माझी गोष्टं - उज्जैन पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лют 2022
  • • माझी गोष्टं - उज्जैन प...
    उजैन चा जिवनप्रवास
    ☝️☝️☝️☝️☝️
    🎬🎬🎬🎬🎬
    रसिक मायबाप हो आम्ही आपल्याला खळ खळुन हसवणाऱ्या चांडाळ चौकडीच्या करामती च्या कलाकारांचा जीवन प्रवास तुमच्यासमोर माझी गोष्टं या मालिकेद्वारे घेऊन येत आहोत . आपल्या लाडक्या कलाकारांच्या संघर्षाची कथा आता ऎका त्यांच्याच तोंडून .
    सादर करत आहोत - माझी गोष्टं ! सामान्यांच्या असामान्य कथा ! याच शृंखलेमध्ये आज आपल्या सर्वांचा लाडका उजैनची गोष्ट घेऊन आलो आहोत . तर *कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आपल्या लाडक्या उजैन चा जीवणप्रवास !*👏👏👏
    दिग्दर्शन व संकलन - शुभम दिलीप घाटगे
    संकल्पना - भरत शिंदे - रामदास जगताप - सुभाष मदने
    छाया- प्रणव मदने
    ध्वनी - आकाश मदने
    निर्मिती - गावरान फिल्म्स् प्रोडक्शन
    🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
    #Balasaheb #chandalchoukadichyakaramati #chandalchoukadichyakaramatiwebseries #rambhau #subhashrao #marathiwebseries #marathiwebseries #marathicomedyvideo #marathicomedy #marathicomedyvideos #marathicomedystatus
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @rameshbhad9334
    @rameshbhad9334 2 роки тому +1223

    आपल्या पत्नीच अकस्मीत निधाना नंतर दुसरी पत्नी केल्यानंतर मुलावर प्रेम राहणार नाही हे मला फार आवडले असेच आनंदी रहा स्वस्था रहा आपला अभिनय फार चांगला आहे सलाम तुमच्या अभिनयाला

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 2 роки тому +176

    उज्जैन भाऊ ❤️👌
    तुमचा निर्णय फार मोठा आहे,
    लग्न केले असत तर काही दिवस चांगल वाटत, पण नंतर किती त्रास होतो ते समाज्यात पाहतोच,
    तुमची सोन्यासारख्या मुलानसाठी भविष्याचा विच्यार करून तुम्ही फार फार मोठा निर्णय घेतला, मनापासुन सेल्युट❤️❤️❤️👌👌🤝🤝
    बार्डर वरुण एक फौजी

  • @vikasgaykawad8764
    @vikasgaykawad8764 2 роки тому +66

    उज्जैन दादा तुमच्या भावना ऐकून डोळ्यातून पाणी आले तुमच्या त्या कामगिरीला माझा सलाम 👌👌👌

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs 2 роки тому +291

    कलाकारांच्या जीवनामागील खरा संघर्ष दाखवण्याची हि नवी सीरीज सुरू केल्याबद्दल संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन 🎉

  • @tvshows3336
    @tvshows3336 2 роки тому +281

    कुठून उचलून कुठं ठेवलंय या कलाकारांना खरंच खूप ग्रेट आहे हि वेब सिरीज खूप रिस्पेक्ट वाढली या वेब सिरीज साठी ❤️😘

  • @rohitsutar5557
    @rohitsutar5557 2 роки тому +140

    उजेन भाऊ तुमच्या भावना पाहून डोळ्यात पाणी आले.proud of you. Dada 💐💐💐💐

  • @rameshbhausable6689
    @rameshbhausable6689 2 роки тому +68

    परिस्थितीने गरीब असणे मोठी गोष्ट नाही मनाची श्रीमंती तुमच्या कडे आहे उज्जैन भाऊ त्याचा अभिमान आहे 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र. काश्मीर वरून चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला पुढील वाटचालीच्या बर्फा सारख्या थंड शुभेच्या 🙏🙏🙏

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog 2 роки тому +9

    ह्या गोष्टीतील कलाकार श्री उज्जेन पवार व माझी श्री क्षेत्र कांबळेश्वर येथे भेट झाली मी एक भारतीय सेनेतील जवान आहे असे समजल्यावर त्यांनी मला प्रेमाने मिठी मारली ही भेट मी कदापि विसरू शकत नाही
    तसेच सर्वच कलाकार खूप चांगले आहेत चांगले काम करत आहेत
    टीम चांडाळ चौकडी ला माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून असेच समाज कार्य पुढे असेच होत राहो 🙏🙏
    हीच सदिच्छा👍👍👍

  • @dattajadhav5001
    @dattajadhav5001 2 роки тому +267

    शुन्यातून विश्वं निर्माण करणारी हि वेबसिरिज आहे खुप छान 💐💐❤️❤️

  • @rohanshinderohanshinde5692
    @rohanshinderohanshinde5692 2 роки тому +318

    खुप आभिमान आहे तुम्ही आमचा गावात शिकला proud of you उज्जेन दादा 💐💐👍♥️

  • @dipaknannaware7340
    @dipaknannaware7340 2 роки тому +24

    उज्जैन दादा आपल्या कार्यास सॅल्युट...
    मन भरून आलं राव...😭
    आपल्या बाळांवरची माया बघून...

  • @dr.sandipbachkar3937
    @dr.sandipbachkar3937 2 роки тому +61

    ऐक आनंद वाटतो की तुम्ही सगळे कलाकारांना योग्य मान देतात तुम्हाला लाखो शुभेच्छा ❤️💐💐

  • @shantaramparkale5024
    @shantaramparkale5024 2 роки тому +34

    भावा पैसा पाणी कितीही असला तरी माणूस मोठा नाही होत पण उज्या तू साधा सामान्य असूनही खूप श्रीमंत आहेस भावा👍👌💐💐💐💐💐

  • @Linataimaharajkhade
    @Linataimaharajkhade 2 роки тому +68

    उज्जैन भाऊ आपल्या कार्याला माझा सलाम आणि आई व वडील यातील एक जरी व्यक्ती नसेल तर काय हाल होतात हे मी अनुभवले आहे.तुह्मची मुले खूप खूप मोठी होऊन नक्कीच तुह्मचे नाव मोठे करतील.
    आपली माझी गोष्ट पाहताना मन भारावून गेले.🙏

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav8623 2 роки тому +42

    सध्या संपूर्ण देशात गाजत असलेली गावरान फिल्म प्रोडक्शन ची ही वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती एक नंबर आहे. पुढील वाटचालीसाठी सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा

  • @mr_aakya4057
    @mr_aakya4057 2 роки тому +11

    आपल्या पत्नीच्या निधनानंतर आपल्या मुलांवरच प्रेम कमी होईल म्हणून दुसर लग्न न करणे हे खूप आवडल...
    पुढील वाटचाली साठी कोटी कोटी शुभेच्छा...💐
    अशीच प्रगती करत रहा 💐💐❤️

  • @atulphule3466
    @atulphule3466 2 роки тому +113

    ग्रामीण भागातील कलाकारांना संधी देऊन तसेच आमचे मनोरंजन करणारी मंडळी सर्व कलाकारांना मानाचा मुजरा

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 2 роки тому +75

    उज्जैन दादा, तुमचे विचार ऐकून तुमच्याबद्दल आदर अजून वाढला... Stay strong and happy.. Gbu

  • @sudhirchavan4018
    @sudhirchavan4018 2 роки тому +3

    या वेबसेरीज ने उज्जन सारख्या गरीब पण होतकरू मुलांना खूप चांगली संधी प्राप्त करून दिली. थँक्स to सर्व निर्माते आणि दिगदर्शक, चांडाळ चौकडी च्या करामती

  • @dipaksonawane4771
    @dipaksonawane4771 2 роки тому +35

    खरचं अशी प्रेरणा देणारे कलाकार खूप जवळची वाटतात 🙂🙂👍👍

  • @SonaliTransportService
    @SonaliTransportService 2 роки тому +34

    दुसरी बायको केल्यावर मुलांवरच प्रेम कमी होईल हे वाक्य कानावर पडल्यावर डोळ्यात पाणी आल भाऊ खरच 🥺 मी खूप वेळा पाहील बायको च निधन झाल्यावर काही लोक दोन तिन महिन्यात लग्न करतात पण तुम्ही तस न करता मुलांचा विचार केला खरच खूप छान वाटल उजैन भाऊ तुम्ही मुलांचा विचार केलात ते 💯❤🙏

    • @arifpatel2202
      @arifpatel2202 2 роки тому +2

      उजैन भाऊ...तुझ्याबद्दल चा respect ajun वाडला 👍🙏🙏🙏🙏😊

  • @ganeshsolankar9158
    @ganeshsolankar9158 2 роки тому +54

    सर्व सामान्य माणूस म्हणजे आपला उज्जन साधा माणूस खुप-खुप चांगला पाञ साकरले आहे भाऊने पुढील वाटचालीस शुभेच्छा भिवाई देवी पाशील भक्त

  • @amolrudre5090
    @amolrudre5090 2 роки тому +85

    एक वेळ अवश्य भेट देणार कांबळेश्वरला खास करून गणा पैलवानला ..लई फॅन आहे आपण गणाभाऊ चा all team great work ❤️❤️

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 2 роки тому +12

    स्वतःच्या जीवनातील दुःख विसरून तुम्ही दुसऱ्या लोकांना मनोरंजन करून आनंद देतात उज्जैन दादा यासारख पुण्य कुठेच नाही. सलाम आहे तुमच्या कार्याला उज्जैन दादा

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 2 роки тому +93

    बापाचं प्रेम हे कधीच दिसून येत नाही ,,
    उज्जैन भाऊ 🙏👑

  • @dilipratibha3919
    @dilipratibha3919 2 роки тому +100

    उजेन दादा 🙏
    तुमची गोष्ट ऐकून मन भरून आलं
    तुमचा स्वाभिमान, काम ची चिकटी, आणि तुमच्या 3 पण मुलावरचे प्रेम खूप मोठे आहे
    तुमची आई आणि तुमचे कुटुंब खूप 👌
    तुमची गोष्ट मन हेलावून टाकणारी होती
    पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    .... d. d. Kamble

  • @rahulmore7994
    @rahulmore7994 2 роки тому +15

    उज्जैन दादा तुझ्यासारख्या कलाकारांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे, तुझे मन जेवढे स्वच्छ आहे तेवढाच अभिनय सुद्धा दर्जेदार आहे💕❤️ धन्यवाद @चांडाळ चौकडी

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 2 роки тому +15

    खूपच छान उज्जैन दादा, अस्सल कलाकार ग्रामीण भागात असतात हे या कलाकारांनी आणि सर्व टीमने महाराष्ट्राला दाखवून दिले . पोतराज या भागामध्ये दादांनी अप्रतिम हालगी वादन केलं, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

  • @user-it1mz4kl2l
    @user-it1mz4kl2l 2 роки тому +30

    पवार साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत मुलांच्यासाठी तुम्ही जो निर्णय घेतला असा झटकन निर्णय घेणारे खूप कमी आहेत
    तुम्ही ज्या परिस्थितीतून पुढे निघून जात आहात देव तुमचे अजून चांगले करणार आहे
    बाळासाहेब, रामभाव, सुभाष सर, पाटील हे तुमचे आयुष्य बदलून टाकतील यात काही शंका नाही, त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम या वेबसिरीज मधून तुम्ही खरच पैलू शोधून काढले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🚩🚩

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 2 роки тому +36

    उज्जैन दादा नमन तुमच्या धाडसी निर्णयाला असे निर्णय घेणे खूप अवघड बाब आहे. देव परमेश्वसर आपल्या आयुष्यात खूप आनंद देवो व आपल्या कुटूंबाचे कल्याण होवो. मुलांच्या राहणीमानवरून दिसून येते की आईच्या मागे तम्ही तुमची मूल छान सांभाळून दाखवलात.

  • @pawanwaghamare5213
    @pawanwaghamare5213 2 роки тому +6

    मन भरून आलं.....खूप छान संकल्पना आहे भरत भाऊ...सुभाष भाऊ....रामदास भाऊ.....खूप छान आम्ही तुमचे एपिसोड न चुकता बगतो एका आठवड्यात टेन्शन एका एपिसोड मध्येच निगून जातं ..तुमचे एपिसोड 100000000000000 एवढे व्हावे ही अपेक्षा करतो....

  • @shubhamfartade3614
    @shubhamfartade3614 2 роки тому +16

    त्रिमूर्तीच्या कार्याला सलाम सामन्य माणसातली असामान्य ताकद हे त्रिमुर्ती अचूक ओळखतात उदा गणा पैलवान, अमीर आणि उज्जैन दादा तुमची वेबसिरीज असंच जनसामान्य जनतेच मनोरंजन करत राहो ही शिवराय चरणी व शंभुराजे चरणी प्रार्थना.

  • @hanumantpuri1360
    @hanumantpuri1360 2 роки тому +32

    संघर्षमय कहाणी त्याच फळ खूप खूप शुभेच्छा पुढील भावी आयुष्यात उज्जन भाऊ😘

  • @somnathnarute3847
    @somnathnarute3847 2 роки тому +29

    उज्यन तुझी खुप प्रगती होत राहो तुझी तिन्ही मुल शिकुन खुप मोठी होतील हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना 🙏

  • @sachinravindranikam4290
    @sachinravindranikam4290 2 роки тому +3

    उज्जैनची खरी कहाणी समोर आणल्या बद्दल संपूर्ण टीमचे आभार

  • @mangeshswami4749
    @mangeshswami4749 2 роки тому +3

    काळजात घर करणारा शब्द
    जगातला एकमेव बँडवाला मी आहे की ज्याच्या सोबत लोक सेल्फी घेतात👍👍👍
    अख्खी टीमच लय भारी CCK

  • @shubhamdagade4111
    @shubhamdagade4111 2 роки тому +8

    सर्वात जास्त आम्हाला उज्जैन दादा चि गोष्ट भावली 🥺😞 उज्जैन दादा ला मदत करा 🙏

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 2 роки тому +20

    संपूर्ण कार्यक्रमात उजजेन दादा व सुभाषराव यांचा अभिनय खुप नैसर्गिक वाटतो अगदी सहज असं वाटतं नाही कि हे एवढे मोठे कलाकार आहेत माझी गोष्ट हा उपक्रम खुप कौतुकास्पद वाटला पडद्यामागील कलाकृती

  • @vishalahire5079
    @vishalahire5079 2 роки тому +33

    Proud of you Ujjain dada😘✨️ तू खूप भारी अभिनय करतो 🖤👍🏻 all the best

  • @parmeshwardhone5818
    @parmeshwardhone5818 2 роки тому +6

    खरंच उज्जैन सरांचा अभिनय खुप छान आहे.तसेच सर्व टिप चे पण खुप आभार व्यक्त करतो, कि तुम्ही समाज प्रबोधन कार्यामध्ये अतोनात प्रयत्न करत आहात 🙏🙏💐💐

  • @sandythorat2005
    @sandythorat2005 2 роки тому +8

    शिवाजी महाराज जसे 18 पगड जातीतून लोक टॅलेंट बघून हेरत होते , तसे तुमि करत आहात ,1 नंबर.

  • @rushikeshwaghamode326
    @rushikeshwaghamode326 2 роки тому +38

    बरयाच दिवसांनी भिवाई मातेचे दर्शन झाले एक विनंती आहे की पुढिल भाग इथे आणी धुळदेव मंदिर येथे शुट करावा 🙏🙏🙏

  • @ajaypawar7735
    @ajaypawar7735 2 роки тому +10

    💐💐 माणसाच्या जीवनात आनेक संकट येतात त्यातुन मार्ग काढतात, उज्जेन सारख्या कलाकार ला छोटी संधी मिळते ति या चांडाळ चॊकडीच्या करामती मध्ये रामभाऊ, सुभाष साहेब आणी बाळासाहेब आपले खुप खुप धन्यवाद 💐💐आपण आसेच आमचे मनोरंजन करत रहा 💐💐

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 2 роки тому +4

    !! तुमची गोष्ट आमच्या मनाला भावली आहे!! तुम्ही काम करताना तुमचे काम खुप चपळाईचे पळापळी, धावपळ आम्हांला खुप आवडते.

  • @shubhamkadam7681
    @shubhamkadam7681 2 роки тому +124

    मन भरून आले ❤ one and only chandal choukadicha karamati. respect aajun vadli sir tumchi.. Keep growing..

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 2 роки тому +20

    उज्जैन दादा असे दिवस कुणाच्या आयुष्यात येऊ नये। घरची लक्ष्मी जाऊन पण आपन प्रपंच सभाळतात । धन्यवाद उज्जैन भऊ

  • @sumitjadhav6261
    @sumitjadhav6261 2 роки тому +2

    खरच हा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय् राहत नाही .पैसे देऊन रोल मिळवणारी ही वेबसीरीज नाही खरंच हॅट्स ऑफ you

  • @rameshmeher495
    @rameshmeher495 2 роки тому +13

    सलाम तुमच्या विचारांना खरच एक बाप मुलांवर किती प्रेम करतो हे आज समजल दुःख आहे त्याना आई नाही पन नशिब चांगल इतके प्रेमळ वडील माळाले ऊजन भाऊ तुम्हाला व तुमच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sudhirmasal8059
    @sudhirmasal8059 2 роки тому +8

    पत्नी नसताना सुद्धा आनंदी चेहरा ठेवता आणि आभिनय करता खरंच ग्रेट माणुस आपण आहात

  • @sudhirpatil6948
    @sudhirpatil6948 2 роки тому +3

    पुर्ण ऎपीसोड पाहतो.. सुरवातीपासूनच दर रविवारी. माझी गोष्ट पण छान दाखवून कलाकार बद्दल माहिती दिली. शुभेच्छा तुमच्या टिमला.
    मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा.

  • @amitsawant.007
    @amitsawant.007 2 роки тому +1

    उज्जैन भाऊ खुप खडतर जीवन प्रवास होता तुमचा, खुप छान एक्टिंग सुधा करता तुम्ही..
    ईश्वर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सूखी ठेवो.. 🎂🎂🎂

  • @marotiwaghmare678
    @marotiwaghmare678 2 роки тому +11

    खरच तुमची जीवनाची स्टोरी एकुण मनभरुन आल चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला सलुट करतो मानसातला माणूस ओळखतात एव्हड्या तळमळीने तडफेने काम करतात आणि पोटभरून हसवतात पुन्हा एकदा सलाम करतो मी आपल्या सर्व टीमला 🙏🙏🙏🙏

  • @raviadnaik1867
    @raviadnaik1867 2 роки тому +5

    उज्जैन भाऊ बिकट परिस्थितीत सुधारणा कशी करायची तसेच येणाऱ्या अडचणी वर तुम्ही घेतलेले निर्णय आणि त्या मागील कष्ठ खरच खूप प्रेरणादायक आहे....
    तुम्ही अशीच यशाची पाऊले चालत राहा 🙏

  • @rajsakhare6630
    @rajsakhare6630 2 роки тому +1

    खूप आतुरतेने वाट पाहत होतो दादा तुझ्या विषय माहिती जाणून घेन्याची दादा मी तुझा खूप मोठा फॅन आहे, आणि आज हे पाहून मला तुझा खूप आभिमान वाटला 👍🏻

  • @user-bu5ee8by2c
    @user-bu5ee8by2c 2 роки тому +3

    उज्जैन ची मुलगी खूप अँक्टीव आहे मी कधीतरी तिच्यासाठी काहीतरी प्रोजेक्ट करणार

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 2 роки тому +10

    🙏❤ उज्जैन दादा तुम्ही आणि तुमच कुटुंब कायम असच एकमेकांवर प्रेम करा आणि सुखाने रहावा 🙏❤

  • @balirampokharkar1614
    @balirampokharkar1614 2 роки тому +7

    खूप अभिमान वाटतो उज्जैन भाऊ तुमचा येवढे दुःख असूनही तुम्ही खूप हसवता असेच हसवत जावा.
    दुःखाची दोरी ओलांडल्या शिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही.
    तुमच्या आयुष्यात नक्की सुख येईल.

    • @anilsanap3778
      @anilsanap3778 2 роки тому

      उज्जैन भाऊ 🙏🙏🙏

  • @akshayyadav309
    @akshayyadav309 2 роки тому +3

    आयुष्यात खूप अडचणी येत असतात पण आजच्या व्हिडिओ पाहिल्यावर अस वाटलं की या माणसाकडून आपण प्रेरणा घ्यावी कोणतंही काम छोट नसतं हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे उज्जैन भाऊ🙏🏻🙏🏻 खुपच भावनिक झालो डोळ्यातून पाणी आलं😞😞

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 2 роки тому +3

    ऊजन भाऊ तुमची गोष्टी ऐकून मन हळवं झालं. तुमचा अभिनय खुप छान आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.

  • @hanumantmore1823
    @hanumantmore1823 2 роки тому +5

    खुपच मोठा संघर्ष केला आहे पवार सर आपल्या कार्यला मनपासून सलाम सर
    या पुढेही आपल्या हातुन शैक्षणिक व सामाजिक कार्यघडो हिच आई भिवाई चरणी प्रार्थना
    मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था फलटण महाराष्ट्र राज्य

  • @dhirajdurgedd
    @dhirajdurgedd 2 роки тому +12

    Dusari patni kelyavr Mulanvrch prem Kmi pdel .. This line was ♥️

  • @sandipkamble7770
    @sandipkamble7770 2 роки тому +1

    गावरान फिल्म प्रोडक्शन चे खुप खूप आभारी आहे आपण जी पडद्यामागची गोष्टी या तुन आपली जी वास्तविकता दाखवत आहे त्या बदल खूप खूप आभारी आहे 🙏🙏

  • @swatiavghade7488
    @swatiavghade7488 2 роки тому +2

    उज्जैन भाऊ तुमची कहाणी ऐकून
    मन भरून गेलं सलाम तुमच्या कार्याला
    चांडाळ चौकडी च्या करामती नंबर
    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌☝️☝️☝️❤️❤️❤️❤️💯

  • @asentertainment.6590
    @asentertainment.6590 2 роки тому +4

    जेवढं आपल्या जवळ आहे तेवढ्यातच समाधानी असणारी माणसं फार कमी आहेत आता.. या मानसनाने आपल्या परिस्तितीचे भांडवल अजिबात केले नाही उलट तो आहे यात कसा आनंदी आहे हे दाखवून दिले।। proud of you guys.. hats of your job...

  • @prashantdhekale606
    @prashantdhekale606 2 роки тому +7

    उज्जैन आपली भेट झालेली देवा जवळ, आपण डोळ्यांनी पाहिलं उदरनिर्वाह कसा करता ते हार विनंत बसला होता आपण 👍👍

  • @its_harshaonline
    @its_harshaonline 2 роки тому +1

    उज्जेन चा अभिनय खरच अगदी कसलेला आहे.... उज्जेन च शिक्षण खरसुंडी ला झालेलं ऐकून आणखीन समाधान वाटले...
    भावी आयुष्याला मनःपूर्वक शुभेच्छा... आपल्या निखळ अभिनयाने महाराष्ट्राला सतत हसवत ठेवावे अशी अपेक्षा

  • @anilpalelwad7154
    @anilpalelwad7154 2 роки тому +1

    सलाम या वेब सिरिज ला जे आपलेपणाची जाणीव करून देतात...😍😍😍

  • @pandharidaware4279
    @pandharidaware4279 2 роки тому +10

    खूप खडतर प्रवास आहे उज्जैन भाऊ, मन भरून आलं. पुढील वाटचालीस शुभेच्छा!

  • @raviwaghmare2581
    @raviwaghmare2581 2 роки тому +23

    तुमच्या वेबसिरिज चा उज्जैन महत्वाचा भाग आहे उज्जैन नाही तर मज्जाच नाही

  • @davedasmore1087
    @davedasmore1087 2 роки тому +2

    उज्जैन दादा तुजो त्याग केला आहे मुलाच्या प्रेमात साठी तुला एक विन कंमाडरचा सलूट आहे तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छु

  • @vivekmedhane4030
    @vivekmedhane4030 2 роки тому +3

    चांडाळ चौकडी हा कार्यक्रम मि दर रविवारी बघतोय आणि रविवार म्हणजे सुट्टी असते त्यात सर्व कलाकार म्हणजे धमाल उडवून टाकतात त्यात कलाकारांची ओळख करून देतात ते कोणत्या परिस्थितीत असतात, राहतात किती कष्ट करतात आणि आम्हाला हसवतात.सलाम तुमच्या ह्या कार्याला

  • @mr.gabbargade7
    @mr.gabbargade7 2 роки тому +5

    उज्जैन तुझ्या संघर्षमय प्रवासाला सेलूट 🙏 तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 2 роки тому +7

    उज्जैन भाऊ खुप प्रेरणादायी कहानी आहे... तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 2 роки тому

    खरच खुप छान सिरीज आहे आणि तु खुप चांगला अभीनेता आहेस चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले कि आयुष्याचे सोने होते बाळासाहेब. रामभाउ .सुभाषराव .यांचे खुप आभार

  • @vikramkhashabachavan3152
    @vikramkhashabachavan3152 2 роки тому +2

    वेब सिरिज पाहणाऱ्या सर्वांना माझे कळकळीची विनंती आहे सर्वांनी लाईक व कमेंट्स करा त्या मुळे कलाकारांना ऊर्जा मिळते.... धन्यवाद उजैन दादा....

  • @AHK72
    @AHK72 2 роки тому +6

    आयुष्यात कितीही मोठे व्हा परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे कष्ट केले ते कधीही विसरू नका. नेहमी मातीशी जुडून राहा. तुम्हाला यश हे मिळणारच......

  • @amolpadwal4683
    @amolpadwal4683 2 роки тому +5

    दादा तुमच्या कार्याला सलाम 🙏 हारकर जितने वाले को बाजीगर केहते है! आणि तुम्ही खरंच बाजीगर आहे.....दादा ... 💪💪💪

  • @prasadgite541
    @prasadgite541 2 роки тому

    वा !!! खूपच छान उजैन दादा... खरच तुमची संघर्षमय कहाणी बघातांनी अक्षरशा डोळ्यातून पाणी आलं... पत्नीचं निधन झाल्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय आणि कुटुंबाचा केलेला सांभाळ प्रेरणादायी आहे.... तुमच्या मुलीच विशेष कौतुक करावस वाटत. खूपच हुशार दिसते ती... तिला खूप सार प्रेम आणि आशिर्वाद... काळजी घ्या आणि नेहमी असच आनंदि रहा.
    धन्यवाद !

  • @rushikeshadsule5000
    @rushikeshadsule5000 2 роки тому

    खूपच सुंदर उज्जैन दादा तुमची जीवनकथा बगून खरंच डोळ्यात पाणी आलं राव✌️👍👌

  • @vishal5561
    @vishal5561 2 роки тому +9

    मन भरून आलं राव उज्जन् सर ♥️✨

  • @ganeshpadir718
    @ganeshpadir718 2 роки тому +3

    उजैनभाऊ डोक्यात हवा जाऊन देऊ नका आसेच साधे रहा आपणास मनापासून शुभेच्छा

  • @user-kn7iv3vr2o
    @user-kn7iv3vr2o 2 роки тому +1

    ऊज्जैन भाऊ खरच तुमच्या बद्दल ऐकल्यावर ऊर भरून आला डोळ्यात पाणी आलं खरंच खुप छान काम करता तुम्ही तुमचि अशिच प्रगती होत राहो अणि तुमचं कुटुंब सुखात रहाव एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏

  • @user-rp6lk8sg4i
    @user-rp6lk8sg4i 2 роки тому +1

    उज्जैन भाऊ खरच तूमच्या आयुष्याला सलाम करतो खूप काही दूख्ख पचवून संसार सुखाचा चालवताय तूमच्या संगे एक वेळेस फोन वर बोलण्याची खूप इच्छा आहे माऊली मी तूमच्या फोन वाट बघेन मी चांडाळ चौकडी चा खूप खूप फॅन आहे आणि हो मला गॅरंटी आहे तूम्ही मला फोन कराल म्हणून

  • @valmikbulbule6349
    @valmikbulbule6349 2 роки тому +4

    उज्जैन साहेब तुमच्या भावी जीवनाच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @mr.shubham9286
    @mr.shubham9286 2 роки тому +6

    खरंच तुमच्या टीम कडून आणि तुमच्या प्रत्येक कलाकाराकडून नेहमी चांगला संदेश, चांगले मार्गदर्शन भेटते आणि प्रत्येक वेब सिरीज मध्ये काहीतरी शिकण्यासारखे मिळते.

  • @shyammensparlour2612
    @shyammensparlour2612 2 роки тому +2

    एकच नंबर उज्जैन भाऊ खरंच आपली कहानी

  • @sagarbhogam137
    @sagarbhogam137 2 роки тому +1

    मस्त राव. डोळ्यात पाणी आले भाऊ. सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaynachan5346
    @vijaynachan5346 2 роки тому +16

    खरंच उज्या खूप भारी काम करतो ❤❤❤❤

  • @navnathmasal8491
    @navnathmasal8491 2 роки тому +3

    खरंच फार अभिमान उजन दादाची गोष्ट ऐकून
    अभिमान वाटतोय मला गरीब परिस्थितीतून एवढे करतो ❤️❤️❤️💐🙏

  • @damukudkepatil4561
    @damukudkepatil4561 2 роки тому

    1.नबर,,,,,,,, चांडाळ चौकडीच्या करामती टीमला मनापासून धन्यवाद 👌🪴🌴🌴🌴🌴🌴🌴

  • @tanmaydhole141
    @tanmaydhole141 2 роки тому +2

    🤗🤗🤗🥲🥲🤗🤗 उजेन भाऊ आपण खरोखरच कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच श्युन्यातून विश्व निर्माण केले आहे 🤗🤗🥲🥲 असेच आपण आणि तुमचे कुटुंब सदैव सुखी रहावे अशी ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो,आणि जिद्दीच्या जोरावरच तुम्ही पुढे असेच कार्य करीत राहावे,तुमच्या पुढील वाटचाली ला खूप खूप शुभेच्छा .🤗🤗🤗🤗🤗🤗👏👏👌👌👌

  • @surajbhosale249
    @surajbhosale249 2 роки тому +4

    उज्जैन भाऊ खूप प्रेरणादायी कहाणी आहे तुमची
    तुमाला पुढील वाटचाली साठी अगदी मनापासून शुभेच्छा 💐💐

  • @sambhajisonwane4807
    @sambhajisonwane4807 2 роки тому +5

    उज्जैन राव खरंच तूमचं आयूष्य खूपच सूंदर आहे. मूलासाठी लग्न नाही केलं ते लही मस्त केलं तूम्ही . बाकी तूम्ही नादखूळा

  • @SBMisal-gb7pm
    @SBMisal-gb7pm 2 роки тому

    आपला अभिनय फार आवडतो ,अगदी सहज केलेला अभिनय मनाला आनंद देऊन जातो आपणास फार फार शुभेच्छा

  • @manojchavan3904
    @manojchavan3904 2 роки тому +18

    The best concept to introduce these talented actors.

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 2 роки тому +5

    खुप काही चांगल शिकण्यासारखं आहे माझी गोष्ट सिरीज मध्ये सर्व टीमचे सदस्य एक नंबर आहेत

  • @sureshmane238
    @sureshmane238 2 роки тому +3

    तुमच्या वेब सिरीज कडून आणि तुमच्या कडून खूप काही शिकण्या सारखा आहे .
    मी दर रविवारी तुमच्या म्हणण्या पेक्षा आमच्या वेब सिरीज ची खूप आतुर तेने वाट पहातो .
    Gret work ujjen sir👍

  • @akshay2125
    @akshay2125 2 роки тому +4

    उज्जैन दादा तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏 love you dada and all team 😘😘😘😘😘😘😍😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 jay hind jay bharat jay shree ram 🌹🌹🌹🌹🔥🔥🔥🔥🔥😍😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳 Shivaji Maharaj ki jay 🔥🔥🔥🔥😍😍😍

    • @OmDoke-2125
      @OmDoke-2125 2 роки тому +1

      Kdk ujjan Dada produ of you 🤩😘😘😘😘🙏🙏🙏👨👨👨👨👨👨👨👨

  • @sudhirbhosale7060
    @sudhirbhosale7060 2 роки тому +4

    Proud of you All चांडाळ चौकडी च्या करामती संघर्ष करुन पुढे जात आहेत 🙏🙏🎉

  • @omkarbhogade6056
    @omkarbhogade6056 2 роки тому +30

    Hats off Mr Ujjain Sir ❤️❤️