गदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना त्रिवेणी कार्यक्रमातून मानवंदना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2024
  • रत्नागिरी : सप्तसूर म्युझिकल्स आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने आयोजित केलेल्या संगीतमय ‘त्रिवेणी’ संगमात रत्नागिरीकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी रत्नागिरीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    'बाइट्स ऑफ इंडिया'वरील सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. www.bytesofindi...

КОМЕНТАРІ • 29

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 роки тому

    आठवणीचा खजिना खुला होतो आहे. त्रिवेणी रत्नांची कलाकारी रसिकांच्या साठी खूली होते आहे. फारच छान वाटतयं एइकताना. धन्यवाद. सूभेछ्या.

  • @bharatmantri8103
    @bharatmantri8103 3 роки тому +1

    Go on uploading such programs. Good memories. Hats of to all.

    • @arunekbote1058
      @arunekbote1058 2 роки тому

      tgttt ttttttttthttttt5ttttgtttttttttttytyttttttttttttttt

  • @madhusudan7221
    @madhusudan7221 2 роки тому

    छान सुंदर

  • @TrueIndianTrueCitizen
    @TrueIndianTrueCitizen 5 років тому +3

    छान संकलन... अतिशय लाघवीपणाने किस्से सांगितले... खरंच ऐकताना प्रत्यक्ष अनुभवाची प्रचिती आली !
    सुंदर !
    मनःपूर्वक धन्यवाद !

  • @rameshparelwar1935
    @rameshparelwar1935 Рік тому

    अप्रतिम

  • @shripadkulkarni6791
    @shripadkulkarni6791 4 роки тому +3

    बाबुजी आणि ग दी मा म्हणजे एक परमेश्वरी देण

    • @kavitabhagwat9555
      @kavitabhagwat9555 4 роки тому

      Khup chan sutra sanchalan

    • @varshakulkarni895
      @varshakulkarni895 3 роки тому

      अगदी खरं!

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 роки тому

      विघ्नेश जोशी ! उत्तम निवेदन ! बाबूजी, गदिमा आणि पुल ! त्रिवार वंदन !🙏🙏🙏🌹🌹👏👏

  • @prashantragalwar5464
    @prashantragalwar5464 2 роки тому

    अप्रतीम सादरीकरण…, 🌹🌹❤️❤️😍😍🙏🙏

  • @rajeevkolhatkar8529
    @rajeevkolhatkar8529 3 роки тому

    🙏🙏👍👍
    अप्रतिम !! .

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 роки тому

    Khup chan gane

  • @NirajBhosaleofficial
    @NirajBhosaleofficial 5 років тому +2

    Khupch chan karykram 😊👌👌

  • @vivekp2166
    @vivekp2166 5 років тому +1

    Triveni programme mast serva kalakarana khup shubhecha

    • @shreekantmalshe328
      @shreekantmalshe328 4 роки тому

      कार्य कार्यक्रम खूप चांगला आहे खूप आवडला, एक रसिक, पुणे

  • @rajabirendrapratapsi
    @rajabirendrapratapsi 5 років тому +2

    अप्रतिम.......

  • @sharayusawant2603
    @sharayusawant2603 5 років тому +1

    विघ्नेश जोशी. . .वाह.वाह. .क्या बात है. . .ओघवती वाणी

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 роки тому

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @bapuraochavan9093
    @bapuraochavan9093 4 роки тому +1

    Starting vyastit zale nahi.samyonan vhayala pahije.

  • @champof64
    @champof64 4 роки тому +2

    Thank you for this upload, or else I wasn't even aware of it

  • @vivekp2166
    @vivekp2166 5 років тому

    Jay parshuram

  • @champof64
    @champof64 4 роки тому

    Who are all the singers?

  • @kishorphulambrikar7440
    @kishorphulambrikar7440 3 роки тому +1

    ब्रह्मा विष्णू महेश (**गदिमा**बाबुजी**पुलं)

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 5 років тому

    संपूर्ण कार्यक्रम अपलोड करता येईल का फारच छान आहे विघ्नेश जोशी नेहमीच लाजबाब

  • @sharayusawant2603
    @sharayusawant2603 5 років тому +1

    या पुढे विघ्नेश जोशी यांचेच सुत्र संचालन असावे.कार्यक्रमाची रंगत न्यारिच.

    • @jpraikar
      @jpraikar 4 роки тому

      Very nice Marathi music.cant forget devine music ,