गावरान चवीचे बाजरीचे उंडे | माहेरची आठवण पारंपरिक बाजरीचे उंडे, खमंग वरण आणि बरंच काही Bajari Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    गावरान चवीचे बाजरीचे उंडे | माहेरची आठवण पारंपरिक बाजरीचे उंडे, खमंग वरण आणि बरंच काही Bajari Recipe
    चंपाषष्ठी विशेष बाजरीचे उंडे, साधं वरण, मेथीची भाजी
    चंपाषष्ठी विशेष स्पेशल नैवेद्य | खंडोबा नवरात्र स्पेशल बाजरी उंडे व मेथी भाजी नैवेद्य | खंडोबासाठी पारंपरिक नैवेद्य रेसिपी | चविष्ट, चवदार असा महाराष्ट्रीयन गावरान बेत | बाजरी उंडे व मेथी भाजी बनवण्याची योग्य पद्धत | अस्सल मराठमोळी थाळी | Champa Shashti Special Naivedya | Khandoba Navratra Special Bajari Unde & Methi Bhaji Naivedya | Tasty and Healthy Maharashtrian Gavran Bet | Easy Way to make Bajari Unde & Methi Bhaji | Perfect Marathi Style Thali |
    साहित्य | Ingredients
    बाजरीचे उंडे करिता | To make Bajari Unde
    • बाजरी 3 वाटी | Bajara 3 cups
    • मीठ १ छोटा चमचा | Salt 1 tsp
    • सुंठ पावडर १ चमचा | Dry Ginger 1 tsp
    • बडीशेप पूड १ चमचा | Fennel Seeds 1 tsp
    वरण करिता | To make Dal
    • तूर डाळ १ वाटी | Tur Dal 1 cup
    • हळद १/४ चमचा | Turmeric Powder ¼ tsp
    • हिंग १/४ चमचा | Asafoetida 1/2 tsp
    • मीठ चवीनुसार | Salt as per taste
    • कच्चे शेंगदाणा तेल २ चमचे | Raw Groundnut Oil 2 tsp
    मेथी भाजी करिता | To make fenugreek Sabji
    • मेथी निवडून १ जुडी | Fenugreek 1 bunch
    • हिरवी मिरची ठेचून २ ते ३ | Green Chilly Crushed 2 to 3
    • ठेचलेला लसूण १० ते १२ | Crushed Garlic 10 to 12
    • हिंग | Asafoetida
    • भिजवलेली मूग डाळ २ मोठे चमचे | Soaked Mug Dal 2 tbsp
    • हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
    • मीठ चवीनुसार | Salt as per taste
    • तूप १ चमचा | Ghee 1 tsp
    Other Recipes
    पाहुण्यांसाठी /स्पेशल थाळीत बनवा भाजीचा नवा प्रकार मेथी कोफ्ता करी |Methi Kofta in Special Veg Thali
    • पाहुण्यांसाठी /स्पेशल ...
    रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 1 | महाराष्ट्रियन रेसिपी Shevga/methi zunka recipe
    • रोज जेवणात काय बनवायचं...
    हॉटेल सारखी मेथी मटार मलई/या 5 टिप्स वापरुन बनवा Methi Matar Malai recipe / saritas kitchen
    • हॉटेल सारखी मेथी मटार ...
    सकाळचा नाष्टा गरमागरम मेथी आलू पराठे | खुसखुशीत पराठ्यासाठी 2टिप्स / टिफिन रेसिपी Aalu Methi Paratha
    • सकाळचा नाष्टा गरमागरम ...
    विक्रीसाठी, 4-5 दिवस टिकणारे मऊसुत परफेक्ट मेथीचे थेपले 1 सीक्रेट पदार्थ MethiThepla Saritaskitchen
    • विक्रीसाठी, 4-5 दिवस ट...
    थंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची चपाती, दिवसभर मऊसूत राहील बाजरीचा फुलका | Bajara Roti SaritasK
    • थंडीत डब्यासाठी बनवा ब...
    बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी • बाळंतीणीने / नवीन आईने...
    1/2 तासात गावरान झणझणीत बेत | मिरचीचा खर्डा, वांग्याचं भरीत बाजरीची खरपूस भाकरी Gavran Thali Saritas
    • 1/2 तासात गावरान झणझणी...
    #मेथीभाजी #बाजरीउंडे #साधंवरण #चंपाषष्ठीविशेषनैवेद्य #खंडोबानैवेद्य #सरितासकिचनमराठी #MethiBhaji #BajariUnde #SadhaVaran #MaharashtrianThali #KhandobaSpecialNaivedya #SaritasKitchenMarathi
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 310