माझी गोष्टं - विष्णू भारती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • प्रा.विष्णू भारती यांचा जिवनप्रवास
    ☝️☝️☝️☝️☝️
    🎬🎬🎬🎬🎬
    रसिक मायबाप हो आम्ही आपल्याला खळ खळुन हसवणाऱ्या चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज च्या कलाकारांचा जीवन प्रवास तुमच्यासमोर माझी गोष्टं या मालिकेद्वारे घेऊन येत आहोत . आपल्या लाडक्या कलाकारांच्या संघर्षाची कथा आता ऎका त्यांच्याच तोंडून .
    सादर करत आहोत - माझी गोष्टं ! सामान्यांच्या असामान्य कथा ! याच शृंखलेमध्ये आज आपल्या सर्वांचे लाडके प्रा.विष्णू भारती (बलभिम पाटील) यांची गोष्ट घेऊन आलो आहोत . तर *कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आपल्या लाडक्या प्रा.विष्णू भारती यांचा जीवणप्रवास !*👏👏👏
    दिग्दर्शन व संकलन - शुभम दिलीप घाटगे
    संकल्पना - भरत शिंदे - रामदास जगताप - सुभाष मदने
    छाया- प्रणव मदने
    ध्वनी - आकाश मदने
    निर्मिती - गावरान फिल्म्स् प्रोडक्शन
    🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
    #Balasaheb #chandalchoukadichyakaramati #chandalchoukadichyakaramatiwebseries #rambhau #subhashrao #marathiwebseries #marathiwebseries #marathicomedyvideo #marathicomedy #marathicomedyvideos #marathicomedystatus

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @deeppawar7102
    @deeppawar7102 2 роки тому +5

    खूप छान जीवन प्रवासात असेल तुमचा तुमची कहाणी बघून माझ्या डोळ्यात अश्रू आले खूप छान असच हसत रहा आम्हाला सर

  • @kailasrithe4328
    @kailasrithe4328 2 роки тому +3

    खूप छान अक्टिंग पाटील साहेब इतकं वय असूनीही खूप छान अभिनय करता

  • @youranant
    @youranant 2 роки тому +183

    काल मुरुड जंजिरा किल्ल्यावर काही मुलं रामभाऊ चा 40 एकर चा डायलॉग बोलून रील शूट करत होते , ह्यावरून तुम्ही किती प्रसिद्ध झाले आहेत याची कल्पना येते ... खूप छान वेब सिरीज खूप छान पात्र 😘😘😘

  • @santoshjadhav7288
    @santoshjadhav7288 2 роки тому +1

    एकच नंबर माऊली तुम्हाला धन्यवाद🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @vikasbangosavi4962
    @vikasbangosavi4962 2 роки тому +3

    Vishnu bharatisir,fantastic and Greta actor

  • @sachingidde9253
    @sachingidde9253 2 роки тому +2

    धन्यवाद तुम्ही पाटील असाच कार्यक्रम आम्हाला दाखवत जावा

  • @sagarbhise9948
    @sagarbhise9948 2 роки тому +340

    या टीम मधील सर्वात आवडता कलाकार पाटील आहेत. कारण एवढे वय असून पण एवढी इनर्जी अकटिंग मध्ये तर नादच खुळा. Love u सर

    • @natureloverswithsatish4408
      @natureloverswithsatish4408 2 роки тому +4

      विष्णु भारती सर म्हणजे परीपुर्ण व्यक्तीमत्व, मि मुंबईला राहतो पण गावाला सुध्दा गेल्यावर तुमच्या नाही आमच्या चांडळ चौकडीच्या करामति वेब सीरीज ची चर्चा होत असते, खुप छान वाटते तुम्ही सर्वच जन गुनि कलांवत आहात तुम्हाला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा🙏🙏🙏

    • @adinathmunde717
      @adinathmunde717 2 роки тому

      @@natureloverswithsatish4408 0

    • @kffdeath9806
      @kffdeath9806 2 роки тому +1

      I respect everyone who were involved in this, Seriously the best piece that I've ever seen on UA-cam ,HATS OFF TO WELL ALL! LOVE YOUR VIDEOS !!!!👌👌👌❤

    • @Akashtonde5050
      @Akashtonde5050 2 роки тому

      Yes sir 👌👌👌👌👌👌❤

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 2 роки тому +2

    जबरदस्त love u पाटील

  • @akshaygosavi2041
    @akshaygosavi2041 Рік тому +3

    माझे गुरूवर्य विष्णु भारतीसर अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहेत त्यांचा मला अभिमान आहे

  • @avinashgosavi2752
    @avinashgosavi2752 2 роки тому +2

    Vishnu bharati 😘💐🙏

  • @vilastate6315
    @vilastate6315 2 роки тому +28

    आमच्या कळंब तालूक्यातील एवढे मोठे कलाकार आहेत .आम्हाला अभिमान आहे सर तुमचा !पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर.

  • @bandubangosavi9287
    @bandubangosavi9287 Рік тому +1

    विष्णु भारतीसर ग्रेट अभिनेता आहेत

  • @sachinjaybhay5052
    @sachinjaybhay5052 2 роки тому +41

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात 2001 मध्ये इ.6 वीत आपल्या हाताखाली एक वर्ष शिकण्याची संधी मिळाली. त्याबद्दल खरंच मी स्वतः ला भाग्यवान समजतो. आपण शिकवत असलेला मराठी विषय आणि आपली शिकवण्याची पद्धत माझ्या कायम स्मरणात राहील. त्यानंतर आपल्याला या वेब सिरीज च्या माध्यमातून बघून खूप आनंद होतो. 2001 चे भारती सर आणि आजचे भारती सर यांच्यातला जोश तिळमात्रही कमी झालेला नाही. त्यावेळी आपण काळा चष्मा वापरायचात आणि आपलं वाक्य असायचं, " मी चष्म्याच्या आत झोपलेलो जरी असलो तरी समजणार नाही परंतु वर्ग मात्र शांत असणार." खूप खूप शुभेच्छा सर 💐💐

  • @chandrakantbharati6846
    @chandrakantbharati6846 2 роки тому +1

    विष्णु भारती ग्रेट आहे

  • @kiranjadhav2240
    @kiranjadhav2240 2 роки тому +3

    साठ वर्षांचा जवान अभिनेता.... लव्ह यू सर

  • @chandrakantchaudhari9449
    @chandrakantchaudhari9449 2 роки тому +1

    खूपच सुंदर एपिसोड पाहताना खूप खूप मजा आली खळखळून हसलो सर्वांना मनापासून शुभेच्या खूपच छान

  • @anandraoshinde2460
    @anandraoshinde2460 2 роки тому +61

    मी पण आपल्यासारखा हाडाचा शिक्षक आणि आत्ता माझे वय 71 वर्षे आहे नोकरीमध्ये असताना समाज प्रबोधनाची अनेक नाटकं केली साक्षरता अभियान राबविण्यात आले होते त्यामध्ये अनेक नाटकं केली होती पण आपल्यासारखी एक संधी मला मिळायला हवी होती आपण भाग्यवान आहात

    • @sharadshelar1492
      @sharadshelar1492 2 роки тому +3

      या सरांना आपल्या वेबसिरीजमध्ये स्थान मिळावे ही मनापासून प्रार्थना...

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko 2 роки тому +2

      नक्कीच भेटेल सर

  • @kolekarm8
    @kolekarm8 2 роки тому +2

    आमच्या सारख्या तरुणांसाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहात तुम्ही पाटील. चिरतारुण्य चे एक उदाहरण.

  • @ujwalawatade1192
    @ujwalawatade1192 2 роки тому +61

    प्रा. विष्णू भारती सर आमच्या बार्शी तालुक्यातील आहेत हे ऐकून आनंद झाला व अभिमान वाटला 👌

  • @Rahuldeshmukh99
    @Rahuldeshmukh99 2 роки тому +1

    खुप खुप अभार विष्णु भारती सर तुम्हला बघुन खूप भरी वाटत अमच्या अजोबा तुम्हाला बाघुन खुप हसतात....💐💐😊

  • @goingtowardsuccess6234
    @goingtowardsuccess6234 2 роки тому +3

    अहाअह...

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 2 роки тому +2

    भारती सर तुमच्या साठी आमच्याकडे शब्द नाहीत

  • @Guitar_Mania99
    @Guitar_Mania99 2 роки тому +3

    अभिनय खूप मस्त 🙏

  • @rajarammahajan9052
    @rajarammahajan9052 2 роки тому +1

    क्या जुनुन है भाई .माणल भारतीसर तुम्हास 👍👌👌🙏🙏❣❣❣❣❣🫀❣🫀❣💐💐💐

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 2 роки тому +3

    विष्णु भारती सर म्हणजे महाराष्ट्राच्या श्रोत्यांना मिळालेली एक देणगीच आहे,विष्णु भारती सरांकडे पाहून,त्यांच्या वयाकडे पाहून एखाद्याला कितीहि मरगळ आलेली असेल तर ती मरगळ भारती सरांकडे पाहून निघून जाते,एक उर्जा निर्माण होते,जगण्याची उमेद निर्माण होती,विष्णू भारती सर म्हणजे एक आगळं वेगळं रसायण आहे,सलाम श्री.विष्णू भारती सर आपल्या कलेला,कलागुणांना🙏🙏🙏💞💞💞
    श्री.अनिल(नाना) जगताप
    हडपसर गाव,पुणे २८💞💞💞

  • @ajitkatre3631
    @ajitkatre3631 2 роки тому +2

    Zindadil Patil...energy zabardast ahe tumchat..inspirational story 👍👌

  • @anitaa8854
    @anitaa8854 2 роки тому +19

    Really proud of u sir, खूप अभिमान वाटतो तुमचा सर. दौंड येथील राष्ट्रासंत तुकडोजी महाराज शाळेत मी सहावीत असताना तुम्ही आम्हाला मराठी हा विषय शिकवला. आणि अजूनही आठवतं, दमडी हा पाठ शिकवण्या साठी तुम्ही , सुनील गिरी सरांना बोलावलं होतं. न शाळेने परीक्षा फी घेऊ नये , या साठी निडर पणे तुम्ही उठवलेला आवाज , याच कौतुकही वाटतो. सर ,खरंच आज आपली शाळा अन , 5 वी ते 10 वी चे दिवस खूप आठवतात. अशी शाळा न असे शिक्षक होणे नाही. दौंड , म्हंटल की तुकडोजी शाळा न SRF Camp एवढंच आठवतं. गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी. ☺️☺️☺️

  • @narayanborade3097
    @narayanborade3097 2 роки тому +2

    खुप छान महिती दिली पाटील गाव आहे ऐकिचा पाटील आहे नेकिचा असेच हसवत रहा जय भद्रा मारुति

  • @vaibhavgiri4464
    @vaibhavgiri4464 2 роки тому +12

    गोसावी समाजाची आन बान शान विष्णु भारती सर ❤️❤️❤️❤️

  • @lavurawool8753
    @lavurawool8753 2 роки тому +1

    जबरदस्त उत्साह भारती sir cha 👍👍🙏

  • @kishormete4651
    @kishormete4651 2 роки тому +9

    तिशीतल्या तरुणाला लाजवेल असा उत्कृष्ट अभिनय,अगणित स्फुर्थी व त्यासह आपल्या अभिनयातून लोकांना सुद्धा प्रेरणा मिळेल असा सुंदर जीवनपट म्हणजे विष्णू भारती सर (आजोबा)💗

  • @Ganesh_official77
    @Ganesh_official77 2 роки тому +2

    अप्रतिम पाटील बाबा

  • @sachintawaresss5735
    @sachintawaresss5735 2 роки тому +82

    विष्णू भारती सर म्हणजे चांडाळ चौकडी चे खोडकर व्यक्तिरेखा...🙏🙏

  • @santoshlondhe2546
    @santoshlondhe2546 2 роки тому +2

    Vishnu bharatisir fantastic acter

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 2 роки тому +10

    खरच खूप छान वाटल विष्णू भारती सर ( पाटील ) यांच्या बद्दल ऐकून खरच हे आपले अस्सल मातीतले मराठी कलाकार अभिमान आहे हे कुठल्या bollywood वाल्यांना ना पण जमणार नाय आपण आपल्या मराठी कलाकारांना खूप पाठिंबा दिला पाहिजे 👌👍🙏❤ जय महाराष्ट्र🙏 🚩

  • @akshayjagtap2990
    @akshayjagtap2990 2 роки тому +2

    अभिमान आहे पाटील तुमचा आम्हाला. 🙏🏻🙏🏻

  • @जी.एम.डिजे
    @जी.एम.डिजे 2 роки тому +47

    महाराष्ट्रातील सर्वात भारी कलाकार विष्णू भारती सर
    💪💪💪💪🚩🚩

  • @nilampawar7654
    @nilampawar7654 2 роки тому +2

    आदरणीय पोलिस पाटील ऊर्फ श्री. विष्णू भारती सर.. तुम्हाला साष्टांग दंडवत,🙏🙏 तुम्हाला या वेब सिरीज वर पाहून खरचं खूप आनंद होतो आणि एक हास्य आपोआप येत चेहऱ्यावर..तुमचा अभिनय एक नंबर च असतो. तुमचं पात्र अतिशय गमतीशीर आहे आणि तुमच्या परिवारास आई तुळजाभवानीची सेवा करण्यास मिळत आहे.. याहून मोठं भाग्य काय असणार..!! तुम्ही असेच आम्हा सर्वांना हसवत रहा..तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच भगवंताकडे प्रार्थना,🙏🙏👏👏 बाकी चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्वच कलाकार बेस्टच आहेत..आम्ही तुमचे एपिसोड्स खुप आवडीने पाहतो.. God bless you all,😇😇

  • @ameykhandagle4060
    @ameykhandagle4060 2 роки тому +23

    Sir तोड नाही तुमच्या नेतृत्वाला, सलाम करतो तुमच्या कर्तृत्वाला, जिद्दीला, कष्टाला.
    खूप छान आहे ही web series.

    • @dayanandwaralwad1833
      @dayanandwaralwad1833 Рік тому +1

      ❤❤पाटील ❤❤ असंच मस्त रहा आणि आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत रहा तुम्हाला खूप खूप अनेक आशीर्वाद आमचं प्रेम आहेच 🙏🙏🙏🙏

  • @chandrakantchaudhari9449
    @chandrakantchaudhari9449 2 роки тому +1

    भारती सर आपणास मनापासून शुभेच्या

  • @shaileshc007
    @shaileshc007 2 роки тому +3

    Patil manusach ek number ahe ❤ tyanche kaam apratim ahe..... Khup mast vatate jewa patil scene made astat tewa..... King 👑 Patil.... Vishanu Sir.... Great job 🔥

  • @arunthange9334
    @arunthange9334 2 роки тому +1

    Vishnu bharati sir great aahat tumhi 👍👍

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs 2 роки тому +110

    कलेला कोणत्याही वयाची मर्यादा नसते 😍..हे विष्णू भारती सरांनी आपल्याला त्यांच्या हर हुन्नरी कलेने दाखवून दिले ✅
    महाराष्ट्राच्या जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी कारणीभूत असलेल्या चांडाळ चौकडी च्या करामती टीम तुमचे आभार 😍🙏🎉

  • @ajitaj6590
    @ajitaj6590 2 роки тому +2

    अ हाअअअअअअ पाटील काका तुमच्या मूळे एक वेगळीच उर्जा मिळते सलाम सर तुम्हाला

  • @amitthorat152
    @amitthorat152 2 роки тому +4

    प्रेरणादायी जीवनप्रवास आहे सरांचा.... तरूण पिढीला आदर्श ठरावा असे व्यक्तिमत्त्व.... कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. संकटे येतील जातील, पण लढण्याची जिद्द अंगी असावी लागते.... 🙏🙏👏

  • @omgiri6073
    @omgiri6073 Рік тому +2

    Vishnu bharatisir great actor

  • @vishalkonde5199
    @vishalkonde5199 2 роки тому +7

    सर वयाने आपण मोठे असला तरी कर्तृत्वाने आपण तरुण आहात .सलाम तुमच्या प्रामाणिक कर्तृत्वाला, कष्टाला. माझी गोष्ट या संकल्पनेतून तुमची कलेविषयी असणारे प्रेम, आपुलकी, प्रामाणिकपणा जनतेला अधिक प्रखरतेने जाणवला.. असेच हसवत राहा, हसत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना बेस्ट ऑफ लक...

  • @omkarchavareoc9087
    @omkarchavareoc9087 2 роки тому +2

    Always love you sir & all team

  • @bollywoodallmix555
    @bollywoodallmix555 2 роки тому +7

    ही ऊर्जा कायम राहावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे....हा अभिनय कायम पाहत रहावा असे आम्हाला वाटते....👍

  • @ishwarfarande3809
    @ishwarfarande3809 2 роки тому +1

    खुप छान खूपच छान पाटील साहेब🙏🙏🙏

  • @mauligiri1705
    @mauligiri1705 2 роки тому +13

    Vishnu Bharati Sir great Actor in Film industry

  • @anilgosavi7455
    @anilgosavi7455 2 роки тому +2

    विष्णू भारती साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो ॐनमोः नारायण 🙏🙏

  • @sachinchoramle6112
    @sachinchoramle6112 2 роки тому +3

    पाटील अतिशय उत्कृष्ट प्रकारचा अभिनय आहे तुमचा खूप आनंद झाला 👍❤️👍

  • @sandipdevkar9617
    @sandipdevkar9617 2 роки тому +2

    पाटिल तुम आगे बटो हाम तुमाहरे साथ है

  • @mauligirigosavi4803
    @mauligirigosavi4803 2 роки тому +4

    सदाबहार अभिनय भारती ,सर सर्वांनी आपल्या अभिनयातून प्रेरणा घेउन वयाचे बंधन न ठेवता सर्वस्व पणाला लावून अभिनय केला पाहिजे.आपला हा जोश पाहून इतर सहकलाकारांना सुद्धा नक्कीच एक वेगळीच उर्मी चढत असेल.सलाम आपल्या अभिनयाला.

  • @sachingajare6168
    @sachingajare6168 2 роки тому +2

    Khup Chan sir🙏🙏🙏🙏

  • @swapnilwaghamare2465
    @swapnilwaghamare2465 2 роки тому +5

    विष्णू भारती सर तुम्ही आमच्या कळंब चे आहे होय, एवढ्या वयात तुमच्यात एवढा जोश आहे म्हणल्यावर आपली चांडाळ चौकडी खुप खुप पुढ जाणार, सर्व कलाकार हे खुप मेहनत घेत आहेत,सर्व टीम ला पुढील यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा....# उस्मानाबादकर MH 25

    • @deepakpaul2399
      @deepakpaul2399 Рік тому

      Sadya sir kute rahtat kya mahit ahe ka? Mi shiradhon ta kallamb smdm college kallamb

  • @vishwanathrakshe1807
    @vishwanathrakshe1807 2 роки тому +2

    सर अभिमानास्पद गोष्ट आहे तुमची शतायुषी व्हा........ जगदंब जगदंब

  • @vishalsawant1706
    @vishalsawant1706 2 роки тому +3

    विष्णू भारती सर तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा करतो आपले सर्व एपिसोड बघतो आपली भूमिका ठाम असते धन्यवाद 🙏🙏

  • @rajeshbarate1772
    @rajeshbarate1772 2 роки тому +2

    आपली इज्जत आज खूप वाढली..पहिल्यापेक्षा आपला आदर आज खूप वाटतो.....आपली ऊर्जा व जोश खूप शिकण्यासारखे आहे...

  • @shivajiayare5829
    @shivajiayare5829 2 роки тому +5

    विष्णु भारती सर आपणास आई तुळजाभवानी वुदंड आयुष्य देवो सर तुम्ही चांगले काम करता सलाम तुमच्या कलेला 🙏💐

  • @kailaskadam100
    @kailaskadam100 2 роки тому +2

    खूप सुंदर काम करतात तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे सर

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 роки тому +5

    शेवट पाहून खुप भावुक झालो.Patil
    Bigg Fan of Balasaheb, Rambhau, Subhashrao, Patil, Sarpach Baki All team Love You ❤️🙏🏻

  • @sunilgosavi8366
    @sunilgosavi8366 2 роки тому +2

    ओम नमो नारायण सर

  • @imrankazi1387
    @imrankazi1387 2 роки тому +45

    पूढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
    जोमाने. उत्साहाने काम करा 👍👍

  • @sagargawade5941
    @sagargawade5941 2 роки тому +2

    सलाम तुमच्या अभिनयाला

  • @adityanimbalkar157
    @adityanimbalkar157 2 роки тому +138

    अकलूज मधून खूप प्रेम best character in the world love you sir,,😊

  • @danyneshwarpujari595
    @danyneshwarpujari595 2 роки тому +2

    बरोबर आहे

  • @dipakjadhavmumbai7900
    @dipakjadhavmumbai7900 2 роки тому +23

    अभिनयाचा बादशाह विष्णु भारती सरजी

  • @digambarkatkar5743
    @digambarkatkar5743 2 роки тому +1

    भारती सर सुपर

  • @shubhamshubh4995
    @shubhamshubh4995 2 роки тому +17

    प्रथमतः आभार आमच्या बार्शीचे डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे नाव घेतल्याबद्दल आणि आमच्या बार्शी शहराचे नाव घेतल्याबद्दल आभार सर💐🙏🙂

  • @adinathchavan9172
    @adinathchavan9172 2 роки тому +1

    Khupach chhan patil mhnjech vishnu bharti

  • @bhagwatkedar546
    @bhagwatkedar546 2 роки тому +3

    प्रा. विष्णू भारती सरांनी मी राष्ट्रसंत तुकडोजी विद्यालय दौंड येथे असताना आम्हाला 4 वर्ष हिंदी हा विषय शिकवायला होते.
    आजही त्यांचे हिंदी चे lecture आठवले की हसायला येते. त्यांनी कायम हसत हसत आमचं हिंदी वराच प्रेम वाढवलं.
    सरांचा ' बारा बलुतेदार' हे एकपात्री नाटक कायम ते आम्हाला शाळेत असताना सांगायचे.
    अभिमान वाटतो सर तुमचा खूप... 🙏🙏🙏

  • @sakharammaskikar7842
    @sakharammaskikar7842 2 роки тому +1

    ग्रेट विष्णू भारती सर

  • @aappanimbalkar4535
    @aappanimbalkar4535 2 роки тому +5

    विष्णू भारती सर लोकांच्या मनातील राजा 🙏🙏❤️

  • @dnyaneshwarpatale125
    @dnyaneshwarpatale125 2 роки тому +1

    खरच सर तुमचा जिवन प्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @Pravin7074
    @Pravin7074 2 роки тому +4

    खरेच भारती सरांचे खूप खूप आभार त्यांनी त्यांचा अभिनया मधून आम्हा सर्वांना हसवले. असेच आमचे मनोरंजन करत राहाल.तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे हीच आई तुळाभवानीच्या चरणी प्रार्थना

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 2 роки тому

    एक नंबर पात्र आहेत विष्णू भारती सरांचे

  • @Digvijay_Art
    @Digvijay_Art 2 роки тому +4

    आपली गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे,सर.आपणास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.सलाम आपल्या कलेला आणि कार्याला!

  • @KunalPatil-vf1ux
    @KunalPatil-vf1ux 2 роки тому +2

    Great ahat tumhi sir

  • @shrinivasmasale5252
    @shrinivasmasale5252 2 роки тому +3

    Tumche expression, tumchya bolnyatla utaar-chadh, tumchi vesh bhusha tumcha hajarjababi pana, tumche vinod he sarv bagun sarvanla aplya ajoba chi athvan karun dete sir ❤ Love from pune

  • @hemantturte6897
    @hemantturte6897 2 роки тому +2

    Fan zalo sir tumacha.. Great..!

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 2 роки тому +23

    या तरुण कलाकराला खुप शुभेच्छा... तुमचा पुढील प्रवासही असाच चांगला जावो

  • @gneshtorne2946
    @gneshtorne2946 2 роки тому +2

    पाटील पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @cholebhanudas9462
    @cholebhanudas9462 2 роки тому +3

    कलेला वयाची अट नसते याच उत्तम उदाहरण म्हणजे विष्णू भारति सर. या वयातही ऐवढा उत्साह खरंच सर तुम्हाला बघुन नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. त्याबद्दल सर खरच खूप खूप धन्यवाद सर . आणि तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🥰🌹💐💐

  • @gautamijadhav6370
    @gautamijadhav6370 2 роки тому +2

    खूपच छान सर

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 2 роки тому +4

    साहेब तुमचा आवाज म्हणजे शिवाजी महाराजांच्या तलवारीची धार तुम्हाला,व तुमच्या टिमला पुढिल वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🙏🌹❤️🌹🌹

  • @sharadghikwad3867
    @sharadghikwad3867 2 роки тому +2

    Great actor

  • @SASA-sy5hq
    @SASA-sy5hq 2 роки тому +3

    वा पाटील!! खरंच, तुम्ही आजच्या व्यसनाच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणांसाठी खुप मोठी प्रेरणा आहात. मनापासून धन्यवाद....

  • @ranjeetpatil5892
    @ranjeetpatil5892 2 роки тому +2

    Khup mast

  • @shaileshsawant-xj9cy
    @shaileshsawant-xj9cy 2 роки тому +18

    खूप छान 'विष्णू सरांची' गोष्ट आहे. खूप छान वाटलं पाहून.. तरुणांना पण लाजवेल इतका उत्साह आहे या वयातही .....तुमचं मन अजूनही तरुण आहे . या कलाक्षेत्रामुळे ते असेच चिरंतर तरुण राहूदे. तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा💐💐💐💐💐

  • @pandharinathkhairnar9893
    @pandharinathkhairnar9893 2 роки тому +2

    ग्रेट सर

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 2 роки тому +4

    विष्णू भारती सर पाटील ही अभिनय हे पाऋ खूप छान साकारतात . विष्णू भारती सर तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या

  • @rahuljadhav3415
    @rahuljadhav3415 2 роки тому +1

    खरंच भारती सर तुमचा अभिमान आहे महाराष्ट्राला🙏🙏

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 2 роки тому +3

    छान सर तुम्ही तरुण पिढीसाठी एक आदर्श आहात.Im proud of you

  • @pramodkharade5654
    @pramodkharade5654 2 роки тому +1

    दुःख विसरायला लावणारा....निरागस माणुस...म्हणजे विष्णू भारती सर.....

  • @navnathdevkule2377
    @navnathdevkule2377 2 роки тому +11

    माण तालुका ( ढाकणी ) 🙌गावामधून आपले अभिनंदन 🙏🙏तुमचे म्हणणे बरोबर आहे सर 👌👍

  • @sanketkhandare7193
    @sanketkhandare7193 2 роки тому +2

    Love you sir

  • @abhiavinash1421
    @abhiavinash1421 2 роки тому +6

    Sir proud of you खुप आभीमान वाटतो कि मी महाराष्ट्राच्या पवित्र भुमीमध्ये जन्म घेतला कि इथे दिग्गजांनी महाराष्ट्राच नाव जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवलय, जय महाराष्ट्र

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 роки тому +1

    माझी गोष्ट मधील भारती सर उर्फ पोलीस पाटील यांचा जीवनप्रवास सर्व प्रेक्षकांना माहीत झाला.
    सरांच्या अभिनयाला तोड नाही. असा नैसर्गिक अभिनय त्यांच्या कडून होत आहे. आजचा
    एपिसोड पाहून सरांबद्दल आदर आमच्या मनात आणखी वाढला आहे.
    सरांची कलाक्षेत्रातील प्रगती अशीच वाढत राहो.
    ही आई तुळजाभवानी चरणी आमची प्रार्थना.
    आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद