माझी गोष्टं - संजय खलाटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 бер 2022
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 586

  • @TipuMulani7007
    @TipuMulani7007 2 роки тому +137

    संजुशेठला बैलगाड्याचा नाद आहे लका..हा आपला माणुस आहे.
    हा माणुस मोठा झालाच पाहिजे...
    नाद एकच बैलगाडाशर्यत..!
    पैर्याला वासरु द्या कधीतरी...!

    • @amoljagdalepatil593
      @amoljagdalepatil593 2 роки тому +2

      संजूशेठ तुमचा बैलगाड्याचा नाद आवडला आपल्याला

    • @vishaldhengle78
      @vishaldhengle78 2 роки тому

      1 number ❤️❤️❤️

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 2 роки тому +17

    संजू शेठ तुम्ही एपिसोड मध्ये नसल्यास मज्जा येत नाही, तुम्ही भांडण छान लावता ,,👌👌👌

  • @bhimraokamble5583
    @bhimraokamble5583 2 роки тому +54

    खूप छान मार्गदर्शन दिले आपण सांगितले की कुटुंब एकत्र आहे छान वाटले ऐकून गरिबीतून श्रीमंत होणे सोपे नसते मात्र तुम्ही करून दाखविले जय भीम जय महाराष्ट्र

    • @prasenjitsurytal9615
      @prasenjitsurytal9615 2 роки тому +1

      Hi

    • @akashyadav-sf2oq
      @akashyadav-sf2oq 2 роки тому +1

      खूप छान संजू शेठ असच आम्हाला हसवत रहा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप 💐💐शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐 Happy birthday 💐🥳🎉🎂🎂🎉🥳💐💐

  • @ajayniprul5287
    @ajayniprul5287 2 роки тому +59

    संजू शेट बैल गाडा प्रेमी आहे राव संजु शेट बैल गाडा शर्यती वर एक येपिसोढ बनवा की रावा सर्वांची इच्छा आहे ✌️🙏

    • @amoljagdalepatil593
      @amoljagdalepatil593 2 роки тому +2

      खूप वेळा विनंती केली पण नाही बनवला

    • @pratikrajpure152
      @pratikrajpure152 2 роки тому +2

      सर्वांची इच्छा आहे बैलगाडा शर्यत एपिसोड बनवा

    • @riteshmore6429
      @riteshmore6429 2 роки тому +1

      बनवा की राव 🔥❤️

    • @rajaramsable2768
      @rajaramsable2768 2 роки тому +1

      संजुशेट. आई वडील भाऊ वहिनी पत्नी यांचे तुमच्या वर खूप प्रेम आहे.तुमची खूप प्रगती होओ हिच शभेच्छा. तुमच्या सर्व टिमलाही शुभेच्छा

    • @vishalshinde5191
      @vishalshinde5191 Рік тому

      100%

  • @navnathdevkule2377
    @navnathdevkule2377 2 роки тому +12

    🙏माण तालुका (ढाकणी) गावामधून आपले अभिनंदन 🙏🙋👌👌

    • @bhausokolape9106
      @bhausokolape9106 2 роки тому +2

      शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा मधून आपले अभिनंदन ़

  • @subhashsadamate3070
    @subhashsadamate3070 2 роки тому +3

    खूप छान वाक्य बोलला शेवटी संजू शेठ मन भरून आल गरिबी चे चटके तुम्ही सोसून त्यातून श्रीमंतीची बाग आता फुलवत आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @09avishkargaikwad71
    @09avishkargaikwad71 2 роки тому +19

    संजू शेठ चा एकत्र कुटुंब असल्याचा विचार व त्याच्या मध्ये असलेला विश्वास ऐकून खूपच बरं वाटलं...एक नंबर संजू शेठ
    रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव यांच्या गोष्टी बद्दल आता आतुरतेने वाट पाहत आहोत... 🔥✌

  • @vinod5494
    @vinod5494 2 роки тому +53

    खूप छान संजूशेट मस्त कल्पना आहे सर्व कलाकार यांचा खंर आयुष्य दाखवल्या बध्दल टीम चे अभिनंदन........ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संजूशेट......💐💐💐💐💐

  • @saiconstructions5249
    @saiconstructions5249 2 роки тому +7

    संजूशेठ आपण खरंच खुप मोठ्या मनाचे आहात.मानधनाबाबत तुमचे विचार खुप आवडले.तुमच्या सारखी मोठ्या मनाची माणसं खुप कमी आहेत.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 роки тому +96

    संजू शेट आपले विचार व जीवन प्रवास ऐकून खूप भारी वाटलं. मस्त खुप छान,
    खुप सारे प्रेम तुम्हाला व तुमच्या टीमला.❤️🙏🏻
    धन्यवाद.❤️🙏🏻

  • @bantiaghav1666
    @bantiaghav1666 2 роки тому +42

    संजू😍🥰😘 शेठ हे आपल्याला आवडलं की तुम्ही बैल गाडा प्रेमी आहेत आज मला♥️ वाटलं की खूप🥀♥️ मस्त वाटेल❣️ एपिसोड आणि तुमचे जीवन पट खूप मस्त आहे💕 बैलगाडा प्रेमी आहेत 💕तुम्हाला तुमच्या जीवनपट खूप खूप शुभेच्छा

  • @amitthorat152
    @amitthorat152 2 роки тому +21

    लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.....
    खुप कष्टातून माणूस मोठा होतं असतो. येणाऱ्या अडचणी माणसाला पुढं जाण्यासाठी खुणावत असतात. संजय खालाटे यांचा जीवनप्रवास खुप प्रेरणादायी आहे... सर्व मित्रमंडळी लहानपणी एकत्र येऊन खुप धमाल उडवून दिली असेल गावात....

  • @vinaykhade1158
    @vinaykhade1158 2 роки тому +5

    चांडाळ चौकडीच्या करामती टीम वर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे . तुम्ही खुप छान काम करत आहात...तुमच्या टीम ला हार्दिक शुभेच्छा

  • @sagarghuge6654
    @sagarghuge6654 2 роки тому +12

    कोणा कोणाला वाटते की आठवडय़ातून दोनदा episode पाहिजे

  • @user-kd5bc3fn1t
    @user-kd5bc3fn1t 2 роки тому +5

    नाद फक्त बैलगाडा शर्यत ❤✌
    संजुशेठ

  • @rajendratupe7742
    @rajendratupe7742 2 роки тому +3

    संजू भाऊ ..शून्यातून सगळे केले तुम्ही ..खूप अवघड असते सगळे ...सलाम तुम्हाला ...

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 2 роки тому +9

    संजय खलाटे तुम्ही आमच्या काळजत हात घालतात,खरी परिस्थिती सांगितलित खूप खूप अभिनंदन, सच्या कलाकार हाच असतो तो सगळं खरं सांगतो, तुमच्या पासून प्रेरणा मिळेल नावतरुणांना, तुम्ही अजून मोठे व्हा हीच सदिच्छा💐💐💐💐💐

  • @nishanandbhor7572
    @nishanandbhor7572 2 роки тому +11

    खुप खुप छान वाटलं तुमची मुलाखत ऐकून ,तुमचा म्हैसूर्या आम्हाला खूप आवडला नाद एकच एकच बैलगाडा शर्यत ❤️

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 4 місяці тому +1

    खुपच छान. एकत्र कुटुंब आंनद वाटला.

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 2 роки тому +67

    Sanju shet important N favourite character in series ❤️😍👌👆

    • @tatyasahebbhondave9546
      @tatyasahebbhondave9546 2 роки тому +1

      ककककककककककककक ककककककककककककक ककककककककककककक आणिमराठी कसा आहे आहे ख घरचा घरचा घरचा घरचा सदस्य आणि

    • @tatyasahebbhondave9546
      @tatyasahebbhondave9546 2 роки тому

      कसा कसा कसा कसा कसा आहे आहे आहे आहे कसा कसा आहे कसा आणि कसा आहेस

    • @tatyasahebbhondave9546
      @tatyasahebbhondave9546 2 роки тому

      कसा कसा कसा कसा कसा आहे आहे आहे आहे कसा कसा आहे कसा आणि कसा आहेस

    • @tatyasahebbhondave9546
      @tatyasahebbhondave9546 2 роки тому

      गणेश मराठी आहे ख आणि मराठी आणि मराठी आहे कसा

  • @maheshkarande145
    @maheshkarande145 2 роки тому +25

    संजू शेठ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂

  • @nileshmane3518
    @nileshmane3518 2 роки тому +19

    ❤️खरंच संजू शेठ चा नाद करून चालणार नाय❤️

  • @mayur...
    @mayur... 2 роки тому +2

    संजूशेठ किंगमेकर फॅन क्लब💥

  • @panditrathodmh13
    @panditrathodmh13 2 роки тому +14

    Sanju shet खूप भारी जिवन प्रवास..... पुढील वाट चालीस शुभेच्छा 💐💐💐💐

  • @aryanhonkhambe7362
    @aryanhonkhambe7362 2 роки тому +9

    अस्सल राजकारणी व्यक्तीरेखा संजू शेठ च साकारू शकतात ✌🏻️❤️
    एकदम #शकुनीमामा🔥👑

  • @tishue7285
    @tishue7285 2 роки тому +4

    तुमचे सर्व पात्र स्वतः अभिनेते चांगले तर आहेतच पण व्यक्ती म्हणून पण चांगले आहेत. अभिनंदन 💐💐

  • @maheshsarode2032
    @maheshsarode2032 2 роки тому +8

    13:30 नादा पुढं सगळ बाद, नाद एकचं बैलगाडा शर्यत 🔥🔥🔥🔥

  • @sambhajitambe3748
    @sambhajitambe3748 2 роки тому +3

    माणूस कर्तृत्वाने व जीवनातील विचारातून बदल घडवून आणु शकतो हे तुम्ही सिध्द करत आहात आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी शांत विचाराने प्रत्येकाला समजून घेणे व कामे पूर्ण करणे त्यामुळे कुटुंबाचा विकास होतो आदर्श कुटुंब होते ।। राधे राधे।।

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 2 роки тому +1

    फटकळ माणसं कडू वाटत असली तरी मनाने खूप श्रीमंत असतात....ते कधीच कोणाचा दगाफटका करणार नाहीत...अशा माणसांना जपा... वेळोवेळी मदत करतील..चुका झाल्या तर दाखवतील..पण कधी गद्दारी करणार नाहीत..
    संजूशेठ एक नंबर....तुमचा प्रवास ऐकून बरं वाटलं 💐💐💐

  • @nitinchandgude6649
    @nitinchandgude6649 2 роки тому +3

    राजकारणातला बदाम म्हणजे संजू शेठ
    1 नंबर पात्र आहे

  • @yuvrajkhalate7537
    @yuvrajkhalate7537 2 роки тому +7

    संजू जी परिस्थिती पूर्वी होती ती न लपवता स्पष्ट पणे मांडली. हीच तर सामान्य माणसाची असामान्य गोष्ट आहे. चांडाळ चौकडी च्या करामती मधील कलाकार हे नंतर आहेत अगोदर जीवा भावाचे मित्र आहेत हे नक्की.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 роки тому +1

    संजू शेठ पुढील वाटचालीस शुभेच्छा. तुम्ही लवकर मराठी चित्रपटात दिसल

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 2 роки тому +1

    तसं पाहिलं तर संजुशेठ यांचा अभिनय आणि सरपंच नेवशे यांचा खंदा समर्थक म्हणुन त्याची कामगिरी खुप छान आहे विरोधक म्हणुन ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात एकुण या वेबसीरीज मध्ये सर्व कलाकार खूप छान आहेत खुप खुप धन्यवाद सर्व टीमला

  • @nitinpatane8509
    @nitinpatane8509 2 роки тому +15

    यांची जीवन कथा ऐकून बरं वाटलं संजू शेठ जेवण खडतर मध्ये कसं काढावं हे तुमच्याकडून शिका व रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब उर्फ भरत शिंदे पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा 👍

  • @pandharidaware4279
    @pandharidaware4279 2 роки тому +7

    वाढदिवसाच्या खूप साऱ्या सुभेच्या सजू सेठ 🎂🎂💐💐🍫🍫 खूप खडतर प्रवास आहे, आणि एक आवडलं एकत्र कुटुंब पद्धत आहे,सर्वा सोबत मिळून राहताय.

  • @sanjushirsat51
    @sanjushirsat51 2 роки тому +3

    🙏🏻वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🌹 संजुशेठ 🌹🎂🎂🎂तुमची सर्व टीम अतिशय छान आहे. परमेश्वर तुम्हाला कधीच कोणती गोष्ट कमी पडुन देणार नाही. कारण स्पष्टपणे खरं वास्तव जगासमोर 'माझी गोष्ट' या उपक्रमातू मांडताना अगदी कौतुकास्पद वाटतं. 🙏🏻🙏🏻🙏🏻सर्वांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹पुन्हा एकदा संजुशेठ तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 2 роки тому +1

    संजु शेट आपला अभिनेय बोलण्याची राजकीय पदत खुप छान आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sourabhpujari3838
    @sourabhpujari3838 2 роки тому +2

    आपला आणि माझा नाद एकच संजू शेठ
    बैलगाडी शर्यत

  • @ranjitkale323
    @ranjitkale323 2 роки тому +1

    खरच राजकरण शिकव तुमच्याकडून .....विरोध कला कस आडचणीत आणायच...ते.....बाकी रियललाईफ खुप सघर्ष मय आहे ....टाकीच घाव शोसल्या शिवाय देव पण येत नाही...

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 9 місяців тому

    तुमचा अभिनय बघितला ना की मला साक्षात निळु भाऊंची आठवण येते.
    तुमचा अभिनय खुप सुंदर आहे.
    तुम्ही, चेअरमन यांनी गणाच लग्न मोडत होता तेव्हा मला लय राग येत होता.
    मस्त संजु भाऊ 👌👌

  • @prathameshdighe3296
    @prathameshdighe3296 2 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संजू शेट

  • @user-se3bq1hi8v
    @user-se3bq1hi8v 2 роки тому +12

    मला बैल खूप आवडला....
    ज्याचा दारात बैल त्याला कमी काय...

  • @Abhi_Patil..
    @Abhi_Patil.. 2 роки тому +2

    हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं..और बैलगाड़ी शर्यत चलाने वाले को संजू शेठ कहते हैं...पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा संजू शेठ...💐💐

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 2 роки тому +1

    एकच नाद बैल गाडी संजू सर great

  • @user-mu6jl6vy3o
    @user-mu6jl6vy3o 2 роки тому +2

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांचा जीवन प्रवास लवकर आणा वाट पाहतोय

  • @sagarmisal5643
    @sagarmisal5643 2 роки тому +4

    बैलगाडा प्रेमी संजू शेठ 🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎉🎉🎊🎊🎁🎁🎂🎂🎈🎈

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 2 роки тому +2

    संजु भाऊ तुमचं मित्रा वरचं प्रेम व एकत्र कुटुंब पद्धती हे विचार खुप छान आहेत

  • @shaileshgadakh4172
    @shaileshgadakh4172 2 роки тому +2

    संजू शेठ तुमच्यात आवाजामुळे आणि वागनायत काय फरक नाही जीवन्त कलाकार तुम्ही खूप प्रगती करा तुम्हाला मना पासून शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @maheshsarode2032
    @maheshsarode2032 2 роки тому +8

    🎂🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, बैलगाडा प्रेमी संजु भाऊ💐( नाद एकच बैलगाडा शर्यत 🐂🐎)

  • @itsvivek4659
    @itsvivek4659 2 роки тому +8

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संजु शेठ

  • @namdevtelange2624
    @namdevtelange2624 2 роки тому +3

    💪💪 संजय शेठ बैलगाडा प्रेमी💪💪💪

  • @yuvrajbugade1276
    @yuvrajbugade1276 2 роки тому +7

    कुणी पण आदर्श घ्यावा अशी तुम्हा लोकांची स्टोरी आहे. सलाम तुम्हा सर्वांना...💐💐💐

  • @ganeshnikam3174
    @ganeshnikam3174 2 роки тому +2

    Sanju bhau khupach chan asech mothe hot raha aamcha tumhala sadaiv aashirvad rahil

  • @shubhamkamble5400
    @shubhamkamble5400 2 роки тому +1

    खरच, तुमच्या मनाचा मोठेपणा आम्हाला आज कळाला. धन्य 👍संजू भाऊ खलाटे

  • @shamraokhawale5210
    @shamraokhawale5210 2 роки тому

    संजू शेट तुम्ही जी भूमिका साकारता खऱ्या समाजात असे अनेक लोक आपल्या आसपास असतात जे कधीच चांगले काम होऊ देत नाहीत आणि खऱ्या अर्थाने आपण आपल्या वेब सीरिज च्या माध्यमातून याची प्रचिती आणून देता संजू शेट बैल गाडा यावर एक वेब सीरिज काढावी आम्ही आतुरतेने वाट बघत आहे तुमच्या पुढील प्रोग्राम साठी खूप खुप शुबेच्या

  • @ckcreation6455
    @ckcreation6455 2 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गाडामालक संजु शेठ

  • @Royal_50227
    @Royal_50227 2 роки тому +1

    एक नंबर संजू शेठ 💐

  • @sonyabapumusale2849
    @sonyabapumusale2849 2 роки тому +2

    खूप छान संजू शेठ

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 2 роки тому +2

    संजू शेट तुमचे विचार व जीवन प्रवास ऐकून खूप भारी वाटले. तुमचा अभिनय खूप छान आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या

  • @sureshjagtap9734
    @sureshjagtap9734 2 роки тому +4

    संजु फार कष्टामधुन आले आहात ...पण हाती घेतलेले काम सोडु नका तुम्हाला पुर्ण पाठीबा आहे ...मी काबळेश्र्वर येथे सर्णांची भेट घेणेस येणार आहे आपणांस खुप शुभेच्छा...

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 7 місяців тому

    संजय खलाटे सर आपली अफलातून अप्रतिम भूमिका अतिशय गाजली आपण खरंच ग्रेट कलाकार आहात 🙏

  • @satappapomaji
    @satappapomaji 2 роки тому +8

    अप्रतिम संजू शेठ.. 👌🏻👌🏻👍🏻

  • @sadikshaikh9053
    @sadikshaikh9053 2 роки тому +12

    खुप सुंदर पण बाळासाहेब सुतार सरपचाचा कार्यकर्ता कुठ आहे त्यांना परत घेऊन या त्यांचा अभिनय खुंप सुंदर आहे

    • @pkfoodsvideopune5014
      @pkfoodsvideopune5014 2 роки тому +2

      यायलाच पाहिजे

    • @siddharthkadam8393
      @siddharthkadam8393 2 роки тому +1

      सहमत आहे ....
      का काढलं ते पण सांगा सुभाषराव.

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 2 роки тому +1

    Gavran films production Khup Cha Mala Avdla Bhavala Ha video Tumhal Ani Sanju Shet Urf Sanjay Sir Ani Gavran films production Hya Sampurna Webseries madhil All Team Members Lokana Pudhchya Vatchalis Hardik Hardik Shubhecha

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe 2 місяці тому

    Good 🎉🎉nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव सजु 🎉❤❤😊😊

  • @japeds7209
    @japeds7209 2 роки тому +2

    सजु शेट
    खिलारी 1नबर
    तुमच अभिनय सुदर

  • @BailgadaSharyat-dq6nx
    @BailgadaSharyat-dq6nx 2 роки тому +2

    1 नंबर संजु शेठ नाद आपला बैलगाडा शर्यत

  • @ganeshbagate4203
    @ganeshbagate4203 2 роки тому +2

    नाद फक्त बैलगाडा शर्यत संजू shet ❤️💫♠️

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 2 роки тому

    वा ! संजू सेठ तूमच्या संघर्षाला सलाम !तूम्ही सर्व कलाकार गरीबीतून पुढे आले . तुम्हा सर्वांचे अभिनंदन . पूढे गरीबी जाण ठेवा . सुंजू सेठ तुमचा बैलगाडीचा शौक आपल्याला आवडला .बैलजोडी छान आहे .मी शर्यतीची बैलजोडी हाकलली आहे . बुलेट पण आहे . खूप प्रगती केली . अशीच प्रगती होत राहो . हीच सदिच्छा !

  • @amolbhilar3387
    @amolbhilar3387 2 роки тому +1

    संजूशेठ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
    एकच नाद बैलगाडा शर्यत

  • @satishgavhane5487
    @satishgavhane5487 2 роки тому +6

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संजुशेठ

  • @navatamnar3988
    @navatamnar3988 2 роки тому +1

    👑👑बैलगाडा शर्यत बर एक एपिसोड क्रा👑👑👑

  • @ramdaskolekar1072
    @ramdaskolekar1072 2 роки тому +2

    नाद फक्त एकच, बैलगाडा शर्यत

  • @pawarganeshganesh4791
    @pawarganeshganesh4791 2 роки тому +6

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎂🎂🎉🎉🎊🎊

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 2 роки тому +1

    खुप छान अभिनय आहे शेठ तुमचा

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 2 роки тому +1

    संजू शेठ यांचा जीवन प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितला

  • @yogeshghuge4501
    @yogeshghuge4501 2 роки тому

    संजूशेठ खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या सारख्या माणसांचा जसे राम भाऊ, बाळासाहेब , सुभाष राव आहे तसेच संजू शेठ तुम्हीं सुद्धा ह्या वेबसिरिज साठी खूप महत्वाचे पात्र आहात आणि माझे सुध्धा favorite आहात तुम्हाला लहान पणापसून खोड्या करायची सवय आहे महणूनच कुरबुद्या करायचे पात्र तुम्हाला एक दम परफेक्ट येते आणि तुमच्या ईतके राम भाऊ ला टोचून कोणीच बोलू शकत नाही

  • @manikwalunj7806
    @manikwalunj7806 2 роки тому +2

    वा संजुशेठ तुम्ही एक बैलगाडी मालक आहेत

  • @SanskarShinde-ub6jg
    @SanskarShinde-ub6jg 2 роки тому +36

    HAPPY BIRTHDAY SANJU SHETH❤️🥳💐🎂🙌🏻

  • @akashjadhav5909
    @akashjadhav5909 Рік тому

    खरच आहे कुनाच भाग्य कुणाच्या कपाळा वर नाही आपल्या नशिबा वर आहे

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 роки тому

    संजूशेठ आपली गोष्ट कथन करताना आपणा
    सोबत आम्हाला पण भूतकाळात घेऊन गेलात.
    आपल्या बरोबर आपल्या प्रेक्षकातील काही लोकांची परिस्थिती मागील काही वर्षांपूर्वी
    सारखीच होती.त्या दिवसांची आठवण आणखी
    ताजी झाली. मुळात माणसाने चांगले दिवस आल्यावर जुने दिवस विसरू नयेत.यामध्ये
    तुम्ही आम्ही सर्व जण येतो.
    आपल्या टीमचा हा माझी गोष्ट उपक्रम
    कौतुकास्पद आहे. छान आहे आपली माझी
    गोष्ट. अशीच उत्तरोत्तर प्रगती आपल्या टीमची
    होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद

  • @mayurchavan7974
    @mayurchavan7974 2 роки тому +1

    एकच नाद बैलगाडा शर्यत

  • @ganeshlambate4284
    @ganeshlambate4284 2 роки тому +1

    Tumche vichar khup changale ahet sarv team lay bhari

  • @amitthorat152
    @amitthorat152 2 роки тому +7

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संजयराव💐💐💐💐

  • @pravindige2649
    @pravindige2649 2 роки тому +1

    संजू सेठ ग्रेट आपले विचार मस्त आणि प्रभावी आहेत.. 🙏🙏

  • @manojlunkad8810
    @manojlunkad8810 2 роки тому

    खरच आज श्री संजय खलाटे यांनी आपल्या जीवनातील विविध प्रकारच्या आडचनी सांगितल्या
    या सर्व आडचनी वर मात देत आपल्या काष्टानी सर्व काही मिळवलं आहे त्यांच्या या खडतर प्रवासात एकमेकांची साथ देत आपल्या जीवनातील सर्व स्वप्न साकरले त्यांना सलाम .......आणि शेवटी सांगितलं की नशिबात जे काय असेल ते मिळणार

  • @pranjalipulate2502
    @pranjalipulate2502 2 роки тому +1

    Great 😊

  • @binnarvishnu
    @binnarvishnu 2 роки тому

    संजू दाजी खरच खूप छान वाटले तुम्हाला ऐकून

  • @bhaveshgopal231
    @bhaveshgopal231 2 роки тому +1

    संजुशेठ, खूप छान मुलाखत दिलीत.

  • @anandrao6
    @anandrao6 Рік тому

    संजू शेठ तुमचा अभिनय एक नंबर आहे चांडाळ चौकडी च्या करामती मधील तुमचा कुरघोड्या करणाऱ्याला अभिनय फार छान आहे

  • @vishvajeetchavan7329
    @vishvajeetchavan7329 2 роки тому +6

    अण्णा बोलता है चॅनल वर तुमचे जुने साथीदार नकारात्मक संदेश देत आहेत तुमच्याबद्दल. बाळासाहेब सुतार, गौरी ताई , रोशनी ताई...

    • @siddharthkadam8393
      @siddharthkadam8393 2 роки тому +1

      खरं काय आहे ते यांनी सांगावं?

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 2 роки тому +1

    फारच छान विचार आहेत आपले.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ajaychitalkar8571
    @ajaychitalkar8571 2 роки тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सदस्य

    • @ajaymahale1320
      @ajaymahale1320 2 роки тому +1

      बैलगाडी शर्यती चा एपिसोड करा

  • @vidyalonkar8014
    @vidyalonkar8014 2 роки тому

    वा खूप छान संजूशेठ आपले विचार आणि एकत्र कुटुंब हा छान संदेश आहे खरच नशिबात असेल तर नक्कीच मिळत तुमची सर्व टीम खूप छान आहे

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 2 роки тому +2

    बैल गाडी शेरयतीवर एक ऐपीसोड बनवा

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 7 місяців тому

    खरं मला आनंद होत आहे मी पण बैल गाडा शौकीन आहे लहान पनापासून मला छंद आहे पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे पिंपरी चिंचवड ला नोकरी साठी यावं लागलं तसं मी शेतकरी परिवार मधून सर मला आपल्या आवडी निवडी आणि आपलं काम खरंच ग्रेट आहे 🙏

  • @mangeshsalunkhe6946
    @mangeshsalunkhe6946 2 роки тому

    खुप् आवडली तुमची गोष्ट पण त्याहुन आजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे तुमची बैल जोडी 1 No जोडी

  • @svs__swapnil2545
    @svs__swapnil2545 2 роки тому +2

    Khup prerana milali aaj
    Video madun 💯😎

  • @manoharjadhav5598
    @manoharjadhav5598 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली. संजू शेठ अशीच प्रगती करा

  • @yash9215yt
    @yash9215yt 2 роки тому +2

    भाऊ तुला 12k सबस्क्राईब बर च्या हार्दिक