G D Madgulkar Biography | ग दि माडगूळकर जीवनप्रवास | गीतकार ग दि माडगूळकर | गजानन दिगंबर माडगूळकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 37

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Рік тому +4

    अतिशय सुंदर माहिती आणि गदिमांचा एकूण जीवनप्रवास नेमक्या शब्दात मांडणी

  • @kavyakamleshnaik771
    @kavyakamleshnaik771 2 роки тому +7

    मनाला भिडणारं साहित्य निर्माण करणारे गदिमा म्हणजे एक थोर साहित्यिक.प्रणय तू त्यांच्याबद्दल जी माहिती गोळा करून नेमल्या शब्दात मानण्याचा जो प्रयत्न केलास तो खुप छान आहे. माहितीचे संकलन विश्लेषण आणि प्रथमेश पवार चा आवाज यामुळे हे इतकं छान जमून आलय की हातातील काम थांबवून आनंद घेता आला.यातून तुझ्यातला दिग्दर्शक नजरेस पडतो. भावी वाटचालीस शुभेच्छा!

    • @girjuba8528
      @girjuba8528 Рік тому

      खूप मोजक्या शब्दात ग दि मा यांचा संपूर्ण जीवन पट उलगडून दाखवला त्या बद्दल धन्यवाद

  • @ganeshvaidya2125
    @ganeshvaidya2125 7 місяців тому +1

    फारच छान सादरीकरण.

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 2 роки тому +3

    स्वये श्रीरामप्रभू ऐकती
    कुश लव रामायण गाती!!! या शब्दांनी सुरु झालेल्या गीत रामायण या महाकाव्याने प्रत्येक माणसाच्या मनावर गारुड केले आहे, राज्य केले आहे. अशा या महाकाव्याच्या जनकाला, थोर साहित्यिकाला, आधुनिक वाल्मिकी गदिमांना कोटी कोटी प्रणाम. प्रेरणा क्रिएशनच्या साहित्य मालेतील अत्युच्च पुष्प. सुंदर निवेदन, सुरेख संकलन. 👌👍

  • @AadityJagtap-he5vv
    @AadityJagtap-he5vv Місяць тому +1

    Khupach chhan

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 Рік тому +3

    सुंदर, अगदी सुंदर!!

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Рік тому +3

    व्हिडीओ खुप छान आहे. ग.दि.माडगूळकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली. असा कवी, लेखक पून्हा होणे नाही. आज ते आपल्यात नाहीत. परंतु सर्व जनतेच्या मनामध्ये त्यांनी स्थान मिळविले आहे.

  • @vivekanandmarathe3062
    @vivekanandmarathe3062 2 роки тому +3

    प्रणय राऊत यांचे उत्तम संकलन..!!!
    गदिमा म्हणजे माझे दैवतच..!!!
    अश्या दैवताबद्दल प्रथमेश पवार यांनी अतिशय संथ , एका लयीत आणि दमदार आवाजात त्यांची जीवन कथा ऐकवताना संपूच नये असे वाटत होते..!!!
    सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी गायलेले गीतरामायण प्रत्यक्ष ऐकणाचा अनुभव मी घेतला. त्यांनी गायलेले " पराधीन आहे पुत्र मानवाचा " गीत अजूनही मनात घोंघावत राहते..!!!
    आपले मनापासून आभार तसेच आपल्या पुढील मनोकामनेस सुमधूर शुभेच्छा..!!!

  • @preranacreationsmazikavita
    @preranacreationsmazikavita  2 роки тому +2

    अशाच नवनवीन कविता, गाणी, मालवणी कविता, साहित्यिक ओळख नवनवीन उपक्रमांसाठी आमच्या चॅनलला Like आणि subscribe करा आणि व्हिडीओ आवडल्यास कमेंट करून कळवा.

  • @abhijeetkamble2049
    @abhijeetkamble2049 3 місяці тому +1

    Khupach chan

  • @vasantpatil5807
    @vasantpatil5807 Рік тому +3

    व्हिडिओ फारच छान वाटला.अफाट प्रतिभा लाभलेला एक महान कवी,लेखक, पटकथाकार महाराष्ट्रात जन्माला यावा हे मराठी मातीचे परम भाग्य होय.गदीमानच्या जन्माची कथा फारच ह्रदयद्रावक आहे.त्यांना लाभलेले आयुष्यही कमीच आहे.त्यांच्या हातून घडलेली साहित्य सेवा फारच उत्तुंग आहे.मराठी साहित्य विश्वात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.तुम्ही गदिमांची माहिती U TUBE सादर करून मराठी रसिकांना उपकृत केले आहे.

    • @preranacreationsmazikavita
      @preranacreationsmazikavita  Рік тому

      सर सगळ्या साहित्यिकांचे व्हिडीओ पहा

  • @sushamasangvikar9411
    @sushamasangvikar9411 2 роки тому +3

    अप्रतिम

  • @sanjayshirodkar2143
    @sanjayshirodkar2143 2 роки тому +2

    फारच छान.... 👍🏻

  • @manojshinde5567
    @manojshinde5567 Рік тому +2

    खूप छान video आहे 👍

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 11 місяців тому +1

    आम्ही नशीबवान आहोत कारण अशा महान लेखक कवी गदिमा यांची ओळख शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातून झाली.
    गदिमा ,कुसुमाग्रज, व्यंकटेश माडगूळकर
    वि द घाटे या लेखकांच्या लिखाणातील बरचसे उतारे अभ्यासक्रमात समाविष्ट होते
    गदिमांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
    आणि आपणांस खूप खूप धन्यवाद

  • @girjuba8528
    @girjuba8528 Рік тому +1

    खूप मोजक्या शब्दात ग दि मा यांचा संपूर्ण जीवन पट उलगडून दाखवला त्या बद्दल धन्यवाद

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 Рік тому +3

    ग.दी. माडगूळकर
    प्रणाम 🙏🙏🙏🌹🚩

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 Рік тому +2

    अतिशय सुंदर

  • @shekharborude2272
    @shekharborude2272 Рік тому +2

    प्रणय तुम्ही फार मोठे काम म्हणजे गदिमा यांची आयुष्य कथा अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितली,तुम्हाला अनेक हार्दिक शुभेच्छा,,२०२४ हे येणारे वर्ष तुम्हाला लाभदायी असावे अशी मनापासून शुभेच्छा🎉🎉

  • @ShivamSingh-on8yh
    @ShivamSingh-on8yh 2 роки тому +3

    Super story

  • @ShivamSingh-on8yh
    @ShivamSingh-on8yh 2 роки тому +3

    👌👌🏾

  • @rupeshnaik8151
    @rupeshnaik8151 2 роки тому +3

    👌👌👌👌

  • @surajraut8743
    @surajraut8743 2 роки тому +3

    👌👌

  • @prabhakarchavan3692
    @prabhakarchavan3692 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @mohansohani5686
    @mohansohani5686 Рік тому +3

    Bin chuk best fhanks

  • @RajaramMore-kk2oz
    @RajaramMore-kk2oz Місяць тому +1

    🎉rajaram मोरे

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Рік тому +2

    जीवन प्रवास म्हणजे फक्त लेखन प्रवास का,,नाही......

    • @preranacreationsmazikavita
      @preranacreationsmazikavita  Рік тому

      माडगूळकरांचे कार्य एवढं मोठं आहे की असे शंभर व्हिडीओ कमी पडतील

  • @VISHNUCHAITANYA-o6k
    @VISHNUCHAITANYA-o6k Рік тому +2

    प्रस्तुती मे बोलनेका ढंग ठिक नही है ,,,,बीच-बीच दस भी सेकंड की रिकार्डिंग भी सुनानी चाहिए ,,,गीतो के प्रकार भी बताने चाहिए

  • @preranacreationsmazikavita
    @preranacreationsmazikavita  2 роки тому +2

    नमस्कार
    "प्रेरणा क्रीएशन्स" माझी कविता प्रस्तुत ओळख साहित्यिकांची एक नवीन सदर घेऊन आपल्या पर्यंत येत आहोत. अभिनेता प्रथमेश पवार याने या सदरात अभिवाचन केले आहे. साहित्यिकांच्या जीवनात घडलेले काही अपरिचित किस्से, त्यांची प्राथमिक माहिती, दुर्मीळ फोटो, आणि त्यांचे साहित्य याविषयी माहिती या सदरात आपल्याला मिळेल. हे सदर नक्की ऐका आपल्या मुलांना ऐकवा म्हणजे त्यांच्याही ज्ञानात भर पडेल.
    पुष्प पहिले - सानेगुरुजी
    ua-cam.com/video/GEvL8il4Gd0/v-deo.html
    पुष्प दुसरे - सिद्धहस्त कवी गीतकार जगदीश खेबुडकर
    ua-cam.com/video/r2zs47YT7wY/v-deo.html
    पुष्प तिसरे - आनंदयात्री कवीवर्य मंगेश पाडगावकर
    ua-cam.com/video/PDQcmBFDsAM/v-deo.html
    पुष्प चौथे - बहिणाबाई चौधरी
    ua-cam.com/video/vnCzPHf4bSI/v-deo.html
    पुष्प पाचवे - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
    ua-cam.com/video/9kwwXoZDbKE/v-deo.html
    ग. दि. माडगुळकर
    ua-cam.com/video/cMQ-IQEr6vQ/v-deo.html
    जनकवी पी सावळाराम
    ua-cam.com/video/UIcTTv9RbCE/v-deo.html
    आचार्य अत्रे
    ua-cam.com/video/cFiKtJRTqdg/v-deo.html
    मित्रांनो व्हिडीओ आवडला तर like करा मित्रपरिवाराला Share करा आणि comments करून सांगा.
    धन्यवाद!
    प्रेरणा क्रीएशन्स