कदम साहेब, आमच्या मनात संशय तर आहेच त्याला कारणेही आहेत. १) पोलिस व्हॅन इतकी मोठी होती तर त्यात इतके पोलिस असतानाही तो बंदूक कशी काय हिसकावण्याचे धाडस करेल व पोलिस त्याला पकडू शकले असते. २) बंदूक ठेवायचे पाकिटाला बंद करायला काहीतरी असेल तर ते कसे काय आरामात उघडू शकतो ३) समजा बंदूक काढून घेतली तरी त्याला काहीतरी सेफ्टी लॉक असते असे वाचले होते ते काढून तो कसं काय गोळ्या मारु शकतो ४) आरोपी एक सामान्य सफाई कामगार होता त्याला बंदूक, गोळी म्हणजे काय हेच माहीत नसणार व बंदूक चालवायचं ट्रेनिंग घ्यावं लागत असेल ना, मग त्याला बंदूक चालवायला येत होती का? आपण सर्वांनी अजून बंदूक कशी असते ती बघितले पण नसेल मग हा सफाई कामगार सराईत शूटर असल्यासारखा एका झटक्यात बंदूक हिसकावून गोळ्या कशा काय मारु शकेल, ते पण व्हॅनमधील एवढ्या लहान जागेत तो एवढं सगळं इंग्रजी सिनेमात दाखवतात तसे कोणी सराईत देखील करू शकेल का, हा मोठा प्रश्न आहे ५) बंदूक हिसकावताना इतर पोलिस काय करत होते व ते त्या आरोपी पेक्षा चपळ नाहीत हे सिद्ध होते. अशा बऱ्याच गोष्टींचा विचार केला तर प्रकरण मिटविण्यासाठी व कोणत्या तरी आरोपीला वाचवण्यासाठी ही मुद्दाम घडवून आणलेली एकप्रकारची हत्याच आहे असेच जाणवते, मग सरकार व पोलिस काहीही बोलू देत, आजिबात पटत नाही. यावरून हे प्रकरण दाबण्याचे षडयंत्र रचले गेले असावे अशी शंका १०० % येते. तसेच महाराष्ट्रात जी गुन्हेगारी अतिप्रमाणात वाढली आहे व ती सरळसरळ दडपण्याचा होणारा निर्लज्ज प्रयत्न त्यावरून पोलिस किंवा सरकार वरुन लोकांचा आजिबात विश्वास उडाला आहे.
अगदी बरोबर मत मंडलत....आणि दुसरी गोस्त म्हणजे उद्या कुठलाही गुन्हा सिद्ध करत बसण्यापेक्षा सरळ काहीतरी घडवून आणून आरोपीला असा मारलं कि सर्वच सोप्पा होत........मग त्या आरोपीने खरच गुन्हा केला होता कि अपघात होता कि अजून काही कंगोरे त्याला होते याची चौकशीची गरजच नाही ....पोलीस्नावरील विश्वास दिवसेंदिवस अधिकच कमी होत चालला आहे. एक वेळ मेलेला सुटतो पण पोलिस स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा कोणाच्या अधिपत्याखाली एखद्या व्यक्तीचे आयुष्य कुठल्यातरी गुन्ह्याखाली दाखवून वातोळ करू शकतात.....आणि राजकारणी त्यांना कोणाच काहीच पडले नाही आहे......
न्याय बिलकुल झालेला नाही. तुम्ही छान मुद्दे मांडलेत. कोणाला तरी वाचवण्यासाठी हे पूर्वनियोजित केलेलं कृत्य आहे. याचा उपयोग विधानसभा निवडणुकीत होईल असे वाटत नाही. भाजप इरेला पेटला आहे. येनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या. अजून बरेच काही उपद्व्याप करू शकतात. जनतेने डोळस राहावे.
प्रशांत कदमजी सुंदर पत्रकारिता . या चौकश्यातू न कांहिच उघड होणार नाही . हा नवा च खेळ या भ्रष्ट आणि नितिमूल्य नसलेल्या सरकारणे महाराष्ट्रात आणला आहे . यांना संविधान शिकवणे गरजेचे आहे .
जनतेला सर्व माहीत आहे.पण देवेंद्र फडणवीस jolly llb 2 फिल्म स्टोरी म्हणजे एन्काऊंटर कसा केला जे काही रंगवून सांगत आहे ना ते तर लहान शेंबड्या मुलाला पण न पटणारे आहे.
लोकमत बदलावे म्हणून बळी दिलाय आणि आर एस एस भाजपा व भ्रश्टाचारी शासन विद्यमान सरकार चां जाहीर निषेध मृत आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो ही ईश्वर चरणी मनोभावे प्रार्थना
आपटे बंधूंचा पण encounter करा मग म्हणेल खरा न्याय झाला आणि पहिले ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हलगरजी पणा केला त्यांना नोकरीवरून काढून टाका आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पण जाब विचारा
सर आपली खरी पत्रकारिता करता तुमचं करावं तेवढं कौतुक आहे तुमच्या व्हिडीओ ची मी आतुरतेने वाट बघतो आता या काळात सगळे चॅनेल्स मीडिया हे पारदर्शक राहिले नाहीत तुम्ही खूप चांगलं विषलेशन करता याला खरी पत्रकारीता म्हणतात🙏🙏
अक्षय शिंदे याच्या विषयी संशयाचे भूत तयार झाले कारण संस्था चालक अजून सापडत नाही जर अक्षय शिंदेलां फाशी झाली असती तरच खरा न्याय मिळाला असता. जय महाराष्ट्र.
धन्यवाद प्रशांतजी,आपण केलेले निवेदन ऐकले.त्यात शिंदेसरकार या ऐवजी भाजपचे युती सरकार असे अपेक्षित होते,तसेच हे प्रकरण गृहखात्याशी संबंधित असताना आपण गृहमंत्री दुर्लक्षित का केलात हे कळायला मार्ग नाही.
मुर्खपणाची हद्द समाप्त केली या सरकार ने एक तर चार्जशीट फाईल करायला आठ दिवस आणी सरकारचे वाभाडे बाहेर निघणार तोच एन्काउंटर होते.हे जनतेच्या लक्षात येतं आहे
@@tanishqshinde6388 तुम्ही चांगले असाल तर खूप चांगलंच आहे आणि तसं शिंदे नांव पेशवाईपासून वाईट आहे, फडणवीस आणि शिंदे हे राघवदादाच्या पुतण्या माधवरावला मारण्याच्या कटात सामील होते, आता पण हे दोघेही नांव आहेत योगायोग 🤣🤣
प्रशांत सर तुह्मी खरच अगदी तळमळीने, पण सत्याच्या बाजूने आणि सदविवेक बुद्धीने महाराष्ट्र पुढे सत्याची बाजू अगदी प्रखर आणि खंबीर पणे जनतेला सांगत आहे सलाम तुमच्या पत्रकारितेला "🙏🙏
आरोपी मेला त्याचं दुःख नाही , परंतु चार पाच पोलिस अधिकारी एका सफाई कामगाराला सांभाळू शकत नाही हे एक प्रश्नचिन्ह आहे , फरार दोन आरोपी अजूनही सापडत नाही , याचं सरकार उत्तर देईल का? की कोणाला तरी वाचविण्यासाठी हा एन्काऊंटर झाला हेही एक कोडंच आहे. आरोपीच्या पत्नीला न्याय देण्यासाठी न्यायालयात बोलाविले जाऊ शकत होते , पोलिसांनी असं का केलं नाही? येथेच गृहमंत्री फडणवीस यांच पितळ उघडं पडलं.
अक्षय शिंदे याला झाली ती शिक्षा योग्यच आहे पण...... असेच एन्काऊंटर निरपराध लोकांचा खून करून समाजाला भयभीत करून त्रास देणाऱ्या नामचीन गुंडाबाबत पण केले जावे असे लोकांना वाटते.
अरे बाळा तू पत्रकार असून लाज वाटली पाहिजे तुला तू विरोधकांची भाषा नेहमीच बोलतो पण कुठे काय बोलावे याचे भान ठेव कदम.. त्या चिमुकलीचा आत्मा सुखावला असेल बाकी तुमच्या सारख्या बाजारू लोकांना वाईट वाटत असेल सरकारचे कौतुक होत असेल म्हणून ❤❤ गृहमंत्री फडणविस साहेब cm एकनाथ शिंदे साहेब आणि पोलीस दलाचे विशेष आभार.. बाकी तुम्ही लाळ चाटे गिरी सुरू ठेवा जनता दखल घेत असते ❤❤❤
शाळे पासून ते फार्म हाऊस पर्यत सगळी खाल पर्यत चौकशी केली तर सगळं बाहेर येईल पण हे प्रकरण दडपलं जाणार सरकार बदललं तरी सेटल मेन्ट करून दाबले जाणार कारण विरोधकांमध्ये शरद पवार आणि सत्ता धारी ह्यांचं जरा चागलं जमतं
आपटे आणि बाकीचे फरार संचालकांना फरफटत आणुन त्यांचाही एन्काऊंटर करा
तरच खरा न्याय होईल
बरोबर.
Tevdha dum nahi ahe Shinde madhe
साहेब आपल्या बातम्या ऐकल्याशिवाय सत्याता काळत नाही.तुमच्या बातम्या 100% सत्य असतात.
आपटे कंपनीला वाचवण्यासाठी केलेली हत्या आहे...
. CBD बेलापूर भोईर बलात्कार प्रकरण च्य उत्तर प्रदेश भैय्या पुजारीन चा पण एन्काउंटर करा. 😡😡
@@AshTaw त्यात कमळीचा संबंध आला नाही.. इथले संचालक यांचेच होते
Tuza aai cha yoniii la wachvnya sathi encounter Kela
अगदी बरोबर
फडणवीस महा धु्र्त सत्तेसाठी हपापला
. CBD बेलापूर भोईर बलात्कार प्रकरण च्य उत्तर प्रदेश भैय्या पुजारीन चा पण एन्काउंटर करा. 😡😡
@@jaypatil6055 एकदम बरोबर
@@AshTaw
गृहमंत्र्यांना भेटायला पाहिजे
@@godofliberty3664 FADATUS LA KAY...😂😂
महाराष्ट्रा वेगळा आहे
ईथे चुकीचे चालत नाही या सरकारला याची किंमत विधानसभेत भोगावी लागेल
Besharm balatkaari naa eka vote deu naka
RSS/BJP च्या आपटे ला वाचवण्यासाठी.
आता पहा आपटे लगेच सरेंडर करेल आणि cctv, शिंदे हे पुरावेच नष्ट झालेत तर जामीन लगेच मिळेल.
🤬🤬🤬🤬🤬🤬🤬😡😡😡😡
. CBD बेलापूर भोईर बलात्कार प्रकरण च्य उत्तर प्रदेश भैय्या पुजारीन चा पण एन्काउंटर करा. 😡😡
आपटेने आजच अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला. आता पर्यन्त फरार होता@@AshTaw
असाच इन काउंटर बलात्काराचा आरोप असलेल्या राजकीय नेत्यांचा केला पाहिजे.
100%
चला लिस्ट काढा.
बरोबर
@@rajeevajgaonkar4152
लिस्ट पोलिसांकडे आहे.
Ekdum mazya manatla bolat ahat apn
भाजप, Rss, आणि आपटे यांना वाचविण्यासाठी हा सावळा गोंधळ केला आहे.
कदम साहेब, आमच्या मनात संशय तर आहेच त्याला कारणेही आहेत.
१) पोलिस व्हॅन इतकी मोठी होती तर त्यात इतके पोलिस असतानाही तो बंदूक कशी काय हिसकावण्याचे धाडस करेल व पोलिस त्याला पकडू शकले असते. २) बंदूक ठेवायचे पाकिटाला बंद करायला काहीतरी असेल तर ते कसे काय आरामात उघडू शकतो ३) समजा बंदूक काढून घेतली तरी त्याला काहीतरी सेफ्टी लॉक असते असे वाचले होते ते काढून तो कसं काय गोळ्या मारु शकतो ४) आरोपी एक सामान्य सफाई कामगार होता त्याला बंदूक, गोळी म्हणजे काय हेच माहीत नसणार व बंदूक चालवायचं ट्रेनिंग घ्यावं लागत असेल ना, मग त्याला बंदूक चालवायला येत होती का? आपण सर्वांनी अजून बंदूक कशी असते ती बघितले पण नसेल मग हा सफाई कामगार सराईत शूटर असल्यासारखा एका झटक्यात बंदूक हिसकावून गोळ्या कशा काय मारु शकेल, ते पण व्हॅनमधील एवढ्या लहान जागेत तो एवढं सगळं इंग्रजी सिनेमात दाखवतात तसे कोणी सराईत देखील करू शकेल का, हा मोठा प्रश्न आहे ५) बंदूक हिसकावताना इतर पोलिस काय करत होते व ते त्या आरोपी पेक्षा चपळ नाहीत हे सिद्ध होते.
अशा बऱ्याच गोष्टींचा विचार केला तर प्रकरण मिटविण्यासाठी व कोणत्या तरी आरोपीला वाचवण्यासाठी ही मुद्दाम घडवून आणलेली एकप्रकारची हत्याच आहे असेच जाणवते, मग सरकार व पोलिस काहीही बोलू देत, आजिबात पटत नाही.
यावरून हे प्रकरण दाबण्याचे षडयंत्र रचले गेले असावे अशी शंका १०० % येते. तसेच महाराष्ट्रात जी गुन्हेगारी अतिप्रमाणात वाढली आहे व ती सरळसरळ दडपण्याचा होणारा निर्लज्ज प्रयत्न त्यावरून पोलिस किंवा सरकार वरुन लोकांचा आजिबात विश्वास उडाला आहे.
Aarpoiche tond sudha band hote black burkha ghalun
एकदम बरोबर !!
अगदी बरोबर मत मंडलत....आणि दुसरी गोस्त म्हणजे उद्या कुठलाही गुन्हा सिद्ध करत बसण्यापेक्षा सरळ काहीतरी घडवून आणून आरोपीला असा मारलं कि सर्वच सोप्पा होत........मग त्या आरोपीने खरच गुन्हा केला होता कि अपघात होता कि अजून काही कंगोरे त्याला होते याची चौकशीची गरजच नाही ....पोलीस्नावरील विश्वास दिवसेंदिवस अधिकच कमी होत चालला आहे. एक वेळ मेलेला सुटतो पण पोलिस स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा कोणाच्या अधिपत्याखाली एखद्या व्यक्तीचे आयुष्य कुठल्यातरी गुन्ह्याखाली दाखवून वातोळ करू शकतात.....आणि राजकारणी त्यांना कोणाच काहीच पडले नाही आहे......
You are absolutely correct
Right sir
अगदी योग्य समर्पक विश्लेषण....
पण सरकार च्या पायाखालची जमीन सरकल्या 😅
काहीही करुन सत्ता आणायची आहे
फुकट लाडकी बहीन मध्ये 96 हजार करोड ने महीलांना विकत ध्यायचा प्रयत्न😂
96 lakh crore...😂😂😂...baray bho asel yede mahayuti la samrthan nahit
96 लाख करोड जसा समजाऊन सांगा दादा
@@yogirajjadhav1658 96 k Cr all
Ladaki bahin bhua vagere
प्रशांत सर . हातात बेड्या असताना आणि मोठा बंदोबस्त असताना 1 मतीमंद आरोपी हे कसं करू शकत...? काय पीच्चर ची शूटिंग चालू होती का?
नातलग असेल म्हणून मतिमंद????? अत्याचार करताना....
Janta murkh nahi ahe
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Jevha laingik atyachar hoto tevha tya piditabaddal koni bolat nhi, tyavar Kay bitat asel😢😢😢😢😢
किती नालायक असाल तुम्ही ..... नालायक पत्रकार चे नालायक follower
लोकांचा आणि विरोधी पक्षांचा न्यायव्यवस्थेवर भरोसा राहिला नाही...आता सरकारचा पण न्यायव्यवस्थेवर भरोसा राहिला नाय का?
😂😀
Raj thakre cha cm eknath sinde yana bhetna tya nater he ghadna he sashyaspad ahe
. CBD बेलापूर भोईर बलात्कार प्रकरण च्य उत्तर प्रदेश भैय्या पुजारीन चा पण एन्काउंटर करा. 😡😡
महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही गृहमंत्री साहेब कुठे आहात
ज्याने 'स्वतः ' समस्या निर्माण केली तोच व्यक्ती ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नसतो..😢😢😊😢😢
गृहमंत्राची चौकशी करा
Sab apne logo ko bachane ka kam hai jaha 12 ghante ke bad FIR likhi gai BJP phadnavis hai tu mumkin hai 😅😅😅😅😅
न्याय बिलकुल झालेला नाही. तुम्ही छान मुद्दे मांडलेत. कोणाला तरी वाचवण्यासाठी हे पूर्वनियोजित केलेलं कृत्य आहे. याचा उपयोग विधानसभा निवडणुकीत होईल असे वाटत नाही. भाजप इरेला पेटला आहे. येनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या. अजून बरेच काही उपद्व्याप करू शकतात. जनतेने डोळस राहावे.
हिंदू मुस्लीम दंगल तर त्यांना करायचीच आहे.
एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ. खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. शेंबडा बोरगा पण सांगेल हे खोटे इन काऊंटर आहे. भाजपच्या राज्यात काहीही होऊ शकते.
प्रशांत कदमजी सुंदर पत्रकारिता . या चौकश्यातू न कांहिच उघड होणार नाही . हा नवा च खेळ या भ्रष्ट आणि नितिमूल्य नसलेल्या सरकारणे महाराष्ट्रात आणला आहे . यांना संविधान शिकवणे गरजेचे आहे .
मी तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतो
खाकी पिक्चर मधील शेवटचा सीन इथे वापरला आहे..
जनतेला सर्व माहीत आहे.पण देवेंद्र फडणवीस jolly llb 2 फिल्म स्टोरी म्हणजे एन्काऊंटर कसा केला जे काही रंगवून सांगत आहे ना ते तर लहान शेंबड्या मुलाला पण न पटणारे आहे.
ह्या प्रकरणामुळे मला सरकारची छपन्न इंच छाती नाही तर पोलिसांची "अब तक छपन्न" दादागिरी दिसली.
एन काऊंटर करुन सरकारने आपटे ला वाचवलय
जय महाराष्ट्र साहेब 🎉
संस्था चालक वाचवण्यासाठी मिंधेने न्यायाचा खुन केला 😮
खरे गुन्हेगार आता मोकाट 😮मिंधे क्रेडिट घेणार 😮
मोरेना जुपीटर मध्ये आणी शिंदेना महानगरपालिका रुग्णालया का घेवुन गेले
ग्रेट प्रशांत सर
संस्थाचालक आजुन का सापडत नाही त्या वामन म्हात्रेला लगेच कसा काय जामीन मिळतो
काही वर्षांपूर्वी "डोंबिवली फास्ट " नावाचा एक मराठी सिनेमा आला होता.
आता "बदलापूर फास्ट" या सिनेमाची संहिता लिहीली जात आहे काय?
महिला पैलवानांना पण असाच न्याय मिळणार का???
तिकिटासाठी कुभांड केलं सगळ ....
लोकमत बदलावे म्हणून बळी दिलाय आणि आर एस एस भाजपा व भ्रश्टाचारी शासन विद्यमान सरकार चां जाहीर निषेध
मृत आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो ही ईश्वर चरणी मनोभावे प्रार्थना
प्रशांत सर खुपचं छान विश्लेषण 🙏👌👍
आपटे बंधूंचा पण encounter करा मग म्हणेल खरा न्याय झाला आणि पहिले ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हलगरजी पणा केला त्यांना नोकरीवरून काढून टाका आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पण जाब विचारा
प्रशांत सर well done 👍
संबंधित आरोपीला पिस्तुल चालवण्याची कला कशी अवगत झाली . . . .
महाराष्ट्राची वाटचाल युपी बिहार कडे होत आहे 🎉
एन्काउंटर ही बाब न्याय संदर्भात चूक आहे. न्याय फक्त कोर्टच देऊ शकते. 4:38 पोलिस ,सामान्य जनता कायदा हातात घेत न्याय करू लागली तर अनागोंदी माजेल
३० ते ४० वर्ष पण न्याय मिळत नाही
म्हणुन तर असं केलेली बरं
सामान्य लोकांना पण चांगलंच वाटलं खहे
Hoy....udya konihi utel....kay pan arrop Karel...Ani policana paise khyla takun mhnel ki encounter Kara.....hyamule aarajkpana majel
Always appreciate your talk..very precise and true..keep it up sir...
लैंगिक शोषणातील बाहुबलींचा encounter होत नाही..गरीब, निरूपयोगी शिंदेचा होतो..सगळंच चिखलाचं राजकारण..स्वतःला वाल्मिकी समजणारांचा मुखवटा फाटला..
सर आपली खरी पत्रकारिता करता तुमचं करावं तेवढं कौतुक आहे तुमच्या व्हिडीओ ची मी आतुरतेने वाट बघतो आता या काळात सगळे चॅनेल्स मीडिया हे पारदर्शक राहिले नाहीत तुम्ही खूप चांगलं विषलेशन करता याला खरी पत्रकारीता म्हणतात🙏🙏
अक्षय शिंदे याच्या विषयी संशयाचे भूत तयार झाले कारण संस्था चालक अजून सापडत नाही जर अक्षय शिंदेलां फाशी झाली असती तरच खरा न्याय मिळाला असता. जय महाराष्ट्र.
आपटेला वाचवायचा प्रयत्न चालू आहे
बीजेपी हटाओ महाराष्ट्र बचाओ
कितवी शिकला रे भिकमाग्या
सरकार मध्ये पांढरे डगले घातलेले अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांचा पोलीसांनी एन्काऊंटर करुन दाखवावा
धर्मवीर तीन मध्ये हा सिन घेतला जाईल
पीडितांना न्याय देण्याचा सरकारचा कुठलाही उद्देश या मागे नाहीच, तर कुठल्यातरी आप्तालां वाचविणे हाच आहे.
हमेशा वो मत देखो जो दिखाया जा रहा है वो देखो जो छुपाया जा रहा है✅
मिंदे एकनाथ शिंदे व भाजपा देवेंद्र फ यांनी महाराष्ट्राची वाट लावलिया
यावर एकच उपाय, हे सरकार सत्तेतून हद्दपार करण्यात यावे ह्या विधानसभेत
अगदी बरोबर बोललात.मराठी आमदाराला निवडून भाजपाला हद्दपार केले जावे
धन्यवाद प्रशांतजी,आपण केलेले निवेदन ऐकले.त्यात शिंदेसरकार या ऐवजी भाजपचे युती सरकार असे अपेक्षित होते,तसेच हे प्रकरण गृहखात्याशी संबंधित असताना आपण गृहमंत्री दुर्लक्षित का केलात हे कळायला मार्ग नाही.
मुर्खपणाची हद्द समाप्त केली या सरकार ने एक तर चार्जशीट फाईल करायला आठ दिवस आणी सरकारचे वाभाडे बाहेर निघणार तोच एन्काउंटर होते.हे जनतेच्या लक्षात येतं आहे
प्रशांत सर अचूक विश्लेषण
Bjp hatav maharashtra n desh bachav
Great Anyasis.. True Journalists & Journalism......
बेबंदशाहीकडे वाटचाल
अक्षय शिंदे. हा संस्था चालकाच्या फाॅर्म हाऊसवर होता! !! म्हणजे आपटे, कोथीवाल आणि भाजपाचे पदाधिकारी ,भव भाजपाचै ग्रहमंत्री ,भाजपाचे कटपुतली मु.मंत्री सर्वरच संशयास्पद
फरार असणाऱ्या संस्था चालक आपटेला शोधून काढण्यासाठी विरोधी पक्षाने आंदोलन करावे. प्रसिद्धीसाठी वाचालपणा करू नये.
Kadam sir good reporting.
बंदुकीचा अन्याय बंदुकीलाच न्याय😀____ हम चलते रहेंगे मरते रहेंगे!
प्रत्येक व्यवहारात न्याय -🚪 हितसंबंध आणि तडजोडी [___`®__]
आरोपी शिंदे , त्याच एनकाउनटर करणारा पोलीस संजय शिंदे आणि मुख्यमंत्री शिंदे . काय योगायोग ?
🤣🤣, सगळेच शिंदे थर्डक्लास
एका शिंदे ने दुसऱ्या शिंदे च्या मदतीने तिसऱ्या शिंदे चा xxx xx
शिंदे म्हणून तुमच्या वाक्याला विरोध . कारण मी third class नाही
@@tanishqshinde6388 तुम्ही चांगले असाल तर खूप चांगलंच आहे आणि तसं शिंदे नांव पेशवाईपासून वाईट आहे, फडणवीस आणि शिंदे हे राघवदादाच्या पुतण्या माधवरावला मारण्याच्या कटात सामील होते, आता पण हे दोघेही नांव आहेत योगायोग 🤣🤣
Nice sir तुमचं विश्लेषण खूप छान असत
एकदम बरोबर आहे सर
मुळात ही घटना न्यायालयात टिकण्यासाठी पुरावे प्रबळ नव्हते हे शिंदे आणि फडणवीस यांचा लक्ष्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे
tu ky advocate ahes ky
@@ajitkulkarni6415 होय मित्रा
@@ajitkulkarni6415 होय मित्रा
कोणालातरी वाचवायला वाटतंय. मग आत्ता उरण आणि नवी मुंबई मधील अक्षता आणि यशश्री ला पण न्याय दया. हिम्मत असेल तर
गृह मंत्रयाचाच इनकाउंटर करण्याची वेल आलीय
छान विश्लेषण,
😮मालवण आपटे,बदलापूर आपटे..?
आता हे सरकार सुध्दा आपटा
Bhope pan सापडतील बरेच तळोजा मध्ये
कदम सर आपण विश्लेषण खूप छान केलात
प्रशांत सर तुह्मी खरच अगदी तळमळीने, पण सत्याच्या बाजूने आणि सदविवेक बुद्धीने महाराष्ट्र पुढे सत्याची बाजू अगदी प्रखर आणि खंबीर पणे जनतेला सांगत आहे सलाम तुमच्या पत्रकारितेला "🙏🙏
काय प्रतिक्रिया द्यायची प्रशांत सर ? देशात अघोषित हुकूमशाही चालू आहे ?
Ek no kam kelay, ❤❤
संशयीत encounter आहे अस होऊ शकत नाही आपण बरोबर मुद्दे मांडले आहेत
*महाराष्ट्रचा यूपी बिहार झाला आता खऱ्या अर्थाने म्हणता येईल*
खूप छान विश्लेषण सर
आरोपी मेला त्याचं दुःख नाही , परंतु चार पाच पोलिस अधिकारी एका सफाई कामगाराला सांभाळू शकत नाही हे एक प्रश्नचिन्ह आहे , फरार दोन आरोपी अजूनही सापडत नाही , याचं सरकार उत्तर देईल का? की कोणाला तरी वाचविण्यासाठी हा एन्काऊंटर झाला हेही एक कोडंच आहे. आरोपीच्या पत्नीला न्याय देण्यासाठी न्यायालयात बोलाविले जाऊ शकत होते , पोलिसांनी असं का केलं नाही? येथेच गृहमंत्री फडणवीस यांच पितळ उघडं पडलं.
अक्षय शिंदेने बलात्कार केला नसून त्याला या प्रकरणात गोविण्यात आले खरा आरोपी तर फरार आहे
On what basis do you say? Kahi evidence aahe ka?
मोठा bakra kutay, आरोपी करणे अणि सिद्ध होणे खूप फरक आहे
खुप छान विश्लेषण
अक्षय शिंदे याला झाली ती शिक्षा योग्यच आहे पण......
असेच एन्काऊंटर निरपराध लोकांचा खून करून समाजाला भयभीत करून त्रास देणाऱ्या नामचीन गुंडाबाबत पण केले जावे असे लोकांना वाटते.
कित्त्तेक हजारो करोड रुपये चा घोटाळा केलेल्या ईडी लावलेल्या मंत्र्यांना सेम न्याय का लावत नाही
Right
अभ्यासपूर्ण विश्लेषण
Very nice explenation Sir, 💯%✅
Sir good
Khup chaan sir
Good episode prashant 👍
अक्षता म्हात्रे बलात्कार आणि खुण प्रकरणातील पुजारी
शामसुंदर शर्मा,
संतोषकुमार मिश्रा,
राजकुमार पांडे यांच पण एन्काऊंटर करणार का गृहमंत्री साहेब?
अगदी योग्य विश्लेषण
Good 👍 sir
We are agree with you kadam saheb.
सत्ता बदल झाल्यावर एकनाथ शिंदे चा पण असाच इन्काँटर होईल 😂😂😂😂😂😂
तुझी कमेंट तुझ्यावर कायद्याने उलटू शकते .....
Prashant kadam aapan barobar bolat aahat
आपटे,गोडसे,करकरे : these names are dubiously linked with muder, bloodbath,killing since 1948
उद्या जर aaplyasarkhyaa ekhadyaa आरोपी करून encounter केला तर?
सरकार कीती नीच झालं गृहमंत्री कुठे गेले
सरकार चा निषेध निषेध पोलीसना सांगितलं ते काम करता पोलीसना दोष देण्यात काय गृहमंत्री बोलते तेच करते पोलीस
One and only Prashant Kadam sirji
Jolly LLB 2
Yes, कदाचित खऱ्या आरोपी पर्यंत पोहोचयला अडथडा आणण्यासाठीच हे इन्काऊंटर असू शकते.
अरे बाळा तू पत्रकार असून लाज वाटली पाहिजे तुला तू विरोधकांची भाषा नेहमीच बोलतो पण कुठे काय बोलावे याचे भान ठेव कदम..
त्या चिमुकलीचा आत्मा सुखावला असेल बाकी तुमच्या सारख्या बाजारू लोकांना वाईट वाटत असेल सरकारचे कौतुक होत असेल म्हणून ❤❤ गृहमंत्री फडणविस साहेब cm एकनाथ शिंदे साहेब आणि पोलीस दलाचे विशेष आभार.. बाकी तुम्ही लाळ चाटे गिरी सुरू ठेवा जनता दखल घेत असते ❤❤❤
Prashant ek no
👌👌🙏🙏👍👍
सापडलेल्या गुन्हेगारांचे Encounter व सापडत नाहीत त्यांचे काम कधी करणार
शाळे पासून ते फार्म हाऊस पर्यत सगळी खाल पर्यत चौकशी केली तर सगळं बाहेर येईल पण हे प्रकरण दडपलं जाणार सरकार बदललं तरी सेटल मेन्ट करून दाबले जाणार कारण विरोधकांमध्ये शरद पवार आणि सत्ता धारी ह्यांचं जरा चागलं जमतं
Namaskar.saheb.❤