माझी गोष्टं - अमीर अहीवळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • आम्ही घेऊन येत आहोत आपल्या लाडक्या कलाकारांच्या असामान्य कथा . तुम्हाला खळखळुन हसवणाऱ्या चांडाळ चौकडीच्या करामती च्या कलाकारांचा जीवन प्रवास तुमच्यासमोर माझी गोष्टं या मालिकेद्वारे घेऊन येत आहोत . आपल्या लाडक्या कलाकारांच्या संघर्षाची कथा आता ऎका त्यांच्याच तोंडून . सादर करत आहोत - माझी गोष्टं ! सामन्यांच्या असामान्य कथा !
    आज तुमच्यासमोर गोष्टं घेऊन येत आहोत आमिरची ! अमीर ! चांडाळ चौकडीच्या कारामतीमधील एक शांत , सयंमी पात्र. भाजी विक्रीच्या व्यवसायापासून सुरवात करत ते रिल्स बनवेपर्यंत ते गावरान फिल्म्स चा अविभाज्य घटक बनेपर्यंतचा आमिरचा प्रवास संघर्षमय तसेच प्रेरणा दायी आहे .
    दिग्दर्शन व संकलन - शुभम दिलीप घाटगे
    संकल्पना - भारत शिंदे - सुभाष मदने - रामदास जगताप
    छाया- प्रणव मदने
    ध्वनी - आकाश मदने
    निर्मिती - गावरान फिल्म्स प्रोडक्शन
    #Balasaheb #chandalchoukadichyakaramati #chandalchoukadichyakaramatiwebseries #rambhau #subhashrao #marathiwebseries #marathiwebseries #marathicomedyvideo #marathicomedy #marathicomedyvideos #marathicomedystatus

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sagarwakchaure9305
    @sagarwakchaure9305 2 роки тому +190

    संघर्षाचा काळ कधी संपत नाही पण संघर्षालाच आपलं जीवन कसे बनवायचं याच एक उत्तम उदाहरण सर्व चांडाळ चौकडीच्या करामतीचे कलाकार!!💐💐 Many Congratulations to you All. मी कामा निमित्त Scotland मध्ये राहतो पण आपल्या वेबसिरीजचा एकही भाग चुकवत नाही. सिरीज पाहत असताना आपण घरापासून दूर असल्याचा भाव च नाहीसा होतो. खूप खूप धन्यवाद!!

  • @devraougale8573
    @devraougale8573 2 роки тому +446

    डोळ्यात पाणी आल राव ... Concept खुप चांगला आहे... सगळ्या कलाकारांची अशीच स्टोरी पोस्ट करा ... वेटिंग for गनाच गॅरेज ..!!

    • @RITESH.SONG29
      @RITESH.SONG29 2 роки тому +5

      Amir dada salam aahe tula BHAU

    • @rajendrathombare2687
      @rajendrathombare2687 2 роки тому +5

      होय ही तुमचे हृदय स्पर्शी माझी गोष्ट छोटीशी व्हिडिओ पाहून असे वाटते संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात आहे हे तुमच्या व्हिडिओ बघून दिसून आले सलाम तुमच्या कामाला

    • @sandeepnaikawadi6991
      @sandeepnaikawadi6991 2 роки тому +2

      ,🙏🙏🙏

    • @sandipawar2502
      @sandipawar2502 2 роки тому +4

      Gana pailwan 😂👏👏👏👏👏👏

    • @amolpatil9246
      @amolpatil9246 2 роки тому

      Amir bhaya nice

  • @anjaliahiwale1433
    @anjaliahiwale1433 2 роки тому +183

    खूपच भारी अमिर भैया तुझा जीवन प्रवास मी स्वतःच्या डोळ्याने तुझ्या सोबत बघितला आहे आता तोच प्रवास पूर्ण जग बघत आहे हे बघून मला खूप आनंद आज होत आहे thank you सुभाष सर, रामभाऊ सर, बाळासाहेब सर 🙏🙏🙏💐💝

    • @amolkharat9588
      @amolkharat9588 2 роки тому +1

      खूप खूप अभिनंदन अमिर अहिवळे .तुमची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले, पण त्याचं काही क्षणात आनंदाश्रूत रूपांतर झाले .भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा. अमोल खरात .शिंदी बु ।ता. माण.

  • @rohitanbhule3228
    @rohitanbhule3228 2 роки тому +147

    अमीर सर शब्दच नाहीत तुमचं कौतुक करायला अप्रतिम अभिनय 🙏🙏

  • @irfankotwal4303
    @irfankotwal4303 2 роки тому +55

    अमिर ला मागच्या10 ते12 वर्षा पासून पाहतो तो माझा चांगला मित्र आहे खुप कष्ठ करतो मंडई मधे त्याच्या कष्टाचे फळ त्याला आज मिळाले god bless you Amir Bhai love you lots♥️♥️♥️

    • @sameerambekari3934
      @sameerambekari3934 2 роки тому +1

      इरफान भाई मेरा सलाम बोलो अमीर भाई को सच मे बहुत मेहनत करता हे अमीर भाई
      अल्लाह उसे और उसके कमाई मे बरकत अता फार्मये आमीन सुम्म आमीन

    • @irfankotwal4303
      @irfankotwal4303 2 роки тому

      @@sameerambekari3934 ji jarur

  • @rajumali715
    @rajumali715 2 роки тому +61

    आमीर आपलं व्यक्तिमत्त्व शांत , सरळ व संयमी तसेच खंबीर आहे ... आपण केलेल्या मेहनतीला खूप खूप सलाम व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ............... आपली वाटचाल हृदयाला भिडणारी आहे.

  • @sameerbhagwat5544
    @sameerbhagwat5544 2 роки тому +194

    अतिशय मार्मिकपणे तुम्ही सर्व शूट केलं आहे.. भविष्यात देखील अशीच अपेक्षा आहे...आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक मराठी मूवी बनवावा आणि त्याला नक्कीच नागराज मंजुळेंसारख यश लाभेल...All the best!!

  • @ganeshjadhav1692
    @ganeshjadhav1692 2 роки тому +39

    समाज म्हणतो की मूल मोठी झाल्यावर बिघडतात पण ज्या मुलांना परिस्थितीची जाणीव असते ना ती मूल कधीच बिघडत नाहीत 💯💯.
    हे तुझ्या स्टोरी वरून खूप छान लक्षात येते.🤟🤟✌️✌️

  • @govindgore8149
    @govindgore8149 2 роки тому +33

    खुप छान संकल्पना आणि अमिर सारखं पित्याचे छत्र हरपलेल्या, परीस्थिती मुळे शिक्षण सोडून घराची जबाबदारी सांभाळत आपली आवड जोपासत वाटचाल करणाऱ्या लढाऊ तरूणाची गोष्ट खुपचं छान व सर्व टीमचे अभिनंदन.

  • @sameergadade464
    @sameergadade464 2 роки тому +43

    अगदी बरोबर बोललास भावा खरंच बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव ही देवासारखी माणसं आहेत आणी हे त्यांच्यातील देवपण असेच टिकून राहवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, ही तिनीही देवमाणसं माझ्या घरी येऊन गेलेत अगदी साधी राहणी आणी आपलेपणा हे त्यांच्यातील गुण खुप काही शिकवण देतात
    धन्यवाद सर्वांना

  • @umeshpatil5713
    @umeshpatil5713 2 роки тому +164

    चांडाळ चौकडी च्या करामती तुम्ही गणाला कधी महाराष्ट्र केसरी कधी करणार
    गावी कुठे तरी कुस्त्याचा फड रंगला की त्यामध्ये गणाला जिंकवा आणि महाराष्ट्र केसरी घोषित करा😊😊😊😊😊

    • @shriswamismarthmaharaj2778
      @shriswamismarthmaharaj2778 2 роки тому +1

      😂😂😂🤣🤣🤣🤣👌👌👌😁😁

    • @shrikrishnabhagwat4791
      @shrikrishnabhagwat4791 2 роки тому +9

      RamBhau International Pudhari Ahet , Tyani Tharval Tr Tech Maharashtra Kesri Chi Spardha Ghetil n Gana La Maharashtra Kesri Mhnun Ghoshit Krtil...( Nhitri aaplyala tyanchya AajyaPanjycha ItiHas Mahit ch Ahe😁)

    • @mangeshwable7764
      @mangeshwable7764 2 роки тому

      😂😂😂

    • @rohanshipalkar9712
      @rohanshipalkar9712 2 роки тому

      खरचं गणा पैलवान✌️

  • @sumitwadkar1021
    @sumitwadkar1021 2 роки тому +105

    सर्व हाडाचे कलाकार.,...म्हणजे एकापेक्षा एक सरस कलाकार पाहायचे असतील तर 'चांडाळ चौकडीच्या करामती'...........
    तुमच्या टीम मधील एक एक कलाकाराला खूप मोठ होताना बघायचं आहे....आणी त्यासाठी माझ्याकडून आणी माझ्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा....
    मी अजूनही लक्ष्मीकान्त बेर्डे सरांना आदर्श मानतो,त्याप्रमाणे तुम्ही सर्व आहात...
    लक्ष्या सर गेल्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून निघताना दिसतेय...खूप काही बोलायचं आहे पण सगळं शब्दाने व्यक्त होता येत नाही...तूर्तास थांबतो...
    खूप खूप शुभेच्छा

    • @shatkariputra25
      @shatkariputra25 2 роки тому +4

      खूपच छान अभीनय अमीर सर आपले हार्दीक अभीनंदन आपन असेच पूढे जात राहो हीच निळकंठेश्वराला प्रार्थना तसेच सर्व टीमचे अभीनंदन पूढील वाटचालीस कोटी कोटी शूभेच्छा आपन आनखी पूढे जात राहो हीच आमची प्रार्थना निळकंठेश्वराला तसेच आमच्याकडून वआमच्याऔताडे परीवाराकडून आपल्या प्रोडक्शनला पूढील वाटचालीस कोटी कोटी शूभेच्छा व ईश्वरूपी आशीर्वाद तसेच सर्व टीमचे मनपूर्वक धन्यवाद आमचे मनोरंजन केल्याबद्दल व आम्हाला आपल्या वेबसीरिज मधून खूप काही शिकायला मिळते व आम्हाला प्रेरना मिळते समाजात कसे वागायचे हे आम्हाला आपल्या वेबसीरिज मधून समजले आम्ही खूप काही शिकलो आपल्या वेबसीरिज मधून आपले कोटी कोटी धन्यवाद 💐💐💐🙏🙏🙏

    • @shatkariputra25
      @shatkariputra25 2 роки тому +2

      धन्यवाद

    • @alkayede9971
      @alkayede9971 2 роки тому +1

      u

    • @Kirankhot12
      @Kirankhot12 2 роки тому

      मस्त मत मांडला

  • @sudamnevase3450
    @sudamnevase3450 2 роки тому +35

    अमीर, तुझी संघर्षातुन आणि जबाबदारीच्या जाणीवेतुन चालणारी वाटचाल नक्कीच कौतुकास्पद आहे.जगरहाटी चालणारच आहे ,सुख आणि दुःख जीवनात आहेच यातून तू कर्तव्यपूर्ती करीत असताना माणुसकी आणि आपलेपणा जपला आहे आणि तोच तुला यशस्वीपणे शिखरावर नेऊन पोहोचवेल ही आशा व्यक्त करतो .तुझ्या आगामी वाटचालीस नेवसे परिवाराकडून आभाळभर शुभेच्छा.

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 роки тому +106

    अमीर ची स्टोरी ऐकून मन भरुन आलं.
    Love You Amir❤️🙏🏻

  • @sunilkulkarni5265
    @sunilkulkarni5265 2 роки тому +37

    इथेच तर ही web series सुपर हिट झाली... 😊 यांचे हाथ आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर आहेत. इथे छोटा किव्वा मोठा असा कोणी नाही. सगळेच मोठे कलाकार आहेत ❤️. सगळ्यांना भेटायची इच्छा आहे 😊

    • @Sanjay-tx6nw
      @Sanjay-tx6nw 2 роки тому

      भावा खरंच डोळ्यात पाणी आणले खुपच छान

  • @ganeshjadhav1692
    @ganeshjadhav1692 2 роки тому +24

    गरीब परिस्थिवर कशी मात करायची ते फक्त गरिबलाच माहित असते.
    तुझी स्टोरी खूप प्रेरणादायी आहे.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा अमीर भाऊ.
    ✌️💯

  • @RAGHU141989
    @RAGHU141989 2 роки тому +13

    मातीशी नाळ असलेले कलाकार...... मला वाटतं मी ही सिरीज 2020 च्या lockdown मध्ये बघाय चालू केली आणि आज वर बघतोय...... ❤️❤️❤️❤️

  • @murlidharjawale6256
    @murlidharjawale6256 2 роки тому +22

    खरच सर्वसामान्य माणसाला किती संघर्ष करावा लागतो ते अमीर च्य जीवनावरुन कळले आपल्याला फक्त अभिनय करताना ते दिसतात पण त्या मागचा संघर्ष खुप मोठा आहे असेच छान अभिनय करत राहा तुम्हाला पुढील तुमच्या भविष्या साठी हार्दिक शुभेच्छा 💐

  • @rahulbankar7914
    @rahulbankar7914 2 роки тому +15

    अमिर तुझ्यावर आलेली जबाबदारी त्यावर केलेला संघर्ष आणि तुला मिळालेलं यश हा तुझा जीवन प्रवास पाहताना मन भरून आलं. अशीच मेहनत कर अजून यशस्वी हो आणि अर्धवट सोडलेलं इंजीनियरिंग पूर्ण कर. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @pradipphadatare1724
    @pradipphadatare1724 2 роки тому +9

    खूप छान होता एपिसोड मन भरून आलं राव अमीर ला फुडील वाटचाली साठी शुभेच्छा आणि रामभाऊ ,सुभाष मदने, बाळा साहेब यांच्या मुले सामान्य घरातील कलाकारांला वाव मिळाला सर्वच मनापासून अभिनंदन

  • @hanumantmore1823
    @hanumantmore1823 2 роки тому +3

    खुप मोठा कष्ट आहे आमिर सर पुढील कार्यसाठी खुप शुभेच्छा

  • @nileshavhad8849
    @nileshavhad8849 2 роки тому +2

    डोळ्यात पाणी आलं, अमीर तुझा हा प्रवास पाहून मन भरून आलं. सगळ्यात आधी सुभाष सर, बाळासाहेब सर, आणि रामभाऊ सर तुमचे खूप धन्यवाद, कारण अमीर ला तुम्ही एक संधी देऊन त्याच्या भविष्याला एक सुंदर आधार दिला. आणि आम्ही तुमचे सर्व एपिसोड पाहतो. तुमच्या सगळ्याच्या जीवन प्रवासाची छोटी शी गोष्ट पाहू इच्छितो. आणि तुमच्या या टीम ला खुप खुप शुभेच्छा. तुमचे 10K एपिसोड होवो.

  • @sdikare7377
    @sdikare7377 2 роки тому +4

    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अमीर दादा💐💐💐💐💐

  • @ashoksutar5794
    @ashoksutar5794 2 роки тому +12

    वहिनी तुमचं दोन शब्द ऐकोन माज्या डोळ्यात पाणी आले हो 😭😭 Greet Only आमीर शेठ 🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫👑👑

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 2 роки тому +18

    दुःखाचा डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही शेवटी हेच त्रिकाल सत्य

  • @Mahesh_Sanap_33
    @Mahesh_Sanap_33 2 роки тому +57

    वाटलं नव्हतं😭
    चांडाळ चौकडी मधील कलाकारांची परिस्थिती एवढी अवघड होती😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @swapnildewalkar8625
    @swapnildewalkar8625 2 роки тому +7

    खूप भारी वाटलं आमिर अभिमान वाटला तुझा बद्दल डोळ्यात पाणी आलं आम्ही जेव्हा तुमचा कार्यक्रम बगतो तेव्हा घरातले सर्वजण आम्ही रविवार ची वाट बगत बसतो चर्चा करतो आम्ही घरचे मला पण तुम्हा सर्वांना भेटायची खूप इच्छा आहे बाळासाहेब रामभाव 40 एकर आणि सुभाष राव खूप भारी वाटत तुम्हाला पाहायला ...काळजी घ्या सर्वजण

  • @pradnyapragyasonawane8262
    @pradnyapragyasonawane8262 2 роки тому +8

    खूप छान अमिर दादा ... 👍👏👏👏
    जर तुम्ही इंजीनियर असता ... तर अमिर दादा सारखा कलाकार महाराष्ट्राला लाभला
    नसता ... 🙇

  • @chandukhodkhod2334
    @chandukhodkhod2334 2 роки тому +9

    एक मराठी कलाकार पुढे गेला पाहिजे नक्कीच आपल्या सोबत साहेब. पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा...💐💐❤️

  • @namdavahire6374
    @namdavahire6374 2 роки тому +15

    मी पण एक शेतकरी आहे भावा आपला जिवन प्रवास कष्ट मय असतो पुढिल वाटचालीस शुभेच्छा खुप मोठा कलाकार हो 🙏🙏

  • @krishnakharade2822
    @krishnakharade2822 2 роки тому +13

    काळजाला भिडणारी जीवन कथा आहे भावा तुझी best of luck असच पुढे जात राह अम्हासर्व प्रेक्षकांना खूप छान वाटेल मस्त अमीर भावा keep it up 🙏💐💐💐

  • @bhaveshmore3197
    @bhaveshmore3197 2 роки тому +3

    आवडलं जनमानसाच्या मना-मनात पोहोचलात, परंतु मनमोकळ्या प्रमाणे बोलता अजुन मोठे व्हा.
    माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुमच्या सर्व टीम ला खुप- खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @sharddhasalunkhe76
    @sharddhasalunkhe76 2 роки тому +3

    खरच खूप सुंदर पद्धतीने आणि हृदयाला भीडनारी अमर यांची कहाणी प्रेक्षकापरयन्त पोहोचवली आहे गाव म्हंटल कि संघर्ष हा खूप असतोच आशा आहे कि या webseries मधील प्रत्येक व्यक्ती चि कहाणी हि संघर्षमय असेल . त्यांचाही संघर्ष ऐकायला आम्ही खूप उत्सुक आहोत . gavran film production नेहमी खरंच खूप खूप सुंदर पद्धतीने प्रेक्षकाचे मनोरंजन करतात तुमच्या कार्याला खूप यश मिळो💯

  • @lingrajrupnarcreation1060
    @lingrajrupnarcreation1060 2 роки тому +5

    सामान्य माणसाला असामान्य कलाकार बनवण्यासाठीचे व्यासपीठ म्हणजे गावरान फिल्म प्रोडक्शन 🙏🏻
    या वेबसिरिज मध्ये काम करणारे सर्व कलाकार हे उत्तम अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांनी एवढ्या वेबसिरिज वरच न थांबता भविष्यात हृदयस्पर्शी असा चित्रपट बनवावा हि विनंती. धन्यवाद गावरान फिल्म प्रोडक्शन तुमच्या माध्यमातून आम्हांला ह्या सर्व करामती पाहायला मिळतात.

  • @shrikrishnabhagwat4791
    @shrikrishnabhagwat4791 2 роки тому +56

    You Earned My Respect Amir..🔥🔥 👏🎉

  • @shekharshekhar1116
    @shekharshekhar1116 2 роки тому

    खूप चांगला उपक्रम आहे
    खरंच कलाकारांचे कष्ट पाहिले आणि प्रोडक्शन बद्दल प्रेम पण दिसले
    अमीर खूप मोठा हो
    आणि हि वेब सिरीज 1000 एपिसोड करुदे हीच प्रार्थना आणि शुभेच्छा

  • @sachinnalawade6752
    @sachinnalawade6752 2 роки тому +6

    अमीर भाऊ खुप भावनात्मक story आहे तुमची अशीच प्रगती करत राहा एकदिवस तुम्ही बॅलीवुड मधे चमकावे ही शुभेच्छा

  • @rohitbandgar9999
    @rohitbandgar9999 2 роки тому +2

    खरंच अभिमान वाटतो सर्व कलाकारांचा..... फेमस तर झालेच पण आपली परिस्थिती कोणीही विसरलेले नाहीत.....शत शत प्रणाम

  • @ashishghodke5861
    @ashishghodke5861 2 роки тому +4

    आमीर सर, गणेश सर,सुभाष सर, पाटील सर, सरपंच , संजू सर छोट्या भाई व आपले लाडके रामभाऊ व बाळासाहेब..!
    महाराष्ट्राला आपल्या सर्वाच्या रूपाने अप्रतिम कलाकार लाभले
    पुढील कारकिर्दीस हार्दीक शुभेच्छा..!
    सर्व टिमचे मनापासून आभार …!

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 2 роки тому +19

    अमीर भाई तुमच्या मेहनतिला तोड़ नाही खुपच भारी👌👌👌

  • @yogeshpathare2466
    @yogeshpathare2466 2 роки тому +5

    गावरान फिल्म प्रोडक्शन जगात 1 नंबर आहे
    कारण आश्या कष्टाळू कलाकारांना तुम्ही काम देतात तुमचे कष्ट आशेच रंगाला येओ ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो
    आणि आम्हाला पण आपली वेबसेरिज पाहताना खूप आनंद होतो.
    आम्ही आपल्या वेबसेरिज ची आतुरतेने वाट पाहत असतो.
    Thankyou
    गावरान फिल्म प्रोडक्शन.

  • @harshgadgets7416
    @harshgadgets7416 2 роки тому

    संघर्ष करून..पण...एकच छंद....भारी.खूप. मोठा होणार

  • @shankarsarwade8967
    @shankarsarwade8967 2 роки тому +6

    संकटावर मात करूनच माणसाची प्रगती होते पण कुठलेही काम करताना जिद्दीने करावे लागते अमीर भाऊ पुढच्या वाटचालीस माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा

  • @sudhakarnichit441
    @sudhakarnichit441 2 роки тому +1

    संघर्ष कठीण आहे
    मनापासून धन्यवाद

  • @dhairyarnav2734
    @dhairyarnav2734 2 роки тому +4

    चांडाळ चौकडी टीमचे खूप खूप अभिनंदन
    आमिर सारख्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही एवढ्या उंचीवर नेल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार आहे.
    आणि महत्त्वाचं आमीर हा अजून जमिनीवरच आहेत त्याचे फार कौतुक करायला पाहिजे. 💐💐👍👌

  • @adityajangam3327
    @adityajangam3327 2 роки тому +4

    आमिर भाऊचा साधेपणा या क्लिप मधून दिसून येतो. महत्वाचं म्हणजे सर्वे कलाकार एकदम साधे आहेत जमिनीवर पाय रोउन असलेले

  • @pallavisalvi8728
    @pallavisalvi8728 2 роки тому +4

    मी तुमच्या टीमची खूप मोठी फॅन आहे. तुम्ही फलटणचे आहात हे मला आज समजले कारण माझं गाव तेच आहे. तिकडे आल्यावर नक्की भेटेन तुम्हाला All the best

  • @सचिनसेंडीसोनावणे

    तुमचा सुखी परिवार पाहून आनंद झाला असेच आनंदी राहा शिवराय जय शंभुराजे

  • @sampatdukare1121
    @sampatdukare1121 2 роки тому +3

    Kup chan ashich kartutvan mule gya

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 2 роки тому +2

    आई आणि बायको ह्यांच्या हृदयाशी आपला सरळ संबंध असल्याने त्या लगेच भावुक होतात.ते बघून माझ्याही डोळ्यात पाणी तरळले. अमिरचे भाऊ 'नाई का -नाई का' सारखं म्हणत होते. ते इरिटेड करत होतं. मान्य आहे की तुम्ही नैसर्गिक करायला बघत असाल पण थोडी तयारी करून घ्यायला हवी होती. बाकी तुमच्या प्रोडक्शनला आणि आमिरच्या संघर्षाला सलाम .👍👌

  • @balajideshmukh9187
    @balajideshmukh9187 2 роки тому +7

    काळ कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे.... ✌🏻
    संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....💐

  • @dipakbhawari4219
    @dipakbhawari4219 2 роки тому +1

    एकदम छान.....

  • @santoshkhedkar8791
    @santoshkhedkar8791 2 роки тому +10

    अमीर खूप छान, तुम्हाला आणि तुमच्या परिवार यांना शुभेच्छा , सर्व परिवार तुम्हाला support करत आहे व ते ही तुमच्या यशा मध्ये किती महत्त्वाचे आहेत ते पाहून मन भरून आले , वेब series च्या टीम ला पण शुभेच्छा जे तुम्ही अमीर सारखे कलाकार यांना प्रेमाने जपतात कृपया तुमची कृपा आशीच राहून द्यावी माणुसकी खुप उंचावर न्यावी धन्यवाद

  • @pranitaphotostudio.3835
    @pranitaphotostudio.3835 2 роки тому

    अमिर भाऊ मन भरून आले,तुमची कहाणी ऐकुन
    खुप छानआहे तुमचे काम.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sagarjadhav9514
    @sagarjadhav9514 2 роки тому +5

    Amir Khup Chhan तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @dr.yuvrajkharade8612
    @dr.yuvrajkharade8612 2 роки тому

    खूपच छान अमीर सर अक्षरशः डोळ्यातून पाणी आले ,

  • @amitthorat152
    @amitthorat152 2 роки тому +3

    माझी गोष्ट खुप चांगली संकल्पना. तुमचा जीवनप्रवास हा भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद🙏

  • @sunnysgarden9618
    @sunnysgarden9618 2 роки тому +2

    खूप छान अमीर भैय्या, मोठा कलाकार हो, खूप खडतर परिस्थितीतून तू आज इथपर्यंत पोहोचला आहे आम्हाला तुझा सार्थ अभिमान वाटतो 🙏💐👍

  • @nileshgade1679
    @nileshgade1679 2 роки тому +7

    💙💙 हितून फुडे ही असाच प्रवास व तुमचि पूर्ण टिम वर्क ला खूप खूप शुभेच्छा 🙏💐

  • @chetanghotekar9173
    @chetanghotekar9173 2 роки тому

    छान 👌👌👌
    खुप खुप शुभेच्छा अमीर आणि सर्व टीमसाठी💐💐💐💐

  • @mr_aakya4057
    @mr_aakya4057 2 роки тому +6

    अतिशय छान हा शूट केलेलं आहे...व...भविष्यात तुम्ही सर्व कलाकार मिळून एक मराठी चित्रपट काढा त्यासाठी तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल व त्या चित्रपटला नागराज मंजुळे यांच्या सारख नकीच यश लाभेल....
    सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @dnyaneshwarsathe4022
    @dnyaneshwarsathe4022 2 роки тому

    एक नंबर भाग दाखवला मनापासून धन्यवाद

  • @aadeshgavali873
    @aadeshgavali873 2 роки тому +31

    एकच नंबर आहे पण तुम्ही पुढच्या एपिसोड मध्ये गणाची कुस्ती हा एपिसोड तयार करा आम्ही गनाची कुस्ती बघण्यासाठी इच्छुक आहोत

  • @sagarrokade686
    @sagarrokade686 2 роки тому +1

    खरंच खूप अभिमान वाटला अमीर भाऊ कष्ट जिद्द आणी चिकाटी भरपुर आहे अमीर तुमच्यामध्ये

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 2 роки тому +3

    खूप खूप खूपच छान आमिर भाऊ खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या सारख्या माणसाचा
    तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभमय मंगलमय हार्दीक शुभेच्छा आमिर भाऊ

  • @hanmantnaik9683
    @hanmantnaik9683 2 роки тому

    अमीर खरोखरच मनापासुन धन्यवाद एक नंबर

  • @ravirajbhosale3383
    @ravirajbhosale3383 2 роки тому +17

    Congratulations dear Amir very nice story God blessed always ❤

  • @amolgole2307
    @amolgole2307 2 роки тому

    अमीर भाऊ कार्याला सलाम तू असाच पुढे जाऊ हीच आई भवानी तुझ्याशी प्रार्थना

  • @adityarasal754
    @adityarasal754 2 роки тому +5

    अमिर सर व आपल्या सर्व टिम ला खुप खुप शुभेच्छा
    आणि असं च तुम्ही पण हसत रहा व महाराष्ट्राला पण हसवत रहा... ❤️🙏👍

  • @krishnatjadhav6054
    @krishnatjadhav6054 2 роки тому +1

    प्रत्येक घरात असा एक व्यक्ती जन्माला येतो जो की आपल्या घराची परिस्थिती 100% बदलणार त्यातले आपण आहात सर, आयुष्यात वेळ किंवा परिस्थिती कशीही येवो पण सुट्टी द्यायची नाय कोल्हापुरी भाषेत...मस्तच आवडला व्हिडीओ

  • @raviadnaik1867
    @raviadnaik1867 2 роки тому +6

    अमीर भाऊ तुम्ही तुमच्या जीवनातील अडीअडचणी वर मात करत स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलं आहे हे खरच खूप प्रेरणादायक आहे.....🤞
    अमीर भाऊ तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 🤝👏🙏

  • @सबकामालिकएकहे-ख4ध

    खरोखरच डोळ्यात अश्रू आले खूप छान पुढील कार्यास खूप शुभेच्छा

  • @karlesandip3282
    @karlesandip3282 2 роки тому +5

    खुपच छान महिती दिली, अशीच सर्वांची द्या🙏🙏 आपल्या टिमला खुप खुप शुभेच्छा 🌹🌹

  • @sagarrahane3633
    @sagarrahane3633 2 роки тому +1

    काळजाला लागले. खरच खूप छान वाटत तुमची सीरिज बघून..... मी या टीम ला कांबलेश्र्वर गावात जाऊन भेट घेतली.महाराष्ट्रात गाजनारी कलाकार आपल्याला भेटतील की नाही अशी भीती होती परंतु मला तिथे गेल्यानंतर रामभाऊ नी स्वतःची गाडी घेऊन मला सर्वांची भेट घडून आणली एवढंच नाही तर त्यांनी घरी गेल्यावर आमचा एवढा आदर केला ते बघून आम्ही खरचच खूप थक्क झालो.तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

  • @renuborhade5653
    @renuborhade5653 2 роки тому +3

    अमीर तुझ्या नावातच श्रीमंती आहे,खूप कष्ट करतो तू आजुन पुढे जावो आणि खूप यश प्राप्त होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना👍🏼👍🏼👌👌🎉🎉🎊🎊🔥🔥🔥💐💐💐

  • @vikaskamnurkar3606
    @vikaskamnurkar3606 2 роки тому +1

    अमीर सर खूप सुंदर आपण आपल्या जीवनातील सर्व प्रसंग सांगत असताना खर सर डोळ्यात अश्रू अनावर झाले.आणि ज्या परिस्थितीतून आपण सर्व यश मिळवल आहे.ते फार मोठी गोष्ट आहे.आणि महत्वाचं म्हणजे. चांडाळ चौकडी च्या करामती . या वेब सिरीज च्या माध्यमातून सुभाष सर.बाळासाहेब सर.रामदास सर.आणि बलभीम पाटील सर.यांचे खुप खुप आभार की त्यांनी आपल्यातील एक कलाकार . व एक होतकरू तरुणास संधी देऊन . तुमच्या आयुष्याला एक नवीन सुरवात व एक ओळख निर्माण करून दिली.मनापुस. चांडाळ चौकडी संपूर्ण टीम चे करावे तेवढे कौतुक कमी आहे. 👍🙏👌❤️

  • @shubham2760
    @shubham2760 2 роки тому +8

    डोळ्यात कधी अश्रू आले समजलच नाही . Proud of you अमीर भैया 😭

  • @akashwaghmare2446
    @akashwaghmare2446 2 роки тому +2

    Hands of to you all team🎉
    तुमची एक गोष्ट लय आवडली ती म्हणजे सर्वांशी तुम्ही समान वागतात कोणताही भेदभाव करत नाहीत🙂
    आणि अमीर मन जिंकले भावा तू🤗
    Love you all team😘

  • @mangeshkarhale612
    @mangeshkarhale612 2 роки тому +4

    अभिनंदन या टीमचे जांनी अमीर भाऊ सारख्या कलाकाराला वेबसीरीज मध्ये काम करण्याची संधी दिली आहे चांडाळ चौकटीचे मनापासून आभार आणि सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @maheshkshirsagar6314
    @maheshkshirsagar6314 Рік тому

    nice Amir sir nice struggle देव तुम्हाला अजून भर भरून देवो I like your struggle

  • @pallavigajarmal288
    @pallavigajarmal288 2 роки тому +15

    Congratulation for your success...God bless you 🙏 ❤ 👏 💖

  • @pankajk11986
    @pankajk11986 2 роки тому

    बालासाहेब व् गावरान फिल्म्स यानी आमिर ला संधि देऊन खुप मोठा आधार दिला आहे शो मधे असे कधीच वाटले नही इतकी जबाबदारी सुद्धा असू शकते कुणावर परिवाराची..माझी गोष्ट या द्वारे सर्व माहित झाले..खुप छान..आणि पुनच्छ धन्यवाद.

  • @dfcreation9
    @dfcreation9 2 роки тому +7

    खरंच, मन भरून आलं.. Never Give Up.. Stay strong stay blessed...

  • @ArunJadhav-rp3vq
    @ArunJadhav-rp3vq 2 роки тому

    अप्रतिम आजचा एपिसोड
    लय भारी

  • @manoharkharkar7978
    @manoharkharkar7978 2 роки тому +8

    Congratulations Amir
    १)भाजी वाले पासून अमीर celebrity चां प्रवास करताना अमीर वर चे एक web series बनवा
    २) भाजी वला वर आणि शेतकरी वर

  • @gajanansolanke033
    @gajanansolanke033 2 роки тому

    अभिनंदन अमीर खुप छान काम आहे.
    तुझ्या संघर्षा ला सलाम..💐💐

  • @atharvasodmise917
    @atharvasodmise917 2 роки тому +5

    खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून, कारच मला या production च्या कलाकारांसोबत फोटो काढयचे होते ,मी कांबळेश्वरला येणार आहे. मी मुधोजी हायस्कूल ला शिक्षण घेत आहे, आता शाळेत जातानाच यांच्य सोबत फोटो काढून जानार. 👍

  • @rohidasmamilwad7506
    @rohidasmamilwad7506 2 роки тому

    अमीरची स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं राव ,

  • @navnathhatekar8904
    @navnathhatekar8904 2 роки тому +3

    आमिर तुजे हे कष्ट वाया जानार नाही आम्ही तुज्या बरोबर आहोत तु आपल्या समाज्याला दाखवलस खरा कलाकार आहेस ते मि सर्व होलार समाज चा वतीने शुभेच्छा (नवनाथ हात्तेकर विटा)

  • @atulkamble3260
    @atulkamble3260 2 роки тому

    खुप सुंदर खूप भारी तुमच्या बदल काय बोलायला शब्द नाहीत......
    देव तुम्हाला खूप मोठ करावं ही प्रार्थना

  • @aj3120
    @aj3120 2 роки тому +17

    Hands off to your whole team 💐💐❤️❤️god bless you ❤️

  • @vinodbadade
    @vinodbadade 2 роки тому

    तुमच्या सर्व कलाकारांचे खुप खुप आभार... चांडाळ चौकडीच्या करामती ही वेब सिरीस मला खुप आवडते.. सर्व कलाकारांचं काम ही खुपच छान आहे.. तुमच्या ह्या जिद्दीला आमचा सलाम आणि तुमचे घरचे ही तुम्हाला खुप सपोर्ट करतात... तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी आमच्या खुप खुप शुभेच्छा

  • @mangeshsneha6749
    @mangeshsneha6749 2 роки тому +16

    Congratulations for your success... God bless you 🎉🎉🤗🤗

  • @RiteshThorat-t3u
    @RiteshThorat-t3u Рік тому

    खुप खुप अभिनंदन अमिर भैय्या खुप भारी वाटल तुमची गोष्ट पाहून आणी तुम्ही सगळेच आजुन ह्या पेक्षा पण पुढे जाओ. ........ ........आमच गाव कुर्डुवाडी.......

  • @haibattitandale7921
    @haibattitandale7921 2 роки тому +6

    गनाला महाराष्ट्र केसरी बनवा.एपिसोड खुप चालेल. आणि आम्हाला खुप आनंद होईल.

  • @vijaymujmule8909
    @vijaymujmule8909 2 роки тому

    खरच डोळ्यात पाणी आल राव अमीर असच काम करा आणि पुढे जा तु खुप मोठा माणुस हो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो भावा 💐💐🙏

  • @Linataimaharajkhade
    @Linataimaharajkhade 2 роки тому +7

    वडिलांचे छत्र गेले की जीवनात किती मोठी जिंदगीची काय उलाढाल होते हे मी स्वतः अनुभवले आहे व अजून ही अनुभवत आहे

  • @AkashPatil-fn6rv
    @AkashPatil-fn6rv 2 роки тому +1

    माझी गोष्ट खुपच छान आहेत आशीष गोष्ट प्रतेक कलाकार आविशावर झाली पाहिजेत खुपच भारी वाटल

  • @dilipitkar366
    @dilipitkar366 2 роки тому +6

    सुभाषराव रामभाऊ बाळासाहेब असच होतकरु मुलांना संधि दया खुप छान वाटल..
    उज्जैन वर 1 vedio बनवा

  • @monushelar5597
    @monushelar5597 Рік тому

    दादा आपन खुप परिश्रम केले आहे तुमच्या यशाला सलाम दादा तुमच्या स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आले राव पण यशाला जिदीला सलाम पण दादा आपल्याला पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा
    🙏राम कृष्ण हरी 🙏