अमेरिकन शिक्षण व्यवस्था | American School System | Marathi Vlog #31

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • नमस्कार, कसे आहात? आज पाहूयात अमेरिकन शिक्षण व्यवस्था कशी आहे आणि काय आहे
    वेगळं?
    माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
    Facebook Page - / travel-with-shilpa-103...
    Instagram Account Link - / travelwithshilpa
    Check out my Previous vlogs 👇🏻
    अमेरिकेत कोणाला किती पगार? Annual Income In America | Marathi Vlog #27
    • अमेरिकेत कोणाला किती प...
    अमेरिकेतील महिन्याचा खर्च किती? Monthly Expenses In America | Marathi Vlog #26
    • अमेरिकेतील महिन्याचा ख...
    फ्लोरीडा ट्रिप - डेस्टीन सिटी भाग २ । Florida Trip Part 2 | Marathi Vlog 24 - • फ्लोरीडा ट्रिप - डेस्ट...
    फ्लोरीडा ट्रिप आणी पांढरा शुभ्र समुद्र किनारा | Florida Trip - White Sand Beach | Marathi Vlog 24- • फ्लोरीडा ट्रिप आणि पां...
    युरोप ट्रिप - स्वित्झर्लंड | Europe Trip Switzerland | Marathi Vlog २२ - • युरोप ट्रिप - स्वित्झर...
    युरोप ट्रिप - इटली | Europe Trip Italy | Marathi Vlog २१ - • युरोप ट्रिप - इटली | E...
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग २ | Our Journey In USA | Marathi Vlog 20 • Video
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग १ | Our Journey In USA | Marathi Vlog 19
    • Video
    Thanksgiving Shopping | अमेरिकेतील खरेदीचा दिवस । Marathi Vlog 18 - • Thanksgiving Shopping ...
    Parks In USA | अमेरिकेतले पार्क्स कसे असतात ? | Marathi vlog 17-
    • Parks In USA | अमेरिके...
    Diwali Celebration In USA | दिवाळी २०२० Happy Diwali | Marathi Vlog 16 - • Diwali Celebration In ...
    Diwali Shopping In USA | दिवाळीची खरेदी आणि तयारी | Marathi vlog 15 - • Diwali Shopping In USA...
    Fireworks Store In USA | अमेरिकेतील फटाक्यांचे दुकान पाहिलेत? | Marathi Vlog 14 - • Fireworks Store In USA...
    Petrol Pump In USA | अमेरिकेतील पेट्रोल पंप पाहिलेत? | Marathi Vlog 13 -
    • Petrol Pump In USA अमे...
    USA Election 2020 | अमेरिकेत निवडणूका कशा होतात? Marathi Vlog 12
    • USA Election 2020 | अम...
    अमेरिकेतील Halloween | Indian Celebrating Halloween | Marathi Vlog - 11 • अमेरिकेतील Halloween |...
    Dishwasher Review | अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन | Dishwasher | Marathi Vlog - 10 - • माझ्या घरची भांडी घासा...
    विजयादशमी दसरा २०२० - Dasara Celebration 2020 - Marathi Vlog 9 - • Video
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    Spirit Halloween 2020 - अमेरिकेतील भूतांचे दुकान - Marathi Vlog 7 - • Spirit Halloween 2020 ...
    अमेरिकेतील शरद ऋतु - Fall Colors in America - Marathi Vlog 6 - • अमेरिकेतील शरद ऋतु - F...
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? My Home in USA - Marathi Vlog 5 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    अमेरिकेतील घराच्या दुरूस्तीचे काम - Roof work of house. - Marathi Vlog - 4 • अमेरिकेतील घराच्या दुर...
    अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान - Indian Grocery Store In USA - Marathi Vlog - 3 • अमेरिकेतील भारतीय किरा...
    शिकागो सिटी टूर - Travel With Shilpa - Chicago Travel Vlog -Marathi vlog - 2 • शिकागो सिटी टूर - Trav...
    Travel With Shilpa - Introduction to my channel - Marathi Vlog - 1 • Travel With Shilpa - I...
    #marathivlog #marathivlogsinusa

КОМЕНТАРІ • 893

  • @akashambhore6258
    @akashambhore6258 3 роки тому +140

    भारतात शिक्षण म्हणजे एक व्यावसाय आहे. मुलाच्या वजना पैक्षा जास्त जड त्याची बँग असते. सगळ्या खाजगी शाळा आणी कॉलेज राजकीय नेत्याची असतात.

    • @prashant4412
      @prashant4412 3 роки тому +3

      बच्चू कडू यान सारखे पुढारी सोडले तर सगळ्या पुढाऱ्यांच्या चामडी ही गेंद्यांसारखी रग्गाट आहे. जनतेप्रती संवेदना च्या काही ही फरक पडत नाही.

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 3 роки тому

      शिक्षण सर्व तस्करांच्या ताब्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दर्जाहिन शिक्षण .फक्त लुटमार

    • @ashokkedar5493
      @ashokkedar5493 3 роки тому

      अगदी बरोबर

    • @vijaymestry8320
      @vijaymestry8320 2 роки тому +1

      हे लोक शिक्षणाच्या नावाखाली रग्गड पैसा घेतात पण हे शिक्षण सम्राट नोकरी वा व्यवसायाची हमी का देत नाहीत

    • @bluepianotutorial7273
      @bluepianotutorial7273 Рік тому

      भारता मधे सुद्धा kg to pg free शिक्षण झाले पाहिजे

  • @sumedhanaik2
    @sumedhanaik2 Рік тому +2

    इतक्या कॉमेंट्स आहेत, म्हणजे किती लोकांना अमेरिकन शिक्षण पद्धती बाबत उत्सुकता आहे हे लक्षात येते.
    तुम्ही छान स्पष्टीकरण दिले आहे.
    परीक्षा पद्धत, शिकवण्याची पद्धत, कॉलेज शिक्षण आणि त्याचा खर्च, या विषयी देखील माहिती द्या.
    तुम्ही सांगितलेली माहिती ही elementary school, middle School आणि high school सर्वांना सारखीच लागू आहे की फरक आहे?
    शिक्षकांच्या नेमणुका, पगार, सोयी सुविधा या विषयी देखील ऐकायला आवडेल तुमच्या कडून.

  • @nikitajadhav9014
    @nikitajadhav9014 3 роки тому +25

    ताई जर हे आपल्या देशात झालं तर शिक्षण कोणालाही ओझ न वाटता एक हवाहवासा मार्ग वाटेनं ज्या मुळे गरीबतील गरीब मुलगा सुद्धा चागल्या प्रकारे शिकेन आणि हा बद्दल नक्की आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करु 👍Thanks तू एवढी माहिती दिल्या बद्दल 🙏 असेच video बनवत जा 😇👏
    ‌‌

    • @aniketthakur1330
      @aniketthakur1330 3 роки тому +2

      यासाठी जास्तीत जास्त युवकांनी पुढाकार घ्यायला हवा

  • @sanirajbabar8143
    @sanirajbabar8143 3 роки тому +26

    ताई तुम्ही अतिशय छान माहिती दिली! परंतु आपण जर असा विचार केला तर आज भारतात आणि संपूर्ण जगामध्ये फक्त Bread oriented (फक्त भाकरी मिळवून देणारे)शिक्षण दिलं जात आहे. तसेच खरी गरज आहे ती Brian Oriented(आदर्श आणि तेजस्वी जीवन जगण्याचे) शिक्षण पद्धतीची, ती पूर्वी फक्त भारतात पाहायला मिळत होती. आपल्या वैदिक संस्कृतीच्या काळात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला अश्या जगातील प्रसिध्द विद्यापीठातून brain oriented शिक्षण दिले जात होते. आजच्या २१व्या शतकात Brain oriented शिक्षणाची खूप गरज आहे..!🙏🤗😊😇

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +4

      अगदी बरोबर बोललात तूम्ही 👍🏻👌🏻

    • @sanirajbabar8143
      @sanirajbabar8143 3 роки тому +1

      @@TravelWithShilpa Thanks🙏🚩

    • @kaydavisionviregaonkar
      @kaydavisionviregaonkar 3 роки тому +1

      खूप छान

    • @swarajy88
      @swarajy88 3 роки тому +1

      खूप छान भाऊ

    • @vitthal671
      @vitthal671 3 роки тому +1

      ताई खूप छान माहिती दिलीत

  • @anandjomde3273
    @anandjomde3273 3 роки тому +23

    सकारात्मक विचार करत भारतीय शिक्षव्यवस्थेतील बदल करणे चालू
    आहे . पण वेग फार मंद आहे.
    आपले सादरीकरण चांगले आहे.

  • @aniketjadhav3384
    @aniketjadhav3384 3 роки тому +15

    Hii Tai ... Indian Government schools also have a facility which no other country might provide them...
    For eg. Ration cha tandul
    2) moong, matki etc
    Joke apart but due to dirty politics, India and all Governace system has been disturbed at very bad level..

  • @shashank.w2915
    @shashank.w2915 3 роки тому +55

    हे सर्व आपण भारत मधे किंवा कमीत कमी महाराष्ट्र मधे तर implement करूच शकतो.❤️

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 11 місяців тому +1

    आपण दिलेली माहिती फारच उपयुक्त आहेत महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीवर याचा विचार करायला हवा

  • @prashant4412
    @prashant4412 3 роки тому +15

    मला व्हिडिओ बघण्याची इच्छा नव्हती पण तुझा बोलण आणि हावभाव येवढे गोड आहे की मी संपूर्ण व्हिडिओ पहिला आणि कलाल पण नाही.

  • @ganrajpatil3269
    @ganrajpatil3269 3 роки тому +22

    तुमचे डोळे एखाद्या बाहुली सारखेच पापण्या मालवतात.. येगदा तुम्हीच बघा तुम्ही हसल्या शिवाय राहणार नाही .. आनी आपन खुप चांगली माहिती देता आपले मनापासून आभार
    जय महाराष्ट्र

  • @anaghashembekar3561
    @anaghashembekar3561 3 роки тому +6

    Basically my husband is mechanical engineer he is having 25 yrs of experience and his hobby is teaching, harmonium playing and model making. He is planning to open school so your next video on how American teachers teach the children will be very helpful. So once again thanks and eagerly waiting for next video.
    Good day to you sister.
    🙏🌹🙏

  • @paragl3383
    @paragl3383 3 роки тому +4

    Hi, just 4 corrections -- some schools have uniform guidelines--ofcourse they offer choise like 3 color choice...other is some private school also offer higher level education more than public school..some are called ivy league...third is children living in 1mile radius may come on their own or even if they come by school bus they are not charged, forth is it is both property tax and income tax of people that go to funding of state schools..but anyway good compilation

  • @amitgade2228
    @amitgade2228 3 роки тому +2

    प्रत्येकाला दोन बाजू असतात,
    1. टॅक्स जो स्कूल चालवण्यासाठी वापरला जातो तो अमेरिकेत भरमसाठ आहे.
    2. पुस्तक घरी देत नाही त्या मुळे पालकांना कळतंच नाही की काय शिक्षण चालू आहे.
    3. जेवण गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त देणं चांगलं आहे पण त्या छोट्या वयात श्रीमंत आणि गरीब भेदभाव होताना ती मुलं अनुभवता.
    4. बहुतेक परीक्षा नसतेच, त्या मुळ मुलांचा विकास किती झालाय ते कळताच नाही
    भारतातले शिक्षण नक्कीच महाग आहे, आणि अजून चांगले करता येईल पण परदेशातल्या शिक्षणाशी compare केले तर ते चांगल्या दर्जाचे आहे.
    आम्ही ऑस्ट्रेलिया मध्ये राहतो आणि इथे सुद्धा अमेरिकेसारखेच शिक्षण आहे.
    धन्यवाद।।

  • @vishakharajane1868
    @vishakharajane1868 5 місяців тому

    छान आणि उपयुक्त माहिती दिलीत तुमचे मनापासुन आभार! दिवसें दिवस कुतुहल वाढतच जातय पण आताशा तुमच्पा डोळ्यांनी अमेरिका बघण्याचे समाधान मिळतय... खरचं खुप कौतुक आहे तुमचे!

  • @vinaykalamkar1027
    @vinaykalamkar1027 3 роки тому +29

    इथे फक्त education business आहे, pure business.
    आणि music म्हणजे बेंच वाजवणे 😂

  • @prakashjokhe6654
    @prakashjokhe6654 3 роки тому +2

    खुपच छान माहिती दिलीत
    माझे अमेरिकेत येणे झाले नाही .
    त्यामुळे बरे वाटले. पुढच्या व्हिडी ओ ची वाट पहातो.
    तुम्ही शिक्षकीची नोकरी करित होता ना? तो अनुभव कधीतरी सान्गा

  • @virochanwadatkar7774
    @virochanwadatkar7774 3 роки тому +1

    व्हिडिओ मधे एकदम योग्य आणि अचूक माहिती दिल्या बद्दल तुम्हीं सन्मानास पात्र आहात। मना पासून धन्यवाद। हरीबोल

  • @shivajimulay5004
    @shivajimulay5004 Рік тому +1

    शिल्पा मॅडम,नमस्कार. तुम्ही अमेरिकन शिक्षण व्यवस्था अतिशय सुंदर पद्धतीने समजाऊन सांगितली. धन्यवाद.

  • @prachizemase1
    @prachizemase1 3 роки тому +8

    अग ताई तुला ऐकताना उर्मिला चा feel येतो...मी उर्मिला ची प्रचंड मोठी फॅन आहे

  • @arunakhairnar7048
    @arunakhairnar7048 2 роки тому +1

    ताई तुम्ही अमेरीकन शिक्षण व्यवस्था बद्दल छान माहिती दिली त्या बद्दल खुप धन्यवाद
    ताई मला तुम्हाला एक प्रश्र्न विचारायचा होता की माझ्या बहिणीच्या मुलींसाठी अमेरिका येथील स्थळं आलं आहे व मुलगा भारतीय असून त्या मुलाचे शिक्षण हे अमेरीकेत झाले व कामाला सुध्दा अमेरिकेत लागला आहे परंतु भारतात मुलगा असेल तर आपणास जाऊन चौकशी करता येते परंतु अमेरीकेत असल्याने कश्या प्रकारे चौकशी करता येईल या बद्दल थोडक्यात माहिती भेटली तर मदत होईल 🙏

  • @pragativartak1063
    @pragativartak1063 3 роки тому +3

    आपल्या इथे पण असे असले पाहिजे.... शिल्पा, तू खूप छान माहिती देतेस 😊 आपल्या इथे शिक्षण पद्धतीचे अवलंबले पाहिजे... फॅशन पेक्षा

  • @yogitateacher1615
    @yogitateacher1615 3 роки тому

    धन्यवाद ! खूप दिवसापासून इच्छा होती अमेरिकेतील शिक्षण पद्धती जाणून घेण्याची, आज पूर्ण झाली.

  • @techadvait2514
    @techadvait2514 3 роки тому +3

    एवढी छान माहिती दिलीत.. खरं तर आपण एक उत्तम पब्लिक सर्व्हिस पोहचवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी असायला हवं होतं... प्रभावशाली सादरीकरण 👌👌👌

  • @prakashmagdum6161
    @prakashmagdum6161 3 роки тому +3

    Best information about American Education System. Thanks Madm. Excellent presentation.

  • @milindmilind1567
    @milindmilind1567 3 місяці тому

    Shilpa Madam, very nice video, you explained very nicely about American School, Now very much eager to Know about how they teach in the School, how they judge the students because,I heard that there is no system of Examination,then how they pramote the students to next higher class? you did your post graduation in India as M ed so I think you are the right person to explain about this,My grand daughter is in Canada,of course she is one and half year old but I am very much eager to know about the education in America

  • @sachinmore2577
    @sachinmore2577 3 роки тому +7

    भारतीय शिक्षण महर्षींना या पब्लिक स्कूल च्या video बद्दल खूप वेगळं वाटेल असे वाटत नाही कारण की आपले राजकारणी लोक आपल्या देशात या अश्या चांगल्या concept वापरण्यात धन्यता मानत नाहीत.

  • @aakashtribhuvan2704
    @aakashtribhuvan2704 3 роки тому +3

    Mam! first of all thank you so much to making such wonderful and informative video! I would like to comment in Marathi but I couldn't bcoz of my mobile version! I'm preparing for upsc exam and i found this video so informative as exam point of view also! Definitely I feel jealous about American kids but I'll take it positively, as a parent I will try to do some kind of change in future for our kids and when I will join IAS, I will try my best to improve our country's educational system! Once again thank you so much 😊

  • @yogisarode5074
    @yogisarode5074 3 роки тому

    Khup mast informative video di...👌khup chan explain kel sagad...ani tuze sagle videos khup chan astat...keep it up👍

  • @WhiteTiger-ej2js
    @WhiteTiger-ej2js 4 місяці тому

    तुम्ही फार छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. यापुढील विडिओ ची प्रतीक्षा करीत आहे. मुलांना पुस्तके लायब्ररी मिळतात असे आपण म्हटले तर मुलांना ऑनलाईन pdf पद्धतीने पुस्तके डाउनलोड करता येतात का? वेबसाईट कोणती याविषयी माहिती द्यावी ही विनंती

  • @nandkishorpatle3725
    @nandkishorpatle3725 3 роки тому +4

    खूप चांगली माहिती दिली ताई
    पन असी वेवस्था आपल्या देशात् सक्य आहे का आपल्या देशात ही असी शिक्षण वेवस्था सुरु झाली पाहिजे।

  • @vinodkhade5505
    @vinodkhade5505 3 роки тому +3

    खूप छान माहिती दिलीत ....यातील थोडा जरी बदल आपल्या शिक्षण पद्धतीत झाला तर खूप मोठा बदल आपल्या देशात होईल पण आपल्याकडे लहानपणापासूनच १ लाखा पासून सुरवात होते.........

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      Thank you so much 🙏🏻 आपल्या कडे शिक्षण व्यवस्थे मध्ये बदल होणे खुप गरजेचे आहे.

  • @bhivanandbaviskar666
    @bhivanandbaviskar666 3 роки тому +22

    माफिया राजमुळे भारतात शिक्षण महाग आहे. घर दार विका, फी भरा, शिक्षण पूर्ण झाल्यावर, सुशिक्षित बेकार रहा, श्रीमंतांच्या घर पाणी भरा.

    • @मराठासैनिक
      @मराठासैनिक 3 роки тому

      दादा सरकारला कसं कन्व्हेन्स करू शकतो आपण?

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer 3 роки тому +1

    खूपच छान detailed माहिती. Thanks so much !! खूप ऊपयोगी. मी अमेरिकेत राहते, ह्या माहितीचा उपयोग होईल.

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 5 місяців тому

    अतिशय सुंदर ❤ अमेरिकेत सरकारी शाळा इतक्या सुंदर आहे.👌👍👀✒️🖋️📘📙 त्या मुळे तेथील लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजले Dress Code नाही.फीस ,बस सुविधा उपलब्ध ती पण कमी रक्कम मध्ये उपलब्ध आहे.किती छान आहे.माहीती छान दिले Thank you.U.S School/

  • @lakhankamble4158
    @lakhankamble4158 Рік тому +1

    In India we have the exact same system called as Navodaya Vidyalaya.. Totally free of cost. Morever it provides residential facility as well.

  • @PurnimaKate
    @PurnimaKate 3 роки тому +7

    India यात अशी शिक्षणपद्धती "सगळीकडे" यायला पाहिजे ..Thanks.

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Рік тому

    आपण फार छान विषय मांडता. अभिनंदन ताईसाहेब

  • @prathmeshshingare1130
    @prathmeshshingare1130 3 роки тому +52

    आपल्या कडे शिक्षण घेण्यासाठी 10,000 च्या कोर्स साठी ओपन कॅटेगरी वाल्यांना 100000 भरावे लागतात......😑

    • @shivkumardange9371
      @shivkumardange9371 3 роки тому +1

      Absolutely correct

    • @prathmeshshingare1130
      @prathmeshshingare1130 3 роки тому

      @@shivkumardange9371 👍👍

    • @dhammadeepdevke2334
      @dhammadeepdevke2334 3 роки тому +5

      mag khandani shet jamin vikun taakun fees bhar

    • @prathmeshshingare1130
      @prathmeshshingare1130 3 роки тому +3

      @@dhammadeepdevke2334 hoka hi paristhiti tuzyavar aali asti tar tula pan samjale aste divas ratr study karun mark milalyavar pan aaplya peksha kami marks asnara student cha number lagto pan maza nahi tevha samjel tula pan

    • @dhammadeepdevke2334
      @dhammadeepdevke2334 3 роки тому +5

      @@prathmeshshingare1130 are mag 50% open quota tun tuz admission zaale naahi..mjhanje tuzi laayki naahi....aani ho mala 45% chya var marks navte aani mi software engineer aahe barka....tu pan pryatn kar...nust ratta maarun marks nako gheu. ugaach swatachya apayshaache khaapar dusryavar nako taaku.

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 3 роки тому +2

    Lovely video! Best wishes!😇💖💛💚

  • @dhananjays9893
    @dhananjays9893 3 роки тому +29

    अमेरिकेमध्ये प्राथमिक शिक्षण फ्री आहे आणि उच्च शिक्षण खूपच महागड आहे..

    • @MrPrandhir
      @MrPrandhir 3 роки тому +2

      Te universities varti suddha dependent aahet. Mahanje Harward saarkha asla tar khoop jaasta aahe. Aani saadhi university asli tar kami suddha asto. Pann chaangli gosht hi ki schools free ahe aani chaangla education aahe.

    • @dhananjays9893
      @dhananjays9893 3 роки тому +3

      @@MrPrandhir अमेरिकेत शाळा, काॅलेज,युनिवर्सिटी या सगळयांनाच School म्हणतात.ज्या राज्यात Taxes ज्यास्त तिथे सुविधा पण ज्यास्त.एक गोष्ट मात्र नक्की की ज्याला मनापासून शिकण्याची आवड आहे त्याला अमेरिकासारखा देश नाही..

    • @akshatakanse9646
      @akshatakanse9646 3 роки тому +1

      MBA UK madhun karyach asel tar 75 lac aani USA madhun karyach asel tar 1.5 cr..... Evdha kharch aahe

    • @MrPrandhir
      @MrPrandhir 3 роки тому

      @@dhananjays9893 tar samjun ghe na re. Higher secondary paryant tikde free education aani chaangla suddha aahe.

    • @dhananjays9893
      @dhananjays9893 3 роки тому +2

      @@akshatakanse9646 तेथील मुलांना पैशांची अडचण येत नाही.उच्च शिक्षणासाठी हव तेवढ कर्ज मिळत.येवढ करूनही तिथेही नोकरयांचा प्रॉब्लम आहेच..

  • @prakashmulay225
    @prakashmulay225 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली. सांगण्याची पध्दत तर खुप छान.

  • @rahulpatil3096
    @rahulpatil3096 2 роки тому

    खूप छान शिल्पा ताई. एकच नंबर माहिती. वक्तृत्व कला जबरदस्त आहे तुमची.

  • @priti4291
    @priti4291 3 роки тому +2

    मी महाराष्ट्रात मराठवाड्यात राहते.आमच्याकडे public school जास्त मूल शिक्षण घेता private school पेक्षा..

  • @vikasmukadam6682
    @vikasmukadam6682 Рік тому

    वा शिल्पा तू फारच छान माहिती दिलीस. नशिबवान आहेत अमेरिकेतील मुले.

  • @manoharjadhav155
    @manoharjadhav155 Рік тому

    I am impressed with the details of education system explained .My son is in NY having two kids.America is great.

  • @misssimran3740
    @misssimran3740 3 роки тому +8

    U r videos are superb di...i am eager to see ur new videos..❤️
    Love u didi 😍

  • @TejaswiniMulikPatil
    @TejaswiniMulikPatil 2 роки тому

    Shilpa tai tuze almost sgle videos baghun zalet maze aani awdhi chan wattes tu mla
    ...as watty daily vlogs aale tr tuze....like simple living wise thinking...she is pregnant now...you never share your pregnancy journey...where ansh has born...how it was.... please tai try to make more n more videos...

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 3 роки тому +1

    आपला भारत देश कधिच सुधारणार नाही. कमीपणा घेणार कोण,सरकार मोठे तेच तेच राजकारण कोणीही या काही बदल होणार नाही भारत देशात जो तो आपल कितीही पोट भरल तरी ढेकर देणार नाही आणि काय बोलाव किती मनस्ताप केला राजकारण सुधारनार नाही तरी भारत देश महान 🙏

  • @s.s5343
    @s.s5343 3 роки тому

    Kahrch mam tumhi kup मेहनत ghetli mahiti मिळवण्यासाठी🙏
    धन्याद.......😎
    तुम्ही माहिती अती उत्तम दिल्या बद्दल आभारी आहे 🙏

  • @geetanjalishelke8345
    @geetanjalishelke8345 3 роки тому +8

    मॅम,इंडिया मध्ये सुद्धा पब्लिक स्कूल खुप खुप छान आहेत फक्त लोकांची मानसिकता बदलली आहे,🙏👍

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 3 роки тому +3

    भारतामध्ये सर्व विषयांची सर्व पुस्तके घेतली जातात आणि पुठच्या इयत्तेत गेल्यावर तेच पुस्तके आजूबाजूच्या मुलांना अर्ध्या किमतीत विकली जातात 😂 ,आणि तो विद्यार्थी देखील ती पुस्तके पूठच्या वर्षी निम्म्या किमतीत विकतो ,जो पर्यंत पुस्तकांची condition चांगली असेल तो पर्यंत हा व्यापार चालूच राहतो,कारण वर्षानुवर्षे अभ्यासक्रम काही बदलत नाही , आणि ज्या वेळेस पुस्तक फाटली जातात, आतमध्ये पेन,पेन्सिल नी रेघोट्या मारून रंगवलेले पुस्तक विकण्याच्या condition मध्ये नसतात तेव्हा ते फुकट दिले जातात किंवा ते पुस्तक देखील भांगारवाल्याला,रद्दी म्हणून विकली जातात , ..🙏🙏🙏फुल्ल पैसा वसूल .😁

    • @renukasuryawanshi1667
      @renukasuryawanshi1667 3 роки тому

      Yes, you are right 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @yojanawankhede1571
    @yojanawankhede1571 3 роки тому +1

    अस public school आपल्या महाराष्ट्रात , मुंबईत पाहिजेत.. खूप च छान ....

  • @adhikmankame5807
    @adhikmankame5807 3 роки тому +3

    Case study is really good......!
    It is my request to give case study on pattern of study (basically how they teach)

  • @prashantpatil8591
    @prashantpatil8591 3 роки тому +22

    असे नका म्हणू मॅडम आपल्याकडे सरकारी school पण चांगल्या आहेत मी स्वतः टीचर आहे सरकारी शाळेत

    • @siddharthsasane1046
      @siddharthsasane1046 3 роки тому

      Madam cha mahna ahe America madhe soyi suvhida changlya ahet. School private aso kiva public. .... Ani he kharach ahe btw.

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +6

      @@siddharthsasane1046 thank you so much 🙏🏻 I am just trying to show how American school system works. I don’t know why people are getting upset. I never said that indian school system is bad.

    • @Rakshak728
      @Rakshak728 3 роки тому

      Mag 7 va vetan lagu zala ka

  • @pawar8683
    @pawar8683 Рік тому

    अमेरीकेत दिव्यांग मुलांच्या शाळा कशा असता plz नक्की विडिओ बनवा!plz खुप छान माहिती दिली तुम्ही

  • @sudarshanvaidya8050
    @sudarshanvaidya8050 3 роки тому

    Khup chhan sadarikaran!!! mahatvapurna mahiti!!!
    yumchya upakramala khup khup shubhechha!!!
    Sweden madhe ahe, pan tumche bakiche video pahnyasathi utsuk!!

  • @pramoddutte3267
    @pramoddutte3267 3 роки тому +2

    आपल्याकडे प्रायव्हेट स्कूल पेक्षा गव्हर्मेंट स्कुल मध्ये खूप चांगले टीचर्स आहेत 👍👍

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 3 роки тому +1

    आपल्या भारतात वही पुस्तक म्हणजे एका वर्षी एक गोणी भरते एका मुलाची एक गोणीभर वही पुस्तक अरे देवा आपण तुझ माझ करत पाय खेचत किती मागास राहिलो आहे आई पदर पसरू देत नाही बाप भिक मागू देत नाही ही गंमत आहे आपल्या भारताची

  • @TellaTrix
    @TellaTrix 3 роки тому

    Wow Shilpa, Kiti mast tu sangitlas. Perfect yaar.

  • @rahulniwalkar966
    @rahulniwalkar966 3 роки тому +50

    We also have free food in school , called खिचडी😄

    • @omkarsalunkhe3400
      @omkarsalunkhe3400 3 роки тому +3

      पोषण आहार 😅

    • @KoNik_India
      @KoNik_India 3 роки тому +11

      अन त्या खिचडीत पण कधी कधी पाल, झुरळ, किडे पडलेले असतात..चवीत बदल म्हणून टाकत असतील..🤣🤣😂

    • @sjmusic2776
      @sjmusic2776 3 роки тому +1

      Protein khichdi 😂

    • @devendradhond8312
      @devendradhond8312 3 роки тому

      Tandalachi pej

    • @renukasuryawanshi1667
      @renukasuryawanshi1667 3 роки тому

      😂😂😂

  • @simranayare1792
    @simranayare1792 3 роки тому

    Tumche vedio khup informative aahet strted watching few days back n liked all of them....
    Tai tumhi after high school education life kas kai asta...ya vedio karu shakta ka?
    Kiva.. till high school konte konte kase subject astat...jas aaplya kade 3 language m geometry arithmetic history science etc asta tasa ikde kase astat kai asta...
    Exam system kashi kai aahe...ya var sudha ekhada detailed vedio pahayla aavdel...if possible

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +1

      Me ajun 2 video banavale aahet majhya channel war... 1 video majhya channel war aahe ani 2nd majhi friend alka hichya channel war aahe... you can check that out the part 1 here 👇🏻
      ua-cam.com/video/qS48A6Q4yAM/v-deo.html

    • @simranayare1792
      @simranayare1792 3 роки тому

      @@TravelWithShilpa ok tai i will surely check...thanks for replying

  • @deepakgharat8758
    @deepakgharat8758 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे भारत आणि अमेरिकेत किती अंतर आहे हे समजलं

  • @12thmaths42
    @12thmaths42 3 роки тому

    Khupt khup Chan information deta ahe ,agadi evdi detail information bhetli ki agadi Americat 2-3 year rahun aloy ase vatay lagley.but.....ek Ghost tumhala accept karavich lagel t mhanje g mule kiva J lok Americat jatat .tyanchy parent's ( aai- vadil) yanche kade tyanche durlaksh hote mhanje aai vadilanchy upakaracha paratawa asto ki tyana to hava asto to full feel hot Nahi evde nakki ,brych Case made aai vadil varun varun tr mulga Americat job karto yacha abhiman dhakvatat but te manaadhun khup naraj astat khup zurat astat.mhanun "gady Apla gavach brra...

  • @vinayakkamble2876
    @vinayakkamble2876 3 роки тому +1

    अतिशय सुंदर सादरीकरण, साध्या, सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत.
    उत्तम 👌

  • @shahajideshmukh2442
    @shahajideshmukh2442 Місяць тому

    शिल्पा, आपण खूप छान माहिती दिली, थँक

  • @ravikadamravikad
    @ravikadamravikad 3 роки тому

    खूप छान vdo बनवता आपण, अमेरिकेत बर्‍याच शहरात मराठी शाळा चालवल्या जातात, यावर एक vdo आपण बनवू शकता, माझ्या काकांनी 80 च्या दशकात त्यांच्या न्यू जर्सीतल्या रहात्या घरात मराठी शाळा चालवली होती

  • @dharashah361
    @dharashah361 3 роки тому +4

    In India music, P.E.,and library period are mandatory but parents and teachers are not interested..due to more syllabus teachers teaching students in the p.e.,music and sports classes their subjects to complete the syllabus

  • @vikovik5993
    @vikovik5993 3 роки тому +11

    Physical education india मध्ये तर गायब झालेलं आहे ।।।
    त्याची नितांत जरूरत आहे ।।।

  • @sunilkoli161
    @sunilkoli161 3 роки тому

    Chaan mahiti ....ek correction Indian public school madhun jaast talent student out hotat....this is the fact

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 3 роки тому

    शिल्पा एवढी सर्व माहिती उपलब्ध कशी केली. तुला अमेरिकेत जाऊन किती वर्षे झाली आहेत. तु खुप चांगली माहिती मला बारामतीला घरी बसवून प्राप्त होते. माझी मुले सुद्धा अमेरिकेत आहेत

  • @artikulkarni1613
    @artikulkarni1613 2 роки тому

    Music learning and instruments ani library india madhe aahe Ma'am, compulsory aahe. Library period ikde pan aahe. Our school was having mobile library in covid times

  • @sonalkharote579
    @sonalkharote579 4 місяці тому

    Thanks for giving such important message 😊😊

  • @gopalbhosale488
    @gopalbhosale488 3 роки тому

    ताई आपल्या अंश चे Nickname काय आहे?
    तुम्ही अंश ला आपल्या महाराष्ट्रात कधी घेऊन आले की नाही अजून, किंवा अंश ला त्याच्या आजोळी गावातील Friends सोबत Enjoying करण्याची कधी Opportunity मिळाली का?

  • @prashantkamble1777
    @prashantkamble1777 3 роки тому

    Ma'am tumach every subject video var explanation khup saral aani sopa asat ki all questions clear hotat , so thank you so much ma'am tumhi ashech khup video banavat jaa 😇

  • @saharadkulkarni3928
    @saharadkulkarni3928 3 роки тому +3

    खूप छान माहिती मिळाली आहे की शिलपा धन्यवाद

  • @sandipkalyankar3618
    @sandipkalyankar3618 3 роки тому +11

    आमच्या महाराष्ट्रात सदा वर्गात कडू राहत नाही पेन्सिल वही पुस्तक सोडून द्या

    • @amolbachhav
      @amolbachhav 3 роки тому +1

      khadu*

    • @amolbachhav
      @amolbachhav 3 роки тому +1

      are durun saglach bhari wattat. ithe yeun bagh mag kalel. :P

    • @rj_gamer4746
      @rj_gamer4746 3 роки тому +1

      Barobr bhava kadu 😂😂

  • @SamarthSarvade
    @SamarthSarvade 3 роки тому +2

    But still Calculation of an Indian is Very Fast..!!😎 It's another part..
    But still it's advanced and superb to take America Education..
    By this kind of Education there's no restriction of parents to choose any one's future.. we get rights to choose our talent for future for ourselves

  • @hanmanttatale6334
    @hanmanttatale6334 Рік тому

    Thanks for Nice information sharing.With due respect and honesty i proclaim your are looking so nice!!!!

  • @santoshdnyanmote5170
    @santoshdnyanmote5170 3 роки тому +1

    In Europe 98% schools, colleges are free right from kindergarten to PhD

  • @deepakghosalkar2608
    @deepakghosalkar2608 3 роки тому +2

    Explanation was fantastic. Keep it up.

  • @ashwinisureshshende5166
    @ashwinisureshshende5166 3 роки тому +1

    Tai , after 12'th chya education bdl video bnwa ki ,,, kiti streams astat ,, js aplya India mdhe BSc , Bcom, BA as astat ...tith kahi vegd ast kaa ,, aani main mnje BA mdhe kiti wishay shikwle jata ,,🙏🙏🙏🙏yachya bdl video bnwlay tr mla purepur mahiti midu shkel

  • @sanjay7716
    @sanjay7716 2 роки тому

    Madam.. Khup khup khup chan mahiti dili very interesting..

  • @mohanjadhavdnyanprabodhini4137
    @mohanjadhavdnyanprabodhini4137 3 роки тому +1

    मॅडम अतिशय सुंदर माहिती. खुप खुप धन्यवाद. आपल्या कडून आणखिन अशा माहितीचे व्हिडिओ पाहायला आवडेल पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @manohardesale3741
    @manohardesale3741 3 роки тому +1

    आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांशी हितगुज करता येईल का....तशी इंग्रजी माध्यमातून ही चर्चा करु शकतात परंतु प्रथम मातृभाषेला प्राधान्य दिले आहे...
    मनोहर देसले
    जि.प.प्राथमिक शाळा चिंचखेड
    ता:दिंडोरी जि:नाशिक

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 3 роки тому

    शिल्पा मॅडम अशी शिक्षण पध्दत भारतात पाहिजे. खुपच छान अभ्यास पूर्ण माहिती दिली. मुलांना किती वर्षे पूर्ण झाल्यानंतर शाळेत घालू शकतो. दिवसांत किती तास मुले शाळेत असतात

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому

      मूले ७ तास शाळेत असतात. आणि ५ वर्षांच्या पूढे मूलं पब्लीक school ला जातात. काही काही शाळां मध्ये अगदी ३ वर्षांच्या मूलांना सुध्दा घेतात.

  • @nitinsontakke1320
    @nitinsontakke1320 3 роки тому

    मी फक्त तुझा चेहरा बघून विडिओला क्लीक केलं,♥️
    बाकी विडिओ चा टायटल नन्तर पहिला😄 पण,
    सुंदर विडिओ, सुंदर एडिटिंग सुंदर टॉपिक, आणि हो त्या पेक्षा तूम्ही खूप सुंदर☺️ wish u all best for ur Bright future

  • @MrPrandhir
    @MrPrandhir 3 роки тому

    Bhartaat suddha government school madhe jaasta mula jaatat pann rural areas madhe. Aani ho urban areas madhe private school madhe jaasta mula shiktaat. Pann overall percentage kaadhale tar govt school madhe jaaste mula jaatat pann durdevaane tikde basic facilities naahi ahe.

  • @dharashah361
    @dharashah361 3 роки тому +4

    Indian government school teacher taught students very well but citizens are not sending their kids to government schools and running behind private and English mediums and from last 15 to 20 years running behind international schools.

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому +3

      You’re right... but I feel teacher doesn’t get enough money or support from the government. All teachers are hard working the only thing they need is support from everyone.

    • @dharashah361
      @dharashah361 3 роки тому +2

      @@TravelWithShilpa I am tuition teacher and residing near Mumbai hear most of the government school teachers teach very well and also support by government but parents are behind English mediums and private schools wear teaching is influenced by salary. I had noticed important of grammar, experiment , formula, creativity of kids neglected by private schools.

  • @pranalichougale2193
    @pranalichougale2193 Рік тому

    Hello ताई,तुमच्या सगळ्या व्हिडिओज बद्दल धन्यवाद.मी अस ऐकलंय की अमेरिकेत पाचवी पर्यंत fuct इंग्लिश बोलण्यावर त्यांच्या acsent वर focus केला जातो.जर हे खर असेल तर इंडिया मदे शिकत असलेल्या आमच्या मुलांना आमी घरीच शिकवू असे काही you tube channel ahet ka.pls suggest

  • @ziyachand1368
    @ziyachand1368 3 роки тому

    Khup chhaan information and videos aste tumche I'm big fan of urs thank you

  • @manojkarnewar
    @manojkarnewar 3 роки тому +8

    पुढील व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहे।।।

  • @prakashbhende6587
    @prakashbhende6587 3 роки тому +1

    You have given a fair idea in a simple way. I liked it very much. Keep it up.

  • @sahadeoshinde272
    @sahadeoshinde272 3 роки тому

    आपण सांगितलेल्या सर्व माहिती अतिशय आवड आहे अभिनंदन

  • @krushnasasne
    @krushnasasne 3 роки тому +2

    Mala aas vattay America madhi shikhalo aasto tar bar zal aast khup chan sangitlat madam mahiti

  • @studymaterialandvlogs5678
    @studymaterialandvlogs5678 3 роки тому +1

    Didi tu America madhech rahte ka?

  • @mohanjoshi7963
    @mohanjoshi7963 3 роки тому +1

    My brother in Atlanta.
    His son in school.
    Nice video.
    Thank you.
    SANTOSH MOHAN JOSHI.
    SANGLI.
    INDIA.

  • @policebhartisimplified6124
    @policebhartisimplified6124 3 роки тому +1

    Police lokanna pension milte ti traffic rule modnaryani bhrlelya paishyatun detat ka

  • @jyotishinde9214
    @jyotishinde9214 3 місяці тому

    Indian shikshan paddhati changli aahe . Mumbaimadhe suddha bmc school aahet tyanche rupantar aata mumbai public school ase zale aahe.khup khup navin sadhne ani technology vaprli jat aahe..

  • @narendramahajan6255
    @narendramahajan6255 3 роки тому +2

    Excellent Presentation. Waiting next video for more details about schools and education pattern.

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 роки тому

      Thank you 🙏🏻 here is the link for detail information on school
      ua-cam.com/video/qS48A6Q4yAM/v-deo.html

  • @Ajaybd30
    @Ajaybd30 3 роки тому +3

    मैडम आपन सागीताले तसेच इथेपन आहे पब्लिक स्कूल मधे फ़क्त evthach फरक आहे की इथे Govt School टीचर ला खूप पगार आहे pan शिक्षक shikvat nahi.
    Ani private स्कूल मधील शिक्षकना payment कमी तरी ते चागले shikvatat.

    • @educationalnewstechinfo.7862
      @educationalnewstechinfo.7862 3 роки тому

      साहेब Government असो की प्रायव्हेट टीचर त्यांचा बेसिक ग्रेड पे salary सेम टू सेम असते हो (प्रायव्हेट वाला granted वर असेल आणि permenant असेल तर)