माठाची भाजी आणि बाणाईचं गाणं दोन्हीपण लयच भारी 👌🥰 | Mathachi Bhaji Recipe | BanaisRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2024
  • माठाची भाजी आणि बाणाईचं गाणं दोन्हीपण लयच भारी 👌🥰 | Mathachi Bhaji Recipe | BanaisRecipe
    सर्वांना आवडेल अशी बहुगुणी व पौष्टिक माठाची भाजी | mathachi bhaji | hirvya mathachi bhaji recipe
    #mathachibhaji
    #माठाचीभाजी
    #dhangarijivan #siduhake #marathirecipe
    #banaihake #banai #banaisrecipe

КОМЕНТАРІ • 285

  • @SujataJadhav-ih4hw

    बाणाई ताई तुझा आवाज किती गोड आहे

  • @its_shreya172

    हया लोकांना कधीच कोणी वाईट कॉमेंट करत नाही कारण ते कधीच खोटं दाखवत नाही आणि त्यांच्या विडिओ मध्ये नेहमी खरे पणा असतो विडिओ बघून च समाधान वाटतं ❤

  • @user-ny1ob4kc3y

    बाणाई म्हणजे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व.

  • @seemaranade7078

    नमस्कार सौ बाणाई ताई तुमचे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटते प्रत्येक पदार्थ करताना गाणे म्हणत जा आवाज चांगला आहे आणि स्वच्छता खूप आहे दादांचा आवाज चांगला तुम्ही माठाची भाजी करतांना गाणे म्हणालात ते ऐकून छान वाटले पण आम्ही ब्राह्मण असल्यामुळें तिखट मिरच्या किंवा लसूण जास्त खात नाही तुम्ही केलेले पदार्थ बघून पोट भरते असेच नवीन पदार्थ दाखवत जा मी रोज बघते सौ सीमा सुभाष रानडे देवगड

  • @minalpatil5260

    Konte hi make up products nahi, kadhi parlor jane nahi, konti hi mahagdi saree nahi kiti simplicity ahe banai mhade 😊 dada mala tumchya vadilakdun junya ghosti yekayla avdle

  • @Vijayjarak-0

    सिंदू हाके यांचा विजय असो ❤

  • @user-jw6kw8hb2c

    बानाई तुझा आवाज खूप छान आहे नेहमी एखादं तरी गाणे गात जा पूर्वीच्या जुन्या लोकांची गाणी खूप छान असतात कानाला ऐकायला खूप सुंदर वाटतं आमच्याकडे पण ही भाजी करतात तुझी छानच असेल

  • @shailajabangar1374

    व्वाह गं बाणाई,गाण्याचा ठस्सकेबाज खडा आवाज 👍👍👍👌👌🙏🙏🙏बाणाई अधूनमधून धनगरी ओव्या , जात्यावरच्या ओव्या.. नक्की ऐकव.आवडतील सर्वांना 👌👌👌👍👍💐🙏

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 14 днів тому

    सून सासऱ्याला गाणं म्हणून दाखवतेकेवढे भाग्यवान सासरेखूपच छान

  • @user-gr5mh7ky6r

    गाणं मस्त 👌👌बाणाई तुमचा आवाज खूप छान आहे आणि दादांचं पण मार्गदर्शन आहे आपल्याला 👌👌खूप मस्त परिवार आहे तुमचा 👌👌🙏🏼🙏🏼

  • @balasahebvarpe356

    बानाई च गाण व आवाज खुपच गोड ,भाऊ तुमचे वडील दादा तुमच्या पेक्षा दनगट आहेच पण हुशार व चाणाक्ष आहेत, भाग्यवान आहात.

  • @HellBoy-ew9ii

    सुगरण आणि मंजुळ आवजाचा संगम निसर्गाच्या सानिध्यात, खूप छान....

  • @user-fm3nk8gz7s

    किती गोड आह आपल्या बाणाई चा गाणं.

  • @vitthalvajeer8019

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹

  • @tanajikhemnar4131

    माठाची भाजी एक रानभाजी आहे.

  • @prakashgonte4937

    एक नंबर दादा,तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर, आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद आहे हे कळते, प्रतिकूल परिस्थितीत पण आंनदी राहता येत त्या साठी पैसा लागतो असंही नाही

  • @saliyapatel5303

    1no jhali bhaji mast banai vahini khup chaan gaily lok geet 😴

  • @sumanmore6878

    बनाई खुप खुप छान गाणे आणि तुला खुप खुप आशीर्वाद❤❤

  • @jayashreejoshi5353

    भाजी भाकरी कांदा वर गाण्याचा आनंद वर उघडे आकाश!!व्वा क्या बात!

  • @kailasbirari1298

    बाणाताई तुमचे काम भगवंत पाहतो तुम्हाला एक दिवस भगवंत भेटेल