भारतातील पहिले पोळीभाजी केंद्र ते फक्त लाडू विक्रीची दुकानं; कानिटकरांचा ४० वर्षांचा प्रवास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 191

  • @pritipusalkar2885
    @pritipusalkar2885 11 місяців тому +9

    छान इंजिनिअर होऊन हा व्यवसाय निवडला. अभिनंदन

  • @harshalarunpathak4305
    @harshalarunpathak4305 2 роки тому +18

    धन्यवाद, महाराष्ट्राला एक नवा लाडु ब्रॅंड दिल्याबद्दल. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाने असीच व्यावसायिक दृष्टीने महाराष्ट्र समृद्ध करावा, हिच सदिच्छा🙏 🚩

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 11 місяців тому +13

    कानीटकरचे लाडू सगळे छान आहेत…मराठी पदार्थ पुढे आणला मराठी माणसांनी…मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 8 місяців тому

      पांचट असतात...

  • @VCAY_38_EDITS
    @VCAY_38_EDITS 2 роки тому +15

    टीम लोकसत्ता, तुमचा हा उपक्रम उत्तम आहे. अधिकाधिक मराठी व्यावसायिक आणि उद्योजकांविषयी पुढील काळात ही माहिती मिळत राहू दे ही इच्छा !

  • @manjiribhide310
    @manjiribhide310 11 місяців тому +7

    अतिशय उत्तम qualityche लाडू असतात, घरपोच सुद्धा वेळेवर मिळतात.

  • @sujatadeshmukh5793
    @sujatadeshmukh5793 10 місяців тому +2

    मराठी माणूस धंद्यात पडतो व यश मिळवत आहे कौतुक आहे आता ही समाजाची गरज आहे शुभेच्छा

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 9 місяців тому

      मराठी माणसाने धंद्यात पडू नये. धंद्यात उभे रहावे.

  • @UlhasHardikar-g9q
    @UlhasHardikar-g9q 10 місяців тому +2

    अभिनंदन श्री कानिटकर यांचे व ताई तुमचे विडीओ प्रेरणा दिल्या बद्दल धन्यवाद❤❤❤❤

  • @meenaxiprabhu9077
    @meenaxiprabhu9077 10 місяців тому +1

    श्री.कानिटकर, खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद !! तुमचं बोलणं ऐकल्यानंतर एक जाणिव होते की, धंदा आणि नम्रता कशी असावी. विद्या विनयेन शोभते !! याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आहात जे क्वचित अनुभवायला मिळते.असो. असेच नेहमी हसत , प्रसन्न रहावे . 9:57

  • @gandhalisahasrabudhe9929
    @gandhalisahasrabudhe9929 11 місяців тому +6

    नवीन पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी प्रवास आहे. अनुभव हेच खरे शिक्षण आहे. सुरु करणे महत्वाचे वाट आपोआप सापडते. वा छान! तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @Prachiti_11
    @Prachiti_11 Рік тому +12

    For 4 years I was their regular customer 😇! Can never forget kanitkars 😇! I am really thankful to them 😇! Aani ha ladoo cha concept khupach innovative aahe 😍!

  • @shivasharanbabbe9387
    @shivasharanbabbe9387 6 місяців тому

    खूपच छान व्यवसायाची सुरुवात
    लाडू या पारंपारिक खाद्यपदार्थला पौष्टिकतेची जोड देऊन चिकाटीने उभा केलेला हा व्यवसाय निश्चितच प्रेरणादायी आहे तुमचा हा व्यवसाय जोमाने वाढो ही मनस्वी शुभेच्छा.

  • @anaghagothoskar8337
    @anaghagothoskar8337 9 місяців тому

    कानिटकर तुमच्या व्यवसायाची दिवसेंदिवस अशीच भरभराट होवो हिच सदिच्छा.

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 9 місяців тому

    काय सांगू एकदत झकास. शुभेच्छा सर्व कानिटकर कुटुंबियास

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 11 місяців тому +2

    कानिटकर आपला व्यवसाय खूप यशस्वी होवो हीच सदिच्छा

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 11 місяців тому +1

    हल्लीच्चा दिवसात अतिशय उपयुक्त आणि विना भेसळयुक्त हरतऱ्हेचे स्वादिष्ट लाडू देता या साठी खूप खूप धन्यवाद! प्रगती साठी शुभेच्छा!

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 11 місяців тому

    उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक पदार्थ देता लोकाना. धन्यवाद. असाच धंदा भरभराटीस येवो.शुभेच्छा. आणि इंजीनिअर मुलगा धंद्यात लक्ष घालतोय हेही कौतुकास्पद. छान संस्कार झालेत तुमचे त्याच्यावर. छानशी साजेशी बायको मिळो त्याला साथ देणारी.

  • @radhikadhotre1552
    @radhikadhotre1552 11 місяців тому +2

    अप्रतिम दर्जा , अप्रतिम चव , शुद्धतेचे प्रतिक
    अभिमान डोंबिवलीकरांना.❤

  • @adawadkar
    @adawadkar 2 роки тому +6

    व्वा फार छान उपक्रम आहे, अशी माहिती पुरविण्याचा 👍

  • @neelaapte2108
    @neelaapte2108 11 місяців тому +3

    फारच छान !!! आणि स्फुर्तीदायक !!! सच्चेपणा भावला !!!! बढते रहो !!!

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 11 місяців тому +1

    सैनिक हो, उपक्रमासाठी
    उत्कृष्ट प्रतीचे, राजभोग लाडू बनवले होते
    कानिटकर दादांनी
    त्यामुळे आपल्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना दिवाळीत छान पौष्टिक लाडू मिळाले होते

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 2 роки тому +11

    Great experience proud to see marathi manus introduced their ideas.

  • @umakantdolas9456
    @umakantdolas9456 11 місяців тому +2

    Wa bhari idea aahe
    Bhau आता संपूर्ण महाराष्ट्रात , देशात आणि अख्ख्या जगभरात ' कानिटकरांचे लाडू" हा ब्रँड नेण्यासाठी शुभेच्छा !

  • @kishorvasantgadkar9125
    @kishorvasantgadkar9125 2 роки тому +3

    चांगला उपक्रम आहे. आपल्याला परमेश्वरी आशीर्वाद आहेच. आमच्याही शुभेच्छा 🙏🏻

  • @ambarkarve
    @ambarkarve 11 місяців тому +1

    मोठा वारसा असलेला व्यवसाय कसा पुढे न्यावा ह्याचे उत्कृष्ट उदाहरण. उत्कृष्ट दर्जा आणि अप्रतिम चवीचे लाडू.

  • @UJJWALAS-w3t
    @UJJWALAS-w3t 11 місяців тому +4

    I know this family in person . They are gentlemen. I know Raju Kanitkar . He is gem .
    They are good human .
    Teravyache ani Barshache jevan pan dile aahe adalya velela
    Hyanche ladoo amhi 30 Varsha purvi khalle aahet
    Dombivli sodun jatana Raju Kanitkarne alsharshah don divsachi shidori bandhun Dili hoti
    Proud of you 👏👏

  • @arunaranade-go8qw
    @arunaranade-go8qw 11 місяців тому

    खूप खूप शुभेच्छा...बंडू काका आणि काकू कानीटकर...ह्यांच दुकान अगदि लहानपणापासून माहिती आहे..आता त्यांची नातवंड सुध्दा हा व्यवसाय करतायत..हे ऐकून खू...प आनंद...झाला
    .खूप शुभेच्छा!

    • @sangeetajuvale2473
      @sangeetajuvale2473 10 місяців тому

      पत्ता सांगाल का दुकानाचा 🙏

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 2 роки тому +1

    तुमचा हा भाग खूप छान होता . मी यांचे ( कानेटकरांचं) लाडू खाल्ले आहेत. फार उत्कृष्ट आहेत . घरगुती पद्धतीने बनवलेले असतात .

  • @vasudevinamdar8621
    @vasudevinamdar8621 11 місяців тому

    नावीन्यपूर्ण कल्पना,मेहनत करण्याची तयारी,सातत्यपूर्ण quality राखून ठेवणे
    यशाचा महामंत्र कानिटकर सांगतात.असेच पुढे या .अभिमान आहे आम्हाला आपला!

  • @sunitakhanwelkar4918
    @sunitakhanwelkar4918 10 місяців тому

    खूप कौतूक कानिटकर कुटुंबियांचे!
    पुढील पिढीचे तर विशेष कौतुक!
    आगे ब ढो!

  • @pinnacleadcom9882
    @pinnacleadcom9882 10 місяців тому

    कानिटकर तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा

  • @jeevannagavekar3764
    @jeevannagavekar3764 10 місяців тому

    टीम लोकसत्ता मस्तच उपक्रम ❤

  • @pratibha9010
    @pratibha9010 11 місяців тому +1

    खूपच छान. कौतुकास्पद, ऊपयोगी उद्योग.

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 11 місяців тому

    मस्तच .छान परदेशात लाडू पाठवायला सुरवात करा . ऑल दि बेस्ट. ❤❤

  • @anaghachandragiri5922
    @anaghachandragiri5922 11 місяців тому +2

    अभिमान वाटतो तुमचा💐🙏

  • @KushalJoshi-e4g
    @KushalJoshi-e4g 10 днів тому

    Marathi vishesh म्हणजे ब्राह्मण माणूस ह्या क्षेत्रात टिकून आहे बरीच वर्ष अभिनंदन

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 11 місяців тому

    नमस्कार खुपच छान व्हिडिओ अभिनंदन तुमचे यशस्वी भव! मी जोशी गुरुजी डोंबिवली

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 2 роки тому +2

    तुमचं खूप खूप अभिनंदन 🌹

  • @chitramujumdar2008
    @chitramujumdar2008 9 місяців тому

    Khupach mast Marathi udyojackachi bharari baghun atishay Anand zala Karan amhi kalyankar ahot amhala abhiman ahe

  • @SatishVartak-d5f
    @SatishVartak-d5f 10 місяців тому

    फारच छान माटुंगा येथे सुरू करा

  • @KushalJoshi-e4g
    @KushalJoshi-e4g 10 днів тому

    Mi म्हणते तसा पौष्टिक लाडू तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही पण मी दिवाळीत करून बघितला घरातल्या सगळ्यांना खूप आवडला आपण पण करून बघावा _साहित्य _ आर्घा kg nachani pav kg chana dal pav kg mug dal ekatra pith banun besan ladu सारखे लाडू करावं करावे

  • @ulkagarud4940
    @ulkagarud4940 9 місяців тому

    Best quality. Really best.

  • @shailajaduberkar299
    @shailajaduberkar299 9 місяців тому

    छानच कल्पना आहे😊

  • @ashadineshupadhaya479
    @ashadineshupadhaya479 11 місяців тому

    Proud of u brother......gr8

  • @bhalchandraredgaonkar9440
    @bhalchandraredgaonkar9440 10 місяців тому

    प्रेरणादायक

  • @dhanstattu782
    @dhanstattu782 8 місяців тому

    Inspiring interview
    Earlier Regular customer of them.
    All the best & proud of trimurti, trupti.

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 11 місяців тому

    कानिटकर..👌👌best

  • @shrinivaskulkarni1565
    @shrinivaskulkarni1565 11 місяців тому +1

    Thanks for informing us about kanitkar ladoo. Keep it up 🎉🎉😊

  • @anuradhakhare7726
    @anuradhakhare7726 11 місяців тому

    Khupch mast vatle ladu la brand banavalaya baddal ❤

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 3 місяці тому

    खूपच छान ❤

  • @koolmanisha
    @koolmanisha 11 місяців тому +4

    I am big fan of your ladus...please continue your efforts and let your product become famous in Maharashtra and othet states too. Also let your brand reach international market too and get acceptable to all non indians too...😊😊

    • @koolmanisha
      @koolmanisha 11 місяців тому

      But never compromise on quality and you will win the world.

  • @aparnamalse7700
    @aparnamalse7700 2 роки тому

    मस्तच 👍. अशीच प्रगती करत रहा

  • @ranjitmoharil4267
    @ranjitmoharil4267 10 місяців тому

    खूप सुंदर🎉

  • @suvarnachafekar7383
    @suvarnachafekar7383 5 місяців тому

    Khupch Chan business

  • @rohinijere9152
    @rohinijere9152 11 місяців тому

    Khup khup shubhechha tumhala , Dada

  • @manishaprabhune3731
    @manishaprabhune3731 10 місяців тому

    Khupach Chan 👍👍

  • @swapnilsalgaoncar5202
    @swapnilsalgaoncar5202 11 місяців тому

    Khup chan...all d best sujay

  • @avinbhave
    @avinbhave 11 місяців тому

    मस्त, असामान्यच

  • @revatiy
    @revatiy 11 місяців тому

    काकांनी छान सांगितले.

  • @anjalipawar2253
    @anjalipawar2253 9 місяців тому

    जेवण खरचं खुप छान असत

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 2 роки тому +1

    khup mast !!!!

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 11 місяців тому

    वा वा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला..

  • @sudhirpotdar4380
    @sudhirpotdar4380 Місяць тому

    केवढी साधी आहेत ही माणसं अर्थात पिता पुत्र. म्हणूनच मेहनतीने पुढे आली आहेत.

  • @VK1008
    @VK1008 11 місяців тому +5

    सर्व लाडू छानच असतात मात्र किंमत आणखी वाजवी आणि लाडूचा आकार थोडा मोठा असायला हवा.

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 11 місяців тому

      Mumbai la kuthey?

    • @Myjourneyint
      @Myjourneyint 11 місяців тому

      ​@@karmilosequeira4249gauravi building,near Ankit sport's naupada,Thane West

  • @vadnerevandana
    @vadnerevandana 10 місяців тому

    Excellent taste and quality and nice box packing idea for 25 ladoo! Best thing is even single quantity can be bought. The best thing is large variety of ladus!

  • @Manisha_Arun_kulkarni_2
    @Manisha_Arun_kulkarni_2 11 місяців тому +2

    Nice! So inspirational!

  • @SP-pk6gc
    @SP-pk6gc 9 місяців тому

    Support marathi entrepreneurs in Mumbai 😊

  • @nandannandimath5074
    @nandannandimath5074 11 місяців тому

    All the best ..

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 2 роки тому

    Khupach chaan

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 2 роки тому

    Tumhala khup ashirwad

  • @sushmakhandat4244
    @sushmakhandat4244 11 місяців тому

    Good experience 👍👍

  • @radhikasurve980
    @radhikasurve980 10 місяців тому

    Great

  • @tgfvivek
    @tgfvivek 11 місяців тому

    खुप शुभेच्छा तुम्हाला काका

  • @varundamle5977
    @varundamle5977 11 місяців тому

    वा मस्त 🎉❤❤

  • @kaminivaraskar3879
    @kaminivaraskar3879 2 роки тому

    खूप छान

  • @malatipawar4759
    @malatipawar4759 11 місяців тому

    आम्हाला खूप आवडलं लाडू पुराण ❤❤

  • @sanjaybhagwat9446
    @sanjaybhagwat9446 10 місяців тому

    Congratulations

  • @nileshwadkar857
    @nileshwadkar857 11 місяців тому

    Consept hetu changala ahe 👍

  • @smitaparmekar3197
    @smitaparmekar3197 10 місяців тому

    Mehnitiche phal milale tumhala.Abhinandan.dusryala n phasvta

  • @dhanu496
    @dhanu496 2 роки тому

    मस्त....

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 10 місяців тому

    खुप कौतुकास्पद . 👍 पुण्यात तुमची शाखा आहे का ?

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 11 місяців тому +2

    जय परशुराम जय ब्राम्हण.❤❤

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 11 місяців тому

    Thankful in my old days eat best quality price

  • @thishandleisavaliable
    @thishandleisavaliable 11 місяців тому +1

    Don't restrict your business to one branch.. start your franchise..

  • @ujwalaa345
    @ujwalaa345 11 місяців тому

    Khup chan😊

  • @archanakoyande9382
    @archanakoyande9382 11 місяців тому

    मस्त

  • @sunandakunjir1911
    @sunandakunjir1911 10 місяців тому

    🙏🙏👍👍👍☕☕☕ काका,दादा अभिमान आहे,पुण्यात एक शाखा सुरू करा, आम्ही पुण्यात लाडू घेतो, किंमत ४००₹,५००₹ किलो, पण चवीच काय? नक्की सुरू करा किंवा ऑनलाईन सेवा सुरू करा

  • @shree00h
    @shree00h 11 місяців тому

    छान ❤️

  • @manoharkhairnar2247
    @manoharkhairnar2247 2 роки тому

    Great 🙏👌

  • @111nand
    @111nand 11 місяців тому

    खूप छान. जरा पत्ता व्यवस्थित दिलात तर खूप बर होईल

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 11 місяців тому

    Best test

  • @arunbhat3899
    @arunbhat3899 11 місяців тому

    छान

  • @AtishMarade
    @AtishMarade 2 роки тому

    Nice dada from atish marade💖💖

  • @vikasbange4043
    @vikasbange4043 11 місяців тому

    Mast

  • @rutaankalikar1105
    @rutaankalikar1105 2 роки тому

    Nice concept

  • @netajigujar5405
    @netajigujar5405 11 місяців тому

    डोंबिवली येथे कुठे मिळेल .स्टेशन जवळ पूर्व की पश्चिम?

  • @rajukhedkar1327
    @rajukhedkar1327 11 місяців тому

    Pure from heart

  • @sasidharpanicker1204
    @sasidharpanicker1204 10 місяців тому

    Excellent initiative. Keep up the good work & Success will follow for sure. Can we order Ladoos Online ?

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 11 місяців тому

    Khoop chaan 👏👏busyness pan Dukan kuthe aahe address Santa please

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 9 місяців тому

    फक्त आमचा राग लोकसत्ताच्या वैचारीक भुमीकेवर आहे. मी लोकसत्ता दैनीक बंद केल. व u tube वर सुध्दा बातम्या बघत नाही.

  • @hiteshpoojara2611
    @hiteshpoojara2611 11 місяців тому

    Good