सकाळी सकाळी मुलांना घाई गडबडीत डब्याला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे कारण झटपट तयार होते....फार वेळ सुद्धा लागत नाही किंवा खूप भांड्यांचा पसारा सुद्धा होत नाही म्हणून तुमची रेसिपी आवडली लाईक केले आहे❤😂
I just watched your recipe video and it looks absolutely delicious! The dish seems easy to make too. I have a small suggestion: could you please add the ingredients list with quantities in the description box? As a non-Marathi viewer, it would be super helpful for me and probably others like me. Thanks.
प्रिय प्रिया ताई,तुमची माहिती खूप छान आणि डिटेल माहिती आहे, विडिओ सहित सर्व सिक्रेट आणि ट्रिक बघून मला भरपूर प्रोत्साहन मिळाले आहे त्यामुळे मी नक्की प्रयत्न करणार आहे. मी लवकरच इंडियाला येणार आहे आणि सर्व पदार्थ करून बघणार आहे.
I like your all receipes. I also follow the receipes. All receipes are easy to make & understand by you. Really thanks for your valuable support to us.
Tai aj tuza video bagun dal,tandul bhijvle edli sati nehmi teadymade ante.ani ata mixer kharb zala udya detil repair karun me tasech frige made thevle ky prb nahi na g tai plzzzz reaply tai
द इंडस व्हॅली या कंपनीचा मी हा कुकर घेतलेला आहे तीन लिटरचा आणि ट्राय फ्लाय चा हा कुकर आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि इंडस वॅली ची कोणतीही भांडी किंवा कुकर घेताना PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल.👇👇👇👇👇 www.theindusvalley.in/collections/best-sellers
सर्व भाज्या समप्रमाणात घेतले आहेत फक्त जर गाजर घालायचा असेल आणि बीट घालायचं असेल तर त्याचं प्रमाण थोडसं कमी ठेवा आणि भाज्यांच्या प्रमाणात बटाटा एखादा जास्त घ्यायचा
प्रिया मी तु दाखविल्या प्रमाणे पाव भाजी अगदी अताच केली. अप्रतिम झाली खुपच छान ❤❤❤❤
सकाळी सकाळी मुलांना घाई गडबडीत डब्याला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे कारण झटपट तयार होते....फार वेळ सुद्धा लागत नाही किंवा खूप भांड्यांचा पसारा सुद्धा होत नाही म्हणून तुमची रेसिपी आवडली लाईक केले आहे❤😂
आहा ! मस्त सोपी पद्धत आहे
छान व्हिडिओ 👌
Layee mhanje Layeeeech Bhàari❤. Different & instant Recipe 😊.
Mastach tai tu sugaren ahe
प्रत्येक रेसिपी तुम्ही खूप सोपी करून सांगतात त्यामुळेच मला तुमचे चैनल वरच्या प्रत्येक रेसिपी पाहायला आवडते👍
सांगायची पद्धत खूपच छान आहे बघून करावीच वाटते
नेहमीप्रमाणेच सुंदर
Khupach छान झाली आहे पावभाजी
खूप छान सोपी आहे आणि सुटसुटीत रेसिपी दाखवली ताई मस्तच 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
❤ मस्त, खूपच सुंदर ❤
मस्त ग खुपच सुंदर नक्कीच या पद्धतीने करेनच. मी पण तुझ्या रेसिपी बघते
रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच छान, धन्यवाद 💐
अरे wa Tai ekdum सोप्पी सकाळी office la जाताना ही पटकन होणारी पावभाजी दाखवल्या baddal आभार
Tai ,khuph chhan sadrikaran.
Pavbhaji nKkich mast bananar.Thank you.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
झटपट तरीही चविष्ट रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद❤
भाजीची खूपच सोपे आणि सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
ताई खरच आपण खुपच समजून आणि सोपया पद्धतीने सांगता ते मला खुप आवडते आपल्या सगळयाच रेसेपी खुपच सुंदर असतात त्यामुळे खरच खुपच आवडतात खुप खुप धन्यवाद मॅडम
मनापासून धन्यवाद पुष्पाताई🙏😊❤️
वाह!! खूपच मस्त धन्यवाद ताई
Nakki banavnar madt pavbhaji 👌
Are wa khup chan v zatpat honari pav bhaji recipe
I just watched your recipe video and it looks absolutely delicious! The dish seems easy to make too.
I have a small suggestion: could you please add the ingredients list with quantities in the description box? As a non-Marathi viewer, it would be super helpful for me and probably others like me.
Thanks.
Noted👍😊❤️🙏
@PriyasKitchen_ *Thanks. Looking forward to.....*
प्रिय प्रिया ताई,तुमची माहिती खूप छान आणि डिटेल माहिती आहे, विडिओ सहित सर्व सिक्रेट आणि ट्रिक बघून मला भरपूर प्रोत्साहन मिळाले आहे त्यामुळे मी नक्की प्रयत्न करणार आहे.
मी लवकरच इंडियाला येणार आहे आणि सर्व पदार्थ करून बघणार आहे.
धन्यवाद मॅडम🙏😊❤️ always welcome dear mam❤️
Khup chan pav bhaji mast zhaliy pav bhaji nkkich krun baghnar khup sopya ani chan padhatine samjaun sangitlat tumcha Aawaj pn khup god ahe tai baki pav bhaji mast 👍🏻👌🏻
धन्यवाद मनीषा ताई 🙏😊❤️
Superb texture aale aahe
Perfect 👍 yummy 😋
सुंदर रेसिपी
खुपच. छान नक्की करून पाहिन. डोंबिवली. धन्यवाद
धन्यवाद व मनापासून आभार ताई
Superb...👌
Khup tempted
I love pav bhaji very much ❤❤
Recipe khup chan aahe
छान छान खूपच छान तयार झाली आहे पावभाजी पाव शिकवण्याची पद्धत ही खूपच छान आहे नक्की करून पहा धन्यवाद प्रिया....
छान आहे
I like your all receipes. I also follow the receipes. All receipes are easy to make & understand by you. Really thanks for your valuable support to us.
Thank you so much for your kind words! I'm glad you find my recipes easy to follow and helpful. ❤️🙏😊
अप्रतिम! बघुनच खावीशी वाटत आहे
Khup mast sopy padhat dakhavli aani zatpat
धन्यवाद मीनाक्षीताई🙏😊❤️
तुम्ही प्लिज कोल्हापूर किंवा पुण्यात मिळतं तसं street style थालीपीठ दाखवाल. UA-cam shorts बरेच आहेत त्याचे. मला recipe हवी होती.
Looks tasty
Mastach ❤
छान
It's my favorite dish 😋
Kup chan nakki ashich karnar
Mastach.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार 🙏
पाव भाजी खूप सुंदर सोपी करून दाखव ल्या बद्दल खुप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार सुवर्णाताई🙏😊❤️
नक्की करून बघेन ❤
Good tai
So niceee looking tasty 😋
धन्यवाद 🙏❤️😋
👌❤💯
Waw yummy 😋
तुमचे मनापासून आभार 🙏😋
Tai hotel kuthe aahe description box madhye dya pls amhi bhet deu
झटपट तयार होणारी पावभाजी दाखवल्याबद्दल आभार🙏🤗
रिसेपी न बघताच लाईक 🎉🎉करते
So yummy recipe
Thank you so much🙏😊❤️
या प्रमाणात किती जणांसाठी पुरेशी होईल ?
4..5 जणांना पुरेल.
Pav detana butter madhe thoda pavbhaji masala taka pav ajun chan lagto
Khup chan ahe pav bhaji
😊😊😊😊
Tai aj tuza video bagun dal,tandul bhijvle edli sati nehmi teadymade ante.ani ata mixer kharb zala udya detil repair karun me tasech frige made thevle ky prb nahi na g tai plzzzz reaply tai
काही होणार नाही उद्या डाळ-तांदूळ वाट आणि फर्मेंटेशन साठी ठेव
@PriyasKitchen_ thnku for reaply tai
😘
Khup patkan hote ,karun pahate !!!
थालीपीठ भाजणी चे माप काय आहे
Tumhi cooker kuthun ghetala aahe
द इंडस व्हॅली या कंपनीचा मी हा कुकर घेतलेला आहे तीन लिटरचा आणि ट्राय फ्लाय चा हा कुकर आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि इंडस वॅली ची कोणतीही भांडी किंवा कुकर घेताना PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल.👇👇👇👇👇
www.theindusvalley.in/collections/best-sellers
Bhajian ch praman sanga
सर्व भाज्या समप्रमाणात घेतले आहेत फक्त जर गाजर घालायचा असेल आणि बीट घालायचं असेल तर त्याचं प्रमाण थोडसं कमी ठेवा आणि भाज्यांच्या प्रमाणात बटाटा एखादा जास्त घ्यायचा
Tai ya 31 la pav bhajich banvnar ahe ani tuza aj video ala.taigahvcha pitha chi tandur roti dakvna
हो दाखवेन ताई👍🙏😊❤️
Simla mirchi khute ahe
कांदा-टोमॅटो परतल्यानंतर सगळ्यात पहिले सिमला मिरची लहान आकारात चिरून परतली आहे
शेवटी वरून कसुरी मेथी घालायची चव अजून छान लागते