स्टेजवर कोण कोण? पंकजा मुंडेंनी नेत्यांची नाव घेताना काय केलं? Pankaja Munde Bhagwangad Melava | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 246

  • @PadhanrinathShinde-uf9oc
    @PadhanrinathShinde-uf9oc Місяць тому +125

    इतक्या दिवस कुठे गेलो होतो बहिण भावाचं प्रेम

  • @Sp71407
    @Sp71407 Місяць тому +81

    असली गुर्मी चालत नसते 😂😂
    बस की गप😂😂
    असे करू नका ताई😂

  • @vivekbhosale7740
    @vivekbhosale7740 Місяць тому +52

    इतका दिवस कुठे गेला होता बहीण-भाऊ नातं

  • @anantsonwane-yi6dj
    @anantsonwane-yi6dj Місяць тому +55

    ताईच्या भाषणांमधून कळाला जातिवाद सर्व मराठा जनतेला आज

  • @pradeepgilabile6566
    @pradeepgilabile6566 Місяць тому +100

    तळ्याच्या एका बाजूला जंगलातील सगळे प्राणी असतील तर समजून जायचं दुसऱ्या बाजूला वाघ एकटाच आहे

    • @ajinkyagamerff8216
      @ajinkyagamerff8216 Місяць тому +3

      90 king wagh😂😂

    • @prashantzambre3037
      @prashantzambre3037 Місяць тому +3

      बरोबर बोललात भाऊ, जरांगे पाटील 🚩

    • @pradeepgilabile6566
      @pradeepgilabile6566 Місяць тому

      @@ajinkyagamerff8216 90 किंग वाला तर तुझा हाके .

    • @shree4503
      @shree4503 Місяць тому +5

      ​@@ajinkyagamerff8216are 90 king kon ahe mahiti nahi kay rastywar hindat hota pune madhe dharu ka tyala parat dharu😂😂

    • @akashbhosle9943
      @akashbhosle9943 Місяць тому +1

      🔥💪🔥🔥🔥🔥

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 Місяць тому +88

    दसरा मेळावा होता का कूटूंबाचा परिचय.

  • @anantsonwane-yi6dj
    @anantsonwane-yi6dj Місяць тому +72

    पैसे देऊन उपोषणाला बसविलेला लक्ष्मण हा क्या ताई म्हणतात गोंडस लेकरू

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 Місяць тому +4

      Kiti labad bai

    • @R.D.R112
      @R.D.R112 Місяць тому +6

      जातीवादी माणसाला दैवत म्हणता तूम्ही 😂

    • @ganeshshindhiya9370
      @ganeshshindhiya9370 Місяць тому

      ताई, सर्वांची लायकी एका शब्दात काढली की ,
      मी माझ्या मेळाव्याला कोणालाच बोलवत नाही 😂😂

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 Місяць тому

      नसता बसवला तर तुम्ही मजला असतात तुम्हाला थोपल पठ्ठनी नगा नाच केला असत्ता

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Місяць тому +27

    एकटा बास पाटील🚩🚩

  • @anantsonwane-yi6dj
    @anantsonwane-yi6dj Місяць тому +23

    आज कल बीड की तरफ एक ही शेर है वही है जरांगे दादा

  • @ni36099
    @ni36099 Місяць тому +34

    5:32 ताई शिवाजी कर्डिले नक्कीच वयाने आपल्यापेक्षा मोठे असेल आपण असं जोरात उभा रहा म्हणायला नको पाहिजे होतं

  • @KerabaThipkurle
    @KerabaThipkurle Місяць тому +29

    ताई तुम्ही जनतेतून निवडून आल्ला नाहीत हे विसरू नका तुमच्या सभेतील ४०टकके माणसं जरंगेची आहेत याचं भान ठेवा

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 Місяць тому

      जनतेतून सहा लाक सात्याहात्तर हजार मते घेतलेत निजामा मुस्लीम मतावर ढड थोपटाचे नाही मुस्लीम सोडता समोर या छताडावर पाय देऊन पुढे जाऊ

    • @vilasjagtap320
      @vilasjagtap320 Місяць тому

      बरोबर😂😂

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e Місяць тому +46

    निवडणुकीत पडणाऱ्यांची नवीन यादी

  • @IshwarWarpe-d3g
    @IshwarWarpe-d3g Місяць тому +7

    हि नेतेमंडळी लक्षात ठेवा याला वगल्याशिवाय राहनारनाहि 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht Місяць тому +53

    गोंडस मुलगा भाजप संपवणार आहे हे नक्की

  • @anantsonwane-yi6dj
    @anantsonwane-yi6dj Місяць тому +46

    लक्ष्मण हाके हा वडापाव सेंटर आलेला आहे आणि तिथे

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Місяць тому +10

    सुजय चा प्रचार करून सुजयला ही पाडलं😢😢

  • @Sp71407
    @Sp71407 Місяць тому +26

    वाघीण पडली😂😂😂😂😂

  • @KiranGorde
    @KiranGorde Місяць тому +41

    खोलून मारा पन मला नेता मंना 😂😂😂😂

  • @intelligencemaths4008
    @intelligencemaths4008 Місяць тому +4

    आर्यमान हा या कार्यक्रमात राजकारणात लाँच झालेलं प्रॉडक्ट aahe👌

  • @ShivamDhavale-jk3sc
    @ShivamDhavale-jk3sc Місяць тому +26

    दारु पेली आहे

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Місяць тому +9

    विधानसभेला पडणाऱ्यांची यादी वाचत आहे का

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 Місяць тому +10

    लायकी नुसार नावं घेतले ताईन
    भाऊ, बहीण मुलगा नंतर ऐरै गैरै नथ्थू थैरै

  • @SunN2148
    @SunN2148 Місяць тому +21

    सुफडा साफ होनारलावकरच

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 Місяць тому +15

    करूणा शर्मा दिसत नाही कुठे आहे धनुभाऊ ला शोधायला लावा

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 Місяць тому +13

    पूजा खेडकर नाही आली का😂

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION Місяць тому +39

    आज सगळे जाती धर्म ताई ला आठवतील 😂सहानुभूती साठी लावा ताकत 🤣🤣🙉🙉

  • @KerabaThipkurle
    @KerabaThipkurle Місяць тому +14

    धनु तू तमाशा काढ कारण तू तमाशातील नाच्या शिबतोस

  • @itspm0909
    @itspm0909 Місяць тому +11

    गोंडस मुलगा वडापाव दुकान सोडून इकडे कशाला आला

  • @pawannaikwade7619
    @pawannaikwade7619 Місяць тому +34

    जेवढे नाव घेतले तेवढं संपले....पाटील बोलतात पाटील

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Місяць тому +19

    धनंजय मुंडे यांना यांना सीएम पदवी देऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळी मधून अडचणीत आणू नका कारण तुम्ही सीएम म्हटल्यावर परळी मधून ताई तुम्हाला पराभव पत्करावा लागला होता

  • @machindrabhondave7848
    @machindrabhondave7848 Місяць тому +6

    शिवाजी कर्डिले वडीलधारे असुन , त्यांना जोरात कुठेयत उभे राहा असं म्हणनं योग्य नाही,, बोलण्याचा आचपेच ठेवा

  • @Desgdgcxhcbvchbvbhvhb
    @Desgdgcxhcbvchbvbhvhb Місяць тому +6

    वाकले बी झुकले बी बीड लोकसभा 😂😂😂

  • @DanpalBorkar
    @DanpalBorkar Місяць тому +21

    सोंग आहेत .पंकजा मुंडे मुखेमंत्री

  • @machindrabhondave7848
    @machindrabhondave7848 Місяць тому +5

    आधी कुटुंबाला महत्व, नंतर बाकीच्यांना,, फॅमिली पेक्षा इतर मान्यवरांची नावे पुकरणे गरजेच होत

  • @chendrashenwaybhat9469
    @chendrashenwaybhat9469 Місяць тому +4

    यांच्या भाषणामुळे अनेकजन अडचनीत येणार 😂😂😂😂😂

  • @anantsonwane-yi6dj
    @anantsonwane-yi6dj Місяць тому +10

    दसरा मेळावा मध्ये ताई सारी राजकारणाची भाषा देवाचे बी सांगा काहीतरी तुम्हाला येतं का देवाच

  • @ashokdesai2898
    @ashokdesai2898 Місяць тому +5

    सुरेश धस यांना किंमत नाही,माप करा

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 Місяць тому +8

    बारा कोटी GST ईतका लहान मुलगा जमा करतोय ऐका वंजारी समाज

  • @saru_226
    @saru_226 Місяць тому +3

    हळूहळू पोराला बी राजकारणात आणले की😂😂😂

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 Місяць тому +3

    कुठे मुंडे साहेब.. कूट तुम्ही ..😂😂 संपलात

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 Місяць тому +11

    मराठांच्या विरोधात गेला कि मराठा अजित पवारला सुध्दा सोडणार नाही तर तुम्ही कोण

  • @gangthadi
    @gangthadi Місяць тому

    मुलांपेक्षा जनता प्रिय.... 😅😅

  • @sachinpawar1647
    @sachinpawar1647 Місяць тому +3

    Tai ❤

  • @samadhanwarade465
    @samadhanwarade465 Місяць тому +2

    कोयते घासा उस तोड़ायला चला....😂😂😂

  • @yuvrajghule8279
    @yuvrajghule8279 Місяць тому +3

    Ak maratha lakh maratha❤❤❤

  • @राजेभाऊबप्पाचव्हाण

    लक्षात ठेवा सुजय विखे पंकाजा ताईच्या कार्यक्रमाला होते लक्षात ठेवा मराठ्यानो

  • @AchyutBirlinge
    @AchyutBirlinge Місяць тому +1

    अजून पाच वर्षांनी आर्यमन पालवे. हे आमदारकीचे उमेदवार आहेत.🎉

  • @dastagirtadavi9829
    @dastagirtadavi9829 Місяць тому +3

    काय वेडा पणा आहे भाषण आहे का गोष्ट सांगतीय ताई😂😂

  • @maheshsathe3903
    @maheshsathe3903 Місяць тому +1

    ज्यांची नावे नाही घेतली ते काल जरांगे पाटील यांना भेटायला आली होती

  • @prshurampawar7289
    @prshurampawar7289 Місяць тому +12

    वडापाव किंग

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Місяць тому +3

    स्वार्थसाठी सगळे जवळचे वाटतात, एवढं करूनही है मागच्या दाराने जावं लागतं,

  • @KerabaThipkurle
    @KerabaThipkurle Місяць тому +5

    ताई तुम्ही गोपीनाथ मुंडेना कलंक लावत आहात जरा विचार करून बोला तुम्हाला आणि धनुला ऐक बडा नेता भाजप मधील वर येऊ देत नाही.

  • @appasahebraktate6290
    @appasahebraktate6290 Місяць тому +2

    मुलाला प्रमोट करतेये😂

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 Місяць тому +3

    रंगेल बाई 😂

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 Місяць тому

    ताई फुल फकाट😂😂

  • @M24TASS
    @M24TASS Місяць тому +5

    पेताढ लेकरु

  • @satishvirkar1212
    @satishvirkar1212 Місяць тому +3

    नाटकीपणा जास्त वाटतोय

  • @PratapShendge-e7s
    @PratapShendge-e7s Місяць тому +1

    मस्त प्रकारे लाँच केलय मुलाला. ऐक नंबर ताई

  • @easylearn7408
    @easylearn7408 Місяць тому +1

    स्टेजवर लोकांसाठी 7 मि.. आणि जनतेसाठी 5 मि.. छान ताई..

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 Місяць тому +3

    परिचय सभा

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Місяць тому +3

    टरबूज ने हीची पार वाटच लावली होती 😂

  • @MaheshYadav-jr4pm
    @MaheshYadav-jr4pm Місяць тому +1

    मस्ती

  • @machindrabhondave7848
    @machindrabhondave7848 Місяць тому +1

    धनु भाउ नंतर लगेचच, जानकर साहेबांचं नाव घ्यायला पाहिजे होत, मानस भाउ फक्त नावापुरताच का

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 Місяць тому +6

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • @nitinadamanepatil
    @nitinadamanepatil Місяць тому +1

    = फक्त पाटील...

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 Місяць тому +2

    काय गुर्मी काय भाषा काय बोलते

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Місяць тому

    पंकजाताई आपलं लिखो आणि लोकांचं काट असते हे लक्षात ठेवा

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 Місяць тому

    PankjaTainnee Aajcha 2024,Cha Dasra Melawa 100%Bhagwan BABA Cha Sacshine Bhawan Diway Prachand Swarupat Gajwila.🙏🌹🙏🚩🕉️🔱 Dhanywad.

  • @SheteSantosh-xd5zg
    @SheteSantosh-xd5zg Місяць тому +4

    घराणेशाही

  • @udayanrajejadhav1378
    @udayanrajejadhav1378 Місяць тому +4

    पुजा खेडकरच्या बापाने पैसे दिले

  • @RajendraGhumbarde-eo6re
    @RajendraGhumbarde-eo6re Місяць тому +2

    करुणा वहिनी नाही दिसली . काय ताई बोलायचं होत त्यांना

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 Місяць тому

    पंकजाताई हत्ती तिथे माती असते आणि गर्वाचे घर नेहमी खाली असते त्यामुळे जास्त दरवाजाने छाती फुगून देऊ नका

  • @DattahariDhage-d7r
    @DattahariDhage-d7r Місяць тому

    सुजय विखे घरी बसणार वाटतय

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 Місяць тому

    म्हणून लोकांना तुम्ही खाली बसवलं आणि तुझ्या लेकराला स्टेजवर बसवलं

  • @machindrabhondave7848
    @machindrabhondave7848 Місяць тому +2

    जानकर साहेबांचं नाव,, लोकांनी सांगीतल्यावर घेतलं, हे चुकीचं होत,, नुसता च भाउ का,,,

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @rameshkashid6592
    @rameshkashid6592 Місяць тому +1

    जानकर तुम्हाला आत्ता चालते का तुम्ही धनु भाऊला लय शिव्या दील्या होते

  • @vijaytidame8737
    @vijaytidame8737 Місяць тому

    सारखं सारखं भावनिक होऊन नाही चालत स्वताच कर्तुत्व सिध्द करा

  • @DashrathBodke-i8r
    @DashrathBodke-i8r Місяць тому +1

    गोंडस लेकराला मांडीवर घेऊन बसा चिक्की ताई...

  • @R.D.R112
    @R.D.R112 Місяць тому

    जय मल्हार जय भगवान

  • @rockyjadhavpatil8757
    @rockyjadhavpatil8757 Місяць тому

    तुमच्या मुलगा कुठे शिक्षण घेतोय ते पण सांगा

  • @KrushnaDhumal-mg9yg
    @KrushnaDhumal-mg9yg Місяць тому

    तुमच लेकरू जिल्हा परिषद शिकत आहे का

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 Місяць тому +1

    नेत्याला जमवीणेसाठी मेलावा

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 Місяць тому

    धनु भाऊ यावर विश्वास ठेवू नका chikki tai

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil3553 Місяць тому +5

    नाटक

  • @सत्यहीशिवधर्म

    एवढा माज बरा नव्हे😂😂

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 Місяць тому +1

    असा जातीयवाद जनात्र नसतो. करेक्ट कार्यक्रम होणार आहे

  • @AshokAher-rz1qc
    @AshokAher-rz1qc Місяць тому +1

    दसरा मेळावा होता की तीच्या परिवाराचा परिचय

  • @AshokNavle-xz2vg
    @AshokNavle-xz2vg Місяць тому

    तमाशा आहे हा

  • @udayanrajejadhav1378
    @udayanrajejadhav1378 Місяць тому +2

    घराणेशाही...

  • @SandipTambe-v3b
    @SandipTambe-v3b Місяць тому

    गोंडस लेकरू पुण्याला कात्रज मध्ये दारू पीत होत😂😂

  • @PandharinthGhuge
    @PandharinthGhuge Місяць тому

    य्धान्या वाघ धनंजय मुंडे तोच फक्त आमदार

  • @AshokAher-rz1qc
    @AshokAher-rz1qc Місяць тому

    कागदावर लिहून आणते, आणि काहीही बोलते😂😂

  • @satishmundhe3756
    @satishmundhe3756 Місяць тому +1

    ओन्ली ताई साहेब

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Місяць тому +1

    बियर बाई

  • @YuvrajChougale-cv3vr
    @YuvrajChougale-cv3vr Місяць тому +2

    गोंडस का बोडस

  • @ravikhiste9653
    @ravikhiste9653 Місяць тому

    चला हवा येऊद्या 😅

  • @balajibile7190
    @balajibile7190 Місяць тому +5

    तमाशा नाटक भारी तू वाघीन नाही तर मांजर आहे 😂

  • @हरितउन्नती
    @हरितउन्नती Місяць тому

    पंकजा मुंडे वंजारी, धनंजय मुंडे वंजारी वाल्मिक आन्ना वंजारी,ते बिड मध्ये फक्त वंजारी फक्त जात बघतात पक्ष नाही.ईतर ओबीसीचे मतदान घेतात .

  • @sandipthombre8870
    @sandipthombre8870 Місяць тому

    धस साहेब च नाव नाही घेतल