Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
१४ लि पुढची breed विक्री व्यवस्था स्वतः ची असेल तर परवडते नाही तर दुध संस्था दुध घालून नुसती हमाली केल्या सारखं आहे
सर्व काही ठिक आहे पण पंढरपुरी म्हैसची दुध क्वालिटी बाकी कोणत्या ही महशिला येत नाही.
अगदी बरोबर. खूपच चवदार असते दूध. पण भांडवली व्यवसायासाठी मुराच परवडते.
@@akashK1601मुर्हा परवडते का व्यवसायात
तिन ते चार महिन्याची गाभन म्हैस काय किंमतीला मिळेल
Muhra mde gaban rahayala kasha aahet. Gaban rahate ka timing la
म्हैशीचा भाकड काळ जास्त न राहण्यासाठी थोडी विडीवो द्वारे माहिती द्यावी
बँकेच्या कर्जाच्या संबंधाने काय आणि कशी मदत घेता येईल या विषयी थोडी सविस्तर माहिती मिळावी
Karaj kadhun dairy farm parvadati nahi
चालेल
😊😊❤❤
माझ्या कडे पंढरपुरी गौळाऊ आहे फ्ँट लागत नाही काय करावे
Sukha chara dyawa
सरकी घाला खायाला
जमा खर्च सांगा.
हरियाणा कडे साधारण किती किमती मध्ये भेटतात म्हैस
शेतकर्याचा नाव पत्ता विचारायचा दादा
Mashi pexa gainna vairan kami lagte
सुका चारा मुळें दधावर फरक पडतो का राणात चरायला सोडुन दिले तर चालेल का कळवावे
Fat चांगली बसते
Fat sathi sukha chara lagto Ani murrah ranat sodnara Janwar nhi ..
भाकङ म्हैस भेटेल का
Kakancha number Dya
🚩🚩🚩🚩👌👍👍
Kaka tumche number dya na
मालकाचा मोबाईल नंबर पटवा
मोबाईल नंबर भेटल का सर गोटा मालकाचा
Ho
Gav konta
Sar kakacha nmbr dya
काका चा नंबर मिळेल का
म्हशीचा भाकड काळ जास्त असतो. म्हैस भरल्यानंतर लवकर आटते.
चुकीचे आहे, हरियाणा म्हशी गाभण राहिल्यावर 6-7 महिने दूध देते
@@coworganic1661मो नं .सागातुमचा
१४ लि पुढची breed
विक्री व्यवस्था स्वतः ची असेल तर परवडते
नाही तर दुध संस्था दुध घालून नुसती हमाली केल्या सारखं आहे