DISCLAIMER Digital DG युट्युब चॅनलवर पाणी तपासणीचा हा जो व्हिडीओ बनविण्यात आला आहे त्याचा उद्देश असा आहे कि मशीनने देखील पाणी तपासणी केली जावू शकते. नवीन तंत्रज्ञान आहे हे आपणास माहिती व्हाव्हे. मशीनने पाणी तपासले जाते केवळ हि माहिती या व्हिडीओतून दाखविण्याचा आमचा उद्देश आहे. तुमच्या बोअरला किंवा विहिरीला किंवा कोणत्याही स्त्रोताला या मशीनने पाणी तपासून पाणी लागले नाही तर त्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीकडून पाणी तपासले त्या व्यक्तीस संपर्क साधू शकता. ज्या वेळेस पाणी तपासणी सुरु असते त्याचवेळी या बाबीचा संबधित पाणी तपासणाऱ्या व्यक्तीस शहानिशा करावी. कृपया हि बाब लक्षात ठेवा
एकदम फेल आहे मित्रा नो आम्ही आता 21/12/2024 शनिवारी रोजी नवीन बोर लावला व तो पूर्ण 500 फूट पूर्ण कोरडा गेला आम्हाला सांगितले की तुम्हाला 87 फुटला पाणी लागेल व तुम्ही 387 फूट केला तर 4इंच पाणी लागेल असे सांगितले पण असे काही नाही आम्ही 400 फूट लावला पूर्ण फफुटा निघाला परत त्याला व्हिडीओ पाठवून विचारले काय करायचे त्याने सांगितले आजून 60 फूट जाऊद्या पुन्हा 100 फूट जाऊ दिला पूर्ण 500 बोर लावून कोरडा गेला आहे तरी शेत करी मित्रांना माझी विनंती आहे यांच्या नादी लागू नका आम्ही जळगांव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शेजारी त्रिमूर्ती कॉलेज जवळ ह्या मशीन ने चेक केले होते
Very good explanation sir . Iam Vishal from Hyderabad using this mizu detector machine.sucessfully given more than 169 borewellpoint.3 borewell points fail
काही लोकांना डोळ्याने पाणी दिसते व नारळाच्या साह्याने खोली कळते व परफेट पैईंड काडतात ते शेतात पानी बघायला गेल्यावर ते सांगता त्या बाजूने व ह्या बाजुने पानी आलेले आहे व ते नारळ घेऊन त्या जागेवर जातात व त्या ठीकाणी पैईंड देतात. परफेट
Ha सर्व बनावटी प्रकार आहे. परंतु तुम्हाला 100% शाश्वती असेल तर उद्या माझ्या शेतात बोअर करा. पाणी लागले तर double paise देऊ, n laglyas 1 ruyahi milanar nahi v bore cha kharch pan dhyava lagel.
या मशिन मध्ये आत यंत्रना नाही त्यात एक बझर . दोन सेल . दोनतीन लाईट या व्यतीरिक्त काहीच नाही . यामुळे अनेक तरुण फसतात . चार हजाराचे मशिन 8० ते 90 हजार रुपये किमतीला विकले जाते .
जपान व अमेरिकन तंत्रज्ञानाचे नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक आहे याला कोणताही जीवाला जिकल वैज्ञानिक आधार नाही सध्या वैज्ञानिक पद्धतीने बोरवेल घ्यायचा असेल तर soil Resistvety मीटरचा अधिक उपयोग होईल
Koni bolvila tar yala bore pura hoi paryant dharun thevaycha... Pani lagla tar sodsycha.. nahi lagla tar dhuvay cha.. ani bore cha paisa gheycha vapas..
DISCLAIMER
Digital DG युट्युब चॅनलवर पाणी तपासणीचा हा जो व्हिडीओ बनविण्यात आला आहे त्याचा उद्देश असा आहे कि मशीनने देखील पाणी तपासणी केली जावू शकते. नवीन तंत्रज्ञान आहे हे आपणास माहिती व्हाव्हे. मशीनने पाणी तपासले जाते केवळ हि माहिती या व्हिडीओतून दाखविण्याचा आमचा उद्देश आहे. तुमच्या बोअरला किंवा विहिरीला किंवा कोणत्याही स्त्रोताला या मशीनने पाणी तपासून पाणी लागले नाही तर त्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीकडून पाणी तपासले त्या व्यक्तीस संपर्क साधू शकता. ज्या वेळेस पाणी तपासणी सुरु असते त्याचवेळी या बाबीचा संबधित पाणी तपासणाऱ्या व्यक्तीस शहानिशा करावी. कृपया हि बाब लक्षात ठेवा
9970116070 / 9527008193
Q++
Fee kiti h
@@DigitalDG । फी किती आहे कजगांव ( गोंडगांव ) ता भड़गाव जी जलगांव
Mob.no.dya
एकदम फेल आहे मित्रा नो आम्ही आता 21/12/2024 शनिवारी रोजी नवीन बोर लावला व तो पूर्ण 500 फूट पूर्ण कोरडा गेला आम्हाला सांगितले की तुम्हाला 87 फुटला पाणी लागेल व तुम्ही 387 फूट केला तर 4इंच पाणी लागेल असे सांगितले पण असे काही नाही आम्ही 400 फूट लावला पूर्ण फफुटा निघाला परत त्याला व्हिडीओ पाठवून विचारले काय करायचे त्याने सांगितले आजून 60 फूट जाऊद्या पुन्हा 100 फूट जाऊ दिला पूर्ण 500 बोर लावून कोरडा गेला आहे तरी शेत करी मित्रांना माझी विनंती आहे यांच्या नादी लागू नका आम्ही जळगांव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शेजारी त्रिमूर्ती कॉलेज जवळ ह्या मशीन ने चेक केले होते
खूप छान मशीन आहे याची मी रिझल्ट स्वतः घेतलेले आहे शेतकऱ्यांना याचा चांगला उपयोग होईल
तुमचा no पाठवा
@@uttareshwarchendake4537 पाणी तपासणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा. 7757831034/ 9545125073
@@uttareshwarchendake4537 पाणी तपासणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा. 7757831034/ 9545125073
खर आहे का
Very good explanation sir . Iam Vishal from Hyderabad using this mizu detector machine.sucessfully given more than 169 borewellpoint.3 borewell points fail
काही खर नाही ह्या मसीनचे माझे मशीनच्या नादी लागुन बरेच पैसै वाया गेले कुनीही मशीन द्वारे पानी बघुन पैसै वाया घालऊ नका
😂
भाऊ याला 10 स्टेप आहेत या पूर्ण वापरल्या तर पाणीच लागत.
भाऊ मी पण फसलो.....या मशीन वाल्याचा धंदा आहे....मी यावर केस पण केलेली आहे...पण एकटाच असल्यामुळे माझ्या तक्रारीला वजन प्राप्त होत नाही आहे
सदर व्यक्तीच्या संभाषणातून असं लक्षात येते की," उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक" अस जाणवते
Avinash patil Satara
तुम्ही पानी दा प्वाइंट ला पानी न लागलयास खर्च भारून देता का ?
जो नजरेने पानी दाखवतो तो खरा पानाडी
Kashe kay
काही लोकांना डोळ्याने पाणी दिसते व नारळाच्या साह्याने खोली कळते व परफेट पैईंड काडतात ते शेतात पानी बघायला गेल्यावर ते सांगता त्या बाजूने व ह्या बाजुने पानी आलेले आहे व ते नारळ घेऊन त्या जागेवर जातात व त्या ठीकाणी पैईंड देतात. परफेट
असे लबाड गल्ली बोळात आहेत
कव्हर येडये राहता
हे मशिन बनवा बनवी आहे ते खोलले तर त्यात बझर . लाईट चुंबक . हे सोडून त्यात काहीच नाही
Ha सर्व बनावटी प्रकार आहे. परंतु तुम्हाला 100% शाश्वती असेल तर उद्या माझ्या शेतात बोअर करा. पाणी लागले तर double paise देऊ, n laglyas 1 ruyahi milanar nahi v bore cha kharch pan dhyava lagel.
मातीत दुसरे खनिज असल्यावर ही हि मशिन इंडिकेट करू शकते🚩🙏🚩
Mi 7000 rs. Point check karun 250 feet fail zala and karu mala
मी ह्या मशीन वरती पाणी बघून विहीर पडलेले आहे पण पाणी लागलेलं नाही
आता पर्यंत किती point la pali lagle आणि किती fail jale
पाणी कशी आहे ते दाखवायचे सोडून दुसरीच लांबण
Nice
किती चार्ज घेतात तै सांगा ?
100barobar
आस मशीन माझ्याकडे आहे.
90% खर आहे.
सर तुम्ही कोणत्या जिल्याचे आहे.
हा पानंडी ...चे नाव गजानन गव्हानंडे आहे पन.रीजलट 10/ दहा टकेच आहे
Machine panyach anter dakhvate ka kiti foot
विहीरी साठी पाणी किती फुटावर हे कऴते का व किती लागेल समजते का
Super ⚘️ 👌🏻
Thank you
शंभर टक्के हमी घेणारका
Sir sanglila yeta ka khanapur, vita
पुढी नंबरवर फोन करा 9970116070
वडुज ल आहेत की
मशीन शेतकरी कल्यानासाठी. आहे कि तुमचा ध़दा करण्यासाठी.
साहेब _ आता पर्यंत तुमचा प्रयोग किती यशस्वी झााला ज्यांचा यशस्वी झाला
त्यांचा एक ही कमेंट नाही
बरोबर
पाणी तपासणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा. 7757831034/ 9545125073
फसवणूक करतो हा माणूस
लबाड आहे माणूस
पाणी जर नसेल तरी हा माणूस सागत नाही पैशासाठी
Phekunde chalte ka bagha
या मशिन मध्ये आत यंत्रना नाही त्यात एक बझर . दोन सेल . दोनतीन लाईट या व्यतीरिक्त काहीच नाही . यामुळे अनेक तरुण फसतात . चार हजाराचे मशिन 8० ते 90 हजार रुपये किमतीला विकले जाते .
मला मशीन पाहिजे मिळेल काय
ठाम कुठलंही उत्तर प्रश्नाचे न देत असेल अंदाजे अंदाजे उत्तर देतात म्हणजे याचं काहीच खरं नाही असं दिसून
कोणता प्रश्न आहे तुमचा
सर विहीर मध्ये आडवे बोअर करण्याचे आहे पाणी दाखवेल का
पाणी तपासणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा. 7757831034/ 9545125073
Jalna la yenar ka
पाणी लागत का नाही ❤
Akola madhe aahe ka pani pahnara
Google varti paha dr suresh pawar bhujalshree MSc phd germany
Hydrorock consultant pune
आपणं जो पाण्याचा पौइंट दाखवला तो पौइंट नेमका कुठे समजायचा मशीन चा दांडा का तुमचं पाय
जपान व अमेरिकन तंत्रज्ञानाचे नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक आहे याला कोणताही जीवाला जिकल वैज्ञानिक आधार नाही
सध्या वैज्ञानिक पद्धतीने बोरवेल घ्यायचा असेल तर soil Resistvety मीटरचा अधिक उपयोग होईल
मला बोर काढायचे आहे आणि पाणी बघायचे मशीनचे तुमच्या नंबरतुमचा मोबाईल नंबर द्या
Pani sushodhak Alibag talukhati mr Mahesh a Mhatre
Kiti gheta pani baghnyasathi
Poynad , kurdus la pani baghaych aahe
Koni bolvila tar yala bore pura hoi paryant dharun thevaycha... Pani lagla tar sodsycha.. nahi lagla tar dhuvay cha.. ani bore cha paisa gheycha vapas..
मशीन नादा पाई शेतकरी काय करीन ....❤😊
Shivdatt Madansingh Rahekwar
पाणी लागते का
भारी मशीन आहे कितीला आहे मशीन
संपर्क - 9970116070
बाजारात उपलब्ध आहे का किती किंमत
Màcine war barwasa nahi tar bàba buwa war bharqwasa karnaee andhale bharpur ahet he nakki pahawe khote aa he
कायद्याने बोर करणे बंदी घालण्याची वेळ आली आहे पाण्याची पातळी कसी वाढेल यावर उपाय सांगा
तुमी कोन तो जिल्हा कोणता आहे
पाणी तपासणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा. 7757831034/ 9545125073
कीती पैसे घेतात तपासन्याचे?
call करा त्यांना. 9970116070
जमिनी खाली पाईप लाईन असल्यास मशिन कळतं का नाही
आपल्या शेतामध्ये आपल्याला जिथे वाटते पाणी लागेल तिथेच बोर घ्यावे
तुमच्यावर विश्वास ठेऊ पण पाणी लागल्यावर तुमचे ठरलेले पैसे देऊ...
खरंच जर पाणी लागल तर 5 नाही 10000 देईल
Hi😊
Kota hai vagha sir
गॅरंटी देऊ शकता उगाच मोठं बोलू नका
पाणी तपासणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा. 7757831034/ 9545125073
आपल्याला पण विहीर खोदायची आहे नंबर मिळेल का सर
कोणताही प्रश्न विचारा ,उत्तर एकच मोबाईल नंबर😂😂
मी बोर मारला 565 फुट झरे तीन लागले पाणी उडाले नाही
8:31 8:32 8:34
Ek pahanadi hote...gunjal aadnav hote tyanche...... Fakta vavarat firun pani sangayche....bina konta sadhan vaparta....... Pani bore kadich fail gela nhi. , pratekala 2.5 inch pani lagayche.
Pn te aaj nahit😢
Amhi tyanchya shivay kunakadunch bote ghetla nhi.
अस 100 % यश देव कुणालाच येऊ देत नाही
Washim shelubazar
Fakt andaj karu shakta
फि किती घेता
9970116070
@@DigitalDGएवढी फी😮
Amravtila kiti rupay lagel
पाणी लागले नाही तर बोरवेल ची रक्कम परत देणार का
बरोबर आहे
सेनं शोता यतेका मला कलवा
Geological survey pahije
अहो दादा तुमचं रेट किती आहे ते तर
9970116070
11हाजार,देतो,माझे,शेतात,पानी,कानून,दै
9970116070
😊
शेतकरी मित्रांनो 70 ते 80 टक्के हे मशीन फेल आहे
मशीन कुठं भेटतं व किंमत किती आहे
call करा
अमरावतीला कधी येता सांगा सर
मी यांच्याकडून पॉइंट बघितला होता 400फूट एकही थेंब लागला नाही 14/04/2024
किती खोलीवर लागणार किती इ॑ची लागणार असल काहीच सा॑गत नाही फक्त अ॑दाज
मशीन ची किंमत किती आहे
हे सगळ खोट आहे मी 500 फुट बोर मारला पण मला पाणी लागल नाही
आज माझया मित्र ने वाटर डि चया मशीन ने तपासले 460 फुट बोर घेतला फेर गेला
पाणी तपासणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा. 7757831034/ 9545125073
पाणी आजिबात मिळाले नाही
Mala ghyaycha ahe point
संपर्क साधा - 9970116070
Sindkhed raja yenar ka
तुम्ही बोर मशीन लावुन बोर पाडुन देता का ॽ मी तुम्हाला दीड पैसे देतो
call kara
अरे किती बोलतो नंबर तरी पाठव लोक नंबर मागायला लागले
@@DattaramPatil-mx9dz 9970116070
@@DattaramPatil-mx9dzअकंकंकंकंक 24:47
😂पानी नाही मिळाले तर एक बोर याच्या ढुङ्गन मधे मारा
कुणालाच पानी कळत नाही. ते भुगरबत व नशिबात लागत.
बसु
बाेगस पानंडी आहे
पाणी शोधण्यासाठी खरंच किती??
9970116070
नांदेड जिला एटा का
मिसन किती ला आहे
विहीर घेयाची आहे .. बीड ला येता का??
9970116070
नंबर पाठवण्याचे कृपा करा
9527008193
India nko japanchi machine aasel ter ye nko make in india
किती आहे आणि मोबाईल नंबर पाठवा
call 9970116070
Krupya no sangave
9970116070
Contact no?
ही मशीन एकदम बोगस आहे
अ अ अ करु नको
काही खरं नाही खोटं आहे हे
हाच अ अ अ वरुन कळते फालतु मशीन आहे.
Tumcha Mobail no patava krupya
9970116070
तुमचा पत्ता काय
9970116070
Hya mashini ekdam bogas aahe
जासत लाबू नका थोड़ क्यात सागा