कापूस तंत्र सोपे फायदेशीर खर्च कमी फायदा जास्त चांडक मेथड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 чер 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कापुस उत्पादक शेतकरी यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मधुन नक्कीच सुटतील पण व्हिडिओ पुर्ण बघितला तरच.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #कापुसशेती
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 279

  • @prafullahundiwale7264
    @prafullahundiwale7264 2 роки тому +22

    चांडक साहेबांनी चांगली व उपयुक्त माहिती सांगितली . दिपक भाऊनी मूलाखातीतून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली व्हावी यासाठी प्रयत्न केले. धन्यवाद. चांडक साहेबांनी दर 20 ते25 दिवसांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.,,🙏

  • @sanjaysinghrajput2867
    @sanjaysinghrajput2867 4 місяці тому +4

    खरोखरच उत्तमरीत्या समजावून सांगीतले आहे, चांडक साहेब व दिपक सरांना सादर प्रणाम.

  • @vikasjadhav4167
    @vikasjadhav4167 2 роки тому +10

    दिपक भाऊ माला वाटत होत. कि तुम्ही आता कापसा बद्ल एक विडिओ बनवल पाहीजे . ज्या मध्ये कापुस लावणी पासुन ते काडनी पर्यत मार्गदर्शन असेल.. अस वाटत होत. पण तुम्ही हा विडिओ बनवून माझ्या मनातल ऐकल्या सारख झाल आहे. खरच खुप खुप धन्यवाद. आणि हा तुमची तब्बेत छान वाटते आता..

  • @gangadhartadkule6690
    @gangadhartadkule6690 2 роки тому +15

    चांडक.साहेब.दर.पंधरा.दिवसानी.माहितीटाकावी.हि.विनंती.आपलाच.सेतकरी.राम.राम

  • @yuvrajjadhav35
    @yuvrajjadhav35 2 роки тому +7

    कापूस उत्पादन वाढीसाठी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन , आणि तेही कमी खर्चात .धन्यवाद चांडक साहेब ,दीपक भाऊ.

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 2 роки тому +57

    वेळेवर घेतलेली आणि प्रचंड प्रमाणात गरज असलेली मुलाखत, आता सध्या सरी काढायचे काम चालू आहे व ही मुलाखत फार गरजेची होती धन्यवाद दिपक भाऊ🙏🙏🙏🙏

    • @dnyanobafuke9026
      @dnyanobafuke9026 2 роки тому +4

      खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर आपला डी यन फुके

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому

      धन्यवाद भाऊ

    • @user-wf3lh1rg4r
      @user-wf3lh1rg4r 2 роки тому

      धन्यवाद भाऊ

    • @user-wf3lh1rg4r
      @user-wf3lh1rg4r 2 роки тому +2

      बुनगे साहेब तुमचे गाव जिल्हा सागां

  • @rajnirmal94
    @rajnirmal94 Рік тому +4

    बेसल डोस आवश्यक 12: 32:16 चांगले + 10किलो सल्फर
    【एकूण 100 : 60: 40: 20(सल्फर) 】
    25 दिवसांनी कॅल्शियम
    50 दिवसांनी युरिया
    दर 18 ते 21 दिवसाला पाळी. 1ली उभाट्या. बाकीच्या साध्या

  • @SanjayJadhav-go7vz
    @SanjayJadhav-go7vz Рік тому +3

    खूप महत्वपूर्ण माहिती दिली भाऊ. खरोखरच आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकर्यांनी आपल्या कापूस पिकावरील खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिपक भाऊ आपले खुप खुप धन्यवाद.

  • @user-ps5uk9md1q
    @user-ps5uk9md1q 2 роки тому +12

    अतिशय सोप्या भाषेत आणि समजेल अशी माहिती धन्यवाद

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 2 роки тому +14

    कृषी दुकानादार खुप च लुबाडत आहे ते शेतकऱ्यांना भाऊ सारखे दुकानदार खुप च कमी आहेत

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 2 роки тому +7

    खुप दीवसापासुन वाट पाहत होतोत या व्हिडियोची खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल दीपकराव अणि भाऊ तुम्हा दोघांचेही आभार 🙏🙏🙏🙏

    • @ghanshyamjoshi9604
      @ghanshyamjoshi9604 2 роки тому +1

      👌👌अतिशय सोप्या भाषेत समजेल अशी खुफ छान शेती विषयक कपाशी लागवडी बाबत अभ्यास पुर्ण अतिमहत्वपूर्ण माहीती दिल्याबध्दल भाउ तुम्हा दोघांचेही अभिनंदन व आभार 💐💐🌹🌹🙏🙏🙏🙏

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ

  • @shantilasuryawanshi8519
    @shantilasuryawanshi8519 Рік тому +2

    भाऊ आणि सर आपण दिलेली माहिती अत्यंत उत्कृष्ट व चांगल्या रित्या समजून सांगितले खरंच आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्यासारख्या एक चांगल्या व्यक्तीची चांगली संकल्पना आणणारे शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती शोधून उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहात असेच मार्गदर्शन आम्हा शेतकऱ्यांना करत रहा ही अपेक्षा पुन्हा एकदा सरांचे खूप खूप आभार 👍👍👍

  • @rajukandhre398
    @rajukandhre398 2 роки тому +3

    धन्यवाद दिपकभाऊ.....अतिशय उपयुक्त आणि साध्या सोप्या भाषेत अप्रतिम माहिती मिळाली

  • @omkardangare3249
    @omkardangare3249 2 роки тому +4

    खूप छान माहिती, उपयुक्त 🙏🙏🙏

  • @nagnathadgulwar7183
    @nagnathadgulwar7183 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली आहे.khup खुप आभारी आहोत 🙏🌹🙏👍धन्यवाद सर.

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 2 роки тому +12

    Perfect information
    Very best explained
    Thank you very much
    Sir , Attyant Aabhari aahe

  • @champalalpatil8400
    @champalalpatil8400 2 роки тому +4

    फारच महत्त्वपूर्ण माहिती दिली सर

  • @vikaskwagh4037
    @vikaskwagh4037 2 роки тому +3

    दिलेली माहिती खूप छान होती आम्हाला आवडली

  • @narayansinggirase201
    @narayansinggirase201 2 роки тому +3

    कापूस लागवड माहिती एक नंबर आहे

  • @Sadekshaikh786
    @Sadekshaikh786 2 роки тому +3

    दिपक भाऊ खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @bhagwandeshmukh2598
    @bhagwandeshmukh2598 2 роки тому +2

    उपयुक्त माहिती दिलेली आहे

  • @tarachandchhajed4194
    @tarachandchhajed4194 2 роки тому +3

    🙏🙏 सर नमस्कार इतनी महत्व पूर्ण और अच्छी जानकारी हिन्दी भाषा में हो तो मध्य प्रदेश के हिंदी भाषी किसान भी बहुत लाभान्वित होंगे।हम अपेक्षा करते हैं। ताराचंद छाजेड़

  • @chaitug345
    @chaitug345 2 роки тому +1

    अं
    अत्यंत महत्वाची माहिती धन्यवाद भाऊ🙏🙏

  • @kashinathrane2605
    @kashinathrane2605 Рік тому

    उल्लेखनीय मार्गदर्शन.
    आभारी आहे

  • @balasahebkakde4787
    @balasahebkakde4787 2 роки тому +9

    अगदी वेळेवर मुलाखत घेतली दिपक भाऊ खुप छान माहिती मिळाली🙏🙏🙏

    • @dhammanandsonkamble2958
      @dhammanandsonkamble2958 2 роки тому

      , . आतिशय चांगली माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद

  • @gawandepoultryfarm770
    @gawandepoultryfarm770 Рік тому +2

    जे आवश्यक आहे तिच माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 10 місяців тому +1

    खुपचं छान माहिती दिली दादा तुम्ही दोघांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏

  • @somnathkshirsagar4416
    @somnathkshirsagar4416 2 роки тому

    खूप सुंदर माहिती दिली. धन्यवाद

  • @user-xd5kv5jf2e
    @user-xd5kv5jf2e 2 роки тому +4

    धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिली

  • @vaibhav490
    @vaibhav490 2 роки тому +3

    बोंड अळी वर सखोल मार्गदर्शनाची गरज आहे...🙏

  • @ranjeetogale3739
    @ranjeetogale3739 2 роки тому +7

    Very good information complete and fruitful thanks Chandak bhau real guide 👍 God of cotton

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg 2 роки тому +2

    अनमोल अम्रुतमय माहीती दील्याबदल धन्यवाद🙏💕 दीपक भाऊ व सर 🙏

  • @jivanpawar9058
    @jivanpawar9058 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @avinash514
    @avinash514 Рік тому

    खूप छान माहीती दिल्याबद्दल आभार भाऊ नमस्कार

  • @rajeshchitte6201
    @rajeshchitte6201 Рік тому

    Very useful information give u thanks for ur guidance

  • @rajeshbanait9455
    @rajeshbanait9455 2 роки тому +1

    Khup khup dhanyawad Dipak Dada.

  • @AshokPatil-qz3wo
    @AshokPatil-qz3wo 2 роки тому +2

    एक दम बरोबर आहे👌👌

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 2 місяці тому

    श्री.दिपक भाऊ आणि श्री.
    चांडक सर आपले सर्व शेतकर्यांन तर्फे हार्दीक अभिनंदण जय जय गुरूदेव सर 🌾🌷💐⚜️🙏🚩🇮🇳

  • @chetansonkul7991
    @chetansonkul7991 2 роки тому +1

    खूप छान माहिती साहेब

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 2 роки тому +3

    दिपक भाऊ खुप छान अतिशय सुंदर अप्रतिम असा हा व्हिडिओ.
    निश्र्चित एक एकर शेतीत प्रयोग करणार
    धन्यवाद भाऊ

  • @ekanathshelke3417
    @ekanathshelke3417 2 роки тому +4

    Very good information dear sir

  • @rajabhauarekar8635
    @rajabhauarekar8635 2 роки тому +1

    अत्यंत योग्य माहिती

  • @atkalrajendra
    @atkalrajendra 2 роки тому +1

    खुप उपयोगी माहिती आहे..

  • @raviraj-ch4no
    @raviraj-ch4no 2 роки тому +2

    Khup chhan mahiti ahe bhau

  • @BalasaheebVerulkar
    @BalasaheebVerulkar 11 місяців тому

    Very nice Information of cotton crop very very thanks 🙏🙏🙏

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 2 роки тому +2

    मनापासून धन्यवाद भाऊ

  • @nareshnarkhede7145
    @nareshnarkhede7145 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @arunmhaske3610
    @arunmhaske3610 2 роки тому +6

    खुपच छान माहिती दिली भाऊ धन्यवाद 🙏🙏

  • @vijaysinggoyat6425
    @vijaysinggoyat6425 2 роки тому +5

    भाऊ वेळेत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, असेच व्हिडीओ बनवा

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 роки тому +1

    अति ऊत्कृष्ट आणि ऊपयुक्त माहीती

    • @dr.maharumahajan6527
      @dr.maharumahajan6527 2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.खुप चांगली माहिती. 🙏🌹🙏.

  • @sureshmudgire6056
    @sureshmudgire6056 Рік тому

    खूपच छान अति सुंदर

  • @vipshri6777
    @vipshri6777 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली. 🙏
    'कम खर्चा जादा उपज'. धन्यवाद सर.

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s 2 роки тому +5

    भाऊ आमचा जिल्ह्या पांढरे सोने पिकविणारा जिल्ह्या म्हणून ओळखला जात होता पण आता कापुस क्षेत्र खूप घटले .आणि कापसाच्या पायी खूप आत्महत्या झाल्या यवतमाळ जिल्ह्यात .

  • @gauravpawar3137
    @gauravpawar3137 2 роки тому +4

    फार छान माहित आहेत सर,
    सर आपण आंबिया बहर संत्रा फळबाग बद्दल अशीच सविस्तर माहिती द्या सर.
    संत्रा आंबिया बहर धरणे ते टिकवण्या पर्यंत अशीच सविस्तर माहिती द्यावी .
    ही विनंती 🙏🙏

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 2 місяці тому

    Very good information useful for farmers thanks 🙏👍 to hon chandak bhau Dr ogale

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 Рік тому

    नंबर एक तंत्र पण मला खुपच दिवसांनी समजल आहे आणि तरी पण २०२३ मध्ये नक्कीच तंत्र मी करणार धन्यवाद 🙏

  • @ganeshnavle1860
    @ganeshnavle1860 2 роки тому +2

    Dhanyavad bhau

  • @narayankabade4528
    @narayankabade4528 2 роки тому +1

    धन्यवाद सर खुपच छान माहिती मिळाली

  • @sarangkambe5372
    @sarangkambe5372 11 місяців тому

    Sir mahiti khup chhan dili aahe

  • @user-gf1mb1fw8m
    @user-gf1mb1fw8m 2 роки тому +2

    Khup chan mahiti

  • @balajikhatal9468
    @balajikhatal9468 2 роки тому +2

    Ram ram bhau saheb .... Aani chandak saheb tumhi dileli sarv mahiti khup mothi shidori ashe pikamdhe kid thambvnyasathi itr mitra pik lagwad ha khup molacha salla watla.dhanyawad

  • @user-yk3hq7jv2s
    @user-yk3hq7jv2s 2 роки тому +2

    No1 माहीती 👌👌👌👌याला म्हणतात अनुभवी माहीती 🙏🙏🙏🙏🙏🙏धण्यवाद सर

  • @sudamjadhav6128
    @sudamjadhav6128 2 роки тому +2

    Good job sir ji

  • @gorakhkapse4494
    @gorakhkapse4494 2 роки тому +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому

      धन्यवाद भाऊ सर्व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल सर्व फेसबुक व्हाट्सअप गृप वर शेअर करा

  • @santoshchavhan9789
    @santoshchavhan9789 2 роки тому +1

    अति सुदंर दिपक भाऊ nice work

  • @digambarbidwe8096
    @digambarbidwe8096 2 роки тому +5

    धन्यवाद दिपकभाऊ खुप मोलाच मार्गदर्शन मिळाले पण अडचण 10 26 26 खतच नाही परतूर तालुक्यात

  • @user-jt4rl3yw6y
    @user-jt4rl3yw6y 2 роки тому +12

    मी या वर्षी 3बाय्1 वर कापूस लागवड केली असून फांदी काढणार आहे....

  • @dadasahebmoin5979
    @dadasahebmoin5979 2 роки тому +4

    सहज सोप्या भाषेत अत्यावश्यक गोष्टी संगीतल्या ' महत्वाचे म्हनजे तुम्ही सुचवलेल्या उपाययोजनेत तुम्हाला कोनताच फायदा नाही हे तुमचा हा सेवाभाव कायम राहो हिच सदिच्छा

  • @saidhangar2886
    @saidhangar2886 2 роки тому +1

    छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @ravikantgavli6659
    @ravikantgavli6659 2 роки тому +1

    खूप सुंदर

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 2 роки тому +2

    👍 Great

  • @alpeshkadalwar7042
    @alpeshkadalwar7042 8 місяців тому +1

    सर हलकी जमिन आहे गड पांडी कापून शेंडा कुडला तर 3×1अंतरावर लागवड केलत जमेलका

  • @balasahebardad4661
    @balasahebardad4661 Рік тому

    दिपक भाऊ धन्यवाद

  • @annasahebkalmegh3403
    @annasahebkalmegh3403 Рік тому

    Thank you namskar

  • @saidhangar2886
    @saidhangar2886 2 роки тому +1

    धन्यवाद भुनगे साहेब 🙏🙏🙏

    • @rajuparekar2771
      @rajuparekar2771 Рік тому

      खूप छान वाटले मला माहित आहे...सर

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 2 роки тому +2

    Good information

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @jitendrawahule7385
    @jitendrawahule7385 2 роки тому +1

    सांगितलेल संपुर्ण नियोजन छान आहे
    पण हे सगळे कागदावर दिले असते तर खुप जास्त फायदा व योग्य नियोजन करता आले असते🙏

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому

      धन्यवाद भाऊ सर्व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल सर्व फेसबुक व्हाट्सअप गृप वर शेअर करा
      भाऊ व्हिडिओ चालु करा व पेन वही घेऊन बसा सोपं आहे

  • @rajarampawar6139
    @rajarampawar6139 2 роки тому

    Good chandak sir thinks

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 11 місяців тому

    Sir far chan mahiti

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Рік тому

    Sir mahiti chaan aahe 4x2x1chi mahiti detailmadhye sanga

  • @gauravvasave1415
    @gauravvasave1415 2 роки тому +2

    Khup khup धन्यवाद 🙏🙏🙏

  • @topyoutubear420
    @topyoutubear420 2 роки тому +1

    3 : 50 cha bed kela ahe, kapsachi vadha fandi kiti divsani ani kapsach unchi kiti foot var thevavi

  • @sachindesai07
    @sachindesai07 2 роки тому +3

    sir amrut pattern cha ekhda video banawa....

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 роки тому +1

    Best video

  • @broilerrateupdate6941
    @broilerrateupdate6941 2 роки тому

    Khup chan mahiti dili sir

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ सर्व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल सर्व फेसबुक व्हाट्सअप गृप वर शेअर करा

  • @shivanidhumak1778
    @shivanidhumak1778 2 роки тому +7

    चांडक सर म्हंजे चालत बोलत विद्यापीठ

  • @subodhyeolepatil9282
    @subodhyeolepatil9282 2 роки тому +2

    ❤️ from Amravati

  • @patingraomore5175
    @patingraomore5175 2 роки тому +1

    पाने कधी आणि किती दिवसांच्या अंतराने काढावीत..... गळफांदी म्हणजे नेमकं काय????

  • @sadipanbidwe6849
    @sadipanbidwe6849 2 роки тому +1

    Chamatkar kiva livosin madhe etar kitaknashak mix keletar chalel ka

  • @sudhirjadhav4058
    @sudhirjadhav4058 2 роки тому +2

    अतिशय उत्तम नियोजनबद्ध माहिती

    • @narayankabade4528
      @narayankabade4528 2 роки тому

      अतीशय उपयुक्त माहिती दिली सर

    • @sanjaygoyat3146
      @sanjaygoyat3146 2 роки тому

      Kupach chan mahiti

  • @ravichanne3027
    @ravichanne3027 2 роки тому +1

    भाऊ खूप छान माहिती दिली धन्यवाद...
    माझे काही प्रश्न आहे नंबर दिलातर खूप छान होईल... Plz..

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 2 роки тому +3

    Yavatmal city cotton City ahe
    Amrut pattern

  • @pravinpatil3676
    @pravinpatil3676 2 роки тому +3

    azotobactor व psb कीती प्रमान घ्यायचे बिजप्रकीयेसाठी

  • @anilaamle678
    @anilaamle678 2 роки тому

    धन्यवाद दादा🙏🙏🙏

    • @kisanweljali6277
      @kisanweljali6277 Рік тому

      गावचू नावाचे बीज प्रक्रिया औषध काय आहे

  • @sanjaydhanawate2935
    @sanjaydhanawate2935 15 днів тому +1

    बागायती कापूस 3×1लागवड 50 व्या दिवशी चे लिओसीन प्रमाण ???
    लिओसीन मध्ये कीटक नाशक चालेल का??

  • @vijayarade9959
    @vijayarade9959 2 роки тому +1

    Very good

  • @namdevpote9992
    @namdevpote9992 2 роки тому +1

    good brother

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 11 місяців тому

    70 divsane amonium salfet nahi milale tar yuria ekari 2 bag taklyatar chalel ka