Suresh Dhas UNCUT: पंकजा मुंडे यांच्या सभेत तुफान टोलेबाजी, धस भाषणाला उभे राहताच टाळ्या, सभा गाजवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PankajaMunde #BeedLoksabha
    पंकजा मुंडे यांच्या सभेत तुफान टोलेबाजी, धस भाषणाला उभे राहताच टाळ्या, सभा गाजवली...पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या सभेत धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह युतीच्या नेत्यांनी भाषणं करत बजरंग सोनवणे आणि महाविकास आघाडीवर टीका केली...
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 102

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 Місяць тому +34

    मराठा विरोध सुरेश धस

    • @user-gc5mv5hd1x
      @user-gc5mv5hd1x Місяць тому +5

      शरद पवार विरोधी नाही का

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Місяць тому

      दरोडेखोर

    • @user-gc5mv5hd1x
      @user-gc5mv5hd1x Місяць тому

      Sharad pawar che chamche

    • @Ajaysanap2575
      @Ajaysanap2575 Місяць тому

      मराठा समाज एवढा जातीवादी झाला आहे की इतर समाजाचा नेता त्यांना खपत नाही, सन्मानित सुरेश अण्णा धस यांचे किती तरी वंजारी समाजाचे कार्यकर्ते अण्णा आमदार होण्यासाठी निवडणुकीत दिवस रात्र पळतात, ते दिसतं नाही मराठा समाजाला. आज सांगतो ताई जर पडल्या तर आम्ही फक्त सुरेश धास यांना जिम्मेदार ठरवले जाईल. आणि कोणत्याही मराठा नेत्यांना वंजारी गावात मतदान तर दूरच पाय ठेऊ देणारं नाही हा शब्द आहे

  • @user-tf9jq4fn9r
    @user-tf9jq4fn9r Місяць тому +6

    मराठा आमदार पंकजा मुंडे यांच्या विजया साठी सरसावले पण विधानसभे ला जरांगे पाटील उमेदवार देनार आहेत हे आमदार माजी आमदार करू

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 Місяць тому +20

    आता कितीही हात जोडून पाया पडा पण आता जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि मतदान पण करणार नाही

  • @bharatchoure5455
    @bharatchoure5455 Місяць тому +15

    only bajrang bapa es bar

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 25 днів тому

      बोकाडी तूझ्या ंँंंंं़़़

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 Місяць тому +11

    या धस ने मुंडे साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांना किती त्रास दिला, विसरले का सगळे..😢😢😢😢😢

  • @dnyaneshwarsawant1006
    @dnyaneshwarsawant1006 Місяць тому +8

    नुसतं बोलायच्या कामाचे आहेत सुरेश धस. एखादा खेड तरी चांगल असेल ह्यांच्या पाटोदा पेक्षा.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Місяць тому

      अरे ते भंगार आहे. लोकांचे घर फोडुन मोठा झाला.त्याचा शेवट फार वाईट होईल लक्षात घ्या.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +20

    ओन्ली बप्पा भावी
    खासदार बीड जिलला

  • @mushtaquesayyed7626
    @mushtaquesayyed7626 Місяць тому +7

    चिक्की घोटाळा विषयी बोलले पाहिजे

  • @user-rn3gq5tf3m
    @user-rn3gq5tf3m Місяць тому +2

    माननीय आमदार धस साहेब यांनी केलेले भाषण खरी वस्तुस्थिती त्यांनी मांडली तरी आपण सर्व मतदारांनी पंकजा ताईंना बहुमोल मताने विजय करा

  • @umesh5469
    @umesh5469 Місяць тому +14

    लोकनायक मुंडे साहेबाच्या वारसदार पंकजा ताई 🚩🚩

  • @nitinthorat6664
    @nitinthorat6664 Місяць тому +7

    Only Bajrang Bappa ✌✌

  • @shivharjadhav851
    @shivharjadhav851 Місяць тому +12

    गरजवंतां चा लढा आहे यांचं कोण ऐकणार

  • @dnyanobajadhav9780
    @dnyanobajadhav9780 Місяць тому +9

    बप्पा निवडून येणार

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 Місяць тому +16

    येणार तर फक्त काँग्रेस 🎉❤

    • @umesh5469
      @umesh5469 Місяць тому +1

      रस्त्यावर 😂

    • @vishalsontakke1651
      @vishalsontakke1651 Місяць тому

      @@umesh5469 अरे भाडखाऊ, महाराष्ट्र चे प्रकल्प गुजरात मध्ये नेन्या साठी का

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 Місяць тому +7

    धस आता कर बस

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Місяць тому +5

    बोलका पोपटराव.मराठा आरक्षणावर नाही बोलला कधी ज्यांनी विरोध केला त्यांच्या प्रचारात हुजरेगिरी करतो का

  • @Pankaja_munde1212
    @Pankaja_munde1212 Місяць тому +2

    लाखों की लीड से पंकजताई बीड से 🔥✌️💪💯❤

  • @user-tf5wm2wi4u
    @user-tf5wm2wi4u Місяць тому

    काही म्हणा धस साहेब तुम्ही लयी भारी बोलता बरं का आपल्याला आवडलं एकच नंबर

  • @raviingale8861
    @raviingale8861 Місяць тому +4

    भाषन करूंन निवडुंन येता येत नाही
    धस साहेब

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 3 дні тому

    4 जून नंतर माननीय दस साहेब आपली क्राइम डायरी ओपन होती

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 Місяць тому +5

    मागच्या निवडणुकीत - धनंजय मुंडे साहेब रेटाण्या संबधी काय म्हणाले होते ते पण सांगा .

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Місяць тому

      Tuzyaaaila retito dhas saheb

    • @milindbansode3829
      @milindbansode3829 Місяць тому

      @@user-xi6ez2nn6f Tuzya i Cha bhagla ka? Bhagla aseltar Tuzya gharatle bakiche numbar lav.

    • @milindbansode3829
      @milindbansode3829 Місяць тому

      @@user-xi6ez2nn6f Tuzya i cha bhagla asel tar gharatlaya itar baikanche nambar lav .I ghalaya Suresh dhash magchaveles bomblat hota .tela Kai ami sangitala hota Kai?
      Amchaya Nadi lagu Nako .Amcha thoka sosaycha nahi .nahitar tuzaya I la Mahar lavin (.cast certificate validity wala) पुढची कमेंट टाकताना मम्मीला विचारुण टाक चालेल का म्हणून

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 9 днів тому

    एकच ध्यास हिंदुस्थानचा विकास.जय श्रीराम.

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Місяць тому +16

    हा धस मराठा नाही

    • @shekhardhale3027
      @shekhardhale3027 Місяць тому +3

      Ka re baba

    • @govindsontakke4154
      @govindsontakke4154 Місяць тому +4

      Sanjya aahe na shard pawar aahe tyani yevdhe varsh sattet hote kadhi ka Dil nahi marathyana arakshan jyan khi Dil tyalach shivya wah re tumhi jyani tumchya morcha mukka morcha bolale tyache mage palat aahe.samjja bjp la tumhi harval tyanantr ha upara sanjya deyil ka arkashan nantr tumhala nhi bhetnar arkashan

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Місяць тому +2

      सर्व श्रीमंत मराठा राजकारण्यांनी कुणबी सर्टिफिकेट काढून ठेवलेल आहे. या लोकांना मग पक्ष कोणताही असो गरीब मराठा समाजाचा काही देणं घेणं नाही.

    • @shankargujar6878
      @shankargujar6878 Місяць тому +1

      अबकी बार भाजप तडीपार

    • @surendrasonawane2563
      @surendrasonawane2563 Місяць тому +1

      धस भारतीय जनता पार्टी चा सुपाडा साफ करणार एक मराठा लाख मराठा

  • @user-tf5wm2wi4u
    @user-tf5wm2wi4u Місяць тому

    धस साहेब तुमच भाषण आपल्याला खूप आवडलं बरं का.

  • @santoshwaghmode7591
    @santoshwaghmode7591 Місяць тому +2

    अगदी बरोबर आहे

  • @Pankaja_munde1212
    @Pankaja_munde1212 Місяць тому +2

    लाखों की लीड से पंकजताई बीड से 🔥✌️💪💯 लावा re जाती वादयान्नो ताकद 🍉🍉|| येनार तर ताईच कम से कम 5 लाख ✌️

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 29 днів тому

    हे आमदार साहेब सगळ्यात डेंजर आहेत , पूर्ण प्रचार करणार पण इलेक्शन च्या आदल्या रात्री सर्व गणित फिरवतात....यांचं व धनु भाऊ च जमत नाही त्यामुळे या वेळीं आष्टी मधून लीड कमी राहील असा अंदाज आहे...

  • @raviingale8861
    @raviingale8861 Місяць тому +1

    निवडून येण्यासाठी कामे करावी लागतात
    भाषनावर निवडून येणार नाही

  • @user-tf5wm2wi4u
    @user-tf5wm2wi4u Місяць тому

    धस साहेब तुम्ही कुठे शिकलात वो ईतकं भारी बोलायला

  • @prashantpanchal7332
    @prashantpanchal7332 Місяць тому +1

    Only ताईसाहेब

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 Місяць тому +2

    तुम्ही सगळे माजी होणार आहेत

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +9

    सुरेश धस जाती चे राज कारण करतो
    करत रहा

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 Місяць тому +2

    ताई साहेब झिंदाबाद धंनजय साहेब झिंदाबाद मुंढे साहेबांचा बाणा आहे त्यामूले पंकजा ताईच खासदार होतिल तीन लाख मतानी विजय होईल आणि ग्राम विकास मंत्री होईल

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 Місяць тому +1

    लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 Місяць тому +1

    जय श्री राम

  • @dnyaneshwarrahane8650
    @dnyaneshwarrahane8650 Місяць тому +6

    विजय भव ताईसाहेब

  • @balajimane4548
    @balajimane4548 Місяць тому +2

    सगळे भाष्ट्राचारी आहेत

  • @a2fansmotive974
    @a2fansmotive974 29 днів тому

    ए सुरेश, टाइम्स नाऊ चा पत्रकार नाही re रिपब्लिक भारत चा पत्रकार होता तो 😂😂

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 Місяць тому +1

    मराठा समाजाला obc आरक्षणासाठी विरोथ
    सर्व आमदारानी का केला? आरक्षणाचे sc,st,obc हे तीनच प्रकार आहेत.

  • @parmeshwarjadhav0073
    @parmeshwarjadhav0073 Місяць тому

    👋

  • @anuradhagarad9070
    @anuradhagarad9070 10 днів тому

    Dhash saheb aapla konihi aiqat nahi

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 Місяць тому +3

    अबकी बार भाजप तडीपार

  • @gavranvideo9236
    @gavranvideo9236 10 днів тому

    पंकजा पालवे मुडे विजय भव

  • @user-tf9jq4fn9r
    @user-tf9jq4fn9r Місяць тому +1

    चार पक्ष बदलून सरकारची इतकी लाचारी समाजापेक्षा मोठी नाही

  • @maheshjagtapkaij26
    @maheshjagtapkaij26 Місяць тому +1

    आण्णा तुम्हाला राष्ट्रवादीतुन शरद पवारांनी राज्यमंत्री केल ओ भाजपन तुम्हाला सत्तेच्या लाभ द्वारात समोर सुद्धा उभा केल नाही राव ......केज/ माजलगाव चे रमेश आडसकर गेवराईचे पंडीत व तुम्ही आगामी विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडुन निवडनुक लढवनार अस ही तुम्हा तिघांचे बगलबच्चे खाजगीत बोलत आहेत ओ खरय का मग हे ?

  • @mishrilalsawant8163
    @mishrilalsawant8163 Місяць тому +1

    फोडले म्हणुन म्हणतात

  • @vj-jx2db
    @vj-jx2db Місяць тому

    तुला घरातच बसवतो यावेळी.... Only बाप्पा

  • @kakabhagade9124
    @kakabhagade9124 Місяць тому

    बजरंग बप्पा सोनवणे निवडून येणार

  • @rameshkale9787
    @rameshkale9787 Місяць тому +1

    काय धसा तूझी वाईट अवस्था😂😂😂😂

  • @krushnapawar4543
    @krushnapawar4543 Місяць тому +1

    सूर्याजी पिसाळ

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 29 днів тому

    हा सुरेश धस मराठा विरुद्ध आहे

  • @balasahebsanap332
    @balasahebsanap332 Місяць тому

    हरबार नया चिन्ह,आणि नवा पक्ष,फक्त आपली भाजून घायची,जनता गेली चुल्हीत

  • @kishorkakde8124
    @kishorkakde8124 Місяць тому

    Udhav saheb beed la yenar ahet mag sangu Suresh Anna 😂😂

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Місяць тому

    Dhasas dhas

  • @sudhirchavan-sz8lz
    @sudhirchavan-sz8lz Місяць тому

    Babdya ata katly chalu ahe ani cumition3kon ghet

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 Місяць тому +1

    नाच्या , विदुषकांची टोळी एकत्र .

    • @shrikantajabe9418
      @shrikantajabe9418 Місяць тому

      तमाशातला नाच्या आहे रे काळ तोंड्या तु

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Місяць тому

    Marathe dakhavatil tumala takath

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Місяць тому +1

    Congress 40par

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k Місяць тому

    Only manoj jarange patil

  • @BabasahebSomavanshi-iy1ki
    @BabasahebSomavanshi-iy1ki Місяць тому

    पुढच्या वेळेस तू निवडून येणार का नाही येणार

  • @shivajiambekar4795
    @shivajiambekar4795 Місяць тому

    एकच ध्यास मोदीच करतील हिंदुस्तानचा विकास

  • @somnathsawant9322
    @somnathsawant9322 Місяць тому

    बजरंग बली

  • @rajeshwagh9297
    @rajeshwagh9297 Місяць тому +3

    ❤ फक्त मोदी सरकार ❤

  • @honest8131
    @honest8131 Місяць тому

    Only BJP

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane Місяць тому

    Only BJP BJP BJP

  • @honest8131
    @honest8131 Місяць тому

    Congress desh Virodhi Party aahe