मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेत कारण.. दोघांचा पण बाजार उठला आहे... स्वतच्या स्वार्थासाठी 2घे एकत्र आले... बहीनीचा बाजार उठला आता भाऊचा विषय संपव्हा मराठ्याच एकच लक्ष संपूर्ण बीड जिल्हा मराठा मय होऊ द्या
तुम्हा दोघा बहिण भावांना आयुष्य गेलं तरी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सारखे राजकारण जमणार नाही तुमच्यापाशी तेवढा संयम नाही आदरणीय गोपीनाथ मुंडे हे सर्व समाजाला घेऊन राजकारण करणारे नेते होते गोपीनाथ मुंडे साहेबांचे आकलन शक्ती प्रचंड होती समाजाची नाडी ओळखण्याची कला अवगत होती त्यामुळेच मुंडे साहेब महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय होते बहीण-भाऊ त्यांच्या विचाराचे अनुकरण करा राजकारणात तुम्हाला कोणीही थोपवू शकत नाही स्वर्गीय आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा एक चाहता❤
धनु भाऊ आणि पंकजाताई तुम्हाला राजकारण सोडून काय कळत नाही अहो तुमच्याच मतदारसंघातील सोनपेठ एक चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होतो आणि त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाहीत सैनिकाची मुलगी भारतीय सैनिकाची तरी पण तिला न्याय भेटत नाही आज 10 दिवस झाले आणि तुम्ही बस आपलं राजकारण करता आमचा भोई समाज हा तुमच्या पाठीशी होता पण आजपासून राहणार नाही हे निश्चित
ताईसाहेब आज मुलाला लाँच केले आहेत छान आहेत परंतु USA मध्ये तुमच्या मुलांनी शिक्षण घेतले आहेत. तुमच्या नंतर राजकारण तुमचा मुलगा करणारं आहेत आम्ही पण वंजारी आहोत फक्त आयुष्य भर, ऊस तोडणी करणे व तुमचा झेंडा घेणे इतकंच आहेत का?
श्री. संत भगवान बाबा असतील किंवा श्री. संत नगद नारायण बाबा असतील यांचं कार्य जन समुदायच कल्याण करण्याचं होत , आणि हे सर्व राजकीय भामटे स्वतःची राजकीय शिदोरी भाजविण्याचा प्रयत्न करत आहेत.
समाज साठी काहीतरी करा तुमची खुर्ची साठी मेळावा आहेत. ऊस तोड करणे. शेती करणे खुप खुप अडचणीचे आहेत मोठा प्रोेक्टचे काम करा . आजुन ५वर्ष तुम्ही समाजावर राजकारण कराल. पुढे समाज तुमचा राहणार नाही
श्री धनंजय मुंडे साहेब तुम्ही खुप चांगले विचार मांडले.💐🙏
D M एक नंबर भाषणं 👍🏻✊🏻
श्री संत भगवानबाबा आणि स्व गोपिनाथ मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन 🎉🎉
जय भगवान बाबा की
Jai
मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेत कारण.. दोघांचा पण बाजार उठला आहे... स्वतच्या स्वार्थासाठी 2घे एकत्र आले... बहीनीचा बाजार उठला आता भाऊचा विषय संपव्हा मराठ्याच एकच लक्ष संपूर्ण बीड जिल्हा मराठा मय होऊ द्या
त्यांना कुठं वाळूच्या गाड्या घेयच्या ते जनतेसाठी काम करतात
बहीण व भाऊ एकत्र येऊन सुद्धा लोकसभेला पराभूत झाल्या
भावाने पराभव केला😅
तुम्हा दोघा बहिण भावांना आयुष्य गेलं तरी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सारखे राजकारण जमणार नाही तुमच्यापाशी तेवढा संयम नाही आदरणीय गोपीनाथ मुंडे हे सर्व समाजाला घेऊन राजकारण करणारे नेते होते गोपीनाथ मुंडे साहेबांचे आकलन शक्ती प्रचंड होती समाजाची नाडी ओळखण्याची कला अवगत होती त्यामुळेच मुंडे साहेब महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय होते बहीण-भाऊ त्यांच्या विचाराचे अनुकरण करा राजकारणात तुम्हाला कोणीही थोपवू शकत नाही स्वर्गीय आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा एक चाहता❤
सगळं घरातच पाहिजे म्हणून प्रारब्ध संपवला..
पण आता यापुढे जनता सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांलाच निवडून आणणार.
खरच
एक नंबर धनु भाऊ मुंढे साहेब
धनु भाऊ आणि पंकजाताई तुम्हाला राजकारण सोडून काय कळत नाही अहो तुमच्याच मतदारसंघातील सोनपेठ एक चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होतो आणि त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाहीत सैनिकाची मुलगी भारतीय सैनिकाची तरी पण तिला न्याय भेटत नाही आज 10 दिवस झाले आणि तुम्ही बस आपलं राजकारण करता आमचा भोई समाज हा तुमच्या पाठीशी होता पण आजपासून राहणार नाही हे निश्चित
ऊसतोड कामगारचे भांडवल करून किती
पिढ्यासत्ता उपभोगनार ?
महाराष्ट्र लुटारूला साथ देण्यापेक्षा......
ऊसतोड मजुरांचा कैवारी मुंडे कुटुंब साठी केव्हा ही साथ दिलेली बरी
हो ना 😢
🙏🙏🌄🌄🙏🙏
जय ज्योती जय क्रांती जय संविधान जय मल्हार जय भिम जय भगवान
भाऊ खुडची साठी ऐक झाले लोकांसाठी समाजासाठी नाही झाले ऐक तुम्ही
बहिणीला मागच्या ५ वर्षा पुर्वी नको ते बोलनारा आज ज्ञान पाजळतोय !
Barobr 😢😮
Jay bhagwan 🚩🚩🚩
एवढ्या दिवसानंतर आज याला भगवान गडावरील दसरा मेळावा दिसला
बहुजन हिताय बहुजन सुखाय
जय भगवान जय
आमच्या तालुक्यात लय कमी लोकं आहे obc समाजाचे पण आम्ही त्यांना भावा सामान जपतो आणि तुम्ही जातीवाद करता
भाऊ बहीण असुन किती खालच्या पातळीवर टिका एकमेकांवर केलता हे जनता विसरनार नाही ...
Tu speech aaikli yavrna kalta he tu .bapala sodun kaka la papa mhanto
@@pavanwagh6958 बापाला काका म्हणायची सवय तुला असणार ...मी मुंडे भाऊ बहिणीवर सत्ये तेच बोललोय तुझी का जळली .....
ह 😢😢😢😢😢
❤❤❤❤❤❤❤jay bhagvan
आता जाग आली रे obc ला आता फक्त जरांगे च्या विरुद्ध मतदान करू असे शपथ घ्या
खुर्ची साठी बहिनला भाऊ,आणि भाऊला बहीण आठवली .वारे खुर्ची का खेल लेकीन जरांगे के आगे तुम हो जाओगे फेल
बहिणी साठी का मतासाठी धनु भाऊ
मुंडे नी लोकांना पिठलं भाकर खावू घातली आणि स्वतः पंच पक्वान्न खाल्ले, जरांगे नी लोकांना बुंदी खावू घातली आणि स्वतः चटणी भाकर खाल्ली... हाच फरक आहे...
D.M. ❤
जय भगवान जय मल्हार जय शिवराय जय भिम जय ओबीसी
ताईसाहेब आज मुलाला लाँच केले आहेत छान आहेत परंतु USA मध्ये तुमच्या मुलांनी शिक्षण घेतले आहेत. तुमच्या नंतर राजकारण तुमचा मुलगा करणारं आहेत आम्ही पण वंजारी आहोत फक्त आयुष्य भर, ऊस तोडणी करणे व तुमचा झेंडा घेणे इतकंच आहेत का?
हो 😢😢😢😢😢
❤❤❤
🔥🔥💪💪
श्री. संत भगवान बाबा असतील किंवा श्री. संत नगद नारायण बाबा असतील यांचं कार्य जन समुदायच कल्याण करण्याचं होत , आणि हे सर्व राजकीय भामटे स्वतःची राजकीय शिदोरी भाजविण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऐश्वर्यासंपंन्न संत, भगवान बाबा यांच्या पावन स्मृतींना,, विनम्र अभिवादन,,!🎉
धनु भाऊ छत्रपती शिवाजी महाराज नसते तर बघून उभा घडलेच नसते
आरे आपल्याला मराठा समाज मोठ्या भावासारखा आहे गाव गावात हे आपल्याला आणून देत नाहीत काही राजकारणी
😢
🙏🚩जय भगवान 🚩🙏 जय OBC ✊
DM, PM next CM
धनु भाऊ नमस्कार पंकजा ताई मुंढे नमस्कार
ओबीसी समाज ऐकजुटीचा,,,,! विजय असो,,,!🎉🎉🎉🎉🎉
Jay obc 🎉🎉🎉🎉🎉
Dm boss❤
Ha फक्त बाता मारतो करत काहीच नाही 😂😂
DM ❤❤
धनु भाऊ चेकाळले
नेमका मेळावा धनु भाऊ आहे का पंकजाताई चा आहे
एक मराठा कोटी कोटी मराठा
बाया नाचव तू फक्त तूच पाडलास ताईला 😂😂😂
फक्त तुझ्या मुळे पंकजा ताईंनी वनवास भोगला
Ks bi reta😂😂
साक्ष्यत गोपीनाथ राव दिसले
जय भगवान,,, जय ओबीसी,,,!🎉
तरी बी मैदान रिकाम आहे
ऊसतोड मजुरांच्या साठी काय केलय ते ते सगळं सांगा बाकीच्या गप्पा सगळ्या माहिती आहेत
हो ना 😢😮
आवघड झाल धनु भाऊ 😅
एक मराठा कोटी मराठा
हम.बंजारो.की.बात.मत.पुछोजी
Only DM
जय भगवान जय गोपीनाथ🚩
12 varshan bhagvan gad disla ka😂
Jai bhagwan baba jai Gopinath
या अभी सभेला किती पैसे दिले
Spikar lavali nahi pathimage avaj yet nhi
धनु भाऊ, BJP तून बाहेर या
लाला झाले साहेब परा
Only dm
समाज साठी काहीतरी करा तुमची खुर्ची साठी मेळावा आहेत. ऊस तोड करणे. शेती करणे खुप खुप अडचणीचे आहेत
मोठा प्रोेक्टचे काम करा . आजुन ५वर्ष तुम्ही समाजावर राजकारण कराल. पुढे समाज तुमचा राहणार नाही
Karuna mundhe
नाद खुळा भाऊ
वहिनीची आता आठवण यायला लागली का
Dm pm Boss
पंकजाताई चा आयुष्य खपून टाकल्यास तू आत्ता तुला आठवण यायला लागली कa विधानसभा जवळ आली म्हणून म्हणून तुला तुझी भीती वाटायला लागली का
Bhimshinh banache nav ghya
किती पैसे मोजले गर्दी करण्यासाठी
Ramache nav tumala nay shobht takli ka kay divsach
MG Kay bewdya jaragyala shobt ka
@@balajimunde7816अरे मित्रा भगवान गडावरचा मेळावा सावरगाव ला कस काय गेला हे पहा या धण्या मूळचं..
Raj karan kharech kiti lokana fasvtat
तू शरद चंद्रजी पवार मुळे मोठा झालास म्हणून आता तुला बहिण आठवली
αтα кαѕ ναттα gαя gαя ναтαт😂😂😂
तु घरी जावा😂😂😂😂
जय ओबीसी जय संविधान जय महाराष्ट्र.
इथुन पुढच जपच आहे नशीबी
Aata OBC
R
Ugich😂😂😂😂😂
❤