करायला गेले एक आणि झाले भलतेच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2021
  • This stream is created with #PRISMLiveStudio
  • Розваги

КОМЕНТАРІ • 592

  • @shobhanakale2980
    @shobhanakale2980 3 роки тому +9

    मोदींच्या दूरदृष्टीला सलाम ! असा पंतप्रधान आपल्याला उशिरा का होईना पण मिळाला म्हणून देवाला शतशः धन्यवाद !

  • @Kanya56327
    @Kanya56327 3 роки тому +25

    पंतप्रधान हे आमचं नाणं खणखणीत आहे

  • @vikrammohite5363
    @vikrammohite5363 3 роки тому +143

    साहेब आम्हाला अभिमान आहे आम्ही मोदींचे समर्थक आहोत. ❤️👍🙏

    • @gamblewithconfidenceking4647
      @gamblewithconfidenceking4647 3 роки тому +1

      Get well soon Vikram.. sakali mahasabha ghetoy Ani ratri boltoy social distancing pala..

    • @ritesh5032
      @ritesh5032 3 роки тому +2

      @@gamblewithconfidenceking4647 घराबाहेर तरी निघतात. 🤣🤣

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 роки тому +2

      @@gamblewithconfidenceking4647 घरात 2 पॉसिटिव्ह पेशंट्स ठेऊन मुख्यमंत्री स्मारकाचं उदघाटन करायला गेले होते तेव्हा.... घरात बसून पण वाचवू शकला नाही परिवाराला....

    • @rajanjadhav463
      @rajanjadhav463 3 роки тому +1

      Yes

    • @gamblewithconfidenceking4647
      @gamblewithconfidenceking4647 3 роки тому

      @@shivanibhalekar2337 aho tai me tech sangtoy je chuk ahe tyala chuk mhana.. politicians chya nadi lagu naka , dole ughade thewa.. dusarya netyachya chuka dakhwalya ki tumacha neta barobar tharat nahi... Deshacha vichar kara.. mukhyamantryani chukiche kele asel tar mahasabha barobar kasha...

  • @nileshkoli7919
    @nileshkoli7919 3 роки тому +162

    *जगातील देशांच्या लोकसंख्या पहा :*
    *अमेरिका :33.1 कोटी*
    *रशिया : 14.6 कोटी*
    *जर्मनी : 8.5 कोटी*
    *टर्की : 8.4 कोटी*
    *युनायटेड किंगडम : 6.8 कोटी*
    *फ्रान्स : 6.5 कोटी*
    *इटली : 6.1 कोटी*
    *स्पेन : 4.7 कोटी*
    *पोलंड : 3.8 कोटी*
    *रोमानिया : 1.9 कोटी*
    *नेदरलॅंड : 1.7 कोटी*
    *ग्रीस : 1.7 कोटी*
    *बेल्जियम : 1.2 कोटी*
    *झेक रिपब्लिक : 1.1 कोटी*
    *पोर्तुर्गाल : 1.1 कोटी*
    *स्वीडन : 1 कोटी*
    *हंगेरी : 1 कोटी*
    *स्विट्झरलंड : 0.9 कोटी*
    *बलगेरिया : 0.7 कोटी*
    *डेन्मार्क : 0.6 कोटी*
    *--------------------*
    *एकूण : 105.3 कोटी*
    *==============*
    *युरोपातील उरलेल्या 44 लहान देशांतील लोकसंख्या : 6 कोटी*
    *105.3 कोटी + युरोपातील लहान देशांतील 6 कोटी + ब्राझीलची लोकसंख्या 21.2 कोटी + अर्जेंटिनाची 4.45 कोटी = 136.95 कोटी!*
    *एकट्या भारताची लोकसंख्या 138 कोटी!!*
    *आता विचार करा कोव्हीड 19 ह्या रोगावर नियंत्रण मिळवायचं जेवढं काम संपूर्ण युरोप, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना करताहेत तेवढं काम एकटा भारत करतोय !*
    *हसायला किंवा टीका करायला सोपं असतं!*
    *कृपया विचार करा आणि ही वस्तुस्थिती जगापुढे मांडा!*

  • @sunilghadi1076
    @sunilghadi1076 3 роки тому +115

    मोदींच्या मागे भारत देश उभा आहे हे माहीत होते पण आता तर जग उभे हे चित्र समोर आले आहे.

  • @hindumaratha7013
    @hindumaratha7013 3 роки тому +15

    माझ्या घरी काल एक शिवसेनेवाला आला आल्यानंतर त्याने मोदी आणि फडणवीस ला 100 शिव्या घातल्या पण उद्धव ठाकरेंचं 1 चांगल काम सांगू शकला नाही😊😊😊

  • @hemchandoswal1900
    @hemchandoswal1900 3 роки тому +67

    श्री.अजित डोवालजी 👍👌

  • @meet743
    @meet743 3 роки тому +113

    मैं गुजराती हु ..मेरी मराठी इतनी अच्छी नही है लेकिन मैं आप के विश्लेषण के वीडियो की आने की राह देखता हूं ... U r doing a great job ...Keep it up Sir

    • @krishnaapker6333
      @krishnaapker6333 3 роки тому +5

      👍👍👍🚩🙏

    • @vandanaranade4448
      @vandanaranade4448 3 роки тому +6

      सुनते रहना आपकी मराठी अपनेआप अच्छी हो जाएगी

    • @meet743
      @meet743 3 роки тому +7

      @@vandanaranade4448 मैडम ...माझी मराठी खूपच चांगली आहे ..आणि i am proud of it

    • @meet743
      @meet743 3 роки тому +2

      @@rajendrashinde1533 का ? तुझे अवयव कमी आहेत का ? NRC चा फुलफॉर्म माहीत तरी आहे का तुला ? गुगल करून घे

    • @meet743
      @meet743 3 роки тому +1

      @@rajendrashinde1533 मी गुजराती आहे त्याचा राग आहे का तुला .. असेल तरी No problem

  • @scpanandikar
    @scpanandikar 3 роки тому +132

    लोकसत्ताचे संपादक रोज कुजलेले अन्न खात असावेत. त्यामुळे त्यांचे विचार सदैव कुजलेले असतात.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 роки тому +5

      😂😂

    • @ushamore2810
      @ushamore2810 3 роки тому +4

      👍👍

    • @electronics36
      @electronics36 3 роки тому +5

      Tukaar paper... chanyachya pudya bandhayla sudha vapru naye.

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 3 роки тому +6

      फक्त लोकसत्ता नव्हे सर्व चायबिस्कुट मिडिया, लुटियन्स, लिब्राडो मिडिया डुक्कर कुळातील असल्याने गटारातील कुजलेले अन्नच खात असावेत. देशद्रोही नेते पवार,ठाकरे,गांधी, खुजलिवाला इ. स्वतः कुजके खाऊन लुटियन्स मिडिया ला पण चारतात

    • @arunthakur8027
      @arunthakur8027 3 роки тому +6

      गिरीश कुबेराच्या 'जी' वर लाथा मारलया पाहिजे. एक नंबर हरामखोर संपादक!

  • @prasannapuranik1052
    @prasannapuranik1052 3 роки тому +33

    देव करो आणि महादेव आपल्या त्रिमूर्ती ला उदंड निरोगी व सशक्त आयुष्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..... त्रिवार नमन 🙏🙏🙏

  • @ganeshtrivedi2274
    @ganeshtrivedi2274 3 роки тому +14

    कॉन्स्पेरेसी सुरूच आहे , हावडा ते मुंबई ऑक्सिजन एक्सप्रेस वर झारखंड राज्यात नक्षली हल्ला झाला आहे,
    हे लिबरल किती खालच्या दर्जा वर जाऊ शकतात आता त्याची हद्द झाली

  • @ritesh5032
    @ritesh5032 3 роки тому +223

    अमेरिकेला वाटले की आम्ही पक्के व्यापारी आहोत आम्ही भारताला आमची Fizzer चिपकवुन देऊ पण अमेरिका विसरला की भारतीय लोकांनी PM पदी एक बनियाला बसवले आहे. 😂😂

  • @ravindra24kulkarni8
    @ravindra24kulkarni8 3 роки тому +3

    अशा संकट प्रसंगी देशहिता पेक्षा माणूसकी मोठी हे सर्व देशांनी दाखवल आहे ,भारताची नवी ओळख जी मोदी सरकारने उभी केली ते कारणीभूत आहे

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 3 роки тому +26

    छान च विस्लेषण “गिधाडे” आहेत मराठी चॅनल .कुबेर नांव बदलून कुसकेकर ठेवाव लागेल दूसरा राजदीप सरदेसाई.

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray 3 роки тому +3

    नितांत पसरट आणि म्हणून चांगल्या उद्धेशाने केलेले पण अगदीच प्रभावहीन संदरीकरण

  • @shantilalpatel4858
    @shantilalpatel4858 3 роки тому +2

    माननीय मोदीजी विश्व मध्य भारत चा चांगली प्रतिभा उभे केली ते आज संकट वेडा काम ये ते।

  • @sonaligokhale1374
    @sonaligokhale1374 3 роки тому +8

    Perfect title ..... I am with PM sir...... God bless him.....

  • @ShilpaGorade
    @ShilpaGorade 3 роки тому +42

    From my experience
    सकारात्मक विचार करा.
    Keep repeating
    1. मी ठणठणीत आहे
    2. माझी प्रतिकारशक्ती boost होत आहे.
    3. त्यानंतर एक एक अवयवां कडे लक्ष केंद्रित करा. ते heal होत असल्याची कल्पना करा.
    4. पोटावर झोपा.
    आपले शरीरात hormones secret होत असतात , आपल्या विचाराप्रमाणे.
    म्हणुन सकारात्मक विचार करा.

    • @giriengine
      @giriengine 3 роки тому +2

      I m sure you r simplifying affirmation method based on law of attraction... Nice work...👍🏽

    • @jaywantlawand1300
      @jaywantlawand1300 3 роки тому +1

      सोप्या शब्दात आधार धीर धेणारे अनमोल स्पूर्ती दायक शब्द

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 3 роки тому

      खुप छान subconscious mind चे progaraming खुप महत्वाचे आहे

  • @sayadav5208
    @sayadav5208 3 роки тому +17

    "अजित डोबाल कुठे काय करतायेत"
    मीडीयावर चमकोगीरी कधीच नसते,चायना चे मनसुबे जसे सीमेवर ऊधळुन लावले व 120 ने परत पळून जायला भाग पाडलं...तसंच आत्ताच घडवून आणलय!!!
    @ खरच भाग्यवान आपण भारतीय की मोदीजी,आजित डोबाल अमित शाहा सारखा खरोखरचा त्रिगुणी अवतारक्रुपा तमाम देशवासीयांना प्रत्यक्ष आनुभवायला मिळताना दिसतेय!!!
    @ फोटोत दाखवलेले ईतर सर्वत्र विखुरलेले आद्रुष्य सगळे देशद्रोही गद्दार एका झटक्यात गारद झाल्याने त्यांची मोदींना यामार्गे बदनाम करायची सगळी स्वप्नं धुळीस मिळालीत,हे जनतेचा मोठं भाग्य!!!

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +25

    खूपच सुंदर विश्लेषण केले आहे अनयजी. 👍 👍या वाचाळविरांना असेच उघडे पाडत जा. वेळोवेळी हे विषारी नाग असेच ठेचले पाहिजे.

  • @himatdodhia6529
    @himatdodhia6529 3 роки тому +13

    भारत माता की जय। याद रहे ऐक वोट में बहुत ताकत है। वंदे मातरम।

  • @vijayprabhudesai6293
    @vijayprabhudesai6293 3 роки тому +12

    यामागे सुद्धा एक चाल आहे. बरीच आंतरराष्ट्रीय माध्यमे covid चा Indian varient असा उल्लेख करत आहेत. थोड्या दिवसात हा chinies virus भारतीय बनेल आणि भारतीय व्यापाराला त्याचा फटका बसेल याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आर्थत आत्ता देश चांगल्या लोकांच्या हातात आहे त्यामुळे भारत याचे उचित उत्तर योग्य वेळी देईल 🙏

  • @achyutdevale943
    @achyutdevale943 3 роки тому +17

    Nice video We are proud for having such Prime Minister

  • @nikhil.j0
    @nikhil.j0 3 роки тому +101

    जसं समानातले लोक सोडून सामना कोण वाचत नाही, तसेच लोकसत्ते चा आणि इतर मराठी माध्यमांची आज घडीला गत आहे, होपलेस आहेत चहा-बिस्कीट गॅंग.

    • @sureshkarkare5127
      @sureshkarkare5127 3 роки тому +6

      We do not read loksatta.why to buy negativity?

    • @ushamore2810
      @ushamore2810 3 роки тому +7

      आजच्या हग्रलेखात 'न्या. बोबडे' आणि 'निवडणूक अध्यक्षांवर' 'गरळ' ओकलेय.

    • @meet743
      @meet743 3 роки тому +9

      गेल्या काही महिन्या पासून मराठी वृत्तपत्र फक्त लहान मुलांच्या हगण्या च्या कामी येण्या सारखे राहिले आहेत

    • @chandrashekharmulay9497
      @chandrashekharmulay9497 3 роки тому +3

      @@sureshmahadik8466 आज विजया ताई दिसत नाही !!!!!

    • @chandrashekharmulay9497
      @chandrashekharmulay9497 3 роки тому +6

      @@sureshmahadik8466 हो नक्कीच ठणठणीत असणार, असाव्यात 👍💐

  • @ritesh5032
    @ritesh5032 3 роки тому +129

    मेजर गौरव आर्या खरे बोलतात की आपल्या देशात बरेच लोक अजून ही गुलामी मानसिकतेत आहेत. गोरा जे सांगतो तेच खरे.
    गोरा जर शेण खायला सांगेल तर ते हि खातील. 🤣🤣🤣

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 роки тому +22

    सर्व जगातून भारताकडे मदतीचा ओघ येणार असेल तर, आमच्या भिकेच्या मागण्याही वाढत जातील😁

  • @girishrasal6917
    @girishrasal6917 3 роки тому +72

    अनय जी, मी आज पर्यंत ऐकलेले पैकी सर्वात मस्त vishleshan..
    आपल्या देशा बद्दल चे कौतुक ऐकून खूप बरं वाटते..
    भारतीय असल्याचा अभिमान वाटतो...

  • @milindgujare159
    @milindgujare159 3 роки тому +174

    आहो मीडिया फक्त स्मशानभूमी च्या बातम्या देतात पण कबरस्तान आणि चर्च च्या का नाहीत ?यातच सगळं आलं

    • @surendrajadhav1779
      @surendrajadhav1779 3 роки тому +3

      Excellent narrative.

    • @manoharkadam4191
      @manoharkadam4191 3 роки тому +3

      कारण मोदींना हिंदूचे मत मिळता कामा नये.म्हणून पण जनता इतकी दुधखुळी नक्कीच नाही..जनतेला सर्व कळतेय..
      जय हिंद

    • @udhavgiri
      @udhavgiri 3 роки тому +1

      चहा-बिस्कीट पत्रकार गॅंगला २४×७ फक्त मोदी विरोधी अपप्रचार करण्याशिवाय दुसरे कोणते काम असते? हे जरा तपासून पहा.
      ते तरी काय करणार बिचारे जीवन उपजीविकेसाठी त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायच शिल्लक नाही. ❤️🚩🇮🇳🚩❤️

    • @chhayahande7397
      @chhayahande7397 3 роки тому

      अगदी खरय

  • @VijayPatil-og6ls
    @VijayPatil-og6ls 3 роки тому +18

    आजच विश्लेषण खूप छान. लुटियांस पत्रकारांना काहीही लिहू देत. पण सर्व जगभरातील देश भारताला मदत करणारच कारण हा मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आहे. जय हो भारत. वंदे मातरम् 🙏👍

  • @crm6326
    @crm6326 3 роки тому +11

    अमेरिकेने हे मुद्दामून केले,त्याच्या कडे भरपूर वॅकसिन आहे.

  • @Rvp199
    @Rvp199 3 роки тому +47

    जगात भाजपा जिंकला हे खरे.
    आज जगातील देशांच्या राजकारणी व्यक्तीं यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणारा दिलेली दाद आपण पाहतो आहोत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 роки тому +6

      पण मविआ व मोदी विरोधी हे मान्य करणार नाहीत

    • @ritesh5032
      @ritesh5032 3 роки тому +4

      @@nandannm1204 Sir ti Tommy media aahe ji congress che paay chatun pot bharte. 🤣🤣

    • @prakashjoshi7809
      @prakashjoshi7809 3 роки тому +1

      त्या पप्पूच्या डोक्यात या गोष्टी येतच नाहीत. निव्वळ मोदी द्वेष
      करून तो सोनियासुत अगदी
      कामातून गेलाय.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 роки тому +51

    काँग्रेसच्या मदतीला कोरोना आला याचा समाज सेवकांना आनंद झाला.लोक मरू द्या हो.आमचे राजकारण जास्त महत्वाचे आहे.

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx 3 роки тому +37

    अनय भाऊ एकदा सगळ्या हाँस्पिटल ची तपासणी करायला पाहिजे ज्याला फार उपचाराची गरज नाही तो पण पैशाच्या बळावर बेड अडऊन बसलाय

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx 3 роки тому +35

    आमच्या अमळनेर चा ग्राफ पुन्हा खाली आला सहा दिवसांत आकडा तीस ते चाळीस ला स्थीर आहे
    काल आणि आज एकही चिता नाही

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 роки тому +4

      👍👍🙏🙏

    • @kchetan1988
      @kchetan1988 3 роки тому +4

      चोपड़ा आणि भुसावळ क्रिटिकल आहे

    • @will-kf1li
      @will-kf1li 3 роки тому +4

      Devkaro saglikadech ase hovo🙏

  • @shashanksarpotdar3493
    @shashanksarpotdar3493 3 роки тому +14

    रक्तदान करण्यासाठी रक्त शुद्ध असलं पाहिजे....👌👍

  • @narendragarle5340
    @narendragarle5340 3 роки тому +87

    सर्वांनी,ह्रदया पासुन परमेश्वराला प्रार्थना करा,देश लवकरात लवकर कोरोना मुक्त होवो.जयश्रीराम.

  • @shekharchaubal
    @shekharchaubal 3 роки тому +12

    अनय जोगळेकर 👍 वास्तववादी विवेचन 👍 अपेक्षापूर्ती केलीत. 👍 लगे रहो 👍

  • @ritesh5032
    @ritesh5032 3 роки тому +54

    Tommy media ने देशात अराजकता माजवली आहे.

  • @jasavantraisheth466
    @jasavantraisheth466 3 роки тому +9

    राऊत म्हणाले...आमच्या मराठी कुवत ची जाणीव त्यांना दिली म्हणून पट्कन उठले...नाहीतर आम्ही tyana उखडले असते ..

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 3 роки тому +67

    नेतृत्व उत्तम असले की सर्व सहकारी विश्वासाने प्राण पणाला लावून काम करताण याचे सुंदर उदाहरण म्हणजे अजित डोवाल.
    नाहितर इथे महाराष्ट्रात मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नाहीत, सोबत कोण अनिल देशमुख, अनिल परब, सचीन वझे, परमवीर सिंग. छान नेतृत्व देत आहेत साहेब पण चांडाळ चौकडी जमवून.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 роки тому +6

      👍👌

    • @madhaurajput7675
      @madhaurajput7675 3 роки тому +5

      @@nandannm1204 right brother

    • @niranjanthakur1431
      @niranjanthakur1431 3 роки тому +7

      लायकी तरी आहे का त्या माणसाची खुर्चीवर बसण्याची...? मग असेच होणार.

  • @kailasjadhav6467
    @kailasjadhav6467 3 роки тому +67

    महाराष्ट्रातील नेते राज ठाकरे यांनी कोण तो,काय त्याच नाव.अजित डोबाल. ... का कोण..ओळखत नाही. आम्ही महाराष्ट्रात एवढे मोठे झालो आहोत की,आम्हाला इतर नाॅन महाराष्ट्रीयन माणस माहित नाही. आणि हाच आमचा मोठेपणा...

    • @Budruk2024
      @Budruk2024 3 роки тому +9

      गंधा क्या जाने उद्रेक का स्वाद

    • @will-kf1li
      @will-kf1li 3 роки тому +3

      Tyanchya mate tar corona nahich.. Mhanun mask ghalnaar nahi.. Porala bare lilavatila admit kele ghari basun treatment nahi ghetli... Tyanche pravakte mhantat lockdown ne kadhi hi upayog jhala nahiye..

    • @evilghost4894
      @evilghost4894 3 роки тому +4

      खिशात नाही आणा पण मला बाजीराव म्हणा , असं आहे हे

    • @slvn2993
      @slvn2993 3 роки тому +1

      @@Budruk2024 एक correction आहे. हिंदी तील मूळ म्हण अशी आहे - बंदर क्या जाने अदरक का स्वाद 😀

    • @Budruk2024
      @Budruk2024 3 роки тому +1

      @@slvn2993 typo error, but thanks

  • @vilasshelar8374
    @vilasshelar8374 3 роки тому +2

    Hats off. You have done a good job. Thanks.

  • @scool6704
    @scool6704 3 роки тому +29

    मी लोकसत्ता वाचायचं बंद केले आहे ... आणि कोणी कोणी लोकसत्ता बंद केले आहे सांगा

    • @ajitnaravane7871
      @ajitnaravane7871 3 роки тому +2

      मी फार पूर्वीच बंद केला. कुजकट, कळकट, खोटारडा सुमार खोटेकर ह्याचा टुकार पेपर.

    • @geetanjalichavan1751
      @geetanjalichavan1751 3 роки тому +2

      Me 3 varsha purvi band Kela aahe. Tevhach mala editorials patat navhate.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 роки тому +1

      मी वर्षभरापासून बंद केला आहे.

    • @makaranddeshpande9990
      @makaranddeshpande9990 3 роки тому +1

      १ वर्ष बंद आहे.

    • @geetamhapankar3382
      @geetamhapankar3382 3 роки тому +1

      मी लोकसत्ता वाचणे बंद केले आहे

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 3 роки тому +9

    खूप सुंदर आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे. शिवाय आपल्या बोलण्यात एकांगीपणातून आणि पूर्वग्रहदूषित अभिनिवेश नाही.

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 Рік тому

    एकविसाव्या या शतकात वैचारिक साक्षरता फार महत्वाची आहे जी भारताबाहेरच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलेल्या राष्ट्रांमधे आहे व त्यांना पूर्ण माहित आहे कि भारत अजूनहि मागे आहे.यापुढे चित्र बदलणार हे नक्की.

  • @ritesh5032
    @ritesh5032 3 роки тому +87

    वामपंथी बनने सोपे नाही दादा शवांची राजनीती करावी लागते. 😥

    • @ritesh5032
      @ritesh5032 3 роки тому +10

      @@nandannm1204 परदेशात नाही गोरे के पैर मे. 🤣🤣

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 3 роки тому +12

    खूप सुंदर विश्लेषण अजित डोवल काय चीज आहे हे खान मार्केट गँग ला आज समजले असेल

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 3 роки тому +9

    अभिनंदन जोगळेकरजी 💐 नमस्कार
    समतोल विवेचन आणि लटीयनस चा चांगला समाचार घेतला ते👌😊 हीच भाजपची वाक्सिन आम्ही घेणार नाही असे विरोधीपक्ष ओरडत होते आणि आता का गळे काढत आहेत??

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 3 роки тому +3

    लुटियन्स, चायबिस्कुट कितीही अपप्रचार करत राहिले तरीही देशासाठी मोदीजी पाहिजेत हे जनतेने पक्के करुन ठेवले आहे.

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 роки тому +2

    ऑस्ट्रेलियन खेळाडूंने 50000/_ अमेरीकन डाॅलर पंतप्रधान फंडात दिले. हा मोदीजी चा करिष्मा आहे.

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 3 роки тому +1

    फार सुंदर विवेचन .

  • @snehalatagondhalekar5671
    @snehalatagondhalekar5671 3 роки тому

    सहज सोप्या संयमित भाषेत सटीक विश्लेषण. सुंदर हातोटी. असे राष्ट्रवादी पत्रकार असावेत. कुठेही घणाघाती आरोप उथळपणा नाही. अभिनंदन . हे सत्य सर्वांसमोर उजागर केलेत धन्यवाद अनयजी।

  • @Kanya56327
    @Kanya56327 3 роки тому +4

    नाही हरवू शकत तुम्ही मोदींना, कारण आमच्या सारखी सामान्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,आमचा पूर्ण विश्वास आहे मोदींवर व तो असाच राहील

  • @rameshwarshinde1607
    @rameshwarshinde1607 3 роки тому +9

    Media is at worst at this moment. Sir as always wonderful analysis of present situation.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 роки тому

    योग्य विश्लेषण केल्यामुळे अनेकांचे समज, गैरसमज दूर होतील. विरोधाकरता विरोध करणाऱ्या लोकांना उघडे पाडणे आवश्यक असते.

  • @prakashdunakhe1171
    @prakashdunakhe1171 3 роки тому +6

    Nicely presented. Some people always bang on shortcomings but forget positive side

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 3 роки тому +31

    चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणजे--
    मढ्याच्या टाळूवरचं लोणी ओरपून खाणं !

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 роки тому +1

      @@sureshmahadik8466 🙏🙏

    • @user-zv7vk2hx6g
      @user-zv7vk2hx6g 3 роки тому +4

      Abp माझा विरुद्ध मोहीम चालू
      झाली पाहिजे कि आम्हाला
      तुमची बारामती ♥️ स्टोरी
      पाहायची नाही.... 🙏🙏

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 роки тому +2

      @@user-zv7vk2hx6g बरोबर, सार्वत्रिक निषेध झाला पाहिजे असल्यांचा. 👍👍

    • @subhashkhond9494
      @subhashkhond9494 3 роки тому +1

      आजचे भाऊ तोरसकर याचे विश्लेषण you tube वर बघा

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +7

    लोकसत्ता कुबेरांकडे विचारांची कुबेरी अजिबात नाही.

  • @rameshchitnis9947
    @rameshchitnis9947 3 роки тому +10

    मोदींसाठी खड्डे खोदणारे ९०% लोक स्वत:च त्या खड्डयात पडतात हे सिध्द झाले आहे. खूप शांत डोक्यांने आपण मांडलेले विचार फार चांगले आहेत

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 3 роки тому

      कृपया मेरा आजका रिमार्क पढीयें.

  • @adityakadam7900
    @adityakadam7900 3 роки тому +8

    आपल्या मीडिया खासकरून महाराष्ट्रात फक्त्त हिंदू स्मशानात कॅमेरे घेऊन दबा धरून बसल्या असतात, कधी त्या इतर धर्माच्या स्मशानात दिसत नाहीत, जे काही मृत्यू होतात ते फक्त्त हिंदूचे होतात. इथे कोणत्याही धर्माचे राजकारण करत नाही आहे. वाईट आहे पण वास्तव आहे...

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +5

    मोदिंची बरोबरी कोणाशीच होवू शकत नाही.

  • @harsh1010
    @harsh1010 3 роки тому +10

    UK Indian community in my area is raising 160 000 GBP for sending medical equipments and oxygenators to india stay strong india 🇮🇳

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +9

    आज खखखॅ कुठे आहेत? असे मधून मधून गायब का होता हो. तुमच्या खुसखुशीत कमेंटची आम्ही वाट बघत असतो.

  • @vinayaklalge3643
    @vinayaklalge3643 3 роки тому

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक स्तरावरील ताकद सर्व देशांनी मान्य केले आहे सगळ्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 3 роки тому

    राहुल गांधीच्या विरोधानें व भाषणानें," कोरोनावर" नियंत्रण,पुरोगामीत्वानें,भारत सांवरत आहे.ह्याला,भारतमाता,पण,मदत करीत आहेे.२०२४ ला,प्रचंड विजय,दिसुन येतोंय् !ह्यालाच्,विरोधी पक्ष म्हनत्यांत्.जय भारत माता .जय हिंद.

  • @sachinshelar7971
    @sachinshelar7971 3 роки тому +3

    Nicely explained all angles👌👍

  • @deodharjayant123
    @deodharjayant123 3 роки тому +7

    I don't take Raj Thackeray,Girish Kuber etc seriously

  • @padmakarpatil4322
    @padmakarpatil4322 3 роки тому +7

    अनयजी आपण छान माहिती दिली. सगळयाचे डोळे उघडतील. धन्यवाद.

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 3 роки тому +1

    Anayji great vishleshan. Relationship which makes our P. M. Modiji with other countries is great, hence they are co operated. Modi hai to mumkin hai. Our P. M. Modiji is great and dynamic personality. My sincere Salute to him.

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 3 роки тому

    NARENDRA MODIJI. BHARATLA. SAMARPIT. NETTRUTWA.
    JAI HO MODIJI.

  • @shwetavhanmane5805
    @shwetavhanmane5805 3 роки тому +15

    Kadhi kadhi prashn padato ki modi naste tar kay zale aste ,khup lavkar action gheun lokanprayant madat pohachvanyache kam chalu aahe.maharashtra sarkhe rajkarni jar aste tar deshache kay zale aste.thanks to modiji and all corona warriors.

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 3 роки тому +1

    खरंच आहे!
    जगन्नाथाचा रथ आहे!

  • @harsh1010
    @harsh1010 3 роки тому +7

    Nice video anay hope all the Indians are safe we pray everyday for you

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar 3 роки тому +42

    आता तर यांनीच करोना मुद्दाम पसरवला की काय असे वाटू लागले आहे.

    • @sandeepdhulap1042
      @sandeepdhulap1042 3 роки тому +3

      Yes...I feel the same. To divert or prolong the investigation

    • @udhavgiri
      @udhavgiri 3 роки тому +1

      हो, नक्कीच... केवळ मोदी विरोधापाई देशद्रोह करणाऱ्यांचे हे षडयंत्र असणार.... यात शंका नाही.

    • @udhavgiri
      @udhavgiri 3 роки тому +1

      कोरोनामुळे मृत पावलेले हिंदूंचे प्रेत स्मशानभूमीत दहन केलेले दिसतात, मात्र ख्रिश्चन मुस्लिमांचे दफन का दिसत नाही. यामध्ये काही षडयंत्राचा भाग तर नाही ना.

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 3 роки тому +4

    Amcha Bharat vishawa Bharat Ahe.

  • @dscchaudhari484
    @dscchaudhari484 3 роки тому

    लिब्रांडू ना त्यांचं काम करु द्या आपण आपले काम छान करूया!
    लिब्रांडू सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत आहे त्यांना कुणी विचारीत नाही आपल्या देशात.
    जय हिंद

  • @jayaramkrao
    @jayaramkrao 3 роки тому +3

    Top class analysis.I loved it.

  • @sachinshelar7971
    @sachinshelar7971 3 роки тому +14

    या लोकसत्ता ला आणि सामना ला एवढं सिरियसली घेऊ नये☺️☺️

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 роки тому +4

      ते फक्त ची-ची काढायला

    • @mnk1964
      @mnk1964 3 роки тому +2

      लोकसत्ताचा मी गेले ४५ वर्ष वाचक आहे. पण ज्या विद्याधर गोखलेंसारख्या महान व्यक्तीने लोकसत्ता ज्या उंचीवर नेऊन ठेवला त्या पेक्षा नंतर आलेल्या नालायक संपादकांनी तो रसातळाला नेला.

  • @dilipkale198
    @dilipkale198 3 роки тому +1

    सुंदर विवेचन

  • @rajendrak9603
    @rajendrak9603 3 роки тому

    🙏🙏🙏ग्रेट, खुप छान विश्लेषण.

  • @shrikrishnapathrikar89
    @shrikrishnapathrikar89 3 роки тому +1

    सर्व मानवजातीला कोरोनामुक्त कर
    त्याची भीति दूर कर हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.
    फक्त भगवंताची उपासना करा.

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 3 роки тому +5

    तुम्ही सत्य परिस्थिती सर्वा समोर आणतात असेच रहा

  • @umeshjagannath9151
    @umeshjagannath9151 3 роки тому +3

    Amey saheb.... Jai hind

  • @pradipkulkarni5865
    @pradipkulkarni5865 3 роки тому

    फार चांगली माहिती आपण देत आहात

  • @vinitdesai9634
    @vinitdesai9634 3 роки тому +3

    चांगली माहिती व अचुक मुद्देसूद विश्लेषण.

  • @deepak140808
    @deepak140808 3 роки тому

    Great sir salute to you

  • @ritesh5032
    @ritesh5032 3 роки тому +35

    Biden हा भारतीय Tommy media (NDTV, India Today,etc)चा God आहे. 😂😂

    • @adinathkamode
      @adinathkamode 3 роки тому +3

      आणि कमला बाई पण

    • @ritesh5032
      @ritesh5032 3 роки тому +5

      @@adinathkamode ती बया तर कुळदैवत आहे. 😂😂

  • @rucharanade3771
    @rucharanade3771 3 роки тому +12

    मोदीना अक्कल शिकवायला आणि सल्ला देणारे जे आहेत. त्यांनी स्वतः च्या घरातील 5-6माणसांना सुखी आणि आनंदी ठेवावे. देशाची काळजी घ्यायला मोदीजी समर्थ आहेत. नमो नमो 🙏🙏

  • @nitinpradhan8814
    @nitinpradhan8814 3 роки тому

    Perfect leadership. Jai HO Modiji

  • @ritesh5032
    @ritesh5032 3 роки тому +38

    Liberal लोक COVID vaccine घ्या किंवा नका घ्या पण घरी Barnol ठेवावे. 🤣🤣🤣

    • @ritesh5032
      @ritesh5032 3 роки тому +5

      @@sureshmahadik8466 मोदी योगी यांच्या मध्ये अमित शहा आहेत.

    • @ritesh5032
      @ritesh5032 3 роки тому +2

      @@sureshmahadik8466 योगी नंतर तेजस्वी सुरक्षा आहेत.

    • @vandebharat1057
      @vandebharat1057 3 роки тому +2

      मोदी, शाह, योगी, फडणवीस, तेजस्वी.......

    • @vardaparanjpe5622
      @vardaparanjpe5622 3 роки тому

      खूप छान विवेचन आहे असेच आम्हाला छान बातम्या सांगून updateठेवा👍

  • @rajarambhure6904
    @rajarambhure6904 3 роки тому +1

    Joglekar sir, Apan desvirudhi gangchya tondavr fadfada khetare hanle.Abhari sir.

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 3 роки тому

    लवकरच कोरोना संपवा देवा थांबवा हे सगळ नाही तर मानव जात या संकटातून लवकर बाहेर येणार नाही

  • @shaileshdeshpande9266
    @shaileshdeshpande9266 3 роки тому +1

    Thks good analysis.. keep up your good work thks..🇮🇳🙏

  • @mukundlk
    @mukundlk 3 роки тому +13

    गिरीश कुबेर याचे आडनाव म्हणजे नाव सोनुबई हाती कथिलाचा वाळा या म्हणीची आठवण झाली.

  • @kishorrathod4000
    @kishorrathod4000 3 роки тому

    Very good information.

  • @ashapillay9074
    @ashapillay9074 3 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @milindrangnekar
    @milindrangnekar 3 роки тому +1

    कोरोना संपावा/आटोक्यात येण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.
    सद्यस्थितीचे व्यापक आणि परिणामकारक विश्लेषणाबद्दल आपले अभिनंदन!

  • @ashishsawant122
    @ashishsawant122 3 роки тому +16

    " chai biskoot patrakaar ", PERFECT !

    • @ritesh5032
      @ritesh5032 3 роки тому +2

      I think Tommy media is best😂😂

    • @ashishsawant122
      @ashishsawant122 3 роки тому +1

      @@ritesh5032 - Atleast " Tommy Media " does not live a lie ,thinking that their lie is a truth.

  • @anil011250
    @anil011250 3 роки тому +5

    आज द हिन्दू ह्या व्रुत्तपत्राने सुद्धा आपल्या देवाला मिळालेल्या मदतीची बातमी दिली आहे.

  • @dattavaghe98
    @dattavaghe98 3 роки тому

    We definitely need some ne to expose the the so called " Well wishers of India " You are doing that job and pl carry on .
    I on have Marathi script on my comp kence using this language .