Suresh Dhas On Bajrang Sonwane | "सहा महिन्यात गड्याची छाती बदलली, आता छातीत शरद पवार"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2024
  • #BeedLokSabha #PankajaMunde #PritamMunde #SureshDhas #DhananjayMunde #BajrangSonwane #MaharashtraTimes
    बीड लोकसभेच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनीही सभेला संबोधित केलं. मविआ उमेदवार बजरंग सोनवणेंवर सुरेश धस यांनी सडकून टीका केली.
    सहा महिन्यात गड्याची छाती बदलली, असं म्हणत सुरेश धस यांनी बजरंग सोनवणेंचा समाचार घेतला. बजरंग सोनवणेंनी पाच लाख मतं घेतली, जनतेच्या सुख-दु:खात सहभागी झाले नसल्याची टीका सुरेश धस यांनी केली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 188

  • @vaibhavghodke5650
    @vaibhavghodke5650 12 днів тому +72

    Aana एवढे लाचार तुम्ही कधीच नव्हता😢

    • @user-hl6tc3xw2v
      @user-hl6tc3xw2v 12 днів тому

      काय झालं

    • @heroicme2525
      @heroicme2525 12 днів тому

      Chandchora kade bagh jara, bhikari ticketa sathi change zala

  • @vaibhavghodke5650
    @vaibhavghodke5650 12 днів тому +72

    अण्णा तुमच्या छातीत पण वेगळे वेगळे नेते राहिले आहेत😂

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 12 днів тому +2

      अण्णा तुझा पण प्रज्जवल रेवण्णा होणार आहे , बरोबर टायमिंग वर सगळं बाहेर येईल😂😅😊

  • @d.m.5410
    @d.m.5410 12 днів тому +48

    आष्टीतील देवस्थान च्या जमिनी कुणी लाटल्या...???????

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 12 днів тому +52

    धस सोगाटया,बाता मारणारा बाताड़या

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r 12 днів тому +15

    देवस्थानच्या जमीन बळकावलयानी जनतेला शिकवू नये

  • @eshwarkakade1672
    @eshwarkakade1672 12 днів тому +38

    Bajrang bappa 100% win

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 12 днів тому +11

    एक दिवस तुम्ही पंकजाताई ना कडाडुन विरोध करायचा रावं ,,,,,,,,,,

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 12 днів тому +21

    आरे तुमच्या सांभाना गर्दी नाही किती दर्दी परभव होईल याचा विचार करा.

  • @d.m.5410
    @d.m.5410 12 днів тому +28

    सुरेश धसच्या छातीत पण अगोदर.एका साईटला अजित दादा होते व एका पंकजाताई होत्या........सुरेश धस यापुढे कधीच आमदार होणार नाही.....

  • @ramnathkolhe8152
    @ramnathkolhe8152 12 днів тому +55

    गर्दी नाही अवघड आहे पंकुताईचे

    • @user-hl6tc3xw2v
      @user-hl6tc3xw2v 12 днів тому +3

      व्हिडिओ संपूर्ण बघ😅

    • @pro.nandkishorjadhav2683
      @pro.nandkishorjadhav2683 12 днів тому +1

      @@user-hl6tc3xw2v
      ब्लर करुन गर्दी दाखवायला लावतात नाहीतर पैसे देणार नाहीत म्हणतात शुटींगवाल्याला 😂

    • @ajitdhas5084
      @ajitdhas5084 11 днів тому

      Tula dole aahet ka

    • @user-hl6tc3xw2v
      @user-hl6tc3xw2v 11 днів тому

      @@pro.nandkishorjadhav2683 कुछ भी

    • @anilbangar7425
      @anilbangar7425 10 днів тому +1

      गर्दी नाही डोळ्यात काय गेलाय बघ

  • @jaihind4157
    @jaihind4157 12 днів тому +16

    पडलो तरी तस्करीच करणार...... झुकेगा नहीं साला 😂😂😂

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 12 днів тому +13

    बजरंग बली की जय हो

  • @SomnathSawant-ur2jb
    @SomnathSawant-ur2jb 12 днів тому +12

    आणा कीती पण बोबाला पण बाप्पाच येणार

  • @user-uy2se8xv4g
    @user-uy2se8xv4g 12 днів тому +30

    फिक्स खासदार बप्पा ✌️

  • @ankushchobhe3174
    @ankushchobhe3174 12 днів тому +41

    सुरेश आण्णा तुम्ही आष्टी पाटोदा शिरूर चेकसे आमदार होतात तेही आम्ही बघतो

    • @ShamaPatil-qc5ud
      @ShamaPatil-qc5ud 12 днів тому +3

      😂Tuza aaichi janta ahe Kay tumhi thrvayla 😅😅😅

    • @pro.nandkishorjadhav2683
      @pro.nandkishorjadhav2683 12 днів тому +1

      एक कारखाना चालवता येईना चालला विकास करायला

    • @ShamaPatil-qc5ud
      @ShamaPatil-qc5ud 11 днів тому

      @@pro.nandkishorjadhav2683 tu shikto ka chalvaylA.. Mantri pad tuza baapn chalvaylAy mne

    • @anilbangar7425
      @anilbangar7425 10 днів тому

      आम्हीं करणार आमदार कोण अडव येतय ते पण बघतो आम्ही

    • @pro.nandkishorjadhav2683
      @pro.nandkishorjadhav2683 10 днів тому

      @@anilbangar7425
      बघुतच की 😂😂

  • @AbhimanKadam-lz3sk
    @AbhimanKadam-lz3sk 12 днів тому +6

    शुरेस धस साहेब आम्हाला काही सांगु नका आमची इच्छा नाही आता तुमच आयकाची वनली बजरंग सोनवणे यांच्या मागे आहोत आम्ही मराठे

  • @user-ii2pt8kl4n
    @user-ii2pt8kl4n 12 днів тому +12

    येनार तर बप्पा

  • @user-hu8ki1nw2s
    @user-hu8ki1nw2s 11 днів тому +2

    फिक्स खासदार आदरणीय बप्पा जयमहाराष्ट्र

  • @pushpak143jagtap
    @pushpak143jagtap 12 днів тому +4

    अण्णा केज मधे पुष्पा असेल पण परळी मधे कोंडा रेड्डी आहे😂😂

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 12 днів тому +9

    तुम्ही पण निवडुन येत नाही हे निश्चित झाले आहे.

  • @shi8112
    @shi8112 12 днів тому +4

    कळू धस लाचार झाला

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 12 днів тому +4

    बाप्पा फिक्स खासदार होनार ,,तुम्ही किती भुका फरक पड़त नाही

  • @shahajitambe565
    @shahajitambe565 12 днів тому +5

    यांना आता पुतळा मावशीचे प्रेम आले आहे

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 12 днів тому +4

    बाहेर काळा तितकाच आत काळा.

  • @ravindraturakane6170
    @ravindraturakane6170 12 днів тому +14

    मित्रांनो बटन असे दाबा की अंतरवाली सराटीतील माय माऊली वडीलधाऱ्या मंडळींना समाधान वाटलं पाहिजे

  • @ravindraturakane6170
    @ravindraturakane6170 12 днів тому +7

    मतदान करतांना आपल्या आया बहिणीवर केलेला हा अमानुष लाठीचार्ज विसरू नका😡

    • @heroicme2525
      @heroicme2525 12 днів тому

      Arey mitra Thodi buddhi vapar, Sharad pawar ani thackery ne Kadhi tari aarkshan dila ka ? BJP ne tari aarakshan dilay ani tikvnara dilay, Sage soyare Pan te implement krtil pan its time taking process, jar Chandchor la Nivdun dila tar ahe te reservation pan te loka kadhun taktil, congress ne kadhi tri mhnla ka ki amhi maratha samajala reservation devu ?

  • @yoyodhas5401
    @yoyodhas5401 11 днів тому +2

    सुरेश धस यांनी धाराशिव मधल्या एका तहसीलदाराला धमकावून 5 लाख घेतले आहे, सगळ्या ऑफिसर्स लोकांकडून हफ्ते घेतो त्याच काय

  • @dnyanobagaikwad5339
    @dnyanobagaikwad5339 11 днів тому +2

    सुरेश धस साहेब तुम्ही तरी पंकजाताईच्या पायामध्ये घुंगरू घातले होते आठवते का धनु भाऊ तुमच्या कानाखाली जाळ काढणार होते गप पडा.

  • @RohiniJogdand-rz3cr
    @RohiniJogdand-rz3cr 12 днів тому +5

    Bajrang bappa

  • @pro.nandkishorjadhav2683
    @pro.nandkishorjadhav2683 12 днів тому +3

    मतदार संघात एक पण साखर कारखाना चालु नाही लाजा वाटु द्या विकास करायला चालले

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 12 днів тому +2

    धनंजय मुंडे चा एक कार्यकर्ता आहे त्याने पण अनेक देवस्थानाच्या जमिनी एका संस्थेच्या नावाखाली हडपल्या आहेत

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 12 днів тому +2

    अरे तु काळपर्यंत अजित पवार व धन्या मुंडे यांना शिव्याशाप दिल्याबद्दल आभार

  • @ravindraturakane6170
    @ravindraturakane6170 12 днів тому +7

    मनोज जरांगे पाटील यांच्यावर 🙏 एस आयटी मागणी व एस आयटी लावणारे यांना मराठा मत देणार देणार नाही यांनी मताची अपेक्षा ठेवू नये....
    सुपडासाफ

  • @kiranj7171
    @kiranj7171 12 днів тому +8

    ताई तरी कुठे गेलात्या

  • @Gahinath-fk3gy
    @Gahinath-fk3gy 12 днів тому +6

    Bappa

  • @bibhishanvarat514
    @bibhishanvarat514 12 днів тому +4

    येणार तर तुतारी ❤

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 12 днів тому +3

    आण्णा तुमच्या छातीत कशे फोटो मिनटा मिनटाला बदलतात हे संपुर्ण आष्टीला माहित आहे. शेवटी तुमीपण तुतारीच वाजवणार आहे सगळ्याना माहित आहे😂

  • @user-fb5go6ig5w
    @user-fb5go6ig5w 12 днів тому +2

    आम्हाला तुमचा अभिमान पण यवळेस only bappa

  • @kishorjadhav1358
    @kishorjadhav1358 12 днів тому +4

    आण्णा ला चॅलेंज नाही 😄😄

  • @nandrajkute6011
    @nandrajkute6011 12 днів тому +2

    सुरेश गोपीनाथ मुंडे

  • @shirishshinde2451
    @shirishshinde2451 12 днів тому +1

    India आघाडी विजयी होणार only बजरंग बप्पा सोनवणे

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 12 днів тому +2

    सुरेश धसकाट हे इथून माग धनु मंडेला शिव्या द्याचा आता बाप्पा देतोय

  • @ganeshnande5580
    @ganeshnande5580 12 днів тому +2

    आरे शेतकरी पूत्र यांच्या बदल बोलताना थोडी तरी बाळगा पण जनता बप्पा सोबत आहे हे विसरू नका

  • @kishorlagad6712
    @kishorlagad6712 12 днів тому +2

    तू काय केलं आतापर्यंत एवढ्या दिवसापासून आमदार आहे उपटत होता का आतापर्यंत

  • @ganeshchoure8569
    @ganeshchoure8569 12 днів тому +5

    Tu pan khup labaddd ahe

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 11 днів тому +1

    Fakt maratha sonwane100/

  • @mhupdate3268
    @mhupdate3268 12 днів тому +4

    Only ताई

  • @umpatil007
    @umpatil007 12 днів тому +1

    बजरंग ❤❤

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 12 днів тому +1

    दल बदलू को वोट ना दे 😂😂😂

  • @dhp1274
    @dhp1274 12 днів тому +1

    सुरेश तू धनु चे नाते कसे जोडले कळतय का

  • @kailaskatkhade8641
    @kailaskatkhade8641 12 днів тому +3

    फिक्स खाजदार पंकजा मुंडे

  • @ganeshtalekar1882
    @ganeshtalekar1882 11 днів тому

    खूप छान भाषण केले अण्णा

  • @funrepbingocasinoroulettei4050
    @funrepbingocasinoroulettei4050 12 днів тому +1

    पंकजा चे बोलणे वागणे पाहता पाहता 1000 टक्के पडणार

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 12 днів тому +1

    किती पण आटा पिटा करा निवडून तर बाप्पाच येणार आहे

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u 12 днів тому +1

    बजरंग बप्पा सोनवणे

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 11 днів тому +1

    ङोबारी आहे धसकट

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 12 днів тому +1

    मराठा सूर्याजी पिसाळ धस पाडा

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 12 днів тому +1

    धस tuzhe पांचट भाषणं ऐकत नाही कोणी

  • @rizwanpathan235
    @rizwanpathan235 12 днів тому +1

    Vot for lndia alliance

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 10 днів тому

    खासदार की चा फंड खर्च करता आले नाही आणि चालले खासदार व्हायला वा आता बीड चे कीती वाईट करणार

  • @user-armylover27.
    @user-armylover27. 10 днів тому

    Only Tai Saheb ❤

  • @Sameer_Latur_007
    @Sameer_Latur_007 12 днів тому +1

    बजरंगबली कि जै

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 10 днів тому

    नसकटा नी कोनताच पक्ष सोडला नाही

  • @amazingvideos9998
    @amazingvideos9998 12 днів тому +1

    Only bappa

  • @n-kx9vh
    @n-kx9vh 12 днів тому +1

    Mumbai apli soda ata gujarati lok Mumbai madhe aple Gujarat lag wate

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 10 днів тому

    सुरशया. गप. वक्फ बोर्ड

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 12 днів тому +2

    Tumchi pan tsich gt honar baba

  • @Shivraj12863
    @Shivraj12863 11 днів тому

    धनु भाऊ काय म्हणले सांगू का

  • @mhupdate3268
    @mhupdate3268 12 днів тому +5

    भावी दमदार आमदार आण्णा

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 10 днів тому +1

    एवढा लाचार मराठा मी कधीच पाहिला नाही.

  • @anilkarbhal7643
    @anilkarbhal7643 12 днів тому

    प्रितम ताईचे काम सांगा

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 11 днів тому

    पंकजा ताई 100% खासदार होणार

  • @ankushpawar8763
    @ankushpawar8763 11 днів тому

    Only Bappa

  • @virajsinstrumentalstudio7285
    @virajsinstrumentalstudio7285 12 днів тому +1

    सगळ्यात मागास जिल्हा येथून मागे राहिला आणि या पुढे ही पंचवीस वर्षे राहणार आहे

  • @SantoshKhedkar1212
    @SantoshKhedkar1212 12 днів тому +5

    फिक्स खासदार पंकजाताई

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 11 днів тому

    दलबदलू

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 10 днів тому

    परीवर्तन होणार बजरंग बप्पाच खासदार होणार

  • @vinodmisale2045
    @vinodmisale2045 12 днів тому

    बेस्ट ऑप्शन अशोक हिंगे पाटील

  • @adityadeshmukh668
    @adityadeshmukh668 10 днів тому

    जो माणूस जिच्या वडलांच्या विरोधात निवडणुकीला उभारला होता त्या माणसाला आपल्या सोबत घेऊन त्याच्या भाषणावर हात वर करून ताई टाळ्या वाजवत आहे, वा रे संघर्ष कन्या

  • @user-ks1mz4xb8j
    @user-ks1mz4xb8j 12 днів тому +1

    Maratyachi auolad nahis tu bhetos tu

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 11 днів тому

    केज चा पुष्पा 😀 पारंपरिक व्यवसाय 😀😀

  • @movieclips3726
    @movieclips3726 10 днів тому

    हम प्रचार नाही करते, हम तो गाव गाव जकर चंदन, देखेते है, पुष्पा बजरंगी भाईजान, झुकेगा नाही सला..😂😂

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 11 днів тому

    तरी पण बप्पा च येणार 😂😂😂

  • @shivajigawade6421
    @shivajigawade6421 10 днів тому

    फक्त बजरंग बप्पा

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 11 днів тому

    Ya sagla ekta boss manoj jarange patil......
    Bajrang Bali ki jai

  • @shivajigawade6421
    @shivajigawade6421 10 днів тому

    तुम्ही काय कुठे किती दिवे लावले

  • @ravindradhamne3639
    @ravindradhamne3639 7 днів тому

    आपण शिकवू नये मुंडे साहेब च्या विरोधात आपण शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी कडून निवडणूक लढले आहात

  • @Shivraj12863
    @Shivraj12863 11 днів тому

    तू किती वेळा आलास जिल्ह्यात

  • @roastraja1003
    @roastraja1003 11 днів тому

    दिवसाचं घेतली वाटते धस साहेबांनी... रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी 😅😅😅😅😅😅

  • @bhagwatnirmal4449
    @bhagwatnirmal4449 12 днів тому +1

    लाचार धस

  • @ajayshinde8003
    @ajayshinde8003 11 днів тому

    Beed cha pushpa😂😂😂

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 10 днів тому

    जास्त बोलू नका आमदार तांच्या सारखा कारखाना चालून दाखव

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 11 днів тому

    Only maratha bajrang bali

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 12 днів тому

    Only pankja Tai saheb Loksabha Beed

  • @mariner...
    @mariner... 12 днів тому

    ताई न तर चिकी खाली त्याचा काय

  • @satishshinde8342
    @satishshinde8342 12 днів тому

    AthavlelA kon vicharat nahi only ambedkar .

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 12 днів тому

    सुरेश अण्णा बाकी भाषण भारी ठोकतो, 😅😅
    सुरेश धस (आण्णा) स्वतः गोपीनाथ राव मुंडे साहेब यांच्या विरोधात २०१४ ला लोकसभा निवडणुकीत उभे होते 😅😅😅😅 सुरेश धस यांनी इतके नेते बदले जितके बीड जिल्ह्यात नाहीत. बजरंग बाप्पा जर पुष्पा असेल तर कोंडा रेड्डी सुरेश आणा धस साहेब आहेत😅😅😅😅

  • @anilkarbhal7643
    @anilkarbhal7643 12 днів тому

    बजरंग बप्पा

  • @Htre4327
    @Htre4327 10 днів тому

    तूही किती पक्ष बदलले याचे चिंतन कर सुरेश धस... तू तरी कुठं लय धुतल्या तांदळा आहे

  • @mhupdate3268
    @mhupdate3268 12 днів тому +5

    लीड कम से कम दो लाख खासदार ताईसाहेब