जरांगेंचा डाव उधळून टाकणार,घाबरत नाय! पराभव झाला म्हणजे मी शांत बसणारी नाही, पंकजा मुंडे कडाडल्या!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  Місяць тому +173

    *कौल जनतेचा : परळीतून धनंजय मुंडे पडणार का निवडून येणार* ..
    *काय वाटतं तुम्हाला* ...

  • @BhausahebDoke-oz6yp
    @BhausahebDoke-oz6yp Місяць тому +172

    ना भूतो ना भविष्य दसरा मेळावा झाला नारायणगड चा only पाटील ❤⛳⛳

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Місяць тому +85

    माझी सर्व मराठा समाजाला विनंती आहे आपल्याला आरक्षण दिलेलं नाही सर्व मराठा समाजाने मनोज दादा सांगतील तेच करायचं

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 Місяць тому +118

    वाघिणीचा भाऊ रात्री तीन वाजता जातो अंतरवाली सराटी ला जरांगे पाटलाला भेटायला 3:00 वाजता पाय धरतो पाटील मला वाचवा अरे तुम्ही कुठले वाघ आहेत खरा वाघ मनोज दादा तरंगे पाटील

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 Місяць тому +161

    इथं जितके लोकं आहेत तितकी लोकं तर नारायणगडच्या रस्त्यावर चहा, नाश्ता वाटायला होते.
    धन्यवाद माना जरांगे पाटलांचे की त्यांच्यामुळे 12 वर्ष्यानंतर बहीण भाऊ एकत्र आले 🚩

    • @vikasshep1342
      @vikasshep1342 Місяць тому +3

      होकार 7एकरात सभा घेऊन 100 एकराची बरोबरी करताय😂😂

    • @sureshwagh651
      @sureshwagh651 Місяць тому

      @@LovewithTwins23
      Nice

  • @suraj63205
    @suraj63205 Місяць тому +54

    पण धनु भाऊ काही म्हणा तुमच्या सगळ्यांना एकटा जारंगे पाटील पुरून उरला राव❤❤❤

  • @bahiranathkalamkar8684
    @bahiranathkalamkar8684 Місяць тому +11

    वाघीण दोन वेळेस पडली आता नंबर कोणाचा लक्षात आली असेल एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय मनोजदादा

  • @marutimane3856
    @marutimane3856 Місяць тому +226

    अरे कसला जनतेचा विकास आजही लोक ऊस तोडायला दुसरीकडे जातायत, विकास फक्त मुंढे घराण्याचा झाला

    • @Kashinathkarhale-lh4lg
      @Kashinathkarhale-lh4lg Місяць тому

      मंग तुम्हा लोकांना मुंडे घराण्याच्या एवढा पुळका का बरं अरे राजकिय घराणे एकदा भिक मागायला लावा यांची हुकम शाही बंद करा आता तेंव्हा यांना गरीबाची किंमत कळेल

    • @VireshRodage
      @VireshRodage Місяць тому +1

      Next cm

    • @badboyknowledge8686
      @badboyknowledge8686 Місяць тому

      @@VireshRodage nice jock.....

  • @samadhanpawar-zr2qi
    @samadhanpawar-zr2qi Місяць тому +69

    ताई लोकसभेला तुम्हाला झटका दिला आहे ' दादा च्या नादाला लागु नका. एक मराठा लाख मराठा

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 Місяць тому +198

    या तुमच्या ताईला लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे आता नंबर आहे त्या धनंजय मुंडे व तिथे उपस्थित असलेल्या मराठी नेत्यांचा

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 Місяць тому +19

    ऊठ मराठ्या जागा हो आंदोलनाचा धागा हो 😢😮😢😮

  • @gulabdhamdhere7604
    @gulabdhamdhere7604 Місяць тому +132

    भारतात बीडमध्ये जास्त ऊसतोड कामगार आहेत त्यांची सुधारणा का नाही झाली

    • @kiranbhamare4761
      @kiranbhamare4761 Місяць тому +3

      ठराविक घराणे राजकीय टोळी बनवून आपला उद्धार करून घेत आहेत.लोकहो ह्या ‌नालायक टोळ्या पहिले संपवा तो आपला असो नात्यातल्या असो या मित्र परिवार यांना पहिले संपवा तुम्हाला नंतर काहीच करायची गरज राहणार नाही सर्व सूधारना प्रशासन करेन ते सक्षम आहे....

    • @kakasahebjadhav2554
      @kakasahebjadhav2554 Місяць тому

      Right

  • @RaghunathGawli-dc1ze
    @RaghunathGawli-dc1ze Місяць тому +18

    काय शेरो शायरी कधी ऐकली नव्हती अस काय भाषन पाटील कधीच चिठुडड घेऊन भाषण करत नाही जय हो जरांगे पाटील

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Місяць тому +426

    जरांगे पाटलाचा डाव उधळून लावणारा या महाराष्ट्रात आतापर्यंत जन्माला नाही एक मराठा कोटी मराठा

    • @Ash22702
      @Ash22702 Місяць тому +12

      पंकजा ताई अस काहीही बोलल्या नाही..मीडिया आग लावते🛑🛑

    • @Pratikarnews1157
      @Pratikarnews1157 Місяць тому

      मराठ्या साठी लढाई नसुन शरदचंद्र पवार तुतारी वाजवणारे पाटील आहेत पंकजाताई ताईचा लढा खरा आहे तुतारी वाजवायच बंद करा म्हणाव पाटलांना म्हणजे मराठ्यांचा लढा सत्य आहे असे जनतेला वाटेल

    • @AnilGangurde-i7x
      @AnilGangurde-i7x Місяць тому

      @@aakashjagtap8313 जानकर विखे पंकजाताई लोकसभेला मराठ्यांनी ताकद दाखवली त्यांना

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 Місяць тому +10

      जेवढी एथे लोक आहेत तेवढे आम्ही रोडवर होतो ❤

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 Місяць тому +2

      ऐक भीकारी लाख भीकारी
      जय जागां

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 Місяць тому +32

    फक्त जरांगे पाटीलसाहेबच 😢😮😢❤❤

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Місяць тому +178

    मागच्या दाराने आमदार झालात लक्षात
    ठेवा परळीची जनता हुशार आहे

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 Місяць тому

      अरे बावळट धोका देऊन तुम्ही पाडला आता शक्य नाही obc एक झालं

  • @SUBHASHTANPURE-kk8gs
    @SUBHASHTANPURE-kk8gs Місяць тому +15

    एवढी पब्लिक तर सभेच्या बाहेर होती आमची

  • @kumarpawar5487
    @kumarpawar5487 Місяць тому +42

    मराठा नाव घ्या यला लाज वाटते मतदान कसे घेतलें 2019 पर्यंत 😊

  • @gajananchavan4905
    @gajananchavan4905 Місяць тому +11

    नारायण गड वर ❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @chumemer
    @chumemer Місяць тому +400

    अरे तुमच्या साथ पिढीच राजकारण संपणार एकटाच बास पाटील ❤❤

    • @Ash22702
      @Ash22702 Місяць тому +16

      MPSC राज्यसेवा निकाल बघ..पहिला धनगर दुसरा वंजारी..तुम्ही करत बसा पाडापाडी 😅😂😂

    • @chumemer
      @chumemer Місяць тому +21

      @@Ash22702 lavadya tu upsc cha bagg 40 maratha kunbi por lagle 🤣

    • @Therock45451
      @Therock45451 Місяць тому +4

      सात पिढ्यांची गरज नाही या एकानच नाकात दम आणला, बीड लोकसभेला कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली होती? शेवटी शेवटी तर म्हणलं मी कुठ कोणाला पाडा म्हणलो 😂😂

    • @Ash22702
      @Ash22702 Місяць тому +2

      @@chumemer upsc first पण भटक्या विमुक्त समाजातील आहे 2023 ची महाराष्ट्रातून..
      घे माहिती .. महाराष्ट्रातून पहिला क्रमांक 😅

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Місяць тому

      ​@@Ash2270218% IAS 29% IPS ani 63% mantralayat maratha ahe check kar

  • @WamanDesai-uy6zt
    @WamanDesai-uy6zt Місяць тому +10

    महाराष्ट्राची वाघीण आहेस तर लोकसभेत का पराभूत झालात

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Місяць тому +100

    पंकजा मुंडे तुझ्यात मुंडे साहेबांचे गुण दिसत नाही कारण तूझा कार्यक्रम केला आता धंनूचा नंबर आहे व जेवढे मराठी नेते आले मेळावेला तेचा पण गेम होनार येत्या विधानसभेला एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 Місяць тому +32

    माझे बाबा, माझी बहिण, माझा संघर्ष, आणि त्या कवट्या महाकाल च्या सुरत फक्त रडा रड ... कंटाळा आला तेच तेच 😢😢😢

  • @Savitra-c6c
    @Savitra-c6c Місяць тому +144

    महाराष्ट्रचा वाघ फक्त मनोज जरांगे दादा एक मराठा कोटी मराठा 🙏🚩🚩🚩

  • @prashantmagar6854
    @prashantmagar6854 Місяць тому +11

    स्टेज वर कोण कोण मराठे प्रस्थापित आहेत् बघा रे यांचा कार्यक्रम करायचाय येत्या आमदारकी ला

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Місяць тому +65

    जरांगेंनी ताकद लोकसभेत दाखवली आहे सर्व सामान्य उमेदवाराने पराभव केला यावरून आपली किंमत आओळखावी उगीच मोठं बोलुन सर्व
    सामान्य जनतेला भुलवायचे दिवस संपले जनतेची कामे करा

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 Місяць тому +12

    माननीय विधानपरिषद पंकजाताई मी तुमचा भगवान गडावरील भाषण ऐकत आहे तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून द्यायचा आहे ऊस तोडणाऱ्या च्या मुलांना शिक्षण मिळवून द्यायचा आहे मग तुम्हाला अडवले कोणी केंद्रात तुमच्याच मोदी सरकार मोदींचे सरकार आहे ना मग तुम्हाला गोरगरिबांना शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळवून द्यायला काय अडचण आहे ताई लक्ष्मण हाके आणि तो वाघमारे तुमच्या स्टेजवर आला आहे यावरून सिद्ध होते आहे की त्यांना स्पॉन्सर भाजपनेच केले होते आणि म्हणूनच हे दोघे सुपारी बादल आंतरवली सराव तिकडे जाणाऱ्या हायवे वरती उपोषणाला बसले होते हे आता सिद्ध होत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ankushdaswadkar8930
    @ankushdaswadkar8930 Місяць тому +85

    मराठा समाज मुंढे घराण्याला राजकारणातून संपवणार

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 Місяць тому +2

      Obc एक झाल्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही

    • @prashantgavali8170
      @prashantgavali8170 Місяць тому +1

      ओबीसी सर्व एक आहोत

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 Місяць тому +9

      ​@@musicaljourney5179😂😂इतके तर नारायण गडावर चहा वाटायला होते राव

    • @yogeshsomwanshi8674
      @yogeshsomwanshi8674 Місяць тому

      जय ओबीसी

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Місяць тому +27

    मागील 10 दसरा मेळाव्यात पंकजाताई एकच बोलतात. ऊसतोड कामगार आजही वंचित व सोचीत आहे. रोजगारासाठी आजही बीडमध्ये संधी नाहीत. हे पाप नक्की कोणाचे ?

  • @balajipatil5304
    @balajipatil5304 Місяць тому +127

    जरांगे पाटील यांचा नाद करु नका खासदारकी गेली ना

  • @anandakhansole4762
    @anandakhansole4762 Місяць тому +12

    आजपर्यंत या लोकांना फक्त आणि फक्त मराठा समाजाने मोठे केले आहे.

  • @AngadBhakre
    @AngadBhakre Місяць тому +191

    मराठा म्हंणजे च महाराष्ट्र आहे हे विसरु नका🚩

    • @kj2010
      @kj2010 Місяць тому +7

      @@AngadBhakre एक मराठा लाख मराठा

    • @ChakradharPatil-b2q
      @ChakradharPatil-b2q Місяць тому +2

    • @jyotiingle5274
      @jyotiingle5274 Місяць тому +1

    • @kiranbhamare4761
      @kiranbhamare4761 Місяць тому

      अ्.पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे्लफडे बाज फांदेबाज.भ्रष्ट लोकांना जमवलेली टोळी.

    • @SharanyaKeswad
      @SharanyaKeswad Місяць тому

      Jay maharashtra ❤❤❤

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 Місяць тому +10

    मनोंज जरांगे पाटील 🔥🚩🔥💯🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩 मराठा 🔥🚩🔥🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🚩 मराठा🔥🚩🔥💯🔥🚩🔥🚩 पाटील

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 Місяць тому +321

    मराठे 10 पट होते यापेक्षा 😂😂

    • @Ash22702
      @Ash22702 Місяць тому

      MPSC राज्यसेवा पहिला धनगर दुसरा वंजारी..तुम्ही बसा फक्त गर्दी दाखवत 😂😂

    • @kapiltekle8852
      @kapiltekle8852 Місяць тому

      पण मराठ्यांनी इतिहास अठरा पगड जातीच्या जिवावर रचला आठवा बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण होते आठवा जिवा महाले नाभीक होती आता हिंदू मधे फुट पाडण्यासाठी सर्व ताकतीने प्रयत्न करत आहेत

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 Місяць тому

      तुझ्या डोक्यात परिणाम झालाय चेक कर तुला कमी दिसत असेल

    • @RameshwarGhorpade-cn5jm
      @RameshwarGhorpade-cn5jm Місяць тому +10

      अरे दादा दहा पट मराठे तर गडाच्या पायथ्याशी होते

    • @Ajaypatil-ig8nf
      @Ajaypatil-ig8nf Місяць тому

      Tya bevadya la aikayala fakt 20000 lok hote😂😂😂

  • @gauravshinde1893
    @gauravshinde1893 Місяць тому +9

    मराठ्यांनो वाईट कमेंट करू नका आपल्याला हवं ते आपण शांत राहून बरोबर करू ❤

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 Місяць тому +82

    डाव सांगून टाकायचा नसतो,गनिमी कावा फक्त शिवरायाचे मावळे

  • @DnyaneshwarChavan-h7q
    @DnyaneshwarChavan-h7q Місяць тому +6

    पंकजा तु नक्किच धन्याला पाडणारं

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому +177

    आता धन्या चा गेम होणार पाडनार म्हणजे पाडणार

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 Місяць тому

      आता नाही पडणार रे बावळट obc एक झालेलं दिसते का तुला

    • @vikasshep1342
      @vikasshep1342 Місяць тому

      वाजव मग तूतारी पवाराच्या लाळ चाटे जातीवादी कुत्रे

  • @shivkanyatanvibhosale18
    @shivkanyatanvibhosale18 Місяць тому +7

    आपल्या पेक्षा वयाने जास्त मोठे असलेल्या मोठ्या माणसांना पण...उभे रा उभे रा...असे बोलायचं असतं का..
    वडीलधारे आहेत तर...
    त्यांचा तरी मान राखा...
    आणि अर्ध भाषण सगळ्यांचं नाव घेण्यातच गेलं

  • @callmednyanu2347
    @callmednyanu2347 Місяць тому +71

    चिक्की ताई

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 Місяць тому

    आज खुप आनंद होता आहे dhanjay दादा आणि पंकजा ताई एकत्र दिसत आहे आमचे देवैत गोपीनाथ मुंडें ना स्वर्गात आनंद होत असेल

  • @gautamgalande7134
    @gautamgalande7134 Місяць тому +122

    ता ई अजून20 30.वर्ष वाट बघायचि का तुमच्या विकासाचि

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre Місяць тому +1

    Aaryman god bless you beta👍🙏🌹

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 Місяць тому +36

    तिथे उपस्थित मराठे नेत्यांचा गेम होणारच प्रत्येक नेत्याने लक्षात ठेवा

  • @PT-yj6bb
    @PT-yj6bb Місяць тому +9

    चपटी किंग 7 एकर ला 900 एकर म्हणतो 😂

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 Місяць тому +1

      @@PT-yj6bb भगवान गडावर खरा चपटि किंग होता
      अख्या महाराष्ट्रने बघीतल

  • @gajanankade9830
    @gajanankade9830 Місяць тому +18

    ऐक मराठा कोटी मराठा.🎉चिक्की ने, Dm चां खेळ मांडलेला दिसून येतो या वाचून भाषणातून.

  • @ishwargore3582
    @ishwargore3582 Місяць тому +1

    दोन लाख तर गडांवर स्वयंसेवक होते रस्त्यावर ही लाखों होते आणि दोन कोटी प्लस+ लोक मेळाव्याला मा मनोज दादा जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आलें होतें. कातडे पांघरुन वाघ होत नाही आपण फक्त एका समाजाच्या नेत्या आहात

  • @angadpawar31
    @angadpawar31 Місяць тому +48

    सबसे भारी मनोज दादा जंरागे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 Місяць тому +2

    🚩 मराठा संघर्ष योध्दा जरागे पाटील 🚩

  • @SanjayPawar-fw4if
    @SanjayPawar-fw4if Місяць тому +17

    किती जणांनी लिहून दिलेली स्ट्रीप वाचता येत आहे😅😅

  • @HariMadaje
    @HariMadaje Місяць тому +6

    इंग्लंड ची राणी सारखं साम्राज्य असल्यासारखा रुबाब दिसतोय.
    पण हा रुबाब चालणार नाही.

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw Місяць тому +192

    वडापाव खाऊन गोंडस झालाय बेवडा हाक्या😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @SachinPatil-qq2eq
      @SachinPatil-qq2eq Місяць тому

      हा कोण कुत्र हक्के सरांना बेवडा म्हणणारा

    • @SachinPatil-qq2eq
      @SachinPatil-qq2eq Місяць тому

      अरे तुझं खानदान बेवडा असेल

    • @sajanpawar664
      @sajanpawar664 Місяць тому +1

      😂

    • @DnyandevPawde
      @DnyandevPawde Місяць тому +2

      @@Abcde-fh4lw दारू पिऊन पण 😂😂😂😂

    • @sunilchindhe2324
      @sunilchindhe2324 Місяць тому +2

      जरांगे चे दारुचे फोटो बघ

  • @shaikh.mjamadar7556
    @shaikh.mjamadar7556 Місяць тому +1

    अत्यंत सुंदर असा व्हिडिओ आहे आदरणीय ताई साहेब आपण लाखो लोकांच्या सभेमध्ये भगवान बाबाच्या साक्षीने महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला अस्सलामू वालेकुम रहमतुल्ला ही बरकातो मनाला मुस्लिम समाजाला कधीच विसरणार नाही आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी गेवराईच्या इस्तेमा मध्ये मुस्लिम समाजाला संबोधित करता वेळेस अस्सलाम वालेकुम असे म्हणून समाजाला संघटित राहण्याची विनंती वजा सूचना केली होती आज त्याचे आपण अनुकरण केले आहे मी आपले मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या मुस्लिम तर्फे आपणास आपण केलेल्या सलामच प्रतिउत्तर वालेकुम सलाम करतो धन्यवाद ताईसाहेब

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Місяць тому +66

    KiNG OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 Місяць тому +2

    मुलाला आणायचे वाटतंय राजकारणात पाडण्यासाठी 🚩🚩🚩🚩

  • @ankushnaiknaware5543
    @ankushnaiknaware5543 Місяць тому +104

    मराठे 20 पट होते यापेक्षा नारायणगडावर

    • @JjwTwja
      @JjwTwja Місяць тому

      बोकांडी बसा एकमेकांच्या

    • @kedarpatilshirfule7072
      @kedarpatilshirfule7072 Місяць тому

      1000 पट होता भाऊ येवढ्या तर मराठ्यांच्या गाड्या होत्या आलेल्या

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 Місяць тому +1

      Asu de ki tu ka nahi gela

  • @YhHu-cm8rz
    @YhHu-cm8rz Місяць тому +1

    खासदार किला पडल्यावर कशी रडत होती😂 जरांगे पाटील , नावातच दहशत आहे ✌️🔥😎

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 Місяць тому +53

    DM तुमचे राजकारण संपविनार ताई वेळीच सावध पवित्रा घ्या

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Місяць тому

      मुलाला पण लॉंच केले .

  • @sandip9782
    @sandip9782 Місяць тому

    आता तू किती बोलली तर काही फायदा होणार नाही पंकजा गुपचूप राहे जरांगे पाटलाचा नादच खुळा

  • @Kingmeka0909
    @Kingmeka0909 Місяць тому +119

    मराठे 100 पट जास्त होते 😂😂

    • @ptr136
      @ptr136 Місяць тому

      Mumabila 2 koti yenar hote....25 hajar pan navhte...

    • @MohanDalvi1
      @MohanDalvi1 Місяць тому

      ​@@ptr136जली ना तेरी 😂😂😂 पण सत्यता मान्य करावीच लागते भाऊ 😂😂😂

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 Місяць тому +4

    उद्धव ठाकरे आणि मनोज जरागे पाटील विजय आसो🔥🚩💯🔥🔥

  • @subhashchavan5589
    @subhashchavan5589 Місяць тому +49

    मराठ्यांनो एक एक शब्द लक्ष्यात ठेवा आणि हे घराणं राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे. 🙏🚩

    • @Ash22702
      @Ash22702 Місяць тому +1

      पंकजा ताई अस काहीही बोलल्या नाही..मीडिया आग लावते🛑🛑

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 Місяць тому

      ​@@Ash22702😂

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Місяць тому +2

      नक्कीच.धन्यवाद.भाऊ.लक्षात.आहेच

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Місяць тому

      😊😊

    • @jalindarkakade3439
      @jalindarkakade3439 Місяць тому +2

      ठेवणार लक्षात

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 Місяць тому +3

    जय श्रीराम ताई तुम्हाला सांगाव लागत आहे तुम्ही काय आहेते❤

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm Місяць тому +60

    पाटील म्हणजे पाटीलच आहेत कसं सांगशील तसंच पाटील ते स्वाभिमानी आहेत

  • @nanasahebpawar7871
    @nanasahebpawar7871 Місяць тому +11

    मराठा खडा तो सरकार से बडा!

  • @SachinNaikode
    @SachinNaikode Місяць тому +82

    महाराष्ट्रामध्ये फक्त एकच वाघ मनोज दादा दरांगे पाटील

    • @hribhaugaldhar
      @hribhaugaldhar Місяць тому +3

      बिना वाघाची वाघीन
      फक्त वाघ एकच मनोज जरांगे

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 Місяць тому

      माकड काय म्हणतं माझीच लाल

  • @sonalikale9145
    @sonalikale9145 Місяць тому +2

    आमच्या मराठा समाजातील कित्येक लेकरांनी आमच्या आरक्षणासाठी जीव दिला आहे त्याच्यावर बोला कधीतरी

  • @minaksheejadhav1743
    @minaksheejadhav1743 Місяць тому +53

    खूप छान आता आपल्याला जात दिसत आहे भेदभाव नको वाटतंय म्हणूनच आतापर्यंत आपल्या जातीचे मुलांना पोलीस भरती मध्ये भरती करण्याचे काम आपण केलं ताई आणि दुसऱ्या जातीच्या लेकरांच्या हातात कोयती दिले ऊस तोडायला आपलं अंतकरण खूप दुखत हे लक्षात येत

    • @Ash22702
      @Ash22702 Місяць тому +1

      पंकजा ताई अस काहीही बोलल्या नाही..मीडिया आग लावते🛑🛑

    • @govindrajbiradar6952
      @govindrajbiradar6952 Місяць тому +2

      गृहमंत्री असताना ची पोलीस भरती चेक करा तुमच्या साहेबांची ..... मग कळेल जातिवाद ..

    • @Ash22702
      @Ash22702 Місяць тому

      @@govindrajbiradar6952 गृहमंत्री असताना 186 एन्काऊंटर केले होते under world चे..अशी माहिती ठेवा..
      असल्या भंपक गोष्टी वर कोण ठेवत विश्वास

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Місяць тому

      ​@@Ash22702चिक्की ने.खुप.दिवसापासुन.जातीवाद.केला.जीथे.मराठाबहुल.गांव.आहे.तीथ.निधी.दिलाच.नाही.हे.उघड.उघड.सत्या.आहे

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Місяць тому

      😅

  • @SomeshwarGavhane-u1m
    @SomeshwarGavhane-u1m Місяць тому

    तुझं कोण ऐकणार नाही पंखा बाई, आता फक्त जरांगे फॅक्टर चालणार 🔥🔥

  • @amarwaydande2662
    @amarwaydande2662 Місяць тому +50

    ताई तुम्ही राज्यसभेचा खासदार आहेत तुम्हाला त्या जरांगेने पाडले आहे हे लक्षात ठेवा

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 Місяць тому +2

      😂😂😂..अभयस कमी आहे का रे तुझा..ही आमदार आहे

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Місяць тому +2

      खासदार.नाही.विधानपरीषद.सदस्य.म्हण.तुमच्या.डोक्यातुन.खासदार.शब्द.जाता.जाईना.

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e Місяць тому +1

      पडील‌ खासदार बोल र

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Місяць тому +1

      😂😂

    • @pganesh1200
      @pganesh1200 Місяць тому

      @@user-gn1of5sj6e 😂😂😂

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v Місяць тому +14

    ताई तुम्ही जेवढ्या मतांनी पडल्या त्या पेक्षा.जास्त मतांनी धनु.पडणार 100%😅😅😅😅😅😅😅

  • @SudhakarIngle-w9i
    @SudhakarIngle-w9i Місяць тому +11

    जरांगे पाटलाचा नाद करून खासदारकी गमावली आणि मागच्या दरवाजाला आली

  • @marotidhage957
    @marotidhage957 Місяць тому +3

    100% पडणार

  • @Maharashtraविशेष
    @Maharashtraविशेष Місяць тому +119

    ही एवढी गर्दी नारायण गडावर फक्त एका कोपऱ्यात होती

    • @anuj9185
      @anuj9185 Місяць тому

      @@Maharashtraविशेष स्वार्था साथी होती

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 Місяць тому +1

      कोपऱ्यात नव्हती चहा वाटायला होती फक्त आपली इतके लोकं 😄

  • @rajanandbhosle9888
    @rajanandbhosle9888 Місяць тому +6

    बाई तुमचे दारूचे कारखाने किती आहेत, खरं सांगा

  • @amolminde8533
    @amolminde8533 Місяць тому +35

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @Social_work0322
    @Social_work0322 Місяць тому

    आमचा नेता इमानदार व चारित्र्यवान आहे #मनोज दादा❤ अठरापगड जातीतील लोकांनी मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठीशी उभे राहावे. या राजकारणी लोकांच्या भुल थापांना बळी पडू नये. गरिबांच्या लढ्याला साथ द्या.

  • @PralhadWaware
    @PralhadWaware Місяць тому +33

    ताई तुमच्या पाचच लेकरानीसत्तेसाठी जीव दिलाय आमच्या मराठ्यांच्या लेकराची पोटासाठी म्हणजे आरक्षणासाठी जीव दिलाय त्याच काय

  • @SainathGavli-cj2ie
    @SainathGavli-cj2ie Місяць тому +38

    मनोज दादा चा नाद करायचा नाही, ही ताकद मराठ्यांची आहे, ऊर्जा छत्रपती शिवरायांची,🌹एक मराठा लाख मराठा 🌹

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne Місяць тому +65

    तुम्ही मंत्री राहिल्या आहे आणि एका सामान्य माणसाने पाडले यातच सर्व आले आता धनुभाऊ चा नाही पूर्ण अजीत पवार गटाले घेवून धनुभाऊ डूबणार आहे हे लक्षातठेवा

  • @PandurangWayal-zy1nz
    @PandurangWayal-zy1nz Місяць тому +56

    लिहून दिलेलं वाचते रे

  • @YogeshDesai-m8x
    @YogeshDesai-m8x Місяць тому +3

    तुझा योग्य timala कार्यक्रम होणार

  • @RamGote-c9m
    @RamGote-c9m Місяць тому +8

    आता विधानसभेला तूमचा सुफडा साफ होणार... फक्त मराठा पावर मनोज जरागे पाटिल🚩

  • @AbhijitPatil-li6xs
    @AbhijitPatil-li6xs Місяць тому +3

    रोजचे पैसे कोण कोणाला कोणाला भेटले नाही ते सांगा आधी

  • @minaksheejadhav1743
    @minaksheejadhav1743 Місяць тому +47

    फक्त हातात कोयते घेऊन ऊस तोडायला सांगा

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e Місяць тому

    पंकजाताई मुंडे खूप छान बोलात मनापासून तुमच मनापासून अभिनंदन 🙏🙏💐💐

  • @ShilpaSapre
    @ShilpaSapre Місяць тому +35

    नाद खुळा मनोज जरगे‌‌, पाटलांचा🎉❤

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 Місяць тому +1

    मराठा समाजाला एक चपटी किंग पाहिजे

  • @pavankokate750
    @pavankokate750 Місяць тому +14

    जरांगेचा नाद लय भारी लोकसभेला समोरच्या दारान जावु दील नाही अखेर मागच्या दाराने जायची वेळ आली ती फक्त जरांगे पाटलामुळे याची आठवण ठेवावी आता विधानसभेला उर्वरीत जे असतील ते होत्याचे नव्हते असी गत होईल.
    . ......महाराष्ट्रात एकच वाघ जरांगे पाटील

  • @venkatraophad1963
    @venkatraophad1963 Місяць тому

    शिवरायांचे मावळे म्हणजे मराठा जातीचे नव्हते तर अठरापगड जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे होते. मराठा जात तर शिवाजी महाराजांच्या अख्या कुटुंबाला ठार मारण्यासाठी टपलेली होती हा इतिहास आहे. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.

  • @swareljadhav7993
    @swareljadhav7993 Місяць тому +141

    बिन शेपटाची वाघीण

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani Місяць тому

    आमची वागीन ताई साहेब आम्ही फक्त मुंडे समर्थक

  • @SamadhanShindePatil
    @SamadhanShindePatil Місяць тому +22

    चिक्की ताई😂😂😂

  • @PrabhakarMadake-wu3oz
    @PrabhakarMadake-wu3oz Місяць тому

    नाद नाय करायचा, एक मराठा कोटी मराठा, एकंच वांदा, मनोज जरागे दादा, आता कसं जरागे पाटील म्हणंतेल तसं, लढेगे जितेगे हम सब जरागे,

  • @shivshri4455
    @shivshri4455 Місяць тому +47

    एवढ्या तर आमच्या गाड्या होत्या.

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 Місяць тому +1

    Next Big Boss मधे ताई च फिक्स नंबर लागणार.

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 Місяць тому +7

    नारायण गडावर दसरा मेळावा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सभेला दोन कोटीच्या पुढे मराठा समाज आलेला आहे

  • @NikhilBelle-t4o
    @NikhilBelle-t4o Місяць тому +1

    भाजपचे आश्वासन आणि खोटे आश्वासन देणारा पक्ष आहे काहीच नी😊

  • @ramdassakhare6517
    @ramdassakhare6517 Місяць тому +98

    कोणी लिहून दिल भाषण

    • @haribhauharkal6017
      @haribhauharkal6017 Місяць тому

      @@ramdassakhare6517 तिच्या मास्तरांनी

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 Місяць тому +3

      बोलबच्चन बाई ऊसतोड मजूर जिल्हा 😢बीड

    • @shridharraut8517
      @shridharraut8517 Місяць тому +2

      आता डीयम पीय. चकीत.खा

    • @123zgs
      @123zgs Місяць тому +3

      जनतेने आमदारकी, खासदारकी ला नाकारलेले नेते 😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Місяць тому +1

      जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन‌
      पंकजा सलाम अलीकुमने सुरूवात करते म्हणते म्हणजे भाषण तर रियाज अली अमृताने लिहून दिले असेल असा संदेश कशाला देते पंकजा धनंजयला देखील चिक्कीची क्रिप्ट लिहून दिलेली होती तो किती जोशात वाचत होता त्याने किती बदनामी केली त्यानेच पंकजाला संपविण्याची सुपारी घेतली होती इतके दिवस नाथाभाऊ आणि पंकजाला कोणी त्रास दिला पंकजा विसरली हे अत्यंत वाईट स्व गोपीनाथ मुंडेमुळे भाजप चांगले दिवस आले पं दिनदयाल उपाध्याय , गोपीनाथ मुंडेचे अपघाती निधन विसरली या गोष्टीचे वाईट वाटते

  • @MaheshRavtale
    @MaheshRavtale Місяць тому +24

    शिवरायांचं मावळा मनोज दादा जरांगे पुरून उरेल