मुंबई, पुण्यात masters केलेली मुलगी स्वतः ला मातीशी नातं जोडण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्याचा हा प्रयत्न करतीये ही खुप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.खुप अवघड आहे शिरीष आणि पुजा तुम्हाला अनंत शुभेच्छा 🙏
शिरीष आणि पूजा ..तुमचे vlogs पाहून खूप छान वाटतं. ग्रामीण जीवनशैली किती सुंदर असु शकते हे खूप उत्तमरित्या दाखवत आहात तुम्ही. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा !!! 🙏🏽
माझ्या स्वप्नानका जिवंत ठेवण्यासाठी मी कोकणातल्या तुमच्यासारख्या लोकांका follow करतंय. तुम्ही केलास ती daring काय माका आता जमाची नाय. पोर्ग्यांची जबाबदारी आताशी हा. हां पण तो पर्यंत जगाक वाचाक झालाच तर लाल मातीत इल्या शिवाय रवणार नाय. तो पर्यंत ता सुख तुमच्या सारख्यां कडे बगून दुधाची तान ताकावर भागवतय. भेटाया.........👌👌👌
मांडलेली चूल आणि तो पाटा वरवंटा ती सगळी मातीची भांडी, पितळी पातेलं वगैरे भांडी सगळं बघताना जो आनंद मिळतो, समाधान होतं ते beyond the word आहे. Authentic 👌👌
किती सुंदर जाळीदार खरवस झाला.नारळाचे दूध हा प्रकार नवीन,खास कोकणातील.शिरीष तुला किती गुणी कष्टाळू बायको मिळाली.दोघांचे ही ही कौतुक.तात्या सुध्धा किती कष्टाळू.कोकण दिसायला सुन्दर पण जीवन कष्टाचे.सगळे आनंदात रहावा.
Ur videos are stress relieving... The lush green no pollution environment, the music, the way u make recipes is therapeutic.. keep going. Love ur channel 💞.
तुमच्या इतकं श्रीमंत सध्याच्या जगात कुणी नाही ताई. प्रत्येक जनाने श्रीमंत म्हणजे खूप सारा पैसा आणि ऐशआराम असं ठरवलंय आणि त्याच्यामुळं 24 तास धक्काबुक्कीच जीवन जगत आहेत पण खरे श्रीमंत तुम्ही आहात.
निसर्गाच्या सान्निध्यात एकदम प्रसन्न वाटते... खूप खूप छान व्हिडिओ.... अगदी घरगुती... असेच उत्तरोत्तर तुमचे यश वाढत राहो... हीच शुभेच्छा.... संकल्पना एकदम मस्त... खरवस झकास...
The bond between humans, animals and mother nature is so pure and beautiful. We must learn from people of Maharashtra how to respect every living creature without creating a lot of drama on social media. May Blessings of Bholenath Ji and Waheguru ji be always be upon Pooja Vahini, Shirish Bhai, Mowgli, Raja, Bhura and all the lovely people of Konkan Maharashtra.
तुमचा हा व्हिडीओ सगळ्यात जास्त मला आवडला. एक तर खरवस ❤ तो पण माझ्या आवडीचा. चुलीवर बनवलेला कधी खाल्ला असेल लहानपणी. आता आठवत नाही. पण मी हा तुमचा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहते. तश्या सगळ्या रेसिपी बेस्ट असतात. पण मला हि जास्त आवडते ❤
शिरीष दादा आणि पूजा वहिनीसाहेब..तुमचे vlogs पाहून खूप छान वाटतं. ग्रामीण जीवनशैली किती सुंदर आहे / असु शकते हे खूप उत्तमरित्या दाखवत आहात तुम्ही. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा ..🙏🏽 From: South Africa
You have taken our marathi recipes on next level. I love your style of making videos like the cinematic. Specifically your home Like how you provide captions in so many language. Tradition+standardization Power of maharastrian women
अतिशय छान आणि सुंदर पद्धत आहे पूर्वी आमच्या गावी असेच खरवस बनवत होते. पाहून सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या खरंच पूर्वीचे दिवस किती छान असायचे सर्व लोक एकमेकात गुण्यागोविंदाने मिसळत असत व एकमेकांना सहकार्य करत असत फारच छान पूर्वीचे आठवण करून दिल्याबद्दल, मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जावा व आम्हाला असाच आनंद देत जावे ही मनापासून विनंती व तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा।। धन्यवाद।। श्री मारुती धर्माधिकारी.रा व्हनाळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. 🙏🙏🌺🙏🙏
ताई खुप छान. त्यात अजून एक वैशिष्ट्य आपण जी मातीची भांडी वापरता. मी तुमचे व्हिडिओ पाहतो. खुप छान वाटते, गावाकडच्या जुन्या आठवनी. पण आता मात्र त्या विरळ होत चालल्या आहेत. जून ते सोन.
मी तुमचा" रेड"व्हिडिओ पहिला मला पडलेलं सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, कोकण इतकं सुंदर आहे हे आता समजलं खरंच खूप छान विडिओ असतात मला तर हा सेट आहे असं वाटत होतं मी तुम्हाला तस विचारलं पण होत
I love the calf, it takes to my childhood days, when my granny used to have cow around 5 or 6,as soon as I was back from school,i used to hug the calf.
Your videos are so full of life, love, warmth and so many emotions. Loved your cooking immensely. It's a privilege to watch your cooking and enjoy the rural pristine beauty of your village. Your videos are flawless. Keep it up.
The only word to describe your hard work is you guys are doing fabulous content. You show the real Konkan tradition in an unimaginable way. Guys request every to share their videos. Guys hats off to your efforts. Keep doing such a great contnet and best of luck your future journey.
I have recently started following your videos. They are just par excellence. Very well done and thoroughly researched. I love kharvas but always feel bad that a young calf is deprived of its mother's milk. We know how important colostrum is for any young infant, be that human or animal. Wish there was another way to make it without depriving the calf.😢 this is by no means a criticism of your video. Pl don't take it otherwise. 🙏
We understand your concern but the fact is colostrum is taken in very small quantities and kharvas is prepared to celebrate the birth of the new calf. Secondly if the calf drinks too much of this colestro than it's requirement, it can die. These are the facts from local people and are followed from centuries. 🙂
That's good to know about small quantities. Colostrum is not produced for long, so it's good to maximise its benefits for the young calf. Thank you for your humility, pooja and shirish. I love everything about your videos... the hint of konkani in your dialect, the materials, the recipes...apratim.Blessings
खुप च छान पुजा ताई आजच्या धकाधकीच्या जीवनात इतकं छान दाखवता तुम्ही गावच मी लहानपणी आजी सोबत गावी असायचे पण आता शक्य नाही तुमचे इपिसोड बघून एकदम मस्त गावचा फिल येतो खुप च छान ताई आणि दादा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आजकाल लोक पैसे कमण्याचा विचार करतात पण तुम्ही तिथल्या निसर्ग चा विचार करता हे पाहून खुप बरं वाटलं
खूप छान 👌👌मस्त खरवस झालाय 👍👍 चूल, जुन्या काळातली पारंपारिक भांडी, मातीची भांडी, खूप छान आणि स्वच्छ स्वयंपाकघर. मस्त वाटलं. राजा आणि कुत्रा पण मस्त खाऊन पिऊन सुखी आहेत तुमच्याकडे. 😊 अस्सल कोकणी स्वाद असतो तुमच्या रेसिपी मध्ये. 👍👍
कोणतीही रेसिपी दाखवताना त्या पदार्थांमध्ये घातलेल्या वस्तूची नावे सांगत जा, तुम्ही रेसिपी खूप छान दाखवता पण घातलेल्या वस्तूंची नावे समजत नाहीत निदान ठराविक तरी😊
सगळ्या पदार्थांची नावे तसेच संभाषणाचे subtitles प्रत्येक व्हिडियो मध्ये खाली उपलब्ध आहेत, तसेच UA-cam subtitles ३० पेक्षा जास्त भाषांमधे उपलब्ध आहेत. कृपया नोंद घ्यावी.
When you cook in a cooker, half n hour is more than enough. This is a traditional method of cooking Kharvas. Sometimes it is cooked overnight. When you make it on charcoal with traditional slow cooking method belive me the taste and texture is far better than a "easy to prepare" one. 🙂
Kharwas can be made easily if you get cheek but I think it is the entire experience, the simplicity and the primitivity of the ambiance that makes this feature quite beautiful and exotic
मुंबई, पुण्यात masters केलेली मुलगी स्वतः ला मातीशी नातं जोडण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्याचा हा प्रयत्न करतीये ही खुप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.खुप अवघड आहे शिरीष आणि पुजा तुम्हाला अनंत शुभेच्छा 🙏
Thank you🙂🙏🌴
शिरीष आणि पूजा ..तुमचे vlogs पाहून खूप छान वाटतं. ग्रामीण जीवनशैली किती सुंदर असु शकते हे खूप उत्तमरित्या दाखवत आहात तुम्ही. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा !!! 🙏🏽
माझ्या स्वप्नानका जिवंत ठेवण्यासाठी मी कोकणातल्या तुमच्यासारख्या लोकांका follow करतंय. तुम्ही केलास ती daring काय माका आता जमाची नाय. पोर्ग्यांची जबाबदारी आताशी हा. हां पण तो पर्यंत जगाक वाचाक झालाच तर लाल मातीत इल्या शिवाय रवणार नाय. तो पर्यंत ता सुख तुमच्या सारख्यां कडे बगून दुधाची तान ताकावर भागवतय.
भेटाया.........👌👌👌
तुका चे झांल ते मांक आता लालन माती जांभुळी झाली रे
पूर्वी माहेरी दुधवाला घरच्या दुधाचा चिक वर्षातून एक दोनदा चिक आणून द्यायचा.तेव्हा खरवस खायची मजा होती.पण हल्ली पिशवीतील दुधाच्या काळात ह्या आनंदाला मुकावे लागतेय.ताईंनी अगदी बर्फी सारखे खरवस बनविले.छान वाटले.👌👌
मांडलेली चूल आणि तो पाटा वरवंटा ती सगळी मातीची भांडी, पितळी पातेलं वगैरे भांडी सगळं बघताना जो आनंद मिळतो, समाधान होतं ते beyond the word आहे. Authentic 👌👌
Thank you🙂🌴🙏
@ 4.45- Raja “ I don’t want kharwas, I want fish”!😁 so cute 👌
Raja cha Last cha dialogue nahi baghitla ka? 😅
Raja la raag aala 😂
Kisine pucha bhi ni thaa tuze
@@RedSoilStories ho 🤣
👈👈👈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️...
किती सुंदर जाळीदार खरवस झाला.नारळाचे दूध हा प्रकार नवीन,खास कोकणातील.शिरीष तुला किती गुणी कष्टाळू बायको मिळाली.दोघांचे ही ही कौतुक.तात्या सुध्धा किती कष्टाळू.कोकण दिसायला सुन्दर पण जीवन कष्टाचे.सगळे आनंदात रहावा.
Thank you 🙂🙏🌴
अहाहाहाहा किती गोड़ क्षण वासरू आईच दूध पियायला पळतंय.... 🥰🥰🥰 आणि नंतर वासराचे लाड चालू आहेत ताई कढून 🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘
Ur videos are stress relieving... The lush green no pollution environment, the music, the way u make recipes is therapeutic.. keep going. Love ur channel 💞.
Yes that is the main motto of this channel🙂 Thank you❤️❤️🙏
सुपर टेस्टी खरवस... जगातील सर्वात भारी गोडाचा पदार्थ.... आणि तुमची रेसिपी आणि मेहनत वाखाणण्याजोगी आहे..❤️❤️ आणि रेडकू तर गोरा पान आहे..so cute☺️
तुमच्या इतकं श्रीमंत सध्याच्या जगात कुणी नाही ताई. प्रत्येक जनाने श्रीमंत म्हणजे खूप सारा पैसा आणि ऐशआराम असं ठरवलंय आणि त्याच्यामुळं 24 तास धक्काबुक्कीच जीवन जगत आहेत पण खरे श्रीमंत तुम्ही आहात.
D धन्यवाद 🌴🙂🙏
U
facts
खुप छान ताई, अगदी साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगितलात, थोड्या वेळासाठी का होईना पण गावी असल्यासारखं वाटलं, असेच छान छान व्हिडिओ अजून बनवा.
Thank you 🙂🙏🌴
खुप छान, मातीशी नात जुळवून निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत आपलं घरं बसवलंय तुम्ही.... सर्वांनी तुमचे विचार जपायला हवेत... पुढच्या वाटचाली करिता तुम्हांला शुभेच्छा 💐
धन्यवाद 🙂
स्वप्नवत आहे हे सगळं...खूपच मस्त...आणी तुमचा राजा पण भारी ...भुरा सुद्धा खूप गोंडस ..both of you doing well, grow more dear .
Thank you 🙂🙏🌴
निसर्गाच्या सान्निध्यात एकदम प्रसन्न वाटते... खूप खूप छान व्हिडिओ.... अगदी घरगुती... असेच उत्तरोत्तर तुमचे यश वाढत राहो... हीच शुभेच्छा.... संकल्पना एकदम मस्त... खरवस झकास...
धन्यवाद🙂🙏🌴
खूप सुंदर...
चुल आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर.... अप्रतिम रेसिपी जाळीदार खरवस.
खरंच आक्का...शहरी जीवन लय मोह मायेनी भरलय... खरं जीवन तर तू जगतेस 😊
खरवसाच्या टोपाला बांधलेली दोरी, पितळेचा मोठा टोप, त्या टोपात उंचवट्या साठी करवंटी, पांढरंशुभ्र कापड, काय काय सांगू. मस्तच
Thank You 🙂🌴❤️
ताई खुपच छान ऊतम विडीओ असतात कीति एकाग्रता असते तूझ्या जेवन करण्याची पद्धत खुपच सुंदर तूझे गाव व जेवन करता ते कीचन ऊतम
The bond between humans, animals and mother nature is so pure and beautiful. We must learn from people of Maharashtra how to respect every living creature without creating a lot of drama on social media. May Blessings of Bholenath Ji and Waheguru ji be always be upon Pooja Vahini, Shirish Bhai, Mowgli, Raja, Bhura and all the lovely people of Konkan Maharashtra.
Thank you so much 🙂🙏🌴
Raja che expressions and dialogues khupch bharri astat..🤩🤩.asa kharch watat ki to boltoy😄😄
😅😅
But once again beautiful video...really love it 😍😍👌👌
तुमचा हा व्हिडीओ सगळ्यात जास्त मला आवडला. एक तर खरवस ❤ तो पण माझ्या आवडीचा. चुलीवर बनवलेला कधी खाल्ला असेल लहानपणी. आता आठवत नाही. पण मी हा तुमचा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहते. तश्या सगळ्या रेसिपी बेस्ट असतात. पण मला हि जास्त आवडते ❤
शिरीष दादा आणि पूजा वहिनीसाहेब..तुमचे vlogs पाहून खूप छान वाटतं. ग्रामीण जीवनशैली किती सुंदर आहे / असु शकते हे खूप उत्तमरित्या दाखवत आहात तुम्ही. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा ..🙏🏽
From: South Africa
Thank you 🙂🙏🌴
Mi ny BH by
This young lady truly loves her animals and pets. You are blessed by innocent spirit. 🇨🇦🇨🇦🙏🏻🙏🏻
Thank you 🙂
खूप छान. कोकणसाठी एक short film बनवा तुम्ही दोघांनी.एक जिवंत अभिनय बघायला मिळेल . God bless you.
आम्ही खुप आतुरतेने वाट बघतो तुमच्या विडिओ ची ,खुप छान असतात विडीओ तुमचे
माझ्या तर तोंडाला पाणी सुटले खरचं खुप सुंदर वाटलं तुमचा व्हिडिओ बगून ❤️
You have taken our marathi recipes on next level. I love your style of making videos like the cinematic. Specifically your home
Like how you provide captions in so many language.
Tradition+standardization
Power of maharastrian women
Thank you🙂🌴🙏
The dialogues made for the cat and dog are excellent.
Heartwarming to see how you treat the calf. So much love! If only people around the world were this humane when it comes to acquiring animal products.
Thank you 🙂🙏🌴
Loved the way you people are presenting maharastrian tradition is very nice
Thank you so much ❤️🙏🌴
I enjoy your videos, good food, good village scenes, a little konkani, and how Raja and Mowgli are an important part of your lives.
Thank you 🙂🙏🌴
अतिशय छान आणि सुंदर पद्धत आहे पूर्वी आमच्या गावी असेच खरवस बनवत होते. पाहून सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या खरंच पूर्वीचे दिवस किती छान असायचे सर्व लोक एकमेकात गुण्यागोविंदाने मिसळत असत व एकमेकांना सहकार्य करत असत फारच छान पूर्वीचे आठवण करून दिल्याबद्दल, मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जावा व आम्हाला असाच आनंद देत जावे ही मनापासून विनंती व तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा।। धन्यवाद।। श्री मारुती धर्माधिकारी.रा व्हनाळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. 🙏🙏🌺🙏🙏
धन्यवाद 🙂🙏
Khup Sundar Video Dada Ani Tai👌👌
Mastach concept aahe. I know most of srilankan Or south indian asey video banavtat. But marathi madhe tari tumhich aahat. I like the presentation
The lady fondles the new calf so sweetly !!❤❤
ताई खुप छान. त्यात अजून एक वैशिष्ट्य आपण जी मातीची भांडी वापरता. मी तुमचे व्हिडिओ पाहतो. खुप छान वाटते, गावाकडच्या जुन्या आठवनी. पण आता मात्र त्या विरळ होत चालल्या आहेत. जून ते सोन.
मी तुमचा" रेड"व्हिडिओ पहिला मला पडलेलं सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, कोकण इतकं सुंदर आहे हे आता समजलं खरंच खूप छान विडिओ असतात मला तर हा सेट आहे असं वाटत होतं मी तुम्हाला तस विचारलं पण होत
I love the calf, it takes to my childhood days, when my granny used to have cow around 5 or 6,as soon as I was back from school,i used to hug the calf.
Mouth watering recipe. 😋😋 My best wishes to u Pooja and Shirish. Hope ur channel hits million subscribers.
खरवसामधे जीरे आणि हळद घातलेली पहिल्यांदा बघितले...पण खरवस डोळ्यांना खूप छान दिसतोय .😋
Thank you 🙂
Your videos are so much addictive ❤
Very beautiful and interesting way of presenting the traditional recipes 🙏 enjoyed the ambience 🙏
खरवस आणि त्याची स्टोरी.....दोन्हीही अप्रतिम....मस्त....तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा.
Kiti chhan paddhatine kelat.... Mast
खरवस ❤😋👌👌वासरू किती सुंदर आहे...❤
Your videos are so full of life, love, warmth and so many emotions. Loved your cooking immensely. It's a privilege to watch your cooking and enjoy the rural pristine beauty of your village. Your videos are flawless. Keep it up.
Thank You 🙂
Vaa khoopach chan
The only word to describe your hard work is you guys are doing fabulous content. You show the real Konkan tradition in an unimaginable way. Guys request every to share their videos. Guys hats off to your efforts. Keep doing such a great contnet and best of luck your future journey.
Thank you🙏🙂🌴
@@RedSoilStories are you guys from Devgad
Dodamarg
अप्रतिम सारे काही...बोलायला शब्दच नाहीत..फक्त बघत आणि ऐकत रहाव असं वाटतं...पूजा खूप छान ...
Thank you 🙂
The Dog be like : अरे एकटे खाताय मला पण द्याना...
The cat be like : खरवस नको मासे द्या मला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खरवस हा कोकणातील लोक च छान बनवतात.
He kharavaschi original recipe 👍👌amacha lahanpni amcha ghari same kharvas banaych. Junya athavani jagya zalya🙏
Kharvas cho purna toap patvoon diya majo saglyat favorite kharvasa phude moginis cake, berger, pizza, etc gele udat kharavasachi chavach vegli awsome receipe u both to good & bhura looking gorgeous 👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Thank you🙂🙏🌴
You r going to hit million soon❤️❤️
खूप शुभेच्छा
Thank you🙂🌴🙏
Same feeling 😀
Nice. Bhagun ch tondala paani sutla. Khupp awadta mla kharwas
खुप छान जिवन असते गावातले
तुम्हा सगळ्याना आमचे खुप खुप आशिर्वाद
यशस्वी भव 😘😘🤗
Thank you🙂🙏🌴
खूप छान.......खरवस माझा आवडता पदार्थ....... पहिल्यांदा म्हशीच इतकं भुऱ्या रंगाच रेडकू बघितलं........
Thank You 🙂🌴🙏
Addiction झालंय तुमच्या विडिओ च 🙂🙂, राजा ऐकत नाय तुमच, पण doggi बस म्हटल्यावर पटकन बसला
धन्यवाद 🙂🙏
अप्रतिम आहे सर्व आज तुम्ही जे जीवन जगतात तोच खरा स्वर्ग आहे हेवा वाटतो तुमचा मला
Namaskar
Tumche. Video sarkhe pahavse Vatat
Very nice 👍
Thank You 🙂🌴🙏
छान आहे पहिल्या वेळी च पाहून प्रेमात पडलो सुंदर व्हीडिओ आहे धन्यवाद आभार
Yummy Kharvas enjoy Pooja 😊❤😊
Thank you 😋
अप्रतिम, खूप छान. तुमच्या घराची, परस बागेची सम्पूर्ण टूर बघण्याची इच्छा आहे. तुम्ही केलेली सजावट, पारंपरिक arrangement सर्व दाखवा
आजच पहिल्यांदाच पाहिलं तुमचं चॅनेल
अप्रतिम खूपच छान झाला असणार खरवस यात शंकाच नाही
मस्त खरवस 😋 ताई आमच्या कोकणात असाच बनवतात
खुप छान झाला खरवस तुमचं किचन खुप छान आहे.खुप आवडत मला
Tumhi khup chan kaam kartay...god bless u...love from mahad...❤️🙏🎉🤗🤗🤗❤️
Thank you 🙂🙏🌴
मी पाहिलेला हा तुमचा पहिला व्हिडिओ...आणि तो पण खरवस चा...मस्तच...तोंडाला पाणी सुटलं.
Thank You 🙂🌴🙏
बाकीचे पण पहा . पदार्थ छानच बाकी सगळंच छान . विडिओ बघून मन प्रसन्न होईल
एखादी उत्कृष्ट Film पाहतोय असं वाटतं. उत्तम
White Buffalo baby fast time i see ! Very good ! Udaipur Rajasthan
The calf is so cute
I love the way of cooking style, it's absolutely traditional way of cooking,
I have recently started following your videos. They are just par excellence. Very well done and thoroughly researched.
I love kharvas but always feel bad that a young calf is deprived of its mother's milk. We know how important colostrum is for any young infant, be that human or animal. Wish there was another way to make it without depriving the calf.😢 this is by no means a criticism of your video. Pl don't take it otherwise. 🙏
We understand your concern but the fact
is colostrum is taken in very small quantities and kharvas is prepared to celebrate the birth of the new calf. Secondly if the calf drinks too much of this colestro than it's requirement, it can die. These are the facts from local people and are followed from centuries. 🙂
That's good to know about small quantities. Colostrum is not produced for long, so it's good to maximise its benefits for the young calf. Thank you for your humility, pooja and shirish. I love everything about your videos... the hint of konkani in your dialect, the materials, the recipes...apratim.Blessings
Thank you 🙂
खरवस मला खूप आवडते ,, मी ही घरी बनवते पण सिम्पल ,,,तू खूप छान बनवली मी ही या पुढे अशीच बनवेल 👌👌👌
Thank you🙂🙏🌴
Bhura sundar aahae kharvas peshka ❤
खरय 🙂
Te chota padku kiti god aahe 😍😍, ani tya manjri la attitude kasla ashe😲😅
Superb
Mala tumcha Ghar khup aawadta. .Ani recipe tar mast ch astat....tumchya sarkha gharat rahne khup aavdel mala manapasun
It's junnu to our Andhra people
खूपच छान व्हिडिओ..आणि खरवस तर एकदम हेल्दी 😋😋👌👌
Really u r video so much addictive
Thank you🙂🙏🌴
Kiti mast ahe sagle location.kharvas pan mast zalay.
खूप छान आहे पण त्याचं कान असे कसे आहेत.
अतिशय आवडीचा पदार्थ खरवस म्हणजे स्वर्ग
Their love for animals ❣️❣️❣️
खुप च छान पुजा ताई आजच्या धकाधकीच्या जीवनात इतकं छान दाखवता तुम्ही गावच मी लहानपणी आजी सोबत गावी असायचे पण आता शक्य नाही तुमचे इपिसोड बघून एकदम मस्त गावचा फिल येतो खुप च छान ताई आणि दादा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आजकाल लोक पैसे कमण्याचा विचार करतात पण तुम्ही तिथल्या निसर्ग चा विचार करता हे पाहून खुप बरं वाटलं
Thank you🙏🌴🙂
Tai ghar tar khup chan ahe
खूप छान 👌👌मस्त खरवस झालाय 👍👍 चूल, जुन्या काळातली पारंपारिक भांडी, मातीची भांडी, खूप छान आणि स्वच्छ स्वयंपाकघर. मस्त वाटलं. राजा आणि कुत्रा पण मस्त खाऊन पिऊन सुखी आहेत तुमच्याकडे. 😊 अस्सल कोकणी स्वाद असतो तुमच्या रेसिपी मध्ये. 👍👍
Thank you🙂🙏🌴
खूप छान ताई दादा
Thank you🙂🙏🌴
आम्ही खरवस बनवताना नारळाच दूध नाही घालत
हे ट्राय करायला हव 🤔👍
आमची गाय जानेवारी मद्ये विणार आहे 😊
रेडकू मस्त आहे 😍भूऱ्या
तुमची खरंच लाईफ स्टाईल अशी आहे की फक्त व्हिडिओ बनवता नंतर जाऊन फाईव्ह स्टार ला जाऊन खता
आमचा basic बाजार10km दूर आहे, फाईव स्टार सोडा साधं हॉटेल नाही आजूबाजूला🤣
Very nice video 🙂 love the animals being included in the enjoyment of the kharwas! Hope that your cat did get the fish he was wanting
त्या राजाक कोनीतरी माशे द्येवा रे 🤣...
😅😅
Raja always needs Fish 🤣🤣and he is so cute 🥰
कोणतीही रेसिपी दाखवताना त्या पदार्थांमध्ये घातलेल्या वस्तूची नावे सांगत जा, तुम्ही रेसिपी खूप छान दाखवता पण घातलेल्या वस्तूंची नावे समजत नाहीत निदान ठराविक तरी😊
सगळ्या पदार्थांची नावे तसेच संभाषणाचे subtitles प्रत्येक व्हिडियो मध्ये खाली उपलब्ध आहेत, तसेच UA-cam subtitles ३० पेक्षा जास्त भाषांमधे उपलब्ध आहेत. कृपया नोंद घ्यावी.
Wow incredible...narlache dudh vaprun kharvas prathamch pahila. It seems so tempting 😋
Too much time for your recipe
This I usually do with normal milk, geggery and chick within 30 mins
When you cook in a cooker, half n hour is more than enough. This is a traditional method of cooking Kharvas. Sometimes it is cooked overnight. When you make it on charcoal with traditional slow cooking method belive me the taste and texture is far better than a "easy to prepare" one. 🙂
Kharwas can be made easily if you get cheek but I think it is the entire experience, the simplicity and the primitivity of the ambiance that makes this feature quite beautiful and exotic
खुप छान विडीओ
संपूर्ण ग्रामीण वातावरण पाहून मला माझ्या घरची आणि माझ्या मम्मीची खुप आठवण आली.
हाताने दूध हलविले ते फार किळसवाणे वाटते ताई,प्लीज लाकडी चमचा उज करायला पाहिजे होता, बाकी सारा व्हिडियो उत्तम
O दिपाली मॅडम आमच्या गावक असो बनवतात खरवस. कोकणातला दाखवत असत tai 😅