Program Conducted By 'Gadima Pratisthan' In Association With 'Daily Sakal' On The Occasion Of Diamond Jubilee Year Of GeetRamayan. Lyrics:Ga Di Madgulkar Music:Sudhir Phadke
बाबुजींची गाणी गाणे निश्चितच सोपे नाही. परंतु, तरीही हे सर्व बंधुभगिनी गाऊ शकता हेच विशेष ! अमर अशा गीतरामायणाला अमर ठेवण्यासाठी आपले अथाक परिश्रम खरोखर धन्यवादाला पात्र आहेत. सुंदर, अतिशय सुंदर ! जय श्रीराम !
अतिशय सुंदर आवाज..डान्सर सिता अप्रतिम...हरिण पण छान..धावते..,.लक्ष्मणला सांगा मुर्खा हसु नको..धिर गंभीर हो...राम बरा आहे...परत परत ऐकावेसे वाटते...
अप्रतिम
खुप छान.गीत रामायण ऐकुन मन प्रसन्न झाले.जय श्री राम.
All are very expert singer every Sunday show this no 1 programme on T V PL
बाबुजींची गाणी गाणे निश्चितच सोपे नाही.
परंतु, तरीही हे सर्व बंधुभगिनी गाऊ शकता हेच विशेष !
अमर अशा गीतरामायणाला अमर ठेवण्यासाठी आपले
अथाक परिश्रम खरोखर धन्यवादाला पात्र आहेत.
सुंदर, अतिशय सुंदर !
जय श्रीराम !
Amar Singh labh
गीत रामायणातील गोडवा ती गाणी ऐकताना भान हरपून जाते. खूपच सुंदर गीतरचना आहे. 👌👌🙏🙏🌹🌹
5
विभावरी चा आवाज अतिशय सुंदर गोड डान्स पण छान .डान्सर चे नाव काय?
Jai Shrew Ram Samarth
👌👌💐💐🙏🙏
Bhari Vibhavari aapte aavaj
Jay SIYARAM
1
Beautiful
prajakta so so.who is green dress singer?
Vibhavri Apte sunder awaj aghe
Very nice
खूपच छान
Very good