Це відео не доступне.
Перепрошуємо.

Anil Thatte | RokhThokh | टिपू सुलतानाचा पुळका ते 'नवे' हिंदुह्रदयसम्राट!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лип 2021
  • ‪@aakardigi9‬ Anil Thatte | RokhThokh | टिपू सुलतानाचा पुळका ते 'नवे' हिंदुह्रदयसम्राट!

КОМЕНТАРІ • 399

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +103

    एका मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने काय गमावले आहे हे उध्दव ठाकरेंना जेंव्हा कळेल तेंव्हा बराच उशीर झाला असेल.

  • @atulpatil4670
    @atulpatil4670 3 роки тому +15

    बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवून सोनिया रांडसेना करुन ठेवलंय उद्धवजी नी

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 3 роки тому +5

    शिवसेना लवकरच संपेल, आणि त्यासाठी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि काही 4-5 टाळकी जबाबदार असतील 🙂 एक शिवसैनिक 🚩🚩

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 3 роки тому +16

    शिवसेनेचा आता हिंदुत्वाशी दुरान्वये संबंध नाही

  • @anilpatki58
    @anilpatki58 3 роки тому +114

    खरे तर ओसामा बिन लादेन याचे नाव द्यायला काय हरकत आहे? काय संजू बाबा?

  • @rajlagad1716
    @rajlagad1716 3 роки тому +68

    आजच्या कार्यक्रमात अनिलजी थत्ते यांचे विश्लेषण वास्तवादी आणि नम्र वाटले. अभिनंदन !!

    • @kumardesai9947
      @kumardesai9947 3 роки тому +1

      बिन डोकं पणे घेतला गेलेला निर्णय या लोकांना शहाणपण कधी येणार देव जाणे.जयहिंद वन्दे मातरम्

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 3 роки тому +83

    घरकोंबडा मुख्यमंत्री देशात एक नंबर व्हिडिओ नाही आला. अनिलजी , चायबिस्कुट वाल्याना हाताशी धरून रौत्या, उद्धट, पवार अफवावर नेते स्पष्ट करा

    • @shaminternational8166
      @shaminternational8166 3 роки тому

      भाऊ तोरसेकर यानी असा व्हिडिओ अपलोड केला आहे,,

  • @yashwantmithbhakare3071
    @yashwantmithbhakare3071 3 роки тому +21

    खूपच आभ्यास पुर्ण आणि वास्तव सुस्पष्ट विवेचन केले आहे

  • @devendrapatil1168
    @devendrapatil1168 3 роки тому +57

    पहिल्या पासून शिवसेना ही हिंदुत्ववादी नव्हतंच...
    जो पक्ष मुस्लीम लीग बरोबर गटबंधन करतो तो त्याने हिंदुत्व ची गोष्ट करू नये...
    हिंदुत्व ला फक्त फायदा उचलण्यासाठी धरले होते शिवसेनाने ...

  • @sanjeevpatil5768
    @sanjeevpatil5768 3 роки тому +121

    टिपू सुलतान ऐवजी कसाब चे नाव सुध्दा ही लोकं देतील

    • @ashokparulekar9220
      @ashokparulekar9220 3 роки тому +5

      सत्तेसाठी काहीही करतील.

    • @mdinfofun6193
      @mdinfofun6193 3 роки тому +6

      ह्या तीन चोरानची सत्ता राहिली तर कसाब च पण नाव देतील.

    • @saurabhjadhav2008
      @saurabhjadhav2008 3 роки тому +4

      अगदी बरोबर

    • @avinashssk
      @avinashssk 3 роки тому +3

      कसाब पेक्षा टिपू महा वाईट होता...

    • @saurabhjadhav2008
      @saurabhjadhav2008 3 роки тому

      अगदी बरोबर

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 3 роки тому +32

    जितेंद्र आव्हाडानी जोगेंद्रनाथ मंडलांचा इतिहास वाचवा. कदाचित वाचला असेल पण पुढच्या सत्तर वर्षात भारतात आणखी एक मुस्लिम राष्ट्र बनेल. तराना ए मिल्ली ऐकावे. हे गीत ज्याने लिहिले त्यानेच सारे जहाआंसे अच्छा लिहिले होते. नंतर हे महाशय बदलले

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 3 роки тому +9

    थत्ते म्हणजे दिसते. सुंदर विश्लेषण. स्पष्ट आणि तर्कशुद्ध व्यक्त तसेच संदर्भासहित मांडणी.

  • @sanjayakolkar3633
    @sanjayakolkar3633 3 роки тому +8

    अनिलजी खूपच छान हो , कुठून कशी काय आणता एवढी माहिती , कमाल आहे तुमची , मी फक्त फॅन नच नाही तर Ac झालो आहे तुमचा , पत्रकार असावा तर असा

  • @neeraj.deshkar
    @neeraj.deshkar 3 роки тому +54

    एक विनंती - एखाद्या विषयावर भाऊ तोरसेकर आणि अनिल थत्ते यांना समोरासमोर आणा. 😎

    • @MrNsghate
      @MrNsghate 3 роки тому

      Bhau has a verbal indigestion. He is posting like mad on his channel. 4 in a day of 25 minutes each! Don’t soil this channel by calling him here

    • @9422290031
      @9422290031 3 роки тому +2

      दादा माझी सुध्दा ही इच्छा आहे

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 3 роки тому +1

      Wow!!! Not a bad thing idea 👍🏻

    • @ketivp328
      @ketivp328 3 роки тому +18

      @@MrNsghate काहीही, 24/7 विकाऊ चॅनेल बघण्यापेक्षा भाऊंचे 4 video बघणे शतपटीने चांगले

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 3 роки тому +2

      @@ketivp328 ho khr

  • @ravan2708
    @ravan2708 3 роки тому +18

    अनिलजी सोलो प्रोग्रामच करा तोच चांगला वाटतो

  • @milindmadhavpatil5565
    @milindmadhavpatil5565 3 роки тому +18

    अनिलजी चायना सुद्धा अल्पसंक्यांक लोकांना असेट म्हणून वापरात नाही

  • @arunbhat3899
    @arunbhat3899 3 роки тому +11

    योग्य,त्रयस्थ आणि वास्तववादी विश्लेषण.

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 роки тому +79

    हरि नरकेच्या नावातच नरक आहे... नरकाकडून आणखी कशाची अपेक्षा करणार..?

    • @subh2173
      @subh2173 3 роки тому +3

      हरी नरके च्या प्रश्नांची उत्तरं द्यावी bjp ने

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 3 роки тому +5

    थंते साहेब, आपण राजकारणात लागलेली किड नक्कीच बाहेर काढून शकता, असे आयुर्वेदातील डॉ.आहेत. लगे रहो.....

  • @mohanmayande539
    @mohanmayande539 3 роки тому +48

    प्रभाकर जी आज एक प्रश्न माझ्या छोट्या मित्रा ने एक प्रश्न नुकताच विचारला. तो म्हणाला की सेक्युलर म्हणजे काय?
    मग मी उत्तर देताना गोंधळलो.
    शब्दाचा गुगल अर्थ सांगु की फक्त मुस्लिम प्रेम म्हणजे.....
    काय उत्तर देऊ.

    • @uddhavpatil4333
      @uddhavpatil4333 3 роки тому +4

      Mr Anil Thatte is real nationalist.

    • @mayam6914
      @mayam6914 3 роки тому

      I will answer on his behalf.... Some words have different meaning based on region for e.g. Tika in hindi means dot while it means back side, "bum" in kannada. Similarly secular in india means pro muslim and minority in India means only muslims....

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +41

    शिवसेना खरच संपली पाहिजे. तरच महाराष्ट्र प्रगति करू शकेल.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +9

    Absolutely perfect राजकीय बाबा.

  • @sunilbabar2869
    @sunilbabar2869 3 роки тому +8

    हाच तर यांचा काॅमन मिनीयम प्रोग्राम आहे,तीघाड्याचा

  • @avt182
    @avt182 3 роки тому +17

    अनिल थत्तेचं परीक्षण व निरीक्षण अतिशय बारकाईच असतय...
    आणि त्याच प्रेझेंटेशन तर अतिशय उत्तम..!!
    ते कधीही कोणत्याही पक्षाची बाजू न घेता कायम "एक घाव व दोन तुकडे" करत असतात...
    त्यांनी असच impartial रहावं त्या साठी आमच्या खूप खूप शुभेच्छा...

  • @surendrapotey9916
    @surendrapotey9916 3 роки тому +6

    कलानगर चे कलीमानगर सुध्दा झाले तरी नवल वाटावयाला नको.

  • @Xyxucv99
    @Xyxucv99 3 роки тому +11

    अनिल जी तुम्ही जे जे बोलता
    ते अगदी खर होताना पाहतो

  • @vimaljain1582
    @vimaljain1582 3 роки тому +5

    स्मृति इराणी राष्ट्रपती.......
    अशक्य, ... अनिलजी आवेशातुन बोलले असले तरी त्यांच्या शब्दाला सन्मान आहे.
    शेवटी सर्वोच्च राष्ट्र पदा साठी वय हे महत्वपूर्ण टप्पा असला तरी स्मृति इराणी वयाने अजुन फार लहान आहे. त्यांच्या साठी एवढेच की....दिल्ली अब दूर है।

  • @mohanbiloria9820
    @mohanbiloria9820 3 роки тому +6

    Very very good . Bold and good analysis with examples. Great .

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 3 роки тому +14

    प्रशांत किशोर चा प्लान म्हणजे अंधों के शहर में आईने बेचने सारखे आहे.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +6

    किती किळसवाणे राजकारण करते आहे शिवसेना. शी.

  • @vaishalirahinj35
    @vaishalirahinj35 3 роки тому +12

    बाळासाहेब ठाकरे चे नाव उध्वस्त करायला निघालेले पुत्रप्रेम,शिवसेनिकाबद्दल, काही आदरच राहीला नाही जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sureshkhaire9474
    @sureshkhaire9474 3 роки тому +14

    साहेब दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्याला मतदानाचा अधिकार बंद करून बघा एकही पक्ष किंवा नेता विरोध करणार नाही

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 3 роки тому +1

      त्या मुलांनाही मतदानाचा अधिकार द्यायचा नाही.

    • @ketivp328
      @ketivp328 3 роки тому +1

      हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे हो. Legal citizens चा basic right आहे हा,

  • @shyamgharat7543
    @shyamgharat7543 3 роки тому +1

    अतिशय खरी आणि वास्तववादी चर्चा .

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 роки тому +7

    पवार साहेब पिल्लू बाहेर काढतात व गंमत बघतात.पणं ते जे पिल्लू सोडण्याची व्यवस्था करतात ते त्यांच्या मनीचे अपूर्ण स्वप्न असते.

  • @bhaskarbhagwat9956
    @bhaskarbhagwat9956 3 роки тому +2

    थट्टेजी तूमचे विश्लेषण अतिशय मार्मिक असते मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो👌👌

  • @bapuraosirsat7784
    @bapuraosirsat7784 3 роки тому +4

    Very good discussion.

  • @milindvedpathak1341
    @milindvedpathak1341 3 роки тому +48

    Pawar meet PM Modi ji only save him and his party NCP from ED CBI & NIA they don't take hard and quick action. If they taken quick and hard action Senior Pawar also involved in wasuli

    • @sumeetspjpj9471
      @sumeetspjpj9471 3 роки тому +2

      100 % true

    • @vasantjoshi9290
      @vasantjoshi9290 3 роки тому

      जरंडेश्वर जप्त केलाय ना, म्हणून भेटीचा ऊद्योग...

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 роки тому +13

    हूतू तू तू 👌 भारी सांगितले

  • @mukundlk
    @mukundlk 3 роки тому +5

    प्रशांत किशोर बद्दल जे सांगितले ते पटले. कारण हा किशोर पूर्वी निवडणुकीला उभा राहून आपटला आहे. बिहार मधून.

  • @ajaysudame
    @ajaysudame 3 роки тому +33

    Jitu Khan 😀😀😀

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +1

    खूपच चांगला विषय व चांगली चर्चा आहे.

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 3 роки тому +4

    I love Anil thatte’s analysis

  • @shrikantbirje3569
    @shrikantbirje3569 3 роки тому +3

    खूप छान चर्चा.मला भावली.अनिल थत्ते परफेक्ट विश्लेषक आहेत.त्यांचा विचारावर मला विश्वास वाटतो.

  • @mukundpatil5066
    @mukundpatil5066 3 роки тому +8

    जित्तुद्दीन आजान आहे, खर नाव

  • @kirankumthekar883
    @kirankumthekar883 3 роки тому +6

    Anilji I am proud of the way you speak Marathi.The pronunciation, the clarity in your voice.Hatts Off Sir..

    • @prasadbapat6996
      @prasadbapat6996 3 роки тому +1

      मराठीतील विश्लेषणासाठी इंग्लीश भाषा कशाला ? आमची माय मराठी --

  • @sudhirbhuran9249
    @sudhirbhuran9249 3 роки тому +2

    गर्व से कहो हम हिंदू है .
    जय श्रीराम 🙏🙏
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @mohangursale8318
    @mohangursale8318 3 роки тому +2

    Nice video bhau 💐💐🙏🙏.

  • @kirtidedhia7877
    @kirtidedhia7877 3 роки тому +4

    महाआघाडी निवडणूक एकत्र लढणे शक्यच नाही तिकीट वाटप शक्य नसल्यामुळे निवडणूक आधी महाआघाडी संपुष्टात येईल त्याला वाद नाही

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 5 місяців тому

    निरभिड व रोख ठोक जिवावर उद्धार होऊन सत्त लोकांना सांगणे, व जागृत करणे हेच ध्येय जाणणारे पत्रकार आज अशा लोकांची खरी गरज आहे

  • @akashbhadale8258
    @akashbhadale8258 3 роки тому +4

    थत्ते साहेब खूप छान विश्लेषण करता.

  • @parimaldeshpande1640
    @parimaldeshpande1640 3 роки тому +11

    Anil Thatte is absolutely mesmerizing personality. His analysis is spot on. However I have my own doubts whether BJP will nominate Mrs. Irani as President. She is definitely needed in the electoral politics as a aggressively fighting female leader. There is hardly anybody like her in BJP.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +9

    स्वार्थ साधण्यासाठी आणि मलिदा खायलाच तर एकत्र आले आहेत.

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 роки тому +14

    AAVHAD HINDU VIRODHI AAHE

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 3 роки тому +10

    अनिलजींनी कधी त्यांना कळलेली, प्रत्यक्ष ऐकलेली राजकारण्यांची गुपित कधी देशाच्या भल्यासाठी उघड केल्याच ऐकीवात नाही.

    • @VYDEO
      @VYDEO 3 роки тому +1

      मागच्या च आठवड्यात पोलिस लॉकडाऊन निर्बंध मध्ये कसे पैसे कमवायतात ते गुपित सांगितले होते .

  • @drjayashreejoshi2356
    @drjayashreejoshi2356 3 роки тому +3

    Excellent analysis

  • @amitpadhye7509
    @amitpadhye7509 3 роки тому

    Khup masta discussion ..... great work.... we need people like you for unbiased discussion

  • @anandginde7417
    @anandginde7417 3 роки тому +1

    चर्चा खूप छान वाटली.अनिलजींचे विचार व माहिती वस्तुस्थितीला धरून वाटली.मात्र राष्ट्रपतीपदाचे संभाव्य नांव 'स्मृती इराणी' हे जरी योग्य वाटले तरी,एवढ्या लवकर त्या बाबत निर्णय झाला असावा असे वाटत नाही.

  • @sushamadeshpande0507
    @sushamadeshpande0507 3 роки тому +1

    Anil Thatte Great I liked your discussion

  • @prashantjadhav9872
    @prashantjadhav9872 3 роки тому +2

    अनिल साहेब मुंडेंचा अपघात सविस्तर सांगितलात तर बरे होईल.

  • @satyendrakambli4260
    @satyendrakambli4260 3 роки тому +3

    सुंदर असेच नवं नवीन subject घेऊन येत जा.
    शुभेच्छा.

  • @d.r.patil.1435
    @d.r.patil.1435 3 роки тому +1

    अनिल जीं नी ढोंगी पाखंडी पुरोगाम्यांची
    व्याख्या मांडली ती एकदम बरोबर आहे.
    बाकी अनीलजींचं संपूर्ण विश्लेषण उत्तम
    आणि परफेक्ट आहे.

  • @jayantmohite3767
    @jayantmohite3767 3 роки тому +4

    Khup chaan 🙏🏻

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +2

    सपनोंका सौदागर अगदी योग्य उपमा आहे.

  • @neetamahadik2567
    @neetamahadik2567 3 роки тому +1

    आजच्या शिवसेनेचे वण॓न एकदम बरोबर केले आहे 👍👍👍

  • @naren2087
    @naren2087 3 роки тому +1

    Anil thatte ani prabhakar sir superb discussion...Anil thatte sir perfect points...👌

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 3 роки тому

    धण्यवाद थत्ते साहेब ,आपण प्रत्येक विषयावर सत्ते असेच विशलेशन करतात .

  • @prasadrk1975
    @prasadrk1975 3 роки тому +5

    माझ्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल थत्तेच जितेंद्र आव्हाडांचे ट्विट लिहित असतात....
    म्हणजे आव्हाडांच्या नावाने घोस्ट रायटिंग करतात...

  • @sudhirkulkarni6338
    @sudhirkulkarni6338 3 роки тому +12

    Shivsena satte sathi evadi vedi kashi kay zali he bilkul samzat nahi. Bal Thakre ch por lay bhari.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому

    अतिशय उत्तम व्हिडिओ आजचा

  • @dineshbagle5006
    @dineshbagle5006 3 роки тому +12

    Govandi madhe Tipu ch nav dya...ya Osama laden ch nav dya ...Shivsenecha ekhi nagarsevak tithe yenar nahi...ulat BMC chi satta jayil

  • @vidyadharbadve2610
    @vidyadharbadve2610 3 роки тому

    अनिल थत्ते यांचे विश्लेषण हे वास्तव वादी व खुसखुशीत असते त्यामुळे ते ऐकावसे वाटते. पण त्यांनी व्यक्त केलेले अंदाज १०० टक्के खरे ठरतील असे नाही

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 3 роки тому +2

    शिवसेना आता बरखास्त करावी.राज ठाकरे यांनी तिचा ताबा घ्यावा.बाळासाहेबांनी पुत्रप्रेमापोटी घेतलेला निर्णय चुकला हे सिद्ध झालंय.

  • @dhananjaybhide3600
    @dhananjaybhide3600 3 роки тому +4

    आपण अजून लसीकरण करू शकलो नाही हे फारच आक्षेपार्ह आहे. १३० कोटी लोकांचे लसीकरण करणे ही पर्वतप्राय गोष्ट आहे. शेवटी लस ही अतिशय मर्यादित प्रमाणातच निर्माण होणार आहे. या वर्षअखेरीस लसीकरण हेपण नक्कीच महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे.
    आपण जपून आणि नेटकी विधाने करणे अपेक्षित आहे.

    • @aakardigi9
      @aakardigi9  3 роки тому

      @Dhananjay Bhide सर,युरोपातील देशांप्रमाणे नेटकी लोकसंख्या आपलीही असती तर आपल्याकडेही लसीकरण झपाट्याने झालं असतं, हे सुद्धा लक्षात घ्या.

  • @jitendrakulkarni5413
    @jitendrakulkarni5413 3 роки тому +4

    मुंबई विद्यापीठाचा पी एच डी आहे...
    त्याचे ट्वीट बघा....

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 3 роки тому +6

    ह्या तीन चोरानची सत्ता राहिली तर कसाब च पण नाव देतील.

    • @avinashssk
      @avinashssk 3 роки тому +1

      कसाब बरा म्हणायचा, त्याने काही डझन मारले असतिल ते पण हिंदू मुस्लीम न बघता...त्या टिपून वेचुन हिंदू मारले, लाखो

  • @ilakoranne5956
    @ilakoranne5956 3 роки тому +1

    Jai ho yogiji.

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 3 роки тому +1

    चर्चा उत्तम झाली. श्री. थत्ते हे एक असामान्य व्यक्तीमत्व आहे.गाढा अभ्यास आहे. परंतु भावी राष्ट्रपती ह्या स्मृती इराणी होतील हे केलेल भाकित मला काही खर वाटत नाही. बघू राष्ट्रपती निवडणूक झाली की
    समजलच.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +1

    अनिलजी अत्यंत उत्तम मांडणी आहे.

  • @bharatbarve4962
    @bharatbarve4962 3 роки тому +4

    17.39 काय विनोद करता राव? मानलं.
    मंत्रिमंडळ विस्तार करते वेळी खुद्द जे मंत्री झाले त्यांना दोन दिवस अगोदर माहीत नव्हतं की ते मंत्री होतायत.
    आणि यांनी राष्ट्रपती पदाचा उमेदवार पण जाहीर केला !
    अफाट, अफाट !

  • @dnyaneshwarjamdade4742
    @dnyaneshwarjamdade4742 3 роки тому

    Rok thok karyakrm best ahe sir kupach aavadla Mala ha aajacha Vishay thank you.

  • @narendradani9593
    @narendradani9593 3 роки тому +6

    पुढचे राष्ट्रपती इंदोर च्या माजी खासदर होतील

  • @mukundgandhi7313
    @mukundgandhi7313 3 роки тому

    उत्तम...

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 3 роки тому +3

    निर्मला सितारामन या राष्ट्रपती च्या उमेदवार असतील...🙏🙏👍😎

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 3 роки тому +10

    Smriti Irani is smart, charming, witty, honest, good-looking, excellent orator, she will be the perfect candidate for the position of president of India...I hope so she becomes one.

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 3 роки тому +1

      I don't agree with you! Smriti Irani is young and has long political career before her! Once anybody becomes President, his political career is finished!

    • @meetaraikar1585
      @meetaraikar1585 3 роки тому +1

      @@sswadgaonkar2209 I live in the USA, so I do not follow or see live onTV neither I have Indian channels whenever I have free time, I go on youtube and anything Marathi I come across I watched it and enjoy it, so one on the Marathi political journalist who has 50 years of work in that field, and he has a lot of contact in New Delhi political circle he said so, and he said it is 100% sure about it. I will love her to become PM after Yogi or with yogi for sure.

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 3 роки тому +1

      @@meetaraikar1585 Yes, Marathi journalist Mr. Anil Thatte said kon his show that Smruti Irani will be face of next President of India! But everybody has his own opinions, so I expressed mine! Whatever Mr. Thatte says it is not necessary that it will happen! He also predicted that by this Diwali BJP-NCP will form govt. in Maharashtra Fadanvis as CM and Supriya Sule as Dy CM and Ajit Pawar as Minister in center! Let's see whether it comes in realty or not!

    • @meetaraikar1585
      @meetaraikar1585 3 роки тому

      @@sswadgaonkar2209 dear, let's see.it does not affect my life. because I do not live in India, neither I am a citizen of India, yes but the country should be in good people's hands for sure, like NMO, shah, Adi Yogi the best, DF,S. Irani etc. who are desh bhaktas, because it is my motherland.

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 3 роки тому

      @@meetaraikar1585Pleased to see that you worry about your motherland!
      Thanks! Best luck & Good day!
      Jai Hind

  • @charudattakulkarni3545
    @charudattakulkarni3545 3 роки тому

    छान विश्लेषण..!

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 3 роки тому

    Excellent Sir.

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 3 роки тому +3

    आहो थत्ते साहेब ,शरद पवारांना मार्गदर्शन करू शकतील इतका मोठा प्रशांत किशोर आहै का हो .मग पवार साहेब यांच्या मागे लागून आपली किंमत का कमी करून घेतात .

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak6849 3 роки тому +1

    ''हिंदुद्वेष सम्राट'' सत्तेसाठी ना भयम ना लज्जा.... वाह रे मुख्यमंत्री

  • @dineshbagle5006
    @dineshbagle5006 3 роки тому +1

    Mast Sir... 🙏

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 3 роки тому +3

    थत्ते साहेब रोखठोक बोलतात 🙏

  • @nehadeshmukh1947
    @nehadeshmukh1947 3 роки тому

    छान वाटत ऐकताना

  • @vidyadharbhave2937
    @vidyadharbhave2937 3 роки тому +17

    स्मृती ईराणी राष्ट्रपती पदा करिता उमेदवार असे सांगून, अनीलजी स्वत:चे हसे तर करून घेत नाहीत? एखाद वेळेस गंमत करत असतील. आदरणीय धत्तेजी बुध्दीमान आहेत हे मात्र नक्की.

    • @prashantvptl
      @prashantvptl 3 роки тому +1

      राहुल गांधी पंतप्रधानपदाचा उमेदवार चालतो....

    • @prasadbapat6996
      @prasadbapat6996 3 роки тому

      अनिलजी मधेच गंमत म्हणून गूगली टाकत असतात --पण त्यांच्या विश्लेषणांत विदवत्तेची झाक दिसते --

    • @vidyadharbhave2937
      @vidyadharbhave2937 3 роки тому

      अनीलजी माझे आवडते चिकित्सक . मी नेहमीच ऐकतो. आज मात्र त्यांचे "गौप्यस्फोट" ऐकले? व भ्रमनिरास झाला. कुठलाच गौप्यस्फोट नाही व माहीत असलेलेच सर्व शैलीदार भाषेत विशद केले व भ्रमनिरास केला. केवळ TRP करिताच लिहीले असेल असे वाटतेय. आता मात्र त्यांचे करिता "पाजी" व "ईबलीस" ही विशेषण लावावी का? अस वाटतय. "क्षमस्व" 🔊

  • @dr.saatishlavate8713
    @dr.saatishlavate8713 3 роки тому +9

    सुर्यवंशी तुमची शैली व विश्लेषण चांगली आहे आणि तथ्य आहे.फेकाफेकी कमी असते

  • @sbjoshi69
    @sbjoshi69 3 роки тому

    असे व्हिडीओ जास्त संख्येने यावेत अशी सुर्यवंशी सरांना विनंती करतो.

  • @ravikulkarni1699
    @ravikulkarni1699 3 роки тому

    चांगले विश्लेषण

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 3 роки тому +5

    पैज लाऊन सांगतो ््आनंदीबेन पटेल याच राष्ट्रपती होतील ््

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 3 роки тому +5

    रामनाथ जी ही सत्यधाऱ्याचे निवडून आलेले राष्ट्रपती आहेत के कसे विसरलात फक्त नीलम रेड्डी नाही

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 3 роки тому +2

    शरद पवार - कबड्डी also perfect reading 👍👍

  • @sathishmohite8324
    @sathishmohite8324 3 роки тому +1

    बरोबर आहे साहेब

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 3 роки тому +4

    सहकार क्षेत्राचा राजकारणी लोकांनी कसा दूरूपयोग केला आणि सामान्य जनतेची आणि शेतकरी वर्गाची कशी पिलवणूक केली यावर विश्लेषण कराव हि विनंती..