माझी गोष्टं - तुषार घोरपडे (गणा)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2022
  • 🎬🎬🎬🎬🎬🎬
    आम्ही घेऊन येत आहोत आपल्या लाडक्या कलाकारांच्या असामान्य कथा . तुम्हाला खळ खळुन हसवणाऱ्या चांडाळ चौकडीच्या करामती च्या कलाकारांचा जीवन प्रवास तुमच्यासमोर माझी गोष्टं या मालिकेद्वारे घेऊन येत आहोत . आपल्या लाडक्या कलाकारांच्या संघर्षाची कथा आता ऎका त्यांच्याच तोंडून . सादर करत आहोत - माझी गोष्टं ! सामान्यांच्या असामान्य कथा !
    याच शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा लाडका गणा पैलवान ची गोष्टं उद्या सकाळी ८:०० वाजता , आपल्या गावरान फिल्म्स प्रोडक्शन या युट्यूब चॅनेल वर !
    दिग्दर्शन व संकलन - शुभम दिलीप घाटगे
    संकल्पना - भरत शिंदे - रामदास जगताप - सुभाष मदने
    छाया- प्रणव मदने
    ध्वनी - आकाश मदने
    निर्मिती - गावरान फिल्म्स् प्रोडक्शन
    🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
    #Balasaheb #chandalchoukadichyakaramati #chandalchoukadichyakaramatiwebseries #rambhau #subhashrao #marathiwebseries #marathiwebseries #marathicomedyvideo #marathicomedy #marathicomedyvideos #marathicomedystatus
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @devd7886
    @devd7886 2 роки тому +482

    आय एम गणा पहिलवान , व्हेरी बिग पहिलवान..... आता र... भाव नुसत हान म्हणा .... एक से बढकर एक डायलॉग ....पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पहिलवान💐💐💐💐💐👌👌👌👌

    • @dnyaneshwarraut4968
      @dnyaneshwarraut4968 2 роки тому +12

      वाचताना पण हसू येतं मोठ्याने.. भाव नुसतं हान म्हणा🤣🤣🤣👌👌👌😍😍😍

    • @ganeshsontakkegs5663
      @ganeshsontakkegs5663 2 роки тому +3

      @@dnyaneshwarraut4968 😂😁

    • @darkworldzones
      @darkworldzones 2 роки тому +7

      ग्रे8 कलाकार गणा(तुषार भाऊ), माझ फेवरेट कॅरेक्टर. रामभाऊ अन् गणा तुफान💯 भाव फक्त हान म्हणा🔥🔥🔥

    • @akshayhande6237
      @akshayhande6237 2 роки тому +2

      गणा भाऊ आम्ही ही स्वाध्याय परिवारातील आहेत

    • @amolkharat9588
      @amolkharat9588 2 роки тому +4

      तुषार घोरपडे (गणा पैलवान) सप्रेम नमस्कार. तुमची कहाणी ऐकल्यावर आम्हाला खूप गहिवरून आले. असो तुमच्या भावी वाटचालीस खरात परिवाराकडून मंगलमय शुभेच्छा.

  • @ranjwanvaibhav8051
    @ranjwanvaibhav8051 2 роки тому +277

    अख्ख्या महाराष्ट्रात गणा आणि रामभाऊ सारखे चुलते पुतणे असतील तर महाराष्ट्रात कोणतेच कुटुंब विभक्त होणार नाही... 🥰

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog 2 роки тому +40

    गणाला महाराष्ट्र केसरी मिळो अथवा न मिळो पण आमच्या तर्फे एक मानाचा मुजरा जरूर आहे👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 2 роки тому +47

    मुलाखत देणाऱ्याचे आणि घेणाऱ्यांचे खूप खूप आभार
    चांडाल चौकडी च्या करामती मधून असे कष्टाळू वयक्तीमत्व म्हणजे तुषार घोरपडे सर्व टीम च कष्टाळू असल्यामुळे सर्वांचे माझी गोष्ट छान असेलच

  • @vaibhavtaware431
    @vaibhavtaware431 2 роки тому +138

    आयुष्य हे लाज आणि माज सोडून कसं जगावं हे पैलवान कडून शिकावं
    पुढील कारकिर्दीस शुभेच्छा

  • @atulbabar7215
    @atulbabar7215 2 роки тому +45

    या series मुळे कलाकारांना जे नाव मिळालं ते मरेपर्यंत राहणार आहे व त्या नावाला कोणत्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही हीच या कलाकारांकडून अपेक्षा

  • @SurajSJagtap
    @SurajSJagtap 2 роки тому +141

    हिरे हे खाणीतच सापडतात याचं जितं-जागतं उदाहरण म्हणजे चांडाळ चौकडीचे कलाकार... एवढ्या साध्या पार्श्वभूमीतुन उगवलेले हे महाराष्ट्राचे तारे आजही पाय अगदी जमिनीवर ठेऊन आहेत हे कौतुकास्पद आहे... माझ्या खुप खूप शुभेच्छा... आणि कलाकारांची ही वयक्तिक कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे... ही कल्पना अशीच सुरु ठेवा... धन्यवाद...👏👍🏻🤗

  • @ajimpatel7931
    @ajimpatel7931 2 роки тому +139

    गाणा पहीलवान आमच्याकडून हरदीक शुभेच्या 💐 पूढील वाटचाल जीवन सूख समृध्दीच जावो आणि आसच करामती घडत राहो धन्यवाद 👌❤️🌄🌹💐👍🙏

  • @vinod5494
    @vinod5494 2 роки тому +32

    गणा ची खऱ्या आयुष्यात पण लय पळापळ आहे......

  • @MarathiNaukri
    @MarathiNaukri 2 роки тому +26

    गणा..... भाऊ नुसता हाण म्हणा...... गणू भाऊ हीच खरी ओळख आहे ......

  • @rameshworgayke4322
    @rameshworgayke4322 2 роки тому +17

    गणा स्वाध्याय परिवारातील आहे हे ऐकून खरंच खूप आनंद झाला , स्वाध्याय परिवाराच्या विचाराने प्रेरित झालेला व्यक्ती कधीच वाया जात नाही पूजनीय दादाजी चा आशिर्वाद आणि योगेश्वरा डोक्यावर हात असतो

  • @giri13Offical
    @giri13Offical 2 роки тому +140

    संघर्षमय जीवन आहेत,मानलं सर्व टीमला...
    सलाम सर्व टीमला..💐💐💐

  • @amolrudre5090
    @amolrudre5090 2 роки тому +25

    गणा भावा आपण तुझा लय मोठा फॅन आहे ❤️

  • @vighnahartagraphics2806
    @vighnahartagraphics2806 2 роки тому +21

    गणा जबरदस्त... तु खुप चांगला कलाकार आहेस... तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..........

  • @krushnakatphale1593
    @krushnakatphale1593 2 роки тому +18

    गणा दादा असच यश मिळत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना ....i am proud of you दादा आयुष्यात खुप पुढे जा

  • @niksiyu
    @niksiyu 2 роки тому +16

    कष्ट करायची जिद्द आहे.आणि कोणताही अहंकार नाही. तुमचा जगण्यात खुप साधेपणा आहे.आणि खुप छान आहे

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 2 роки тому +35

    आईचे लाखमोलाचे शब्द :: परमेश्वराला नाही विसरलं तर सगळंच चांगलं होत.
    👍👌

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 2 роки тому +7

    गणा पैलवान तुमचा डायलॉग लय भारी .गणा पैलवान तुम्ही व तुमची सर्व टीम खूप छान काम करतात. सगळ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.

  • @mr_aakya4057
    @mr_aakya4057 2 роки тому +12

    खरंच डोळ्यात पाणी आलं जेंव्हा गणा न सांगितल की त्याचा हात मिशनीत अडकला व 80₹ साठी 8-8 तास काम केल खूप संघर्षातून मिळालेलं हे यश आहे.
    इथून पुढच्या वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐
    ह्या web series मधून एक चांगली प्रेरणा मिळाली की आपण कितीही यशस्वी झालो तरी आपले पाय जमिनीवरच असायला पाहिजेत
    सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा इथून पुढच्या वाटचाली साठी 💐💐💐💐

  • @jamirinamdar4222
    @jamirinamdar4222 2 роки тому +9

    आयुष्यात माणसाने कितीही मोठं झालं तरीही डोक्यात कोणतीही हवा न जाता आपले पाय जमिनीवर राहिले पाहिजेत किती छान संदेश दिलाय. गणा पैलवान (तुषार )तुम्ही खूप मोठे कलाकार होणार भविष्यात. तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🤝🌹🌹🌹

  • @pallavigajarmal288
    @pallavigajarmal288 2 роки тому +65

    Gana pahilvan amcha Dada Ala hota amchya family barobar cha pit Astana tumcha aavaj aykla amchya dadani tumhla olakhl hot ... amchi family tumchi khup fan ahe ..successful story..God bless you 🙏

  • @RajCreation-zk7te
    @RajCreation-zk7te 2 роки тому +10

    तुषार घोरपडे {गणा पैलवान} तुम्ही घेतलेल्या कष्ट हे खुप मोठे आहेत तुम्हाला व पुर्ण गावरान फिल्म प्रोडक्शन टिमला व त्यातील कलाकारांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...🙏💐

  • @sharadghotekar6498
    @sharadghotekar6498 8 місяців тому +1

    जय योगेश्वर गणाभाऊषं🙏🙏

  • @rajendrakumarkamble9632
    @rajendrakumarkamble9632 2 роки тому +5

    गणा कष्ट जर प्रामाणिक पणे केले तर यश नक्की मिळतेच गणा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @tanmaydhole141
    @tanmaydhole141 2 роки тому +16

    🤗🤗🥲🤗🤗👏👏👏 खरच गणा पैलवान दादा तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले असच कायम स्वरुपी देवाच्या कृपेने आशीर्वाद आपल्या पाठीवर असावं अशी ही विश्र्वररचरणी प्राथणा करतो🤗🤗🤗🤗🤗👏👏

  • @prashantnagane7143
    @prashantnagane7143 2 роки тому +8

    गणेश उर्फ तुषार सर तुमच्यातला अभिनय आभाळाला गवसनी घालतोय आणि तुमच्यातला खरा माणुस अजून जमिनीवर पाय ठेवून आहे...

  • @premrajchavan6892
    @premrajchavan6892 2 роки тому +30

    आपल्या भागातील माणसं अशी मोठी होताना पाहणं खरच अभिमानाची गोष्ट आहे....खूप अभिनंदन आणि शुभेच्छा दादा💐💐💐@team चांडाळ चौकडीच्या करामती

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 роки тому +26

    खरंच गणा पैलवान ची प्रेरणादायी व खडतर प्रवास केला आहे.
    Love You गणा ❤️🙏🏻

  • @devraougale8573
    @devraougale8573 2 роки тому +54

    गावरान फिल्म प्रोडक्शन्सला मनापासून धन्यवाद..!! आमच्या लाडक्या गनाची गोष्ट पोस्ट केल्याबद्दल.. आता फक्त एखाद्या एपिसोड मध्ये गणाच्या कुस्तीचा फड रंगवा म्हणजे झाल.😅🔥✌️

  • @pranav_2310
    @pranav_2310 2 роки тому +13

    आपण त्यांना समजलं नाही पाहिजे की ते मोठे आहेत ते आता मोठे असले तरी पण ह्याच्या अगोदर त्यांनी अहोरात्र कष्ट करून त्या कष्टाचे फळ मिळाले आहे त्यामुळे आपण त्यांना मोठे समजायचं नाही त्यांचे प्रयत्न चालू आहेत🙏✌✌💯

  • @irayyaswamicreations6890
    @irayyaswamicreations6890 2 роки тому +5

    अतिशय सुरेख कलाकाराची माहिती, त्यांचा जीवन संघर्ष छान जगासमोर आणताय.

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 2 роки тому +24

    गणा जबरदस्त... तु खुप चांगला कलाकार आहेस... तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @mr.platinumarmy1569
    @mr.platinumarmy1569 2 роки тому +61

    गनाची एगदा कुस्ती बघायची 🔥🔥🔥🔥balasahebala पंच बनवा 😂😂😂😂😂

  • @dilipdhore621
    @dilipdhore621 2 роки тому +11

    खूपच छान.
    रामभाऊ,बाळासाहेब यांच्या संकल्पनेतून माझी गोष्ट
    ही जी मालिका सुरू झाली आहे हे खूप म्हणजे खूपच
    उत्तम झाले आहे.कारण ह्यामुळे सर्व लोकांना आपल्या वेबसेरीज मधील कलाकारांची माहिती मिळणार आहे.त्यांनी केलेले कष्ट,त्यांना आलेले अनुभव,आता जे यश दिसत आहे परंतु ह्या मागचे त्यांनी केलेले परिश्रम सर्वांना समजेल व त्या पासून इतरांना प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.
    अतिशय चांगला उपक्रम
    Best of luck 👍

  • @sagarwakchaure9305
    @sagarwakchaure9305 2 роки тому +6

    तुषारदादाच्या आईने एक वाक्य बोलले-"परमेश्वराला विसरले नाही तर सगळे च चांगले होते", खूप सुंदर विचार!! कार्य करत असताना एकच विचार मनात असावा की आपण जे काही करतोय ते आपल्याकडून आपला परमेश्वर करून घेतोय!! असा विचार ठेवला तर काहीही कमी पडत नाही!! पुन्हा एकदा सर्व कलाकार मंडळींचे खूप खप अभिनंदन आणि आभार!!

  • @Beed777
    @Beed777 2 роки тому +5

    खरोखर अभिमान आहे आम्हाला आमच्या मराठी मातित असे हिरे आहेत आणि तेहि खुप गरीब घरातिल व ग्रामीण भागातिल हिच खरी ओळख आहे आपली महाराष्ट्राची खुप शुभेच्छा आपल्या टिमला कारण अश्या ग्रामीण भागातिल कलाकाराला संधि उपलब्ध करुण दिल्यामुळे शब्द कमि पडतात अगदि भाराऊन गेले मन .......जय महाराष्ट्र .........

  • @letsachievetogether9090
    @letsachievetogether9090 2 роки тому +15

    गणा नुसत हाण म्हणा 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳. लैं आवडला गणा. .

  • @ravikantsuryawanshi3752
    @ravikantsuryawanshi3752 2 роки тому +8

    सगळे कलाकारांचा अभिनय सुंदर असतो आणि एवढे प्रसिद्ध होऊन सुद्धा ह्यांचे पाय जमिनीवर आहेत हे महत्त्वाची गोष्ट आहे.. 🎉🎉❤️❤️

  • @Piyush-tk7vm
    @Piyush-tk7vm 2 роки тому +26

    'वशिला' एपिसोड मधील दाखविलेला गाईंचा गोठा गणाचा आहे

  • @deepakvinayak847
    @deepakvinayak847 2 роки тому +8

    गणा पैलवान तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असंच यश मिळत जावो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @lover3669
    @lover3669 2 роки тому +121

    Big fan of गणा पहिलवान 💪🏻
    Down to earth person (Tushar ghorpade)😎❤️

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 2 роки тому +4

    तुझी भाषा खुपच रांगडी मनाला भावणारी आहे.तुझ्या कलेला तोड नाही.खुप खुप शुभेच्छा

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 3 місяці тому +1

    परमेश्वराला नाही विसरल तर सगळं चांगल होत हे मात्र खर हे

  • @amolgole2307
    @amolgole2307 2 роки тому

    तुषार घोरपडे उर्फ गणा पैलवान तुमचं काम व तुमच्या सर्व चांडाळ चौकडी च्या करामती ‌ सर्वांचा खूप चांगलं काम आहे आम्हाला खूप अभिमान वाटतो की तुमच्या चांडाळ चौकडी चा एपिसोड बघण्यासाठी रविवारी सकाळी न चुकता एपिसोड बघतो
    सर्व चांडाळ चौकडी च्या करामती कलावंतांना दीर्घ आयुष्य लाभो हीच आई भवानी तुझ्याशी प्रार्थना

  • @sandipgaikwad6557
    @sandipgaikwad6557 2 роки тому +12

    बाळासाहेब एक विनंती गणा पैलवान कुस्ती वर एक भाग बनवा व बाळासाहेब तुम्ही पंच म्हणून रहा

  • @akshaymalve2876
    @akshaymalve2876 2 роки тому +5

    गणा पैलवान♥️ आपणास पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा.........🎊🎉🎉🎉🎉🎉🎊

  • @kirannagare9921
    @kirannagare9921 2 місяці тому

    कलाकार कोणीच कमी नसतो गणाचा साधे पणा आहे त्याचे विचार खरंच खूप छान कुठल्याही प्रकारचा बोलण्यात अडथळा नाही गर्व तर अजिबात नाही ❤

  • @darkworldzones
    @darkworldzones 2 роки тому +6

    ग्रे8 कलाकार गणा(तुषार भाऊ), माझ फेवरेट कॅरेक्टर. रामभाऊ अन् गणा तुफान💯 भाव फक्त हान म्हणा🔥🔥🔥

  • @mr.gabbargade7
    @mr.gabbargade7 2 роки тому +7

    ❤️_गणाभावा_तु_चांडाळ_चौकडीच्या_करामती_बेबसिरीजची_जान_आहेस._रामभाऊ_आणि_गणा_मधील_डायलॉग_बाजी_नादखुळा_🔥🔥🔥
    गणाभावा तु महाराष्ट्राचे असेच मनोरंजन करत राहा तुला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @ramadoke4406
    @ramadoke4406 2 роки тому +15

    पैलवान तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @prashantrokade5064
    @prashantrokade5064 2 роки тому +3

    गणाआज तुम्ही समाजापुढे एक आदर्श ठेवला की कष्ट केले की काहीही साध्य करता येते, सलाम आपल्याला आणि तुमचा अभिनय तर अप्रतिम लवकरच तुम्हालासुधा मराठी चित्रपट आणि सिरीयल मध्ये अभिनय करण्याची संधी मिळो हिच आमची इच्छारुपी प्रार्थना 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ajinkyabarawkar6474
    @ajinkyabarawkar6474 2 роки тому +5

    जिद्द असावी तर अशी हाताची बोट गेली तरी मागे न हटणार योद्धा आदर्श व्यक्तिमत्व

  • @pradipjagtappj8015
    @pradipjagtappj8015 2 роки тому +4

    "WEBSERIES मधलं माझं सर्वात आवडत Character ....#गणा✌💪🤗

  • @Dream-11DT.Vishal.99
    @Dream-11DT.Vishal.99 2 роки тому +7

    पैलवान गडी पण आख्या वेबसिरीज मध्ये गना फेव्हरेट 👍❤️

  • @subhashdalvi6492
    @subhashdalvi6492 2 місяці тому

    गणा म्हणजे आमचा गावातला माझा जुना मित्र वाटतो लई भारी

  • @itsmesiddhu9831
    @itsmesiddhu9831 2 роки тому +20

    खूप छान गणा पैलवान ऐकून बरं वाटलं .आपली वेब सिरीज पाहिली की दिवसभराचा थकवा पूर्ण निघून जातो मन कसं प्रसन्न होऊन जातं, असे छान छान एपिसोड आम्हा प्रेक्षकांना पाहायला मिळावेत, आपल्या सर्व टीमला पुनश्च हार्दिक शुभेच्छा.🙏💐

  • @sudhakarnichit441
    @sudhakarnichit441 2 роки тому +9

    लई भारी वाटत गणाभाऊ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @harshalmate706
    @harshalmate706 2 роки тому +3

    गणा शेठ तुमचा अभिनय लोकांना आवडतोय रसिक मायबाप प्रेक्षक यांच्या मनात तुमचं एक वेगळं स्थान आहे तुम्ही असच काम कारा आणि खूप मोठे व्हा.....
    आमच्या शुभेछा व आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि राहतील 👏👏👏👏

  • @rahulkale7281
    @rahulkale7281 2 роки тому +8

    गणा, नुसत हाण म्हणा.
    छान गोष्ट आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @shrikantkamble9975
    @shrikantkamble9975 2 роки тому +3

    संघर्षमय जीवन, गणा पैलवान आपल्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.🌹🌹👌👌👍👍🙏

  • @raviadnaik1867
    @raviadnaik1867 2 роки тому +11

    गणाभाऊ तुम्हाला अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना ही तुम्ही खूप खूप छान अभिनय करता...
    असं वाटत की कले सोबतच तुम्ही जन्म घेतलाय आणि गावरान फिल्म प्रोडक्शन मुळे तुम्हाला तुमची कला सादर करण्यास वाव मिळाला....तुमची पूर्ण टीम खूप छान पद्धतीने काम करते..
    खरच तुमच्या टीम ने संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत....🤞🤞
    सलाम आहे तुम्हा सर्व कलाकारांना 🙏

  • @satishsutar8758
    @satishsutar8758 2 роки тому +3

    भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा पैलवान तुमचा संघर्ष मनाला भिडला आणि आपणास आपल्या परीवारास देव सुखात आनंदात समाधानी ठेवो देवा जवळ एवढंच मागणं ,🙏🙏जय योगेश्वर 🙏🙏
    राम कृष्ण हरी माऊली

  • @balkrishnanandalgaonkar3965
    @balkrishnanandalgaonkar3965 2 роки тому +1

    Ek Number.... one only Gana...

  • @santoshpatil4874
    @santoshpatil4874 7 місяців тому

    गणा पैलवान आणि रामभाऊ ट्युनिंग एक नंबर आहे......

  • @sunilbhopale9495
    @sunilbhopale9495 2 роки тому +3

    एक दिवस गणा तु मोठा माणूस होणार आणी तुझी भुमिका खुप छान आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @yogeshpingale8896
    @yogeshpingale8896 2 роки тому +5

    गणा एक नबंर अभिनय आहे तुझा
    तुझा संघर्ष अखंड महाराष्ट्र पाहतोय या संघर्षातून तु पुढे जात जा अशीच प्रगती होऊ दे तुझी तु खुप मोठा कलाकार हो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना

  • @somnathghodke4858
    @somnathghodke4858 2 роки тому

    गणा मी तुझा खुप मोठा फ‌ॅन आहे मी तुमची वेबसिरीज फक्त तुझ्यामुळे बघतो👍👍👍

  • @shubhamgbaravkar1584
    @shubhamgbaravkar1584 2 роки тому

    खरंच संघर्षमय जीवन प्रवास काय असतो व कसा असतो हे तु जानवलं आहे आणि हे सर्व काही शून्यातून निर्माण करून अत्या व बाप्पूंची मान अभिमानानं उंच केली आहेस तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असाच तु आयुष्यात अनेक शिखरं गाठावीत हीच इच्छा व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...♥️💐🙏🏻

  • @jalindarkokane9883
    @jalindarkokane9883 2 роки тому +3

    एक नंबर गणा..
    पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @holkarsamrajya_1
    @holkarsamrajya_1 2 роки тому +15

    गणा पैलवान 🔥🔥

  • @sachinjagtap268
    @sachinjagtap268 2 роки тому

    याला मणतात महाराष्ट्रचा खरा कलाकार गणा पहिलवान आपणास व आपल्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @swapnilwaman2394
    @swapnilwaman2394 2 роки тому

    गणा पहिलवान खरंच खूप छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान

  • @AHK72
    @AHK72 2 роки тому +5

    आयुष्यात कितीही मोठे व्हा परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे कष्ट केले ते कधीही विसरू नका. नेहमी मातीशी जुडून राहा. तुम्हाला यश हे मिळणारच......

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 2 роки тому +10

    गणा.......भाव नुसतं हान म्हणा.🤣🤣🤣😀😀😀😀😀🤣😀♥️♥️🔥🔥

  • @AnilJadhav-py1hu
    @AnilJadhav-py1hu 2 роки тому +2

    जय योगेश्वर🙏 तुषार भाऊ, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌹🌹

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 роки тому +2

    गणा पैलवान असेच आपले आयुष्य खुलत राहो आपल्या हातून अशीच समाज प्रभोदन होऊन जनतेच्या मनातील गळ्यात ताईद बनावे तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @arvindkamble9476
    @arvindkamble9476 2 роки тому +62

    Gana Hard work + success ❤️👌

  • @smkshaikh4335
    @smkshaikh4335 2 роки тому +27

    Hard work and success 💪🏻💪🏻

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 2 роки тому +2

    गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित वेबशिरीज व त्यातील गणा सारखे कलाकार गावरान मातीतले कलाकार कोहिनूर आहेत सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @ganeshshelar6128
    @ganeshshelar6128 2 роки тому

    शेट खरच जिवनात तुम्ही लय संघर्ष केला आजुन जिवनात पुढे जाईल साठी गणपती बाप्पा ला प्रर्थाना करतो तुमला ऐक दिवस नक्की भेटायला येईल

  • @satyajitkhalatepatil9710
    @satyajitkhalatepatil9710 2 роки тому +4

    गणाला लहान पणा पासून ओळखतो अतिशय करामती होता गाना पण जसं त्याच्यावरती जबाबदारी पडत गेली आता चांगल्या प्रकारे काम करत गेला गानाचा आम्हाला अभिमान वाटतो असाच मोठा हो

  • @atulbhoite3247
    @atulbhoite3247 2 роки тому +7

    Tushar Bhau Great Acting
    Pudhil Vatchalich Khup Shubheccha 💐💐🎊👍

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl 2 роки тому

    Keep it up gana pailawan 👍👍👍👍👍

  • @abhijeetkorekar8583
    @abhijeetkorekar8583 2 роки тому

    गणा पैलवान 100% लवकरच मराठी चित्रपटात येणार

  • @i_vilas_shinde
    @i_vilas_shinde 2 роки тому +3

    गणा पैलवान म्हणजे बघताच क्षणी हसायला येतो मी कोकणी आहे पण त्याची जी भाषा आहे ती लय भारी 😀मी खूप मोठा फॅन आहे गणा पैलवान चा

  • @panduranglandge2204
    @panduranglandge2204 2 роки тому +5

    Very super
    And good job Gana
    Best'of luck 🤞🤞.

  • @kishoralekar9694
    @kishoralekar9694 2 роки тому +1

    आपल्या मराठी शाळा जपणारे ...खूप अभिमान आहे गणा राव 🙏🙏

  • @madanpandhare4264
    @madanpandhare4264 2 роки тому +1

    गाणं भावा तुजा life मधील स्ट्रगल पासून खूप काही शिकण्या सारखं आहे बघ मानले तुला एवढे आपयेश आले पण तू खसला नाही नवीन उमेदीने संगर्ष करत राहिला आणि आज तू एक उंच सीखरावर पोहचला सलाम तुला भावा 🙏🏻🙏🏻😘

  • @sarangkoli7492
    @sarangkoli7492 2 роки тому +14

    All the best Gana pailwan for future journey... .

  • @utkarshmaid6905
    @utkarshmaid6905 2 роки тому +3

    गणा पहीलवाण पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐

  • @sachinbhosle374
    @sachinbhosle374 2 роки тому +1

    खऱ्या संघर्षातून माणूस आपली प्रगती करू शकतो ते खरं आहे... आपण जीवनामध्ये हार मानली नाही म्हणूनच आज तुम्हाला तुमची प्रगती दिसून येते... सलाम तुमच्या कार्याला..👍👍👍🙏🙏🙏

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 2 роки тому +5

    ज्या व्यक्तीच्या वाट्याला संघर्ष असतो त्याचे परमेश्वर चांगले च करतो best ऑफ luck गणा पैलवान💐💐💐💐💐

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 2 роки тому +7

    Great भावा ❤️👍👍

  • @vilasbombatkar7886
    @vilasbombatkar7886 2 роки тому

    गणा बाळासाहेब आणि रामभाऊ नेवसे अध्यक्ष यांचे आभार मानले खूप छान वाटत

  • @vishnubharati.verybeautifu8642
    @vishnubharati.verybeautifu8642 2 роки тому +1

    एक नंबर हजरतजवाबी उमदा कलाकार आहे

  • @YP1991
    @YP1991 2 роки тому +12

    Gana pahilwan..very talented actor..All the best Pahilwan

  • @amolborude4780
    @amolborude4780 2 роки тому +5

    जय योगेश्वर 🙏🏻 भाऊ

  • @user-bu3xp8uc4x
    @user-bu3xp8uc4x 2 роки тому +1

    लहानपणी गण्या होता हुशार तरीपण शाळेला त्याला एवढं काय डोकं नव्हतं.
    तरीपण लव यू गणा.
    मस्त कलाकार

  • @parikshitzodge
    @parikshitzodge 2 роки тому +1

    गणा भाऊ तू आहे म्हणून मज्जा आहे , असा पुतण्या होणे नाही❤️🎉💐👍🏻

  • @mr.sandynagar1694
    @mr.sandynagar1694 2 роки тому +4

    Ek nambar kalakar aahe gana 👍👍