सतीश हर जल मला किवा कोना ला पन शेळी पालन नविन चालु करायच असल 10 किवा 15 शेळ्या पासुन तर आपल्या गोट्यात कोनती औषधि श्टॉक मधे असावि जने करून रात्रि बे रात्रि धावपळ नाही व्हावि नविन शेळी पालकाचि ते पन सागसाल एखादा विडियो च्या माध्यमातुन मला पन चालु करायच आहे शेळी पालन पन मि आदि माहीत घेत आहे सर्वि यूट्यूब च्या माध्यमातुन आनि अभ्यास पन करन चालु आहे दोन चार महीने आदि पासुन सर मि रोज तुमचे 8 10 विडियो बगतो त्या मधुन माझ्या डायरी मधे लिहुन ठेवतो आनि चालु करायच्या आदि एकदा तुमचि भेंट घेतो मगच चालु करनार सर तुमचे मना पासुन आभार सर आनि खुप खुप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
सर आपला अनुभव खूपच जबरदस्त आहे तर कोणतीही अडचण असेल तर फोन करून विचारा त्यावर व्हिडीओ बनवा फक्त तुमच्यासाठी कारण मी खुप अनुभवी आहे दोन मूलांची व्हेटरनरी कोर्स कष्लेट आहे संगमनेर मिर्झापूर फक्त गर्व नको
नमस्कार दादा मी अनुष्का राजगुरू माझी गावरान बकरी आहे तिला 1 पाठ आहे 2 र्यांदा जनलेली आहे .ती दिवसां दिवस खराब होत आहे नुसती खाव खाव वर्ते पण अंगाला लागत नाही आपण जे अन्न खातो तेच मागते आणि नाराज नाराज असते मी तिच्यावर काय करू सांगा प्लिज दादा 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर तुमची माहिती उपयुक्त ठरत आहे आम्हाला
धन्यवाद. टॉनिक बाबत चांगली माहिती दिली
खुप भारी माहीती दीली सर धन्यवाद..
खूप छान माहिती दिली आहे आज तुम्ही
खुप छान सर लिव्हर टॉनिक व शेळी वनस्पती बदल माहीती दिली धन्यवाद सर
Khup chyan mahiti dilit dada tumhi thnxxx
अतिशय छान
Very good very smart wel matured information thanks
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
सर छान माहीती मिळाली धन्यवाद
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर
फारच चांगली माहिती दिलीत
धन्यवाद 🙏
छान माहिती दिली सर
सर अतिशय सुंदर आहे दिलेली माहीती धन्यवाद
Khup chaan mahiti dili sir
धन्यवाद सतीश सर
Khup changli mahiti hoti sir sagli shanka during jhali thank you
धन्यवाद सर
बहुत बहुत शुक्रिया भाई मेरी बकरिया डबल खाने लगी है
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 👌👌👌
गग
गामनशेली
Right satish sar
Dhanywad sir
Sir मस्त आहे
खूप छान सर.
सर लिव्हर टॉनिक बद्दल माहिती दिली पण ते गाभण शेळीला किवा वैला झालेल्या शेळीला द्यावा का नाही ते नाही सांगितला ...कृपा करून पूर्ण माहिती द्यावी...
Liver tonic .gabhan janavrana chalte
Sir nabar dya
Santosh chavan (ratnagiri )
Deta yet
जमते
खुश छान माहीती देता
खुप छान
Chan mahiti
❤ good
Very nice information sir👌👌👌
साहेब बकरियां चा license मिलते का उत्तर दिलात तर खरच अविश् भर आभार
मानिन तुमच ❤
Nice information sir
सतीश हर जल मला किवा कोना ला पन शेळी पालन नविन चालु करायच असल 10 किवा 15 शेळ्या पासुन तर आपल्या गोट्यात कोनती औषधि श्टॉक मधे असावि जने करून रात्रि बे रात्रि धावपळ नाही व्हावि नविन शेळी पालकाचि ते पन सागसाल एखादा विडियो च्या माध्यमातुन मला पन चालु करायच आहे शेळी पालन पन मि आदि माहीत घेत आहे सर्वि यूट्यूब च्या माध्यमातुन आनि अभ्यास पन करन चालु आहे दोन चार महीने आदि पासुन सर मि रोज तुमचे 8 10 विडियो बगतो त्या मधुन माझ्या डायरी मधे लिहुन ठेवतो आनि चालु करायच्या आदि एकदा तुमचि भेंट घेतो मगच चालु करनार सर तुमचे मना पासुन आभार सर आनि खुप खुप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली sir...!!!
Hiii
ब्रोटोन मस्त आहे का सर
Nise imfarmetion
छान बोलत आहे सर
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर गाबन शेळीला चालेल का
संतोष आहेर
छान माहिती सर ❤️
Sheli ch pilu roogayal yach sathi kahi upay sangh na
Liver tonik panyat dewu shakto ka apan
Sir Liver Tonic Gabahan sheli la jamte ka
Nice 👍
Brotone . Liver tonik. Bhari ahe
धन्यवाद
Mast
Sir.. Bakri gaban hoti aani bokad laga.. Tar bakri gabtel ky please help mi
Very.good.
Betal cha maza kad 2.5 month cha male aahe tala multistar tonic Dil tr chala ka jar chalt asl tr kiti ml daych
सर आपला अनुभव खूपच जबरदस्त आहे तर कोणतीही अडचण असेल तर फोन करून विचारा त्यावर व्हिडीओ बनवा
फक्त तुमच्यासाठी
कारण मी खुप अनुभवी आहे दोन मूलांची व्हेटरनरी कोर्स कष्लेट आहे
संगमनेर मिर्झापूर
फक्त गर्व नको
Mo. No. Dya sir
satishbhau gabhan shelila dil tar chalte ka purn mahiti dya
Sir gaban shelila dyachi ki nahi the shanga plisa siar
Sir barik karana liver tonic kiti divas natar pajaych
Lahan bilana kiti ml dyche
Next time kadi dyche
Pilache age 1.5 months
सर बंदिस्त शेळीपालना बरोबर मुक्तं शेळयांच्या बाबतीत पण माहिती द्यावी हि नम्र विनंती
सर माझी शेळी ५ महिन्याची गाभ आहे पण मला mastaytis ची शंका वाटते काय करू शकतो मी
आमच्या शेळीला तीन वेळा ऐकच पिलु होत आहे तरी काय करावे
गाभन शेळीला लिवर टाॅनिक दिलेले चालतय का?
First like
सर LAGRO 26 द्यावे रिझल्ट 1 नंबर आहे...
सर लिव्हार टॉनिक बदल माहिती दिल्या बदल धन्यवाद 🙏पान सर लिव्हर टॉनिक गाभन शेलीला ।।चालत का सर
सर प्रशिक्षण ठिकाण व कालावधी सांगा
लिव्हरटॉनिक गबन्या शेली ला पजलेतर चालेल का
nice Sir
लहान बचे ओषधी सांगा
Nic video dada
Sheli gabhan aslyavr kont tonic dyav lagal
Gabhan shedela livar tonik dhychika
सर लीवर टॉनिकों हे केव्हाहि चलते का?
कि सकाळी उपाशी पोटी किंवा रात्रि प्लीज़ सांगा सर
Sir Mothya gayana kiti pranamat dyache Ani kiti divas dyache
He sangala ka?
Prattek 2 divsa nantr dile tr chalte ka
Sir Teligram chi link expired jhali ahe
Pot fuglay kay karave
पिलांना किती वयापासून देऊ शकतो
सर तुम्ही जंतू विषयी माहिती सांगा.... औषधांची विडिओ....बनवा
Sir amhi tumchya chanel la subscriber ahot pn amhi vicharlelya shankache nirsan kart ja please🙏🙏
Ok..kahi problem asel tr call kara
Sir Albomar dilyanantar kiti divasani brotone chalu karu
Liver tonic konat dyaych
जास्त प्रमाणात शेळीने तांदूळ खाल्यास काय होते? आणि ऊपाय काय कराव?
नमस्कार दादा मी अनुष्का राजगुरू माझी गावरान बकरी आहे तिला 1 पाठ आहे 2 र्यांदा जनलेली आहे .ती दिवसां दिवस खराब होत आहे नुसती खाव खाव वर्ते पण अंगाला लागत नाही आपण जे अन्न खातो तेच मागते आणि नाराज नाराज असते मी तिच्यावर काय करू सांगा प्लिज दादा 🙏🙏🙏🙏
8806219648 whatapps kra
गाभन शेळी साठी ब्रोटोन ग्रोप्लपस चालेल का सर
Sir tumachya magil sarv shelya usmanabadi ahena
सर..... लसीकरण चा लाईव्ह डेमो.... डॉक्टरच्या कडून दाखवा.... प्लीज 1विडिओ लसीकरण चा बनवा..... लाईव्ह मध्ये
ua-cam.com/video/A33vI1MNi4w/v-deo.html
Good sir
सर लिवर टाॅनिक सकाळी पाजावे का रात्री
सर लिवर टॉनिक द्यायचे कसे खुराका मधून देऊ शकतो का पंधरा दिवसांनंतर परत कधी द्यावे
शेळीला जर चाय (केस जाने चट्टे पडतात )तर काय करावे लागेल
Kiskin मलम लावून zincovet औषध पाजा
जंताच औषध पिल्लं किती दिवसाची झाल्यावर पाजावे
1 month
Sir pillu 8 diwasache ahe tyacha angawara pakhar ahe kay upay ahe sir
माझी शेळी व्याली आहे विस दिवस झाले आहे पहिल्यांदा दूध कमी आहे आणि जरा खराब आहे काय करायला लागेल
खराब दूध येत का कास निबर झाली का
Sar mala konte avsdhi nav liun dya
sir ghaban sheli la liver tonic deta yeil ka
Ho
शेळयांचे पिल्ले नेहमी पेक्षा जास्त फुगले त्याना त्यांच्या वजन उचलणे शकत नाही त्याना कोणते औषध पाजावे
गाभण शेळीचे दुध किती दिवसात बंद करायचे
सर माझ्याकडे 10 शेळ्या आहेत आणि मला थोडी माहिती हवी आहे कशी नियोजन करायचे सर प्लीज
9730494242
कवळी पाने िंदली तर चालेल का
गाभन शेळीला लिव्हर टॉनिक सांगा
सर माझ्याकडे 4-5 महिन्यांचे बोकड आहे.तर त्यांना liver tonic दयायची आहे.कोणती tonic दयाव..
सर वजन वाढीसाठी सांगा
Sir link var number phavta pleas krupya pleas phavta
गाबण शेळीला व पाटीला ब्रोटॉन चे ट्रॉनीक दिले तर चालेल का