चिक म्हणजे गाई म्हशीचे कच्चे दूधच ना , मग त्यात पुन्हा वरून साधे दूध कशाला . फक्त कच्च्या दूधाचाच खरवस होतो . चवी साठी त्यात गूळ घातला की उत्तम खरवस तयार होतो .
हो, पूर्ण पहिली, पण नंबर जेम तेम 15-20सेकंद दाखवला गेला आहे. खाली दिलेल्या माहितीत पण .. नंबर फिल्म मध्ये आहे... असे लिहिले आहे, तेवढ्या वेळात नंबर लिहिता आला असता. थोडक्यात, ज्याने कोणी edit केले आहे, त्याला गिऱ्हाईकांचे काही पडलेले नाही.
आम्ही ठाण्यातच राहतो आणि खरवस हवा असेल तर चींचोटी नाक्याच्या तबेलेवाल्या कडून आणतो. हा व्हिडिओ Art Film म्हणून बनवला गेला असावा, कृपया याचा व्यवसायाशी देणे नाही याची नोंद घ्यावी.
फारच छान! आपले महाराष्ट्रीय पदार्थ जास्तीत जास्त प्रसिद्ध व्हायला हवेत! शुभेच्छा! 🙏🏻
Khup Dhanyawad 🙏🏻
खरवस दर्जेदार आहे. त्याचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे. श्री. दीक्षित यांना हार्दिक शुभेच्छा.
ठाणे मध्ये नेमक कुठे
Thank you so much 🙏🏻
खूपच सुंदर दिसत आहे
नक्की खायला जाऊ
खूपच छान video व विस्तृतपणे सर्व माहिती दिली आहे. धन्यवाद 💐
मनःपूर्वक धन्यवाद
Manapasun Dhanyawad 🙏🏻
सन्माननीय अप्रतिम,,,
खूप छान चव असते.. लहान मुलांसाठी उत्तम..
Dhanyawad 🙏🏻
@@anamikadixit3701 नमस्कार
मी हा खरवस माझ्या लहान पणापासून खात आहे... चव ही नेहेमी एकच असते... अप्रतिम आहे... नक्की खा आणि खातच रहा...
Khup Dhanyawad Mugdha Tai🙏🏻
Address kai aahe tikadcha
मस्तच व्हिडिओ मुळे समजले खूप छान नक्की ऑर्डर करू.कारण खरवस असा खात्रीशीर मिळणे कठीण आहे.
नक्की ऑर्डर द्या.
असेच नवनवीन व्हीडिओ बघण्यासाठी HemantG या channel ला subscribe करा
खरवस कसा किलो आहे आणि कमीत कमी किती घ्यायला लागतो बोरीवली ला ऑर्डर द्यायची असेल तर
@@smitachitale7899 फिल्म मध्ये, श्री. दीक्षित यांचा फोन नंबर दिला आहे. त्यांना फोन केला तर सर्व माहिती देतील
I am test this at charkop Malavani Mahotshav 2022..Thanks for this information...
आम्ही नक्की टेस्ट करु. खूप छान info
Thank you so much 🙏🏻 Nakki try Kara 👍👍
छानच व्यवसाय,कल्पना पण करू शकत नाही,बाहेर गावी पण मिळावा ही इच्छा.हार्दिक शुभेच्या!!!
Dhanyawad 🙏🏻
No compitition in this business...
Khup chaan👌🏻🙏😇manapasun namaskar v pranam🙏👍🏻
धन्यवाद
वाह मस्त छानच. अभिनंदन आणि अभिमानास्पद. खुप खुप शुभेच्छा. मी ठाणेकर 👌🙏
Khup khup Dhanyawad 🙏🏻
ua-cam.com/video/CxquKu6KxUM/v-deo.html
खरदुध असा खरा शब्द आहे
🙏🏻
ठाण्यात खरवस कारखाना. वाह छानच. कृपया पत्ता पाठवावा. धन्यवाद 🙏
Ground Floor Sonalaxumi Apartment ,Behind Whirlpool service center,near Mlhar takies ,Prashant Nagar Naupada Thane West (400602)
we have been eating this since 20+ years
khoopach chhan !!!
must try
Thank you so much 🙏🏻
Thane kuthe?
खुपच छान 👌 आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ला मिळेल का जरुर कळवा
वा... मस्त... मुलुंड ला कुठे मिळतो
या फिल्म मध्ये अतुल दीक्षित यांचा फोन नंबर आहे.
कृपया त्यांना फोन करावा
Wa,khup mast,nakki kuthe aahe shop?
@@shitalmodgi1571 या फिल्म मध्ये दीक्षित यांचा फोन नंबर दिला आहे,कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा
Mulund la Yogeshawari ,ani Annapurna hya dukanan madhye milato ,Mulund ( E)
@@anamikadixit3701 in Nashik who is distributer name and mobile no pl
Excellent 👌
Thanks
खुप छान 👌
छान मस्त नक्की घेअ
छान माहिती मिळाली
Dhanyawad 🙏🏻
Very Very nice
खरवस, सर्वांना आवडणारा पदार्थ, ठाणे येथील एक प्रसिद्ध ठिकाण, जरूर आस्वाद घ्यावा.
Khup mast
मस्त 1
Dhanyawad 🙏🏻
Kya baat kaka sundar ch ahe vdo
माझी प्रत्येक फिल्म आपण बघता आणि चांगल्या प्रतिक्रिया देता त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
खूपच छान माहिती …. पत्ता सांगा
Near Malhar Talkies,Thane(west)
For detail address,pl contact Mr.Dixit on phone
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
Chan mahiti
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Nice video and perfect commentary by Shubhada 👏
Thanks
@@hemantg3122 addres dya naa? Phone dya naa?
@@karmilosequeira4249 Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center,near malhar talkies, Prashant Nagar Naupada, Thane (West)400602
@@hemantg3122 ok 👍
किती छान आता ठाण्यात फेरी झाली की खरवस नक्की
Nakki ya👍
Nice information. Will definitely try. Best wishes Dixitji. Very good initiative .
Thank you so much 🙏🏻
कोकणपट्टी म्हणजे दापोली रत्नागिरी इकडे मी कामधेनु ब्रँड milk junnu powder , मिळते ती वापरलेली आहे.छान आहे.
फारच छान नव्या मुंबईत कुठे मिळतो.
Panavel yethe Hotel Rahul yethe milato ,for more details contact Atul Dixit 9820241742/ Anamika Dixit 9833141642
फारच छान.
Nice...👍
Khup chan.parle east madhe Kuthe milel?thank you.🙏
Lavkarch Pralyala vyayacha vichar aahe.
Virar Nallasopara Vasai is it avidlable
Maharashtra la karwas cha dhudh bhet nahi ka..
Gujrat la ??
Yevadh milk dararoj possible??
चिक म्हणजे गाई म्हशीचे कच्चे दूधच ना , मग त्यात पुन्हा वरून साधे दूध कशाला . फक्त कच्च्या दूधाचाच खरवस होतो . चवी साठी त्यात गूळ घातला की उत्तम खरवस तयार होतो .
It works as preservative... Increases shell life...
Kolhapurat kothe milel
Where in thane
चिपळूण ला कोठे उपलब्ध आहे?
Wholesale price kai aahe?
नाशिकमध्ये कुठे मिळेल pl. सांगा
Can u able to supply in Satara
Pl contact Mr.Dixit(tel no given in the film)
Can we get in pune
Pl contact Mr.Dixit on phone
Pune la milato ka?
Sadhya tari punya madhye nahi pan koni distributor milala tar punyala pathau shakato.🙏🏻
@@anamikadixit3701 पनवेल ला कोणाकडे मिळतो
Aho Dixit mhantla ki quality alich.... Prashnach nahi
Your channel is similar to late vinod dua " jhyka India ka "
Thanks for comparing me with great vinod dua.
I was a very big fan of jayka india ka
@@hemantg3122 give your phone No
।। बाहेर गावाला मला मिळेल का।।
🙏🙏🙏🙏
पुण्यात कूठे भेठेल
Ha kharvas ghari pan banavata yeto ka ani kasa banvtat. Kay majourment ghyaych
Hum ise cooker k dabbe me banate hai same aisa hi Banta hai
Factory / outlet Address pls...
Its near malhar talkies,thane.
For detail address,pl contact mr.Atul Dixit on phone
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
Bro is talking is slow + reverb
Address of thane
Chembur which shop address to get kharbas
Shugarless खरवस मिळेल का?
Ho ,nakki sugar free milel ..
Kaha pe hai ye shop plz batao
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
Address kaay aahe
Where it is available? Can we order it online?
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center,near malhar talkies, Prashant Nagar Naupada, Thane (West)400602
घरगुती ग्राहकांसाठी काय भाव आहे.
या फिल्ममध्ये श्री.दीक्षित यांचा नंबर दिला आहे.
कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा
Address काय आहे?
एवढं चिक तुम्हाला कुठून मिळतो
ठाण्यात कुठे मिळेल address सांगा प्लीज
ठाणे येथे मल्हार talkies जवळ कारखाना आहे.
Detail पत्त्यासाठी फिल्म मध्ये दिलेल्या नंबरवर contact करावा
@@hemantg3122 शुटिंग करता कारखान्यात गेला नव्हता का? सर्वांना फक्त "मल्हार सिनेमा जवळ " असे उत्तर देत आहात म्हणून?
@@rajendrakumaar3800 for address & any other details pl contact Mr.Dixit on phone.
In very short time they are shifting their retail sales dept
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center,near malhar talkies, Prashant Nagar Naupada, Thane (West)400602
@@hemantg3122 Thanks a lot
Thane address sanganne
फिल्म मध्ये जो फोन नंबर दिला आहे(अतुल दीक्षित),त्यांना संपर्क करावा.
अर्धा किलो कसा आहे
कुठे आहे ?
Thane
Pl contact Mr.Dixit on phone fir detail address
Ha kharvas kuthe milto mumbait? Ajkal kharwas cha navakhali agar agar viktat. Ha suddha tray madhe veglya rangacha distoy ani pet madhe vegla distoy
Doni hi samech aahe.
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
पुण्यामध्ये कुणाकडे विक्रेता आहे का ? असल्या स पत्ता सांगा .
Ajun Punyat koni distributor nahi aahe.
Address please
फिल्म मध्ये दिलेल्या फोन नंबरवर दीक्षित यांच्याशी संपर्क साधावा.
मल्हार talkies च्या जवळ आहे(ठाणे)
1 kg ch price Kay ahe
460 Rs kg
Address sanga na
ठाणे येथे मल्हार talkies जवळ कारखाना आहे.
Detail पत्त्यासाठी फिल्म मध्ये दिलेल्या नंबरवर contact करावा
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
खायचा किंवा म्हैसीचा खरवस आहे
गाईंचा
हे कुठं च आहे
ठाणे येथे मल्हार talkies जवळ कारखाना आहे.
Detail पत्त्यासाठी फिल्म मध्ये दिलेल्या नंबरवर contact करावा
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
what is the address... it's not mention in the video
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center,near malhar talkies, Prashant Nagar Naupada, Thane (West)400602
पनवेलमध्ये कुठे मिळेल ?
Hotel Rahul Panvel St stand javal Dixit cha kharavas milel nakki.
Adress sanga please
For detail address,pl contact Mr.Atul Dixit
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
Pls,addres ani contact no.dya
फिल्म संपूर्ण बघा
Phone no दिला आहे
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
Contact No or address not flashed in video. Poor publicity
आपण संपूर्ण फिल्म नक्कीच बघितली नसणार.
कारण या कारखान्याचे मालक दीक्षित यांचा tel no.3 वेळा दिला आहे
हो, पूर्ण पहिली, पण नंबर जेम तेम 15-20सेकंद दाखवला गेला आहे. खाली दिलेल्या माहितीत पण .. नंबर फिल्म मध्ये आहे... असे लिहिले आहे, तेवढ्या वेळात नंबर लिहिता आला असता. थोडक्यात, ज्याने कोणी edit केले आहे, त्याला गिऱ्हाईकांचे काही पडलेले नाही.
Phone pan uchlat nahit
आम्ही ठाण्यातच राहतो आणि खरवस हवा असेल तर चींचोटी नाक्याच्या तबेलेवाल्या कडून आणतो. हा व्हिडिओ Art Film म्हणून बनवला गेला असावा, कृपया याचा व्यवसायाशी देणे नाही याची नोंद घ्यावी.
Amhi attach ghetla ...noupada police station chya bajuchya gallitun pudhe left la jayche tithe hanumaan mandir javal aahe....avanij gruha udyog, sonlakshmi apartment, ground floor...ask there...9 to 12 timing aahe ...phone karun bagha
छान माहिती मिळाली
Dhanyawad 🙏🏻
Address please
पुण्यात कुठं मिळतो ते सांगा
Sadhya tari punyat amacha Kharavas milat nahi ,pan koni distributor milale tar nakki deu shaku 🙏🏻