खरोखर एवढ्या नियोजनबद्धतेची कल्पनापण करू शकत नाही. तुझ्यामुळे आम्हाला तेथील अनेक चांगल्या गोष्टींची माहिती मिळते, त्याबद्दल तुझे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. मी तुझे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत. खूपच छान माहिती आहे.
काय जबरदस्त नियोजन केले आहे।। खरंच।।त्यांनीप्रत्येक बाबींवर अभ्यास करून बेस्ट कसं देता येईल याचा विचार केला आणि प्रत्यकशात ते करूनही दाखवलं।। सॅल्युट।।।
मी सुद्धा मुंबई मध्ये एक शिक्षक आहे भारतात सुद्धा गेले दीड वर्ष ऑनलाईन शिक्षण चालू आहे परंतु अमेरिकेतील ऑनलाईन शिक्षण पद्धती भारतापेक्षा थोडी पद्धतशीर आणि उत्तम आहे जसे की जेवण किंवा ipad.... भारतात ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांकडे मोबाईल नाहीत म्हणुन किती तरी मुलांच शिक्षण थांबले.... 2 मुलांमधे एकच मोबाईल इंटरनेट नाही ग्रामीण भागात तर ऑनलाईन शिक्षण व्यवस्था खूपच वाईट आहे ....... असो...... तुम्ही सांगितलेली माहीती छान होती त्याचा आम्हाला फायदा होईल.... नवीन काही करण्यासाठी........ Best of luck
Madam thank you for the information. I'm working as a teacher past 12 years in a private school. Here we didn't get not a single penny during this pandemic still we are teaching them and taking efforts for their holistic development. Parents are also not paying the fees our school belongs to slum area even school is not forcing them to pay the fees. Government also not think about the teachers. Sad but true part of India. Teachers are becoming jobless. Still praying for children and schools.,☺️
खूप चांगले नियोजन केले आहे. आपल्या देशात हे शक्य होणार नाही. कारण आपली लोकसंख्या विद्यार्थी संख्या जास्त आहे. खूप खूप धन्यवाद असेच वेगळे वेगळे विषय वर व्हिडिओ पाठवत जावा.
Video chya last madhye je tumhi sangeetla that was really very true...... itha India madhye kahi government schools Ani chotya school chya mulanche online classes chalu navhte (whole year) Ani USA sarkha karna tar khoop dur chi goshta ahe!!!!!
Sorry for late reply. Just watched Video , as usual khup Chan आणि वेगळी माहिती मिळाली त्याबद्दल खूप धन्यवाद. शिल्पा इकडे आय पॅड तर नाही बट ग्रॅण्ट असलेल्या स्कूल्स मध्ये धान्य देतात मग त्यात तांदूळ मसूर डाळ चना डाळ काही ठिकाणी तर लाल तिखट मीठ हळद पण देतात आणि लॉकडाऊन् च्या काळातील पण सर्व धान्य एकदम सर्वांना वाटप करण्यात आलं. प्रायव्हेट स्कूल्स मध्ये असलं काही नाही. पण आपल्या कडे शोकांतिका अशी आहे की गव्हर्मेंट स्कूल्स चा फायदा करून घेतला जात नाही आणि त्याला कारणं ही तशीच पूरक आहेत हे चित्र बदलण्याची शक्यता तर खूपच कमी आहे.
As usual mast........informative..... Tumchya vlogs che content chan astat........aani matathitun astat......👍👍bhartat sudha govt.school madhun mid day meal under daal rice provide kele hote..........due to corona full system change zali.....online education.zale ...not for comparison.....just information........
Thanks for sharing the school system of US. They are taking good care of students which helps to build the nation. Not today but in future our country India may implement.
Nice facilities provided. Good informative video on today's topic. India madhe pan online classes baryach school teachers ni self made graphics banavun ghetle. Of course time of lecture is less than that of school.
Chan video............barr vatla bhartat Tarr...fakt......pass...kel jaat....aahe......varsha....waya....Jau nahi mhanun......pan kay future tyanch...khup tension yete ho
My parents had to pay a lot lock down for education. They bought me an Internet connection..which used to work good sometimes.(Rs.500 per month) My parents bought me big headphones..because the small ones used to trouble my ears a lot.(Rs.2000) My parents bought me a new laptop coz I use glasses and using mobiles phones for online education made my eyes pain a lot.(Rs.30,000) My parents paid fullllll..school fees.(Rs.22,000) My parents paid fullllllll tuition fees (26,000)...(I had to go for tuitions coz our school didn't teach anything) My parents paid for my books and other materialistic things needed for schooling.( Rs.10,000).
महाराष्ट्रात काही गोष्टींची कमतरता वाटते. शिक्षणाच्या बाबतीत इथले शिक्षक चांगले आहेत. परंतु शिक्षण व्यवस्था चांगली नाही. ज्या परदेशात चांगल्या सेवा सुविधा आहेत. त्या इथे लागु केल्या पाहीजेत. (सर्व गोष्टी नाही.) जेणे करुन सर्व इथेच राहतील. उदा: जुन्या काळातल्या मनपा शाळा, नगरपालिका शाळा. ह्या बंद झाल्या. त्या वेळी शाळेत अन्न धान्याची सेवा सुविधा होती. मुलांना पौष्टिक आहार मिळायचा. आणि आता..शाळेच्या बाबतीत विचार व्यक्त करायचा झालाच तर.. नविन ईंग्रजी माध्यम शाळा सुरु आहेत. नविन मराठी माध्यम शाळा कधी सुरु होतील. नविन मराठी शाळा बंद होत आहेत. पुन्हा नव्याने नवीन शाळा बांधा तयार करा. परदेशातल्या चकाकणामुळे तसेच... शिक्षण आणि व्यवस्थे मुळे आकर्षित होऊन बरेच भारतीय परदेशात गेले आहेत.. हे योग्य आहे का? महाराष्ट्रात राजकारण आणि सत्तेवर जो तो भांडवल गोळा करतो अशाने इथली प्रगती अपूर्ण राहीली आहे.
I canot imagine.its such a fantastic system of eduaction during Covid pandemic.Really appreciable. I wish i would be in USA.anyways u enjoy.take care.waiuing for ur next video.bye....
here in India...we pay 100% fee..we need to stay back to take our child's class...we need to buy smart phone or laptop ourselve...... ani ajun kay saangu... bas.....maza bharat mahan.
Lack of connectivity issues we are facing while taking online lectures...And so many students are not having device to attend the lectures... Very good America is providing good education ....☺️☺️☺️
Adhi mi vichar kela ki asha country me aplyala rahaych ahe..pn nnter vichar ala ki apanch asha prakarchi quality India madhech milel yacha prayatn kelel iast changl rahil...at least pudhachi pidhila tr changl environment milel...desh ka badlawa....deshalach badlaw...
School free ahe America madhe. I have already made a video on america education system. Please check sharing the link here👇🏻 ua-cam.com/video/v-3O8aMRxkQ/v-deo.html
शाळेचा व्हिडिओ पाहून मला एक आठवण आली शाळेच्या समोर पाणीपुरीचे गाड्या असतात का किंवा समोसा कचोरी गोळी बिस्किट आपल्या महाराष्ट्रात असतात तसे भारतातल्या शाळेची मज्जा खूप वेगळी अर्धी सुट्टीत घरी मुले अंशुला माहिती आहे का असं काही
As they have good strategic planning of each & every events ... speaking about education system..,madam how this schools are operating , Pvt/ government / ngo ..etc. I m having following questions 👇 School fees structure, teachers salary. If funded by ngo then their resources of income. Any way we Indians couldn’t compare educational facilities with USA ( Europe). Thanks for sharing video 🙏
नेहमी प्रमाणे च खुप छान.. सुविधा जरी कमी असल्या तरी इथे ही प्रयत्न चांगले सुरु आहेत. सर्व शिक्षक कौतुकास पात्र आहेत..
Br watal as a teacher tumchi comment wachtana
Thank you so much
Teachers are doing great job in india but schools management is worst
खरोखर एवढ्या नियोजनबद्धतेची कल्पनापण करू शकत नाही. तुझ्यामुळे आम्हाला तेथील अनेक चांगल्या गोष्टींची माहिती मिळते, त्याबद्दल तुझे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. मी तुझे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत. खूपच छान माहिती आहे.
Thank you so much 😊
काय जबरदस्त नियोजन केले आहे।। खरंच।।त्यांनीप्रत्येक बाबींवर अभ्यास करून बेस्ट कसं देता येईल याचा विचार केला आणि प्रत्यकशात ते करूनही दाखवलं।। सॅल्युट।।।
खूपच छान..भारतात तर फक्त फी उकळण्यातच शाळा धन्यता मानताहेत..आपण lucky आहात.
मी सुद्धा मुंबई मध्ये एक शिक्षक आहे भारतात सुद्धा गेले दीड वर्ष ऑनलाईन शिक्षण चालू आहे परंतु अमेरिकेतील ऑनलाईन शिक्षण पद्धती भारतापेक्षा थोडी पद्धतशीर आणि उत्तम आहे जसे की जेवण किंवा ipad.... भारतात ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांकडे मोबाईल नाहीत म्हणुन किती तरी मुलांच शिक्षण थांबले.... 2 मुलांमधे एकच मोबाईल इंटरनेट नाही ग्रामीण भागात तर ऑनलाईन शिक्षण व्यवस्था खूपच वाईट आहे ....... असो...... तुम्ही सांगितलेली माहीती छान होती त्याचा आम्हाला फायदा होईल.... नवीन काही करण्यासाठी........ Best of luck
Vdo मध्ये छान माहिती देता तुम्ही..!
इथे भारतात सुविधा कमी असल्या तरी गुणवत्ता मात्र चांगली आहे.
खुप मस्त अमेरिकेच सरकार आहे
आणि खुप मस्त नियोजन आहे मला खुप आवडल आणि सर्वानाच आवडल असेल पन तिकडे भारता पेक्षा खुप महागाई आहे 🥰😊
Saheb tyanchychi loksankhya aaplya don rajyanyevdhi aahe
शालेय शिक्षण पद्धती अमेरिकेतील खूपच आवडली
तुम्हाला अमेरिकेतील सिटिजनशिप लवकरात लवकर मिळो.
Madam thank you for the information. I'm working as a teacher past 12 years in a private school. Here we didn't get not a single penny during this pandemic still we are teaching them and taking efforts for their holistic development. Parents are also not paying the fees our school belongs to slum area even school is not forcing them to pay the fees. Government also not think about the teachers. Sad but true part of India. Teachers are becoming jobless. Still praying for children and schools.,☺️
अरे वा विकास तर खरा तिकडे आहे आपल्या कडे तर फक्त दर पाच वर्षे ला भाषणात ऐकायला मिळतो
खूप चांगली महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद.
खूप चांगली माहिती दिली शिल्पा खूप आभारी आहे
खूप छान माहिती दिली. Covid काळात आपल्या देशात ,अशा सुविधा आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकलो नाही याची खंत वाटते.
खूप चांगले नियोजन केले आहे. आपल्या देशात हे शक्य होणार नाही. कारण आपली लोकसंख्या
विद्यार्थी संख्या जास्त आहे. खूप खूप धन्यवाद
असेच वेगळे वेगळे विषय वर व्हिडिओ पाठवत जावा.
सुंदर शाळा नियोजन केले आहे....
तुम्ही खूप चांगली माहिती देता, तुमच्या कडून खूप माहिती मिळते, तुमचं काम खूप चांगल आहे.🙏🙏💐💐
Thank you 🙏🏻
खूपच छान best ..
Video chya last madhye je tumhi sangeetla that was really very true......
itha India madhye kahi government schools Ani chotya school chya mulanche online classes chalu navhte (whole year)
Ani USA sarkha karna tar khoop dur chi goshta ahe!!!!!
Sorry for late reply. Just watched Video , as usual khup Chan आणि वेगळी माहिती मिळाली त्याबद्दल खूप धन्यवाद. शिल्पा इकडे आय पॅड तर नाही बट ग्रॅण्ट असलेल्या स्कूल्स मध्ये धान्य देतात मग त्यात तांदूळ मसूर डाळ चना डाळ काही ठिकाणी तर लाल तिखट मीठ हळद पण देतात आणि लॉकडाऊन् च्या काळातील पण सर्व धान्य एकदम सर्वांना वाटप करण्यात आलं. प्रायव्हेट स्कूल्स मध्ये असलं काही नाही. पण आपल्या कडे शोकांतिका अशी आहे की गव्हर्मेंट स्कूल्स चा फायदा करून घेतला जात नाही आणि त्याला कारणं ही तशीच पूरक आहेत हे चित्र बदलण्याची शक्यता तर खूपच कमी आहे.
Thank you so much 😊 तू अगदी बरोबर बोललीस. आपल्या कडे ह्या सर्व गोष्टी बदलायला भरपुर वेळ लागनार आहे.
Shilpa ma'am nice video khupch chhan...asech chhan video provide krt raha followers sathi 😊😊
As usual mast........informative.....
Tumchya vlogs che content chan astat........aani matathitun astat......👍👍bhartat sudha govt.school madhun mid day meal under daal rice provide kele hote..........due to corona full system change zali.....online education.zale ...not for comparison.....just information........
Khup chan...
Thanks for sharing the school system of US. They are taking good care of students which helps to build the nation.
Not today but in future our country India may implement.
Khup Chan video
Nice facilities provided.
Good informative video on today's topic.
India madhe pan online classes baryach school teachers ni self made graphics banavun ghetle. Of course time of lecture is less than that of school.
Khup chann hota video , education padhatt pan khup chnn ahe progressive ahe, so lucky boy ❤️
Nice video of school facilities....
I like your all video Shilpa...
वाह अमेरिकेत राहून पन 'Even आणि सुद्धा' एकाच वाक्यात वापरले...
You are a true Maharashtrian😛😍😍
😅😅
@@savitakothule9701 😜
खुप छान माहिती .
Thank you 🙏🏻
Chan video............barr vatla bhartat Tarr...fakt......pass...kel jaat....aahe......varsha....waya....Jau nahi mhanun......pan kay future tyanch...khup tension yete ho
My parents had to pay a lot lock down for education.
They bought me an Internet connection..which used to work good sometimes.(Rs.500 per month)
My parents bought me big headphones..because the small ones used to trouble my ears a lot.(Rs.2000)
My parents bought me a new laptop coz I use glasses and using mobiles phones for online education made my eyes pain a lot.(Rs.30,000)
My parents paid fullllll..school fees.(Rs.22,000)
My parents paid fullllllll tuition fees (26,000)...(I had to go for tuitions coz our school didn't teach anything)
My parents paid for my books and other materialistic things needed for schooling.( Rs.10,000).
Tuzya mule tai sarve mahiti milte
Amchya sarkhyach koni nahi bahergavi tuzya mule khup information milte
Thank you so much 😊
खूपच छान 👍
Watched Your video. It's very informative and too good .
Thank you 🙏🏻
महाराष्ट्रात काही गोष्टींची कमतरता वाटते. शिक्षणाच्या बाबतीत इथले शिक्षक चांगले आहेत. परंतु शिक्षण व्यवस्था चांगली नाही. ज्या परदेशात चांगल्या सेवा सुविधा आहेत. त्या इथे
लागु केल्या पाहीजेत. (सर्व गोष्टी नाही.)
जेणे करुन सर्व इथेच राहतील.
उदा: जुन्या काळातल्या
मनपा शाळा, नगरपालिका शाळा. ह्या बंद झाल्या. त्या वेळी शाळेत अन्न धान्याची सेवा सुविधा होती. मुलांना पौष्टिक आहार मिळायचा.
आणि आता..शाळेच्या बाबतीत विचार व्यक्त करायचा झालाच तर.. नविन ईंग्रजी माध्यम शाळा सुरु आहेत. नविन मराठी माध्यम शाळा कधी सुरु होतील. नविन मराठी शाळा बंद होत आहेत.
पुन्हा नव्याने नवीन शाळा बांधा तयार करा.
परदेशातल्या चकाकणामुळे तसेच... शिक्षण आणि व्यवस्थे मुळे आकर्षित होऊन बरेच भारतीय परदेशात गेले आहेत.. हे योग्य आहे का?
महाराष्ट्रात राजकारण आणि सत्तेवर जो तो भांडवल गोळा करतो अशाने इथली प्रगती अपूर्ण राहीली आहे.
Khupch Chan information video Tai 👍👌👌👌👌👍
Khupach chaan video aahe. Aani niyojan faarach chaan kele. Aaplya kade Ter faarach Corona caces vaadhat aahe. Aani bad lock mhanaje aamchi family pan , positive aahe.
Thank you and take care
प्रत्येक शाळेने दिले का ?
सर्व शाळेने दिले असेल तर आपल्या भाषेत लय भारी.....
शक्य आहे पण भ्रष्ट असल्या मुळे अशक्य आहे 🤣😂🤣😂
I canot imagine.its such a fantastic system of eduaction during Covid pandemic.Really appreciable. I wish i would be in USA.anyways u enjoy.take care.waiuing for ur next video.bye....
here in India...we pay 100% fee..we need to stay back to take our child's class...we need to buy smart phone or laptop ourselve......
ani ajun kay saangu...
bas.....maza bharat mahan.
OMG I am speechless..Here they are not able to conduct even online exams
Kup chhan video hota shilpa tai....aaplya ikde ipad dyayche tharavale tar thodya divsani ipad ghotala ughadkis yeil😆
😂😂😂😂😂
Please tyanchya activity sheets kashya astat yabaddal detail vedio banva....Tyacha mulana exactly kay aani kasa fayda hoto te hi sanga...
Gharach light bill kasa bharaycha ?
School sambhandat khup chhan information milali.
भारतामध्ये अशी सुविधा उपलब्ध व्हायला हवी
Lack of connectivity issues we are facing while taking online lectures...And so many students are not having device to attend the lectures...
Very good America is providing good education ....☺️☺️☺️
School fee Kiti ghetli
Zoom app तर chaina च app आहे मग तिथे I pad मधे कसं...
Mastch Shipla very informative video.
Good job keep it up.
Lalita from Pune
ईथे करोना वाढतोय दिवसेन दिवस तिथे काय स्थिती हकसीन घेतल का तुम्ही
आम्ही अजून नाही घेतल व्हॅक्सीन. इकडे बहुतेक १७ एप्रील पासून चालू होईल. सध्या ६५+ ला देतायेत.
Khup Chaan👍😀
Khup mast facilities aahet tithe 👍👍
ताई, अमेरिकेतील मोठया डिपार्टमेंट Store बाबत काही माहिती द्या. तसेच तेथील दैनिक वृत्तपत्र बाबतीत काही माहिती देऊ शकाल का. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली
Thank you 😊
Superb
♨️😍♨️♨️ अहो किती फास्ट बोलताय मी पन aasch बोल तो
Good Infromation
Adhi mi vichar kela ki asha country me aplyala rahaych ahe..pn nnter vichar ala ki apanch asha prakarchi quality India madhech milel yacha prayatn kelel iast changl rahil...at least pudhachi pidhila tr changl environment milel...desh ka badlawa....deshalach badlaw...
Mi tr tuche video baghaychya adhich like karto khup mast aastat tumche video big fan tai...
खूपच सुंदर
School kothli ahai. Gorvment ahi ka
ansh chya school chi fees kiti ahe annual....
School free ahe America madhe. I have already made a video on america education system. Please check sharing the link here👇🏻
ua-cam.com/video/v-3O8aMRxkQ/v-deo.html
ohhh...thats really nice..i will watCh it definitely ..
...u given reply earlier...thats really nice ..Shilpa dee
Possible ahe👌💐💐
Schools madhe sports chya suvidha kashya aahet
Tai 12th nantr jar indian mulana tikade yeun shikayc asel tr tikade kont shikshan kasa aahe tya varti video banva na tai plzzzzz...take care tai🙏
Tab kont ahe ty didi sagshiel lavkar.....
American farming or farmers var video banav Shilpa
Ma'am sir konta job kartat... Ki business ahe tyancha
Nice...mam
9:24 घोटीव कागद
खुप छान माहीती 👌👍
शिल्पा बेटा खूप छान माहिती देतेस 👌👌👏
Thank you 🙏🏻
How much time in America now
शाळेचा व्हिडिओ पाहून मला एक आठवण आली शाळेच्या समोर पाणीपुरीचे गाड्या असतात का किंवा समोसा कचोरी गोळी बिस्किट आपल्या महाराष्ट्रात असतात तसे भारतातल्या शाळेची मज्जा खूप वेगळी अर्धी सुट्टीत घरी मुले अंशुला माहिती आहे का असं काही
Mulanchi corana time madhye school fees ghetat ka? Ani kiti? Purn ghetat ki kami? Plz reply
Education is free in America. There is no fees. You can check my education system video.
Right on the spot... beautifully explained..👍👌
Congrats for 8k🔥🔥🔥
Thank you 😊
Wonderful idea and fantastic video
मँडम आपल्या देशात(तुम्ही देखील भारतीयच आहात) शाळा सुरू करण्यापेक्षा मंदिर मज्जीद बांधण्यात जास्त रस आहे..☹️
Right
चांगली माहिती देते ताई तू ,आणि तू आल्यावर आपलं कुणीतरी आलं असं वाटतं ताई, लवकर नवीन व्हिडिओ टाकत जा
Best management ahe manun tar america pudhe jat ahe ....Khup chan
Tai, America mde Job krta ka tumhi
Construction Page: घोटीव कागद 👍👍 अप्रतिम
Tikde corona chi condition kay ahe.. Parat lockdown nahi hot ahe na America madhe
I will make video on this topic
*स्कूल ची फीस किती आहे तिकडची*
Public school free
USA madhala parlour kase asate te dakhava tikde spa kase aahe
I will try to make video on this topic
Americet primary teacher sathi kay karava lagel sanga ho taai 20/25 vela Comment kelay mi
शाळेचा खर्च किती येतो
अमेरिका खुपच Advanced Developed आहे... म्हणून तर अमेरिकेला स्वर्ग म्हटलं जातं.. भारतीय लोकांच ते स्वप्न असतं अमेरिकेमध्ये जाऊन settled होणे..
नमस्कार 🙏🏻🙏🏻
पुणे ते अमेरिका जाण्याचा खच॔ किती येतो ?
विडीवो बनवा .
वेळ किती लागतो ते पन सांगा.😎😎
हो या विषयावर नक्की बनवेल व्हिडीओ.
WHAT IS SCHOOL NAME
Excellent
USA madhala hospital ani normal.clinic ani tyachi system kashi asate te dakhava
Ho nakki dakhven
@@TravelWithShilpa possible asel tar tithlaya latest surgery badal info sanga ji india madhe nahi hota
As they have good strategic planning of each & every events ... speaking about education system..,madam how this schools are operating , Pvt/ government / ngo ..etc.
I m having following questions 👇
School fees structure, teachers salary.
If funded by ngo then their resources of income.
Any way we Indians couldn’t compare educational facilities with USA ( Europe).
Thanks for sharing video 🙏
आपल्या एकडे तर गरिबाला एज्युकेशन लोन पण देत नाही.....
अमेरिकेतील पैसे कसे असतात?
नोटा व डॉलर कसे असतात?
ते दाखवा .
🙏🏻 Thanks Didi 🙏🏻
खुप छान idea दिलीत. मी नक्की बनवेल व्हिडीओ.
Very good facility provided by American school. Good video.
Ek no facility provided by Us government for education👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
या ipad मध्ये pubg खेळू शकतो का..