लगीन लोकाचे त्यात कोण नाचे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2024
  • Like | Share | Subscribe
  • Розваги

КОМЕНТАРІ • 138

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 28 днів тому +12

    अंबानी यांनी पन्नास जोडप्यांचे लग्न लावून दिले . सगळा खर्च केला . संजय राऊत ने कोणासाठी खर्च केलाय .उलट लुबाडलंय

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 28 днів тому +22

    राउतांच्या पोरीचं लग्नं हे समाजवादी विसरले वाटतं

  • @prasadbapat6301
    @prasadbapat6301 28 днів тому +36

    एरवी गुजराती लोकांना शिव्या देताना, इथे एका गुजराती उद्योगपतीच्या मुलाच्या लग्न समारंभात दिल फेक हजेरी, हा काय विरोधाभास आहे?

    • @vijayk8471
      @vijayk8471 28 днів тому

      विरोधाभास वगैरे काही नाही निव्वळ ढोंगी पणा आहे.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 28 днів тому +3

      कितीही गुजरातीना शिव्या द्या पण त्यांच्याकडेच नाचायला जाव लागत.याला म्हणतात पैसा नाचवतो. मराठीची अस्मिता महाराष्ट्रातच गुजरातीकडे नाचते.

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 28 днів тому

      अहो अनय, लग्नात कोण नाचत नाही का?
      तेजस ठाकरे आमंत्रण केले होते म्हणूनच गेले होते पण बैल बुद्धीचे मोदी पाकिस्तानात आमंत्रण नसताना गेले होते.
      अहो तुमची अमृता फडणवीस कोणा कोण सोबत नाचली त्याचे वर्णन करा, दहा पंधरा मिनिट वापरा व्हिडिओ बनवा.त्यावेळी मुसलमान तुम्हा चालतो.
      अहो कसला विषय घेऊन वेळ फुकट घालवता.त्यापेक्षा रिचार्ज चे पिसे का वाढवले यावर बोला.इथे जे चाटू ,अंध भक्त आहेत तेही पिड भक्त आहेत.तुम्ही काय भांडी घासत होता काय?
      फालतू विश्लेषण.
      मराठवाड्यात दानवे यांनी किती खरच केला होता त्यावर व्हिडिओ बनवा.
      अहो गुजरातने तर महाराष्ट्र घशात घातला.
      तुम्ही कधी नाचले नाहीत का.येडे साले.

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 28 днів тому +27

    हे प्रश्न विचारणारा वार्ताहर BJP नी वार्ताहर तयार करायला पाहिजे .

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 28 днів тому +34

    अनयजी, आपल्याकडे ढोंगीपणा एवढा प्रचंड प्रमाणात वाढलाय. सध्या IAS खेडकर यांचे बाबतीत बरीच माहिती उघडकीस येत आहे. सरकारी नोकरी कां हवी ? तर पैसा कमवायचा आणि माज दाखवायचा.

  • @chetanshankardixit7623
    @chetanshankardixit7623 28 днів тому +15

    शब्दांवर छान प्रभुत्व आहे तुमचं... "लगीन लोकांचे त्यात कोण नाचे" हे "बेगानी शादी में..." चे उत्तम मराठीकरण आहे !👍🏼

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 28 днів тому +26

    अनय जी आपण महाराष्ट्रातील कोण कोणते राजकारणी करोडपती नाहीत याची यादी प्रथम जाहीर करावी.. नंतर यांच्या गरीबांबद्दलच्या कळवळ्याचा पर्दाफाश होईल..

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 28 днів тому +3

      सध्या माध्यम वर्गीय जेष्ठ नागरिक एक करोड बाळगून असतात. पूर्वीया लाखची गोष्ट करोड ची झाली आहे, तेव्हा अब्जावधी नेत्यांची यादीत मगा

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 28 днів тому +1

      भाऊंची उणीव तुम्ही भरू काढत आहात. 1 अमृता फडणवीस ची तुलना, 2समजवा्यांचा डांभीकपणा 3. लंग्न समारंभजी उपयुकता 4 (समाजातील नाही) तर विरोधी पक्ष व मध्यमे यांचा दमभीकपणा उघड. 5 अपघाती मृत्यू प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांचा संबंध. 👌🏻 शिवाय पुरावृत्ती कुठेही नाही .👏🏻

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 28 днів тому +41

    सुप्रिम कोर्ट ने मुस्लिम महिलांना पोटगी बाबत दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी, उध्दव ठाकरे ह्याची reaction मिडियाने विचारली
    पाहीजे. राजीव गांधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालने बदलला आता ते ह्या निर्णयाचे स्वागत करतात का हे विचारले पाहीजे.

    • @hemangiingale399
      @hemangiingale399 28 днів тому +11

      Rahul Gandhi तर पळून जातील. म्हणतील मी answer द्यायला आला नाही.मी फक्त प्रश्न विचारणार. आणि ubt ला प्रश्न कळले तरच धन्य आहे

    • @vinthak
      @vinthak 28 днів тому +6

      पत्रकार फक्त त्यांना दिलेलं प्रश्नच विचारतात

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 28 днів тому +9

      सू सू ला विसरला का...बुरखा कसा चांगला आणि बरंच काही बडबडत होती ना..मुस्लिम महिलांमध्ये जाऊन ..

    • @sangeetakankarej4342
      @sangeetakankarej4342 28 днів тому

      😂​@@hemangiingale399

    • @ujwalaashutoshkelkar2557
      @ujwalaashutoshkelkar2557 28 днів тому

      @@sunitatakawale5615( Ashutosh Shirish) हो, ती किरण कुलकर्णी नावाच्या हिंदू मुलीच्या मुस्लिम मुलाशी प्रेम विवाहाची आणि बुरखा व ट्रिपल तलाकच्या ( माजी ) किरणने केलेल्या समर्थनाची दंत कथा ! किती गोड ! मला तर वाटतं की हिजाब सक्ती भारतात सर्व हिंदू मुलींना केली पाहिजे , नाहीतर उगीच हालेलुईया कडे आकृष्ट होतील त्या ! तसंही युवराजांचे चिमखडे बोल व अविमुक्तेश्वरानंद ( शंकराचार्य ) यांनी केलेले त्यांचे समर्थन किती यथार्थ आहे , नाही का ?

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 28 днів тому +19

    खाजगी आयुष्यात काय करावे, काय नाही...हे ठीक.पण खासगी आयुष्यात जे केले त्यात एक बळी गेला ...दिशा सलीयान..त्याचे काय?

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 28 днів тому +8

    खूप उथळ विचार आणि वर्तन उबाठा.तसेच त्यांचे समर्थक यांचे.

  • @swaralideodhar1807
    @swaralideodhar1807 28 днів тому +4

    🙏अनयजी खूप छान विश्लेषण
    तेजस ठाकऱ्याचं नावं पुढे आल्यावर यांच्या घश्यात महागडी दारू ओतून सूर बदलवला की काय 🤣🤣

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 28 днів тому +18

    आज काल नवीन फॅड आलं आहे. उगाच गरीब आणि गरिबां बदल बोला.म्हणा की गरिबी किती वाढली. पण एक वेळे कोरम किव्वा vivianna मध्ये जाऊन बघावी. तुम्हाला गरिबी कुठे गेली असे वाटेल. जे खरे गरीब असतात ते कधीच स्वतः च्या गरीब असण्याचा आव आणत नाहीत. त्यांना आपले दोन वेळ चे जेवण साठी पैसे कमावण्याची पडलेली असते.

  • @chandrashekharbhusari7481
    @chandrashekharbhusari7481 28 днів тому +11

    बिन पाण्यानी भादरून टाकली न राव 😂😂

  • @anilprabhu7993
    @anilprabhu7993 28 днів тому +11

    राहुल गांधी कडे २० कोटींच्यावर रकमेचे शेअर आहेत.
    विलासराव देशमुख यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नात खूप खर्च केला होता.त्यावर ही खूप वादंग उठले होते

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 26 днів тому

      राहुल गांधींकडे २० कोटींच्यावर रकमेचे शेअर आहेत, सोनियाजीं सारखी आई आणि प्रियांका सारखी बहीण आहे, वाद्रा सारखा मेहुणा आहे पण एक ऊपवर वधू त्यांना सापडत नाही, का गांधी घराण्यात ती नांदणार नाही ही काळजी वाटते, २० कोटींच्या वरचे शेअर बँकॉक का परदेशी जाऊन उधळणार?

  • @sureshdeodhar6339
    @sureshdeodhar6339 28 днів тому +3

    अनय जोगळेकर जी आपण अशा घटना आमच्या समोर निदर्शनास आणून देता. ते फक्त काही हजार लोकांपर्यंत पोहोचते.
    भाजप कडे अशी काही यंत्रणा नाही का जेणेकरून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचेल.‌

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 28 днів тому +20

    RIL ने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला या विवाह समारंभा निमित्ताने भली मोठी gift दिली आहे. आणि अंबानी कुटुंबीय पैसे ही खर्च करतात आणि समाजसेवा ही करतात.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 28 днів тому +7

    किमान अंबानी हे भारतातील उत्तम आघाडीचे व्यावसायिक, उद्योगपती आहेत पण अडचण अशी आहे की सर्वसामान्य लोक अगदी कर्ज काढून विवाह,वाढदिवस समारंभ साजरे करतात!

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 28 днів тому +5

    वा वा अनयजी सुंदर विश्लेषण.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 28 днів тому +3

    अनयजी अतिशय उत्तम विश्लेषण

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 28 днів тому +4

    वाह वाह अनयजी 😂😂❤❤
    शीर्षक मधे च बिन पाण्याने तlसली, तुम्ही 😂😂

  • @rupalipatil5386
    @rupalipatil5386 28 днів тому +4

    अप्रतिम विश्लेषण. धन्यवाद.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 28 днів тому +4

    बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना .... हा अब्दुल ठाकरे नाचला तर काय बिघडले ???😂😂😂

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 28 днів тому +5

    अंबानी ना पण खाजगी आयुष्य आहे पण कोणाला तरी आमंत्रण दिल गेल नाही म्हणून त्याच्यावर टिका करण योग्य नाही आणि समाज कांही झालतरी दुतोंडा असतो चांगल झाल तरी बोंब मारतो आणि काहीतरी वेगळ झालतरी बोंबलतो त्यामुळे अशा प्रतिक्रिया मिळने स्वाभाविक आहे

  • @anaghabhide1203
    @anaghabhide1203 28 днів тому +26

    संजन राऊतांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात किती खर्च केला ते सांगा अनय.अंबानी तर गर्भ श्रीमंत आहेतच.

    • @viveksapre8
      @viveksapre8 28 днів тому +2

      In the marraige of daughter of Mr.Bhaskar JADHAV helicopter was used and Mr.Sharad PAWAR was shocked seeing expenses of marriage.

    • @prakashdhole8019
      @prakashdhole8019 28 днів тому +2

      अंबानी तर ओरीजिनल श्रीमंत आहे. त्यांना दुसर्‍या पैस्याची आवश्यकता नाही.

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 28 днів тому

      अरे येड्या अंध भक्त माणसा तुझ्या शाहला विचार,त्याने ED सीबीआय आयटी लावले होतें .त्यांच्याकडं रिपोर्ट आहे तो घे.

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 28 днів тому +4

    RSS is the most patriotic, disciplined & cultured organization which can't be compared with any other political parties's organization

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 28 днів тому +2

    क्या बात है, अनय जी,मस्त हांडलात सगळ्यांना..तुम्ही विश्व प्रवकत्यांच्या मुलीचे लग्न विसरलात!!!!त्यामधल्या सुसू ताई न cha dance aani video 😊

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 28 днів тому +5

    ट्रोल भैरव..😅😅 ..नवीन शब्द ऐकायला मिळाला.छान😅

  • @user-em5io5xm9q
    @user-em5io5xm9q 28 днів тому +5

    छान विश्लेषण अनयजी

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 28 днів тому +2

    अनयजी, आपले विचार योग्य आहेत,"बेगानी शादी में अब्दुला दिवाना", अंबानी यांच्या लग्ना सारखीच चर्चा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाची पण चर्चा झाली होती, आठवा "लक्ष भोजन", धन्यवाद.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 28 днів тому +3

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz 28 днів тому +4

    अनयदा समाज वादीच ते ,
    त्यांच्या कडून समजूतदार पणाची अपेक्षा ठेवू नका
    दुखणं सोहळा भारतात होण्याचं पण आहे मोदींनी आवाहन केलेलं नसतं तर तेही नसतं, कुठंतरी मोदींना श्रेय जातंय

  • @Khavchat
    @Khavchat 28 днів тому +12

    😁 आज लई भारी टायटल!🙏

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 28 днів тому +1

      आणि नाचतंय येड्या... Hole चं..😂😂

    • @pranavrisbud1990
      @pranavrisbud1990 28 днів тому +4

      @khavchat Bonus Shares dile nahit ajun Reliance ne 😂

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 28 днів тому

      ​@@pranavrisbud1990हो जेवणाच निमंत्रण मिळेल.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 28 днів тому

      🤣🤣

    • @chetanshankardixit7623
      @chetanshankardixit7623 28 днів тому +2

      येस... खरंच भारी टायटल आहे. मी कॉमेंट केलीच आहे... "बेगानी शादी में..." चं उत्तम मराठीकरण!

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 28 днів тому +3

    Excellent points by Anay. Congratulations!! Ideally Ambanis should have ensured strict control over media coverage so that unnecessary tongue waging could have been avoided.

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr 28 днів тому +5

    एक नंबर ☝️👍👍👍

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 28 днів тому +3

    जियोचे दर वाढवले मग ट्रोल करणारच अंबानीकाकांना😅

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 28 днів тому +1

      कार्ड बदलून घ्या..

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 28 днів тому

    हे लोक मी दांभिक आहेत हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे यांना कितीही बोला पण यांच्यात काहीही फरक पडणार नाही

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 28 днів тому +2

    Nice video.

  • @darshilmashru8479
    @darshilmashru8479 28 днів тому +4

    ट्रक चालकांचे लाड पुरवले नसते, तर वरळीच्या केसमध्ये अजून कठोर शिक्षा झाली असती.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 28 днів тому +2

    काही काम ना धाम असल्यावर काय करायचे

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 28 днів тому +1

    हा प्रश्न मराठी मिडीयाला पडत नाही कारण उघड गुपित आहे

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 28 днів тому +4

    🙏🙏🙏

  • @sumanmahajan1127
    @sumanmahajan1127 28 днів тому +1

    अनय जी भाऊंचे व्हिडिओज दिसत नाहीत,भाऊ बनवत च नाहीयेत का सध्या अमेरिकेत असल्याने,की काही कारणाने दिसत नाहीयेत.
    निरोप पोहचवा please, तुमचे सर्व व्हिडिओ ऐकते मी,फ्रान्स चे उदाहरण देऊन भारत छान समजावला तुम्ही🙏🏼🌸

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 28 днів тому +19

    वाह, ट्रोल भैरव!

  • @ravikantshinde4887
    @ravikantshinde4887 28 днів тому +2

    मुळ व-हाडी लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात असतातच.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 28 днів тому +2

      फुकट तिथे आम्ही... कुटुंबा सहित😅

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 28 днів тому +2

    लग्न समारंभ साजरा करायचा नाही तर शोक करीत बसायचं का ॽअनयजी.

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 28 днів тому +2

      उबाठाचं आहे का? पैसे घेउन नाचतो.

    • @rameshchavan2601
      @rameshchavan2601 28 днів тому

      @@rameshrane3396 मी कोणत्याही पक्षाचा नाही.मी एक सर्वसामान्य नागरिक आहे.आपण राजकारण करता आहात.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 28 днів тому

    भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. बघा आपल्या कडे 30% लोकं कडे ( राजकारणी नेते) जेव्हा एखादा उमेदवार निवडणुकी करता उभे राहतो त्यावेळी त्याला उत्पन्नachi rokad यांची खरी माहिती द्यावी लागते. त्यावेळी पेपर मध्ये त्यांचे उत्पन्न जगजाहिर होते ते 1 कोटी पासून 200 /250 कोटी पर्यंत असते. अगदी त्यात अपक्ष पक्ष सुटत नाही. तेव्हा त्याची चर्चा होत नाही. कारण सर्वच पक्ष त्यात अडकले असतात. आता आमदार/खासदार/नगरसेवक हे जनतेचi सेवा करण्यासाठी निवडुन येतात मग इतके कोटी, कोटी रुपये कुठून मिळतात. तुम्ही आम्ही आयुष्य भर नोकरी केली तरी कोटी रुपये दिसणार नाहीत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 26 днів тому

    यांचे म्हणणे अजुन वेगळे आहे. अंबानींनी मोबाईलचे रीचार्जचे भाव वाढवले त्यातुन मिळालेल्या नफ्या मधे हे लग्न सोहळे चालु आहेत. म्हणजेच आपला पण त्यात 'अहेर' आहे. लग्नाला जाओ की न जाओ.

  • @avinashmarathe1972
    @avinashmarathe1972 28 днів тому +3

    .. पुरोगामी , समाजवादी , कळकट मराठी पत्रकार चपलासुद्धा स्वतःच्या पैशानी आणतात का?

  • @gsraval3197
    @gsraval3197 27 днів тому

    Aj chha video khup chhan, politics pasun dur, thod fresh vatatay, anayji aj chha topi khup entertaining hota, kadhi kadhi ashe topic ghet chala,.

  • @nitudada1
    @nitudada1 28 днів тому +2

    टी शर्ट बदलावा का?

  • @adnyat
    @adnyat 27 днів тому

    सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांची लग्ने काय दिमाखात होतात ते असल्या टोळभैरवांना माहीत नाही का 😂

  • @arunpareek7660
    @arunpareek7660 28 днів тому +1

    *Double face of Thackeray family*
    👪👪

  • @chitrapatankar6632
    @chitrapatankar6632 28 днів тому +1

    अनयजी! सध्या तुम्ही कोठे अहात? कारण बॅकग्राऊंड वेगळी दिसते.

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 28 днів тому +2

    🙏🙏🚩

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 28 днів тому +3

    🙏🙏👍

  • @ashishwalawalkar2928
    @ashishwalawalkar2928 28 днів тому +1

    I have such people in my family too 😅 AND they are the richest in the family going out of the way spend outrageously on their own events 😅

  • @sr362
    @sr362 28 днів тому

    सुशांत दिशाला च्या न्यायासाठी आदित्य ठाकरे जेव्हा ते मृत्यु झाले तेव्हाच कोणती प्रतिक्रिया दिलयाचे आठवत नाही.

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 28 днів тому +2

    Ho pan Ambani suddha bomb thewalyache kase visaratat tech kalat nahi mhanje tyannahi hyanchi garaj aahe ase watate

  • @matrixanitapathak3258
    @matrixanitapathak3258 28 днів тому

    Nice Sir

  • @vijaydave7495
    @vijaydave7495 28 днів тому +1

    Envy is deep in our mind. We missed work culture after independence our leaders then should have energized and encouraged everyone to be honest to work concept of msme should have started then China is best example to learn they r applying mind in smallest matters and conquering market Only envy will not take us any where.

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 28 днів тому +1

    Morals and Ethics have nearly vanished un our Country.

  • @prashantpotnis1411
    @prashantpotnis1411 28 днів тому +1

    👌👌👌✅✅

  • @manojbendre4754
    @manojbendre4754 28 днів тому

    अंबानींच्या हा लग्नाचा तमाशा नको झाला आहे.

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 28 днів тому

    yes that's right🎉🎉

  • @mohanindap2
    @mohanindap2 28 днів тому +2

    Very good video. But you must also mention that the money being spent on this wedding is generated by increasing jio tariff, for which government should be thanked. So in other words, Indian people have contributed for this wedding. Regarding so called critics of this wedding are also handsomely rewarded, to keep their mouth shut. Thakre family is ever ready for mujra, same same like bollywood stars.

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 28 днів тому +1

    Ab ki bar 400 par😅😅
    Why failed
    Don't alway from ground reality 😅

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 28 днів тому

    🙏👍👌🙏

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 28 днів тому

    बेगाने शादीमे अब्दुल्ला दीवाना..

  • @user-zt4lw3oi9j
    @user-zt4lw3oi9j 28 днів тому +1

    नरेंद्र मोदींच्या बायको बद्दल पण बोलतात.

  • @bnhushan
    @bnhushan 28 днів тому +1

    Jau dya sir
    BJP la agenda set karata yet nahi
    Tyanna he election haraychi ahe
    Tumhi naka jiv kadhu

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 28 днів тому +1

    I want you remind you the Lakshbhojani Mohite Patill ' Marriage Ceremony of Vijaysinsha Mohite Patil during which I ce blocks wete put in Wells of Akaluj to make water cool.

  • @vinaymokati1165
    @vinaymokati1165 23 дні тому

    चायनीज कंपनी चे सपोर्ट करत आहे हे

  • @rachnagraphics
    @rachnagraphics 28 днів тому +7

    अंबानी परिवार ला बोलण्या आधी त्यांनी किती रोजगार तयार केले आणि देशाच्या संपत्तीत किती वाढ केली ते ही पाहावं.
    कोकीला बेन हॉस्पिटल कोणी उभरल ते ही पाहावं.
    ठाकरे नावाने धर्मादाय ट्रस्ट किंवा हॉस्पिटल असेल तर नक्की सांगा.
    कदाचित मला माहित नसावीत.

  • @ssp457982
    @ssp457982 28 днів тому

    Problem is why Spend crores on Foreign Artists with much less amount for Indian Artists. Are ther no good Indian Artists ? They could have done this function at some island so that common man is not inconvinienced due to Traffic jams

  • @prasadbapat6301
    @prasadbapat6301 28 днів тому +3

    सुषमा ताई, अमृता वहिनींना म्हणतात तुम्हाला भांडी घासायलाही बोलावले नाही, काय बोलणार ह्या वक्तव्यावर?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 28 днів тому +6

      सुसल्याला झाडू मारायला बोलावले असेल,त्यातच एव्हडी खुश झाली😅😅😅

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 28 днів тому +4

      सुषमा मातोश्रिची मोलकरीण.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 28 днів тому

      जे गेले होते ते नाच्ये, वाढपी, हुजरे याचाच अर्थ अंबानीने ह्याना भांडी घासायला सांगितल तरी नाही म्हणण जमणार नाही उलट दात बाहेर काढून तेही काम करतील.

  • @nitinsatghare5761
    @nitinsatghare5761 28 днів тому +1

    Favdamaru fukate. Lochat, laalchate,

  • @kedarbhat2670
    @kedarbhat2670 28 днів тому

    Padgaonkaranchi kavita athavli:
    तुमचं काय गेलं.... 😀
    ua-cam.com/video/UadzT-R_tlg/v-deo.htmlsi=KTZ2AkaTlKg5YN9M