • @shrimatshinde6575
    @shrimatshinde6575 Місяць тому

    मराठी तुमचा राईट कार्यक्रम करणारा कलेक्टर कार्यक्रम करणार

  • @mauli256mule7
    @mauli256mule7 Місяць тому +1

    वडापाव खायला मिळाला

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Місяць тому

    गोपीनाथ मुंडे यांनी तुमचं नाही आमचे ही कामे केलेत आणि प्रत्येक माणसाच्या मनात एक वेगळीच शाष निर्माण केले होती ते तुम्ही ठेवली नाही

  • @sanjaykhile5797
    @sanjaykhile5797 Місяць тому

    2019 ला पण पराभूत झाल्या होत्या कोणी पराभव केला होता

  • @SubhashudhavrathodRathod
    @SubhashudhavrathodRathod Місяць тому

    The obc real hero

  • @dattatraygangane9463
    @dattatraygangane9463 Місяць тому

    बियर पीला नाही पण आज त्यामुळे काय बोलावे ते सुचत नाही 😅😅😅

  • @KashinathBhojane-e6x
    @KashinathBhojane-e6x Місяць тому

    ओबीसी.विरोधी.लोकाची.खुपच.कामेंट.खालच्या.विचाराच्या.

  • @TulshiramKatkar-m6j
    @TulshiramKatkar-m6j Місяць тому

    मुंडे साहेब हे मुंडे साहेब होते त्याचे शिलेदार हे मराठा होते रे हाके

  • @vishalnarote9493
    @vishalnarote9493 Місяць тому +3

    हागर्या 😂😂

  • @ramwakekar6968
    @ramwakekar6968 Місяць тому +2

    वडापाव खायचा का

  • @Sonali-x9b
    @Sonali-x9b Місяць тому

    🎉🎉🎉❤❤❤❤

  • @dattatraygangane9463
    @dattatraygangane9463 Місяць тому

    वडापाव संपले काय आवाज येत नाही 😅😅

  • @SachinMisal-hx2dp
    @SachinMisal-hx2dp Місяць тому +4

    Gondas lekaru daru pit

  • @RameshBhosale-x4n
    @RameshBhosale-x4n Місяць тому

    ह्याला 200+मते पडले नाहीत बर का 😂😂

  • @rahulsuryawanshi6182
    @rahulsuryawanshi6182 Місяць тому

    Hake shab thumi khup muty yaodha ahy OBC...1number

  • @mahadevjadhav-n9b
    @mahadevjadhav-n9b Місяць тому +10

    Utarali ka baba

  • @jayrampahune6099
    @jayrampahune6099 Місяць тому

    Bhau tension gheu naka milanar ticket tumhala katraj kondhava rodavar sure yaar 🎉😅😂

  • @vijayjadhav9382
    @vijayjadhav9382 Місяць тому

    हास्य जत्रा

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure Місяць тому

    हाके फक्त आमदारकी पुरताच

  • @lahudevkate3726
    @lahudevkate3726 Місяць тому

    भाषन येक ताना रोम रोम खडा होतो

  • @suniludar6207
    @suniludar6207 Місяць тому +2

    Hagu vada pav

  • @dilipsable2943
    @dilipsable2943 Місяць тому

    लक्ष्मणजी हाके छक्के आहे तू😂😂

  • @MarotiHajare-l2l
    @MarotiHajare-l2l Місяць тому

    Jay malhar jay obc

  • @ajjajajaakjakaja
    @ajjajajaakjakaja Місяць тому

    इथून पुढे कधीच मराठा समाजाचा आमदार खासदार ला मतदान करणार नाही खरंच तुम्ही dhangarala विरोध केला

  • @shashankpawar7383
    @shashankpawar7383 Місяць тому

    हाकेवपंकचे गोंगाट जमले.

  • @sarjeraokale5744
    @sarjeraokale5744 Місяць тому

    हाके बस खाली
    तु येशील तो उमेदवार पडणार

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 Місяць тому

    संदर्भहीन भाषण

  • @ChandrashekharPawar-f2c
    @ChandrashekharPawar-f2c Місяць тому

    Vada pav dya yala shila zalel pan 20 Rs gya 😂😂😂😂

  • @hanumantkarande7692
    @hanumantkarande7692 Місяць тому +1

    फक्त मराठा

  • @VishalThore-i5z
    @VishalThore-i5z Місяць тому

    मराठी भाषा आणि साहित्य आहे

  • @swatishikhare9608
    @swatishikhare9608 Місяць тому +1

    😂

  • @Vitthalkale-q6s
    @Vitthalkale-q6s Місяць тому

    Pakja tai mi tumhala mantoy pan tumhi vedya laximan hake la bolaun tumachi ijat Kami keli

  • @rajendramhase1840
    @rajendramhase1840 Місяць тому +1

    वडापाव सर

  • @ashokkolse5223
    @ashokkolse5223 Місяць тому

    हाड हाड हाक्या

  • @mahadevadmane695
    @mahadevadmane695 Місяць тому

    टैंगो पार्टनर

  • @balajishinde6573
    @balajishinde6573 Місяць тому

    ही पावती कशाला आनली

  • @mahendradeshmukh9062
    @mahendradeshmukh9062 Місяць тому +1

    Vada pav

  • @amoltorsepatiltorsepatil4925
    @amoltorsepatiltorsepatil4925 Місяць тому +1

    Hake aanle tumcha sufda saf 100

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 Місяць тому

    Laxman Hake sir mhanje OBC cha dhanya Wagh.

  • @vishal736-t4h
    @vishal736-t4h Місяць тому

    vait vatata....jya maratha ne swatchya rakt saglya samaja sathi sandavale, tyanach maratha samaja la ajj virodh hotoy. jar maratha samaj nasta tar kay zala asta yacha pn thoda vichar karava. Maratha and OBC bhau bhau ahe pn ajj maratha samaja la arakshan chi garaj ahe.