Це відео не доступне.
Перепрошуємо.

कानिटकर पोळी भाजी | भारतातील सर्वात पहिले आणि ४५ वर्ष जुने केंद्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 гру 2023
  • कानिटकर पोळी भाजी | भारतातील सर्वात पहिले आणि ४५ वर्ष जुने केंद्र
    संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक फिल्ममध्ये.
    #kanitkarpolibhaji #पोळीभाजीकेंद्र #polibhajikendra #hemantg #readytoeat #mumbaipolibhaji #trimurtipolibhaji
    To promote your Business/Restaurants/Outlets
    Contact:-
    hemantgokhale9@gmail.com

КОМЕНТАРІ • 242

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 8 місяців тому +38

    खरय , हे केंद्र सुरू झाल्यामुळे आमची जेवणाची उत्तम सोय झाली , 1980- 81 असे दोन वर्षे तिथ आमची सोय झाली. विशेष म्हणजे माझी शिफ्ट ड्युटी असल्यामुळे मला उशीर होत असे स्वतः कै.विश्वनाथ कानिटकर बर्याच वेळा घरून पोळ्या आणून देत असत, सणवारी जिलबी, श्रीखंड असे. जेवण चविष्ट असे. कानिटकरांनी अंत ःकरणपूर्वक सेवा करून लोकांचे आशिर्वाद दुआ मिळवल्या. माझ्या कडून त्यांच्या व्यवसायास लाख लाख शुभेच्छा ! 🎉🎉🎉

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому +2

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

    • @Kalidasdavari
      @Kalidasdavari 7 місяців тому +1

      पोळी म्हणत जाऊ नका चपाती म्हणा 😂😂

    • @FrozenKingArthas
      @FrozenKingArthas 7 місяців тому

      आले आगाऊ शहाणे😂 आम्ही पोळीच म्हणणार तुमचं काय जातंय?​@@Kalidasdavari

    • @rajanikantsankhe42
      @rajanikantsankhe42 7 місяців тому

      Annadata : Kanitkar Poli Bhaji Kendra. Subhecha.

    • @komalkamble5156
      @komalkamble5156 6 місяців тому

      ​@@Kalidasdavaripolyach mhanto tumhala kahi pbm

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 8 місяців тому +11

    सर्वच ठिकाणी ब्राम्हणच प्रथम असतात.❤❤जिथे उतकृष्ठ, दर्जेदार तिथे ब्राम्हण.❤❤

  • @user-on6ri8xj2i
    @user-on6ri8xj2i 2 місяці тому +2

    I know this family for more than 32 years. Raju kanitkar is gem of the person

  • @manojmahajan2814
    @manojmahajan2814 8 місяців тому +12

    वां, स्तुत्य उपक्रम मराठी माणसाचा. मराठी पाऊल पडते पुढे याला साजेशी वाटचाल. कानिटकर कुटुंबीयांचे खूप खूप उपकार मध्यमवर्गीय कुटुंबावर. कृतज्ञता ❤

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @vinayakarolkar3840
    @vinayakarolkar3840 8 місяців тому +12

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद, तसेच कानिटकर पोळी भाजी केंद्राची पुढे आणखीन भरभराटीस येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @vasudeojoshi2322
    @vasudeojoshi2322 8 місяців тому +13

    मी माझ्या पहिल्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून पोळी भाजी चा डबा साल 1984 ह्याच केंद्रातून घेऊन गेलो होतो ❤❤❤ विजय कानिटकर (मालक - दुसरी पिढी ) हे माझे मित्र... ह्यांचे कौतुक करावे तेव्हडे कमीच ❤❤❤

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 8 місяців тому +20

    भारतातील सर्वात प्रथम पोळी भाजी केंद्र कानेटकर् आजींनी सुरु करून एक गृह उद्द्योग सर्व सामान्य जनतेसाठी एक उद्द्योग क्षेत्र उपलब्ध करून दिले त्याबद्दल कानेटकर परिवाराचे अभिनंदन आणी हार्दिक शुभेच्छा. श्री हेमंत गोखले आपण ही उत्तम माहीत करून दिलीत आपले सुद्धा अभिनंदन.

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j 8 місяців тому +2

      ते "कानेटकर" नसून "कानिटकर" आहेत ...

    • @shatanandponkshe7431
      @shatanandponkshe7431 8 місяців тому +1

      😊😊😊😊😊😊😊

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद.
      जर आपण आमचे HemantG हे चॅनल अजून subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

    • @shreekamat7049
      @shreekamat7049 8 місяців тому

      Adress

  • @rachanagokhale-rn2us
    @rachanagokhale-rn2us 7 місяців тому +6

    पोळीभाजी एकदम चवदार घरी असते तशीच आहे चव खूपच तस्ती all the best trimurti ❤❤❤❤❤

  • @anujabal4797
    @anujabal4797 8 місяців тому +8

    सर्व डोंबिवली करांची भूक भागवली आपल्या हिंदू सणांच्या प्रमाणे गोड पदार्थ चाखले आहेत जास्त करून पुरणपोळी अप्रतिम असते तुमच्या व्हिडिओ ला शुभेछ्या

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @vilasabhyankar3824
    @vilasabhyankar3824 7 місяців тому +5

    Yes really very good. I was taking poli bhaji from here in 1983 when I was bachelor.

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 8 місяців тому +3

    डोंबिवली मध्ये घर घेण्याचे एकमेव कारण असेल ते म्हणजे इथे असलेली पोळी भाजी केंद्रे. अगदी या न त्या गल्लीत एखादे तरी केंद्र सापडणार च. आणि ती ही अगदी माफक दरात व चविष्ट सुद्धा. इतका कमी दर मी इतर कुठे पाहिला नाही. मला डोंबिवली आवडण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. आज जवळजवळ ३५ वर्षे होऊनसुद्धा कानिटकरांच्या मेनुचे हे दर एकूणच सर्वांना सुखावणारे आहेत. पोळीभाजीची ही परंपरा अशीच सुरू राहो. धन्यवाद.

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому +1

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @sanjaykcool
    @sanjaykcool 7 місяців тому +1

    उत्तम आहे मफतलाल इंजिनिअरिंग आणि पर्यायाने महाराष्ट्राचे चे संप करून एका मराठी माणसाने वाटोळे केले पण एका मराठी माणसाला कानिटकर यांनी इतर उद्योजकांना जिद्द आणि रस्ता दाखवला. आमच्या कॉलेज चे कोर्से मधील इंजिनिअरिंग ट्रेनिंग मी त्या वेळी तिथे घेतले.

  • @Ashish-eq6ux
    @Ashish-eq6ux 8 місяців тому +4

    मी इंदौर चा राहणार आहे, मी 2007 साली डोंबिवली येथे नोकरी साठी आलो. आमच्या साठी पण हे नवीन च होते. मग आम्ही त्रिमूर्ती च्या चविष्ट जेवण आणी ईतर स्वादिष्ट पदार्थाचे आस्वाद घेतले. माझे नातेवाईक पण खूप आवडीने सर्व पदार्थ गोड धोड पण अजून खातो. उत्कृष्ट चव आणी एकदम कमी किमतीत ❤

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 7 місяців тому +3

    खरंच खूप उपयोगी व सोयीचे झाले ... नोकरदारांना

  • @abidikar
    @abidikar 8 місяців тому +12

    One of the best example & pioneer of hygienic food home industry.
    👌🏼👍🏼
    🚩🇮🇳🚩

  • @SantoshRane-vs4co
    @SantoshRane-vs4co 8 місяців тому +3

    अतिशय सुंदर व धाडसी उपक्रम सुरू केलेल्या श्री. कानेटकर कुटूबांचे अभिनंदन. मी अनेकदा मसाले भाता करीता चकरा मारतो पण बरेचदा निरसन होऊन परतावे लागते. एखादी शाखा एम आय डी सी निवासी विभागात सुरू करू शकलात तर खुप उपकार होतील. ईथे अनेक कंपन्यांमध्ये कामगार, ममता, एम्स, ठाकूर, आर आर हॉस्पिटल सारखी अनेक हॉस्पिटल आहेत, जिथे पेशंटला जेवणाची सोय होते पण रुग्णां बरोबरीने असलेल्या नातेवाईकांना जेवणाची माफक दरात सोय होईल. सूचनेचा विचार व्हावा हि विनंती. 🙏

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      नमस्कार, भविश्यात आपल्या सूचनेचा नक्कीच विचार राहिल. मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6k 7 місяців тому +1

    खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम मराठी पाऊल पडते पुढे या आजी आजोबांनी लावलेला हा वेल गगनावरी पोचला आम्ही पुण्यात आहोत पण डोंबिवली मध्ये आलो की नक्की याचा आस्वाद घेऊ 😊

  • @bhauchavhan7022
    @bhauchavhan7022 8 місяців тому +5

    तिखट कमी तिखट ही संकल्पना आवडली,जी इतरत्र कुठेही नसेल.देव तुमचं भले करो.

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @jaeekelkar
    @jaeekelkar 8 місяців тому +7

    The best of the best in dombivli providing complete home food. dhananjay is this generation in the family handling it more refined way now.
    Thanks a BILLION KANITKARS..

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 8 місяців тому +3

    नमस्कार खुपच छान व्हिडिओ आशिर्वाद

  • @JishnuRey
    @JishnuRey 2 місяці тому

    आपण सर्व चांगले कव्हर करता...सगळे पदार्थ चांगले दिसते आहे

  • @ashwininanivdekar5380
    @ashwininanivdekar5380 8 місяців тому +3

    खरंच! तिखट आणि कमी तिखट संकल्पना खूप छान

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 7 місяців тому

    एवढ्या कमी दरात उत्तम जेवण घरच्यासारखे. खूप आनंद वाटला.

  • @savitavadalkar6053
    @savitavadalkar6053 8 місяців тому +1

    आम्ही पण येथील पदार्थांची चव चाखली आहे... खरंच घरगुती चव आणि विश्वासार्ह quality ह्याची guarantee... तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 7 місяців тому

      🙏 आपले अनेक आभार! 🙏

  • @meghanaphadtare7458
    @meghanaphadtare7458 8 місяців тому +2

    कसल्या गोड राज्य आहेत आणि किती छान विचारांच्या आहेत एवढ्या जुन्या काळातल्या असून देखील खरंच हॅट्स ऑफ त्यांना काका खूप छान माहिती दिली😊

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @vrishalijoshi3602
    @vrishalijoshi3602 8 місяців тому +2

    ह्या ची सुरुवातीच्या काळात आम्ही धडपड आम्ही बघीतली आहे ह्या चे आजोबा माझ्या वडिलांचे छान मित्रच होते

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @rajanrane8427
    @rajanrane8427 2 місяці тому

    🙏🏻🌼अन्नपूर्णा नमस्तुभ्यम्🌼🙏🏻

  • @amitgokhale6578
    @amitgokhale6578 7 місяців тому +1

    Yes absolutely...he kharai....ekdum mast...quality taste hygienic sagla ek number..

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 7 місяців тому

      Thank You Very Much for your Valuable Feedback. 🙏

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 8 місяців тому +1

    लाडू एक नंबर असतात.तसेच सर्व पदार्थ छान असतात.

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 4 місяці тому

    खरच खूप छान सोय सर्वांची. आम्ही काही वर्षे मुंबई त नोकरिसाठि रहात असताना घर बंद ठेवले होते व मधून मधून ईथे येत होतो ते जेवणाचे वेगवेगळे प्रकार त्रिमूर्तिचे आता खायला मिळतिल व घरगुति स्वसतात जेवणाचि छान सोय या जिवावरच आम्हि डोंबिवलित घरात काहि अन्नधानय नसताना फारशि भांडि नसताना त्रिमूर्ति आहे या आधारावर नेहमि येऊन जाऊन रहात असू.या घरापासून आमच्या सर्व जवळ विशेषता त्रिमुरति म्हणून खूपच छान वाटे.एकाच वेळि तुम्हाला भाजि पोळि आमटि भात कोशिंबिर, गोड थोडे चमचमित, लाडू ,वडया पुरणपोळळया। तयंचया लाडूघर मधे खूप प्रकारचे लाडू मि नेहमि वेगवेगळे प्रकार घेऊन खाते परवा बाजरिचे लाडू खूप आवडले, डिंक, मेथि लाडू तर माझे आवडतेच .तसेच कोशिंबिरि ,भाकरिचे प्रकार खूप छान ,मला किति लिहू अन किति नको असे झालेय महणजे हे सर्व रोजचया जेवणासाठिचे प्रकार .सणावाराचे नारळिभात ,गणपतित मोदक , दिवाळि फराळ ऊपासाचे भगर दाणयाचि आमटि, रताळयाचे ,गोड साबूदाणा खिचडि सर्वच अप्रतिम.मि सिनिअर सिटिझन माझि आई व,मिहि सुग्रणि पण तरिहि मला त्रिमूर्तिचेच पदार्थ आवडतात. वेगळि चव व,पद्धत, आपला व्हिडिओ माझया सर्व ओळखिचयांना। पाठविला ,आपलि अशिच भरभराट होवो व आमच्या इथलाया शाखेचया पाटिवर लिहिलयाप्रमाणे हि प्रेमळ चविचि साथ सर्व पुढिल पिढयानपिढयांना मिळत राहो व त्रिमूर्ति चि भरभराट अशिच होत राहो हे म्हणून माझे लिखाण संपविते.तयांचया दुकानात एक नेपाळि ताई होत्या तया महणायचया तरूण मुलांना तुम्हाला चुकून डबल पार्सल गेले तरि चालेल पण कोणि उपाशि रहायला नको.खरच प्रेमळ चविचि साथ आहे पाटिवर लिहिलयाप्रमाणे. दादरमधे स्टेशनजवळ अशि काहिच सोय नाहि किंवा दादर टि टि,येथे लोकांचि मुंबईत खूप छान सोय होईल. यांचि शाखा निघालयास व धंदा उत्तम होईल पण मुंबईत सर्व महाग मिळते्। land ,labour ,capital etc. त्यावर धाडसाने ऊपाय काढून भरपूर पैसे मिळवून देणारा हा उदयोग ,आहे.😂😂😂😂

    • @hemantg3122
      @hemantg3122  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @arvinddeshmukh815
    @arvinddeshmukh815 2 місяці тому

    हेमंत साहेब फार छान माहिती मिळते , मागे तुम्ही सहवास बद्दल छान माहिती दिली.

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 місяці тому

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @SGgo957
    @SGgo957 8 місяців тому +2

    Hemant sir ekdam apratim video banavlay thank you

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद.
      असेच नवनवीन vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 5 місяців тому

    Simple and homemade tasty food is essential today.Nice video and information.

    • @hemantg3122
      @hemantg3122  5 місяців тому

      Thanks for your compliment.
      Please share this film with your relatives & friends.
      If not subscribed yet,pl subscribe
      HemantG youtube channel.

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 8 місяців тому +3

    खुप छान सोय आहे लोकांसाठी

  • @adityagadgil2274
    @adityagadgil2274 6 місяців тому +1

    Have left Dombivali long back.. But still miss Kanitkar Poli Bhaji kendra's sumptuous meal options that were healthy with good variety , and surprisingly cant find matching quality in Thane or outskirts of Pune!

  • @VinodPWagle
    @VinodPWagle 8 місяців тому +4

    Excellent presentation. Thanks for introducing a new eatery

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.

  • @sadhanaatre9888
    @sadhanaatre9888 7 місяців тому

    Jayashree Aji ani Ajobana salute lokanchi bhuk bhagwali tyani tya kalat

  • @vinayakagte9137
    @vinayakagte9137 8 місяців тому +2

    खरंच छान केंद्र 👌👌
    भाग आवडला.

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 8 місяців тому +1

    खूप छान आहे आपला प्रकल्प खूप खूप अभिनंदन

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @nitinshrotri4144
    @nitinshrotri4144 8 місяців тому +2

    छान उपक्रम.. व सेवा.. पुणे येथे कोथरूड मध्ये जे पुण्याचे सांस्कृतिक केंद्र आहे तेथे शाखा सुरू करावी

  • @hemlataswami8393
    @hemlataswami8393 7 місяців тому +3

    Very nice. Salute to Family 🎉🎉

  • @geetanjalitandel682
    @geetanjalitandel682 8 місяців тому +2

    फारच सुंदर

  • @sudhakarbadge452
    @sudhakarbadge452 8 місяців тому +2

    Chan ahe

  • @NishikantPathak-xy9we
    @NishikantPathak-xy9we 8 місяців тому +4

    सुंदर उपक्रम आहे त्यानी मुंबई पश्चिम उपनगरात पण चालु करावा हि विनम्र विनंती

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @RohitSShembavnekar
    @RohitSShembavnekar Місяць тому

    माहितीसाठी धन्यवाद!😊👃

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 8 місяців тому +2

    फारच सुंदर पुण्यात अशी शाखा सुरू करा

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 8 місяців тому

    खुप छान विचार आणी लोकांसाठी काहीतरी चांगलं करावं हि ईछया असली तर आपल्या हातून चांगली लोकसेवा होते. आपले पोळी भाजी केंद्र पिढ्यानपिढ्या चालत आणी आपल्या हातचे जेवण भुकेल्याना मिळो ह्या शुभेच्छा

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @hastkhaltiradha1936
    @hastkhaltiradha1936 7 місяців тому +1

    खुप छान असत

  • @Hindu712
    @Hindu712 7 місяців тому +2

    एवढी मेहनत व प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा मराठी माणसांना भरभराटीचा अभिशाप का ...

  • @ganeshkadam1610
    @ganeshkadam1610 8 місяців тому +2

    Khup chan..🎉

  • @gamerreacts7210
    @gamerreacts7210 8 місяців тому +3

    अति सुंदर

  • @satishmodak151
    @satishmodak151 8 місяців тому +2

    अतिशय उत्तम

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 8 місяців тому +4

    पुण्यात सुरु करा, खूप छान सोय होईल आणि कमी पैशात

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

    • @aparnapotekar2724
      @aparnapotekar2724 7 місяців тому

      खरंच पुण्यात सुरु करा

  • @smitaoak758
    @smitaoak758 8 місяців тому +1

    Wa mast ahe ekda baghayla pahije

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 8 місяців тому +1

    Khoop chaan.

  • @joshm2102
    @joshm2102 8 місяців тому +3

    Yummy and mouthwatering!

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar 8 місяців тому +1

    मी १९९४ ते २००५ पर्यंत डोंबिवली वेस्ट मध्ये राहत होते.तेव्हा खरेदी केल्यावर घरी जावून जेवण बनवायचा कंटाळा आला की येथूनच घेवून जायची.नंतर २००६पासून कोपरखैरणे येथे राहायला आल्यापासून इथे भाजी पोळी केंद्र नसल्याने डोंबिवलीतील त्रिमूर्ती पोळी भाजी ची खूप खूप आठवण यायची.इथे ही यांची शाखा असावी असे वाटायचे.

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 7 місяців тому +1

    Mast

  • @arvindlakhmapurkar69
    @arvindlakhmapurkar69 8 місяців тому +3

    Hemantji, It is very interesting that, how a seed become a tree & fruitful to public. Thanks.

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 8 місяців тому +2

    छान.

  • @arjunmyana2149
    @arjunmyana2149 8 місяців тому +2

    Very nice 👌👌🙏🙏

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 8 місяців тому +2

    खूप छान!

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @swatijoshi3826
    @swatijoshi3826 8 місяців тому +1

    ह्याची सुरवात झाली त्यानंतर मी बघितले आहे, समोर कोकणे आजींकडे यायचो. तेव्हा पोळी भाजी केंद्र बघायचो. सकाळ संध्याकाळ लोक दुकानात यायची तेव्हा मनात यायचं आता कामावरून घरी जाताना पोळी भाजी न्यायची

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @sureshramani2806
    @sureshramani2806 8 місяців тому +3

    Too good

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 8 місяців тому +3

    कोल्हापूर मधे तर फक्त पुरणपोळी लाच पोळी म्हणतात. साध्या पोळीला चपाती च म्हणतात. 😆😊...तद्वत ईकडे चपाती भाजी केंद्र म्हणण्याचा प्रघात आहे. .....

  • @kalpanasatrange-pk4bo
    @kalpanasatrange-pk4bo 8 місяців тому

    मी पूर्ण शाकाहारी. माझी ताई डोंबिवलीत दातार काॅलनीत राहायची. मी तिच्या घरी गेले घरी नाॅनव्हेज असेल‌ तर माझ्यासाठी भाज्या त्रिमूर्ती मधून सगळ्याच भाज्या चविष्ट.

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @niranjanshrikantbokil3788
    @niranjanshrikantbokil3788 7 місяців тому

    very good info. Marathi Entrepreneurs initiative.

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 8 місяців тому +3

    इथले पदार्थ खरच छान असताता

  • @neilsahasrabudhe6240
    @neilsahasrabudhe6240 8 місяців тому +2

    मस्त माहिती व व्हिडिओ 👌

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      मन:पूर्वक आभार. धन्यवाद 🙏

  • @user-pb6ie5tb8n
    @user-pb6ie5tb8n 8 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ सर

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @ethanbourne8324
    @ethanbourne8324 4 місяці тому

    Thank you for this helpful video !!!

  • @wowsnehal
    @wowsnehal 6 місяців тому

    Khup chhan video Dada..new friend...Nice sharing 😊😊

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद.
      आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.

    • @wowsnehal
      @wowsnehal 6 місяців тому

      @@hemantg3122 kele ...so said new friend...tumhi pan bhet dya

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 місяців тому

      नक्की

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 7 місяців тому +2

    मी कामासाठी फडके रोड ला गेलो की अजून कानीटकर मध्ये जातो भाजी आणि चपाती खायला

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 7 місяців тому

      मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद!🙏

  • @tejalmalde1313
    @tejalmalde1313 8 місяців тому

    Khupach chan sankalpana tai

  • @sadhanaatre9888
    @sadhanaatre9888 7 місяців тому

    Puran poli khup chaan astey trupti centerla ani tikhat kami tikhat fakta tithech miltat

  • @chandrakantgode5631
    @chandrakantgode5631 7 місяців тому

    Best and belivable since 1978

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 7 місяців тому +1

    15 वर्षे कानिटकर यांची पोळी भाजी खाल्ली . त्यांचे फार उपकार आहेत .

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 7 місяців тому

      🙏 तुमचे अनेक आभार, आणि सदिच्छांसाठी धन्यवाद. 🙏

  • @anilchavan6170
    @anilchavan6170 6 місяців тому

    Very nice God bless you all

  • @arvinddeshmukh815
    @arvinddeshmukh815 2 місяці тому

    Uttam

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 8 місяців тому +3

    छान माहिती

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद.

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @charulatabhagwat1167
    @charulatabhagwat1167 8 місяців тому +1

    Superb like this they should do all over mumbai

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 5 місяців тому

    They provide healthy maharashtrian food.

  • @rashmihaldankar4084
    @rashmihaldankar4084 7 місяців тому

    Hello
    Mi aaj pan aanla aani 26 yrs zhale aamala khato aamhi pan aamala thodi bhaji receipe deli tar aavdel

  • @107rohan
    @107rohan 7 місяців тому +1

    ठाण्यात घंटाली मंदिर बाजूला अंकिता पोळी भाजी केंद्र उत्तम सेवा प्रचंड गर्दी

  • @ammayakammayak7272
    @ammayakammayak7272 7 місяців тому

    Bhari

  • @ketakisahasrabudhe1093
    @ketakisahasrabudhe1093 8 місяців тому +1

    आम्ही पाहिले आहे त्यांना सुरवातीला पाह

  • @ssp4350
    @ssp4350 Місяць тому

    Is there poli bhaji kendra in dadar ?

  • @milinddhavale8794
    @milinddhavale8794 8 місяців тому +1

    Mast 👌👌👌

  • @dattatrayadeshpande8546
    @dattatrayadeshpande8546 7 місяців тому

    पुण्यात, कोथरूड, शास्त्रीनगर, येथे "वैष्णवी " असे केंद्र आहे.

  • @poojaajaydiwadkar3574
    @poojaajaydiwadkar3574 7 місяців тому

    Punyala kadhi suru karanar kanitkar yanchi branch khup chalel ekade senior citizens aani bachelor khup rahatat na

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 8 місяців тому +1

    चांगली सोय आहे

  • @kavitaswami72
    @kavitaswami72 8 місяців тому

    Great.

  • @anuradhajoshi7439
    @anuradhajoshi7439 7 місяців тому

    punyat chalu kara ki. senior lokanchi garaj aahe

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 7 місяців тому

    व्हिडिओ बनवतणा काका तुम्ही बोलण्यातून तुम्ही समजून सांगता घाई नाही करत तुम्ही लोंकान समजत अस तुम्ही सांगता समजून 👍👌🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @umamyana8080
    @umamyana8080 8 місяців тому

    खुप छान.....

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 8 місяців тому

    The idea of poli-bhaji kendra came up as late as in 1978?!! 😮

  • @sushamadeshpande5259
    @sushamadeshpande5259 7 місяців тому

    कानिटकर ताई यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे 😊😊

  • @sumangokhale8103
    @sumangokhale8103 6 місяців тому

    मी डोंबिवली येथे रहात होते. सुमन आनंद गोखले, जोशी हायस्कुल पाशी होते. माझे Mr, गोखले मी कितीही चांगली भाजी केली तरी, त्रिमूर्ती मधून 100, ग्रम दोन भाज्या आणित असत कधी पाहुणे आले तर हमखास येथूनच पोळी भाजी आणायचो कानिटकर आणि आमची खूप ओळख होती. खूपच छान सोय. आज खूप आठवण आली. त्यांचे चीज झाले व्हिडीओ काढला खूप बरे वाटले. 🙏🙏👍👍

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 місяців тому

      उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
      आमच्या सर्व फिल्म्स बघण्यासाठी HemantG हे चॅनल नक्की subscribe करा

  • @manasibapat8963
    @manasibapat8963 7 місяців тому

    Tumache mumbai upnagarat outlet ahe ka

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 8 місяців тому +2

    @5:40 आज वीस वर्षे झाली मी येतीये इथे, तुला स्वयंपाक बनवायला जमला नाही का इतक्या वर्षात बाई?

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 8 місяців тому +1

      एकटी असेल तर काय बनवायचे आणि किती? उरतेच काही ना काही, आणि ती नोकरीं करत असेल तर 100 टक्के नोकरीत देऊ शकते, तिनी सारखे कामच का करावे?

    • @DhananjayKanitkar
      @DhananjayKanitkar 8 місяців тому +1

      लोकं आपल्या गर्जेनुसार येऊन घेतात अनेक वर्षे, म्हणजे दररोज़ येतात असे नाही, तसे त्या ताईंचे म्हणणे होते. धन्यवाद 🙏