गावरान मेवा | भाग ५४ - किराणा | Gavran Meva | Episode 54 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • दुसऱ्यांच्या काड्या करण्याच्या अगोदर आजूबाजूला पाहिले पाहिजे. नाहीतर काय होते हे बघाच.
    पहा संज्या गणप्याचा हा अवतार आजच्या धमाल एपिसोड मध्ये. एपिसोड पाहिल्यावर लाईक आणि व्हाट्सअप ला शेअर नक्की करा.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 4 роки тому +6

    खुप मज्या आली निखळ विनोदी संज्या आणि गणप्या यांची धमाल किरण बेरड सर आपला अभिनय आणि लेखन अष्टपैलू

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 4 роки тому +8

    खूप धमाल एकच नंबर खूप सुंदर भागवता गणपतराव संजय राव तुमच्यामुळे मजा येते सुगंधाबाई एकच नंबर सरपंच साहेब खूप सुंदर वागवता पोट धरून धरून हसलो😀😀😀😀😀😢😢😢😢🙏👍👍👌👌💝💝

  • @vijaylambe8325
    @vijaylambe8325 4 роки тому +4

    So sweet ganpat. Rao and.. Sanjay Rao

  • @pravinkadam909
    @pravinkadam909 4 роки тому +6

    Lay lay bhari episode sarpanch hasun hasun pot dukhal🤣🤣🤣🤣😂😂😂😂💐💐💐 baki sanjya ganpya lay bhari

  • @amitgavit83
    @amitgavit83 4 роки тому +4

    हा एपिसोड पाहून फारच हसलो. फारच छान..

  • @mangeshingle8957
    @mangeshingle8957 4 роки тому +2

    1 no आहे

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 4 роки тому +7

    😄😄😄🤣🤣🤣😄 सरपंच तुम्ही खरोखर पुण्याचे काम करतात....कारण जे तुमचे एपिसोड bagtaat ते सगळ टेन्शन.मानसिक ताणतणाव विसरून खूप हसतात....एकंदरीत सांगायचे झाल्यास तुम्ही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलतात.great सरपंच...तुमचे सुरवातीपासून चे सगळे एपिसोड आजपर्यंत मी बघत आलो आहे...खूप मनोरंजन होते...आणि सामाजिक संदेश भेटतो.thank you so much....👌👌👍👍🙏🙏Ani गणपतराव..सांजयराव...सुगंधा तुमचे योगदान खूप मोलाचे आहेत...thanks your team👍👍👌👌🙏🙏

  • @satishdesale1467
    @satishdesale1467 4 роки тому +1

    खूप छान् गणपत राव

  • @pravinsonawane4403
    @pravinsonawane4403 4 роки тому +6

    sarpanch ,ganpatrao,sanjayrao mast ekdam khup majja ali

  • @rahulwakale6372
    @rahulwakale6372 2 роки тому +2

    खूप छान भाऊ खूप हसलो 💐 जय 🙏 भिम 💐 जय 🙏 शिवराय 💐👌👌👌

  • @nandkumartakale4839
    @nandkumartakale4839 4 роки тому +4

    हासुन हासुन पोट दुखल, एक नंबर एपिसोड.

  • @dadakamble5563
    @dadakamble5563 4 роки тому +1

    मस्तच छान वाटले आजचा एपिसोड पाहून

  • @kalyanrashinkar
    @kalyanrashinkar 4 роки тому +5

    खूप खूप हसलो राव आज भाग एकच झाला😅😅🤣🤣🥰🥰🥰🤣🤣🤣🤣🤣

  • @ambadaskakde82
    @ambadaskakde82 4 роки тому +1

    खूप खूप आभार

  • @shankarjadhav604
    @shankarjadhav604 4 роки тому +4

    Khup chaan aahe aajch episode 👌👌

  • @swatilokare2899
    @swatilokare2899 4 роки тому +1

    Ek. Number

  • @shrikantkharat7244
    @shrikantkharat7244 4 роки тому +4

    सरपंच देव माणूस आहे ,,🙏असले सरपंच गावो गावी असावेत

  • @narayanpurane7613
    @narayanpurane7613 3 роки тому +1

    लय भारी

  • @shrikrishnabhilre7379
    @shrikrishnabhilre7379 4 роки тому +4

    कौतुक कराव तेवड कमीच आहे. ..वा लय भारी 🙏👌👌👌⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 4 роки тому

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @nkvedio
    @nkvedio 4 роки тому +62

    किरण बेरड सर खूप छान एपिसोड आहे.
    किरण माझी एक विनंती आहे आपले व्हिडिओ 30 मिनिट पेक्षा ज्यादा करा 15/20 मिन खूप कमी होतात .

  • @dhirajpatil4882
    @dhirajpatil4882 4 роки тому +1

    आजचा एपिसोड्स खुप खुप हसवून हसवून गेला ...... खुप छान सरपंच .

  • @deepakjawade1646
    @deepakjawade1646 3 роки тому +4

    गावरान मेवा च्या टीम ला भेटण्याची खूप दिवसांपासून ईच्छा आहे, मी सुद्धा नगर जवळ च रहायला आहे, अस्सल गावा कडील सिरीयल आहे.👌👌👌

  • @yogeshjagdale9464
    @yogeshjagdale9464 4 роки тому +1

    सुपर सरपंच

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 роки тому +4

    एक नंबर चे कार्यकर्ते आहेत दोघजण व आरोपी एक व आरोपी दोन

  • @yogeshmarathe253
    @yogeshmarathe253 4 роки тому +1

    Mast 1 no

  • @raosahebjadhav6854
    @raosahebjadhav6854 4 роки тому +6

    वाळू चोरी वर एखादा एपिसोड काढा सरपंच लेबर, ड्रायव्हर, कोतवाल,तलाठी,तहसीलदार यांची साखळी नदी मध्ये कशी भरतात ते पण दाखवा

  • @pandharinathmhaske1108
    @pandharinathmhaske1108 4 роки тому +1

    संजय भाऊ आणि गणपत भाऊ व सर्व टिम चे अभिनंदन

  • @pratapthakare1461
    @pratapthakare1461 4 роки тому +3

    गावरान मेवा म्हणजे गावरान मेवाच
    लई भारी
    आपल्याला जाम आवडतो
    👍👍👍👍👍
    👌👌👌👌👌👌 सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐

  • @ashishlimbure7920
    @ashishlimbure7920 4 роки тому +1

    अप्रतिम अभिनय.

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 4 роки тому +5

    Good morning 🙏

  • @kanchannehere8906
    @kanchannehere8906 4 роки тому +2

    Dosti far chan tumchi.

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 роки тому +5

    संजय गणपत साठी लाखो लाईक बनता

  • @vishaldukare4708
    @vishaldukare4708 4 роки тому +1

    #Khup Chan

  • @mahendragore5636
    @mahendragore5636 4 роки тому +3

    खुप छान..
    एकदा सर्व गावरान मेवाच्या टीम ला भेटायची ईच्छा आहेस...

  • @chandrakantkale545
    @chandrakantkale545 4 роки тому +1

    लयचं भारी संजय आणि गणपत ...... खूपच छान

  • @sanjaytajane6257
    @sanjaytajane6257 4 роки тому +4

    गावरान मेवा सर्वच कलाकार अतिशय झकास 👍👍👌👌

  • @pravinkulal6926
    @pravinkulal6926 4 роки тому

    खूप छान आहे गणपतराव संजय,

  • @balbhimlondhe5879
    @balbhimlondhe5879 4 роки тому +3

    Sarpanch saheb,1 number style 🙏

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 3 роки тому +2

    Khup khup super comedy episode khup maja ali 😂😂

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 4 роки тому +11

    आपले सर्वच भाग खूपच छान असतात आणि खूप खूप हसायला येते..

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 4 роки тому

    आजचा भाग सर्वांगसुंदर

  • @gopalmanchakraobhalerao8883
    @gopalmanchakraobhalerao8883 4 роки тому +11

    उचापत्या मुळे गणप्या गायब करू नका गणप्या गावरान मेवा मध्येच शोभून दिसतो

  • @maheshgavhane4272
    @maheshgavhane4272 2 роки тому

    सुगंधा नी भारी लय भारी

  • @surajjadhavpatil9552
    @surajjadhavpatil9552 4 роки тому +4

    सरपंच याकटिंग करताना लाजू नका बिनधास्त करा बाकी शो एकदम मस्त होता कडक सुघदा तुझ्या साठी❤️❤️

  • @babasahebrahinj6846
    @babasahebrahinj6846 2 роки тому

    लय भारी किराणा आणुन दिला

  • @tukaramkale9677
    @tukaramkale9677 4 роки тому +34

    खरंच सुंदर भाग होता अभिनंदन सर्व टीमचे

  • @बजरंगतांदळे

    Kdk ना भो

  • @उतरेश्वरशेळके

    नमस्कार उञेश्वर शेळके खामसवाडी ता कळंब जिल्हा उस्मानाबाद आजचा तर एपिसोड खुप खुप आवडला पुढील वाटचाली सवं टिमला खुप शुभेच्छा असेच विडिवो पहायला मिळतील हिच अपेक्षा कृपया वेळ वाढवून पाहिजे आहे खरंच वेबसीरीज खुप आवडली आहे कृपया हात जोडूनच विनंती कि वेबसीरीज बंद पडू देऊ नये कमीत कमी पाचशे भाग पहायला मिळतील हिच अपेक्षा आ

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 4 роки тому

    लय भारी जोडी भली खोड मोडली दोघांची

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 4 роки тому +7

    My favourite संज्या आणि गणप्या ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️💯💯💯💯💯💯🥳🥳🥳

  • @rajendrashegar2302
    @rajendrashegar2302 4 роки тому

    एकच नंबर गणपतराव

  • @pradipdhokane2601
    @pradipdhokane2601 4 роки тому +8

    किरण सर लय हसलो राव पण एक विनंती आहे की ह्या दोघांना प्रपंचाला लावा उचापात्या बंद होतील

  • @machhindrakhandagale9619
    @machhindrakhandagale9619 4 роки тому

    खूप छान.. सर्वांनी काम मस्त केले

  • @DKsongs2017
    @DKsongs2017 4 роки тому +8

    जबरदस्त कॉमेडी हसून हसून पोट दुखले... खूप छान अभिनय

  • @rumosharumosha705
    @rumosharumosha705 4 роки тому +1

    सर्व जण छान काम करतात. संज्या गणप्या हिट जोडी. यांना बघितलं तरी हसू येते.

  • @mukundpachhapur7104
    @mukundpachhapur7104 4 роки тому +21

    अगदी छकास!खेड्यामधें अशी खुप पात्र असतात.त्याना कीतीही बोला,इतके कोडगे,फुकटे असतात.काही विचारू नका. बहूतेक स्र्कीप रायटर खेड्यामधेंच वाढलेला,तरीच इतके बारकावे हेरलेत.

    • @mukundpachhapur7104
      @mukundpachhapur7104 4 роки тому +2

      तुमच्या टीमला भेटायच आहे,जमेल कां? नाहीतर नबंरतरी द्या.

    • @sunandaboraste6302
      @sunandaboraste6302 4 роки тому

      @@mukundpachhapur7104 yp

    • @mukundpachhapur7104
      @mukundpachhapur7104 4 роки тому

      yp म्हणजे येडपट म्हणाचय कां?

    • @hanumandongare2710
      @hanumandongare2710 4 роки тому

      😜😃☺😊😓😅

    • @minaabhang2783
      @minaabhang2783 3 роки тому

      AQUA xbmlj

  • @satishumap9419
    @satishumap9419 4 роки тому +2

    Khup mast video kaaadaaaakkkkkkkk all team i love you

  • @premjadhav533
    @premjadhav533 4 роки тому +4

    Sorry Sarpanch jara lettch like kartoy ani comments kartoy Thoda problem hota

  • @sandipphasale1706
    @sandipphasale1706 3 роки тому

    संजय व गणपत हे लइ भारी

  • @rameshsurvase8272
    @rameshsurvase8272 4 роки тому +7

    वेळ का वाढवत नाही /हफ्त्यात 1 वेळ ते पण 17/18 मिनिट --बरोबर नाही ==वेळ वाढवा नाहीतर हफ्त्यात 2 वेळ दाखवा.

  • @navanathshinde2614
    @navanathshinde2614 4 роки тому

    गावरान मेवा हा भाग एकच नंबर भावा

  • @anandhambire7049
    @anandhambire7049 4 роки тому +6

    संरपच तुमचा आभिनय खुप चागंला आहे तुम्ही खरोखर कुठल्या गावचे सरपंच आहेत का तुम्ही खरोखर संरपच झालं तर ऐखादे गावाची परिस्थिती सुधरलं तुमच्या मुळे तुमचे गावरान मेवा चे वेबसिरीज खुप चागंला आसतात तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @vitthalchape3275
    @vitthalchape3275 4 роки тому

    1 Number sarpanch 👌👌👌👌👌

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 4 роки тому +6

    तुमचा एकही एपिसोड मी चुकवत नाही अतिशय छान भुमिका आहे सर्वांची

  • @sarikasaigaonkar49
    @sarikasaigaonkar49 4 роки тому

    एकदम भारी,मस्त

  • @evolvingmonk
    @evolvingmonk 4 роки тому +9

    nepotism ya deshala kiti ghatak ahe he tum achi web series he sangte. Aaj UA-cam nasat tar tumhala ya nepokidschya gardit koni kaam dile asate.....
    real talent gachh bharlay aaplya deshat...
    sairat ani tum achi malika yach best udaharan ahe...
    mazi ek vinanti ahe tumhi ya nepotism var ekhada episode karava ani samajala janiv karun dyavi ki he kay ahe.
    baki tumhi chala hawa yeu dyachya gunvatteche likhan karta sarpanch.....
    Abhinandan... to all

  • @gangadharkudake4137
    @gangadharkudake4137 4 роки тому +1

    खुप छान वाटलं
    संज्या गणप्या व सुगंधा,सरपंच तुम्हा सर्वांना बघीतल्यावर लक्ष्या व अशोक ची आठवण येते व तुम्ही ती पोकळी भरून काढता राव....

  • @viralindia3728
    @viralindia3728 4 роки тому +44

    एखाद्या माणसाला किती पण टेन्शन असू द्या सगळं विसरून हसेल असा एपिसोड मी कधी कशातच नाही पहिला सरपंच तुमच्या कार्याला सलाम गावरान मेवा world best web seriz aahe ग्रेट एपिसोड

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 4 роки тому

    लय हसलो राव ,मस्त

  • @anandzadke683
    @anandzadke683 4 роки тому +6

    एकदम मस्त...😊😊 खूपच सुंदर लईच हसलो बुवा आज तर ...सरपंच लईच भारी आहेत... आणि त्यांचे कार्यकर्ते ..💐💐💐

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому

    Lay bhari bhag.......funny.👌👌👌💐💐💐

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 4 роки тому +6

    सुगंधा तु चांगले गणपतराव आणि संजय राव झोडुन काढ नाही तर पोलिस च्या ताब्यात देऊ न टाक

  • @shivagore3415
    @shivagore3415 4 роки тому +1

    Suparrrrrrrrrrrrrrrrr kadakkkkkk

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 роки тому +6

    Nice episode... 💕👍👌😘💯

  • @shankargade6349
    @shankargade6349 4 роки тому

    छान 🙏🏻🙏🏻 धन्य

  • @surajmulik3275
    @surajmulik3275 4 роки тому +5

    गणपत राव संजय सरपंच सुगंधा एक नंबर कार्यक्रम आहे

  • @ranasawant9597
    @ranasawant9597 4 роки тому

    1 Dam khatrnak

  • @krushnabhasre974
    @krushnabhasre974 4 роки тому +6

    खुपच छान 👌👌👌👌👌
    खरे आहे कोनाची निंदा कोणाजवळ करू नये

  • @chandarkantshinde2159
    @chandarkantshinde2159 4 роки тому

    👌👌 खूप छान

  • @dattatrywalzade4617
    @dattatrywalzade4617 4 роки тому +13

    किरण सर आपल्या शांत स्वभावात खुप मोठा कलाकार दडलेला आहे . आपलं कौतुक करावे तेवढे कमीच आहे

  • @shivajigawade6421
    @shivajigawade6421 4 роки тому

    लय भारी

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 роки тому +27

    खरंच खुप सुंदर एपिसोड.
    लक्ष्या आणि अशोक सराफ ची जोडी वाटते ही तर.

  • @kiranchoudhari3170
    @kiranchoudhari3170 4 роки тому

    लय भारी

  • @vaijanathsonawane4578
    @vaijanathsonawane4578 4 роки тому +4

    गावरान मेवा यांसाठी कोण स्क्रिप्ट लिहितो?
    त्या लेखकाला खूप धन्यवाद

  • @sharadghule8124
    @sharadghule8124 4 роки тому

    लय भारी

  • @manunerkar3426
    @manunerkar3426 4 роки тому +15

    मस्त जमलाय एपिसोड.. god bless you all. Mr गणप्या and संज्या u r rocking men

  • @shekharshinde1705
    @shekharshinde1705 3 роки тому

    नंबर एक

  • @__Yashwant_Dhore_0096__
    @__Yashwant_Dhore_0096__ 4 роки тому +3

    👍👍👍👍

  • @ashifshaikh3804
    @ashifshaikh3804 4 роки тому

    एकच नंबर काळे साहेब

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 роки тому +20

    ब्युटी पार्लर साठी एक लाईक तर बनतोच

  • @maheshghavat5485
    @maheshghavat5485 3 роки тому +1

    Superb ☺️☺️☺️☺️🥰❤️❤️❤️

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 роки тому +19

    विनोदाचा बादशा संज्या गणप्या ह्याच्या सारखे हेच खुप भाग आवडला

  • @jeevanbhalsing7890
    @jeevanbhalsing7890 4 роки тому

    Aajcha bhag lay bhari

  • @anandaajagekar6493
    @anandaajagekar6493 4 роки тому +5

    सरपंचांचा नाद खुळा काम 👍👍👍

  • @satishbansode7345
    @satishbansode7345 4 роки тому +1

    Kdk

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 4 роки тому +3

    आतापर्यंतचा सर्वात सुंदर एपिसोड सरपंच संजा आणि गणप्याला चांगला चोप दिला मजा आली लोकांना आवडला असला तर लाईक करा

  • @ajitgore8203
    @ajitgore8203 4 роки тому +1

    Nice

  • @sushmagunjalkar3118
    @sushmagunjalkar3118 4 роки тому +7

    गावरान मेवा मधील सर्व कलाकार उत्कृष्ट कलाकार आहेत आता आपण सिनेमा काढायची गरज आहे ़ आपणाला पुढची पायरी चढायची वेळ आलेली आहे सर्व महाराष्ट्रातील जनता या दिवसाची वाट पाहत आहे ़

  • @ashokbade7668
    @ashokbade7668 4 роки тому

    खूप हसलो मी लय मजा आली