लाज वाटायला हवी..I You Should be Ashamed I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • लाज वाटायला हवी..I You Should be Ashamed
    #kashmirfiles #abhivyakti #अभिव्यक्ती

КОМЕНТАРІ • 438

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +72

    काय होणार या देशाचं व समाजाचे कुणास ठाऊक?..तुम्ही हे सत्य समोर आणले व नैतीक कर्तव्य पार पाडले..धन्यवाद सर..🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +2

      धन्यवाद स्मिताताई 🙏

    • @anuppatil5036
      @anuppatil5036 11 місяців тому

      ​@@abhivyakti1965😂

  • @gulshanshaikh9498
    @gulshanshaikh9498 Рік тому +63

    हळू का होईना हया लोकांचे चेहरे उगडे पडत आहे.ह्या भक्त लोकांना. जणू काही मेंदुंचा विकारच जडल्या सारखं वाटत. रवींद्र जी आजचा आपला हा विश्लेषण खुप छान होत.🙏 धन्यवाद

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 Рік тому +139

    अग्निहोत्री, जोशी नाव पुरेसे आहेत.3%लोकं 3/4हजार वर्षे राज्य का करीत आहेत. याला 97%अंधभक्त जबाबदार आहेत.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +13

      खरं आहे 👍

    • @tirupatimotarge4235
      @tirupatimotarge4235 Рік тому +2

      70 वर्षा पासून अंधभक्त कुठे होते

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Рік тому +1

      ​@@abhivyakti19653% asun pan ewhdi dahashat 😂😂 mhnje nakkich kahitari spark aahey Brahmanat. Aani Nargis ch Udaharan 😂😂 Eka Kothewali chi Poragi ti,Pot bharayla aali Cinema madhe, Tilaa paar Intellectual banwun taaklas Tu. Sudhar rey jara.😅

    • @sameerwadekar8004
      @sameerwadekar8004 Рік тому +2

      @@mkd2sh494 Nargis cha navra Sunil Dutt pan brahman hota. Bhat brahmanana kotewalinchya muli chaltat?

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Рік тому +2

      @@sameerwadekar8004 Film Industry madhe Kaaam karnaryanchi Jaat ekch Bhaand, aani tyancha Dev ekach paisa. Sunil Dutt ne kahi pan Gu khau dey tyachya aayushyaat. Pan mhnun kay Nargis kay khup Bhaari banat naahi kalal Na. Tya doghan madhla Vayacha difference ani Nargis chi aadhi chi lafadi mahit asun pan lagn karnara Sunil dutt phkta career chya shidya aani paisa ewhdach baghun bhulala hey Chaddit Haganaara porga pan sangel.

  • @nandkishorabagad5726
    @nandkishorabagad5726 Рік тому +32

    सगळी त्यांचीच माणस भरली आहेत. कोणत्याही गोष्टी ची त्यांना लाज वाटत नाही.

  • @machindrakamble538
    @machindrakamble538 Рік тому +23

    सत्य आणि परखड विश्लेषण

  • @ayubnadaf8744
    @ayubnadaf8744 Рік тому +96

    पुलवामा फाईल , गजरात फाईल , जज लोहिया फाईल , नरेद्र दाभोळकर फाईल, गौरी लंकेश फाईल , आसे चित्रपट निर्माण करायला लाज वाटते काय ?

    • @vaishaligadpayle6205
      @vaishaligadpayle6205 Рік тому +4

      मणीपूर फाईल्स

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 11 місяців тому

      Lvdya tshe tr kiti terrorist attack files bntil tuzya kaum vr

  • @Ravi-cx8rd
    @Ravi-cx8rd Рік тому +17

    रविंद्र पोखरकर सर ' तुम्हाला लाख लाख धन्यवाद !
    सर असाच खरा ईतिहास समोर आणा आणि ह्या मनुवादी ब्राम्हणवादी लोकांना नांगडे करा . आम्ही तुमच्या सोबत आहोत सर .

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Рік тому +38

    सरजी -----------
    परत एक नविन पण नेमका विषय .आपण नेमक्या मुद्द्याला हात घालता.पण अंध भक्तांनी या सर्व बाबींकडे डोळे उघडून पाहिल पाहिजे.

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 11 місяців тому +3

    आपण धाडसाने या संवेदनशिल मुद्द्यावर तथ्यावर आधारित तर्कशुद्ध आणि रोखठोक विवेचन केले आहे. आपले हार्दिक अभिनंदन करतो..

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @CricketKrishwa
    @CricketKrishwa Рік тому +30

    सर तूमचे लवकरात लवकर 1 Million Subscribers व्हाव हीच प्रार्थना करतो ,कारण तुमच्या सारख्या लोकांची समाजाला खूप गरज आहे.
    ज्या वेळेस काही लोक खोटा प्रचार प्रसार करुन लोकांमध्ये विष पेरण्याचं काम करत आहे. अशा वेळी तूम्ही मात्र लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे.

  • @sachinpatankar297
    @sachinpatankar297 10 місяців тому +3

    तुमच्या सत्य दाखवण्याचा हिम्मतीला मनापासून सलाम खरंच आपण एक निर्भीड नागरिक म्हणून स्वतः ला गौरवान्वित केलंय

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  10 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 10 місяців тому +4

    पोखरकर सर आपल्या धाडसबद्दल अभिनंदन...

  • @rajuadesir7508
    @rajuadesir7508 10 місяців тому +2

    निर्भिड अभिव्यक्ती, सर मला अभिमान आहे तुमचा. सत्ताधारी पक्षाच्या काळात त्यांच्या विरोधात वक्तव्य करायला हिमत लागते.जे खरे आहे ते बोलण्याची ताकत लागते.ते तुमच्यात आहे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  10 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 Рік тому +46

    गुजरात फाईल्सला पुरस्कार कधी?

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Рік тому +24

    1000%सहमत...

  • @ranjitjadhav5768
    @ranjitjadhav5768 Рік тому +8

    सर याच विषयावर तूमचे मत ऐकण्यासाठी उत्सुक होतो आभारी आहे सर🙏🙏🙏✌✌

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar Рік тому +14

    निषेध या पुरस्काराचा

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 Рік тому +4

    किती उपकार.सर.तुमचे.अशीच.जागरतीकरा

  • @user-pu2lb6sx5j
    @user-pu2lb6sx5j 11 місяців тому +4

    या विषारी काळात आपण सत्य पत्रकारिता करता. मी आपल्या मानवतावादी ,सत्य,निर्भिड पत्रकारितेचे प्रशंसा करतो.

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale Рік тому +72

    हिंदुस्तानी होण्या पेक्षा भारतीय राहणं केव्हाही चागल

    • @logical.7671
      @logical.7671 Рік тому

      Why?

    • @sachingupte9384
      @sachingupte9384 Рік тому +2

      भारतीय ची आपली व्याख्या काय साहेब, गोल टोपी घालने मिशी काढून दाढ्या वाढवणे, सण म्हणून मुक्या प्राण्यांची हत्या करणे ही भारतीयत्वाची लक्षणे आहेत का🤔

    • @crante8357
      @crante8357 11 місяців тому +1

      @@sachingupte9384 nahi nahi Ganja Bhang piun Road wr haidos ghalne ..😜
      Devi la komde bakre dene ..😜
      hi nakkich bhartiyatvchi lakshane aahet 😜😂😂😂nahi ka ???😜

  • @shankarkulye5728
    @shankarkulye5728 Рік тому +6

    राजकीय अभिनेत्री आणि अभिनेता लोकांनीच संपूर्ण देशाला लूटल आहे.

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza9558 Рік тому +10

    रोख ठोक खूप छान प्रकारे चिरफाड केलात सर

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Рік тому +17

    *नर्गिस* कोण होती ते आधी शिकवा *राष्ट्रीय एकात्मता समितीला!!!*

  • @rkbhaleraosons9683
    @rkbhaleraosons9683 Рік тому +9

    सर,एक नंबर विश्लेषण 👍👍👌

  • @avinashs.2758
    @avinashs.2758 Рік тому +3

    त्यांना ह्याची लाज नव्हे तर गर्व, अभिमान, मोठेपणा वाटतो आहे.

  • @user-hd5pz9kj7q
    @user-hd5pz9kj7q Рік тому +19

    मी नेहमी तुमचे विडिओ बगतो, परखड आणि आक्रमक विचार आहेत.... पण सोशल मीडिया youtube पुरते मर्यादित.

    • @sudarshanshinde3872
      @sudarshanshinde3872 Рік тому +3

      चला आपण ते शेअर करू... कारण प्रबोधन हे काही एकट्याचे काम नाही.. सर्वांनी आपले नैतिक कर्तव्य पार पडल्यास देश सावरण्यास मदत च होईल.. 🙏🏻

  • @majidsaudagar2948
    @majidsaudagar2948 Рік тому +34

    नालायकानी नालायकाना दिलीलेला पुरस्कार तो पुरस्कार कसला

  • @ranjitgavandi144
    @ranjitgavandi144 Рік тому +12

    एका विशिष्ट समाजविघातक मानसिकतेच्या लोकांचा हल्ली वावर वाढल्यानेच सर्वसमावेशक विचारांवर अतिक्रमण होत आहे !

  • @narendrasarode3625
    @narendrasarode3625 Рік тому +13

    मणिपूर फाईल्स कधी काढणार हे भाजप ला खरेच विचारावे मोदी सत्तेतून 24ला जायला हावे जय शिवराय जय भीम

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      👍👍👍

    • @blackblack1553
      @blackblack1553 9 місяців тому +1

      नक्कीच, हिंदू ना धाक दाखवून मत मीळवली. हे न्याय व्यवस्था सुधरवणे सामाजिक न्याय, शेजारी राष्ट्रांशी संबंध तर पुर्ण बिघडवून ठेवलेत . विरोधी पक्ष कमकुवत असल्याने फआवलएय.पण काही झाले तरी यांना मत नाही.

  • @rajkumarkhandagale1965
    @rajkumarkhandagale1965 Рік тому +25

    अगदी बरोबर बोललात संतापजनक आहे सगळं

  • @opq5474
    @opq5474 Рік тому +7

    भारतातल्या प्रत्येक राज्यात दोन विरोधी वैरी गट तयार करणे हेच ह्यांचे ऊध्योग.

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 Рік тому +4

    सच्चा भारतीय नागरिकांना आणखीनच आगीत होरपळवण्याचे काम असले गल्लाभरू सिनेमे करत आहेत, त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी खरं तर असं विश्लेषण आवश्यक आहे, आपण हे नेक काम करत आहात,
    तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      🙏

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ Рік тому

      सिनेमे गल्ला भरायलाच असतात, जनतेने का उचलून घेतले त्या चित्रपटाला ते बघ आधी..
      दुसऱ्याच्या यशावर जाळणारे खेकडे आहात तुम्ही😂😂

  • @pramilakhurangle
    @pramilakhurangle 11 місяців тому +3

    अशीच परिस्थिती राहीली तर देशात यादवी होइल.

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale Рік тому +13

    आता अजून एक हमला करा निवडणुकीच्या आधी.जीव घ्या गरीब भारतीयांचा....

  • @sangeetakamble9310
    @sangeetakamble9310 11 місяців тому +4

    💯👍🏻🙏🏻

  • @HemantMahamuni-gz2ul
    @HemantMahamuni-gz2ul Місяць тому

    मला ही माहीती अगोदर कोणीच सांगितली नाही, तुंम्ही वास्तव समोर आणल्या बद्दल तुमचे फार आभारी आहोत,

  • @sanjaysamant2004
    @sanjaysamant2004 Рік тому +1

    खुप छान विवेचन केले आहे. अत्यंत परखड वास्तव मांडले आहे, अगदी निर्भिडपणे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ Рік тому

      एवढंच परखड वाटतंय तर दलित आणि आदिवासी मुलींवर केलेलं अत्याचार बंगाल आणि राजस्थान मधले का चुकतात नजरेतून तुमच्या?
      हिलाच चाटू कार बोलतात...

  • @abgh075
    @abgh075 Рік тому +1

    आपले परखड मत मांडत राहिल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन 💐💐💐🙏👏👏👏

  • @satyadarshan9361
    @satyadarshan9361 Рік тому +7

    चैनल ला पहली भेट विडियो विषय काळजाला भिडला चैनल ला धन्यवाद ❤

  • @nixonrod
    @nixonrod Рік тому +12

    हॅलो रवींद्र जी आपला संताप रास्त आहे, असंच निर्भीडपणे बोलत रहा. आपल्याला शुभेच्छा

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 4 місяці тому

    ऐक नंबर विशलेषण सर जयभिम जयसंविधान🙏🙏🙏

  • @user-jg9yz3je2s
    @user-jg9yz3je2s Рік тому +1

    आपले विचार आधुनिक आणि सत्यवादी आहेत सर. खूप खूप धन्यवाद

  • @vijaywane2825
    @vijaywane2825 Рік тому +1

    आपले विचार एक आहेत पण ऐक्य नाही त्यामुळे राष्ट्रविरोधी लोकांचा जय होतो. संतापला योग्य दिशा दिल्या शिवाय गत्यंतर नाही.

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Рік тому +1

    खुप चांगलं विश्लेषण

  • @dawoodinternationalfashion7583

    Haqqa chi Awaaz manjhe Abhiwykti 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @javedahmedmaruf6576
    @javedahmedmaruf6576 Рік тому +2

    great great jobs sar ji great

  • @ishansangamnerkar4707
    @ishansangamnerkar4707 Рік тому +1

    प्रखर आणि निर्भय विश्लेषण...

  • @asifahmedshaikh2098
    @asifahmedshaikh2098 Рік тому +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ धन्यवाद सर👌

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +1

    धन्यवाद सर ,,, सुंदर माहिती मिळाली,,अभिव्यक्ती समृध्द विचार शक्ती,,होत आहे,,,ही विचार धारा अशीच आखंड वाहत राहो,,,,हीच शुभेच्छा,,,

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ Рік тому

      अभिव्यक्ती गळचेपी म्हणायचं आहे का तुला? हा माणूस तर चित्रपट दाखवू नका, त्यांना बक्षीस देऊ नका म्हणून उद्या मारतोय, आणि तुला ही अभिव्यक्ती समृद्धी वाटतेय😂😂

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      🙏🙏🙏

  • @user-in1uv7io9l
    @user-in1uv7io9l Рік тому +2

    काका साहेब तुमचे विचार पटतात पण ह्याला एका चळवळीचे स्वरूप भेटले पाहिजे
    त्या शिवाय तरुणांमध्ये जागृती होणार नाही
    आम्हला विचार पटतात पण bakichanch काय
    ह्याच्या साठी काय तरी केलं पाहिजे
    एकाने करून काही होणार नाही.
    मी ही 2013 ते 2014 मध्ये शिवप्रतिष्ठान क्या कार्यक्रमाला जायचो पुण्यामध्ये असताना
    पण काही मनाला त्यांनी सांगितलेले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पटले नाहीत
    म्हणून stop केलं.
    पण खरे शिवशंभू माझ्या मनाने सांगितले...
    जास्त काही नाही.
    पण. पुन्हा एकदा
    बल सागर भारत होवो......

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому +3

    छान.. परखड विश्लेषण sir 👍

  • @Tanaji260
    @Tanaji260 6 місяців тому +1

    Great Sir👌👌🙏🙏you are always saying truth and justice.hats of to you and yours great social work. We are very proud of you really you are very great Respected Sir.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 Рік тому +3

    जय भीम चित्रपट वर अन्याय झाला आहे.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Рік тому +7

    सहमत आहे

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 Рік тому +2

    छान विषय निवडला सर, आपण.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +2

    सत्य सांगणे हा कांहीं गुन्हा नाही

  • @amial8782
    @amial8782 Рік тому +2

    खूप छान व्हिडियो
    असच या लोकांना उघडे करा 👍

  • @pirjademn7234
    @pirjademn7234 Рік тому +1

    Yatha Raja Tatha Praja.
    Nirlajjam Sada Sukhi.

  • @shaikhabdulhai938
    @shaikhabdulhai938 10 місяців тому +3

    Hats off to you for sharing truth.

  • @swapnamenon334
    @swapnamenon334 Рік тому +13

    wow, bhau ... brilliant ... i appreciate ur effort ... for explaining the facts ... and i agree with your opinions ... god bless u ... bhau once very good reporting ...

  • @RJagdale11
    @RJagdale11 Рік тому +7

    मोदी है तो मुमकिन है

  • @manishvegda6851
    @manishvegda6851 Рік тому +1

    Saras Analysis sirji.
    Selection madhe

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 Рік тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 Рік тому +1

    अगदी बरोबर सर

  • @nileshmohite536
    @nileshmohite536 Рік тому +1

    Sir correct bolalat,, pn ha video tumhi hindi made bolayla hava karan deshyatil ethar lokanahi kelel,, tumche vichar,, great salute sir,, ashwch nirbhid video banava

  • @मराठी777
    @मराठी777 Рік тому +2

    खूप अचूक विश्लेषण 👌🏻👌🏻

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 5 місяців тому +1

    सर, हा चित्रपट भाजप पुरस्कृत आहे व त्यांचा हेतू देखील देशात धर्मांधता पसरावी हाच आहे. बरं झालं तुम्ही योग्य विश्लेषण केले.

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Рік тому +1

    You are absolutely right 👍 sir

  • @Aadiwasibabu
    @Aadiwasibabu Рік тому +1

    खुप छान 👌👌

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Рік тому +6

    योग्य चित्रपटाला पुरस्कार दिला गेला . अभिनंदन 🎉. बाकी आपली अपेक्षित रडारड चालू राहू दे ! जातीयवाद्यांना वास्तव पचायला जड जाते कारण " काश्मीर पंडित " !

    • @vilasnikam5322
      @vilasnikam5322 Рік тому +2

      काय विचारसरणी आहे हो आपली!

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 Рік тому

      म्हणजे नूसत्या द्वेषाने चालणार्या पोपटपंची विचारसारणीला मान डोलवायची का !

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we Рік тому

      आपल्या डोक्यात विष भरलं आहे

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 Рік тому

      विष भरणार्यांना मी बरोबर ओळखले !

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Рік тому

      Hindu धर्मीय प्रचंड हुशार आणि पराक्रमी असून सुद्धा हिंदू लोक ,हिंदुस्तानात का मार खातात याचे कारण ,हिंदू मध्ये हिंदूंना दोष देणारे काही लोक आहेत , शिवाजी महाराजांना परकीय आक्रमक शत्रू विरुद्ध कमी स्वकीय लोकान बरोबर पण लढायला लागले त्याचे उत्तर मिळते

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Рік тому

    समाजा मध्ये मत्सराचे विष पसरवणार्यांना च हे विष लवकरच संपवेल आशा करूयात, धाडसि विश्लेषण keep it up

  • @surekhatribhuvan3067
    @surekhatribhuvan3067 Рік тому +2

    माहितीपूर्ण व्हिडिओ 👏👏👏

  • @vinayakbuche2855
    @vinayakbuche2855 Рік тому +2

    Charan Presentation, keep it up 👌

  • @deepikabiradar6630
    @deepikabiradar6630 Рік тому +2

    Khup chan mahiti dili thank you sir.

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 4 місяці тому

    लाजकशि वाटत नाही यालोकांना या सिनेमाचा जाहिर निषेध निषेध निषेध

  • @belorav
    @belorav Рік тому +2

    मुंबईत 14 कोटीचं घर घेतलं पल्लवी जोशीने. काश्मीरी हिंदूंना कॅप मनमोहनसिंग यांनी बनवून दिला.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      हे अंधभक्तांना अजिबातच माहिती नसेल..

  • @ajaygadre5561
    @ajaygadre5561 Рік тому +2

    प्रचारी पट असेलही.पण दाखवलेल्या घटना सत्य आहेत हे नाकारून चालणार नाही.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +2

      अर्धसत्य..

    • @ajaygadre5561
      @ajaygadre5561 Рік тому +2

      @@abhivyakti1965 असं तुमचं मत असू शकते.तुमचा अधिकार आहे तो.पण तुमचं मत अर्धवट माहितीवर आणि एका विशिष्ट narrative वर आधारित आहे

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 11 місяців тому

      ​@@ajaygadre5561पाकीट पोच झालं असेल त्यांना 😂😂😅😅

  • @chandrakantgaikwad6424
    @chandrakantgaikwad6424 11 місяців тому +1

    Great sir

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 9 місяців тому +1

    छान विश्लेषण ❤

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 Рік тому +3

    बीजीपी आरएसएस प्रेतावरचे लोनी खानारे.

  • @indrajitpatil-db3hb
    @indrajitpatil-db3hb Рік тому +2

    It's true sir whatever you are saying.

  • @vilaspatil8508
    @vilaspatil8508 Рік тому +1

    barobar ahe

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 4 місяці тому

    Great great great 👌👍

  • @manojpatil6582
    @manojpatil6582 Рік тому +2

    एकतर्फी वक्तव्य

  • @RameshSurnar-em5od
    @RameshSurnar-em5od 10 місяців тому +1

    खरं आहे 😢

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Рік тому +3

    प्रत्येक क्षेत्र,हे अश्या बडव्यानी भरलेल आहे,आणि पूढे अंधकाराशिवाय,काहीच मिळणार नाही.

  • @ManishaVende
    @ManishaVende Рік тому +1

    100% Right

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 Рік тому +1

    विचार करण्यासारखी गोष्ट!

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 Рік тому +6

    पाकिस्तानी दहशतवादी यांना घाबरून काश्मीर सोडलेल्या 5 मुसलमानाची नावे सांगा. लोकाना yede समजू नका.

    • @jaybhavani8416
      @jaybhavani8416 Рік тому

      Channel vadhavayache aahe na !

    • @shaikhmobin4813
      @shaikhmobin4813 Рік тому

      Andh bhaqta pura video bag adhi

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 11 місяців тому

      ​​@@shaikhmobin4813tuzya aaichi gand aala madrasachhap sang na nav

  • @jaihind8705
    @jaihind8705 Рік тому +1

    ❤❤❤ek no sir

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 Рік тому +2

    नमो बुदधाय जय भीम सर 🙏🏻🌹

  • @rajumore540
    @rajumore540 Рік тому +9

    BJP hatav desh bachao...

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 Рік тому +5

    विशिष्ट अजेंडा राबवला जात आहे. व्हिडिओचे नावच समर्पकच आहे. लाज???

  • @amirshaikh5162
    @amirshaikh5162 5 місяців тому

    Very nice analysis

  • @rajivchanne541
    @rajivchanne541 11 місяців тому

    विवेक अग्निहोत्री यांनी चर्चा व शंकासमाधानाचे जाहीर निमंत्रण दिले
    आहे. पोखरकर यांनी
    एकदा अग्निहोत्री यांचेशी मनमोकळी
    चर्चा करून स्वत: चे
    गैरसमज दुर करावेत असे वाटते.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 місяців тому

      ठरवा तुम्ही.. मी तयार आहे..

    • @SG-pm9qw4kx5w
      @SG-pm9qw4kx5w 4 місяці тому

      चर्चा करून काही फायदा नाही
      यांच्या मेंदूत विष भरवलं आहे हिंदू विरोधी विचारांचं

  • @kajmilbardeskar9050
    @kajmilbardeskar9050 2 місяці тому

    ❤nice

  • @prashantshetye8838
    @prashantshetye8838 4 місяці тому

    💯 percent true sir

  • @ckamble4831
    @ckamble4831 Рік тому +4

    Absolutely true fact what you have started. It's a very courageous task. Thank you sir.

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar Місяць тому

    जोवर आपण सिस्टिम बदलवीत नाहीत तोवर काहीच बालण्याची आशा बाळगू नका.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Рік тому +1

    👌