ताई तुमचा संघर्षं एकूण डोळ्यात पाणी आलं. परिस्थिची जाण ठेवून आपण स्वतःला डेव्हलप केलं.तुमची अजून खूप प्रगती होवो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
वाह खूप छान सरिता ताई...तुमचं बोलणं खूप साधं आणि गोड👌तुमचे अनुभव ऐकताना अस वाटत होतं की ते सर्व डोळ्यासमोर घडत आहे. अपॉइंटमेंट लेटर आईला दिल्याचं प्रसंग सांगितलं तेव्हा डोळ्यात पाणीच आलं. करण खर आहे की आपल्या मुलांनी कोणतं ही यश मिळवलं तर या जगात आईपेक्षा जास्त आनंदी कोणीच होऊ शकत नाही....हा प्रसंग ऐकून मला माझी आई डोळ्यासमोर आली🙏 आणि धन्यवाद खूप छान संदेश दिला तुम्ही.....आपल्या कामात consistancy ठेवा आणि लोक नाव ठेवत राहतील त्याला दुर्लक्ष करून आपलं काम करत राहा🙏🙏 तुमच्या अतूट प्रयत्नांना, अनुभवांना आणि यशाला सलाम.....तुम्हाला असच यश मिळत राहो हीच प्रार्थना🙏
ताई तुझ्या संघर्षाला सलाम तुझीच प्रेरणा घेऊन मी सुद्धा एक नवीन सुरुवात करायचे ठरवले आहे कृपया कृपया सर्वांनी सहकार्य करा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या धन्यवाद
होय अगदी बरोबर 👍 परंतु , हिंदी सुध्दा आपलीच आहे ना...! हिंदी सोबत आपली काय शत्रुत्व ? सॉरी , माझ्या शब्दाचे तुम्हाला वाईट वाटले असेल तर माफ करा. परंतु , हिंदी सुध्दा आपलीच भाषा आहे ना...! 😎✌️😘👍😊🙏☺️
@@notspecial9240 मी हिंदीबद्दल कुठेही वाईट बोललो नाही. हिंदी भारतीय भाषांपैकी एक आहे. महाराष्ट्राचं झपाट्याने हिंदीकरण होत आहे. हिंदीच्या प्रभावाने मराठी झाकोळली जात आहे. सर्व क्षेत्रांत मराठीला प्राथमिकता मिळावी एवढंच माझं म्हणणं आहे
@@g9w958 ओक्के सर 👍😘. होय , बरोबर मराठी जणु काही हळु हळु लुप्त होत आहे असे वाटते. 👍 पुन्हा एकदा माफी मागतो सर तुम्हाला माझ्या कॉमेंट मुळे वाईट वाटले असेल तर ☺️🙏☺️
@@notspecial9240 महोदय/महोदया तुमच्या प्रतिक्रियेमुळे मला कसलेही वाईट वाटले नाही. मत मांडायचा तुम्हाला हक्क आहे. हिंदी लादल्याने उत्तरेकडील अवधी, ब्रज, मैथिली आणि इतर अनेक भाषा लुप्त झाल्या आहेत. आजही महाराष्ट्रात मोठ्या शहरांत मराठीतून सेवा नाकारून हिंदी लादली जात आहे. शेवटी कोणाला काय बघायचे हे ते ठरवणार. यात हिंदीबद्दल कुठेही द्वेष नाही. मी फक्त विनंती केली
ताई तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा, किती गोड बोलतेस ग तू, किती खडतर प्रवास होता तुझ्या ही आयुष्यात,लोक फक्त यश बघता पण् त्या मागच्या कष्टाची कोणाला ही भणक सुध्दा नसते,तु खुप प्रगती कर ताई,आईला तर किती आनंद होत असेल .
सरीताताई मुख्य म्हणजे अगदी पहिल्यापासून तुम्ही स्वतःला कामात रहायची सवय लावून ठेवली. यामुळे उत्तरोत्तर तुमची प्रगती होत गेली, तुम्हाला यश मिळत गेले. अशीच प्रगती चालू ठेवा. मला तुमचा अभिमान आहे.
Tai डोळ्यात पाणी आलं g तुमचा संघर्ष बघून.... क्रेट 👍 आणि माझ माहेर बार्शी कटचच(सोलापूर) तालुका बार्शी,आणि सांगोला सासरकडून खूपच जवळ....तू आमच्या जवलचीच आहेस...तुझा खूप खूप आभिमान ❤️वाटतो...💐💐
खुपचं संघर्षमय आणि खूप खूप खूप प्रेरणादायी story आहे ताई तुमची..तुमचा हा संघर्षमय प्रवास ऐकताना वेळोवेळी अक्षरशः डोळ्यात पाणी अन् अंगावर काटा येत होता...सलाम तुमच्या कार्याला..तुमच्या जिद्दीला..🙏🙏 खरचं अगदी अष्टपैलू आहात ताई...Great..Great..Great tai..👍👍😊❤️💯
खूप स्ट्रगल करुन अखेर सक्सेस झालात. याबद्दल सरीता जी तुमचे खूप खूप कौतुक. आपली निती चांगली व कष्ट करण्याची ताकद असली म्हणजे आपण आयुष्यात सक्सेस होतोच. याचा मलाही खूप अनुभव आलाय. मी ही असाच स्ट्रगल केला आणि मी ही अशीच सक्सेस झाले. तुमचं वक्तव्य ऐकून मला माझ्या आई वडीलांची, बहीणीची व माझ्या भावाची खूप आठवण आली.खूप कष्ट केले आम्ही. तुमचे वक्तव्य ऐकून माझे अक्षरश: डोळे भरुन आले. तुमचे खूप खूप कौतुक सरीताजी.
Success हे फक्त आणी फक्त कष्टाने आणी अडचणी वर मत करूनच मिळत याच आणखीन एक उदाहरणं दिलात ताई तुम्ही खूप मनापासून धन्यवाद तुमचे तुमचा लाख मोलाचा अनुभव आमचा सोबत केल्या केल्या बद्दल...धन्यवाद..🙏🙏
कठीण समय येता, काेण कामास येतो ही जीवनाची वास्तविकता तुम्ही सांगितली. पण, Hope for the best & prepared for the worst हीच शिकवण मिळते, god bless you. ।। श्रीराम समर्थ।।
🙏परिस्थिती माणसाला कसे जगावे हे तर शिकविते पण फक्त पाऊल उचलणारा हवा ताई,तुझ्या प्रयत्नाना सलाम !खरं आहे की जे जीवनात काही करत नाहीत तेच टिका करतात तुझ्या दुखःआत सहभागी आहोत आईचे संस्कार खूप खूप महत्वाचे आहेत 👏 मुलीस ओझे समजू नये सञीशक्तीचा विजय असो! आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!👌👌👍👍🌹🌹✌
ताई तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे,आणि तुमचा इथपर्यंत च प्रवास खूपच खडतर झाला, हे सगळ प्रेरणादायी आहे.खरच ग्रेट आहात तुम्ही,तुमच्या रेसिपी मी पण बघत असते,🙏🏻
खूप छान प्रेरणादायी व्हिडीओ आहे आणि सर्व ऐकून अक्षरशः पाणी आलं डोळ्यातून.. मी सुद्धा एक सिंगर आहे.. पण कोरोना काळात काही तरी करायचं म्हणून फूड ऑर्डर घेतल्या आणि लोणची बनवून विकली खूप छान रिस्पॉन्स मिळाला.. सरिता च्या स्टोरी वरून youtube चा विचार करतेय 👍
अभिनंदन सरिता. तुझ्या जिद्दीला सलाम . अजुन खुप प्रगती होणार तुझी. तुझा प्रचंड अभिमान वाटतो. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तरूणांसाठी एवढेच नाही तर माझ्यासारख्या मध्यमवयीन लोकांसाठी तू एक प्रेरणा बनून आली आहेस.अभिनंदन ❤❤❣
नमस्कार ताई मला तुमचा अभिमान वाटतो कुठल्याही गोष्टी सहजपणे मिळत नाही त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात पण तुमच्या जिद्दी ला माझा तुम्हाला मानाचा मुजरा अशाच नेहमी यशस्वी होत रहा
खूप छान सरिता..खरच तुझा प्रवास खडतर होता पण त्यावर मात करत चालत राहिलीस..Simply great..अशी कमी लोक आहेत ज्याना आपली किस्मत बदलायची संधी भेटते. तुज्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे उच्चाह मिळाला काही तरी आपण पण केलं पाहिजे पण घरातून पण सहकार्य मिळायला हवे थोड तरी तुला काय जमणार नाही असं म्हणणारी जास्त घरातलीच असतात आणि खाचवणारी सुद्धा त्यामुळे मनात भिती निर्माण झाली आहे की आपण काहीचं करू शकत नाही असं वाटतंय
ताई तुमच्या आईला प्रथम सलाम तुमची जीवन कहाणी ऐकून आम्हाला प्रेरणा मिळाली तुमच बोलणं खूप गोड स्पष्ट आहे तुमचे व्हिडिओ बघते तसेच पदार्थ बनवून बघते छान होतात❤
शाब्बास !!! तु भरपूर हुशार आहेस. लहानवयात आलेल्या समस्यांना सामोरे जाऊनही आपला हा जम बसवणे सोपे नाही. तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे . एक प्रेरणादायी झगडून यशस्वी जीवन घडविण्याची तुझी जी वृत्ती आणि क्षमता आहे त्याला सलाम!!!
खरंच तु खुप सुंदर बोलतेस मला खूप वाईट वाटते मी तुला आता पाहते तुझा प्रवास खरच वाखाणण्याजोगा आहे माझी पण खूप इच्छा होती स्वतः चे होटेल नाही तर घरगुती टिफीन असे काही करायचे पण मला घरातून सपोर्ट नाही मिळत आणि मला खूप मोबाईल वापरता ना भीती वाटते काही चुकणार तर नाही ना मला दोन मुलगे आहेत ते काही करु देत नाही आज मी फर्स्ट टाईम तुझ्या बरोबर बोलले 😍🙏
खूप छान.... प्रेरणादायी....एक करेक्शन... "आईच्या आनंदाला उधाण नव्हतं" असं नाही...."आईच्या आनंदाला उधाण आलं." असं हवं...... अनुराधाज किचनच्या सौ.अनुराधा तांबोळकर यांच्या चॅनल ला टेक्निकल प्रोब्लेम आला तेव्हा तु मदत केलीस....हे फार आवडलं....नाहीतर समव्यवसायिक लोकांचं पाय खेचण्यात लोकांना असुरी आनंद मिळतो...... सरिता तुला खुप यश मिळो... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎁💐
खूपच छान तुझा प्रवास ऐकून एक सकारात्मक ऊर्जा मिळाली....कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केल्यास यश नक्कीच आहे हेच यातून जाणवते, काहीतरी करत रहा स्वतःला फिट आणि active ठेवा हे खूप गरजेचे आहे....धन्यवाद🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻 all the best for your future plans 🎉🎉❤❤
ताई तुमची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले खरच खूप खरतड प्रवास होता तुमचा तरीपण तुम्ही सगळ्यावर मात करून तुमचे देह गाठले त्यबद्दल तुमचे अभिनंद तुम्हाला असेच यश मिळो तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏🙏👋👍😍♥️
नमस्कार सरीता ताई , मी तुमचे बरेच विडीओ पाहिले आहेत .तुम्ही खुप छान पध्दतीने रेसिपी समजाऊन सांगता. तुमच्या रेसिपी छान असतात. मी काही करूनही बघीतल्या आहेत. तुमचे जोश टाॅक वरचे बोलणे आणि अनुभव ऐकून छान वाटलं. तुमचे अनुभव प्रेरणादायी आहेत . खरचं मलाही काही तरी करावंस वाटत .मलाही नुसते बसून रहाणे आवडतं नाही. मीही स्वतः दिवाळीच्या फराळाच्या आणि मेथी लाडू डिंक लाडू अशा ऑर्डर घेत होते.तसेच माझा टेलरिंगचा व्यवसाय ही चांगला चालत होता आता 5 - 6 महिन्यापासून तब्येतीच्या कारणाने मला सगळं बंद कराव लागले. पण आजचं तुमच जोश टाॅक वरील बोलणं ऐकून पुन्हा नव्याने काही करण्याची जिद्द निर्माण झाली आहे. मी नक्कीच पुन्हा माझे काम सुरु करेन. Thank you so much तुमच्यातील जिद्द पाहून मलाही प्रेरणा मिळाली. तुम्हालाही तुमच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा. तुमची उत्तरोतर प्रगती होवो हिच मनोकामना.
Very inspiring story sarita... तू खूप धडपडी आहेस....सतत काहीतरी करण्याचा ध्यास आणि आत्मविश्वास असला की आपल्या इच्छा आपण नक्की पूर्ण करू शकतो... सर्वात महत्वाचे म्हणजे जे लोक काही करू शकत नाहीत तेच इतरांना नावे ठेवतात हे 100 टक्के खरे आहे..... तुझ्या सर्व पाककृती खूप छान असतात ..पदार्थ बिघडत नाही...तुझा आवाज खूप गोड आणि लाघवी आहे...तुझे यश आणि कीर्ती अशीच वृंद्धिगत होत राहो...alll the best
Very inspiring...i always like ur food vlogs...but now as A person i respect u lot Mam..u have a spark..keep that alive.. keep inspiring,keep motivating,Keep growing...God bless u n ur family!!
नविन पिढी साठी खरच तुम्ही एक छान उदाहरण आहात सरीता . तुमचा स्वभाव, आवाज , संभाषण कला, जीवना कडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोण सर्व काही Outstanding , Amazing आहे👌👌👍💐💐👏.
अभिनंदन सरीता तू खूप छान बोलतेस तुझे खूपसे व्हिडिओ मी बघीतले तसे पदार्थ केलेही आहेत तुझा प्रवास आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे तूला खूप खूप शुभेच्छा अशीच यशस्वी हो 👍👍
Superr Sarita..it's really an inspiring story..keep up a good work...u are simple, confident and positive personality...all d best ahead and hats off to your mom
Great journey of you Mam....you are a real inspiration to lots of women ....what you told at the end to all housewives that keep yourself active and learn new things everyday has given me lots of positivity....all the best for your future 👍🥰
खरच खूप छान ताई, मला अभिमान आहे आणि मी रोज तुमच्या रेसिपीस पाहते मला खूप खूप आवडतात आणि मी त्या फोलो ही करते, छान छान रेसिपीज बघायला मिळते आणि आणि तुमची अशीच खूप खूप खूप भरभराट होऊ, तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळतं थँक्यू ताई 🙏
Kadhi vel milalyas majhe UA-cam channel che video nakki bagha. Majh nav Sana Dalvi, me Air India chi retired Air Hostess aahe. Khup busy flying ch 38 yrs. ch schedule la ekdum full stop lagla. Aani aatta me hi aayushyala navyan samori jate aahe. U turn ghewun me hi nawyan bharari ghet aahe. Tumchyasarkhach anubhav yetoy, khup nav thewatat awatibhawatiche lok, khaas karun natewayik... Aapna palya margane jaat rahaych... Khuthe tari tumchyat mala majh pratibimb mala disall. Eka khadtar prawastun nighun me aata dusrya inning ch challenge swikaral aahe. I really felt so good after listening to you. God bless you 🙏
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
ताई तुमचा संघर्षं एकूण डोळ्यात पाणी आलं.
परिस्थिची जाण ठेवून आपण स्वतःला डेव्हलप केलं.तुमची अजून खूप प्रगती होवो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
U are great u like me
👍👌💐🙏
majya recipe hi nkki paha
Chan kel tumi tai
वाह खूप छान सरिता ताई...तुमचं बोलणं खूप साधं आणि गोड👌तुमचे अनुभव ऐकताना अस वाटत होतं की ते सर्व डोळ्यासमोर घडत आहे. अपॉइंटमेंट लेटर आईला दिल्याचं प्रसंग सांगितलं तेव्हा डोळ्यात पाणीच आलं. करण खर आहे की आपल्या मुलांनी कोणतं ही यश मिळवलं तर या जगात आईपेक्षा जास्त आनंदी कोणीच होऊ शकत नाही....हा प्रसंग ऐकून मला माझी आई डोळ्यासमोर आली🙏
आणि धन्यवाद खूप छान संदेश दिला तुम्ही.....आपल्या कामात consistancy ठेवा आणि लोक नाव ठेवत राहतील त्याला दुर्लक्ष करून आपलं काम करत राहा🙏🙏
तुमच्या अतूट प्रयत्नांना, अनुभवांना आणि यशाला सलाम.....तुम्हाला असच यश मिळत राहो हीच प्रार्थना🙏
ताई तुझ्या संघर्षाला सलाम तुझीच प्रेरणा घेऊन मी सुद्धा एक नवीन सुरुवात करायचे ठरवले आहे कृपया कृपया सर्वांनी सहकार्य करा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या धन्यवाद
तुमचा आतापर्यंत चा संघर्ष ऐकून डोळे भरून आले तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना मेहनतीला यश लाभो ही सदिच्छा सरीता ताई 👍
खूपच प्रेरणादायी अनुभव कथन..
हिंमत असेल तर ईश्वर कोणत्याही रूपात मदत करतो. हीच positivity आहे.
👍👍👍
सरिता तुझी कहाणी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले खरंच तुझ्या संघर्षाला सलाम 👍 ऑल द बेस्ट आणि तुझ्या रेसिपीज खुप च छान असतात मी त्या रेसिपीज फाॅलो करते
अभिमान आहे तुमच्यासारखा मराठी महिला यूट्यूबर आणि उद्योजिकेचा. सर्वांनी हिंदीपेक्षा आपल्या मराठी यूट्यूब कंटेंट निर्मात्याला प्रोत्साहन द्या 🙏
होय अगदी बरोबर 👍
परंतु , हिंदी सुध्दा आपलीच आहे ना...!
हिंदी सोबत आपली काय शत्रुत्व ?
सॉरी , माझ्या शब्दाचे तुम्हाला वाईट वाटले असेल तर माफ करा. परंतु , हिंदी सुध्दा आपलीच भाषा आहे ना...! 😎✌️😘👍😊🙏☺️
@@notspecial9240 मी हिंदीबद्दल कुठेही वाईट बोललो नाही. हिंदी भारतीय भाषांपैकी एक आहे. महाराष्ट्राचं झपाट्याने हिंदीकरण होत आहे. हिंदीच्या प्रभावाने मराठी झाकोळली जात आहे. सर्व क्षेत्रांत मराठीला प्राथमिकता मिळावी एवढंच माझं म्हणणं आहे
@@g9w958 ओक्के सर 👍😘. होय , बरोबर मराठी जणु काही हळु हळु लुप्त होत आहे असे वाटते. 👍
पुन्हा एकदा माफी मागतो सर तुम्हाला माझ्या कॉमेंट मुळे वाईट वाटले असेल तर ☺️🙏☺️
@@notspecial9240 महोदय/महोदया तुमच्या प्रतिक्रियेमुळे मला कसलेही वाईट वाटले नाही. मत मांडायचा तुम्हाला हक्क आहे. हिंदी लादल्याने उत्तरेकडील अवधी, ब्रज, मैथिली आणि इतर अनेक भाषा लुप्त झाल्या आहेत. आजही महाराष्ट्रात मोठ्या शहरांत मराठीतून सेवा नाकारून हिंदी लादली जात आहे. शेवटी कोणाला काय बघायचे हे ते ठरवणार. यात हिंदीबद्दल कुठेही द्वेष नाही. मी फक्त विनंती केली
@@g9w958 👍😊😘
ताई तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा, किती गोड बोलतेस ग तू, किती खडतर प्रवास होता तुझ्या ही आयुष्यात,लोक फक्त यश बघता पण् त्या मागच्या कष्टाची कोणाला ही भणक सुध्दा नसते,तु खुप प्रगती कर ताई,आईला तर किती आनंद होत असेल .
👌👌👍👍
सरीताताई मुख्य म्हणजे अगदी पहिल्यापासून तुम्ही स्वतःला कामात रहायची सवय लावून ठेवली. यामुळे उत्तरोत्तर तुमची प्रगती होत गेली, तुम्हाला यश मिळत गेले. अशीच प्रगती चालू ठेवा. मला तुमचा अभिमान आहे.
सरीता तुम्ही फार मेहनती आहात.
खरचं सगळं ऐकून कीती तुमचं कौतुक करण्यासारखे आहे.
आणि तुम्ही धाडसी आहात.
सरिता खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुझा.
तुझ्या कष्टाला, मेहनतीला असेच यश मिळत राहो ही सदिच्छा.
तुम्ही सर्व महिलांसाठी एक आदर्श आहात 👍👍
Tai डोळ्यात पाणी आलं g तुमचा संघर्ष बघून.... क्रेट 👍 आणि माझ माहेर बार्शी कटचच(सोलापूर) तालुका बार्शी,आणि सांगोला सासरकडून खूपच जवळ....तू आमच्या जवलचीच आहेस...तुझा खूप खूप आभिमान ❤️वाटतो...💐💐
हो ताई जर जीवनामध्ये दुःख असेल तर खूप सामना करना करावा लागतो जीवनामध्ये जगण्यासाठी 😔😔 आम्ही हेच दुःख घेऊण जगतोय 😔😔
Amaruta ताई मी पण बार्शीची
हा त्यांचा जीवनाबद्दल सांगितलेला सर्व अनुभव अतिशय प्रेरणा देणारा आहे
खुपचं संघर्षमय आणि खूप खूप खूप प्रेरणादायी story आहे ताई तुमची..तुमचा हा संघर्षमय प्रवास ऐकताना वेळोवेळी अक्षरशः डोळ्यात पाणी अन् अंगावर काटा येत होता...सलाम तुमच्या कार्याला..तुमच्या जिद्दीला..🙏🙏
खरचं अगदी अष्टपैलू आहात ताई...Great..Great..Great tai..👍👍😊❤️💯
खूप स्ट्रगल करुन अखेर सक्सेस झालात. याबद्दल सरीता जी तुमचे खूप खूप कौतुक. आपली निती चांगली व कष्ट करण्याची ताकद असली म्हणजे आपण आयुष्यात सक्सेस होतोच. याचा मलाही खूप अनुभव आलाय. मी ही असाच स्ट्रगल केला आणि मी ही अशीच सक्सेस झाले. तुमचं वक्तव्य ऐकून मला माझ्या आई वडीलांची, बहीणीची व माझ्या भावाची खूप आठवण आली.खूप कष्ट केले आम्ही. तुमचे वक्तव्य ऐकून माझे अक्षरश: डोळे भरुन आले. तुमचे खूप खूप कौतुक सरीताजी.
तुमचा आवाज खरोखरच खूप छान आणि गोड आहे. तुमच्या संघर्षाला मनापासून सलाम. तुम्हाला असेच दैदीप्यमान यश मिळो हिच मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👍👍
Success हे फक्त आणी फक्त कष्टाने आणी अडचणी वर मत करूनच मिळत याच आणखीन एक उदाहरणं दिलात ताई तुम्ही खूप मनापासून धन्यवाद तुमचे तुमचा लाख मोलाचा अनुभव आमचा सोबत केल्या केल्या बद्दल...धन्यवाद..🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे काही करण्यात ऊसाह येते आहे
खूप छान आणि मोलाचा मेसेज दिला आपण गृहीणी ना.थेक्स् ताई
कठीण समय येता, काेण कामास येतो
ही जीवनाची वास्तविकता तुम्ही सांगितली. पण,
Hope for the best & prepared for the worst हीच शिकवण मिळते, god bless you.
।। श्रीराम समर्थ।।
🙏परिस्थिती माणसाला कसे जगावे हे तर शिकविते पण फक्त पाऊल उचलणारा हवा ताई,तुझ्या प्रयत्नाना सलाम !खरं आहे की जे जीवनात काही करत नाहीत तेच टिका करतात तुझ्या दुखःआत सहभागी आहोत आईचे संस्कार खूप खूप महत्वाचे आहेत 👏 मुलीस ओझे समजू नये सञीशक्तीचा विजय असो!
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!👌👌👍👍🌹🌹✌
👌👌👍👍
तुमचा प्रवास आणि तुमची काहीतरी करण्याची जिद्द हे प्रेरणा दाई आहे तुमचा आभिमन वाटतो तुमच खूप खूप कौतुक, अगदीच सलाम तुम्हाला
छान छान
इतक्या अडचणींवर मात करून तुम्ही इथपर्यंत पोचला.... खरंच तुम्ही ग्रेट आहात 👍👍
ताई तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे,आणि तुमचा इथपर्यंत च प्रवास खूपच खडतर झाला, हे सगळ प्रेरणादायी आहे.खरच ग्रेट आहात तुम्ही,तुमच्या रेसिपी मी पण बघत असते,🙏🏻
ताई तुम्हाला पाहून खूप अभिमान वाटतो...
खरच एवढा खडतर प्रवास करून तुम्ही जे साध्य केले आहे ते तुमच्या कष्टाचा फळ आहे.... 💐
👌👌👍👍
खूप छान प्रेरणादायी व्हिडीओ आहे आणि सर्व ऐकून अक्षरशः पाणी आलं डोळ्यातून.. मी सुद्धा एक सिंगर आहे.. पण कोरोना काळात काही तरी करायचं म्हणून फूड ऑर्डर घेतल्या आणि लोणची बनवून विकली खूप छान रिस्पॉन्स मिळाला.. सरिता च्या स्टोरी वरून youtube चा विचार करतेय 👍
अभिनंदन सरिता. तुझ्या जिद्दीला सलाम . अजुन खुप प्रगती होणार तुझी. तुझा प्रचंड अभिमान वाटतो. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तरूणांसाठी एवढेच नाही तर माझ्यासारख्या मध्यमवयीन लोकांसाठी तू एक प्रेरणा बनून आली आहेस.अभिनंदन ❤❤❣
मराठी माणसाचा झेंडा अटकेपार लागतो तेव्हा खुप आनंद होतो.
नमस्कार ताई मला तुमचा अभिमान वाटतो कुठल्याही गोष्टी सहजपणे मिळत नाही त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात पण तुमच्या जिद्दी ला माझा तुम्हाला मानाचा मुजरा अशाच नेहमी यशस्वी होत रहा
सरिता ताई तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले. तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात. 🙏🙏🙏
खुप छान!! तुमच्या रेसेपी मी बघते खरच खुप छान असतात मला आवडतात... तुमचा आता पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🙏
खूप छान सरिता..खरच तुझा प्रवास खडतर होता पण त्यावर मात करत चालत राहिलीस..Simply great..अशी कमी लोक आहेत ज्याना आपली किस्मत बदलायची संधी भेटते. तुज्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
शब्दच नाहीत कौतुक करायला,माझी आवडती यु ट्युबर, खरंच तू एक ideal aahes saglyansati.
खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे उच्चाह मिळाला काही तरी आपण पण केलं पाहिजे पण घरातून पण सहकार्य मिळायला हवे थोड तरी तुला काय जमणार नाही असं म्हणणारी जास्त घरातलीच असतात आणि खाचवणारी सुद्धा त्यामुळे मनात भिती निर्माण झाली आहे की आपण काहीचं करू शकत नाही असं वाटतंय
तुमचं खूप खूप कवतुक वाटतंय
🙏
खरच प्रेरणादायी ...मी पण ह्या प्रसंगातून गेली.भावी वाटचालीसाठी खुप छान शुभेच्छा आणि अभिनंदन 🌹
ताई तुमच्या आईला प्रथम सलाम तुमची जीवन कहाणी ऐकून आम्हाला प्रेरणा मिळाली तुमच बोलणं खूप गोड स्पष्ट आहे तुमचे व्हिडिओ बघते तसेच पदार्थ बनवून बघते छान होतात❤
शाब्बास !!! तु भरपूर हुशार आहेस. लहानवयात आलेल्या समस्यांना सामोरे जाऊनही आपला हा जम बसवणे सोपे नाही. तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे . एक प्रेरणादायी झगडून यशस्वी जीवन घडविण्याची तुझी जी वृत्ती आणि क्षमता आहे त्याला सलाम!!!
खूप खूप अभिमानास्पद. तुमच्या आई खूप नशीबवान आहेत तुमच्यासारखी मुलगी त्यांना लाभली. All the best 👍🏼
Congrats Sarita. Khup dhadpad karun tumhi yash kamavala aahe. Proud of you. All the best for future endeavors. 👍👍👍
Excellent sarita....motivative speech तू तूझ्या नावासारखंच आहेस....सतत न थांबता वाहत राहणे...
👌👌👍👍
खरंच तु खुप सुंदर बोलतेस
मला खूप वाईट वाटते मी तुला आता पाहते
तुझा प्रवास खरच वाखाणण्याजोगा आहे
माझी पण खूप इच्छा होती स्वतः चे होटेल नाही तर घरगुती टिफीन असे काही करायचे पण मला घरातून सपोर्ट नाही मिळत आणि मला खूप मोबाईल वापरता ना भीती वाटते काही चुकणार तर नाही ना मला दोन मुलगे आहेत ते काही करु देत नाही आज मी फर्स्ट टाईम तुझ्या बरोबर बोलले 😍🙏
खूप छान.... प्रेरणादायी....एक करेक्शन... "आईच्या आनंदाला उधाण नव्हतं" असं नाही...."आईच्या आनंदाला उधाण आलं." असं हवं...... अनुराधाज किचनच्या सौ.अनुराधा तांबोळकर यांच्या चॅनल ला टेक्निकल प्रोब्लेम आला तेव्हा तु मदत केलीस....हे फार आवडलं....नाहीतर समव्यवसायिक लोकांचं पाय खेचण्यात लोकांना असुरी आनंद मिळतो...... सरिता तुला खुप यश मिळो... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎁💐
मनापासुन सलाम आपल्या जिद्द आणि कर्तृत्वाला 🙏🌹👏👏
👌👌👍👍
Great ताई खुप प्रेरणादायी अनुभव आहे तुमचा आमच्या साठी 🙏🙏😊🙏🙏
सरिता ताई खूप touching आपोआप डोळे पाणावले god bless you
Khar ahe same mala pan tasach radu aal
Pan Salute ahe taila
Yes me too 😭
खूपच छान तुझा प्रवास ऐकून एक सकारात्मक ऊर्जा मिळाली....कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केल्यास यश नक्कीच आहे हेच यातून जाणवते, काहीतरी करत रहा स्वतःला फिट आणि active ठेवा हे खूप गरजेचे आहे....धन्यवाद🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻 all the best for your future plans 🎉🎉❤❤
Simply Great ...कुणीही प्रेरणा घ्यावी असा आहे तुझ्या आयुष्याचा प्रवास ....God bless you All the best
Sarita you are very hardworking and intelligent ,God bless u and your family,really proud of you. Your journey is inspiring .
mla pn support kra
Kharch 👍
Bravo Sarita! I admire your courage ! I am inspired by your Josh talk. तझ फारच कौतुक वाटत. तुला माझे आशिर्वाद व शुभेच्छां! 💕🙏🌹👍
Khup chan tai abhiman vatto tumcha🤗🤗bharun aal tumchi journey ekun!! Good luck tai...👍👏
Sarita great! You r good daughter, wife, mother,n excellent cooking skill ....complete package .
समाज कल्याण सामाजिक मूल्य महिांसाठीही भरपूर कार्य केले जावे हि शुभेच्छा अभिनंदन आपण आपल्या भूमिके पेक्षा अधिक चांगले माध्यम निवडून काम केले आहे
ताई तुमची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले खरच खूप खरतड प्रवास होता तुमचा तरीपण तुम्ही सगळ्यावर मात करून तुमचे देह गाठले त्यबद्दल तुमचे अभिनंद तुम्हाला असेच यश मिळो तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏🙏👋👍😍♥️
खूपच प्रेरणादायी आहे.keep it up Sarita, life experience is greate.समक्ष भेट शक्य होईल का ?
खुप अभिमान वाटतो ताई तुझा
सर्व नात्याना संपूर्ण न्याय देऊन तू स्वतःला पण सिद्ध केलं you make me cry👍🥰🥰
Real motivator 👍👍👍👍
Mast didi ....khup chan vatal tumcha video bghun
सरीता तुला असेच यश मिळत राहो...तूझ्या कार्याला तुझ्या धाडसाला व तूझ्या जिद्दीला सलाम ..proud of u सरीता ..May God bless u Always ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
👍👍👍👍👍
सरिता ताई खरच जिदीवान आहात छान
Thank you ताई, तुमच्यामुळे मला खूपच प्रेरणा मिळाली आणि मी माझं स्वतःचं youtube चॅनेल सुरू केलं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏
नमस्कार सरीता ताई , मी तुमचे बरेच विडीओ पाहिले आहेत .तुम्ही खुप छान पध्दतीने रेसिपी समजाऊन सांगता. तुमच्या रेसिपी छान असतात. मी काही करूनही बघीतल्या आहेत. तुमचे जोश टाॅक वरचे बोलणे आणि अनुभव ऐकून छान वाटलं. तुमचे अनुभव प्रेरणादायी आहेत . खरचं मलाही काही तरी करावंस वाटत .मलाही नुसते बसून रहाणे आवडतं नाही. मीही स्वतः दिवाळीच्या फराळाच्या आणि मेथी लाडू डिंक लाडू अशा ऑर्डर घेत होते.तसेच माझा टेलरिंगचा व्यवसाय ही चांगला चालत होता आता 5 - 6 महिन्यापासून तब्येतीच्या कारणाने मला सगळं बंद कराव लागले. पण आजचं तुमच जोश टाॅक वरील बोलणं ऐकून पुन्हा नव्याने काही करण्याची जिद्द निर्माण झाली आहे. मी नक्कीच पुन्हा माझे काम सुरु करेन. Thank you so much तुमच्यातील जिद्द पाहून मलाही प्रेरणा मिळाली. तुम्हालाही तुमच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा. तुमची उत्तरोतर प्रगती होवो हिच मनोकामना.
Tujha pravas khupach preranadayi ahe Sarita! Proud of you dear! Just keep it up. My best wishes to you for your next journey
majya recipes hi paha
👌👌👍👍
Tai 22 minutes चा video आहे पण एक minutes हि कंटाळा आला नाही. Your my big inspection woman.
Nice
After hearing this motivational speech, I m proud to be a woman!!!
सरिता ताई तुमचा हा संघर्ष ऐकून खरचं डोळ्यातून पाणी आले तुमची खूप खूप प्रगती होवोत तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
मॅडम तुम्ही अगदी अतीशय कष्टाने , हिंमतीने हे सगळं करु शकतात...आॅल द बेस्ट पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
My Favourite UA-camr,chef sarita..
Bless you dear❤️🍁
👍👍👌
Very good Sarita. You are hardworking , genuine and down to earth. Good inspirational talk. Thank you.
Great sarita 😘
Khup khup chhan,what confidence Sarita.Tumchi story khro khar khup inspirational aahe.mi tumchya pushkal receipes baghitlya aahe.👍👌👌👌👌👌
👌👌👍
Very inspiring story sarita... तू खूप धडपडी आहेस....सतत काहीतरी करण्याचा ध्यास आणि आत्मविश्वास असला की आपल्या इच्छा आपण नक्की पूर्ण करू शकतो... सर्वात महत्वाचे म्हणजे जे लोक काही करू शकत नाहीत तेच इतरांना नावे ठेवतात हे 100 टक्के खरे आहे.....
तुझ्या सर्व पाककृती खूप छान असतात
..पदार्थ बिघडत नाही...तुझा आवाज खूप गोड आणि लाघवी आहे...तुझे यश आणि कीर्ती अशीच वृंद्धिगत होत राहो...alll the best
सरीता,खूप छान. तुझ्या आईमुळे तू उत्तम सुगरण झालीस, पण स्वतः च्या कष्टातून यशस्वी झाली आहेस. Proud of you.
खूप छान आहे व्हिडिओ ताई nice 👌👌❤️ मी पण असंच काही ना काही करते पण मी एक हाउस वाईफ आहे घरात ब्लाउज शिवते
Very inspiring...i always like ur food vlogs...but now as A person i respect u lot Mam..u have a spark..keep that alive.. keep inspiring,keep motivating,Keep growing...God bless u n ur family!!
नविन पिढी साठी खरच तुम्ही एक छान उदाहरण आहात सरीता . तुमचा स्वभाव, आवाज , संभाषण कला, जीवना कडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोण सर्व काही Outstanding , Amazing आहे👌👌👍💐💐👏.
खूप छान अभिनंदन
खूप छान ताई ईश्वर तुम्हाला असेच यश देवो आणि तुमची खूप प्रगती होवो
Well done Tai......👌👌तुमचा संघर्ष पाहून डोळ्यात पाणी आले .खूप प्रेरणा देणारा अनुभव आहे तुमचा.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन सरीता तू खूप छान बोलतेस तुझे खूपसे व्हिडिओ मी बघीतले तसे पदार्थ केलेही आहेत तुझा प्रवास आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे तूला खूप खूप शुभेच्छा अशीच यशस्वी हो 👍👍
खरं ताई तुमचे विचार तुमचे अनुभव ऐकून अभिमान वाटतो तुमचा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Paristhiti ghadavte yach ek khup sundar ,accurate example ahe,👌👌👌😇😇😇
So inspirational thanx for giving me sm positive wibes after such a long tm
Awesome personality!
You are simply great. I always follow your channel. Thanks for wonderful recipes.
What is her channel name?
Superr Sarita..it's really an inspiring story..keep up a good work...u are simple, confident and positive personality...all d best ahead and hats off to your mom
Very nice super mam
तुमचा जीवन प्रवास ऐकून खुप अभिमान वाटला व प्रेरणाही मिळाली. तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .
तुमचा हा video बघून माझा पण confidence 👌👌वाढला. तुमचा आता पर्यन्तचा प्रवासासाठी 👍👍🙏🙏
Amazing, joshfull and motivational talk Sarita Tai....very much inspired.
👍👍👌👌
Lots of discipline, lots of consistency and helping people without any expectations lead to her success, good luck.
Great taiii.....u are very hardworking, intelligent and inspiration to all women's.
👌👍👌
मला तुझ्या बद्दल खुप जाणुन घ्यायचे होते बरं झालं तु हा व्हिडिओ टाकला त्यामुळे आम्हाला कळले तु किती संघर्ष केला आहे
सरिता , तू खुप कष्टाळू , जिद्धी आहेस ...
तुझे खूप खूप कौतुक आहे.....तरुणान छान संदेश दिलास
👌👌🙋🏻♀️🙋🏻♀️
Tumi mazaya sathi inspiration aahat aaikun khupch mast vatla
खुप छान वाटला आवडला सरिता चा आजपर्यंत चा प्रवास अनेक स्त्रिया ना मार्गदर्शक ठरनारा आहे
Great journey of you Mam....you are a real inspiration to lots of women ....what you told at the end to all housewives that keep yourself active and learn new things everyday has given me lots of positivity....all the best for your future 👍🥰
I really proud of you my Dear Sarita you also give me so times motivation
खरच खूप छान ताई, मला अभिमान आहे आणि मी रोज तुमच्या रेसिपीस पाहते मला खूप खूप आवडतात आणि मी त्या फोलो ही करते, छान छान रेसिपीज बघायला मिळते आणि आणि तुमची अशीच खूप खूप खूप भरभराट होऊ, तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळतं थँक्यू ताई 🙏
खूप छान प्रेरणादायी आहे खूप काही शिकायचं असेल तर अशी जींद पाहेजे अनुभव शेअर केले सलाम स्त्रीशक्तीला 🙏
Wow , It's Very great inspiration to all Woman's , we can do anything , anywhere and at anytime
Really amazing story. we get motivation from such stories. Thank you Josh talks
👌👌👍👍
खूपच छान....खूप खूप अभिमान वाटतो तुझा....आणि तुझ्या recipes pan एकदम परफेक्ट असतात.....
खूप प्रेरणादायी प्रवास आहे ताई तुमचा. मला तुमचे videos खूप आवडतात. तुमची बोलण्याची शैली खूप सुंदर आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
Hats off ur struggling journey, n very impressive personality. 🙏🙏👍👍
You are inspiration to all Sarita... 🙏
Inspired by your story
Khup chan Tai. Congratulations 👏👏
Khup mehnati aahat tumhi 💞
Sarita tuza video purna manlaun yeikala khup chhan valala , tuze kasta ,tras aani jidda baghun khup Abhiman vatala ,mage khechnare barech astat ki je swara kahi na karata dusaryana nava thevtat , ashya lkana yogya uttar deun tu pudhe gelis aani tuza aim gathalas khup chhan, aani tuza kautuk karava thevdha kami aahe,.....,all the best in future
छान.. अनुभव ऐकून रोमांच उभे राहिले.. खुप कष्ट घेतले..यश प्राप्त झाले.. देव सदैव पाठीशी उभे राहोत..घे भरारी.. अभिनंदन..🍫🫡💐🙏🏼🙏🏼
Congratulations sarita.very motivational story.god bless you abundantly.
best wishes for your future endeavours💐
Jeevanacha khadtar prawas kasa jiddhine, chikati, parishram aani swathah varcha ekmev vishwas, kutumbiyan chi maulyawan saath, hyatun ch yasha cha mahamarg labto. Tumchi yashogatha apratim aani khup prerana denari nischhitach aahe. Barych lokanna tumchya mule prerana milte aahe, tyanchya hi aayushyala ek arath labhtoy. Ekla chalo chya khadtar prawasatun tumhi kittekanche aadharstambh banta aahat. Aaplya yashach kharkhur swarup tumhi khup pramanikten sangital aani tumhi prerna sthan banun dishahinanna eklawyachi duur drishti detay. Khup niswarth bhawanene, manuskicha dharm kharya arthane jagayla shikawyahet. Ekmeka karu sahayya
Awghechi dharu supanth. Hya tumchya yashogathecha aalekh assach unch vaar vaar jawo.Hats off to your aai, tumchi bahin, tumche Mr.,aani tumhi swathaha. Salam tumchya jidhhila, tumchya vishwasala, tumchya khadtar parishramala,aani tumchya vision la . Keep it up... Bravo. 👌👏👏👏👏
Yashasvibhav.
Tejasvibhav.
Kadhi vel milalyas majhe UA-cam channel che video nakki bagha. Majh nav Sana Dalvi, me Air India chi retired Air Hostess aahe. Khup busy flying ch 38 yrs. ch schedule la ekdum full stop lagla. Aani aatta me hi aayushyala navyan samori jate aahe. U turn ghewun me hi nawyan bharari ghet aahe. Tumchyasarkhach anubhav yetoy, khup nav thewatat awatibhawatiche lok, khaas karun natewayik... Aapna palya margane jaat rahaych... Khuthe tari tumchyat mala majh pratibimb mala disall.
Eka khadtar prawastun nighun me aata dusrya inning ch challenge swikaral aahe. I really felt so good after listening to you. God bless you 🙏
👍👍👌👌
You are so inspiring women proud of you tai
A great journey with high aspirations. Keep it up 🎉
खुप छान तुझ्या कार्याला सलाम जिद्द आणि चिकाटी याची अनेक महिलांना प्रेरणा मिळो.
Khupach Chan Tai, tumchya video madhun khup shiknya sarkha aahe ani mi maza first video banvala you tube var. Thanks for the inspiration