Beed Lok Sabha: Manoj Jarange Patil आणि Pankaja Munde एकाच मंचावर, प्रचंड गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Beed Lok Sabha: Manoj Jarange Patil आणि Pankaja Munde एकाच मंचावर, प्रचंड गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप
    #MHT058
    Skill Fantasy: Download the app and enjoy a Rs 300 Joining Bonus, a 100% Bonus & Deposit in your wallet, flexible gameplay, and more.
    Download our app: web.skillfantasy.com/download...
    #Skillfantasy #IPL2024 #Cricketfantasy #Cricketlive #Fantasycricket
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 494

  • @popatchemate4902
    @popatchemate4902 Місяць тому +225

    बजरंग बाप्पा सोनवणे यांचा विजय

  • @India10157
    @India10157 Місяць тому +135

    मनोज जरांगे पाटील ❤

  • @shirishshinde2451
    @shirishshinde2451 Місяць тому +192

    Only बजरंग बप्पा सोनवणे
    मराठा आरक्षण

    • @Kafir9097
      @Kafir9097 Місяць тому +3

      पवारने दिलाय आरक्षण😅

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Місяць тому

      ​@@Kafir9097....Amche Ami bagto nako Daat kadu

    • @user-zd5ty7fv4e
      @user-zd5ty7fv4e Місяць тому +3

      सरळ सरळ जातीयवादी भाषा आहे ही

    • @karadsatish8611
      @karadsatish8611 Місяць тому +1

      तुमचं आयुष्य गेले तरी पवारांनी गाजर दिले आणि आता काय शरद पवार पंतप्रदान होणारं आहे की काय 😂😂

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 Місяць тому +1

      ​@@karadsatish8611महाराष्ट्राचं वाटोळं केलं शरद पवारने आणि मराठा समाजाचा देखील वाटोळं केलंय आणि धनगर समाजाचा देखील वाटोळ केलेला आहे शरद पवारने महाराष्ट्रामध्ये जर जातीवाद कोणी केला असेल त्याला जबाबदार फक्त शरद पवार आहे

  • @user-uc2my5fo7t
    @user-uc2my5fo7t Місяць тому +248

    10 वर्षे भाजपवाल्यांनी काहीच केलेले नाही सर्व जनतेने भाजपला मतदान करायला नाही पाहिजे

    • @vitthaljadhav4348
      @vitthaljadhav4348 Місяць тому +2

      😊à😊a

    • @SangitaWaghchoure
      @SangitaWaghchoure Місяць тому

      मग काँग्रेस ने तुजा बापाला आणि तुला फक्त गोट्या दिल्या त्याबद्दल बोला

    • @avinashjaybhaye8628
      @avinashjaybhaye8628 Місяць тому +9

      370 ram mandir,atal setu,samrudhi express,beed nanded road,shetkari sanman, CAA bills

    • @sachinigade2143
      @sachinigade2143 Місяць тому +4

      काय करायला पाहिजे होतं 😂😂
      Bjp🙏🙏💐💐💐💐

    • @bhagwatdhakane5050
      @bhagwatdhakane5050 Місяць тому

      तुला केळ कळत का

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 Місяць тому +162

    आज शिवाजी महाराज आठवले हिला ....मराठा समाज तुझ्या मनातले सगळे ओळखतो ....किती पण द्वेष कर समाज मतदान करणार नाही तुला ...सगळे आमदार आजी माजी सोबत घे तुझ्या

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 Місяць тому +4

      खर बोललात कुठलात

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 Місяць тому +4

      सतत छत्रपती शिवरायांच्या नावाचा गजर होत असतो भाऊ तू पहिल्यांदा च ऐकला असेल

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 Місяць тому

      छत्रपती शिवाजी महाराज याच्या सोबत गदारी करणारे तुम्ही लोक आहेत बारा बलुतेदा एक निंठ महाराजा सोबत होते तेव्हा स्वाराज्य जिंकल आहे

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 Місяць тому +4

      तु पहिल्यांदा ऐकलास

    • @prashantghumare2895
      @prashantghumare2895 Місяць тому +3

      @@dnyaneshwarmunde5439 तुझी का जळाली ?? तू आम्हाला नको शिकवू तू कर तुझ्या ताईला मतदान ...आम्हाला जातीवाद नको शिकवू .

  • @user-ki3hr1jz1h
    @user-ki3hr1jz1h Місяць тому +295

    मुंडे ला मराठा समाजाने मत देवू नये

    • @pharmareltek1854
      @pharmareltek1854 Місяць тому +8

      Right🌹

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 Місяць тому

      तुमच्या मताची गरज नाही माधव खबीर आहे तुम्हाला माराष्ट्रत दोन खाजदार पुरून उरणार आहे त माहादेव जानकर160000 मातांनी निवडून येणार आहे पंकजा मुंडे200000 मतानी निवडून येणार आहे

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil Місяць тому +30

      समाज ताई सोबत आहे काळजी नका करू

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES Місяць тому +11

      कळेल निवडणूक हरल्या वर..​@@GarjeanilGarjeanil

    • @amarzanke177
      @amarzanke177 Місяць тому +8

      बरोबर आहे

  • @SANGHPALKAMBLE-ij1vd
    @SANGHPALKAMBLE-ij1vd Місяць тому +56

    सर्व उमेदवार हे जनतेच्या हिता साठी नसुन आपल्या स्वार्थासाठी धडपड करत आहेत....😂😂😂

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 Місяць тому

      नाहीतर काय.मराठा आरक्षण आंदोलन हा ही त्यातलाच एक part

  • @pravinbabalsure1846
    @pravinbabalsure1846 Місяць тому +122

    पंकजा ताई चा करेक्ट कार्यक्रम होणार हे यातुन होतय

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil Місяць тому +7

      😂😂😂😂😂पंकजा मुंडे विजयी

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil Місяць тому +1

      💪💪💪💪💪

    • @user-rd5qo3zf4k
      @user-rd5qo3zf4k Місяць тому

      काही करेक्ट वगैरे नसतो बबड्या 4 जूनला कुठं पिऊन पडू नको

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 Місяць тому +4

      Jarange patil aani pankajatai munde ekach stejwar aale he tutari la bare watle nahi

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 Місяць тому +2

      Jor lava कळ निघुस्तर,पण निवडून तर येऊन दाखवा

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n Місяць тому +50

    Only manoj dada👌👌👌

  • @user-ii2pt8kl4n
    @user-ii2pt8kl4n Місяць тому +56

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @n.9785
    @n.9785 Місяць тому +59

    सकल मराठा बजरंग बाप्पा सोबत ❤

    • @mahadeoraoghuge4935
      @mahadeoraoghuge4935 Місяць тому +3

      सकल ओबीसी समाज पंकजाताई सोबत

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 Місяць тому +2

      Only obc ,Jay obc,Jay maharashtra

    • @bhagwatdhakane5050
      @bhagwatdhakane5050 Місяць тому +1

      फक्त ताई साहेब

    • @otsnewsonline
      @otsnewsonline Місяць тому +1

      जरांगे म्हणतो:सकल मराठा युती आणि आघाडीच्या विरोधात मतदान करा.
      आणि कार्यकर्ते म्हणतात फक्त तुतारी
      यातुन सगळ्या समाजाला कळलं जरांगे सगळं शरदचंद्र च ऐकत होता.
      फक्त सभा घेताना मी कुठल्याही पक्षाचा नाही आणि आतुन सगळा गोंधळ 😅😅😅😅😅

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 Місяць тому +19

    माझ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना एकच विनंती आहे मुंडे आणि शिरसागर यांना कोणीही मतदान करू नका भावांनो हात जोडून विनंती करतो वाटुळ गेलंय या नेत्यांनी बांधवांनो भगिनींनो सुधरा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Місяць тому +5

      मराठा समाज पंकजा ताई बरोबर बीड चा मराठा समाज हया वेळेस शरद पवार च्या जाळयात अडकणार नाही 2009 पासून शरद पवार बीड च्या मराठा समाजाला येड्यात काढायलय 2009 मध्ये वाजवा तुतारी हाकला वंजारी म्हणून प्रचार केला होता2015, 2019 प्रत्येक वेळी त्या शरद पवार च्या नादी नका लागू 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले पण आरक्षण काही दिले नाही. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे...

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Місяць тому

      Chup tu ​@@sandeepk3386

  • @SANGHPALKAMBLE-ij1vd
    @SANGHPALKAMBLE-ij1vd Місяць тому +22

    धार्मिक कमी पण राजकीय पक्षाचा कार्यक्रम वाटत आहे.... सर्व भक्ती देवस्थान हे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का आठवतात....😮😮😮

  • @navnathkhedkar9773
    @navnathkhedkar9773 Місяць тому +3

    फक्त पंकजा ताईच खासदार होणार ,जय ओबीसी

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому +20

    लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी खासदार ते केबिनेट मंत्री

  • @user-mf2qo9tr9x
    @user-mf2qo9tr9x Місяць тому +80

    हि निवडणूक सर्वसामान्य मतदार राजाने हातात घेतलेली आहे....
    त्यामुळं बाप्पा किमान 1 लाख प्लस मताने निवडून येणार आहे.....त्यात तिळ मात्र शंका नाही

    • @nageshkaple7642
      @nageshkaple7642 Місяць тому +4

      तुतारी 🎉🎉🎉

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 Місяць тому +1

      आम्ही सर्वसामान्य नाही का

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Місяць тому +5

      4 जून ला पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर पुन्हा म्हणू नका आम्ही बीजेपी लाच मतदान केल होत म्हणून रंग बदलू नका 2019 सारख आधी बप्पा बप्पा पून्हा रिझल्ट लागला कि 😂😂😂

    • @GauravSirsat-de6vh
      @GauravSirsat-de6vh Місяць тому +1

      Bajrang Bappa Kamit Kami 2 te 2.5 lakhane win hotil .....

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 Місяць тому +2

      बाप्पा कोन आम्ही तर पंकजा ताईला वोळखतो,आणि त्यांनाच मतदान करणार.
      आता तर सरकारने आम्हाला 10 टक्के आरक्षण ही दिलंय. नसत दिल तरी मतदान fkt modilach केलं असत.
      कारण देश हित महत्वाचं

  • @samadhanbhaukhandare2678
    @samadhanbhaukhandare2678 Місяць тому +49

    Jarange patil🚩🚩

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 Місяць тому +16

    फक्त आणि फक्त बजरंग बपा सोनवणे

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn Місяць тому +5

    वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हिंंगे पाटील.यांना भरघोस मतदान करुन निवडुन देने गरजेचं आहे

  • @user-uw6vd3bd7o
    @user-uw6vd3bd7o Місяць тому +41

    बजरंग बप्पाच येणार

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 Місяць тому +16

    ओन्ली पंकज ताई मुंडे भावी खासदार बीड लोकसभा मतदारसंघ❤❤

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit Місяць тому +32

    जय भवानी जय शिवाजी शिवसेनेच्या गाण्यात चालत नाही पण हे भाजप वाले बोलले तर निवडणूक आयोगाला चालत..?

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Місяць тому +1

      अगदी बरोबर बोललात. अमित शहा ने घोषणा दिली ते चाललं पंकजा मुंडे नी घोषणा दिली ते चाललं आणी शिवसेना च्या घोष गीता मध्ये चालत नाय काय

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 Місяць тому +42

    मराठा योद्धा मनोज दादा 🚩🚩🚩

  • @harimane2032
    @harimane2032 Місяць тому +3

    वार फिरलय पंकजाताईच निवडणूक येणार

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 Місяць тому +7

    ताई खाली उतरताच स्टेज खाली झाले🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 Місяць тому +6

    फिक्स खाजदार पंकजा मुंडे ...... मला सांगा शरद पवार यांनी काय केले मराठा भावानं साठी

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u Місяць тому +28

    बजरंग बली की जय

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 Місяць тому +22

    Bajrang bappa sonwane vijayi honar

  • @somnathpotkule8850
    @somnathpotkule8850 Місяць тому +4

    पंकजा मुंडे हे हरणार आहे 😅😅😅😅

  • @user-pb6sx8gz5t
    @user-pb6sx8gz5t Місяць тому +31

    आम्ही फक्त पंकजा गोपीनाथ मुंडे येणार येणार

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Місяць тому +16

    ताई,बप्पा, भैय्या, दादा पादा कोणीही येवो एकच 👑 KING 👑 मनोज जरांगे पाटील ❤

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 Місяць тому +1

      शरद पवारचा पिल्ला आहे मनोज जरांगे कारण तो शरद पवार ची भाषा बोलत आहे

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 Місяць тому +12

    मित्रांनो पिढी च्या पिढी जर आणि आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी ओन्ली मोदि ❤ मोदी ❤

  • @prakashgite4898
    @prakashgite4898 Місяць тому +4

    जळपुटया हो जळत राहा पंकजाताई साहेब हया चार लाखांपेक्षा अधिक मताने विजयी होणार

    • @somanaththorat
      @somanaththorat Місяць тому

      😂😂😂

    • @Baliram475
      @Baliram475 Місяць тому +1

      पंकजा ताई विजय होनार धनगर समाज साथ आहे

  • @dattatraypatil5061
    @dattatraypatil5061 Місяць тому +21

    Bajrang Bappa

  • @pc-cm8zv
    @pc-cm8zv Місяць тому +19

    Only Sonwane

  • @santoshjangam2715
    @santoshjangam2715 Місяць тому +8

    नियोजनाचा अभाव दिसून येतो .

  • @user-oe1yg5ux1s
    @user-oe1yg5ux1s Місяць тому +1

    दबंग खासदार पंकजाताई मुंडे❤❤

  • @user-so3gq3uz5f
    @user-so3gq3uz5f Місяць тому +10

    पंकजा ताई मुंडे

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 Місяць тому +8

    किती अटीट्युड दाखवले ही

  • @mangeshdimble3870
    @mangeshdimble3870 Місяць тому +1

    काय वाईट दिवस आले आहेत बीडच्या नेत्यांवर.....कोणीच कोणाचं ऐकणा.... 😂😂😂😂

  • @manikandhale8277
    @manikandhale8277 Місяць тому +11

    स्व लोकनेते गोपीनाथराव जी मुंडे साहेब यांच्या बालेकिल्ल्यावर पंकजाताई यांचे १००% वर्चस्व कायम रहाणारच

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 Місяць тому +5

    ताई आपण आताच म्हटलं, जय भवानी जय शिवाजी. हे तुम्हाला चालते 😄

    • @Rock-star143
      @Rock-star143 Місяць тому +2

      का छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या एकट्याचे आहेत का...?

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Місяць тому

      ​​@@Rock-star143अरे भाऊ भाजपने उद्धव ठाकरेंना जय भवानी जय शिवाजी या घोषणेला विरोध केला म्हणुन तो म्हणतोय की भाजपच्या नेत्यांना कशी परवानगी आहे घोषणा द्यायला 😇😇.

    • @Rock-star143
      @Rock-star143 Місяць тому

      @@-user-9jpkthshdyekb बर भावा सॉरी

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 Місяць тому +8

    जय बजरंग बली

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 Місяць тому +1

    यांच्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा कधी दिली नसेल कदाचित....
    एक मराठा लाख मराठा

  • @user-wm6ws1dv7d
    @user-wm6ws1dv7d Місяць тому +16

    पंकजा मुंडे खासदार होनार

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 Місяць тому +1

    Icchadhaari Naag Jarange Patil 👌👌 Beed chya apayashala Balakat 👍👍 Lava takat😅😅

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh Місяць тому +1

    बजरंग बाप्पा आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 Місяць тому +4

    Jay shivaray patil

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @Baliram475
    @Baliram475 Місяць тому +1

    जरांगे वोबीशी ला टारगेट करतोय वोबिशी जागाहो वोबीशी जागाहो वोबीशी जागाहो वोबिशी जागाहो 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏

  • @pandhrinath
    @pandhrinath Місяць тому +1

    धन्यवाद ताईसाहेब 72 किंटल साखर या कार्यक्रमाला दिले बाबत.

  • @ChayaBhadke
    @ChayaBhadke Місяць тому +2

    जरांगे पाटील 🔥🔥

  • @sachinbhosale6743
    @sachinbhosale6743 Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Місяць тому +1

    जातीयवादी जाहीर निषेध जातीयवादी जाहीर निषेध❤ धार्मिक कार्यक्रम मध्ये जातीयवाद जाहीर निषेध

  • @GajananRathod-wr2ec
    @GajananRathod-wr2ec Місяць тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांनी
    जी वागणूक दिली महिलेला ती वागणूक आज एका स्त्रीला पाटील खुर्चीवर बसले आणि एक स्त्री खाली बसली होती हे हे आयोजकांच्या लक्षा मध्ये यायला पाहिजे त होती

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 Місяць тому

    हिंगे पाटील ❤ फक्त वंचित बहूजन आघाडी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @kud_bud
    @kud_bud Місяць тому +4

    Only PM 🎉

  • @mahadeoraoghuge4935
    @mahadeoraoghuge4935 Місяць тому +3

    नारदाच्या गादीवर सर्वांना समान वागणूक पाहिजे

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 Місяць тому +1

    ओन्ली मनोज जरांगे पाटील🎉🎉

  • @yuvrajsurywanshi7372
    @yuvrajsurywanshi7372 Місяць тому +12

    बाबा राजकारण्यांचे सत्कार कष्याल्या

  • @jadhavshashikant-dp6mo
    @jadhavshashikant-dp6mo Місяць тому +1

    बजरंग बाप्पा सोनवणे भावी खासदार निवडून येणार

  • @prajwalvanve9837
    @prajwalvanve9837 Місяць тому +5

    निवडणूक जातीवर घेऊन गेल्याने आजपर्यंत बीडचा विकास होण्यात अडचणी निर्माण झाले आहेत निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर व्हावी

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 Місяць тому +1

    संस्कारी ताई जमिनीवर बसल्या, आणि माजेल खुर्ची वर बसल

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 Місяць тому +2

    Taisaheb 🎉

  • @mahadeoraoghuge4935
    @mahadeoraoghuge4935 Місяць тому +3

    Only Pankajatai

  • @anilshinde8813
    @anilshinde8813 Місяць тому +1

    गोपीनाथ मुंडे सहेभाचे उपकार टेवा

  • @Dilipkhade-uj5xh
    @Dilipkhade-uj5xh Місяць тому +34

    पंकजा ताई

  • @abasahebbandal3753
    @abasahebbandal3753 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी जय जय श्रीराम सबसतान कि जय जय हनुमान ज्ञानगुन सागर जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब सबसतान कि जय जय मोदी योगी जय जय श्रीराम 🪔🚩🙏

  • @pandurangthorat7570
    @pandurangthorat7570 Місяць тому +1

    Only Tai Saheb

  • @SadashivGadhekar
    @SadashivGadhekar Місяць тому +2

    Only Pankajatai Munde

  • @kiraningle5401
    @kiraningle5401 Місяць тому +6

    मीपन मराठा आहे बजरंग नी सागीतलका आरक्षण देतो म्हनुन कायदे जनता😊😊

    • @sudarshanyadav5246
      @sudarshanyadav5246 Місяць тому +4

      त्यांनी आधीच सांगितले आहे सभागृहात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बोलणार म्हणून, न्यूज बघत जावा

    • @balukachare9956
      @balukachare9956 Місяць тому

      Tula eku Kami yetay vaatatay tujh account fek aahe

  • @Herwolverine
    @Herwolverine Місяць тому +1

    मजोज दादा आपण का बसलात तिथं ,त्रास होतय सगळ्यांना ,अस आपण कधी करत नाही

  • @nikhilnagare4998
    @nikhilnagare4998 Місяць тому +1

    Aaplya Beed jilha che mothya netrutvacho garaj ahe....jati pati chya palikde

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 Місяць тому +1

    बजरंग बप्पा सोनवणे हेच फिक्स खासदार

  • @K_V_Gaming_11
    @K_V_Gaming_11 Місяць тому +2

    पंकजा ताई मुंडे.भावि.खासदार

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Місяць тому

    धार्मिक कार्यक्रमाचा बाजार करून ठेवला आहे ..राजकारणी आणि धर्माच्या ठेकेदारांनी 🙏🙏ज्या संताच्या नावाने सप्ताह होतात त्यांनी आपले पूर्ण आयुष्य गोर गरीब दीन दुबळे यांची सेवा करण्यात घालवले आणि आत्ता पाहा काय परिस्थिती आहे

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Місяць тому

    जय महाराष्ट्र

  • @jayshingshirsat4271
    @jayshingshirsat4271 Місяць тому +2

    भाषा निट वापरा आपल्याला आई बहिन आहेत याचा विचार करुनबोला बांधवांननो

  • @DattaMulik
    @DattaMulik Місяць тому +16

    ओन्ली मनोज दादा

  • @user-eb9qp2pr2f
    @user-eb9qp2pr2f Місяць тому +6

    बजरंग बली की जय 🙏💪🚩💪🙏

  • @samreddy7408
    @samreddy7408 12 днів тому

    तो मनाचा गणपती मस्त बसलाय खुर्ची वर...

  • @ganeshgaikwad6917
    @ganeshgaikwad6917 Місяць тому +3

    आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील

  • @ramakantghuge9813
    @ramakantghuge9813 Місяць тому +7

    पंकजा ताई निवडून यतील

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey Місяць тому +1

    लाखाला बाई भारी भरली

  • @VishnuKhedkar-wf6wb
    @VishnuKhedkar-wf6wb Місяць тому +1

    पंकजा ताई साहेब भावी खाजदार बीड

  • @heroicme2525
    @heroicme2525 Місяць тому +1

    मी जातीने मराठा असलो तरी पण पंकजा ताई ला मतदान करणार, शरद पवार वेळा मुख्यमंत्री असून देखील त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिला नाही, बांधवानो आता पण शरद पवार हे मराठा समाजाच्या विरोधात च आहेत, जे आरक्षण मिळाला आहे ते पण गमवून बसू आपण जर तुतारी ला मतदान केला तर.

  • @mahadeoraoghuge4935
    @mahadeoraoghuge4935 Місяць тому +1

    Jay Bhagwan

  • @otsnewsonline
    @otsnewsonline Місяць тому +1

    मराठा समाज जर जातीवाद करत असेल तर ईतर समाजानं मराठा उमेदवारांना मतदान करू नये😊

  • @rishikeshgharjale419
    @rishikeshgharjale419 29 днів тому

    जाती भेद करू नका भावांनो दोन दीवसाच राजकारण आहे आपण सर्व हिंदू च आहोत आणि राहीला विषय बीडच्या राजकारणाचा तर मी परभणी जिल्ह्यातील आहे

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Місяць тому +1

    हिगे पाटील यांना बहूमताने निवडून द्या.

  • @shahadevkabade826
    @shahadevkabade826 Місяць тому

    राम कॄष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shiddhudarade7740
    @shiddhudarade7740 Місяць тому

    Narayangad

  • @somnathpotkule8850
    @somnathpotkule8850 Місяць тому

    किती हा माज आला आहे 😮😮

  • @KabirJagtap-wm9do
    @KabirJagtap-wm9do Місяць тому +1

    गरीब मराठा हिंगे पाटील निवडून येणार गरीब मराठा हा गरीब मराठ्याला मतदान करेल

  • @dattayewale266
    @dattayewale266 Місяць тому +2

    ऐऊ नको आमच्या आंदोलनात जो आला नाही त्याने आमच्या धर्मीक कार्यक्रमात ऐउ नका

  • @Kksnsnsnsms
    @Kksnsnsnsms Місяць тому +4

    ताईसाहेब

  • @yogeshugale7591
    @yogeshugale7591 Місяць тому +2

    Obc ne pankaja tai sbt rahave

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 Місяць тому +1

    माग पुढे येता यत नव्हते का राजकीय स्टंट तरी मतदान नाहीत करणार मराठे

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Місяць тому

    शासक इटली से वोटर बांगलादेश से नारे पाकिस्तान के और संविधान इंग्लंड से ऐसा नहीं चलेगा भाई.

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 Місяць тому +7

    एक मराठा लाख मराठा