हनुमान डेअरी फार्म वरती आल्या एकदाच 20 म्हशी, सर्व म्हशी टॉप क्वालिटीच्या पिळतात 16 लिटर दुध:murha:
Вставка
- Опубліковано 17 жов 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून हनुमान डेअरी फार्म चे मालक गणेश सोनकडे यांच्या कडुन हरयाणा मुऱ्हा म्हशीं बदल माहिती घेणार अहोत. गणेश सोनकडे हे गेल्या पाच वर्षा पासून हरयाणा वरून टॉप क्वालिटीच्या म्हशी आणुन येथे महाराष्ट्रात विकतात. आणि शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करतात. तेच आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
हनुमान डेअरी फार्म मो नं- 8830686848 मु.पो सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या शेजारी कुंभारी रोड सोलापूर.
Location :- Hanuman deary farm
Hanuman deary farm, Airport Area, Shankar Nagar, Solapur, Maharashtra 413005
#murha_buffalo #हरयाणा_मुऱ्हा_म्हैस #मुऱ्हा_म्हैस #kisan_agrotech
Hanuman_Dairy_Farm #हनुमान_डेअरी_फार्म
Hello farmer friends, today through this video we are going to learn about Haryana Murha buffalo change from Ganesh Sonkade, owner of Hanuman Dairy Farm. Ganesh Son has been importing top quality buffaloes from Haryana and selling them here in Maharashtra for the last five years. And provide a good guide to farmers. That is what we will see through this video.
Hanuman Dairy Farm Mo No-8830686848
Po. Adjacent to Siddheshwar Sugar Factory Kumbhari Road Solapur.
एका व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे की दूध काढला आणि मोजला तर 7 लिटर अस्त आणि तेच दूध थंड झाला तर मोजला की 4 लिटर होतय..
असा काय असतय का नक्की उत्तर द्या.
लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
सर आपल्या गोठ्यावरती 14 15 लीटर दूध काढून दिले जाते का
हो सर
Khup chan
Kiti ahe price 14 15 liyarchya mhashichi
So super ❤🎉
1 नंबर भाऊ
मंगळवेढा मध्ये कोणाला म्हशी दिल्या आहेत
सुपर
सर दुध हातांनी काढतात का मशिन ने
मी पण यांच्याकडून दोन म्हशी घेतल्या आहेत
❤❤❤
किती वेताच्या आहेत आणि काय किंमत आहे
Kiti dud dila
Kitila ghetalyat
Tumhi kuthale ahat
Ka tuzyav sodaycha aahe hoy
सर रेडा मिळेल का
Sir mahag ahena khup. Yevdha rate kai parvadnar. 10 litre chi mhais 1 lakh 20 hajar. Tumche hanuman dairy che videos me aadhi bagitle hote ani tyat rate jara kami hote. Aata khup jastach rate ahe. Nai parvadnaar shetkaryala
Sir tumcha num bhetel ka mhashi phijet mla
Shetakari mitranu Krupaya dudh katyavar vajan karun ghya
12 liter fix reat sanga
कुठ आहे तुमचा गोठा
1 no. Mhashi Miltat
सुपर भाऊ 🔥🔥👌👌
❤❤
धन्यवाद 🙏🙂
Chaglya hy ka bhau
किमती का सांगत नाहीत
👌👌👌
❤❤🎉🎉
Reat sanga
भाकड भेटेल का
Hoy
लागवड नाहीतर भाकड मिळतील का सर
किंमत का सांगत नाही...
तुमचा फोन लागत नाही
1
Char pach mahineche gaban bhettaka
हो माझ्या कडे आहेत चेक करुण भेटतील सम्पर्क करा मला ..
लोकेशन@@ystalks228
Dudh katyavr maap kara maapani 10litir ch 11 litar hotay😂
एक लिटर कमी धरा