बीकॉम पास नवरा, तिसरी नापास बायको, 300 कोटींचा KBC Ghotala नेमका आहे तरी काय ? | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 374

  • @prashantkumavat5733
    @prashantkumavat5733 9 місяців тому +20

    भाऊसाहेब यांना अटक होऊन जरी लोकांचें पैसे परत मिळत नाहीत.
    त्यांची प्रॉपर्टी विकून सरकार प्रत्येकाच्या खात्यावर पैसे टाकू शकत होती.🙏🇮🇳🙏

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 3 місяці тому

      हो सरकार तरी कुट सत्यवादी आहे,...ते पैसे जप्त करून स्वतःची तिजोरी भरणार

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 2 місяці тому

      पैसे परत करायलाच पाहिजे... गुंतवणूकदारांनी वकील देवुन सरकार वर केस टाकल्यास शक्य आहे

  • @premrajmore8230
    @premrajmore8230 10 місяців тому +14

    असेच भाऊसाहेब अजून खूप आहेत महाराष्ट्रा मध्ये
    मल्टी स्टेट बँका टाकून बसलेत रोजी कोणती ना कोणती बँक बंद होते
    व्याजाच्या अमिषा मुळे खातेदार फसतात

  • @माताराणी
    @माताराणी 10 місяців тому +13

    !सर अतिशय सुंदर सुटसुटीत बातमीपत्र दाखवुन लोकांना समजवण्याचा प्रयत्न 👌👍
    अशेच बातमीपत्र आहे ट्विंकल कंपनी चे तिथे सुध्दा लोकांचा विश्वास बसेल असेच लोकांचा वापर केला शासकीय जिल्हा परिषद चे शिक्षक एजंट्स होते म्हणुनच फार लोक फसलेले आहेत हे सुध्दा बातमीपत्र दाखवुन झालेल्या फसवणूकीला वाचा फुटली तर चांगलेच होईल 🙏🙏🌹👏

  • @chandrashekharjadhav5961
    @chandrashekharjadhav5961 11 місяців тому +31

    व्याजाला सोकला आणि मुद्दलाला मुकला .... ह्या म्हणीची प्रचिती अनेकवेळा येऊन ही लोक सुधारत नाहीत हेच खरे 😢😢😢

  • @sandyksh1992
    @sandyksh1992 11 місяців тому +47

    आमच्या काका ने इंवेस्ट केले पहिल्यांदा पैसे मिळाले होते.... त्यामुळे सगळ्यांनी पैसे भरले.... अन् भाऊसाहेब फरार झाला....

    • @MAU9820.
      @MAU9820. 11 місяців тому

      Basa bombalat 😂😮😅😊

  • @pravinmahale4669
    @pravinmahale4669 10 місяців тому +16

    म्हणजे लोकांचा कष्टाचा पैसा नाही लोकांना मिळाला, नाही भाऊसाहेब ने वापरला...असे छापे टाकून किती धन सरकार जमा होत आणि जनतेपर्यंत पोहचत की नाही देवालाच माहीत.... जनतेने फक्त टॅक्स द्या...टोल भरा आणि सुविधांच्या नावाखाली खड्डे रहित रस्त्यांवरून हेल्मेट घालून गाड्या चालवा...सरकार आपल्या जीवनाची काळजी करते नाहीतर टॅक्स आणि टोल कोण भरणार !!

  • @akashpatil12744
    @akashpatil12744 11 місяців тому +47

    आमच्या जवळच्या गावातीलच आहेत आमच्याही गावातील 😅खूप लोकांचे पैसे गेले आहे आम्ही नाही गुंतलो यात कारण फुकटावर विश्र्वासच नाही कष्टाचं पुरत नाही फुकटच कस पुरणार

    • @mangeshpatil5751
      @mangeshpatil5751 10 місяців тому

      सतीश शेठ 😂

    • @Guddutherealmonkey
      @Guddutherealmonkey 3 місяці тому

      तुझ्याकडं नसतील गुंतवायला नको ज्ञान पाजाळू

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre3440 11 місяців тому +88

    तरी लोक कुठे सुधरतात ...network marking च्या नावाखाली अजून लोकांची फसवणूक चालूच आहे

    • @imransayyed311
      @imransayyed311 11 місяців тому +3

      KBC hi network Marketing nahi investment aahe mhanun lokanch nuksan jhala mi pan KBC madhe phaslo hoto pan nantar mi Network Marketing cha abhyaas kela mhanun kbc madhe jhalela nuksan majha Safe shop navachya company madhe sadhya mi kaam karun nuksan bharpayi kadhli

    • @sanjaypawar4438
      @sanjaypawar4438 9 місяців тому

      तुला नॉलेज नाही तर कशाला बोलतो उगीच

    • @pkcb5905
      @pkcb5905 8 місяців тому

      ​@@imransayyed311network marketing mhanje aaplya dokyawarchi topi dusryana ghalayachi

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 10 місяців тому +6

    ❤❤असे लखोबा लोखंडे, प्रत्येक काळात तोंड वर काढतात❤

  • @navinshirke6588
    @navinshirke6588 10 місяців тому +1

    आपण खूप छान माहिती दिलीत. ही घटना २०१४ ची होती,ते आता सावध केले .आम्ही २०२२ मध्ये कोल्हापुरे A S TRADER ने चे अगदी तसेच केले एजंट नातेवाईक आणि मित्र मडळी कडून करोडो रुपये जमा केले .तसेच दुबई येथे फरार. जवळचे नातेवाईक एजंट म्हणून सर्व परिवार फसले. माणूस हव्यास पायी ,आपल्या बुध्दी ला भ्रष्ट स्वतः करतो.
    दहा वर्षापूर्वी चे कारस्थान परत करतात .😊

  • @sanjaykharat6872
    @sanjaykharat6872 10 місяців тому +11

    भाऊसाहेब चव्हाणने कोर्टात लिहून दिले आहे कि मी सर्वाचे पैसे देण्यासाठी तयार आहे. तर कोर्ट त्याला बाहेर का सोडत नाही. तो बाहेर आल्यावर कळेल.

    • @PremChavan-b1l
      @PremChavan-b1l 10 місяців тому

      बाहेर आल्यावर झट दाखवेल

    • @premkedar
      @premkedar 9 місяців тому

      प्रत्येक फसवणूक करणारा jail मध्ये गेल्या नंतर असाच दावा करतो

  • @archanbhalchandraptil
    @archanbhalchandraptil 11 місяців тому +12

    मी जत्रा हॉटेल जवळ रिक्षा लावयचू मी पण 200000 झोपलो 😢 भाऊसाहेब खूप गोड बोलायच 😢 1 का 3 1पांन नाही आणि 3 पण नाही.

    • @tusharkaklij2932
      @tusharkaklij2932 11 місяців тому +2

      Kay kaka bank yevdhe paise det nahi haa kuthun deil 😂😂Tya che office pan aahe jatra cha stop la .

    • @sudhirchavan9932
      @sudhirchavan9932 11 місяців тому +1

      Nashib riksha wachali

  • @bahubalibahubalibahubali
    @bahubalibahubalibahubali 11 місяців тому +9

    बोलण्याचा लेह्जा खूप छान आहे 👌

  • @sandeepdhone8669
    @sandeepdhone8669 10 місяців тому +3

    खूपच उपयोगी माहिती दिली आहे

  • @PrabhakarTayade-hk6kp
    @PrabhakarTayade-hk6kp 10 місяців тому +7

    या घटणेला जवाबदार ‌? आहे त्या वेळेचे गृह विभागाचे अधिकारी.
    त्या भागातील आय एस अधी.आणी खपीयां एजंसी जवाबदार आहेत .

  • @Marathi-w2s
    @Marathi-w2s 11 місяців тому +10

    काही कळत नव्हते तेव्हा घरच्यांनी पैसे टाकले KBC मध्ये, कारण भाऊसाहेब चव्हाण चा भाऊ आमच्या गांवात ch मोठा बँक मध्ये होता, अजून पर्यंत पैसे नाही मिळाले नाही. चूक होती, आई बापाने मुली मुला साठी केलेला निर्णय

  • @Marathi-w2s
    @Marathi-w2s 11 місяців тому +19

    Return प्रोसेस बद्दल कुणी तरी सांगा, अटक झाली चव्हाण la मालमत्ता जप्त झाली मग गरीब जनतेला थोडे पैसे का होईना द्यायला पाहिजे, ना

    • @tusharkaklij2932
      @tusharkaklij2932 11 місяців тому +4

      Police ani politican milun khata😂😂😂😂

    • @sunilfatale7035
      @sunilfatale7035 9 місяців тому

      गरिबा चा कोणी ही वाली नाही हे खरे आहे .

  • @abhiraut2343
    @abhiraut2343 11 місяців тому +10

    दादा नागपूर इथे गोड गोवारी समाजांचे आमरण उपोषण सुरू आहे... त्या वर विडियो बनवा प्लीज...🙏

  • @omeshwardeshmukh4434
    @omeshwardeshmukh4434 10 місяців тому +8

    भाऊसाहेब एक दोन नाही तर सारे भारत भर असणाऱ्या असल्या कंपन्या चे घोटाळे बाहेर काढा ज्यामुळे सरकार वर दबाव आणून सरकारला कारवाईस भाग पाडा त्यामुळे गरीब लोकांना यांचा फायदा होईल.

  • @tayyabshaikh4793
    @tayyabshaikh4793 10 місяців тому +1

    प्रथमेश फाळके साहेब. आपणास विनंती आहे.2002 मध्ये अशीच एक कंपनी HBN dairies and allied limited ही कंपनी नॉन बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत होती ती 2014 मध्ये बंद झाली. याचे ही जाळे पूर्ण महाराष्ट्र भर पसरलेले होते.या मध्ये खूप लोकांचे पैसे गुंतलेले आहेत. या विषया वरती माहिती असल्यास त्याचा व्हिडिओ आवर्जून टाकावा. धन्यवाद

  • @BK-cv6sq
    @BK-cv6sq 11 місяців тому +7

    फक्त पोस्ट ऑफिस मध्येच गुंतवणूक करा..... Full 100 secure

    • @sanjaykhandait7816
      @sanjaykhandait7816 11 місяців тому

      Mutual fund pan best aahe

    • @nitinshevare7860
      @nitinshevare7860 9 місяців тому

      नाही हो.. आमच्या इथे पोस्ट ऑफिस च्या नावाने पोस्ट मस्टर ने चाळीसलाख गायब केले त्यांनी

    • @nitinshevare7860
      @nitinshevare7860 9 місяців тому

      नाशिक पिपंळगाव गाव बवूला

  • @pravinahirrao4440
    @pravinahirrao4440 11 місяців тому +17

    Majhe pan 3.5 lakh gelet, aaj prayant kahich update nahe.. Agent majhya gharachya bajulach rahato tyacha. Tyani pan khup paise kamavle

    • @ajinkya4444
      @ajinkya4444 3 місяці тому +1

      Nahi milnar sir, sodun dya vishay.

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g 11 місяців тому +8

    भाऊ चा विषय च भारी 😊😊

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil 11 місяців тому +90

    अशा घटना ऐकल्यावर एकच वाटते की, चार पैसे कमी मिळालेत तरी बेहत्तर पण सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणजे फक्त पोस्टातील गुंतवणूक.... कारण LIC अदानी खातोय आणि बँकांचे कधी खाजगीकरण होईल आणि सरकारी मर्जीतील अब्जाधीश उद्योगपती कधी हजारो कोटींचे कर्ज घेऊन परदेशात पळून जातील ह्याचा नेम नाही.

    • @dnyaneshwarpoul8348
      @dnyaneshwarpoul8348 11 місяців тому

      आपण LIC बद्दल अपूर्ण माहिती घेऊन समाजात अज्ञान पसरवू नका. LIC देशातील सर्वच मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते. मग त्यात सर्व सरकारी व खाजगी उद्योग संस्थांचा समावेश असतो. आणि LIC ने आपली 3.5% हिस्सेदारी खुल्या बाजारात विकली आहे. SBI मध्ये सरकारी वाटा 51.50% आहे व LIC मध्ये 96.5%. भारतातील सर्व मोठ्या सरकारी कंपन्या व प्रोजेक्ट्स मध्ये LIC पैसा पुरवते.

    • @umesh5469
      @umesh5469 11 місяців тому

      Lic ला बदनाम करू नका उगाचच अजून कराओडो लोकांच्या गुतवणूक आहेत त्यात ही कंपनी एका पक्षाची नाही ही भारतात सरकारची आहे उगाच फालतू अफ़वा पसरवू नका आपल्याफालतू राजकारणात साठी

    • @jagdeepranbagle721
      @jagdeepranbagle721 11 місяців тому +4

      आगदी बरोबरच ,,

    • @arjundhunde2118
      @arjundhunde2118 11 місяців тому

      ​@@jagdeepranbagle721mehnaticha paisa ahe ani bank wale fd loan sathi itke call kartar changla zapun dyacha mejority call fruad astat

    • @AbhijeetShinde-nl7ni
      @AbhijeetShinde-nl7ni 11 місяців тому +3

      Mutual fund

  • @ShreeTours-cl7oi
    @ShreeTours-cl7oi 9 місяців тому +1

    छत्रपती संभाजी नगर मध्ये सुद्धा आताच एक घोटाळा झाला , मला कंपनी च नाव संगणता येणार नाही , परंतु भाऊ नकीच घोटाळा खूप मोठा आहे माझ्या जवळ चे बरेच लोकांचे पैसे यात गेले आहे , पण कोणीच काही बोलत नाही .

  • @jotiramjadhav4038
    @jotiramjadhav4038 11 місяців тому +7

    सरकार ने त्याची जमा केलेल्या संपत्ती मधून गुंतवणूक दार यांना परत करावी

    • @premkedar
      @premkedar 9 місяців тому +1

      जे फसवणूक करणार आहेत ते प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर ठेवतील का

  • @yashamrutkar531
    @yashamrutkar531 8 місяців тому

    डिपार्टमेंट ने खूप सहकार्य केले भाऊसाहेब ला , म्हणून लोक अडकले नाहीतर मुद्दल तरी भेटली असती

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 9 місяців тому +1

    हो महिती आहे आमच्या घरा जवळच् आहे 😂😂😂😂😂 हा भाऊ साहेब 😅

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 9 місяців тому +1

    विशेष लय भारी भाऊ😂😂😂😂😂😂😂

  • @vinoddevdhe3985
    @vinoddevdhe3985 2 місяці тому

    सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन एकाच ठिकाणी खटला दाखल करावा आणि सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे

  • @Marathi-w2s
    @Marathi-w2s 11 місяців тому +5

    वडनेर भैरव ला लुटला च, अजून पर्यंत पैसे कधी मिळणार ते माहित नाही

  • @Vijayghule1976
    @Vijayghule1976 5 місяців тому

    Thanku.. for more information...

  • @abhimanmali5627
    @abhimanmali5627 11 місяців тому +1

    ज्या बाईने व मुलाने सुसाईट केले.त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी माझ्या मिसेस ला दिवटीचा चार्ज दिला आणि सकाळी माझी मिसेस घरी आल्यावर लगेच फोन आला की तुझ्या वार्डच्या स्टाफ ने सुसाईट केले म्हणून कळाले होते आणि आम्ही दोघे नवरा बायको पी.एम.रुम मध्ये जाऊन बघितले होते.

  • @sulbhasonavane3558
    @sulbhasonavane3558 11 місяців тому +1

    फिनबस, ऐश्वर्या सिंधीकेट क्रो.आँ. सो. स्पार्क व सिनर्जी अक्षय महाडिक यांचीही माहिती काढा.

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 11 місяців тому +2

    माझ्याकडे देखील एक एजंट पैसे गुंतविण्याकरिता सतत येजा करत होता पण मी हुशारकी दाखवली आणि वाचलो.

  • @pkcb5905
    @pkcb5905 8 місяців тому +3

    Amway wala hota ha😂😂😂😂

  • @D.L.Shinde.520
    @D.L.Shinde.520 11 місяців тому +12

    N-mart या कंपनीवर ही व्हिडिओ बनवा सर... फ्रॉड झाला होता लोकांबरोबर

  • @janardhanpole7126
    @janardhanpole7126 9 місяців тому +1

    धन्यवाद

  • @pu7445
    @pu7445 11 місяців тому +12

    दादा .. मुंबईतील Citrus Check Ins यांनी केलेल्या घोटाळ्याचा पण विडिओ बनवा plz...

  • @kedugangurde4289
    @kedugangurde4289 10 місяців тому +1

    त्याचे संपुर्ण कुटुंब माझे शेत मजुर होते

  • @vitthalchitale4522
    @vitthalchitale4522 5 місяців тому +1

    पॅन कार्ड क्लबची माहिती द्या .नगर जिल्हा बाणेरची संपत्ती

  • @paragsonawane1099
    @paragsonawane1099 11 місяців тому +11

    फ्यूचर मेकर , मैत्री , माय लाइफ स्टाइल, या मार्केटिंग कंपनी वर विडियो बनवा

  • @supriyakakad4926
    @supriyakakad4926 11 місяців тому +8

    पॅनकार्ड क्लब ने पण फसवणूक केलीच ना अशीच

    • @XWHYZ2024
      @XWHYZ2024 8 місяців тому

      Pan card club pan same ahe mlm type 1 lakh gele wadilanche

  • @mangeshgade7959
    @mangeshgade7959 10 місяців тому +6

    I Ms भगूर चे काय झाले खुप गेले माझे

  • @Shantanudarwatkar
    @Shantanudarwatkar 9 місяців тому +1

    Thanks Sir.

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 11 місяців тому +4

    Ohooo.....नाको re Baba ...

  • @samarth2937
    @samarth2937 9 місяців тому +2

    dyanradha multistate ghotala badal video banva plz

  • @rahulmitkari7762
    @rahulmitkari7762 11 місяців тому +2

    मैत्री पॉलिसी सुद्धा आज कारनामा केलेला आहे मी सुद्धा 80 हजार रुपये मैत्री पॉलिसी ने चुना लावला

  • @jayashreekhatri6121
    @jayashreekhatri6121 5 днів тому

    हो गुंतवले होते परत नाही मिळाले😢

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 10 місяців тому +1

    आता नासिक च्या वैकल्प या फायनान्सर कंधनीचा घोटाळा प्रकरण
    जया फोलीसाचा गुप्त सहभाग होता.

  • @sunilghorkhana1146
    @sunilghorkhana1146 11 місяців тому +6

    पालघर तलासरी मध्ये पण सध्या अशी स्कीम चालू आहे.
    ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून ,14 महिन्यात ट्रीपल देत आहेत सध्या

  • @kuldipjadhav6145
    @kuldipjadhav6145 11 місяців тому +8

    मी वडनेर भैरव च्या आहे आमचे 4लक्ष लुटले भाऊसाने

    • @SunilJadhav-ig4ze
      @SunilJadhav-ig4ze 11 місяців тому

      Sarvat jast Vadner che paise Jayel he.ase mi aaikley bhava.

    • @sunilfatale7035
      @sunilfatale7035 9 місяців тому

      कारण तिथे भाऊ चा छोटा भाऊ बँकेत् होता बाप्पू चव्हाण

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 11 місяців тому +1

    विषय भारी चैनल वाल्यांनो एक विनंती आहे की कल्पवृक्ष पल्स पश्चिम महाराष्ट्रात खूप गुंतवणूक केलेली त्यांनीही असा घोटाळा करून कंपन्या अधिकारी बाहेरचा देशात गेले त्याच्यावर ही एपिसोड बनवा म्हणजे समजेल

  • @vinoddevdhe3985
    @vinoddevdhe3985 5 місяців тому

    माझे पण खूप नुकसान झाले आहे या कंपनीने लवकरच गरीबांना पैसे परत करावे

  • @santoshkurale1945
    @santoshkurale1945 3 місяці тому

    संजय जगताप पोलिस गणवेश घालूनच हा धंदा केला😂😂

  • @sunilukey3470
    @sunilukey3470 10 місяців тому

    Mahiti tar wait ahe pan changli wailing,sarwat mahattwacha tumcha sades awadla .ki kasht arunachal khha....❤❤❤❤

  • @mukundarsule9467
    @mukundarsule9467 8 місяців тому +1

    माझी लय वाट लागली याच कंपनीमध्ये माझे 14 लाख गेले

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 9 місяців тому

    दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहीये!

  • @swapnabedekar1800
    @swapnabedekar1800 2 місяці тому

    बदलापूर मधील " सागर इन्व्हेस्टमेंट " प्रकरण पण फार गाजल होतं, त्यावर पण video करा please....

  • @chandrakantpatil4845
    @chandrakantpatil4845 11 місяців тому +2

    Nice.Eyes opening.

  • @ddagro
    @ddagro 10 місяців тому

    सर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 30-30 घोटाळ्या विषयी माहिती द्या

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 11 місяців тому +1

    बुलडाणा जिल्ह्यातील अनेक सशिक्षक बरबाद झाले

  • @abhichothe9507
    @abhichothe9507 11 місяців тому +5

    असच GDC COIN स्कीम ची पोल खोल करावी

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 11 місяців тому +1

      Coin minting cha pan scam ala hota

    • @govindkadam3181
      @govindkadam3181 11 місяців тому +1

      परभणीत खुप गेले रेरे

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 11 місяців тому +3

    माझ्या वडिलांचे 50 हजार गेले नाशिकला च

  • @mehkaralltechnique1361
    @mehkaralltechnique1361 11 місяців тому +1

    आमच्या कडं पण ज्ञानेश्वर दिगंबर चाटे (लोणार जि बुलढाणा,सध्या पुणे,छ.संभाजी नगर) नावाचा महा ठग आहे,त्याच्या मुळे ही बरेच आत्महत्या होऊन ,तर काही पागल झाले तर बरेच संसार उदवस्त झाले

  • @rajurore773
    @rajurore773 11 місяців тому

    Kbc चा घोळ 300 कोटी पेक्षा ही खूप जास्त आहे साहेब पैठण तालुक्यातील एकाच गावचे जवळ जवळ 60 ते 70 कोटी गेलेत अशे अनेक गावचे गाव आहेत जे भिकाला लागलेत

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 11 місяців тому +3

    गुंतवणूकरांनी हेरा फेरा फिल्म पाहिलि नसावी

  • @niftylivetrading5828
    @niftylivetrading5828 11 місяців тому +3

    21 दिन मे न्हवे 25 दीन मे पैसा double 😂😂😂😂

  • @delimotivationl5592
    @delimotivationl5592 10 місяців тому

    प्रथमेश सर एक व्हिडिओ फ्युचर मेकर या घोटाळा वर् बनवा❤

  • @rajupawar1424
    @rajupawar1424 10 місяців тому

    V.nice❤❤❤

  • @3382Sagar
    @3382Sagar 5 місяців тому

    समृद्ध जीवन योजना महेश मोतिवर् याचा स्कॅम उघडा करा

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 11 місяців тому +11

    कृष्णा भाऊसाहेब चव्हाण KBC😅😅

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 11 місяців тому +2

    जनतेला जागं केलं पण जे लुटलं गेले त्यापैकी सध्या किती लोकांना दिलासा मिळाला? मोदी सरकारची साथ सडके साथ दिसत आहे हे जनतेला सत्य सांगा की तुम्हाला दबाव आहे?

  • @sandeshawasarkar8937
    @sandeshawasarkar8937 11 місяців тому

    संस्कार ग्रुप ने पण अशीच फसवणूक केले होती पुण्यातील आळंदी मोशी मधील लोकांची. त्याचा पण एक व्हिडिओ बनवा

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 11 місяців тому

    मग याला नाशिकचा आमदार बनवायचं ना...😂😂😂😂

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 10 місяців тому

    Osmose technology private limited ya कंपनीचा स्कॅमवर सुद्धा व्हिडिओ बनवा

  • @suhaspatil8522
    @suhaspatil8522 11 місяців тому

    साडेचार वर्ष कंपनी व्यवस्थित सुरु होती पण जेव्हा नेते लोकांच्या नजरेत आली तेव्हा त्यांनी 200 कोटी ची मागणी केली होती. भाऊसाहेब ने नकार दिल्यामुळे कंपनी वर धाड टाकली आणि सर्व पैसे, सोनं जप्त केल म्हणून भाऊसाहेब कुणाला पैसे देऊ शकले नाही.

    • @mangeshgade7959
      @mangeshgade7959 10 місяців тому

      आपला फोन नंबर द्या

  • @Creativeevent2827
    @Creativeevent2827 10 місяців тому

    Ek number video

  • @Kalyantrick366
    @Kalyantrick366 11 місяців тому

    माझे 17200 रु आहेत 20 फेब्रुवारी 2013 ला भरलेले आहेत आज ही माझ्याकडे.आज ही कागदपत्रे आहेत

  • @bhosale1580
    @bhosale1580 11 місяців тому +1

    एकदम मस्त माहिती दिली

  • @truptipawar9204
    @truptipawar9204 11 місяців тому +1

    Tirumalla Tirupati co-operative credit society madhe pan tar agents na ashach facility aahet

  • @ashokwaghmode9433
    @ashokwaghmode9433 Місяць тому

    शेवगाव च्या साई कवडे वरून व्हिडिओ बनवा सर

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 11 місяців тому +4

    माझ्या मित्राचे यात चार लाख रुपय गेले एक रुपयाही मिळाला नाही

  • @k.b.shinde1106
    @k.b.shinde1106 11 місяців тому

    चांदवड जवळ एकाने तर बैल विकुन पैसा टाकला, 😂😂 अजून एक बैल विकायचा होता पण बैल पळून गेला... 😂😂😅😅😊😊

  • @rajendrawagh4195
    @rajendrawagh4195 11 місяців тому

    आमच्या रवळजी ता कळवन या गावाची ह्या महाठगाणे वाट लावुन टाकली.

  • @kirankule8196
    @kirankule8196 11 місяців тому +3

    Twinkle group ch pan khar kay te baher kadha saheb

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 11 місяців тому +2

    माझे २लाख घेउन पळाला रे कुठ शोधु त्याला ५ लाख देतो म्हणत होता कसकाय फसलो काहीच कळल नाही

  • @sonbhi
    @sonbhi 10 місяців тому

    अशीच एक योजना अकोल्यात होती. संजीवनी बचत company. बर्‍याच जनांचे पैसे गेले त्यात. शेवटी त्या कंपनीच्या Main Director मुळे या माणसाने निर्जन रस्त्याच्या बाजुला झाडाखाली आत्महत्या केली होती.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 10 місяців тому

    माणसाचा लोभ त्याच्या विनाशाचे कारण

  • @PrajkSona
    @PrajkSona 10 місяців тому

    plz make avdo on NSEL scam and update

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 11 місяців тому

    आता शेअर मार्केट चे नावघेऊन टक्केवारी वर पैसे गोळा करू लागले आहे. लाखा लां सहा टक्के चालू आहे.

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 11 місяців тому +1

    Elements, HERBALIFE,RMP,RCM, Vaayudut var pan banva vdo.

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 11 місяців тому

      हें सगळेच चुत्या बनवते

  • @surajmishra5683
    @surajmishra5683 10 місяців тому

    Hya lokanni vatta Hera feri baghitla nahi watta 😂😂

  • @sulbhasonavane3558
    @sulbhasonavane3558 11 місяців тому

    उमेश खाडे यांच्या कल्पवृक्ष मार्केटिंग बद्दल माहिती सांगा.

  • @PrakashSakhare-k6q
    @PrakashSakhare-k6q 3 місяці тому

    Super.Neaws

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 10 місяців тому

    Parlekar bank घोटाळा यावर video बनवता का 😊

  • @Marathi-w2s
    @Marathi-w2s 11 місяців тому +3

    पैसे मिळतील म्हणतात, pn काही वाटत नाही

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d 10 місяців тому

    In most of the places , Some of the political , and govt authority is related

  • @realvoice7401
    @realvoice7401 11 місяців тому +2

    हनिफ शेख शेयर मार्केट घोटाळा 1500 करोड करुन कुठे पळून गेला

  • @nandutidake4029
    @nandutidake4029 10 місяців тому

    मि पण वडनेकर माझे पण पैसै गेले भाऊसाहेब आता कुठ आहे