32 मुऱ्हा म्हशी,24 Hf गायी, दररोज दुध 500 लिटर, सर्व म्हशी हरियाणा वरून आणल्या: murha Buffalo,Hfcow:
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुनील राजाराम चव्हाण ह्या सुधारित पशुपालकाला भेटणार आहोत. त्यांच्याकडे सध्या 32 मुऱ्हा म्हशी व 24 Hf गायी आहेत. त्यांचं दररोज दूध 500 लिटर जात. त्यांच्या गोठ्याचे नियोजन कशा प्रकारे चालते. ते आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितले आहे.
सुनील राजाराम चव्हाण मो नं- 9527218208
मु.पो.आळते ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
#murha_buffalo #hf_cow #kisan_agrotech #हरियाणा_म्हशी
Hello farmer friends, today we are going to meet Sunil Rajaram Chavan, an improved breeder, through this video. They currently have 32 Murrah buffaloes and 24 Hf cows. Their daily milk was 500 liters. How their barn planning works. That is what you have said today through this video.
Khup chan mahiti dili sir...
Nice information sir
Mast video
Thank you sir 🙏
खुप सुंदर प्रकारे आपण माहिती दिली या बदल आपला मनापसुन आभार
धन्यवाद सर
Aajch mi bhet dili khup chan mahiti bhetli
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद सर
1 Number sir...Khup chaan prashan vicharta tumhi...
Thank you Sir 🙏🙏
खूप छान माहिती दिली दादा 👌👌
धन्यवाद सर 🙏🙏
Kisan Agrotech Nice Information Vinayak Pable from Mumbai
Thank you Sir
Khup chan mahiti dili dada
Thank you Sir
Khup,chhan,mahltl,slr
धन्यवाद सर
Khup chan vikatcha chara gheun yevdhi jiddha khup chan
धन्यवाद सर 🙏
Super bhau ❤️👍🙏
Thanks 🙏🙏
Nice
नविन तरुण वर्गासाठी ही माहिती अत्यंत गरजेची आहे.
त्याचबरोबर या व्यवसायात तरुण वर्गाने नक्कीच उतरावे
पण उतरताना पाऊल टप्या ट्टप्याने टाकावे
बरोबर सर
सर तुमच्या प्रेरणेतून मी सुध्दा शेतकरयांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय एकदा नक्की भेट द्या.
नक्कीच सर काय प्रॉब्लेम नाही भेटु😊
। नांदेड़ मध्ये 2भ्हसि पाहीजेतात भेटतील का
दिलेल्या नं वरती कॉल करा
खूप छान माहिती आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर
खूप छान सर
धन्यवाद सर
सर खुप छान
धन्यवाद सर
1नंबर माहिती
धन्यवाद सर
सुनिल भाऊ यांचे कडुन खुप काही शिकने सारखे आहे
Manla.... Sir tumas 🙏🙏
Thanks 🙏🙏
सर चार ते पाच म्हशीच्या गोठ्यातील माहिती द्या
ठीक आहे सर
sir bank lone det nahi
Khup Chan mahiti. Apan murha mhais redi vikta kay
Chan bhau
धन्यवाद सर
कामासाठी माणसे मिळतील का ही
Super...
Thank you sir
Khup chaan
धन्यवाद सर
Awesome
धन्यवाद खोत साहेब
🙏🙏🙏
🙏🙏
सर हरयाणा मध्ये म्हशी कोणत्या महिन्यात स्वस्त असतात याची माहिती द्या
दिवाळी असते तेंव्हा सर
Bhau maharashtra मधे कोणी व्यापारी असेल haryana म्हशी विक्री व्हिडिओ बनवा ❤️🙏👍
नक्कीच बनवायचं आहे सर थोडा वेळ द्या, बनवायचा आहे
@@kisanagrotech2552 हो खूप फायदा होईल
Ok
Business power 💪💪💪
Thanks 😊
भारीच
धन्यवाद सर
👍👍👌
🙏🙏👍👍
🙏🙏
खूप वाट बघत होतो भाऊ video चि👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
🙏👍
🙏🙏
Dada Prabhakar Patil rendal Kolhapur video banva ke te tacha haiaya
ठीक आहे सर
Hf 30 liter chi price kiti ahe pahije hoti sangali la?
आता चालू रेट ला ३० लिटर ची गाय हे ८५/९० हजार रेट👍
Best interview....all aspects n que covered very well....
Thank you Sir
6
Good
Thank you Sir 🙏🙏
Mast
Thank you Sir
Rate varach jast bhar dila bhau ...te khadya kasa banavla.. kay takla ..ti machine madhe tyani kasa feed tayar kela te cover karay pahije hota ...main mudda sodla tumhi ...feed madhe kay kay mix kela te vicharayla pahije hota
First view
धन्यवाद सर असंच प्रेम राहुद्या 🙏🙏😊
@@kisanagrotech2552 village name
खूप छान संपूर्ण माहिती सर 👌👌👍
धन्यवाद सर्जे सर 🙏🙏😊
Nn
💪💯
🙏🙏😊
लातूर मध्ये दोन मुरा मैस पाहिजे भेटेल का
Malik ka number mil sakta hai
Sir, jafrabadi mashichya gothyala bhet dya ani mulakhat ghya
ठीक आहे सर
Dada suka charya varti mhashi chaltat ky
Ho pn tyat thoda tr hirava chara mix pahijech ki Sir
Bangalore la Hf gai kiti rupees la milale ? Plz reply
Sir ni mahiti pan khup chan sangitli pan sir mashice dud 150 litar khup kami ahe
भाकड म्हशी जास्त आहेत सध्या वेन चालू होईल आता
सर आमच्या शेळी पालन ची माहिती घेऊन गेलात तुम्ही अजून अपलोड झालेली नाही माहिती
सर पुढील दोन दिवसात विडिओ येईल
Tumacha video maghe ekda takala hota vatatay
Milk machine ne kadtat ki hatane ha suddha question add Kara sir 🙏😇
हो सर नक्कीच next time पण ते हातानेच काढतात सर
He gahu bhusa aani harbara bhusaa ha kontyaa prakaarcha asto ki jo te saathavataat..
गहू भुसा, हरभरा बुस्कट
Sir chara kiti acre madhe lagwad aahe..
त्यांचा घरचा चारा फक्त 10 गुंठे आहे. बाकी विकतचा चारा आहे. सर्व
पन लोन कस मिळते ते सांगा कोनति बँक लोन देईल दूध व्यवसाया साठी
इतके जनावर आहे गांडूळ खत प्रकल्प सुरू करा, नफ्यात आणखी वाढ होईल
ब्रिडिंग बद्दल विचारा सर मालकाना,
ठीक आहे सर
दूध व्यवसायात काय परवड़ते गाय की म्हैस
रेडा
भाऊ तुम्ही विडियो बनवत असताना गोठा पुणँ दाखवत जा
हो सर गोठा दाखवला आहे
तरूणाई ने आदर्श घ्यावा असी माहिती दिली
धन्यवाद सर 🙏🙏
सराचा मोबाईल नंबर घ्या
Bhau kiti investment Keli ahe he pan vichara
ठीक आहे सर
म्हशींना बार्ली खाऊ घातली का चालते का
Nko
Pratek farm cha no ghet ja sir
Nice information 👌👌😊
Thank you 🙏🙏
HF गाय आजारी पड़तात का सर
15 लीटर म्हशीची किंमत किती सर शासन काही मदत करते काय सांगा सर
ठीक आहे सर
मुरा म्हेस पाहीजे
गोट्या ला खर्च किती आला.
86÷500=6लिटर रोज
Sangli ta 22 🐄 kitila getlya
कारवडी पाहिजे
Mee tite gelto 1 up bhaiya dila nhi
Gav konte ahe sir
पार्डी आहेत का मिलतील का
🐃🐃🐃🐃
गाय मिळेल का सर तुमच्या गोट्या वर ..
कॉल नंबर सर plz?
Sir please reply me
प्रश्न काय आहे सर तुमचा समजलो नाही
Kam karnari majdur kuthe miltat tumha lokana
बिहार
Sir tumcha mo no dya
आपला नंबर
Galat sangto ha
सर हया कामासाठी लेबर हे कुठून भेटू शकता
Up बिहार
Sir tumhcha contact nambar dya
स्क्रिन वर दिलेला आहे सर नं
खुप छान माहिती दिली
धन्यवाद सर 🙏🙏
Nice
Thanks
Nice
Thank you Sir
Nice
Thank you Sir