पं.नेहरूंच्या नखाची सर आहे का ? I Jawaharlal Neharu I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • पं.नेहरूंच्या नखाची सर आहे का ?
    केंद्रीय सत्तेचा ताबा घेऊन मोदींना आता नऊ वर्षांहून अधिक काळ उलटलाय.तरीही आजही त्यांची सतत नेहरूंवर टीका सुरु असते.तो मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेही गांधी-नेहरूंना शिवीगाळ करीत असतो.का बुवा..? नेहरू तुम्हा लोकांना इतके त्रासदायक का आहेत ?
    एक परखड एपिसोड..नक्की पहा.
    #panditnehru #abhivyakti #india
    Email : ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 Рік тому +126

    सर आपण नेहरूंच्या कार्याबाबत अनमोल माहिती नव्या पिढीला सांगितलीत.आपले आभार 🙏

  • @bhaskarughade6260
    @bhaskarughade6260 Рік тому +106

    पंडित जवाहरलाल नेहरू विषयी तुम्ही छान माहिती दिलीत, धन्यवाद सर, नमस्कार

  • @mallinathsonkamble9698
    @mallinathsonkamble9698 Рік тому +73

    भय मुक्त व्हा तरच भट मुक्त व्हल.फार उत्तम. आणि सरांचे माहित दिल्या बदल मना पासून धन्यवाद❤🙏🙏🙏

  • @Bhaktisagar.199
    @Bhaktisagar.199 Рік тому +41

    खूप वास्तविक आणि सत्य विश्लेषण... 100 % सहमत !!!!

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz Рік тому +285

    भयमुक्त रहा तरच भटमुक्त व्हाल 🙏

    • @user-ly5zy1ds3w
      @user-ly5zy1ds3w Рік тому

      प्रामाणिक रहा, सत्यवादी रहा. तुमचे कोणीच, काहीही वाकडे करू शकत नाही. द्वेष, मत्सर , भेदभाव सोडा, आपोआप भयमुक्त होताल. सूर्य हे सत्य आहे. सत्य बोलणारा, स्त्याचे आचरण करणाराच ,सूर्याकडे टक लाऊन पाहू शकतो.🙏👍🌷

    • @qasimalisayyed7903
      @qasimalisayyed7903 Рік тому +22

      द्वेष पसरविणारे, मग ते कोणत्या ही जातीचे असो अगर धर्माचे, त्यांचा धिक्कार केलाच पाहिजे.

    • @ganeshchondhe921
      @ganeshchondhe921 Рік тому +25

      👍🏻👍🏻👍🏻
      मी तर पुढे जाऊन म्हणेन की,
      आधी भटमुक्त व्हा..
      भयमुक्त आपोआप व्हाल...!

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz Рік тому +14

      @@ganeshchondhe921 कसेही व्हा पण व्हा आपल्याला गरज आहे माणसिक गुलामगीरीतुन बाहेर येण्याची

    • @anildolas3041
      @anildolas3041 Рік тому +8

      जयभीम साहेब

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Рік тому +111

    स्वतंत्र मिळविणयासाठी संघाचे काय योगदान आहे काय उलट मीळू नाही म्हणुन विरोध करत राहीले पंडीत नेहरू हे विज्ञान वादी होते म्हणुन देश प्रगती पथावर राहीला आहे त्यांचा अभिमान आहे फारच छान माहीती मिळाली आहे जय भारत

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Рік тому

      नेहरू बद्दल तपशील दि ला तसाच पूर्ण तपशील डॉक्टर बळीराम केशव हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल द्यावा. तसेच गेल्या शंभर वर्षात काँग्रेससह सर्व संघटना मोडकळीस येत असताना फक्त ही एकच संघटना का वाढली, कट्टर सनातनी पासून गांधीवादा पर्यंत या संघटनेत कसे बदल झाले याचाही
      मागोवा घ्यावा.
      गांधी व नेहरू यांच्या बद्दल संघाने चालवलेल्या कुजबुज बदनामी मोहिमेचा आपण चांगला समाचार घेत आहात.
      गांधी व नेहरू मोठे होते त्यांचे कार्य मोठे आहे त्यांनी केलेल्या चुका ही तितक्याच मोठ्या. आहेत, या विषयी थोडक्यात एकदा तपशीलवार सांगा किंवा त्या चुका नसतील तर तसे सांगा.

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Рік тому +5

      स्वातंत्र्यसंग्रामात संघाचे काहीही योगदान नाही हे मान्य, मग फुले शाहू व आंबेडकर यांचे काय योगदान आहे,तही कृपया सांगावे.

    • @shriramsakhalkar-blissyog2744
      @shriramsakhalkar-blissyog2744 Рік тому

      स्वातंत्र संग्रमात फक्त काँग्रेसी होते काय? काँग्रेस चळवळ होती आणि त्यात सर्व सहभागी झाले होते. नंतर याच चळवळीचे काँग्रेस पक्षात रूपांतर करून ह्यांनी देश लुटाला.

    • @Maheboob182
      @Maheboob182 11 місяців тому +8

      ​@@chandrashekhardeshpande936 तुम्ही इथ लिहू शकता हेच दिलं फुलेनी... तुमची बहीण... आत्या... आई सर्व जनी शिकू लागल्या हेच दिलं यांनी... महिलांना हक्क दिले या दोघांनी.... अजून काय हवं होते त्यांच्याकडून

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 8 місяців тому +10

    अत्यंत सहज सोप्या पद्धतीने दिलेली माहिती... पंतप्रधान कसा असावा हेही समजलं....आपली थुंकी ही विकणारी माणसं देशाचं काय कल्याण करणार... फक्त बडाजाव.. आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारी सगळी जमात इतिहासात प्रचंड दाखले आहेत..... धन्यवाद सर...

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 11 місяців тому +34

    मनुवादी विचारसरणीतून बाहेर पडायला पाहिजे.तुमच्या कार्याला मानाचा मुजरा ❤

    • @sandi4062
      @sandi4062 10 місяців тому +1

      Jhand.. pahili manusmriti vachlis ka..vachli tr pudh tujh dnyan pajal..

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 Рік тому +127

    आपल्या देशाला चांगल्या पंतप्रधानाची गरज आहे. ना की पचारमंत्री. आपला चागला उपक्रम आहे. आम्ही आपल्या सत्याच्या बाजूला आहोत

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Рік тому +68

    साहेब तुमच्या कडून आम्हाला नेहमीच राजकीय संबंधित सत्यपरिस्थिती सांगितले जाते . याबद्दल आपले‌ मन् पुर्वक अभिनंदन.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Рік тому

      सत्य परिस्थिती नाही मोठ्या चलाखीने केलेला सत्याचा विपर्यास आहे

  • @satyadarshan9361
    @satyadarshan9361 Рік тому +100

    जवाहरलाल नेहरू
    त्या काळात आय आय टी एम्स् उभारत होते आणि आज झोलाछाप जुमलेबाज सगळे विकून विश्र्व गुरू बनला आहे 😢

    • @The_Bharati
      @The_Bharati 8 місяців тому

      ओये अनपढ जरा फुटके डोळे उघडून बघ काय चाललंय देशात.. मूर्खासारखे गांधी नेहरू च्या चपला चाटू नका!

    • @vijayband7182
      @vijayband7182 4 місяці тому

      😢😢😢😢😢😢

    • @vijayband7182
      @vijayband7182 4 місяці тому

      😢😢😢😢😢😢

  • @SuvarnaSawant-ko4ld
    @SuvarnaSawant-ko4ld Рік тому +42

    We appreciate you sir for your boldness because now a days no one bothered about current situation in our country, please keep on Doing to update the truth about our history.

  • @ashokpatil6943
    @ashokpatil6943 Рік тому +83

    महात्मा गांधीजी व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताचा पाया घातलेला आहे. सध्या काही मंडळी त्यांनी उभा केलेल्या संस्थांची नावे बदलून इतिहास बदलू पाहत आहेत. आपण खरी माहिती लोकांसमोर आणत आहात. आपल्याला खूप धन्यवाद ! 👍🙏

  • @aydivg
    @aydivg Рік тому +19

    आपली निवेदन शैली उत्तम आहे. खूप अभ्यासपूर्ण आणि सत्यकथन नेहमीच जाणवते. संघींच खोटं सतत उघड करत रहाण भाग आहे, आणि ते तुम्ही फार जबाबदारीने पार पडत आहात. खूप शुभेच्छा 🌹

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @faridavalele829
    @faridavalele829 7 місяців тому +28

    Nehru was a gem
    Difficult to find a primminister like him
    Well capable well educated respected and tremendously impressive

  • @sureshchavan6638
    @sureshchavan6638 Рік тому +10

    मा. दिवंगत पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीत खूप सविस्तर व छान माहिती देत आहात धन्यवाद, यापुढेही आपण माहिती देत रहा कारण तरुण पिढीला चांगल्या व वाईट गोष्टीची माहिती करून देणे त्याची फार गरजेचे आहे. सध्या तरुण पिढीला खोट्या माहिती पुरवली जाते व त्यांना भडकवण्याचा येत आहे.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +62

    धन्यवाद,,आपले आपले व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद इतर ग्रुप वर मिळत आहे,,विचारांची लढाई विचारांनी असावी,,धन्यवाद सर,,,,

  • @mayurahire2357
    @mayurahire2357 Рік тому +240

    सर, आता पर्यंतचे सगळे prime Minister शिक्षित आणि संवेदनशील होते परंतु भारताला 2014 साली अतिशय घाणेरडा, कोत्या मनाचा, असंवेदनशील, अहंकारी आणि अडाणी प्रधान मंत्री मिळाला. ह्या पेक्षा दुसरं दुर्दैव नाही ह्या देशाचं. आशा करूया की 2024 मधे सत्ता परिवर्तन होवून नेहरूंच्या सारखा दूरदर्शी आणि शिकलेला प्रधान मंत्री मिळेल. तिकडे तो एक म्हातारा बिनडोक आहे आणि इकडे एक अर्धवट राव आहे. खूप त्रास आहे.

    • @balkrishnatorne3064
      @balkrishnatorne3064 9 місяців тому +10

      मग येत्या निवडणुकीत नेहरू कुलोत्पांना राहुल गांधी याला पंतप्रधान करा!

    • @bhalchandrakushe1102
      @bhalchandrakushe1102 8 місяців тому +21

      Rahul Gandhi is an educated MP, don't worry in some years his qualification MP will convert to the PM of India.

    • @sandipchavan6460
      @sandipchavan6460 8 місяців тому +12

      Rahul Gandhi is real option for India..Modi hato Desh bachao...

    • @dnyaneshawernijai672
      @dnyaneshawernijai672 8 місяців тому +16

      नेहरू च्या नखाची सर. येनार. नाही बरोबर. आहे

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 7 місяців тому

      सद्याचे पी एम मिमी क्री करणारे जोकर​@@balkrishnatorne3064

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 Рік тому +24

    खरे आहे ,हा नालायक नेहरूंच्या नखाशी बरोबरी नाही करू शकत. जे निष्क्रिय आहेत ते गादीवर बसलेत.ना ते त्यांच्या घरी कामाचे ना मणीपुरच्या कामाचे.
    मी नेहरूंना व सोबत इंदीराजीना पाहिले आहे. दोन्हीही उत्तुंग व्यक्तीमत्व होती.🎉

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 9 місяців тому

      नेहरूंना मोदीजींच्या नखांची सुद्धा सर येत नाही हे त्रिवार सत्य आहे.उगीच चमचेगिरी करून तोंडाची वाफ दवडू नये.कांग्रेस च्या राज्यात भारताला गरीब भिकारी राष्ट्र समजत ,आज मोदींमुळे जगात आपली मान उंचावली आहे.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 місяці тому

      😂😂😂😂😂

  • @ravindrawazalwar9739
    @ravindrawazalwar9739 8 місяців тому +21

    आताचा सम्रूध्द भारत हा त्याचीच प्रचिती आहे. आमची पिढी पं.नेहरूंची त्यांनी दिलेल्या द्रुष्टीकोनाची आभारी आहे.
    आपण अशीच चांगली माहीती देत रहा.🙏

  • @marutikamble269
    @marutikamble269 Рік тому +28

    धन्यवाद साहेब...आपण खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचेल असे करत आहात...🙏🙏🙏🙏हे कधी समजणार अंध भक्तांना....भारत देशाचे वाटोळे झाल्यावर...😢

  • @nitinammaldar1605
    @nitinammaldar1605 9 місяців тому +7

    सर, आपल्यामुळे आम्हाला खरी माहिती कळते. आगे बढ़ो।

  • @priyamohite9825
    @priyamohite9825 Рік тому +21

    मोदी /भाजप मुक्त होणे गरजेचे आहे
    आपण केलेलं विश्लेषण उत्कृष्ट आहे

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Рік тому

      पोखरकर जी आपण निष पक्ष आहात असे वाटले होते पण आपण तर मोदी द्वेष्टे दिसत आहेत.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 місяці тому

      Aarkshanmukt india zala paahije

  • @murlidhardodake1632
    @murlidhardodake1632 Рік тому +8

    सर,
    उत्तम विश्लेषण.
    आपण दीर्घ एपिसोड बनवावेत,ही विनंती.
    या एपिसोड मधील क्रांतिकारकांच्या दृष्टिकोना तील फरकाचे मुद्दे समर्पक, पूरक आणि नवे परिमाण असणारे होते.
    सर, आपण संशोधकीय, परिवर्तनशील विचार मांडताहात, आपणास मनःपूर्वक धन्यवाद.
    .....
    वस्तुतः उपरोक्त बाबींचा साकल्याने अध्ययन मी केले आहे. त्यातील निष्कर्षाना दुजोराच मिळत आहे. आपण हे राष्ट्रीय काम आहे.प्रबोधन अखंड ठेवाल ,राहिल याकरिता शुभेच्छा.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Рік тому +36

    आपल्या सर्वच व्हिडिओ मध्ये अभ्यासू लोकांना सुद्धा इतिहासातील माहीत नसलेल्या काही गोष्टी असतात. आपण मराठी तसेच हिंदी भाषेमधून सुद्धा व्हिडिओ तयार करून publish करावेत जेणेकरून अजून जास्त प्रमाणात लोकजागृती होईल. जय हिंद 🙏🇮🇳

  • @ajinkya4236
    @ajinkya4236 Рік тому +6

    अगदी संदर्भासहित सत्य मांडून कुजबुज मोहिमेला उघड पाडल्याबद्दल अभिनंदन .... आणि तुमच्या निर्भयतेला सलाम 🎉

  • @bhimraosonawane1844
    @bhimraosonawane1844 Рік тому +37

    EVM बंद केली तर भट मुक्त भारत होईल EVM या पोटात मोदी चा विजय आहे त्या पोपाट ची मन आपण बहुजनांनी मुर्गळवी मग भट मुक्त भारत होईल आणि संविधान अमलात येईल जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 9 місяців тому

      Modi is OBC.

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 8 місяців тому

      राहुल गांधी भट आहे 😂😂😂

    • @varshamhaskar3290
      @varshamhaskar3290 8 місяців тому +1

      तुझ्या सारख्या विचारसरणीच्या लोकांपासून सुद्धा मुक्ती हवी.

    • @vilaschavan3419
      @vilaschavan3419 6 місяців тому

      नेहरू च्या चुका काढत बसने पेकशा तु काय तर चांगल काम कर ऊट सुट तुझै संघी नेहरू चा डि ऐन ऐ मुस्लिम आहे असा प्रचार करतोय
      अरे संघया तो जर मुसलमान असता तर त्याने चार बायका व चौदा पोरे काढुन संघाच्या ऊरावर बसविले असते
      नेहरू चे चुका काय काढता तेव्हा तुम्ही संघाच्या मदरशा मदधे काय शिकत होता
      लबाड कसे बोलायचे हेच ना नेहरूंच्या नखाची तर लायकी आहे का संघी ची

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 місяці тому

      Sagli aarakshan aadhi radd zali pahije,,,aarakshan mukt india zaala pahije

  • @shahanawaztamboli6050
    @shahanawaztamboli6050 Рік тому +64

    You are great sir. Hats off for your speach and knowledge..

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 Рік тому +58

    नेहरू जैसे आज कोई नहीं। नेहरु एक ब्राह्मण थे लेकिन महान मानवतावादी।

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      👍🙏

    • @r.v.v.jakkal2902
      @r.v.v.jakkal2902 6 місяців тому

      Koni ha ithihas dila😢Muslim bramhan ka?

    • @nazirnjmujawarr2589
      @nazirnjmujawarr2589 2 місяці тому +1

      ​@@r.v.v.jakkal2902arey andu zandu.Kiti Dharm- vede pana karawa? Kahi
      Maryada! Jat, Dharm, Panth, Vicharsarni, kahihi aso, kinwa Manus Astik Nastik kasa hi aso,, jar to
      Satkrutya karat asel tar tyala changla Ani jar Dushkrutya karat asel tar Duratma samajnyachi garaj aahe. Mansacha Dharm baghun tyachya war kuthalahi thapka theun chalnar nahi baba!
      Apan Loktantra, Sanvidhan yana japnare
      Bharatiya aahot. Dharm Jati palikade Manavta ya babikade laksha dyayala havey. Aapan vicharwant ahat. Jakkal gharane, jara shant manane vichar Kara ashi vinanti aahe.
      ❤🙏🇮🇳🌠🌹✌️👌👍🥀.

    • @r.v.v.jakkal2902
      @r.v.v.jakkal2902 2 місяці тому

      @@nazirnjmujawarr2589 explanation kalal tar..evhad react honech karnach nahiyye.. bandyacha.. pandyach Ekun toch meaning zala ki

  • @siddharthrangari8746
    @siddharthrangari8746 Рік тому +19

    खुप छान आणि मुद्देसूद विश्लेषण... आपले आभार आणि अभिनंदन!

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @prasadpatil9237
    @prasadpatil9237 Рік тому +4

    मी कमेंट वाचत होतो सर्व समर्थक कमेंट आहेत म्हणजे तुम्ही पण विश्व् प्रवक्ते होऊ शकता तुमचा विचारणा कोणच विरोध करत नाही खूप छान सर तुमचे मार्ग दर्शन देश बदलेल कारण तुम्ही ग्रेट आहात मोदी ला एक पण सीट नाय भेटणार वाटत आता वाराणसी मध्ये तुम्हीच विरोधात उभे राहा म्हणजे ती सीट पण पडेल आणि

  • @vaishaligore6818
    @vaishaligore6818 Рік тому +76

    Jawaharlal Nehru is great freedom fighter and has a great contribution towards freedom and making of free Indian

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +4

      Yes 👍

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 Рік тому +1

      हिंदुस्तानला स्वतंत्र हिझ हाईनेस अडॉल्फ हितलारसाहेब व जर्मन सेनेमुळे मिळाले, गांधींजी, नेहरूजिंन मुळे मिळाले नाही. 1890 साली क्सोटलांड च्या तज्ज्ञांनी ब्रिटिशांनी हिंदुस्तानात 2050 पर्यंत बिनधास्त राज्य करावे.असा गुप्त रिपोर्ट british government la दिला होता.

  • @mallinathsonkamble9698
    @mallinathsonkamble9698 Рік тому +6

    Ravindra पोखरकर सर तुम्ही फार महत्वाचे काम करता, salute आहे या कामाला. पण तुम्ही या फील्ड कडे कसे वळला तुम्ही प्रोफेसर आहे का.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      नाही हो.. साधा माणूस आहे मी. आता नोकरीतून निवृत्त झालोय..

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 11 місяців тому +4

    खूपच महत्वाची माहिती दिलीत.परंतू ही अपूर्ण वाटली, ती पूर्ण मिळण्याची अपेक्षा आहे.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Рік тому +69

    साहेब तुम्ही अचुक विश्लेषण करून जन जागृती करत आहात
    याना हे कळणार नाही पण देश हे बघत आहे धन्यवाद

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому

      अक्साई चीन इथे गवताच पातही उगवत नाही म्हणणारे नेहरू आणी भीडे गुरूजी एकाच पातळीवर येतात.मग भीडे गुरूजींना झोडायच आणी नेहरूंचा उदो उदो करायचा हे कितपत योग्य आहे.चुकिला चुक म्हणायला कधी शिकणार आहोत आपण.

    • @narayandeshpande5257
      @narayandeshpande5257 Рік тому

      आज मी 75 वर्षाचा आहे. आमची अख्खी पिढी नेहरू शाहीला कंटाळलेली आहे. आज घेतलेले निर्णय पुढील पिढीसाठी आवश्यक आहेत.

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Рік тому

      ​@@narayandeshpande5257असे म्हणू नका नेहरू मुळे खूपच सुधारणा आलेले आहेत हे मान्य करावे लागेल दुर्दैवाने काँग्रेस पक्षात त्यांच्यानंतर सच्चे कार्यकर्ते गेले व भ्रष्ट लोक आले आता हळूहळू भाजपमध्येही तेच होत आहे
      नेहरू व मोदी दोघेही आपापल्या परीने आपापल्या जागी थोर आहेत.

  • @ramchandrabhusare7052
    @ramchandrabhusare7052 Рік тому +8

    काळ तर मोठा कठीण आला आहे .आज वैचारिक थिल्लरता आणि उथळपणा हे आजच्या सत्तेचे प्रमुख लक्षण झाले आहे .

  • @Gvivek257
    @Gvivek257 Рік тому +62

    🌹 Very well said and explained, Sir. Keep it up.🌹🙏

  • @jayashrikasar6841
    @jayashrikasar6841 7 місяців тому +5

    जवाहरलाल नेहरू विषयी खुप छान माहिती धन्यवाद सर

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 8 місяців тому +13

    देशाच्या उभारणीत पंडित जवाहरलाल नेहरु यांचे खुप मोठे योगदान आहे हे सुज्ञान भारतीय जनता विसरणार नाही

  • @jawahargumte6204
    @jawahargumte6204 Рік тому +18

    अप्रतीम अंध भक्तांनी जरुर ऐकावे।

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      🙏

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 місяці тому

      Mhatari soniya,tichi 2 mhatari por, mhatarda jaawai,yanchya bhaktanch iknyat aamhala kaadicha interest nahi 😂😂😂😂

  • @anandraonikam946
    @anandraonikam946 Рік тому +6

    शिव प्रतिष्ठान च्या बहुजनांनी हे समजून घेतले पाहिजे नाही तर वेळ गेलेली अशेल मग गुलामच जीवन जगावे लागेल

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 7 місяців тому +5

    अतिशय उप युक्त माहिती दिली सर आपण धन्यवाद

  • @arjunbanne9191
    @arjunbanne9191 Рік тому +12

    Salute to you sir . लवकरच पुढचा , त्याच्या पुढचा भाग घेऊन या . सर्व सामन्यासाठी , बहुजनांसाठी खूप जरूर आहे .

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 Рік тому +6

    नेहरू, अब्दुल कलाम, याचे बद्दल द्वादशीवार याचे पण विचार ऐकावेत सर, जसे अनमोल माहिती सांगत आहेत तशीच माहिती आहे त्याची,
    धन्यवाद सर, 🙏

  • @rajumore540
    @rajumore540 Рік тому +12

    खूप छान विश्लेषण सर असल्या सगळ्या गोष्टी शाळेच्या पाठ्यक्रमात टाकल्या पाहिजे तेव्हा आताच्या पिढीला कळेल की त्यावेळच्या पुढाऱ्यांनी काय बलिदान केलं आहे. नाही तर bjp आणि rss तर आहेच खोटा इतिहास सांगायला. दुबई

  • @dayanandjadhav4220
    @dayanandjadhav4220 7 місяців тому +4

    सर फार सुंदर माहिती दिली.आपणास धन्यवाद.

  • @mgore423
    @mgore423 Рік тому +7

    मी महात्मा गांधी यांनी माणत होतो पण जवाहर लाल नेहरु यांना माणत नव्हतो पण माझ्या मनात पनेहरु विषयी प्रेमवाढले

  • @rajenharshe1494
    @rajenharshe1494 6 місяців тому +2

    Ravindra ji thanks. I am 75 years old and have seen and heard Nehru many times. I have also read most of his books several times. He was matchless.

  • @akshaynikam9118
    @akshaynikam9118 Рік тому +57

    Waiting for next episode ❤..... Always knowledge growing efforts thank you thank you thank you sir... ❤

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +3

      Thanks 🙏

    • @arunbarhate3559
      @arunbarhate3559 Рік тому

      बीजेपी ने या मागच्या नऊ वर्षांमध्ये नेहरूंवर टीका केल्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Рік тому +17

    निर्भय रहो,निर्भय बनो,हरी नरके सर,दाभोळकर सर अमर रहे,,

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 місяці тому

      Narkey Kawa mela. ???😂😂😂😂

    • @star555vitekar3
      @star555vitekar3 4 місяці тому +1

      @@MithilaKulkarni तु अजून जन्माला आला नव्हतास तेव्हांची घटना आहे😆😄

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 місяці тому

      Navtis mhana o

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 місяці тому

      Br zaal g baai narak_kaalat navtech mi,😂😂😂

    • @star555vitekar3
      @star555vitekar3 4 місяці тому +1

      @@MithilaKulkarni परंतू तू कलियुगात वावरतेस काहीही घडू शकते, 😛😛

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 9 місяців тому +2

    हा माणूस जग जिंकतोय!
    सर, तुमच्या विषयी मी निराश झालो.
    मला तूमच्यात सदैव मातम करणारा पत्रकार रवीश कुमार वाटतो.

    • @r.v.v.jakkal2902
      @r.v.v.jakkal2902 5 місяців тому

      Te fakta Neharuvadinach uttar detahet ... Opposite party la Nahi
      😐 Dolle band astat, pan dokehi band asleli Mansehi bharpur aahet he spashtay

  • @JRGHUGE1
    @JRGHUGE1 11 місяців тому +11

    अंधाभक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा खरा इतिहास... आम्हाला माहित असलेला आणि लोकांना सोयीस्कर पणे विसरायला भाग पाडलेला हा इतिहास.. खूप छान, शांतपणे केलेलं वक्तव्य या विषयाला अधिक प्रभावी करतं.

  • @bhargavkshirsagar8605
    @bhargavkshirsagar8605 Рік тому +6

    Greatest Prime minister Aadarniya PANDIT JAWAHARLAL NEHRU JI Real 💎 Gem Of INDIA.

  • @bhimsennagannavar7523
    @bhimsennagannavar7523 Рік тому +32

    Very nice information and explaination given by you sir.
    Thanks a lot sir.

  • @kesarinathvaity1370
    @kesarinathvaity1370 6 місяців тому +1

    मी नेहरून चा राज्य काल पाहिलं आहे त्यांना जवळ पाहण्याचा तीन वेळा आला खरोखर खरा देश भक्त मला आशा माणसा जवळून पाहिलं धन्य समजतो आभारी आहे तूमचा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому

      मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 Рік тому +20

    जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या उत्तुंग कर्तृत्वाची बरोबरी करू शकत नाही तेव्हा त्याची बदनामी करून आपले नसलेले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी असले नालायक धंदे केले जातात अन त्याची बरीवाईट फळे आपण भोगत आहोत.

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 Рік тому +126

    भाजप ने गांधी - नेहरू यांच्यावर टीका करण्याशिवाय या नऊ वर्षात काहीही केलेलं नाही. आता भाजप ला मतदान नाही.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +5

      होय..🙏

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Рік тому +4

      Vote for NAMO 2024, ❤❤

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Рік тому +12

      @@abhivyakti1965 मि मात्र मरेपर्यंत भाजपलाच मतदान करणार आणी मेलो तरी परत भुत होऊन येणार आणी परत भाजपलाच मतदान करणार.😀😀😃😃😃😃😃😃

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 Рік тому

      भाजप ने गेल्या नऊ वर्षात केलेलं काम तुला दिसत नसेल तर तू अज्ञानी आहेस. जो हिंदुत्व आणि हिंदुस्थानावर जीवापाड प्रेम करतो, तो नक्कीच भाजप ला मतदान करतो. काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष हे देशद्रोह्यांचे पक्ष आहेत.

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Рік тому +5

      आता ५ मिनिटे विचार करा. आधी काँग्रेस नको म्हणून बी जे पी ला मत दिले. आता बी जे पी नको म्हणता आणि काँग्रेस ला मत द्याल. काही लक्षात आले का? ह्या दोघांना पण हे माहीत आहे कि तू नाहीतर मी. मिळून खाऊ. मोदी हे वादरा बद्दल फक्त बोलतात काही करीत नाहीत . तसेच उद्या तुम्ही काँग्रेस ला निवडून दिले तर ते पण भ्रष्टाचाराबद्दल फक्त बोलणार पण करणार काहीच नाहीत आणि पत्रकार ज्या पार्टी कडून जास्त पॅकेज मिळते त्या बाजूने बोलणार. तुम्ही आम्ही फक्त फ़ुटबाँल सारखे आज इकडे उद्या तिकडे. राम राम.

  • @nilkanthkhedkar1896
    @nilkanthkhedkar1896 Рік тому +6

    अभिव्यक्ती पेक्ष्या काँग्रेस प्रचार करतोय असं बोला.आणि मंद बुध्दी आपण सुद्धा आहात. तुम्ही तुमचं ज्ञान कशात आहे हे आम्हाला आता पूर्ण समजत आहे.

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 8 місяців тому +3

    तुम्हचा विडीओ आताच्या लोकांना दाखवला पाहिजे.तरच देशात कोण खरे व कोन खोटे बोलतय व अप प्रचार करतेय ते सध्याच्या पिढीला कळेल. खरच तुम्हचा विडीओ फारच छान व अभ्यासात्म आहे.तो सर्व श्रेत्रात दाखवला पाहिजे .व स्वातंत्र व आदी व नंतरचे ज्ञानावर असेच विडीओ काढत रहा.जय हो.

  • @shrirampanchal3262
    @shrirampanchal3262 Рік тому +10

    सर तुम्ही उत्तम माहिती पुरवली आहे, सतत खरी माहिती देऊनच आपण बदल घडवू शकतो, पण ही माहिती किती लोकांच्या गळी उतरेल हा प्रश्न आहे, कारण यात लोकांना आवडणारा मिर्च मसाला नाही😊

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      आपण प्रयत्न करीत राहुयात.. 👍🙏

  • @arunsonawane2718
    @arunsonawane2718 Рік тому +11

    सर मोदी स्वताला दोन व्यक्ती एकत्रीत दाखण्याचा प्रयत्न करतात एक नेहरु व दुसरे इंदिरा गांधी म्हणून यांच्या प्रतिमा मलीन करुन स्वता: कीती श्रेष्ठ हे सिध्द करण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद सरछान माहिती मिळाली

  • @prasadjadhav8100
    @prasadjadhav8100 Рік тому +14

    खूपच छान विश्लेषण सर.अंधभक्तांना फायदा होईल.

  • @vijayjadhav6038
    @vijayjadhav6038 Рік тому +4

    अगदी स्पष्ट आणि अतिशय सरळ मांडणी आभ्यासपूर्ण संकलन👌👌👌

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 Рік тому +12

    पोखरकर सर आपले आभार!

  • @marutilad5420
    @marutilad5420 Рік тому +18

    Neharu is Neharu -Great Personality 🙏🙏🙏

  • @sureshdesai417
    @sureshdesai417 7 місяців тому +2

    अतिशय उदबोधक माहिती आपण दिली आहे. आपल्याला आता एका शिक्षित पंतप्रधानाची गरज आहे. नुसता प्रपोगंडा करीत गल्ली बोळात प्रचार करणार्य व्यक्ती कडून कसली अपेक्षा करता?

  • @florabawadekar3951
    @florabawadekar3951 7 місяців тому +11

    Very true. The trend of playing the blame game to hide their faults ( to achieve their selfish motives) is the low mind set.

  • @shamksheersagar4457
    @shamksheersagar4457 Рік тому +4

    विडीओ खुप छान आहे फार आवडला. पंडीत नेहरु या महान नेत्या बद्द्ल आजच्या पिढीला जाणीव करुन देण फार आवश्यक आहे. तुमच हे कार्य फार महान आहे. मला फार आनंद झाला. धन्यवाद

  • @sanjeevab1964
    @sanjeevab1964 Рік тому +22

    Perfect analysis to the point thank you sir

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar1401 7 місяців тому +2

    अतिशय अहंकार

  • @georgecolaco12
    @georgecolaco12 Рік тому +4

    सर नवीन पिढीला जागृत करणे फार गरजेचे आहे. तूम्ही चांगल्या नेत्यांविषयी महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

  • @ayubnadaf8744
    @ayubnadaf8744 Рік тому +4

    फार मोठ विश्लेषण समाधान वाटल _ वाटत होत कॉंग्रेस आणि गांधी नेहरु च्या बाजु सांभाळ नारे कोणी नाही काय ? पण आहे आस वाटतय .

    • @sanjaysawant4587
      @sanjaysawant4587 Рік тому

      नेहरू ने लपडी कीती केली ते तुला माहीत आहे का गांधीने कीती बायाना कुशीत झोपवले माहिती आहे का तुला

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @ramakant6304
    @ramakant6304 Рік тому +3

    नेहरुंचा काळ आणि त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आताचा काळ व आताची परिस्थिती वेगळी आहे, दोघांनीही आपल्या आपल्या परिने चांगली कामे केली आहेत, त्यावेळी नेहरूंना नावे ठेवणारे संसदेत आणि संसदेच्या बाहेर खुप लोक होते व आतासुध्दा मोदींना नावे ठेवणारे संसदेत व बाहेर खुप लोक आहेत, मी नेहरूंचा काळ पाहिला आहे आणि मोदींचा सुध्दा पहात आहे ,विरोधक असतातच आणि असायलाच पाहिजेत.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Рік тому +10

    सर खूप छान अभ्यासपूर्वक नेहरूंची माहिती
    मी पण भाजपचा अंधभक्त होतो पण तीन-चार वर्षे झाली अलिप्त आहे
    मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 Рік тому +2

    अतिशय मौलिक माहिती व विचार आजच्या भ्रामक लोकांच्या विचारावर नक्कीच उपयुक्त ठरेल,अशी माहिती आपण देतात.अभिनंदन!

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 Рік тому +5

    आपल्या लेखाचा मथळा (हेडिंग) समर्पक आहे. आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌺🙏

  • @greenindia6010
    @greenindia6010 Рік тому +13

    Pandit Ji was the Father of Modern India.

  • @narendrasarode3625
    @narendrasarode3625 Рік тому +4

    सर तुम्ही फार छान माहिती सांगितले भिडे हा माणूस देश विरोधी आहे या माणसाला का महत्व बहुजन समाज देतो तेच खरे दुर्देवी आहे खरेतर सरकार बदले पाहिजे नेहरू गांधी या लोकांना अजून समजले नाही

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 Рік тому +4

    तुम्ही अशी माहिती देत राहा हे लोकांना आता लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा लोकांना खूप आवडला

  • @opq5474
    @opq5474 Рік тому +9

    समाजसुधारकांच्या सुधारणांचा फायदा स्वतः मनुवादी घेतात मात्र बहूजन समाजाने त्यापासून दूर राहावे असे त्यांना वाटते. कारण विकास फक्त आपलाच व्हावा आणि बहूजन समाज मागासलेलाच राहावा हीच त्यांची अपेक्षा.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      होय 👍

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Рік тому

      सव्वा दोन टक्के भट सोडून बाकी सर्वजण बहुजन असतील तर सध्या बहुजन कुठे आहे

  • @sushantkatekar2591
    @sushantkatekar2591 Рік тому +8

    विद्या माणसाला शांत करते.. हे तुमच्या कडून शिकावे.. 🙏🏻

  • @mahadevkand1428
    @mahadevkand1428 8 місяців тому +2

    खूप छान! अभिनंदन! धन्यवाद!

  • @prashanttilekar5387
    @prashanttilekar5387 Рік тому +1

    मोठ्यांचं मोठेपण लक्षात घेण्यासाठी अंगी वैचारिक मोठेपण आवश्यक आहे, जो भा....पा कडे नाही.छान विश्लेषण 👌👌👌

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      खरं आहे.. धन्यवाद 🙏

  • @meenapathare7909
    @meenapathare7909 6 місяців тому +5

    Your explanation increase our knowledge Sir.

  • @sanjeevsawardekar3363
    @sanjeevsawardekar3363 9 місяців тому +15

    It is really thought provoking & helps to get a new perspective.....

  • @dr.asharanipatil2475
    @dr.asharanipatil2475 11 місяців тому +1

    सर , हे सत्य आताच्या पिढीला पोहचवणे खूप गरजेचे आहे . ही लोकं आपला खरा इतिहासच पुसायच्या तयारीत आहे .....निर्भयपणे आपण हे लोकांपुढे आणता आहात . सलाम तुम्हाला .....🙏

  • @vijaypatil-ew5tt
    @vijaypatil-ew5tt Рік тому +4

    अगदी बरोबर विश्लेषण करून आपण लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत आहात
    धन्यवाद,

  • @wasudeoshende3951
    @wasudeoshende3951 Рік тому +5

    पोलखोल बद्दल धन्यवाद 👍👌💐

  • @RRCars_Official
    @RRCars_Official Рік тому +7

    आपले असेच माहितीपूर्ण प्रभावी बोलणे चालू ठेवा सध्य काळाला याची अतिशय गरज आहे."धन्यवाद.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 6 місяців тому +1

    गांधी आणि नेहरू यांनी हिंदूंचे आणि भारताचे वाटोळे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

    • @poonamborkarpoonamborkar3560
      @poonamborkarpoonamborkar3560 6 місяців тому

      Explain

    • @kpfromindia7757
      @kpfromindia7757 2 місяці тому

      @@poonamborkarpoonamborkar3560 Hindu killing hot Astana gappa hote falni che weles....
      Mahatma mhanale Tyanna Marayche asel tar Maru de....Tumh hatyar uchlu naka...He sarva lecture fakt hindu sathi dyayche aaple Mahatma.... Pakistan la 55 Koti dile jevha aaplya deshatil bhau bahin upashi hote.....

  • @chandrashekharvaidya3174
    @chandrashekharvaidya3174 6 місяців тому

    काही वर्षा पूर्वी श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०० सैनिक शाळा सुरू करणार अस आश्वासन दिलं होत त्याच काय झालं हे कळलंच नाही. अशा अनेक घोषणा केल्या पण किती अमलात आणल्या हा प्रश्नच आहे.
    खूप चांगल विस्लेशन.
    धन्यवाद

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 місяців тому

      सगळाच केवळ खोटारडेपणा... 👍

  • @kesarinathvaity1370
    @kesarinathvaity1370 Рік тому +3

    आपले किती आभार मानावे तितके थोडेच मी नेहरू जवळून पाहिलं आहे.

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 Рік тому +3

    खुप छान माहतीपूर्ण सांगितलं.

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 Рік тому +1

    तुम्ही सांगितलेला इतिहास खरा आहे. असाच इतिहास आम्ही आमच्या वडीलाकडून लहानपना पासून एकला आहे.

  • @sultannadaf3113
    @sultannadaf3113 Рік тому +2

    Sir tumche sarvh apisod khup chaan sangtat .khup pate aamcyhaa mana laa.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shyamdurge
    @shyamdurge Рік тому +25

    Your videos are need of the hour.I take pleasure in posting these videos on WA. You make viewer to watch it till end without break.

  • @sriniwaspatenaturephotogra1512
    @sriniwaspatenaturephotogra1512 11 місяців тому +8

    सवाल नखाचा नाहीये. सवाल : भारतीय संस्कृतीचा श्वास कोंडून देशाला रेगीस्तानी आतेताईपणा व धर्मांधळेपणाच्या खाईत कोणी लोटल ? हा आहे. हे महापाप नेहरूंनीच केलं.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Рік тому +2

    जबरदस्त विचार

  • @shevantraopardhe8890
    @shevantraopardhe8890 11 місяців тому +1

    धन्यवाद , सर
    विडिओ च्या माध्यमातून सुरेख अशी माहिती ( इतिहास) आमच्या पर्यंत पोहचविली .
    असे व्हिडीओ बनत रहा.

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 Рік тому +6

    10 वर्षात द्वेष दंगली हेच काम केल फेकू
    फेकूला जनतेनी फेकून दिल पाहिजे.

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 7 місяців тому

      त्या आधी अतिरेकी मुंबईत येऊन नंगानाच करत होते