खूपच छान ताई 👌🏻. ताई तुझी प्रत्येक रेसिपी अप्रतिमच असते. ताई मला पूर्वीच्या लग्नात बनवायचे, तसेच भंडाऱ्यात बनवतात तसा मसालेभात प्रचंड आवडतो. बऱ्याच रेसिपी try केल्यात पण नाही ग तसा जमत.please रेसिपी दाखवशील का ताई?
उलट आपण नेहमी भिड्या वर काही ना काही करत राहिलं की भिडं आणखीन चांगलं वळसवलं जातं आणि घावन किंवा आंबोळ्या अजिबात तव्याला चिकटत नाही नेहमी भिडं वापरत राहायचं
प्रिया, खूप छान आणि चटपटीत कटलेट रेसिपी… करायला सोपी आणि सुटसुटीत शिवाय आधी करून ठेवली तरी चालते .कोणी येणार असेल तर त्या वेळी गडबड नाही गोंधळ नाही . 😊❤👍
रेसिपी करून पाहिल्यानंतर आवर्जून तुमचा अभिप्राय कळवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏😊❤️ येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे ,समृद्धीचे, आरोग्यदायी व भरभराटीचे जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना, व नवीन वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...💐🙏
Tai katlet khup chan ahe mi nakki karun baghe pan tai mala asevatate ki te katlet cornflour madhe dip karun mag ahalowfry karave ka karan fry kelyavar kada mokalya zalya ahe tumala kase vatate te mala snga
आज लगेचच केले. मस्त झाले एकदम. Dhanyawad
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
वा वा खूप सुंदर कटलेट तयार झाले आहेत सोप्या पद्धतीने लवकर कसे तयार होतील कटलेट दाखवले आहेत खूपच सुंदर झटपट तयार होणारे कटलेट धन्यवाद प्रिया...
Priya तुझ्या रेसिपीज खूप सोप्या आहेत ..आणि हेल्दी आहेत खूप आवडतात तुझी सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे
मी आज केले खूप छान झाले! मनापासून धन्यवाद!
रेसिपी करून पाहिल्यानंतर आवर्जून अभिप्राय कळवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤️💐🙏😊
मटार कटलेट अप्रतिम झाले आहेत रंग तर फारच सुरेख आला आहे❤
खूप छान रेसीपी...नक्की करून पाहीन....ताई Playlist बनवा..recipe शोधणे सोपे होईल...🙏🙏
verrrrry nice receipe ❤❤🎉🎉 thank you 👏👏👌👌🌹🌹
जबरदस्त लाजवाब मस्त रेसिपी धन्यवाद
आपले बोलणेही खूप गोड असते.पदार्थ तर खूप छान व करायलाही एकदम सोपे...❤
Khup chan,mi nakki karun phahin ,thanku ❤
भाजलेल्या डाळवं आणि पोह्याचा वापर फारच छान.
कटलेट खूपच सुंदर दिसत आहेत. रेसिपी खूपच छान वाटली.
खूपच छान ताई 👌🏻. ताई तुझी प्रत्येक रेसिपी अप्रतिमच असते. ताई मला पूर्वीच्या लग्नात बनवायचे, तसेच भंडाऱ्यात बनवतात तसा मसालेभात प्रचंड आवडतो. बऱ्याच रेसिपी try केल्यात पण नाही ग तसा जमत.please रेसिपी दाखवशील का ताई?
Khup chhan bnvli tai tuhmi recipe and healthy pn ahe khup also tasty.
इतक्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला कशा सुचतात😮 खूप छान👌👌👌🤗💯💯❤️
सुंदर.. चविष्ट... स्वादिष्ट..!! ❤❤
Khup mast recipi
खूप छान कॉलेज बनवले आहे सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे धन्यवाद
खूप छान 👌👌
Khup chan step by step instructions deun mast matar cutlet dakhavlet. Thank you tai❤❤
I made it today..turned out very well thanks mam
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
Keep it up...your videos are very helpful
खूप छान आहेत कटलेट तूम्ही खूपच छान सांगितले भिड खराब नाही ना होणार
उलट आपण नेहमी भिड्या वर काही ना काही करत राहिलं की भिडं आणखीन चांगलं वळसवलं जातं आणि घावन किंवा आंबोळ्या अजिबात तव्याला चिकटत नाही नेहमी भिडं वापरत राहायचं
धन्यवाद ताई लगेच रिप्लाय देऊन माझ्या प्रश्नाच उत्तर दिल्याबद्दल
आणि मी रेसिपी नक्कीच करेन
खूपच छान मस्तच. मी नक्की करून बघणार. Thank you ❤
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
प्रिया, खूप छान आणि चटपटीत कटलेट रेसिपी…
करायला सोपी आणि सुटसुटीत
शिवाय आधी करून ठेवली तरी चालते .कोणी येणार असेल तर त्या वेळी गडबड नाही गोंधळ नाही . 😊❤👍
Khupch sundar aani apratim zale cutlet mam nakki karun baghen thanks 👍
Khub chhan katlet banvli Priya,👌👌😊
मस्तच तुमच्या रेसिपी छान असतात
फारच सुंदर सुटसुटीत आणि चटपटीत टेस्टी रेसिपी प्रिया.❤🎉
खपच छान आणि झटपट होणारी कटलेट दाखवलीत
मस्त ताई 🙏 धन्यवाद साईंराम 🌹
खूप सुंदर खूप छान अप्रतिम..👌👍
Khupch bhari zale astil ...chhan recipi
खूपच छान आणि सोपी रेसिपी आहे .. मी बनवून बघेन .. 👍👏
Superb cutlet recipe. Dilse 🎉dhanyavad
खूप छान.कलर सुद्धा छान आला.
Khup surekh explanation.
खूप छान आहे मस्त सांगण्याची पध्दत छान आहे
tai mi Rava ladoo try kele mast zale❤❤❤
खूपच मस्त मी करून पाहाणार नक्की ता ई
खूप छान कटलेट 👌👍
व्वा व्वा खूपच छान पद्धत...🎉❤
खूपच सुंदर कटलेट नेहमी प्रमाणे छानच. धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏😊❤️
मस्त व सोपी पद्धत खूप छान
खूप छान मटार कटलेट रेसिपी 👌👌♥️
करियलाही सोपे
खूप छान रेसिपी ताई कटलेट खूप छान झाले
खूप छान वाटले करायला सोपे आहेत
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे 😊
खूपच छान रेसीपी
फुटण्याचे डाळ व पोहे ह्यांचा वापर खुपच आवडला करून बघणार
वा! खुप खुप खुपच छान रेसिपी.धन्यवाद प्रिया.
किती सोपी तरीही चटपटीत अशी तुम्ही स्टार्टर रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद❤
खूपच छान रेसिपी
छान केले ताई
Khup chan aani sopi recipe dakhavali Tai tumhi😊
खुपच छान ताई
मस्त पाककृती आहे 👌
Khup chan recipe दाखवली धन्यवाद ❤
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
खुप छान अगदी करायला पण सोपे
धन्यवाद
मी करून बघितले.. मस्त झाले..😊
रेसिपी करून पाहिल्यानंतर आवर्जून तुमचा अभिप्राय कळवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏😊❤️
येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे ,समृद्धीचे, आरोग्यदायी व भरभराटीचे जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना, व नवीन वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...💐🙏
खुपच आवडले कटलेट. रिहाना पटेल
Same me pn asech banvte
Nice sharing 🎉
Thank you tai ❤️ 🙏
कटलेट खूप छान झाले आहेत
खूप छान प्रिया ताई मस्तच चटपटीत 🎉🎉
छान वाटली पोहे आणि डहाळी नवीन वाटलं
अप्रतिम ❤
Khup chaan ahe
Khup chaan recipe thanks
Matar cutlet receipe fopi sutsutit banavli ahe tumhi Priya,ji wah tumche khup aabhar
Khupchan sunder 🎉😂❤
मस्तच खुप छान रेसिपी 👌👌👌
कटलेट खूप छान झाले आहे.ताई यावेळी खूप दिवसांनी रेसिपी टाकली.
छान खूप छान
shallow फ्राय साठी तुम्ही कविलचा वापर केलात its very nice,👌🏻👍🏻
खूप छान सांगता Madam तुम्ही. लगेच च खाव वाटत. Thank u.
Khoop sunder recipe
Deep fry karu shkto ka?
Very nice.❤❤❤
खूपच छान. धन्यवाद
Chaan 😊.
खूपच छान आहे
Khupach chhan 👌
Khup chhan.
Very nice🙏💐👍🙏👌👌
धन्यवाद 🙏😊❤️
खुप सुंदर कटलेट ❤❤❤❤
छानच 👌👌❤
छान
फार छान. मटार करंजी पण daghava
प्लीज.
मस्त 👌👌
Khoop Mast Tai
Mast apratim testy
Mast.kurkurit zalele pan vacation ahet.chan avadali receipe.simpal and best.
Marathi bahuda yet nahi yana.jau dya
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
Very nice recipe🎉🎉
खूप 👍👍छान
खूप छान!
Khupach mastach tasty
Tai katlet khup chan ahe mi nakki karun baghe pan tai mala asevatate ki te katlet cornflour madhe dip karun mag ahalowfry karave ka karan fry kelyavar kada mokalya zalya ahe tumala kase vatate te mala snga
खूप छान रेसिपी ताई
खूपच छान ❤
धन्यवाद ताई 🙏😊
खूपच छान
खुप छान ताई