Це відео не доступне.
Перепрошуємо.

नवीन सोनम वांगचूक तयार होत आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024

КОМЕНТАРІ • 79

  • @sangeetainamdar7154
    @sangeetainamdar7154 27 днів тому +35

    भारताची कुरापत काढायला बाहेरील शक्ती एकजूटटीने काम करते आहेच ..पण आपलेच लोक त्यानासाथ देऊन किती घोडचूक करत आहेत.... वांग चूक पण त्यातले एक असतील असं वाटलं नव्हतं

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 27 днів тому +1

      जय श्री राम 💐💐🙏🙏

    • @chandrashekharpradhan7639
      @chandrashekharpradhan7639 27 днів тому +4

      किती नवे नवे विषय करताहेत तुमच्या माध्यमातून. अग्रलेखफेम व्यासंगी साहेब असं कधी प्रबोधन करत नाहीत.

    • @shriramgajananbapat7791
      @shriramgajananbapat7791 27 днів тому

      अहो आपली लिब्रांडू मंडळी व पत्रकार विकावू आहेत. त्यामुळे पैशासाठी ते काहीही करतील.

    • @medhagokhale5729
      @medhagokhale5729 27 днів тому +3

      लडाख खासदार का बदलला असे वाटते ?

    • @sangeetajoshi3206
      @sangeetajoshi3206 27 днів тому +2

      अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे 🎉

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 27 днів тому +8

    बापरे!! भयंकर आहे हे सगळं!! खूप जागृती ची गरज आहे. आपल्यातले लिब्रांडू ही संपूर्ण देशाला लागलेली कीड आहे.

  • @sureshparanjape5899
    @sureshparanjape5899 27 днів тому +7

    आपण जे वेगवेगळे विषय मांडता आहात त्यामुळे राजकारण विसरून एकमेकांच्या साथीने भारताचा विकास हेच ध्येय ठरवून वाटचाल करावी.

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 27 днів тому +14

    आपले राजकीय नेते ... आपल्या तील भांडण विसरून .. देशासाठी ,.... बाहेरील देशद्रोही कारवाया विरोधात कधी एकत्र येणार?

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 27 днів тому +17

    खूप महत्वाची बातमी आहे राजकारण्यांना समजायला हवे .
    विषय गंभीर आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 27 днів тому

      बरेचसे काका, उबाठा, यादव, लालू सारखे स्थानिक पक्ष स्वार्थापायी याचा विचारच करणार नाहीत

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 27 днів тому +12

    अनयजी तुमच्यामुळे आम्हाला नवीन आणि महत्वाच्या बातम्या आणि माहिती मिळते आणि त्यावरचे विचारपूर्वक विश्लेषण ही ... धन्यवाद ...

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 27 днів тому +12

    जोगळेकर साहेब 🙏. हा video आवडला. आम्ही मेधा पाटकर यांना ही विसरलो नाही. चीन पुरस्कृत आंदोलन जीवी असू शकतात....

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 27 днів тому +2

      खात्री म्हणाल तरी चालेल

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 27 днів тому +6

    अनय जी फार महत्वाची गोष्ट तुम्ही लोकांपुढे आणली आहे पण नाईलाजाने म्हणावे लागते की अजूनही 60/70 टक्के मतदान करणाऱ्या मतदरापैकी 40 टक्के मतदार राजकीय भान न ठेवता फक्त स्वार्थ पाहून ,राष्ट्रहित गुंडाळून मतदान करतेय.तळागाळापर्यंत हे भान पोहोचवायला पाहिजे व त्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवनमान चे भान पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेऊन हे विचार संक्रमित होऊ द्यायला हवेत .मानवाचा जगण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे.

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 27 днів тому +7

    संपूर्ण देशाचा विचार, प्रत्येकाने केला पाहिजे!
    पाण्याचा साठा करणं अत्यंत आवश्यक आहे!
    खरंतर, डोंगर-दऱ्यांतून, जंगलातून इतके *झरे* वाहातात, त्याही पाण्याचा आपण सुनियोजीत वापर केला पाहिजे!
    मोदिंनी, खेडेगांवात, घरा घरांत नळ दिले आहेत!
    पण एक ठराविक वेळच पाणी दिलं पाहिजे!
    हे लोक पाणी जपून वापरत नाहीत!
    अगदी गाड्यांचे टायरही मुबलक पाणी वापरून धुतात!

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 27 днів тому +4

    राजकीय स्तरावर, समस्यांचं निराकरण डावपेच आखून करावं लागतं हे मान्यच आहे. पण कधी कधी, सद्गुण विकृती चा रोग महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातील भाजप ला झाला आहे का असं वाटू लागतं..

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 27 днів тому +7

    लोकांना वीज हवी सुविधा हव्यात पण त्या करता लागणारे infrastructure नकोत , असे हुशार नागरिक आहेत..आणि उलट अनावश्यक फुकट पण घालवतात वीज..

    • @ananttemkar4585
      @ananttemkar4585 27 днів тому

      अनया जी आपण फारच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले आभार वीजनिर्मिती आणि तेही पाण्यापासून बनविली जाते याची कल्पना आपण दिली त्याचं महत्त्व ही पटवून सांगितलं पण पर्यावरणाच्या नावाखाली दिशाभूल करणारे भारत प्रत्येक जण सगळ्याच गोष्टीचा ऱ्हास करीत आहेत या ना कधी समजणार

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 27 днів тому +6

    अनयजी तुम्ही प्रचंड प्रमाणात प्रवास करता. अरूणाचल हे तुमचे लाडके आहे म्हणालात, पण प्लिज सांगा काय विशेषता आहे तेथे. ज्ञानात भर पडेल आमच्या.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 27 днів тому

      जय श्री राम 💐💐🙏

    • @NitaJoshi-he7jy
      @NitaJoshi-he7jy 27 днів тому +2

      अनयजींनी दिलेली आहे माहिती. जूने व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल.

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 24 дні тому

      प्रत्यक्ष जाऊन बघा तिथे.

  • @sarangdharjarhad8559
    @sarangdharjarhad8559 27 днів тому +3

    नमस्कार सर खूप छान विश्लेषण करून उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 27 днів тому +3

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण माहीती दिलीत अनयजी तुम्ही आम्हाला धन्यवाद !!!

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 27 днів тому +3

    नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद अनयजी.

  • @abagwe9887
    @abagwe9887 27 днів тому +2

    Good one... Start Tookit exposing episodes....

  • @bhavanajayaramdas4459
    @bhavanajayaramdas4459 27 днів тому

    फारच उद्बोधक विश्लेषण.

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 27 днів тому +1

    अनयजी,नेहमीप्रमाणेच अत्युत्कृष्ठच विश्लेषण आणि विवेचन.

  • @varshapatil1127
    @varshapatil1127 27 днів тому +2

    ३ गॉर्जेस धरणामधील पाणी साठयामुळे पृथ्वी चा समतोल ढासळतोय असे काही लोक म्हणतात हे खरे आहे का? कारण पाण्याला सुद्धा आकारमान वजनमान असते आणि एवढ्या प्रचंड पाणी साठयाचा दाब भू पृष्ठावर होतच असेल ना ? जाणकार लोक सांगतील का ?

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 27 днів тому

    Khup chan vichar.ase bharatiya. Kewaha sudnaya
    Honor to sudin.

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 27 днів тому

    Aaple video khup mahtwache vishay aani mahitipoorn asatat

  • @varshadeshpande9305
    @varshadeshpande9305 26 днів тому

    Khup chan mahiti.

  • @pawanvilegaonkar25
    @pawanvilegaonkar25 25 днів тому

    खूप महत्त्वपुर्ण माहीती,,❤

  • @WakeUpSun
    @WakeUpSun 27 днів тому +1

    He is China agent after election disappeared like Dhruv Tatee 😂😂

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 27 днів тому

    Excellent as usual Anayji. Thorough research and analysis

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 27 днів тому

    माहितीपूर्ण video

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 27 днів тому

    घर का भेदी लंका ढाए ! भारत का दुष्मन भारत में | हाए, लोकशाही का मजा़क ! जय श्रीराम| जय श्री कृष्ण |

  • @anilkumarmudgalkar6258
    @anilkumarmudgalkar6258 27 днів тому

    ..महत्व पुर्ण माहिती

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 27 днів тому +1

    🙏🙏👍

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 26 днів тому

    Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe vishay having ahe va to vicharpurvak zala ahe Deshatil va deshabahl va deshabaherche talk virodh Karanar ahet he ughad ahe Virodhakani apapale hit apala fayada baghane Awashyak ahe Prakash Joshi 78

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 27 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 27 днів тому

    Excellent video.

  • @deepakbhalerao2616
    @deepakbhalerao2616 27 днів тому

    चांगली माहिती आहे

  • @aparnas5823
    @aparnas5823 27 днів тому

    खूप छान व्हिडिओ

  • @vikrantkaweeshwar5638
    @vikrantkaweeshwar5638 27 днів тому +1

    Nice Anay....

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 27 днів тому +1

    🙏🙏🚩

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 27 днів тому

    I always like your Videos because you always tell us some Important informations and very new News. Thanks a Lot.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 27 днів тому +1

    Like झाले नाही. गडबड आहे...

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 27 днів тому

    जय श्रीराम 🙏🏻

  • @mohan1795
    @mohan1795 26 днів тому

    अनयजी, आपला देश खुप वेगाने प्रगती करत आहे, हे चांगले लक्षण आहे. पण या प्रगती च्या आड येणाऱ्या... वारंवार आड येणाऱ्या
    प्रचंड वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्या बद्दल कोणताच राजकीय पक्ष किंवा बुद्धीवादी विचारवंत किंवा सुप्रीम कोर्ट... कोणीच काही बोलताना, सुचना करताना दिसत नाहीत, याचे सखेद आश्चर्य वाटते.🤔😭
    कारण लोकसंख्या नुसतीच वाढत नाही आहे, तर ती देशविरोधी, हिंदू विरोधी तत्वांची व जाणिवपूर्वक वाढवली जात आहे, हे कुणाच्याच (बावळट हिंदू च्या) लक्षात कसे येत नाही?😱🤦‍♀️😭

    • @sanjaybarve8278
      @sanjaybarve8278 26 днів тому

      साहेब तुम्ही अगदी माझ्या मनातील विचार बोलून दाखवले आहेत. धन्यवाद

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 27 днів тому +1

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @sd-eh9qx
    @sd-eh9qx 27 днів тому +1

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 27 днів тому

    पाकचे पाणी बंद केले तर चीन अशी काहीतरी कृती करेल असे पूर्वीच जाहीर झाले होते

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 27 днів тому

    🙏👍👌🙏

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 27 днів тому

    आपल्या व्यापक दृष्टिकोनाबद्दल अभिनंदन 🙏

  • @rashmik6003
    @rashmik6003 27 днів тому

    Three Gorges Dam

  • @prasannawagle7260
    @prasannawagle7260 27 днів тому

    त्या प्रदेशाची भौगोलिक माहिती नाही. पण चीनच्या अजस्त्र धरणाने पाणी अडवल्यास, आपल्या धरणात पुरेसा पाणीसाठा होउ शकेल का?

  • @vivekanandkulkarni9354
    @vivekanandkulkarni9354 27 днів тому

    If you know do many things , why govr resist this agitation , you should tell govrt this thing

  • @InDefenseTheIndianConsti-ry1pw
    @InDefenseTheIndianConsti-ry1pw 27 днів тому

    Development, aani, kedarnath, badrinath, haridwar, madhe distoy na joglekar? Thoda one nation, one contractor government chya murkh development la support kartay ho bhatji

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 27 днів тому +1

    🙏🙏🙏