कपटी संघ-भाजपच्या दांभीकपणाचा पर्दाफाश ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • कपटी संघ-भाजपच्या दांभीकपणाचा पर्दाफाश !
    #abhivyakti #sanvidhan #emergency
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 657

  • @pratapshinde7115
    @pratapshinde7115 Місяць тому +198

    पोखरकर साहेब आपले विश्लेषण नेहमी प्रमाणे वस्तुस्थितीला धरून आहे. हे लोक नाटकी आणि स्वार्थी आहे हे सर्व बहुजनांनी ओळखले आहे.

    • @jitendrasartape2961
      @jitendrasartape2961 29 днів тому +12

      पोखरला साहेबा बदल काही दुमत नाही पण बहुजनांनी ह्याना ओळखल अस म्हणता येणार नाही हे अर्ध सत्य आहे. अजून काही लोक यांचे मानसिक गुलाम आहेत.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 25 днів тому

      ​@@jitendrasartape2961आपले मत वस्तुस्थीतीस धरून आहे . अन्यथा ह्या कुळकर्ण्याने केवळ तीन टक्क्यांच्या भरवशावर स्वतःच्या मिशा एवढ्या फेंदारल्या नसत्या .

  • @satappachougale5192
    @satappachougale5192 Місяць тому +40

    पोखरकर साहेब तुम्ही द्वादशीवार यांची मुलाखत दाखवून अत्यंत सुंदर ट्रीट दिलीत , धन्यवाद !

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 Місяць тому +59

    पूर्ण मुलाखत पहिली, संघाचा चेहरा किती भयानक आहे हे पुन्हा अधोरेखीत झाले.

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 Місяць тому +52

    यंव रे पठ्ठ्या... रवि च्या भाषेचे तेज आणि त्वेष असा आहे की.. मानवता, अहिंसा, सत्य, सहिष्णुता यांचा द्वेष करणाऱ्या शाखांच्या शाळेचा मस्त समाचार घेतला आहे..

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 Місяць тому

      फक्त न् फक्त रवींद्र जी📢💯✅✅🙏

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 29 днів тому

      विचार अभ्यास त्रास इतिहास वास्तव ई ई बद्दल माहिती मिळाली, सरोदे साहेब सुद्धा फार आज्ञाधारक विद्यार्थी सारखे प्रश्न विचारीत होते, दांभिकपणा कुठंही दिसला नाही. पूर्ण विडिओ पाहिला, प्रतिक्रिया ही दिल्या. अजित, एकनाथ, देवेंद्र सहकारी पुन्हा सत्तेत येणार नाहीत यासाठी ,फक्त मविआ ला मतदान आवश्यक आहे.

  • @vasantnalawade3896
    @vasantnalawade3896 Місяць тому +105

    दांभिकता ते गुन्हेगारी असे यांचे प्रवासाचे वर्णन करता येईल. हिंदुत्व किंवा राष्ट्रभक्ती हे ब्राह्मण वादाने घातलेले मुखवटे आहेत. अभिनंदन

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 Місяць тому +52

    द्वादशी वार सर, खूप वर्षांनी तुम्हाला धडधाकट पाहून खूप खूप आनंद झाला. तुमचं वक्तृत्व आणि त्यातला धाडसीपणा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यात नवीन असं काही नाही. सर शतायुषी व्हा.! पोखरकर , द्वादशी वार सरांची ही मुलाखत तुम्ही दाखवली हे फार छान झाले दुसरीकडे कुठे ही क्वचितच पाहायला मिळाली असती. गोदी मीडिया मध्ये तर नाहीच नाही. धन्यवाद.!

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Місяць тому +38

    पोखरकर सर अशा नौटंकी मुळे देश प्रेम किवा देशभक्ती सिध्द होत नाही हे वास्तव जनतेला चांगले माहीत आहे. सुंदर विचार मांडले धन्यवाद सर.

  • @madhukarjadhav3935
    @madhukarjadhav3935 Місяць тому +42

    साहेब तुमच्या धाडसाला सलाम ही नीच विचारांची पैदास आहे.

  • @ramchandrabhusare7052
    @ramchandrabhusare7052 Місяць тому +123

    संघाची दांभिकता ही बहुजनाना धार्मिकतेत गुंतवण्या मुळे सहज त्यांना गुलामीत ढकलता येते आजही संघ तेच करत आहे.

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Місяць тому +2

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 29 днів тому +1

      Bholy bhabdya jantela tech manjur aahe aase diste...anyatha jatiwad aaj jivant nasta... netyanchya nustya isharya var dangli ghadlya nastya.....

    • @SandeepKavitake-xi5zv
      @SandeepKavitake-xi5zv 29 днів тому +1

      100 % true

    • @Aarya_t7b
      @Aarya_t7b 15 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊q​@@junedpatwekar7513

    • @RiyaWani-dg4mt
      @RiyaWani-dg4mt 15 днів тому

      Agdi Tasech Aahe.BJP che Hindutv Tasech RSS che Hindutwa
      Deshprem he purnpane nakli,begdi
      ani labadi he aahe swarthi aahe ani
      BJP & RSS cha taba sheth savkaar
      lokanni ghetla asun tech ha sarva
      khel karat aahet.Labad lokancha
      sarva Mela a aahe.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому +81

    संभाजी भिडे हा तोतया आहे. त्यांचे खरे नाव मनोहर कुलकर्णी... स्वार्था साठी संभाजी हे नाव घेतलं

    • @milindpatil8152
      @milindpatil8152 29 днів тому

      Any reliable proof?

    • @RiyaWani-dg4mt
      @RiyaWani-dg4mt 15 днів тому +1

      To kontyahi jaticha nava ha vyakti asel Maharashtra sankuchit asha
      kontyahi vyaktila thara,pathimba
      det nahi ha Marathi mansancha
      swabhav aahe.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Місяць тому +49

    आता या देशापुढे सर्वात गंभीर संकट ठाकले आहे,या भाजपच्या आणि संघाच्या कचाट्यातून देशाला वाचवायचे कसे?

    • @ayushkamble715
      @ayushkamble715 25 днів тому +2

      आपन देशाला भाजपच्या आणि संघाच्या कचयाटयातून वाचवण्यासाठी हे खाली दिलेले आहेत
      उपाय नं ,१:- आपल्याला कोणत्याही जातीचा भेदभाव केला नाही पाहिजे
      आणि सगळ्यांनी मानवता हाच धर्म मानला पाहिजे. उपाय नं २:- आपल्या कोणत्याही देवाची अंधश्रद्धा ठेवली नाही पाहिजे.याचाच फायदा काही पाखंडी लोक घेतात उदाहरण मोदी आणि काही संघटना
      उपाय नं:-३ जे अभ्यासू लोक आपल्याला कोणत्याही विषयावर खरी माहिती सांगत असेल तर त्या विषयी स्वताचा जागरूकपणे डोका वापर करून या लोकांना साथ देणे.जर या लोकांना आपन साथ नाही दिली तर काही संघटना वाले यांच्या सोबत काहीही वाईट कृत्य करतील

    • @madhukargangavane5932
      @madhukargangavane5932 10 днів тому +1

      मतदान करताना आजूबाजूला जागृती करा

  • @tukarammagar69
    @tukarammagar69 Місяць тому +112

    संघावरची उठवलेली बंदी चे आज परिणाम आज देश भोगत आहे!!

    • @madhukarthombare7145
      @madhukarthombare7145 10 днів тому

      भिडे एका, अतिशय जातीयवादी नालायक माणूस आहे

  • @shahajisawant3531
    @shahajisawant3531 Місяць тому +71

    उत्कृष्ठ विवेचन. आण्णाहाजारे यांच्या अंदोलनाचा फायदा आरएसएसने भाजप ने घेतला.

    • @sharaddeshmukh480
      @sharaddeshmukh480 Місяць тому

      @@shahajisawant3531 अण्णा हजारे RSS चेच . आता का मुग गिळून आहेत.

    • @RJagdale11
      @RJagdale11 Місяць тому +1

      Congress made it possible.

    • @user-ik1wk5bq3e
      @user-ik1wk5bq3e 19 днів тому

      कोणी कोणाचा फायदा घेतला याचा नीट अभ्यास करा

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 17 днів тому

      हे माजी सैनिक आण्णा नावाचे भक्त गेली 11वर्ष तोंडाला पट्टी लावून का बसले, फक्त एकदा बोलल्याचे ऐकलं की BJP ने आम्हाला फसविले.
      काय फडविले ते सांगायला तरी पुढे यावेना.

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 16 днів тому

      अण्णा हजारे हे संघा चे स्वयंसेवक होते आर एस एस वाले होते

  • @pradipparab8986
    @pradipparab8986 Місяць тому +36

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩साहेब 🙏

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 Місяць тому +56

    सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचत आहात त्याबद्दल पोखरकर सर तुमचे मनापासून आभार.

  • @eknathwagmare3566
    @eknathwagmare3566 Місяць тому +38

    द्वादशीवर सर
    पोखरकर सर
    मन:पूर्वक आभार

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +20

    सुरेश द्वादशीवार सारखे विचारवंत हे महाराष्ट्राचे वैभव होते सरांनी सगळा इतिहास जिवंत केला धन्यवाद सर

    • @jagdishc69
      @jagdishc69 Місяць тому +1

      आता पण आहेत ते

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Місяць тому +16

    पोखरकर साहेब आपणास खूप खूप धन्यवाद
    आज आपल्या अभिव्यक्ती च्या माध्यमातून एका चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळख झाली
    आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाले.
    माहिती मिळाली.

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l 29 днів тому +2

      Beshak janab

    • @kiransurve2969
      @kiransurve2969 27 днів тому +1

      ते १० वर्ष बहुमतात होते. पण राजधानी दिल्लीत आहे. आणि आपल्या सारख्यांना उगाच वाचाळवीर होण्याचं स्वातंत्र्य हि आहे.

  • @vijaykumarmore2631
    @vijaykumarmore2631 Місяць тому +30

    खूप छान विश्लेषण आहे सर

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 Місяць тому +14

    किती विचारवंत आहेत आपल्या महाराष्ट्रात म्हणून मला असे वाटते की असे चांगले आणि खरे ज्ञान आपन आत्मसात करायला हवे

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade809 Місяць тому +66

    दुटप्पीपणा हाच या लोकांचा मूळ स्वभाव..

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 Місяць тому +40

    द्वादशिकर sir ni फार खरी महिती दिली आहे , बघा नानाजी देशमुख यांनी काय केले आहे ते , जागे व्हा , भक्त पागल झाले आहेत ,

    • @opq5474
      @opq5474 Місяць тому

      बलराज मधोक ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की अटल बिहारी आणि नानाजी देशमुख हे दीनदयाळ उपाध्याय ह्यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत.

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 Місяць тому +25

    कुमार केतकर व सुरेश द्वादशीवार हे आजच्या घडीचे चालते बोलते ज्ञानकोश आहेत.

  • @machhindraahire2303
    @machhindraahire2303 Місяць тому +14

    सर द्वादशीवार सराना व त्यांच्या अप्रतिम बुद्धिमत्तेला शतशः नमन👍👍👍👍

  • @kirankeni8323
    @kirankeni8323 29 днів тому +8

    पोखरकर सर मनापासून धन्यवाद देतो खरच खूप छान माहिती दिली तुम्ही,,.!💐💐💐💐💐💐❤❤❤❤

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Місяць тому +12

    ऐतिहासिक, स्पष्ट, वास्तवाचे विचार ऐकायला मिळाले. गेल्या दहावर्षात सर्व आघाड्यांवर वीस वर्षे मागे गेलेल्या देशाची कहाणी.

  • @sayli3727
    @sayli3727 29 днів тому +11

    ही मुलाखत एकून आपल्या महाराष्ट्रात कीती उच्च विचाराची मानस आहेत पण आपल्या सर्व सामान्य जनतेला त्याची फारसी माहिती नाही.

  • @blackblack1553
    @blackblack1553 Місяць тому +37

    घरघर तिरंग्याच्या बनवण्याची कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले तेही सांगा?

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 29 днів тому +6

    खरोखर उत्कृष्ट वस्तूनिष्ठ माहिती सांगितली याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच आहे.

  • @Ibrahim-ph4jn
    @Ibrahim-ph4jn Місяць тому +50

    देशातील सर्व सरकारी संस्थाना मधे संघोटे बसलेले आहेत व ते मागास व बहुजन लोकांना संविधानिक अधिकारा पासून वंचित ठेवत आहेत

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 24 дні тому +4

    संघाला धार्मिक हुकूमशाही आणून पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे दीन दुबळ्यांचे अधिकार हिरावून घ्यायचे आहेत

  • @raghunathnirgide7729
    @raghunathnirgide7729 Місяць тому +13

    अगदी रास्त, वस्तुस्थिती आपण सांगितलेली आहे, नमस्कार सर

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +43

    हिंडेन बर्ग यांच्या ताज्या संशोधन रिपोर्टर आणि सेबीच्या दुरुपयोग बद्दल एक स्वतंत्र एपिसोड लोकांपर्यंत पोहोचवणे भोकर साहेब आवश्यक आहे

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 22 дні тому +1

      Hidenberg la म्हणाव अमेरिकेत तुमच्या खाली किती अंधार आहे ते बघा आधी

  • @UlhasShewde
    @UlhasShewde 29 днів тому +7

    द्वादशीवार सरांनी सांगितलेली सत्य आणि परखड माहिती आताच्या भ्रमित बातम्या देणाऱ्या जगात उदबोधक वाटली. बरेच भ्रमाचे भोपळे फुटले.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +15

    रवींद्र पोखरकर साहेब जय महाराष्ट्र...❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Місяць тому +11

    सर आपण प्रो. द्वादशीवर यांची अड. सरोदे साहेब व इतरांनी घेतलेली मुलाखत खूप छान होती. पोखरकर सरअशाच प्रकारच्या माहितीचा खजिना देत जा सर खूप खूप धन्यवाद सर आपले.

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Місяць тому +22

    जे इंग्रजांची दलाली करीत होते ते फक्त कमवण्यासाठी. आज ही तेच सुरू आहे .

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +15

    जय महाराष्ट्र साहेब ❤
    व्वा 😊अशीच चौतीपास राजाची टरा टरा फाडत रहा 😅😅😅😅😅

  • @vijaysawle4942
    @vijaysawle4942 Місяць тому +9

    खुप भारी म्हणजे खूप भारी एपिसोड केला सर तुम्ही आजचा... मी बऱ्याच ग्रुप वर फॉरवर्ड केला...संघाचा आधी पासूनचा विखारी चेहरा द्वादशीवार सरांनी नमूद करून वास्तव मांडलं... किती बदल झाला आत्ताच्या राजकारणात.. तो बदल संघि फडणवीस या एका व्यक्तीमुळे झालाय...पण तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम आहे सर

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 16 днів тому

      महाराष्ट्राच्या राजकारणाची फरफट करणारा माणूस फडणवीस

  • @subhashsamudre9178
    @subhashsamudre9178 Місяць тому +11

    प्रा सुरेश द्वादशीवार खरंच जेष्ठ लेखक, संपादक, राजकीय विश्लेषक आहेत .त्यांना मानाचा मुजरा.

  • @साहित्यसखी
    @साहित्यसखी 29 днів тому +6

    प्रत्यक्ष इतिहासाचे साक्षीदार असलेले द्वादशीवार सर यांची अभ्यासपूर्ण मांडणी आवडली, अनेक बाबी नव्याने समजल्या. धन्यवाद पोखरकर सर.

  • @ishwarbansode8033
    @ishwarbansode8033 Місяць тому +6

    द्वादशीवार सरांची मुलाखत उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद. असेच माहितीपुर्ण व्हीडीओ प्रसारीत करावेत ही विनंती.

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 Місяць тому +164

    ज्या प्रकारे 2014 मधे अण्णा हजारे काग्रेस विरोधी भूमिका घेत होता तसेच चाळे संभाजी भिडे नावाचा दानव करत आहे

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 Місяць тому +3

      दानव नाही दानव बलवान होते .
      केविलवाणी बिचारे पात्र सत्ता गेली हे सगळे दबतील .

    • @YEDAANNA-n1z
      @YEDAANNA-n1z Місяць тому

      Kay kele Bhide ni ????
      Tumhi ithech bombla😂

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 Місяць тому

      भारत देशाला लागलेली वाळवी, कीड आरएसएस बीजेपी आणि मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आता यावर जालिम उपाय केले नाहितर भारत देश बर्बाद झाल्या शिवाय राहनार नाही

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Місяць тому

    • @user-bc9oy5bu8g
      @user-bc9oy5bu8g 24 дні тому

      संभाजी भिडे हा मराठी मुलांच्या जीवावर उड्या मारतो आमची मराठी मुलेही विचार करत नाहीत ही मंडळी हसतात रे आपल्याला

  • @nanaware2841
    @nanaware2841 Місяць тому +23

    बहुजन समाजातील प्रत्येक जण ओलखत आहे. आपले विचार अनमोल आहे त. आपण ठोंगि लोकांचा बुरखा फडता. धन्यवाद.

  • @vishalpawar7236
    @vishalpawar7236 29 днів тому +26

    भारताची विल्हेवाट लावणारे फक्त संघोटी

  • @munindramanohar45
    @munindramanohar45 Місяць тому +14

    भारताच्या ध्वजा मध्ये तीन रंग नसून चार रंग आहेत....

  • @govindrevankar6286
    @govindrevankar6286 Місяць тому +37

    मला कळत नाही कंगना राणावत भारत स्वतंत्र झाला २०१४ मध्ये, खरं म्हणजे तिला निवडणुकीमध्ये उभं राहायला द्यायला नको होतं

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 Місяць тому +1

      खरं आहे वयात बसत नाही तिचं खासदारकीला लढण्याचं

    • @nirmaladhole1247
      @nirmaladhole1247 10 днів тому

      मूर्ख आहे ती ,भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा नीट अभ्यास कर म्हणावं...

  • @mythicalamyth
    @mythicalamyth Місяць тому +13

    ही हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे..खूप माहितीपूर्ण मुलाखत.आमच्या चंद्रपूरचे नाव आले ज्यामुळे मला ही मुलाखत ऐकायला भाग पाडले ही वेगळी गोष्ट आहे😂😂

  • @MaheshTaldeokar
    @MaheshTaldeokar Місяць тому +6

    अप्रतिम.
    इतक्या छान कार्यक्रमाचा तुम्ही व्हिडीओ बनवून अत्यंत मौल्यवान माहिती आणि विचार या चॅनलच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिलात.
    तुमचे खूप खूप धन्यवाद.

  • @eknathbhalerao1259
    @eknathbhalerao1259 29 днів тому +5

    सर तुम्हाला सलाम ...सत्य देशासमोर मांडताय

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha Місяць тому +11

    गावपातळी पर्यंत हे विचार सामान्य नागरिकांपर्यंत अजिबात पोहचत नाहीत....कसे करायचे परिवर्तन हा मुख्य प्रश्न आहे...

  • @AbhijitpKargutkar
    @AbhijitpKargutkar Місяць тому +22

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ravindrachavan9037
    @ravindrachavan9037 27 днів тому +8

    मुठभर लोकांच्या हातात सत्ता ठेवून बाकी सर्व देशाला गुलाम बनवायचं

  • @shesheraokanherkar7638
    @shesheraokanherkar7638 Місяць тому +12

    हर घर तिरंगा हर आदमी के दिल में
    तिरंगा है जनता जनार्दन पाषाण युग की नहीं नौटंकी सब जानती है में रे बहुजन भाईयो एक बनो

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 29 днів тому

      ये हर घर तिरंगा सगळ नाटक आहे याची स्क्रिप्ट खुप वर्षापासून तयार होत होती पण कुणाला खबर नव्हती हे व इतर सगळे जे डे साजरे करतात तेही नाटकच प्रत्येक धर्माच्या संताचे दिवस साजरा करण्याची नाटक गेल्या दहा वर्षांपासून सुरुच आहे यांचे ब्रेनवाॅश असेच नाही केले गेले आणी जे यांच्यात गेले नाही त्यांच्यावर लक्ष ठेवणे अगदी कांग्रेस च्या राहुल गांधींपासून तर आम जनता पर्यंत म्हणजे कांग्रेस ला वोटिंग करणाऱ्यांपासुन ते अगदी वोटर बनवले गेले

  • @appakelkar1142
    @appakelkar1142 Місяць тому +22

    इतके सगळे माहीत असूनही या lókana लाज कशी वाटत नाही

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 29 днів тому +1

      निर्लज्जम सदा सुखी ते तसेच आहेत आणी सगळ्या धर्मातले अंधभक्त त्याला प्रोत्साहनच देतात

    • @rajendrakote1250
      @rajendrakote1250 3 дні тому

      @@SachinDeshpande-pd9qc

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Місяць тому +11

    पोखरकर सर सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र

  • @opq5474
    @opq5474 Місяць тому +25

    बांगलादेश च्या मुक्ती मुळे इंदिरा गांधी दुर्गावतार म्हणून लोकांमधे लोकप्रिय झाल्यावर विरोधकांना असह्य झाल्यावर त्यांनी अराजक माजविण्याचा प्रयत्न केला, त्यातून पुढील रामायण घडले.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 29 днів тому

      Tyat 'indira Gandhina' molache salle 'Mananiya Sanglikar Vasant Dada Patlani' dile hote aani garaj padel tithe tyanni 'indira Gandhinche' margdarshan hi kele hote mhanun padadya mage laplelya adrishshya tatvanni 'Mananiya Sanglikar Vasant Dada Patlanchya' pathit tyanchyach agdi javalchya vishwasatlya jyachyawar 'Mananiya Sanglikar Vasant Dada Patil' sarwat jast bharosa karat hote tya sathidarachya haste 'Khanjeer' khupsavla aani toch sathidar aaj 'Maharashtrat' swatahala 'Kunbi - Kulwadi Marathyancha' sarwat motha 'Neta' mhanun mirvit aahe.

    • @manishranadive9956
      @manishranadive9956 27 днів тому

      कुठला reference कुठे जोडता आहात आपण....

  • @santoshshendkar4164
    @santoshshendkar4164 Місяць тому +8

    परखड, थेट भाष्य
    फार दिलासा वाटतो तुमची भूमिका बघून

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Місяць тому +8

    Sarvat sunder apali abhivyakti.dhanyavad sir.

  • @Vikasraj124
    @Vikasraj124 26 днів тому +2

    अत्यंत मार्मिक व बेधडक सत्य सांगितले आहेत,साहेबांनी।
    थोडक्यात मध्यम मार्ग उचित।

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 28 днів тому +3

    You are absolutely right .
    RSS चे हे नाटक आहे .

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 29 днів тому +5

    श्री.द्वाद्वशिवlर यांची बेधडक आणि धाडसी मुलाखत...मुलाखत पोहोचवल्याबद्दल आभार 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Місяць тому +14

    दिल्ली ची राजधानी नागपुरात नाही गुजरात मधे होऊ शकते. संघ आपली सत्ता राखण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्र बुडाला तरी शुन्य मात्र वाईट वाटून घेणार नाही.उलट सहकार्य करेल.

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 Місяць тому +12

    आणिबाणीच्या वेळी लहान वय होतं पण त्या बद्दलची खरी माहिती काय याबद्दल संभ्रम होता.
    आणिबाणी व श्रीमती इंदिरा गांधी बद्दल किती अपप्रचार केला जातो.
    पोखरकर साहेब तुमचे आभार. खरी माहिती समजली. द्वादशीवार यांनी जे सांगितले त्यामुळे सत्य स्थिती समजली.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому +36

    अत्यंत कावेबाज लोक.. तिरंगा हा अशुभ आहे असे सांगत..आता स्वर्था साठी तद्दन खोटे बोलत आहेत

    • @sadikshaikh3800
      @sadikshaikh3800 9 днів тому

      आता तर घरों रो घर तिरंगा लावा अ से आवाह्न क्रतात

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +7

    जय मल्हार जय महाराष्ट्र जय संविधान 🙏🚩

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk Місяць тому +12

    नमस्कार साहेब

  • @Avaarya15
    @Avaarya15 29 днів тому +1

    आपले अनुभव आणि सत्यकथन खूपच विचार करायला लावणारच हिच तर संपूर्ण देशात सधयाची परिस्थिती आहे आपण जे काय सांगत आहेत तया प्रमाणात आतापर्यंत 2014 पासूनच अघोषित आणीबाणीत आहेत खरेतर देशातील सर्व जनताच ..
    संघाचे खरे रुप आयत्यावेळेस विचार आणि विश्वास घातक असेच आहे
    आभार सर पूर्ण विचार विश्लेषण खूप खूप सत्य.आपला भारत देश खूपच सुंदर आहे
    स्वातंत्र्य मिळून दिलेल्या स्वातंत्र्य वीर सैनिकांना आदरांजली Salute जोरदार हदयापासून
    जयहिंद! जय महाराष्ट्र!

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 Місяць тому +12

    नाटकी आणि धूर्त म्हणण्या पेक्षा यांना नीच म्हणा ते विशेषण यांना खूपच योग्य वाटते !

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 29 днів тому +2

    अभिव्यक्ती,🙏आजचे पाहुणे..ग्रेट भेट.💐💐💐

  • @abhaytarange
    @abhaytarange Місяць тому +3

    Thanks! महत्त्वाचा एपिसोड आहे आजचा !

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Місяць тому +2

      सर, धन्यवाद.. आणि आपल्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार 🙏

  • @shreedharghewande1439
    @shreedharghewande1439 Місяць тому +5

    Ekdam barobar 🙏🙏

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 Місяць тому +7

    तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्‌गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !"
    ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल....
    -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 Місяць тому +2

      हे आधी आरएसएस आणि भाजपला समजावून सांगा. धर्म आणि जातीपातीचे राजकारण हे प्रचंड प्रमाणात द्वेष युक्त करण्याचं काम मागच्या 10 वर्षांपासून भाजप नक्कीच करत आहे

    • @opq5474
      @opq5474 Місяць тому

      म्हणजेच परकीय आक्रमक ब्राह्मणापेक्षा अधिक बुध्दिमान होते , कारण ब्राह्मण त्यांच्या पदरी चाकरीत होते.

  • @rajendraingle6162
    @rajendraingle6162 15 днів тому

    अतिशय सुंदर विवेचन ! पोखरकरांनी आपल्या देशाच्या पोखरलेल्या सामाजिक , राजकिय परिस्थितीचे सत्यविवेचन करून लोकांच्या मनात चांगलीच बळकटी आणून आपण सुरेख समाज प्रबोधन करता आहात . जनमानसात खरं - खोट्याचा मुखवटा सादर करता . अभिनंदन साहेब 🌹
    तुमच्या संयमी व धौर्यशील कर्तृत्वाला सलाम ! 🎉

  • @shreyasparab7822
    @shreyasparab7822 Місяць тому +2

    द्वादशीवार सरांची मुलाखत उत्कृष्ट.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Місяць тому +4

    बरोबर

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Місяць тому +5

    Sc,st obc सामान्य बहुसंख्य समाज डाव्या उजव्या आणि मध्यम या तिघांच्या खेळाला बळी पडून देश कधी सुधारेल या पोकळ आशेला डोळे लावून वर्षानू वर्षे वाट पाहत बसतात. वास्तव काही औरच आहे.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +5

    जय शिवराय जय भीम जय संविधान राहुल गांधी जिंदाबाद

  • @RavsahebShejawal-bk3nr
    @RavsahebShejawal-bk3nr Місяць тому +3

    Jay Maharashtra Jay ShivRay Jay Bhim Jay Sanvidhan 🙏🙏🙏🙏
    Jay Bharat

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663 Місяць тому +17

    शिवसेना पक्ष काढून घेवुन दुसऱ्याला दिल्यावर संविधान हत्या झाली.

  • @ishwarsabadra5379
    @ishwarsabadra5379 25 днів тому

    वास्तवीक संतुलित माहीती बद्दल आभार।
    सुंदर प्रबोधन

  • @dattabhagat4053
    @dattabhagat4053 13 днів тому

    फार दिवसानंतर सरांची संवाद भेट झाली. मनापासून आपले आभार
    दत्ता भगत नांदेड

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 10 годин тому

    सर सल्युट तुमच्या कार्याला. बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @user-ec2wv8jr7l
    @user-ec2wv8jr7l 29 днів тому +1

    Pokharkar saheb qeemati malumat ke liye tahe dil se shukriya aapka aur dwadashiwar saheb ka.

  • @yusufbagwan9565
    @yusufbagwan9565 19 днів тому

    सर, खरोखरच अव्दितीय भाषण, सुरेश व्दादशीवारांचे परखड सत्य विश्लेषण,

  • @Dattakale16
    @Dattakale16 29 днів тому +1

    पोखरकर सर आपण घेतलेले विषय आणि केलेले विश्लेषण अप्रतिम आहे.

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f 5 днів тому

    पोखरकर साहेब आपण अगदी योग्य विश्लेषण करतात आपले अभिनंदन

  • @adinathdadubansodebansode9275
    @adinathdadubansodebansode9275 26 днів тому +1

    सर ह्या मुलाखतीला पॉप्युलर करून सर्व महाराष्ट्रभर ही मुलाखत पसरवा म्हणजे सरकुलेट करा सर जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय

  • @sureshshejwal7487
    @sureshshejwal7487 27 днів тому

    पोखरकर साहेब खूपच सुंदर आणि विचार करायला भाग पाडणारी मुलाखत अत्यंत प्रखरपणे विचार मांडले आहेत द्वादशी सरांनी ह्या मुलाखतीची पूर्ण व्हिडिओ पाठविली तर खूप बरे होईल तुमचे हे समाजप्रबोधनचे कार्य असेच निरंतर चालू राहो हीच सदिच्छा पुन्हा एकदा तुमच्या ह्या निस्वार्थी समाज सेवेला मनापासून धन्यवाद
    🙏🙏🙏🙏

  • @23232harsh
    @23232harsh 28 днів тому +2

    आरएसएस वर वेळेच बंदी घातली असती तर देशाला हे दिवस बघायला भेटले नसते.

  • @user-ic2jc3ob7f
    @user-ic2jc3ob7f 14 днів тому

    खूप छान चर्चा, खुप चांगली वास्तव माहिती आपण दिली, धन्यवाद 👌 🌹

  • @vasantbendre4978
    @vasantbendre4978 29 днів тому +1

    Exllent Analisis of Indian docracy by DvadaShiwar sir

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 29 днів тому

    अप्रतिम विचार मांडलेत व खुप छान संवाद स्थापित करत आपण आमची मन जिंकलीच व इतिहासातील सत्य आमचे समोरच आणुन दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 29 днів тому +1

    अतिशय माहितीपूर्ण विश्लेषण!पोखरकर सर आपले आणि अभिव्यक्ती चे आभार

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 Місяць тому +1

    अतिशय चांगले विस्लेषण सर 🙏💐

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv 27 днів тому +1

    Straight forward. Really appreciated.

  • @nivasjadhav1053
    @nivasjadhav1053 Місяць тому +1

    फारच सुंदर विषलेशन आणि खरी माहिती जय महाराष्ट्र

  • @user-lc5vm1kz9x
    @user-lc5vm1kz9x 29 днів тому +1

    . फार छान मुलाखत होती धन्यवाद

  • @chetanbagade3043
    @chetanbagade3043 Місяць тому +1

    अतिशय उत्कृष्ट विवेचन.
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @nasirshaikh4938
    @nasirshaikh4938 Місяць тому +2

    सर आपल्या पत्रकारीतीला सलाम 🙏