नमस्कार सर शेळी पालनसाठी शेळीच्या रोगा वरील महत्वाचे प्रथम औषध उपचार बद्दल मार्गदर्शन केले सर आपले खूप खूप धन्यवाद सर माझी खूप विनंती आहे की शेळीच्या रोग निदानचे प्रथम उपचारात कोण कोणती लसी वापर करावी सर आम्हाला मार्गदर्शन दया
सर सर बिना डिग्री ने आपण शेळीपालन करणाऱ्यांना पशुवैद्यकीय अधिकारी तयार केले आहे उफार मोलाची मार्गदर्शन करीत आहात आपल्याला खूप खूप शुभेच्छा रिटायर पोलीस पोलिस ऑफिसर नाशिक
धन्यवाद सर, शेळीपालकांचा आधारस्तंभ. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार भेटायला पाहिजे तुम्हाला. really you are great!
आपण खुप शेळीपालणाची माहीती सर्व सामन्यात शिकवण दिली आहे
शेळी पालनामध्ये सेळ्यांमधिल आजारावरील अवशध उपचार करण्यासाठी जी माहिती तुम्ही दिलीत ती अतीशय उपयुक्त आणि महत्वाची आहे सर
शेळीचे पोट फुगले तर....
Dhanyvad
सर तुमच्या प्रयत्नांना असेच भरभरून यश मिळत राहो
Sir tnx
बारीक अन बारीक माहिती दिली सर तुम्ही, खूप खूप आभारी आहोत आम्ही! 💫🙏🙏
धन्यवाद खूप छान माहिती दिली आभार मानतो🙏🙏
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सतीश सर
अप्रतिम आहेत माहिती
धन्यवाद सर
Khup chhan mahiti ,upyukt🙏
धन्यवाद सर👍
धन्यवाद सर 🙏🙏🙏
खुप सुंदर अप्रतिम माहिती दिली सर thanks
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान माहिती आहे सर.
छान माहिती मिळाली आहे या बद्दल धन्यवाद
Jabardast sir 🙏🙏🙏
सर खूप छान माहीती दिलात तूमचे विडोओ खूप छान असतात याचा फायदा खुप होतो आहे
खुप छान माहिती दिली सर
सर शेळीच्या पोटफुगी वर औषधांचा व्हिडिओ बनवा खुप गरजेचा आहे.
Parallex liquid/ magnesium sulefet powder paja
Khup chhan mahiti dili Sir tumhi video chya Madhyamatun
khup chan mahiti dili aahe sir 🙏👍
सर तुम्ही खुपच चांगली माहीती देता खुप खूप धन्यवाद सर
छान माहिती,, आभार 👌👍👌
खुप छान महिती दिली सर 👌👌🙏
खुपंच छान महीती दिली सर
Sir, you are graet
👍👍 sir
सर तुमचे काम खुप भारी आहे सलाम तुम्हाला
खुप छान सुंदर व्हिडिओ सर.
👌👌
खुप छान सर
👍👍
खूप छान माहिती दिली सर 🙏📞
Lay bhari
🙏👍
एनरोटास बी एच सर्दी साठी एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मी वापरलेला आहे
खूप छान माहित सर
👍👍👍
Satish sir.. khup chaan information.. very nice
Kakasaheb
ओके
पहिला व्हिडिओ पहिला खूप छान
खुप झान
सर खूप मस्त
🙏
Nice 👍👍 👍👍
1 नंबर आहे हो सर
एकदम जबरदस्त व्हिडिओ बनवला सर तुम्ही मेडिसिन औषधावर व्हिडिओ बनवून गरजेचं होतं
👍👍👍👍👍🙂🙂
Nice
👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏
Great sir ☝️
🙏🙏👍🏽खुप छान माहिती दिली सर
🌹🌹🌹
🤙👌
👌👌👌👌👌👌👌
सतिष सर आपण आपली तंब्बेतीची काळजी घ्यावी ,आपली माहिती अप्रतिम आहे ,जय भोले
Sir mahati chan ahe
नमस्कार सर शेळी पालनसाठी शेळीच्या रोगा वरील महत्वाचे प्रथम औषध उपचार बद्दल मार्गदर्शन केले सर आपले खूप खूप धन्यवाद सर माझी खूप विनंती आहे की शेळीच्या रोग निदानचे
प्रथम उपचारात कोण कोणती लसी वापर करावी सर आम्हाला मार्गदर्शन दया
Mood fresh anna🏄🏄🏄🏊🏊🏊
जुलाब वरील औषध सांगा
Sir tya aushadhache content sanga
मस्त माईती दिली भाऊ 👌
💯💯💯🙏🙏🙏✌✌✌
Al🎉
Multitater cha upyog
सर प्लीज माझे प्रक्तिकल प्रमाणपत्र व ती सर्व माहिती पुस्तके पाठवणा
सर मला ट्रेनिग ला यायच आहे नोदनि कशी कराची आनी कुठ करायचि
Sir 4te5 mahinyachya selila ostovit dil tr chalel ka
Phopshya sathi kont oshadhi ahe sir
सरइंजेक्शन कोणत्या बिमारीवर किती प्रमाणात द्यावे याबद्दलचा व्हिडिओ टाका सर
नमस्कार सर
खुप छान माहीती सांगीतली सर Thanks
अमर लक्ष्मण वाजे
Pillachi sheli la kiti diwsani calcium deyaych ..koni sangel ka
sir mazha ek bokada khup azhari ahe 45 daycha ahe pausat bhijla ahe khup tyala tap sardhi datta khatya doctor yetat injuction deta pan farak kya padhat nahi khat pit kya nahi kya karav lagel plz lvkr reply dya sir...
नमस्कार सर मला तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी काय करावे लागेल,,
Hmm
Repjies
मला पण व्हॉट्स ॲप गुप मध्ये सामील करा
Add me sir
add mi sir pls...
Hi sir
Sir gabhen shelin vit chatali tar kay hot
Sir trening kadhi suru hoyl
सर सर बिना डिग्री ने आपण शेळीपालन करणाऱ्यांना पशुवैद्यकीय अधिकारी तयार केले आहे उफार मोलाची मार्गदर्शन करीत आहात आपल्याला खूप खूप शुभेच्छा रिटायर पोलीस पोलिस ऑफिसर नाशिक
किती दिवस झाले नंतर व पाजावे.
खूप छान सर ग्रुप ला ऍड कसं होणार...?
सर मला लिस्ट पाहिजे medicine ची
Kukut palan prashikshan kewha rahil sir
नमस्कार सतीश सर
आपण नवीन शेडी पालकांन करिता खूप छान मार्गदर्शक आहात
सर ऑनलाईन प्रशिक्षण घायचे आहे त्या करिता प्रोसेस सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा तुम्ही लाईव्ह कधी असता ह्याचा टाईम सांगा प्लीज ❤️🙏
Sir shirohi sheli ky bhav ahe kg
Online training sathi fee kiti.
सर सर्दी ताप संडास जेवढं तुम्ही सांगितलं गाबन शेळीला द्याच का
लम्पी या आजारावर उपचार सांगा
Sir Vitum h baddle thodi mahiti sanga
Hi
शेळी पालन व्यवस्थापन औषधी संगोपन याबाबत पुस्तीका विकत मिळेल का . By Post
सर कॅलसियम गाभण शेळीला केव्हा पासून म्हणजे कोणत्या महिन्यापासून केव्हा पर्यंत देयचे
Training dates phudchi kadhi aahey
मेंढी लाळ गळणे आणि ताप येणे याच्यावर उपचार सांगा
Gabhan shelinchya kapyat chatan pit ka latku ny
शारकोफेराल घट् पाजावे कि पातळ liquid पाजावे, चांगले कोणते आहे
शेळीचे पिल्ले पोटामध्ये मारतात उपाय सांगा👏👏
Pabadin Bolus kas aahe sandas var