श्री. किशोरजी , नमस्कार ! " मोदक खाण्याची " स्पर्धा आपण भरवली होती दोन वर्षे . आता असते की नाही कल्पना नाही. पण दोन्हीही वर्षं मी विजेती होते. त्यावेळी आपल्या मोदकांची चव चाखली आहे. त्यानंतर चिरंजीव सुद्धां आपल्या कडून मोदक आणू लागले होते. मंदारजी , उत्कृष्ट दर्जा असलेले मोदक अप्रतिम !
@@abhijeetthigale5087 " पुना गेस्ट हाऊस ", सिटी पोस्ट चौक ,बुधवार पेठ . पोस्टल अॅड्रेस मला नाही सांगता येणार. पण सिटी पोस्टापाशी चौकशी केलीत तर स्थानिक लहान मुले सुद्धां आपणास सांगतील ,एवढे प्रसिद्ध आहे ,पुना गेस्ट हाऊस .
अप्रतिम मोदक
श्री. किशोरजी , नमस्कार !
" मोदक खाण्याची " स्पर्धा आपण भरवली होती दोन वर्षे . आता असते की नाही कल्पना नाही. पण दोन्हीही वर्षं मी विजेती होते. त्यावेळी आपल्या मोदकांची चव चाखली आहे. त्यानंतर चिरंजीव सुद्धां आपल्या कडून मोदक आणू लागले होते.
मंदारजी , उत्कृष्ट दर्जा असलेले मोदक अप्रतिम !
ताई किशोर जी यांचा पत्ता माहिती असल्यास सांगा
@@abhijeetthigale5087 " पुना गेस्ट हाऊस ", सिटी पोस्ट चौक ,बुधवार पेठ .
पोस्टल अॅड्रेस मला नाही सांगता येणार. पण सिटी पोस्टापाशी चौकशी केलीत तर स्थानिक लहान मुले सुद्धां आपणास सांगतील ,एवढे प्रसिद्ध आहे ,पुना गेस्ट हाऊस .
पुणे.
@@ashwinigandhi1308 🙏 धन्यवाद 🙏
@@ashwinigandhi1308 o
👌👌👌छान कार्यक्रम आहे
.... अप्रतिम... अप्रतिम अतिशय सुंदर .. मी नेहमी खातो ..
Address please
एकदा स्वता: येऊन भेट दयाविशी वाटते चव पण घेईन ! मी नाशिककर👌👍
खुपच छान 🌺🌺🌺🌺🌺🚩
छान,बघुन हुरूप आला
ही रेसिपी छान आहे.रवा भाजून गूळ कीसून मिक्स करून त्या सारणात खसखस,खोबरे भाजून घालते मी तसेच फुटू नयेत म्हणून तव्यावर थोडं शेकून मग तळते
Han
Reporting सुधरा,,,, अ अ करत बसता बोलताना लहान मुलांसारखे,,,अचूक प्रश्न समर्पक उत्तरे याची सांगड घालता आली पाहिजे reporters ना
अदातिम मोदक 👌👌
कोथरूड मधे कुठे आहे पत्ता सांगा.
पुण्यात कुठे मिळतील हे मोदक ???
कुणालाही माहीत असल्यास साऺगावे
Rocky chi bayko karte ka?
Ho mahiti
' न ' ला ' ण' आणि ' ण ' ला ' न ' म्हणणं कधी बंद करणार ABP माझा चे वार्ताहर ?! 😒🤔 किमान मराठी वाहिनीवर तरी शुध्द मराठी ऐकायला मिळावं.
करपूर गौरम करवतारण भुजेद्रहारम भवमभवामी
Where in Kothrud?? Venkat model town Andheri West near yes bank
Kothrud madhe nakki kuthe address plz
उकड कशी काढली एवढी ते नाही दाखवलं
पिठाची उकड दाखवली नाही
पत्ता कुठे आहे कळेल का
👍🙏
Where in Kothrud
Mumbai kaha milega a modak plz batana🙏
Kuthe ahe exact location
Reporting madhe barech sudharna karavi lagel
केशर काडी मेढींचे पाहून कोणीही लावू शकेल .फसवणूकीचा प्रकार होवू शकेल काय ?
Ho aami ghari kesar kandi launcha karato barecha lok karatat ase
Swargiy testy modak dakhavlya baddal khup dhanyawad
Address kadhi sangnar bhsuuji
Punyat kuthe miltil kahi contact no dyal tar bare
मंदार ला शिकवा आता मोदक.....
Mast
Plz improve your correspondent
Address सांगा ना
Address
Coment la riply deta ks
Kothrud location ani contact no kalawa
Address phone no sanga ukad nahi dakhavali
Sir...presenting skills are not up to the mark...the sequence of showing the process should have been from the stuffing...
एकदा prisdhi मिळाली की लोक शेंपण खातील
मोदकाचे दिवस सोडले तर बाकी दिवस काय चालतं.
Mobail namber dyana sir
Chalt master
Galat astet
For impurity filteration
Address. Contact number shivay ase vdo la arth rahat nahi
Factory location kalawa
खूप छान