असा बनला आपला आधुनिक शेती फार्म | शेळीपालन/कुक्कुटपालन फार्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 228

  • @manoharmarathe5732
    @manoharmarathe5732 Рік тому +51

    सर कृपया ट्रेनिंगला आलेल्या शेळी पालकांना चारा पिकाचे बेणे व बियाणे उपलब्ध करून द्या जेणेकरून शेळीपालकास दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही

    • @kharatkaran7
      @kharatkaran7 Рік тому +3

      अगदी बरोबर आहे भाऊ 👍

  • @omkarchougule1959
    @omkarchougule1959 Рік тому +4

    फार्म तो लाजवाब हे शेळीपालन करणाऱ्यांसाठी तुमचा फॉर्म म्हणजे पंढरपूर आहे

  • @prasadkachare2972
    @prasadkachare2972 Рік тому +5

    खूप छान माहिती दिली सर
    सर्व शेळीपालन व कुक्कुटपालन करू इच्छीणाऱ्या प्रेरणा स्थान आहात तुम्ही

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 Рік тому +1

    सतीश सायबा माहिती खूप मस्त दिलीत.. मी रघु सावंत मूळ मी कोकणातला, मु. पो.केसरी, ता.सावंतवाडी सध्या मुंबईत राहतोय माझे ऑफिस मुंबईतच, मला सुधा शेळी पालन कुक्कुट पालन करायचे आहे त्याकरिता तुमचा दिसेल तो vedio मी आता पर्यंत बघत आलोय, माहिती गोळा करतोय..
    🙏🙏 धन्यवाद 🙏👍👌🌹❤

    • @modernfarming298
      @modernfarming298  Рік тому

      काही अडचण असेल तर कॉल करू शकता

  • @priyaamarjadhav5252
    @priyaamarjadhav5252 Рік тому +7

    सर खूप छान आहे तुमचं प्लानिंग ।
    पुढच्या वाटचाली साठी बेस्ट ऑफ लक।

  • @mr.yuvaudyojak
    @mr.yuvaudyojak Рік тому +5

    सर सर्व जातीच्या शेळ्या मिक्स ठेवल्या आहेत आणि नर पण त्यात आहेत तर शेळ्या दुसऱ्या जातीच्या नराकडून क्रॉस होवून ब्रीड मध्ये पिव्यारीटी राहणार नाही.

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Рік тому +1

    खरोखर. Yes जगात जर्मनी आणि भारतात परभणी.

  • @kumarsandy3751
    @kumarsandy3751 Рік тому +18

    आजच्या kukutpalan व शेळीपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची खूपच गरज आहे
    खूप खूप धन्यवाद 💐💐

  • @krushnarathod2414
    @krushnarathod2414 14 днів тому +1

    सर औन लाईन कुकुट पालनची ट्रेनिंग ची बेच कधी सुरु होनार आहे

  • @HjgGhj-i5f
    @HjgGhj-i5f 3 місяці тому +1

    खुप खुप धन्यवाद सर. मी दिनकर हाके गोळेगाव औंढा नागनाथ जी.हिंगोली

  • @digambarpawar358
    @digambarpawar358 Рік тому +2

    सर ...... खूप छान फार्म तयार केला आहे.
    भविष्यात मला देखील आसाच फार्म तयार करायचा आहे.

  • @ravindradudhade3168
    @ravindradudhade3168 Рік тому +1

    Great great great great great great great, lawkarech tumchyakade prashikshana sathi yet aahot......

  • @KishorChaudhary-mu5mi
    @KishorChaudhary-mu5mi 7 місяців тому

    Good video

  • @gamingwithdhiraj7707
    @gamingwithdhiraj7707 Рік тому +4

    शेळ्या आणि कोंबड्या एकत्रीत वावरू शकतात का सर पटांगणात

  • @mitech9919
    @mitech9919 Рік тому +1

    सर्व नवीन शेळीपालकास माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🙏
    मि पण शेळीपालनास सुरूवात करतोय.
    सरांच खूप छान मार्गदर्शन मिळतय

  • @ajitsalve9954
    @ajitsalve9954 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @ajaygutthe9477
    @ajaygutthe9477 Рік тому +2

    तुम्ही हा फार्म असा बनवला कि गरीब लोकांना पण करता येतो असे त्यांना वाटते खर्च कमी फायदा जास्त great sir

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 Рік тому +1

    Sir
    Tumcha upakram khup yogya aahe ekunach aapan sarva samajachi
    Seva karit aahat, Pudhil
    Vatchalis Shubhechha

  • @riteshagarwal2650
    @riteshagarwal2650 Рік тому +1

    सर हे तुमचं शेळी पालन फार्म किती एकरामध्ये बसला आहे

  • @vaibhavpotkule723
    @vaibhavpotkule723 Рік тому

    खूप छान केले आहे सर खूप कमी प्रमाणात खर्च बसवला आहे आणि अतिशय उतम प्रकारे मॅनेजमेंट केले खूप च छान.... 🙏

  • @niranjanjagtap1734
    @niranjanjagtap1734 Рік тому +3

    महाराष्ट्रातील सर्व शेळीपालक व कुक्कुटपालक यांचे तुम्ही उत्कृष्ट मार्गदर्शनक आहात.
    तुम्हा दोन्ही बंधूंना आगामी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .

  • @madhubalamunde3417
    @madhubalamunde3417 4 місяці тому

    No1

  • @Paisewallah
    @Paisewallah Рік тому +1

    Nice important

  • @santoshnandurkar1628
    @santoshnandurkar1628 Рік тому

    क्या बात है

  • @rameshpawar7575
    @rameshpawar7575 Рік тому

    Mastach khoop chhan

  • @DKuhire-si5zm
    @DKuhire-si5zm 8 місяців тому +1

    छान काम करताय सर 💐💐

  • @ajitshirsagar681
    @ajitshirsagar681 11 місяців тому

    Yevad Sagal 1200 made detat khup chhan sir❤❤❤ great sir❤❤

  • @sharadguled5301
    @sharadguled5301 Рік тому +2

    सर खूप खूप सुंदर माहीती दीली आहे सर तुमच मनापासुन धन्यवाद सर

  • @sunilkhade9063
    @sunilkhade9063 9 місяців тому

    खूप छान सर

  • @rajukonghe4387
    @rajukonghe4387 Рік тому +1

    खूप छान आहे सर,
    प्रत्यक्ष अनुभव घेऊन कोणतेही काम करीत असताना खूप आनंद मिळतो.

  • @ashfakkapadi4535
    @ashfakkapadi4535 Рік тому +2

    Sir , sheli che marketing bokad peksha kami aahe tya sathi kai upai karava ?

  • @rajushelke8595
    @rajushelke8595 Рік тому +1

    Good video sir

  • @pundalikbhadane5688
    @pundalikbhadane5688 Рік тому

    Good
    Beutiful
    Exelent

  • @govindvibhute1425
    @govindvibhute1425 Рік тому +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतात तुमचे सर सर मी पाठीमागे आपला ऑनलाइन कोर्स केला होता पण अजून एखदा मला ऑन लाईन कोर्स करायचा आहे आणी मार्च जे ऑफ लाईन ट्रेनिग आहे ते मार्च च्या शेवटच्या आठवडयात घ्या , म्हणजे नविन आर्थिक वर्षे ची सुरुवात होतीय धन्यवाद सर वरील गोष्टी चा आपण विचार कराल हीच अपेक्षा .

  • @sanjaybhagyawant7802
    @sanjaybhagyawant7802 Рік тому

    Sir tumhi khup chaan sangtay

  • @kiranbhagat3375
    @kiranbhagat3375 7 місяців тому +1

    ट्रेning किती दिवसाची किती खर्चा येतो

  • @surajdavari875
    @surajdavari875 Рік тому

    सर तीन दिवस झाले कोंबडीला अंड्यावर बसवून, कोंबडी अंडीसोडून खायला, फिरायला जात नाही, किती दिवसानी कोंबडी खाईल

  • @AkashZine-lq3ct
    @AkashZine-lq3ct Рік тому

    खुपचं छा न अशी माहिती द्याता तुम्ही, धनयवाद

  • @ranibaikarandi7682
    @ranibaikarandi7682 Рік тому +1

    Sheliche aayushya kiti asate?

  • @amoldhurajal4678
    @amoldhurajal4678 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली आहे सर Thankyou

  • @nileshjadhav7622
    @nileshjadhav7622 10 місяців тому

    शेडची जागा किती आहे , मटेरियल कोणतं वापरले याची लिस्ट मिळेल का, लोखंड किती कोणतं , लाकडी फळी कोणती किती जाडीची, उंची,

  • @dd6661
    @dd6661 Рік тому

    शेड खूप छान आहे डॉग विषयी माहिती पाहिजे

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @onkarshinde3995
    @onkarshinde3995 Рік тому

    Sir शेळीपालण आणि कुकूटपालण सोबत केल्यावर गोछिड किंवा होपा होतेत का ..? झाल्या तर काय करायच 🙏🏻

  • @vikrantkoli7682
    @vikrantkoli7682 Рік тому

    sir kobdi chya andi aani pilla na sapa pasun vachavnya sathi kasa bandobast karyacha plz sanaga

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 Рік тому +1

    खुप छान विडियो आहे

  • @vakkygamer2818
    @vakkygamer2818 Рік тому +1

    hi kiti jage madhe niyojan kela aahe

  • @vishalkokare8097
    @vishalkokare8097 Рік тому

    खूप छान केलं सर तुम्ही मी विशाल कोकरे सर तुमचे खूप व्हिडिओ बघून शेळीपालन चालू केलय मला एक जण शेड साठी मदत करणार आहे तो स्वखर्चाने मला सेंड बांधून देणार आहे तर मी सेड कसे बांधावे माझ्याकडे आता मोठ्या दहा-बारा आहेत कृपाल की कर्ड आठ नव आहेत

  • @vinodrangari3159
    @vinodrangari3159 Рік тому

    अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद सर

  • @shrisadgurucomputers6798
    @shrisadgurucomputers6798 Рік тому

    सर नमस्कार, मी डोंगरे जी के, आमची अहमदनगर येथील 6 जनांची टिमने आपल्या फार्मवर येूऊन दोन दिवसाचे 21 & 22 चे ट्रेनिंग घेतले आहे. सर, आपले सर्व लेक्चर्स खुपच छान असतात. खुप काही घेण्यासारखं असतं. धन्यवाद…
    आँनलाइनची बॅच कधी सुरु होणार सर.. व आम्हाला आमचे प्रमाणपत्र कधी मिळतील…
    कुक्कुट पालनाचाच कोंबड्यांचे आजार व उपचार ह्याच्यावर तुम्ही छानसा सखोल माहिती असलेला व्हिडीओ बनवा… कारण तेवढीच कमी वाटतेय बाकी तुम्ही सर्वच भरभरुन देतात..
    धन्यवाद,,,, जयहिंद,…..

  • @prakashbhosale6393
    @prakashbhosale6393 Рік тому

    आपल्या प्रोजेक्ट ला किती जागा आणि किती खर्च झाला हे आपण सांगणार होतात.
    प्लिज या वर एक व्हिडिओ बनवा.

  • @vijaynirmal413
    @vijaynirmal413 Рік тому +1

    Khup chan माहिती दिली sir tumhi thank you. best of luck

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 Рік тому +1

    सतिश सर रामराम, जयभोले, जयगौमाता, सुंदर फाँर्म बनवलाय सर सुपर डुपर हिट

  • @rohantakle7004
    @rohantakle7004 Рік тому

    Nice

  • @yuvrajmesram1341
    @yuvrajmesram1341 Рік тому +1

    सर ओनलाईन क्लास केवापासुन आहे . सर तेची फि किति आहे. सर

  • @ravindraelinje1339
    @ravindraelinje1339 Рік тому

    सर माज बॉयलर कोमड्यानंच शेड आहे 120 बाहे 27 मला गवरान कोमड्या आणि बकऱ्या पाळाच्या आहे, तर बकरी व कोंबडी एकत्र चालेलका आणि कोमडयांना कशी व्यवस्था करावी.

  • @sandeepkumarbhartiya401
    @sandeepkumarbhartiya401 Рік тому

    Sunder..

  • @abjitpwarpawar4436
    @abjitpwarpawar4436 Рік тому

    छान माहिती मिळाली सतीश सर

  • @adinathpandhare6689
    @adinathpandhare6689 Рік тому

    Sir mi lonar varun tumche video bhagato mala future madhe mala gavaran kukkut palan aani sasse palan karaya che mi gelya saha mahinya pasun video bhagato mala khup aavadtat maharasht ratil ek number farm Aahe sir aapala

  • @dattasatav860
    @dattasatav860 Рік тому

    Sase masalacha vasane martat ka

  • @shivrajkadge
    @shivrajkadge Рік тому

    खूप छान आहे

  • @dattaambore8535
    @dattaambore8535 Рік тому +1

    खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर

  • @marotiraner2394
    @marotiraner2394 Рік тому

    छान माहिती दिली सतीश

  • @OmChaudhari-t6y
    @OmChaudhari-t6y 7 місяців тому

    सर बकरी व कोंबडी एकत्र चालते का कोणी म्हणते पिसे पडतात बकरीच्या अंगावर

  • @panduranghake57
    @panduranghake57 Рік тому +1

    Sir rdnipiyr tumchekd milteka

  • @dnyaneshwarborade60
    @dnyaneshwarborade60 Рік тому

    👌

  • @vamansangle4092
    @vamansangle4092 Рік тому

    खूप छान

  • @krishnarupnar8772
    @krishnarupnar8772 Рік тому

    खूप छान नियोजन आहे

  • @Langetelrwadvani
    @Langetelrwadvani Рік тому

    सर गावरान कोंबडी आंड्यावर बसवल्यावर चारापाणी खाण्यासाठी रोज सोडायचीका एकादिवसाआड

  • @hiteshpatil5488
    @hiteshpatil5488 Рік тому +1

    एक नंबर सर 👌👌👌
    खूप खूप छान

  • @vickypatil6436
    @vickypatil6436 Рік тому

    सर खूप छान बनवला आहे फार्म

  • @vishaljadhao254
    @vishaljadhao254 Рік тому

    Addbhut👌👌

  • @kazimoyiouddinajijouddin7525
    @kazimoyiouddinajijouddin7525 Рік тому +1

    Sar kdiyawad bakri ki malumat dijiya please

  • @altafmulani5434
    @altafmulani5434 Рік тому

    खुफ सुन्दर माहिती दिली सर्

  • @ganeshjagtap6966
    @ganeshjagtap6966 Рік тому

    सर नमस्कार ,मी कोल्हापुर मधून आहे, आमचा family ला कोणतही शेतीच background नाही आमची जागा आहे व मला शेळी पालन सुरु करायच आहे मला जमेंल का?

  • @tusharjatol
    @tusharjatol Рік тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @samadhankodag2445
    @samadhankodag2445 Рік тому

    सर खूप छान अनुभव मिळतो धन्यवाद सर

  • @pratikpohankar4199
    @pratikpohankar4199 Рік тому

    Sir hagvanich oushadha sanga

  • @rozzy311
    @rozzy311 Рік тому

    Khup mst Niyojan ahe👌

  • @kalyankhadap8981
    @kalyankhadap8981 Рік тому

    खुप छान

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 Рік тому +1

    सर खूप छान

  • @rohanborhade4413
    @rohanborhade4413 Рік тому

    खुप सुंदर माहिती मिळाली मनापासून धन्यवाद

  • @darshansawant2178
    @darshansawant2178 Рік тому +4

    खूप छान सर 👌

  • @varshajamdhade402
    @varshajamdhade402 4 дні тому

    Atta training available ahe ka sir?

  • @cricketwithgolu884
    @cricketwithgolu884 Рік тому

    Very nice

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Рік тому +1

    Dr. Satish sir very very nice thank you

  • @abhijitpatil296
    @abhijitpatil296 Рік тому

    🐐 बकरी साठी brusolesis वर ट्रीटमेंट काय करावी लागते सर

  • @yogeshwarpanchal8785
    @yogeshwarpanchal8785 Рік тому

    मार्गदर्शन एकदम भारी

  • @haridaspawar1838
    @haridaspawar1838 Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @rohitsasane3387
    @rohitsasane3387 Рік тому +1

    Sir fees kiti ahet?

  • @dnyaneshwarbamble4432
    @dnyaneshwarbamble4432 Рік тому

    Sir 1 patra kiti la ghetla

  • @sanikascreativity
    @sanikascreativity Рік тому

    Khup chan video, great

  • @yuvrajnaik9722
    @yuvrajnaik9722 Рік тому

    Aplya kade sheti kiti aahe

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Рік тому

    छान आहे दादा हरिओम

  • @manishgirsawle8082
    @manishgirsawle8082 Рік тому

    Sir mla te pustak hav hot deu shykta ka tumi

  • @ravindrapawar2922
    @ravindrapawar2922 Рік тому

    Very nice sir

  • @madhavdakhore3878
    @madhavdakhore3878 Рік тому

    एक नंबर नादच खुळा

  • @parmeshwarmetakari3292
    @parmeshwarmetakari3292 Рік тому

    Nice,

  • @gauravdeshmukh2633
    @gauravdeshmukh2633 Рік тому +1

    काय सर तुमचा व्हिडिओ पाहता पाहता येवढे गुंग होउन जातो की लाईक करायचे विसरून जातो

  • @pramilashinde02
    @pramilashinde02 Рік тому

    Sir tumhi khup chan margadarshan karta