जय मल्हार चंपाषष्टीनिमित्त दिला जाणारा प्रसाद हा एकदम उत्तम आणि चविष्ट आणि भरपूर सुविधांनी ते कर्मचाऱ्यांनी एकदम भरपूर भाविकांना सुविधा दिली होती मीही त्या प्रसादाचा स्वाद घेतला होता तिथल्या कर्मचारी माता भगिनी यांना मनापासून धन्यवाद
खरंच यांच्यामध्ये 1000 भाकरी छापण्याची जी शक्ती आहे ती त्या देवाने दिली अशा ठिकाणची भाजी भाकर खूप आनंदाने प्रसाद खूप पोटभर खावा वाटतो येळकोट येळकोट जय मल्हार
आमचे कुलदैवत श्री जेजुरी खंडोबा आहे आमची सर्व भावकी दर पाच वर्षांनी लंगर जागरणं चा कार्यक्रम करतो. तसेच सगळेच जण जेजुरी वारी करतो. मी माझ्या मोठ्या मुलाचे नाव मल्हार असे ठेवले आहे.
व्हिडिओ च्या सुरवातीपासूनच पत्रकार मंदार गोंजारी याला बोलताना तोंडाला पाणी सुटलं होतं.... नैवेद्य दाखवला व अशा प्रकारे मंदार ला वांग्याचे भरीत व भाकरी एकदाची खायला मिळाली.... लयभारी मस्त प्रसाद आहे.... यळकोट यळकोट जय मल्हार 👌👌👌👌👌👍
ABP माझा चे खुप खुप आभार. बडौदे येथे राहत असुन सुद्धा जेजुरी गडावरील चंपाषष्ठी चा सोहळा बघायला मिळला. प्रत्येक्ष महाप्रसाद मिळाल्याचे समाधान झाले. बोला //यळकोट यळकोट जय मल्हार// // खंडोबा महाराज की जय.//
सदानंदाचा यळकोट यळकोट जय मल्हार सदानदांचा यळकोट ❤🙏💛✨ मला अभीमान वाटतो की माझ्या माहेराकडून जेजूरी खडोबा व सासर कडून मंगसुळी चा खंडोबा❤💛 ✨🙏 म्हणुन मी या वर्षी उपवास केला आहे ५ दिवस जय खंडेराया म्हाळसाकांता भानू प्रिया जय हो🙏🙏🙏
मला कुठल्याही मंदिरात पंगतीत बसुन महाप्रसाद खायला खुप आवडत 🙂
जिथे अन्नदान होते तिथे यथाशक्तीे देणगी नक्की द्यावी🙏🙏🙏
जय मल्हार चंपाषष्टीनिमित्त दिला जाणारा प्रसाद हा एकदम उत्तम आणि चविष्ट आणि भरपूर सुविधांनी ते कर्मचाऱ्यांनी एकदम भरपूर भाविकांना सुविधा दिली होती मीही त्या प्रसादाचा स्वाद घेतला होता तिथल्या कर्मचारी माता भगिनी यांना मनापासून धन्यवाद
येळकोट येळकोट जमल्हार फारच सुंदर महाप्र साद सर्व पुजारी आणि संचालक मंडळी च मनापासून आभार
येळकोट येळकोट जय मल्हार
*सुंदर नैवेद्य पाहूनच आमची क्षुधा तृप्त झाली !*
*खरंच जणू खंडेरायाच्या कृपेची अनुभुती आली !!*
*💥🚩🚩🚩जय खंडेराव🚩🚩🚩💥*
खरंच यांच्यामध्ये 1000 भाकरी छापण्याची जी शक्ती आहे ती त्या देवाने दिली अशा ठिकाणची भाजी भाकर खूप आनंदाने प्रसाद खूप पोटभर खावा वाटतो येळकोट येळकोट जय मल्हार
Thaapttat bhakrri...chappat nahit
रिपोर्टर साहेब कृषिप्रधान देश होता नाही, आजही आहे....
जय खंडोबा राया खूप छान महा प्रसाद तुझ्या मुळे पाहायला मिळाले भाऊ धंनैवाद आम्ही घरी करतो पण हे छान
मला मंदिरातील जेवण पंगतीत बसून खायला खुप आवडत मस्तच 👌👌👌
जय मल्हार🙏🙏🙏🙏🙏
आमचे कुलदैवत श्री जेजुरी खंडोबा आहे आमची सर्व भावकी दर पाच वर्षांनी लंगर जागरणं चा कार्यक्रम करतो. तसेच सगळेच जण जेजुरी वारी करतो. मी माझ्या मोठ्या मुलाचे नाव मल्हार असे ठेवले आहे.
सदानंदाचा यळकोट...🙏🙏🌺🌺🚩🚩
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏 खूप छान माहिती दाखवली
वेळेकोट वेळकोट जय महलार
रूचकर पदार्थ प्रसाद म्हणून ग्रहण करणे आवश्यक आहे खूपच सुंदर परंपरा कायम ठेवली आहे स्वागत आहे
खूप छान. लांबून जेजुरी दर्शन झाले.
बोला येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
सदानंदाचा येळकोट. खंडेराव महाराज की जय 🙏🙏💛💛💛
खंडेरायाच्या आवडीचा प्रसाद रोडगा आणि भरीत हे पाहून आनंद झाला! 😊
व्हिडिओ च्या सुरवातीपासूनच पत्रकार मंदार गोंजारी याला बोलताना तोंडाला पाणी सुटलं होतं.... नैवेद्य दाखवला व अशा प्रकारे मंदार ला वांग्याचे भरीत व भाकरी एकदाची खायला मिळाली.... लयभारी मस्त प्रसाद आहे.... यळकोट यळकोट जय मल्हार 👌👌👌👌👌👍
🤣🤣🤣
विडिओ पाहून छान वाटले.👌👌🙏💐😍❤️यळकोट यळकोट जय मल्हार 🙏😍👍आम्ही पण पुढच्या वर्षी येण्याचा प्रयत्न करु 🙏😍
जेजुरीचा खंडोबा जय मल्हार खूपच सुरेख प्रसाद बनवत आहेत वांग्याचं भरीत भगवान खूप छान वाटले जय मल्हार
पंगतीत बसून महाप्रसाद खाण्याचा एक वेगळाच अनुभव असतो 😍😍
Gy
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@Sunita-nu5epईघघ😢मला तरममी ।😢😢दरग़ृअआइईख़ा छछ😢चु
आम्हाला एबीपी माझाने पसादच दिला पाहुन धन्य झालो पुन्हा अभिनंदन
येळकोट येळकोट जय मल्हार,.
दादा खूप छान माहिती सांगितली. फक्त प्रसादाच्या ठिकाणी आपले बूट बाहेर काढून ठेवले असते तर बरे वाटले असते
😄
अप्रतिम नैवेद्य. जय मल्हारी! 🎉 ❤
भाकरी सोबत वांगीचीं भाजी सोबत कांदा खूप छान वाटत जेवण प्रसाद असतो 👌👌
यळकोट यळकोट जय मल्हार, यळकोट यळकोट जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🙏
भरीत भाकरी चार प्रसाद अप्रतिम देवा. 🙏
भगवंता कोटी कोटी नमस्कार तुला,आंम्ही गड जेजुरीचे रहिवासी,जय मल्हार,जय जयाद्री
पुढच्या वर्षी मी नक्की येणार खंडोबा... येळकोट येळकोट जय मल्हार
आज तुमचा या चॅनलवर ही माहिती मिळाली खूप आभार देवाला नमस्कार
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
ABP माझा चे खुप खुप आभार.
बडौदे येथे राहत असुन सुद्धा जेजुरी गडावरील चंपाषष्ठी चा सोहळा बघायला मिळला. प्रत्येक्ष महाप्रसाद मिळाल्याचे समाधान झाले.
बोला //यळकोट यळकोट जय मल्हार//
// खंडोबा महाराज की जय.//
3:48 अजुनही आपला देश कृषीप्रधानच आहे, फक्त कृषकाला (शेतकऱ्याला) प्रधानता दिली जात नाही.
👌👌👌👌🙏🙏
येलकोट येलकोट म्हालर बा चा येलकोट
जैसे महाराष्ट्र
खूप आनंद झाला बघुन मी कधि जाते असे वाटते यळकोट यळकोट जय मल्हार 😊
नमस्कार खुप छान व्हिडिओ बघायला मिळाला किती छान जय मल्हार 🚩🚩
अप्रतिम 🙏🙏
यळ कोट यळकोट जय मल्हार...
गडावर महाप्रसाद करणार्यांना माझा मानाचा जय मल्हार********सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार
खूप छान आहे जेजुरीचा महिमा ,धन्यवाद
यळकोट यळकोट जय मल्हार
खंडोबाच्या नावानं चांगभलं
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤देवा येळकोट येळकोट जय मल्हार खूप छान माहितीपूर्ण माझी ईच्छा पुर्ण कर मला बोलावून घे खूप खूप हार्दिक अभिनंदन ❤
जय मल्हार खंडोबा महाराज की जय
धन्यवाद ABP माझा , धन्यवाद मंदार 🙏 येळकोट येळकोट जयमल्हार 🙏 छान माहिती या व्हिडीवो तून मिळाली
मलाही खूप आवडत जेवण 👌👌
Khupch changle aahe he sarva
सदानंदाचा यळकोट यळकोट जय मल्हार सदानदांचा यळकोट ❤🙏💛✨ मला अभीमान वाटतो की माझ्या माहेराकडून जेजूरी खडोबा व सासर कडून मंगसुळी चा खंडोबा❤💛 ✨🙏 म्हणुन मी या वर्षी उपवास केला आहे ५ दिवस जय खंडेराया म्हाळसाकांता भानू प्रिया जय हो🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार सोन्याची जेजुरी म्हाळसा सुंदरी येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार आपणास शतशः कोटी कोटी प्रणाम
यळ यळ कोट यळ यळ जय मल्हार 🙏🙏
मला ही खुपच आवडते भरीत🙏🙏
Pratyaksha darshan v mahaprasad ghetala he sarv pahun dhanyawad,
🤤मटण भाकरी 😋
जय मल्हार 🙏🏻🙏🏻प्रसाद मिळाला
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🚩
खुप छान माहतीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद, हा सगळा सोहळा पाहण्यासाठी चंपसष्टीला जेजुरी जाण्याचा विचार केला आहे. येळकोट येळकोट जयमल्हार 🙏🙏
मस्त 🙏🙏
Ek no 👌👌
भारत हा कृषीप्रधान देश होता असे पत्रकार म्हणाले, म्हणजे आज कृषी प्रधान नाही का? बोलताना थोडं भान ठेवा.शेतकरी आहे म्हणून आपण सर्व आहोत याची जाणीव ठेवा.
Khup sunder...yelkot yelkot jai malhar🙏🌸🙏
Yes sir सदानंदाचा घे घे येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावाने चांगभलं
येळकोट येळकोट जय मल्हार फारच सुंदर महाप्रसाद या जेजुरी गडावरच्या वांग्याच्या भरता ची रेसिपी मस्त👌
आम्ही नैवेद्य पाहीला आमच पोट भरल देवाला नमस्कार
एक महिला १ हजार भाकरी थापतात 🤔 यळकोट यळकोट जय मल्हार
यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏾🌅🌄🙏🏼🙏🏼🙏🏾🙏🏾
खुप छान माहिती
मल्हारी मार्तंड जय मल्हार 🙏🙏🙏🚩🚩
जय मल्हार 🙏🙏🙏❤
येळकोट येळकोट जय मल्हार चंपाषष्ठी निमित्त हार्दिक शुभेच्छा
मला तर हे भरीत लई आवडत. मी आत्ता खाल्ल आहे तीन भाकरी . सोबत कांदा , लोणचं
Kami kha leka...futshil
@@backakshay 😜
t(s
Bhau tu khasa ka maskari Kelis 😂😂
@@sujatamisal7949 नाही खरच तीन भाकरी खाल्ल्या मी
छान येळकोट येळकोट जय मल्हार
👌👌🙏🙏 यळकोट यळकोट जय मल्हार...
🙏🙏🚩🚩*यळकोट यळकोट जय मल्हार🚩🚩🙏🙏
माझा कुळाचा रक्षणकर्ता येळकोट येळकोट जय मल्हार
सुंदर वार्तांकन
Yalkot yalkot jaymhalhar 🙏
Waa khup sunder.Thanks to ABP Majha team and Mandaar Sir.
Good video
Good information🙏🙏
Thank you very much🙏🙏
🙏jai Mahlar🙏👌👌
भंडार्यात प्रसादाची चव वेगळीच असते🙏🙏
खूपच छान 👌👌👌👌👌
Abp माझा आपणास खरोखर माझा
दंडवत
यळकोट यळकोट जय मल्हार जय खंडेराया
अतिशय चवदार जेवण
Khup chhan... akkalcote prasadalay la sudhha bhet dya...
येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हार देवा मला माझ्या बाळासाठी मला लवकर घरी चालत जाऊदे माझी एवढं नवसाला पावा
जय श्री खंडेराया. येळकोट येळकोट जय मल्हार. सर्वाना धन्यवाद.
येळकोट येळकोट जय मल्हार...इथे रोपवे नी किंवा लिफ्ट नी वरती जाता आले पाहिजे तशी सोय व्हावी.....वणीच्या देवीच्या डोंगरावर आहे तशी....खूप चांगली सेवा
❤🙇🌎🙌🙏🧡✨ येळकोट येळकोट जमल्हार 🙌🙇
Khup Chan recipe
यळकोट यळकोट जय मल्हार
Super superb sir
🙏⚘️खंडेराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट ⚘️🙏
खूपच जबरदस्त नियोजन, येळकोट येळकोट जय मल्हार
कृषी प्रधान देश आज हि आहे
भारीच .
🚩🔱 जय शिवमल्हार 🔱🚩🙏
श्री जेजुरी चे खंडोबा देव कि जय हो.
Koti Koti pranam deva
आम्ही जेजुरीला अजुनही गेलो नाही पन
भरीत व बाजरीचे भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवुन घरीच लहानपणापासून खात आहे
का गेला नाहीं जेजुरी गडावर 🤔
Nice video.Thanks.
खूपच छान A. B P माय़ा🚩🚩🚩👏👏
जय मल्हार 🙏🙏🙏
यलकोट यलकोट जय मल्हार. धन्यवाद
Khup mast 🙏😊
खूप खूप सुंदर , जय म्हलार
जय मल्हार.
Shree Swami Samarth 🙏 yetkot yetkot jay malhar☀️🙏☀️