बॉंड वर लिहून देतो विहिरी भरणार | काय आहे जल तारा | Jaltara Project Purushottam Vayal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2024
  • Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam
    RAJKIYA SAMACHAR
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या राजकीय समाचार या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    profile.php?...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    / @rajkiya.samachar
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com
  • Розваги

КОМЕНТАРІ • 12

  • @maggic37
    @maggic37 9 днів тому +3

    जलतारा सर्वात श्रेष्ठ काम करीत आहे हे स्वप्न मी नेहमी पाहत होतो कारण पाणलोट क्षेत्रात चा कार्य करम मी पाहत होतो पण सर तुम्ही प्रतेक्ष कामे करून दाखवली धन्य सर मी नागपूर येथे राहत आहे ईकडे आले तर मला आपल्या ला भेट घ्यायची इच्छा आहे धन्यवाद❤😮

  • @udaynagvekar3825
    @udaynagvekar3825 3 дні тому

    फारच छान प्रकल्प आहे

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 6 днів тому

    फारच छान पुर्ण विश्वास बोलत आहे मनापासून सांगितले आहे 🙏🇪🇬

  • @nishavartak1525
    @nishavartak1525 7 днів тому

    खूप श्रेष्ठ काम

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 7 днів тому +1

    स्तुत्य उपक्रम आहे

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 7 днів тому

    आपली शेती या चॅनेल वर वायाळ सरांची 3 व्हिडिओ मधे मुलाखत पाहिली. मी त्यांना म्हणालो खड्डे खोदायचा प्रयोग इतंभूत सविस्तर दाखवा. ज्यांना शक्य आहे ते स्वतःच आपल्या शेतात प्रयोग करतील. पण वायाळ सर भावनिक होऊन फारच जास्त बोलतात अन् मूळ संकल्पना बाजूला राहते. आपण तांत्रिक बाबी छान समजावून सांगितल्या. ड्रोन द्वारे तर फारच मोलाची भर पडली. आता फार उशिर झाला आहे. हा हंगाम संपल्यावरच पुढील गोष्टी करता येतील.
    ❤🍁🌷

  • @udaynagvekar3825
    @udaynagvekar3825 3 дні тому

    कोकणात पण राबव शकतो का,?

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 6 днів тому +1

    Pune district,khed taluka madhe pl.kam kara. Ha dry bhag ashe.

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 6 днів тому +1

      स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तुम्ही भावकीला बरोबर घेऊन काम आपापल्या पद्धतीने पाणी मुरवा म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा हे सगळं सिद्ध होते

  • @JoginderSingh-dp5nb
    @JoginderSingh-dp5nb 5 днів тому

    Himachal pradesh may yah yojna heh

  • @sachinakhare3892
    @sachinakhare3892 9 днів тому

    सर भारी काळीच्या जमिनीत जलताराचा उपयोग होतो का... कारण काळी जमीन अतिशय चिकट असते पाणी वरच साचते...

  • @user-du7kj1lh7v
    @user-du7kj1lh7v День тому

    जलतारा प्रकल्प कसा बनवता तो पुर्णपणे व्हिडिओ दाखवा
    नुसती माहीती सांगु नका